Sardesai Wada, Sangameshwar | संभाजी महाराजांना सरदेसाई वाडा नाहीतर इथे कैद झाली | कसबा संगमेश्वर

  Рет қаралды 1,296,970

RoadWheel Rane

RoadWheel Rane

Күн бұрын

वतनाच्या मोहापायी फितुरी झाली आणि स्वराज्याचे दुसरे छत्रपती, नरसिंह, धर्मवीर, स्वराज्य रक्षक संभाजी महाराज मुघलांकडून गिरफ्तार झाले. ही कैद खरंतर झाली नावडी बंदराच्या वाटेवर. पण त्यापूर्वी हल्ला झाला तो सरदेसाई वाड्यावर. हा सर्व क्रम आपण व्हिडीओत विस्ताराने सांगितला आहे. #sambhajimaharaj यांच्या जयंतीनिमित्त या नरसिंह धर्मवीराचा प्रवास त्यांच्याच चरणी रुजू करत आहे.
#roadwheelrane #gadkille
---
Follow Us -
Twitter - / rwrane
Instagram - / roadwheelrane
Facebook - / roadwheelrane
KZbin - / @roadwheelrane
-----
Join this channel to get access to perks:
/ @roadwheelrane

Пікірлер: 786
@swaroopnigade8031
@swaroopnigade8031 Жыл бұрын
खूप छान माहिती दादा 🙏 पूर्वी सर देसाई वाड्याच्या मागे सुद्धा होडी होती पलीकडील फणसवणे गावातील लोकांना ये जा करण्यासाठी. मी त्याच होडीवाल्यांचा घरातील असून महाराज होडी मार्गाने जाणार हिते पण तेवढ्यात घात झाला महाराजांना मदत केल्यामुळे गनिमांनि आमची घरे जाळली मी भोई परिवारातील असून आमचे पूर्वज महाराजांची पालखी खांद्यावरून नेण्याचे व होडी चालवण्याचे काम करत असत.
@BhushanKhonde-e6q
@BhushanKhonde-e6q Жыл бұрын
खुप भाग्यवान आहात तुम्ही,, तुमचे पूर्वज महाराज्यांच्या, सोबतीला होते
@rajabhaubobde9775
@rajabhaubobde9775 Жыл бұрын
मादरचोत गण्या शिर्के यांनी या सर्व गुप्त वाटा सांगून शंभूराजांना कुंडीत पकडलेले मूक रव्याच्या पोराला तिथे उभे केले होते
@harshalharad3641
@harshalharad3641 3 ай бұрын
जय शिवराय 🙏💐
@ganeshawate5649
@ganeshawate5649 10 ай бұрын
छत्रपती संभाजी महाराजांना बत्तीस शिराळा मार्गे नेले गेले होते त्यावेळी त्यांना सोडवन्याचा एकमेव प्रयत्न बत्तीस शिराळा येथे झाला होता त्यात आमचे गावचे बरेच लोक कामी आले होते🚩🚩
@kishorbondre759
@kishorbondre759 7 ай бұрын
Ni
@digambarshinde6594
@digambarshinde6594 7 ай бұрын
Yes
@Sagarsir44
@Sagarsir44 6 ай бұрын
अजिबात नाही
@Usergkirdhk
@Usergkirdhk 5 ай бұрын
चल फेकू नको
@prasad_rajmane
@prasad_rajmane 16 күн бұрын
Barobar aahe
@udaypradhan6870
@udaypradhan6870 Жыл бұрын
खूपच सुंदर सादरीकरण केले आहे, कथा ऐकून स्फुरण चढते, वाईट वाटते आणि स्वराज्याच्या गद्दारांची चीड येते, आणि इतक्या वर्षांनी सुध्दा आपल्या राजकारण्यांनी यापासून धडा घेतलेला दिसत नाही , दोन्ही छत्रपतींच्या नावाचा केवळ राजकारणासाठी वापर केला जात आहे
@korecollection9900
@korecollection9900 3 ай бұрын
मित्रा खरच तुझ्यावरती जगाचे दैवत श्री शिवछत्रपती व धर्मवीर संभाजीराजे यांचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे तू खूप सुंदर पद्धतीने इतिहास सर्वांना सांगितलास तो ऐकून आमच्या अंगावर शहारे उभारले...... जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे
@rajendrabobade3776
@rajendrabobade3776 7 ай бұрын
मित्रा..👏👏 मागच्या महिन्यात सगळं पाहून आलो. आज अधिक माहिती मिळाली. आपल्या धर्मरक्षक शंभुराजांवर एकामागून एक खूप संकट आली.. तू ज्या तन्मयतेने आणि अभ्यासू वृत्तीने हे सगळे दाखवतो आहेस ते वाया जाणार नाही.. जय शिवराय, जय शंभुराजे..
