इथे पावसाळी रात्री चमकते जंगल|कोकण Ecosensitive का व्हायला हवे?

  Рет қаралды 93,135

Konkani Ranmanus

Konkani Ranmanus

Жыл бұрын

UNESCO ने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेला पृथ्वीवरील एक जैव विविधतेचा हॉटस्पॉट म्हणजे आपल्या सह्याद्रीचे जंगल..ह्या पर्जन्य वनात पावसाळ्यातल्या रात्रीच्या निबीड अंधारात काही झाडे ,mushrooms तसेच लाकडे चमकताना दिसतात...
तळ कोकणातील जंगलात मुसळधार पावसाळ्यातल्या एका रात्री मिलिंद म्हापसेकर ह्या तरुणाने शोधलेल्या एका जागी मला हा अद्भुत चमत्कार अनुभवता आला...
सृष्टीचा हा अनोखा सोहळा खूप पाऊस आणि बाष्प असलेल्या tropical Rainforests मध्येच अनुभवता येतो...ह्यालाच Bioluminescence अस म्हणतात
या आधी महाराष्ट्रत भिमाशंकर आंबोली तसेच आणि गोव्यातील Bhagwaan Mahaveer Wildlife sanctuary मध्ये ही Bioliminescence बघितले गेले आहे...
हे सगळ सांगण्याचा उद्देश लोकांनी locations विचारून इथे गर्दी करून natural habitat ला disturb करावे हा नसून निसर्गिक संपत्तीचा खजिना असलेला सह्याद्री जंगल तोड आणि मागनिंग माफिया पासून वाचवायला तुम्ही निसर्ग पुत्रांनी पुढे यावे हा आहे. सृष्टीचा हा अनमोल ठेवा आपल्यालाच जपायला हवा
जागतिक वारसा सह्याद्रीच्या वारस दरानी जपायला हवा...

Пікірлер: 219
@swatipradhan6839
@swatipradhan6839 Жыл бұрын
किती कौतुक करावे ह्या व्हिडिओचे....आणि प्रसाद तुझे.....खरंच कळत नाही. किती सह्याद्रीवर प्रेम करतोस..... खुप खुप आभार तुझे !!! देव तुझ्या पाठीशी राहून तुझे रक्षण करो हीच प्रार्थना !!!🙏🙏🙏
@tta01tybscitprasadapankar.27
@tta01tybscitprasadapankar.27 Жыл бұрын
याच कट्यांचा वापर करून बर्हिजी नाईक यांनी रात्रीच्या अंधारात रस्ता दिसावा म्हणून त्याचा वापर करुन आपल्या महाराजांना सिद्धिच्या वेढ्यातून विशाळगडावर सुखरूप पोहोचण्यास मदत केली होती....
@prashantmodak9422
@prashantmodak9422 Жыл бұрын
मित्रा हा स्वर्ग होता आणि तो वाचला पाहिजे आणि आहे तसाच टिकून राहिला पाहिजे आणि आम्हाला कोकणात माधव गाडगीळ समिती आणायची आहे आणि अस्तित्वात आलीच पाहिजे
@ravidhalvalkar3811
@ravidhalvalkar3811 Жыл бұрын
तूला उदंड आयुष्य लाभो अशी मी रामेश्वर चरणी पार्थना करतो तूझ्या बुद्धीला माझा सलाम. 👍👍👍
@surekhadesai6449
@surekhadesai6449 Жыл бұрын
प्रसाद , तुझ्या व्हिडिओमुळे कोकणातील कानाकोपऱ्यातील निसर्ग सौंदर्य ,जंगलं पाहून मन भरुन येतं. निसर्गाची अद्भुत किमया पाहायला मिळाली. निसर्गाचं सर्वांनी जतन करावे हे तू प्रत्येक व्हिडिओ मधून सांगतोस..तुझ्या प्रयत्नांना सलाम.. देव बरे करो
@suhast5016
@suhast5016 Жыл бұрын
आमच्या कलंबिस्त गावचे वैभव तुझ्या व्हिडिओ मधून बघायला खूप आनंद झाला... मी नेहमी तुझे व्हिडिओ न चुकता बघत असतो आणि शेअर पण करतो..आपलं कोंकण जणू स्वर्गच..आणि ते जपलंच पाहिजे. ☺️👌💐
@jyotikudalkar6476
@jyotikudalkar6476 Жыл бұрын
तुझं काम खरंच उल्लेखनीय आहे, या कार्यांत तुला यश मिळो.आमचा सर्वांचा तुला पाठिंबा आहे.तुझ्या विचारांशी सहमत असणा-यांचा गट तयार केला असेल तर त्यांत मला सामील व्हायला आवडेल.तुला तुझ्या कार्यात यश मिळो हि सदिच्छा.
