शिवनेरी किल्ला 🚩 (छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी) Shivneri Fort

  Рет қаралды 741,475

Sagar Madane Creation

Sagar Madane Creation

Жыл бұрын

#छत्रपती_शिवाजी_महाराज
#sagar_madane_creation
#marathi_vlog
#sambhaji_maharaj
#शिवनेरी
#शिवनेरी_किल्ला
#shivneri
#Shivneri_Fort
#vlog
#trekking
#Trek #sagar_madane

Пікірлер: 643
@ingleranjana5441
@ingleranjana5441 4 ай бұрын
तुझी गड किल्ल्यांची माहिती खूपच छान असते.सगळया किल्ल्यांची खूप चांगली माहिती तू दिली आहे हे सारं पहायला खूप बरे वाटते.व पाहून आनंद मिळतो.
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 4 ай бұрын
खुप खुप धन्यवाद ☺️🙏🏻🙏🏻
@ashitamahakal
@ashitamahakal 3 ай бұрын
Aamhi junnarakar🚩🚩
@s.nranshur9352
@s.nranshur9352 Жыл бұрын
खुपच सुंदर . शिवरायांच्या 392 वर्षा पुर्वीच्या काळात फिरुन आल्याचा अनुभव आला . अंगावर रोमांच शहारे आले . आपण खुपच भाग्यवान आहोत शिवरायान्च्या महाराष्ट्रात आपण जन्म घेतला . 392 वर्षाच्या काळाचा अनुभव घेतांना आपला त्या काळातील पुनर्जन्म तर नाही ना अशी अनुभूती होते. धन्यवाद .
@umeshbhosale8333
@umeshbhosale8333 13 күн бұрын
खूप छान व्हिडिओ व खूपच छान माहिती दिली आहे
@sumitTilekar.
@sumitTilekar. Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत नसून संपूर्ण भारताचे आराध्य दैवत आहेत🚩🚩🚩 जय शिवराय 🚩🚩🚩
@rajusurvase4831
@rajusurvase4831 6 ай бұрын
आदरणीय सागर तुझे आदर्श विचार व महान कार्य आहे.धन्यवाद
@nowell172
@nowell172 3 ай бұрын
Jay shivray🚩🚩🚩
@nowell172
@nowell172 3 ай бұрын
Mich maharaj parat aaloy
@reshmapanchal1501
@reshmapanchal1501 Жыл бұрын
शिवाजी महाराजांची जन्मभूमी...शिवनेरी..खूप मस्त आहे...अतिशय अप्रतिम अशी माहिती दिली...🙏🚩जय शिवराय🙏🚩 जय शंभुराजे जय जिजाऊ🙏🚩 thank you so much..🚩🚩🙏🙏🚩🚩
@vandanabhoskar749
@vandanabhoskar749 8 ай бұрын
खूपच छान व्हिडीओ आहे सुंदर
@gorakhpatil7844
@gorakhpatil7844 Жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय हर हर महादेव
@umeshbhosale8333
@umeshbhosale8333 13 күн бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@SBMofficial1
@SBMofficial1 Жыл бұрын
सुंदर आणि खुपच अप्रतिम शिवरायांचे जन्म स्थान खूप भारी वाटले बघून व्हिडीओ खूप मस्त 👍🏼👌🏼
@pragatisherkar7330
@pragatisherkar7330 2 ай бұрын
तू दाखवतो ते किल्ले सर्व सुंदर असतात तुला खूप खूप धन्यवाद❤❤❤
@user-bf4fl5mi6g
@user-bf4fl5mi6g Ай бұрын
जय.शिवराय.जय.शंभूराजे
@SavitaskitchenandArts
@SavitaskitchenandArts Ай бұрын
खुप सुंदर शिवनेरी किल्ला , तो छान पुणे चित्रीत केला सोबतच संपूर्ण माहिती छान दिली ,आवडले खुप आवडले .
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation Ай бұрын
मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻
@user-uc7hi3wc8r
@user-uc7hi3wc8r Жыл бұрын
छ. शिवाजी महाराजांच्या जन्माच्या आधी तयार केलेला हा किल्ला . म्हणजे शिवजन्मापुर्वी सुध्दा किती लोकं हुशार धाडसी आणि कष्टाळू होती याचा परिचय या किल्ल्याचे बांधकाम पाहून येतो.
@manjilimahadeshwar4177
@manjilimahadeshwar4177 6 ай бұрын
खूपचं छान 👌 श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🙏
@prashantbarad3729
@prashantbarad3729 3 ай бұрын
जय शिवराय🚩🙏
@dattudhangada9780
@dattudhangada9780 8 ай бұрын
खूप छान आहे जय. शिवराय जय जिजाऊ
@sanjaykukade4150
@sanjaykukade4150 9 күн бұрын
छान वाटला
@sangitapatil9785
@sangitapatil9785 Жыл бұрын
खूप म्हणजे खूप छान पद्धतीने महिती देताय आणि चित्रीकरण पण छान केलय 👌👍🚩
@truptidubey6710
@truptidubey6710 Жыл бұрын
शिवनेरी किल्ला म्हणजे राजाचे जन्मस्थान सुंदर आणि अप्रतिम आहेत.
@vijayaraskar3191
@vijayaraskar3191 11 ай бұрын
फारचछान
@rajashriparab4102
@rajashriparab4102 Жыл бұрын
खुपछानमहातीदिली
@minanathsinalkar1328
@minanathsinalkar1328 Жыл бұрын
दोन वेळा शिवनेरी किल्ला पाहिला.. एकवेळा रायगड पाहिला. पण अजूनही परत परत पाहावे वाटते. आमचा अभिमान, गर्व आहे हे सर्व.
@mandabelurkar9497
@mandabelurkar9497 Жыл бұрын
👌 👌 👌 👌 👌 👌 ati sundar aamchay sarkhe je var chdhu shakat nahit aanand milala, Jay shivray Jay bhvani
@suranjanakamble1417
@suranjanakamble1417 Жыл бұрын
फार फार सुंदर अप्रतीम
@amolkachare4857
@amolkachare4857 Жыл бұрын
Amhi hi gelo ahe shivneri kilyavar mast ahe Jay shivaji Jay bhavani 🚩
@pushpavasaikar289
@pushpavasaikar289 Жыл бұрын
Very Best And Jay Shivarai
@jaykargholve8873
@jaykargholve8873 Жыл бұрын
छान खूप छान आहे सर ओम शांती भाई
@bhagwankarale4299
@bhagwankarale4299 6 ай бұрын
जय शिवराय
@somnathwabale2526
@somnathwabale2526 Жыл бұрын
Aprtim sadarikaran ani abhyaspurn mahiti dili dhanyavad
@kashiramawate5811
@kashiramawate5811 Жыл бұрын
या वास्तूंचे योग्यप्रकारे जतन व्हावे.
@eakalavyag.3758
@eakalavyag.3758 9 ай бұрын
छान जुन्या आठवणींना उजाळा मिळाला! धन्यवाद!! अभिनंदन!!!
@nayanaborkar3548
@nayanaborkar3548 Жыл бұрын
खूप छान व अतिशय सुंदर आहे तुला अनेक आशिर्वाद
@laxmangkorantalu9733
@laxmangkorantalu9733 11 ай бұрын
खूप छान आहे मी बघितलो
@prakashmore6496
@prakashmore6496 4 ай бұрын
हा पहिला आहे मस्त आहे किल्ला
@niketagund7498
@niketagund7498 Жыл бұрын
अपप्रतिम
@bhimraowaghmare1382
@bhimraowaghmare1382 7 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान आणि त्यांचा पाळणा पाहून तो पराक्रमी बाळ इथेच ज्न्मला आणि खरे स्वातंत्रय जन्मास आले असे वाटले . खुप छान भावा . प्रत्यक्ष किल्ला पाहिल्यासारखे वाटले. खुप मन प्रसन्न झाले. बांधकाम अप्रतिम सात दरवाजे शिवाई देवीचे मंदिर कुलुपदरवाजा ' कडेलोट , सगळच अवर्णनीय आहे भाऊ