@AshwinT24
@AshwinT24 Жыл бұрын
खरच संभाजी महाराजांचा दुर्दैवी इतिहास हा महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात वाईट क्षण . मनाला भेदून काळजाचे पाणी करणारा इतिहास. आज सुध्दा प्रत्येक मावळ्याच्या मनावर तीक्ष्ण वर करणारा इतिहास . जय शंभूराजे. जय शिवराय
@SSK77419
@SSK77419 Жыл бұрын
खुप वाईट वाटत जेव्हा आपले लोक पैसा, वतन यासाठी फितूर होतात.
@Nil123khambe
@Nil123khambe Жыл бұрын
Ajun pan tech chalu aahe ki
@sureshbhosale4735
@sureshbhosale4735 Жыл бұрын
औण
@MrVaibhav80
@MrVaibhav80 Жыл бұрын
Khara ahai
@VijayalaxmiBhosale-y2i
@VijayalaxmiBhosale-y2i Жыл бұрын
Khar aahe aaple
@VibhayBarole
@VibhayBarole Жыл бұрын
Aaj pn tech chalu aahe ki 😢😡
@PramodPatil138
@PramodPatil138 Жыл бұрын
हिंदू सर्वजण ऐक व्हा परत हिंदू धर्मात टिकवण्यासाठी सज्ज रहा
@vickypawar3037
@vickypawar3037 Жыл бұрын
हिंदु नव्हे हिंदु म्हणजे मनुवादी व्यवस्थेने निर्माण केलेली पब्लिक कंपनी हिंदु जगाच्या इतिहासात हिंदु खुप बदनाम आहे आणि ज्यांच्या नावानेच दुष्मनाना घाम फुटत ते म्हणजे मराठा साम्राज्य
@Don_0_0_7
@Don_0_0_7 Жыл бұрын
एकट्या सिंहाच्या छाव्या ला पकडायला 80 हजार लांडगे आले होते नियतीने एकदा संधी द्यायला पाहिजे होती माझ्या राज्याला नमन त्या देवाला🚩🙏🥺
@Niru2129
@Niru2129 Жыл бұрын
शिवकालीन इतिहास शिक्षक आपल्या सारखे असावेत कारण महाराजांविषयी खूपच सखोल अभ्यास व संशोधन, विश्लेषण आणि इतंभूत माहिती देत आहात. खूप खूप धन्यवाद गुरूजी.
@OfficialInformation396
@OfficialInformation396 10 ай бұрын
प्रसंग ऐकताना सुद्धा अंगावर काटा येतोय. त्यावेळी काय परिस्थिती असेल ह्याची कल्पना सुद्धा करवत नाही... 🥺🥺🥺
@dnyaneshwarnarvate6440
@dnyaneshwarnarvate6440 8 ай бұрын
😢😢😢
@dnyaneshwarnarvate6440
@dnyaneshwarnarvate6440 8 ай бұрын
सर तुम्ही जे माहिती रियल स्टोरी आहे तुमचा आभारी आहे jay शिवराय
@vivekchavan3822
@vivekchavan3822 11 ай бұрын
खुप सुंदर व्हीडीओ आहे बघताना डोळ्यात पाणी आले
@krishnajamdar
@krishnajamdar Жыл бұрын
मोहित्यांची मंजुळा, थोरातांची कमळा, इथे ओशाळला मृत्यू अशा कोणताही ऐतिहासिक पुरावा नसलेल्या नाटक आणि चित्रपटांतून भालजी पेंढारकर आणि इतर ब्राम्हण मंडळीनी छत्रपती संभाजी महाराजांची सर्वात मोठी बदनामी केली आहे.