@nandushinde3718
@nandushinde3718 Жыл бұрын
प्रसाद आमच्याकडेही भिमाशंकरच्या जंगलात रात्री असे दृश्य पहायला मिळते. पण पर्यटकांपासून असे sensitive zone वाचवायला हवेत.
@bhannat_bhatkanti
@bhannat_bhatkanti Жыл бұрын
अगदी बरोबर बोललात... पर्यटकांनी खर तर काळजी घ्यायला हवी पण बऱ्याच बेजबाबदार लोकांमुळे पर्यावरणाला हानी पोहोचत आहे...हे थांबायला हवं...
@arogyaexpressmobilehealthc630
@arogyaexpressmobilehealthc630 Жыл бұрын
ya ashcharyacha shod sarvpratham bhimashanka yethech lagla hota
@anshude5293
@anshude5293 Жыл бұрын
अगदी बरोबर, location अजिबात सांगू नको. Tourist लोक जाऊन अक्षरशः वाट लावतात. सातारा जिल्ह्य़ातील कास पठार कसं खराब करून टाकलेय, प्लास्टिक चा कचरा, जी झाडे फुले बघायला जातात त्यावर लोळत पडतात video काढायला, दारू पिऊन धिंगाणा घालतात. त्यामुळे locations should be secret.
@sadanandpatil6581
@sadanandpatil6581 Жыл бұрын
छान. मित्रा चांगली माहिती दिली. कोकणी लोक प्रोजेक्टला का विरोध करतात हे यातून समजेल. कोकण हे महाराष्ट्राला लाभलेलं वैभव आहे. हे जपलं पाहिजे. स्वर्ग हा इथेच आहे.
@manolichari5736
@manolichari5736 Жыл бұрын
Video नेहेमीप्रमाणे 👌,जंगलातील चमचमणारी अळंबी विलोभनीय .शंकराचे देऊळ आणि आजूबाजूचा परिसर खूप सुंदर आहे. ते तसच राहू द्याव हिच इच्छा.
@user-of2og8hm4k
@user-of2og8hm4k Жыл бұрын
आयुष्य खूप सुंदर आहे फक्त आपल्याला एवढं कळलं पाहिजे ते कुठे मार्गी लावावे...आज तू कोंकणात जन्माला आलास आणि ज्या परशुरामाच्या भूमीत तू जन्म घेतला त्याचीच काळजी घेण्याचे काम आणि त्याच्या संरक्षणाचा वसा तू हाती घेतला आहेस....नक्कीच तुझ काम आणि जन्म दोन्ही सार्थक झाले...तुला तुझ्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा पण कधी भेटण्याचा योग आला तर नक्कीच ह्या " कोंकणी कोलंबस" ला भेट देईन.
@rameshvaradkar7083
@rameshvaradkar7083 Жыл бұрын
झिला, आपल्या कोकणाबद्दल एक नविन माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. तुझ्या सुमधुर वाणीक परत परत ऐकान सारख्या वाटता.तुका उदंड आयुष्य लाभो.
@rekhadesai1417
@rekhadesai1417 Жыл бұрын
सुंदर….निसर्गाचा हा चमत्कार आम्हालाही अनुभवता आला. धन्यवाद 🙏🙏..निसर्गाशी मैत्री वाढावी अशा या मैत्री दिवसाच्या सगळ्यांना शुभेच्छा 🌺
@vaishalisareen6764
@vaishalisareen6764 Жыл бұрын
👍नुसत comment नको. एकजुट हवी. हे वाचवण्यासाठी
@vedika.thakur.
@vedika.thakur. Жыл бұрын
सिह्यादीच्या कूशितल शिरशिगी गाव खूपच सुंदर आहे निसर्ग सौंदर्य खूपच भारी आहे
@nikhilbankar1928
@nikhilbankar1928 Жыл бұрын
सुंदर असा निसर्ग,फक्त आणि फक्त कोकणात आहे..