@mayureshraut6305
@mayureshraut6305 Жыл бұрын
तुम्ही इतिहास खुप छान सांगता ही व्हिडिओ तर खूप छान आहे. पण शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा इतिहास तुमच्या कडून आयकायला आवडेल. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩
@radhabaiemore921
@radhabaiemore921 10 ай бұрын
दादा महाराजांविषयी लय वाईट घडलं बघा ऐकून काळजात आग लागली बघा जय शिवराय
@pratibhavarma1174
@pratibhavarma1174 Жыл бұрын
सरदेसाई वाडा पुन्हा व्यवस्थित जतन करायला पाहिजे.... 💐💐💐
@Ashishraje.1947
@Ashishraje.1947 Жыл бұрын
#Niashish जगावे तर शिवरायसारखे आणि मरावे तर शंभूराजांन सारखे 🚩जय शिवराय 🚩 जय शंभुराजे 🚩
@sachinshinde-nv3gv
@sachinshinde-nv3gv Жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत मित्रा, डोळ्यात पाणी आलं, ही लढाई धर्माचीच होती. जय शिवराय जय शंभू राजे
@GP-oj3ns
@GP-oj3ns Жыл бұрын
महामृत्यूजंय रणधुरंदर अजिंक्य योध्दा सिंहाचा छावा स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरणी मानाचा त्रिवार मुजरा !!! जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे !!!
@amitpawar9338
@amitpawar9338 Жыл бұрын
कसब्यातून साधारण तीन चार किलोमीटर वर कारभाटले गावात मालोजी बाबा घोरपडे यांचे समाधीस्थळ आहे...
@RanjeetsinhJadhav
@RanjeetsinhJadhav 5 ай бұрын
भाऊ अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन,साक्षात ऐतिहासिक प्रसंग डोळ्यसमोर उभा केलात, आपणास खुप खुप धन्यवाद. 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@akshaykumarghodake1252
@akshaykumarghodake1252 9 ай бұрын
धन्यवाद सर अभिनंदन करतो तुमचे खुप छान माहिती सांगता. मी धर्मवीर गड या ठिकाणी राहतो कधी कोणीही आलें भेट देयला तर रहायचे असेल तर माझ्या संपक करा माझ्या घरीच काही ही चार्ज नाही. लोकं सेवा हीच ईश्वर सेवा गांवात विचारले नंतर कोणीही सांगेल माझे घर जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र... गावाच्या काही अंतरावर सिद्धटेक मंदिर आहे, आणि श्री संत शेख महंमद महाराज काही अंतरावर आहे.
@yashwantnimbalkar482
@yashwantnimbalkar482 8 ай бұрын
मो नंबर सांगा तुमचा..
@jatindhanu3870
@jatindhanu3870 Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय राजे मुजरा 🚩🙏
@shwetakhande2599
@shwetakhande2599 3 ай бұрын
खूप छान दादा अगदी इतिहास जवळून पहिला अस वाटलं
@prashantsurve1216
@prashantsurve1216 9 ай бұрын
माझ्या शंभु राजांचा इतिहास पाठ्यपुस्तकात समावेश करावा.जेने करुन नवीन पिढी ला माझ्या राजांबददल महिती मिळेल.
@msdeditx7774
@msdeditx7774 Жыл бұрын
छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की जय 🚩🫡🙇
@sakharammohite4886
@sakharammohite4886 Жыл бұрын
फारच छान आणि तपशीलवार माहिती दिली. धन्यवाद
@raviunwankhede8068
@raviunwankhede8068 2 ай бұрын
तुम्ही खूप चांगली माहिती सांगतात 👍👌👌अजून अश्या माहिती जास्तीत जास्त टाका अजून ही खरा इतिहास लोकांना माहिती नाही
@NareshPagare-n8m
@NareshPagare-n8m 7 ай бұрын
फारच छान माहिती. ..वीडियो. ..धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शूर छत्रपती संभाजी राजे !
@ShubhangiJagdale12
@ShubhangiJagdale12 Жыл бұрын
छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा 🙏🚩🚩
@santoshgawade2952
@santoshgawade2952 Жыл бұрын
कधी कधी वाटत संभाजी महाराजानच हेर खात कमी पडल आसाव संभाजी महाराजांची कैद हा विषय च अस्वथ करणारा आहे
@mentertainment1795
@mentertainment1795 Жыл бұрын
अप्रतिम माहिती भावा तू जे सांगितलंय ते प्रत्येक्ष डोळ्यासमोर उभं राहिलं...
@AsmitaRangane
@AsmitaRangane 3 ай бұрын
माझा राजा त्यावेळी हिथे वाचला असता तर""" आमचा आजचा इतिहास वेगळाच असता....
@vishwajitpadvi5290
@vishwajitpadvi5290 Жыл бұрын
खुपच सुंदर माहीती दिली आहे..जय शिवराय..जय भवानी..🙏🙏
@bhaskarmohite5476
@bhaskarmohite5476 Жыл бұрын
आपला शुर राजा पकडला गेला हि इतिसाची शोकांतिका आहे..... तरी पण मला वाटते की राजे साधारणपणे एक महिना कैद होते तर त्यावेळी सैन्याने एकत्रित करून जोरदार हल्ला मोगलांवर करण्यात येणे गरजेचे होते
@AB-nv4zs
@AB-nv4zs Жыл бұрын
हो पण तोपर्यंत सर्वांना आपल्या जातीचा आणि आपला स्वराज्याच्या उभारणीत असलेल्या योगदानाचा माज आला होता. महाराज शिवछत्रपती आणि संभाजी राजे हे सार्वभौमत्वादी आणि कसलाही भेदभाव न बाळगता स्वराज्य चालवत होते हे काहींना पटत नव्हते.
@BaburaoSarnaik-uf9xz
@BaburaoSarnaik-uf9xz Жыл бұрын
हे अगदी बरोबर आहे.
@sarveshkulkarni6287
@sarveshkulkarni6287 11 ай бұрын
Swarajyache tevha 5 shatru hote, Shivay Tithprynt 5 jaun maharajana shakya navhte, So swarajyacha vichr krycha karnane he kela navhte, ashi mazhi mahiti
@prashantpawar7070
@prashantpawar7070 11 ай бұрын
खूपच छान मांडणी, ऐकताना पश्चाताप होतो आमच्या फितूर मानसिकतेचा
@vikram3713
@vikram3713 Жыл бұрын
अतिशय सुंदर प्रमाणे सादरीकरण साध्या सोप्या भाषेत समजेल असे 🙏🏻🚩🚩🚩 जय शुभूराजे 🙏🏻 जय हिंद जय महाराष्ट्र 🙏🏻
@sunilnikam234
@sunilnikam234 Жыл бұрын
खूप छान संगमेश्वर वरील पूर्ण माहिती दिली जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@mayurpardeshi6176
@mayurpardeshi6176 10 ай бұрын
धर्मवीर संभाजी महाराज याना मनाचा मुजरा 🚩
@dattatraytipugade1882
@dattatraytipugade1882 Жыл бұрын
दादा आपण खूप छान माहिती सांगितली आम्ही रत्नागिरी त असून सुद्धा एवढी माहिती मला मिळाली नव्हती. सरदेसाई यांचा वाडा आणि शिवमंदिर मी पाहिलं होत. पण आपल्यामुळे पूर्ण इतिहास समजला. धन्यवाद. संभाजी महाराज की जय.
@RoadWheelRane
@RoadWheelRane Жыл бұрын
🙏🏻🙏🏻
@जयशिवराय-ल9प
@जयशिवराय-ल9प Жыл бұрын
जय शिवराय जय शंभुराजे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@swordinmyhand
@swordinmyhand Жыл бұрын
🦁Chattrapati Sambhaji Maharaj ki jay🛐🧡🚩
@rsgharge338
@rsgharge338 7 күн бұрын
फितूरुने घात केला.. एकच श्वास..... स्वराज्य हित..