@prachiparsekar2988
@prachiparsekar2988 Жыл бұрын
खरंच तुझं कौतुक करायला आता शब्द च सापडत नाहीत..... तुला शुभेच्छा आणि अनेक आशिर्वाद 👍
@mrs.yogitapatil7290
@mrs.yogitapatil7290 Жыл бұрын
Really appreciate your efforts to save our beloved konkan.
@santosherram7226
@santosherram7226 Жыл бұрын
हि बुरशी मी राजमाची च्या जंगलात रात्री , भर पावसात बघितली आहे . खूप सुंदर दिसते. 1980 मध्ये
@vinaybidaye2565
@vinaybidaye2565 Жыл бұрын
I am from Kalambist every year we go to our village, We know many miracle location in that region from Choukul, Amboli, Verle, Kalambist & Shirshinge but first time came to know about this wonderful thing in Shirshinge village.
@amrutasalgaonkar4615
@amrutasalgaonkar4615 Жыл бұрын
प्रसाद काेकण ज्याप्रमाणे ईकाेसेंन्सिटीव्ह भाग आहे त्याप्रमाणे महाराष्ट्रात असे सर्व दुर्लक्षीत भाग लाेंकानी जपायला पाहिजे.
@iconghe2318
@iconghe2318 Жыл бұрын
great Mitra , sangeli JNV chi aathvan karun dilis , ha parisar baghat mothe zalo amhi , aaj adhik information milali . keep it up. we are with u as nature lover.
@shyamekhe9512
@shyamekhe9512 Жыл бұрын
खूप सुंदर विडिओ केलात..तुमच्या प्रयत्नांना सलाम आणि तुमच्या पुढच्या वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा...आम्हाला ही खूप वाटतं की ह्या कोकणाचं, सह्यादीच्या Eco sensitive पट्टयाचं संरक्षण व्हावं..आणि म्हणूनच तुमचं खूप खूप कौतुक वाटते..धन्यवाद
@vasantpatil2710
@vasantpatil2710 Жыл бұрын
कोकण संवर्धनासाठी आम्ही तुझ्या पाठीशी. तुझ्या कार्याला सलाम.
@sulekhanagesh7860
@sulekhanagesh7860 Жыл бұрын
उत्तम मांडणी!!
@SameerKhan-pk2rm
@SameerKhan-pk2rm Жыл бұрын
लय भारी मिञा
@vitthaldolas2866
@vitthaldolas2866 Жыл бұрын
Beautiful nature 💐 awesome
@KokoTheGsd
@KokoTheGsd Жыл бұрын
अप्रतिम... नितांतसुंदर... Keep it up
@mangeshsatam1109
@mangeshsatam1109 Жыл бұрын
You deserve lot because of your innocence and factual talks🙏
@rameshpadte3405
@rameshpadte3405 Жыл бұрын
Farach sundar. Surekh mahiti dili tumhi.
@krushnatshinde8963
@krushnatshinde8963 Жыл бұрын
खूप छान सुंदर व्हिडिओ 👍👍👍
@dattatraywarekar9091
@dattatraywarekar9091 Жыл бұрын
sunder apratim nisarg ...
@vilaskhaire3617
@vilaskhaire3617 Жыл бұрын
अप्रतिम निसर्गसौंदर्य पहायला मिळाले धन्यवाद
@gunjanmakwana842
@gunjanmakwana842 Жыл бұрын
Wow men... it is beautiful. I have been fascinated by konkan since i first heard about it but never got chance to visit... would really love to visit very soon... 😍😍 I understand marathi slight but ypu explain so beautifully... amazing ....👍🏻👍🏻
@shuklakulkarni6271
@shuklakulkarni6271 Жыл бұрын
Khup sunder mahiti deta tumhi
@smitakorlekar8714
@smitakorlekar8714 Жыл бұрын
Kupch sunder kokanatil nisrgache soundarya pahayla milte kup Tula dhanyvad 👌🙏👍
@Soon777o
@Soon777o Жыл бұрын
Keep it UP... 👍👌khup sunder, man bharun आले
@bapuparab2599
@bapuparab2599 Жыл бұрын
प्रसाद, सुंदर
@ashgmudgal
@ashgmudgal Жыл бұрын
khup chaan saadar karta aapun. hasat mukh ashya personality mule tumcha sandesh sarvanparyant pohochat aahe.
@santoshmadye7517
@santoshmadye7517 Жыл бұрын
very intelegent and nice purpose of the video. appreciable. god bless u
@gratitudestays6010
@gratitudestays6010 Жыл бұрын
Khupach chhan God bless you
@mrinalinikagalkar1400
@mrinalinikagalkar1400 Жыл бұрын
नितांत सुंदर!
@sangeetad.f.2535
@sangeetad.f.2535 Жыл бұрын
Appreciate your Effort !!Salute to you .👍
@manasikulkarni1838
@manasikulkarni1838 Жыл бұрын
Atishay sunder vilobhanuy nisarg darshan. Very good work 👍🥰
@laxmanmestry8986
@laxmanmestry8986 Жыл бұрын
मस्त निसर्ग मस्त रस्ते मस्त शूट छान वाणी
@vidyakolge6450
@vidyakolge6450 Жыл бұрын
Khup chan video. Useful information ani manala bhidanare tuze nivedan. Great 👍
@pratapchougale1800
@pratapchougale1800 Жыл бұрын
The Future of wildlife is In OUR HANDS 🌍🌳🏡🙏
@Pradnya_Pandey
@Pradnya_Pandey Жыл бұрын
खरच.... अनोखा अनुभव....!!!!
@anilkavankar5223
@anilkavankar5223 Жыл бұрын
जबरदस्त
@mayuri5553
@mayuri5553 Жыл бұрын
👌👌apratim nisrg
@pradnyakulkarni7683
@pradnyakulkarni7683 Жыл бұрын
खूप सुंदर व्हिडीओ 👌👌
@jayramghogale1922
@jayramghogale1922 Жыл бұрын
Khup chaan video 👍👍
@samruddhiparab442
@samruddhiparab442 Жыл бұрын
खुपच छान माहिती दिली. तुमच्या प्रयत्नशील असण्याला सलाम.
@sandiplokhande9660
@sandiplokhande9660 Жыл бұрын
Nice video...👌👌👌
@vandanavanjari1582
@vandanavanjari1582 Жыл бұрын
छान.. full saport..
@harshvardhanbhalerao7650
@harshvardhanbhalerao7650 Жыл бұрын
Dada khupa chann ata khupa need ahe
@poojagawade9369
@poojagawade9369 Жыл бұрын
Ossame 👌👌👌 kay abhyas aahe bapare just ossam
@pareshwagh3012
@pareshwagh3012 Жыл бұрын
Keep doing great work mitra!!!
@shraddha-iw9qr
@shraddha-iw9qr Жыл бұрын
Khup sundar ahe apl Sahyadri.. apn japayala hv apl Sahyadrila.. dada khup chan mahiti detos ..
@dvsawant.sawantwadi4949
@dvsawant.sawantwadi4949 Жыл бұрын
Nice video...
@bhannat_bhatkanti
@bhannat_bhatkanti Жыл бұрын
खूप छान व्हिडिओ प्रसाद भावा! अशी ठिकाणं खरचं जपली गेली पाहिजेत,तिथं माणसाचा हस्तक्षेप होता कामा नये... अगदी डोळे भरून घ्यावा असा नजारा...
@saritaacharekar9917
@saritaacharekar9917 Жыл бұрын
Great job
@vishalbhandare5732
@vishalbhandare5732 Жыл бұрын
Dada mala watal tu location wagare share karshil pan tu samjutdar pana dakhawlas location share nahi karun. khup khup Dhanyawad location nahi sangitalyabaddal. Lok fluroscent fungus barobar selfie kadhayla basle aahet. Ya jaga disturb nahi zalya pahijet.
@powerofsharemarket7801
@powerofsharemarket7801 Жыл бұрын
Great going
@nilamkusale6745
@nilamkusale6745 Жыл бұрын
khup chan video ahe dada tuzi bolibhasha mahiti khup chan sangtos
@healthfitness3415
@healthfitness3415 Жыл бұрын
Khup chan video prasad dada tuze sarvach video akershak astat chan
@parineeta3987
@parineeta3987 Жыл бұрын
It's amazing... And really true
@amolchaure821
@amolchaure821 Жыл бұрын
कोकण खूप मस्त आहे,निसर्ग तर शब्दच नाहीत
@madhurisawant9624
@madhurisawant9624 Жыл бұрын
Aaple Vlogs apratim astatat 👌👌🙏🙏
@vanitamankame9346
@vanitamankame9346 Жыл бұрын
खूप सुंदर आहे
@P-dushyant
@P-dushyant Жыл бұрын
khupach mast👌👌👌👌👌👌
@AK-ch5qd
@AK-ch5qd Жыл бұрын
You discovered my friend, Great 👍
@vedpatre468
@vedpatre468 Жыл бұрын
Beautiful Video ❤️
@suhassawant4236
@suhassawant4236 Жыл бұрын
मित्रा प्रसाद,...👌👌👍💐 ❤️
@vaibhavrane6420
@vaibhavrane6420 Жыл бұрын
Wa...khup kiti kiti sunder music ahe.....khup..Asech sunder music thev. Pratyek video madhe...