@umawalake4210
@umawalake4210 4 ай бұрын
कुंपणानीच शेत खाल्लं. म्हणजे घरातलेच लोक फितुर झाले आणि एका अजिंक्य राजाचा दुर्दैवी अंत झाला खुप खुप वाईट वाटतं आणि फितुरांची चिड येते पण करणार काय? असं वाटतं एखाद्या देवानी प्रकट होऊन राजांना व अंतापर्यत साथ देणार्या कवी कलशांना वाचवायला पाहिजे होते. खुप उदास वाटते राजांचा अंत आठवला की. प्रश्न पडतो खरंच देव आहे की नाही? 🥺🥺असं व्हायला नकोच होतं निशब्द🥺😢 राजे ञिवार मुजरा 🙏🙏🙏
@akshaybarse5721
@akshaybarse5721 6 ай бұрын
खूप खूप धन्यवाद भाऊ माहिती बद्दल परमेश्वर तुला असच प्रोसचाइत करत राहो जय भवानी शिवराय जय🚩🚩🚩🚩🚩🚩
@rutviktadavi9561
@rutviktadavi9561 8 ай бұрын
भावा खूप चांगले काम तू करत आहेस आपला इतिहास सर्वाना माहित होईल इतकी चांगली माहिती दिलेली तू सर्व चित्र डोळ्या समोर येते किती शूरवीर होता माझा राजा 🚩🚩🚩
@nananimbalkar6650
@nananimbalkar6650 7 ай бұрын
डोळ्यात पाणी आलं भाऊ. जय शिवराय.
@भारतमाताकीजय-थ3म
@भारतमाताकीजय-थ3म Жыл бұрын
होय मित्रा , प्रत्येक ठिकाणी नंदीचे डोके / मुंडके उडवले जाते मुस्लिम समाजाच्या लोकांकडून ----- होय, ही धर्माचीच लढाई आहे.....🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@sanketdhage2205
@sanketdhage2205 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली भावा...🚩🚩🚩🚩🚩🚩
@avinashawhale1463
@avinashawhale1463 Жыл бұрын
स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय...🚩⚔️💐🙏
@dattatraykondhalkar5125
@dattatraykondhalkar5125 7 ай бұрын
अतिशय सुंदर माहिती.. खूप खूप शुभेच्छा शिव भक्तान कडुन.. जय शिवराय जय शंभुराजे
@SuhasiniKatkol
@SuhasiniKatkol 6 ай бұрын
अस वाटत आपण त्यावेळीं पाहिजे होतो तुम्ही महाराजांचे व्हिडिओ करत जा महाराजांना. मानाचा मुजरा ❤
@ankushumbarkar7634
@ankushumbarkar7634 Жыл бұрын
खूप छान सविस्तर माहिती दिलीत. अशीच इतर गड किल्ले यांची माहिती द्या 🚩जय शिवराय 🚩🚩🚩🚩
@prasaddeshpande3174
@prasaddeshpande3174 Жыл бұрын
Sir, Khupach Nemaki Mahiti Sangitalit, Fakt Ekach Aaj hi Mazya Chaati madhil Rakt Bhalabhalate Ahe, Shambhurajanchya Veer Balidaanachi, Jai Shamhuraje, Jai Chhatrapati Shivaji Maharaj
@bhagwanpatil799
@bhagwanpatil799 7 ай бұрын
खूप छान माहिती दिली... जय शिवराय, जय शंभुराजे ❤
@sohamkhandre1222
@sohamkhandre1222 Жыл бұрын
The Real Hero Dharmveer Chatrapati Sambhaji Maharaj ki Jai...🚩🧡👑😭🦁
@narendraingale1189
@narendraingale1189 Жыл бұрын
मी मित्रांसह नुकतेच या ठिकाणी आपण दिलेल्या माहितीनुसार भेट देऊन आलो. आज ही बोटांवर मोजण्या इतकी इमान राखणारी काही कुटुंब तिथे शेजारी आढळतात. त्याही काळात पैसा व वतनासाठी इमान विकणारी होती तशी आजही या देशात आहेत. छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा🙏🙏
@RoadWheelRane
@RoadWheelRane Жыл бұрын
मराठी रयतेचा नि अठरापगड मावळ्यांना तोडच नव्हती. त्यांची स्वराज्यनिष्ठा आमच्यात झिरपत राहो हीच प्रार्थना!❤🙏🏻
@santoshkadam1441
@santoshkadam1441 Жыл бұрын
majha gaav aahe ha kasba. सरदेसाई वाडा aahe tasach aahe aata pan. छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा🙏
@indiankolh2204
@indiankolh2204 Жыл бұрын
Parat wastu ubha Kara ki mag
@santoshkadam1441
@santoshkadam1441 Жыл бұрын
@@indiankolh2204 majhya hatat asta tar sagle gad kille pan parat ubhe kele aset aani ho mi jaun tikde saaf safai pan karto tujhya sarkha nusta tondane vaafa nahi kadat
@rushikeshphadke1260
@rushikeshphadke1260 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद! अत्यंत सुंदर संकलन आणि प्रस्तुती!