@anuradhaherlekar144
@anuradhaherlekar144 Жыл бұрын
Amazing video brother 👍👍👍👍 Keep it up.. Thanks for sharing this.
@ravsahebyejare2565
@ravsahebyejare2565 Жыл бұрын
Majhi sasarvadi kolgav ahe moti talav nice video
@santoshsuryawanshi2721
@santoshsuryawanshi2721 Жыл бұрын
खुप छान भाऊ...
@gopaljadhav7038
@gopaljadhav7038 Жыл бұрын
खूप छान!
@travelwithsupriyayogesh
@travelwithsupriyayogesh Жыл бұрын
एकदम मस्त खूप, छान माहिती सांगितली 👌👌👌👌👌👌👌
@sushantnaik8750
@sushantnaik8750 Жыл бұрын
😍😍स्वर्गाहुन सुंदर माझो कोंकण😍😍😍😍 मी कोंकण चा कोंकण माझा😘😘😘😘
@naynasurve8662
@naynasurve8662 Жыл бұрын
खूप च छान
@narharkorde
@narharkorde Жыл бұрын
You are great 👍 Nice Video. Very good Information 👍
@santoshsawant7559
@santoshsawant7559 Жыл бұрын
खूप छान
@nilimagardi480
@nilimagardi480 Жыл бұрын
Sundar 👏🏻👌🏻👌🏻💕
@chinmaygaonkar4682
@chinmaygaonkar4682 Жыл бұрын
Super Video Prasad. खूप informative आणि well structured content. मजा आली आपलं गाव बघून (पुन्हा एकदा).
@rohanjadhav2297
@rohanjadhav2297 Жыл бұрын
Great work mitra....
@user-er1ux4wq5j
@user-er1ux4wq5j Жыл бұрын
सुंदर
@shrishailkanagi6832
@shrishailkanagi6832 Жыл бұрын
खुप छान आहे
@pravindeshmukh6956
@pravindeshmukh6956 Жыл бұрын
खूप खूप मस्त खूपच छान
@smitat2444
@smitat2444 Жыл бұрын
जबरदस्त रे आताच माझी एक मैत्रीण गोवा ला असेच पाहून आली. खूप भारी निसर्ग
@user-me6wy1nw3u
@user-me6wy1nw3u Жыл бұрын
खूप छान दादा
@TraditionswithaTwistbyDrMadhav
@TraditionswithaTwistbyDrMadhav Жыл бұрын
Changala upakram ahe
@Prasadsanam11
@Prasadsanam11 Жыл бұрын
खूप छान ♥️😍
@lakhanjadhav4460
@lakhanjadhav4460 Жыл бұрын
Mast videos
@santoshparab6589
@santoshparab6589 Жыл бұрын
खुप छान माहिती मित्रा
@renukamakar60
@renukamakar60 Жыл бұрын
खुप सुंदर
@radhikadiksha1507
@radhikadiksha1507 Жыл бұрын
God Bless you beta❤️
@rajeshridhamane5958
@rajeshridhamane5958 Жыл бұрын
सुंदर👌
NERF WAR HEAVY: Drone Battle!
00:30
MacDannyGun
Рет қаралды 58 МЛН
Did you believe it was real? #tiktok
00:25
Анастасия Тарасова
Рет қаралды 56 МЛН
THEY WANTED TO TAKE ALL HIS GOODIES 🍫🥤🍟😂
00:17
OKUNJATA
Рет қаралды 24 МЛН
🤔Какой Орган самый длинный ? #shorts
00:42
СДАЧА (смешное видео, приколы, юмор, поржать)
1:00
Натурал Альбертович
Рет қаралды 3,1 МЛН
NEW MAFIA EPISODE INCOMING 🖤
0:34
Alan Chikin Chow
Рет қаралды 9 МЛН
Хотела обмануть робота, но попала
0:58
Почему?
Рет қаралды 8 МЛН
Джеки Чан лишил наследства всех своих детей! Что акажете?
0:41
Симуляция: МАТРИЦА МИРА
Рет қаралды 8 МЛН