@chandramohankhambete9539
@chandramohankhambete9539 2 ай бұрын
माहीती पट फारच रंजक असुन श्रीमंत शिवाजी महाराज वश्रीमंत संभाजीयांचा जीवनपट उलडला, एकंदर माहीती लय भारी!
@dattashinde9592
@dattashinde9592 Жыл бұрын
फार छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@भारतमाताकीजय-थ3म
@भारतमाताकीजय-थ3म Жыл бұрын
मित्रा, खूप छान पद्धतीने माहिती दिलास , आभारी आहे......पूर्ण मराठा, स्वराज्य, महाराष्ट्र तुझा आभारी आहे.....
@01_67
@01_67 Жыл бұрын
इन्द्र जिमि जंभ पर, बाडब सुअंभ पर, रावन सदंभ पर, रघुकुल राज हैं। पौन बारिबाह पर, संभु रतिनाह पर, ज्यौं सहस्रबाह पर राम-द्विजराज हैं॥ दावा द्रुम दंड पर, चीता मृगझुंड पर, 'भूषन वितुंड पर, जैसे मृगराज हैं। तेज तम अंस पर, कान्ह जिमि कंस पर, त्यौं मलिच्छ बंस पर, सेर शिवराज हैं॥ 🙏🏻🙏🏻 शुर आबांचा, शुर छावा❤🚩 जय शिवराय 🙏🏻🙏🏻
@RoadWheelRane
@RoadWheelRane Жыл бұрын
❤❤
@vijayganvir3294
@vijayganvir3294 9 ай бұрын
छान माहिती पोहोचविली सर,,जय भवानी जय शिवाजी जय संभाजी
@Kedarswami
@Kedarswami 10 ай бұрын
छ्त्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🏻❤️ छ्त्रपती संभाजी महाराज की जय 🙏🏻🚩❤️ जय भवानी जय शिवाजी जय शिवराय, हर हर महादेव ❤🙏🏻🙏🏻🔥
@avinashthakare8998
@avinashthakare8998 Жыл бұрын
जय शिवराय
@vivekchavan3822
@vivekchavan3822 11 ай бұрын
जय श्री छत्रपती संभाजी महाराज
@trdecoration8477
@trdecoration8477 7 ай бұрын
आज सुधा अंगावर काटा येतो आपल्या राजा la अशा प्रकारे पकडले गेले आणि रक्त उसळते अस वाटत आत्ता आम्हाला संधी मिळावी आणि आपल्या राजा la सोडवायची संधी मिळावी 😭😭😭😭
@nitinparab949
@nitinparab949 7 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभु राजे जय महाराष्ट्र खरेच खूप सुदंर रित्या इतिहास उभा केलात तरी असो अंग अंग रोमांचित झाले.
@vnsstudio1792
@vnsstudio1792 Жыл бұрын
राणे साहेब सप्रेम नमस्कार, सर्वप्रथम धर्मवीर छत्रपती संभाजी यांना मानाचा मुजरा मी आपला विडिओ पूर्ण पाहिला आणि तो अगदी मनपूर्वक शेवटपर्यंत व्यवस्थित पाहिला आणि ऐकला तुम्ही खूप चांगली माहिती दिलीत. तुमच्या कडे चांगले वक्तृत्व आहे असेच निरंतर ठेवा. खरा इतिहास सर्वांनां समाजावा ह्याची तळमळ पदोपदी दिसली मलाही आपले पुढील सर्व विडिओ पाहायला आवडेल मी आणि माझा मुलगा आपले विडिओ पाहातो. तुमचे शतशः आभार छत्रपतींबद्दल जेवढे ऐकतो नेहमीच त्याबद्दल आदर अजून वाढतच जातो. स्वाभिमान वाटतो या मातीत असे प्रेरणादायी आणि बरीच विशेषण दिली तरी कमी पडतील असे कीर्तिमान राजे झाले आपल्या मातीत झाले. अद्वितीय विडिओ 🙏🙏
@akshaymansuke9939
@akshaymansuke9939 Жыл бұрын
स्वराज्य एवढ्या कष्टने मिळाले आहे हिंदू लोकांनी निवडक लोकांनी धर्म जपावं कारण ....... हे खूप निष्टुर लोक होते...... 🚩🚩🚩
@prafulla14396
@prafulla14396 9 ай бұрын
आपण खूप छान माहिती दिलीत। जय शिवराय जय शंभू राजे
@prashantkamble6567
@prashantkamble6567 Жыл бұрын
राणे साहेब खूप सुंदर माहिती दिल्याबद्दल आपले आभार ❤❤❤❤
@kalpana1
@kalpana1 Жыл бұрын
सर, खूपच छान माहिती दिली आहे धन्यवाद मानाचा मुजरा 😢😢
@ashokpatil8773
@ashokpatil8773 7 ай бұрын
Good information About Darmveer Chatrapati Sambhaji Maharaj
@AshishSalve-y1z
@AshishSalve-y1z 6 ай бұрын
आपलीच माणसं गदर झाली नाही तर कोणाची हिम्मत नव्हती महाराजांना हात लावायची
@gauravkotwal6053
@gauravkotwal6053 10 ай бұрын
पुतळा नाही मूर्ती म्हणत जा भाऊ जय शिवराय
@Anuradha-s7o
@Anuradha-s7o 2 ай бұрын
आपण हे जे कार्य करत आहात त्याला आमच्या कडून खूप शुभे्छा
@surekhathombare7221
@surekhathombare7221 10 ай бұрын
जय छत्रपती संभाजी महाराज की जय🙏🏻🙏🏻🚩🚩
@drkavitapatil8175
@drkavitapatil8175 Жыл бұрын
Swarajya Rakshak Chatrapati Sambhaji Maharaj yana Manacha Mujara 💐🙏 Jagadamb 🙏💐💐💐💐🙏
@vanitabobade9960
@vanitabobade9960 Жыл бұрын
Dada khup chan etihas sangta tumhi sangat aastanna aas vatat aapan sakshat tya divas aanubhavtoy salute dada tumhala
@manteshsurnaik1913
@manteshsurnaik1913 Жыл бұрын
खुप छान माहिती मिळाली दादा जय शिवराय जय शंभुराजे
@yogeshmane8180
@yogeshmane8180 Жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र
@omkarkudvalkar6937
@omkarkudvalkar6937 4 ай бұрын
Khup important mahiti dilit Chatrapati Sambhaji Maharaj Kay Ladhle astil tya veli
@optionswala
@optionswala 8 ай бұрын
मित्रा सगळा इतिहास डोळ्या देखत उभा केला.....❤
@sagarsanap5167
@sagarsanap5167 Жыл бұрын
मी वाचल्या प्रमाणे शिर्के नाही तर जे मंत्री मंडळात कारकुनी जे होते त्यांनी महाराजांची बातमी दिली..
@Osho-thesukhshanti
@Osho-thesukhshanti Жыл бұрын
Tujya aaiche navre hote te
@Satishmali-ym7ke
@Satishmali-ym7ke 18 күн бұрын
आईकुन अंगावर काटा उभा झाला 😢😢 माझा राजा 🚩🙏 मुजरा राजे तुम्हाला 😢🙏🥹🚩
@ganeshsantanse3028
@ganeshsantanse3028 Жыл бұрын
राणे जी मी तुमचे सगळे व्हिडिओ पाहतो ,खूप छान❤❤
@shridharsansare5340
@shridharsansare5340 Жыл бұрын
सुंदर आणि खरी माहिती धन्यवाद भावा
@mulukhsahyandricha2911
@mulukhsahyandricha2911 Жыл бұрын
राणे साहेब, तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो मी. तुम्हची जी महाराज व स्वराज्याचा इतिहास ह्या बाबतची जी उत्सुकता व अभ्यास आहे. त्याबद्दल् तुम्हाला आणि तुमच्या टीम ला मानाचा सलाम आहे. साहेब, या आधी अशा प्रकारची माहिती व अभ्यासपुर्वक विश्लेषण कोणी केले असेल ते मला निदर्शनास आले नाही. म्हणून खरच खूप छान काम करताय तुम्ही असच काम करत रहा, महाराजांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत. खूप खूप शुभेच्छा व मनःपूर्वक धन्यवाद.
@RoadWheelRane
@RoadWheelRane Жыл бұрын
मनापासून आभार!❤ आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा. जय शिवराय!🔥
@rutujaparab
@rutujaparab Жыл бұрын
धन्यवाद चांगली माहिती दिली आहे 👍
@rahulg2915
@rahulg2915 10 ай бұрын
धन्यवाद भावा जुन्या त्या काळात नेण्याचं प्रयत्न केला.
@its._tej6603
@its._tej6603 Жыл бұрын
Thank you Road wheel Rane Khupan sunder aani sopya bhashet vistrut mahiti dilya baddhal. Ashich mahiti jastiti jast lokan paryant pohchavi aashi aai bhavani charni prarthana. khup shubhechchha ya karya sathi ashichi mahiti pohchvat raha. ❤❤❤
@rajendrakanade5774
@rajendrakanade5774 Жыл бұрын
छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩✊
@AnandRane-j9e
@AnandRane-j9e 7 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे...🚩आज 10मार्च ते 8 एप्रिल पर्यंत बलिदान मास पाळा.
@adityainamdar3371
@adityainamdar3371 Жыл бұрын
छान माहिती दिलीत दादा, शंभूराजे... 😢🚩
@sohamhalde789
@sohamhalde789 7 ай бұрын
कालच आम्ही हा सरदेसाई वाडा पाहण्यासाठी शाळेतून आम्हाला आमच्या सरांनी नेले होते तेथेच त्या बांधावर दारूच्या बाटल्या ठेवलेल्या दिसल्या आपण मंदिरात दारू तंबाखु नेत नाही,पित नाही पण ज्यांच्यामुळे आपण मंदिरात जातो त्यांच्या इथे दारू पितो, बाटल्या तिथेच टाकतो हे बरोबर नाही 😢😢 छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤ छत्रपती संभाजी महाराज महाराज की जय ❤ जय भवानी ❤जय शिवराय ❤ जय जिजाऊ ❤ जय महाराष्ट्र ❤ Thanks for 1 like ❤️❤️
@sohamhalde789
@sohamhalde789 7 ай бұрын
हे जर तुम्हाला पटले तर नक्किच लाईक करा ❤❤
@JAYSH333
@JAYSH333 Жыл бұрын
आपलेच फितूर
@ajaykulal1468
@ajaykulal1468 10 ай бұрын
Dada kharch Tu khup bhari sangto. Direct asa reality feel hote aani angavr shahare yetat
@ashokpatil5672
@ashokpatil5672 Жыл бұрын
लाख मोलाची माहिती दिली भाऊ तुम्ही लाख लाख धन्यवाद भाऊ
Sambhaji Maharaj in Sangmeshwar
21:01
Sunil.Info-com
Рет қаралды 21 М.
ही घटना अत्यंत धक्कादायक आहे.
23:22
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 1,9 МЛН