@milinddandekar9980
@milinddandekar9980 Жыл бұрын
Khupach mast dakhavala killa 🙏🙏🙏🚩🚩🚩....maharajanna manacha mujara 🙏🙏🚩🚩
@motiramdeshmane1312
@motiramdeshmane1312 6 ай бұрын
जय शिवराय जय जिजाऊ 🚩🚩🚩
@tusharshinde9675
@tusharshinde9675 Жыл бұрын
शिवजन्मभुमीत आपले सहर्ष स्वागत
@sunainakharpade9268
@sunainakharpade9268 Жыл бұрын
Nice ahe sir 🙏
@sakharamjadhav7474
@sakharamjadhav7474 Жыл бұрын
खूपच छान माहिती दिली. जय शिवराय 🙏🏻
@user-cb1ft3ek4v
@user-cb1ft3ek4v Жыл бұрын
जय श्री छत्रपती शिवाजी राजे महाराज किजय छान माहीती दाखविली सागर मदने चँनलचे मनपुर्वक आभार
@shantaramkadam5349
@shantaramkadam5349 Жыл бұрын
Khup khup chaan 👌👌👌🌹🌹🌷
@babandhanwate8644
@babandhanwate8644 Жыл бұрын
सर आपण खूप छान व सुंदर माहिती दिली आहे धन्यवाद
@user-wo6to1kz4l
@user-wo6to1kz4l Жыл бұрын
जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@smitathakre5432
@smitathakre5432 Жыл бұрын
उत्तम चित्रीकरण उत्तम माहीती धन्यवाद जय शिवाजी महाराज
@gajananrajput4011
@gajananrajput4011 Жыл бұрын
Shivneri kilyavishayi khup chhan prkare mahiti dili ya badal ...... Dhnyvad
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation Жыл бұрын
जय शिवराय 🚩
@user-sn3pw8mh9z
@user-sn3pw8mh9z 9 ай бұрын
खूप छान माहिती
@SBMofficial1
@SBMofficial1 Жыл бұрын
शिवाजी महाराज यांचे जन्म स्थान सुंदर अप्रतिम आहे खूप छान आहे 🙏🏻🙏🏻👌🏼❤️🚩
@manjirjoshi462
@manjirjoshi462 Жыл бұрын
खुप छान दर्शन झाले शिवनेरी किल्ल्याचे फार छान माहिती मिळाली खुप धन्यवाद जय शिवाजी जय भवानी जय महाराष्ट्र
@dattatraytemak9056
@dattatraytemak9056 Жыл бұрын
मजबूत किल्ला
@ramdasgurav9427
@ramdasgurav9427 6 ай бұрын
Happy खुप सुन्दर
@kirangharge829
@kirangharge829 Жыл бұрын
खूप छान किल्ला आहे शिवनेरी 👌👌
@rupeshchilekar4849
@rupeshchilekar4849 Ай бұрын
खूपच छान
@manojs2607
@manojs2607 Жыл бұрын
Uttam video 1.no. 👌🙏🙏
@gorkhchavan3794
@gorkhchavan3794 Жыл бұрын
जय भवानी जय शिवराय जय शंभु राजे जयमाॅसाहेब जिजाऊ
@ratansalunke5824
@ratansalunke5824 8 ай бұрын
खूप आवडला.छान
@BhagyshreeJadhav-ij5ti
@BhagyshreeJadhav-ij5ti 14 күн бұрын
Shiverneri.fort..his..best
@user-xi4yw6tu2g
@user-xi4yw6tu2g Ай бұрын
Jay shivray. thank you Sagar
@artivarae6232
@artivarae6232 Жыл бұрын
अप्रतिम चित्रीकरण 👍
@ashishgujar9019
@ashishgujar9019 Жыл бұрын
प्रतिभा गुजर खूप छान मस्त आहे शिवनेरी किल्ला आणि छान माहिती दिली 👍👍
@MadhukarMaind
@MadhukarMaind 4 ай бұрын
Jay Shiva ji ❤❤
@krushnakumarthakare9812
@krushnakumarthakare9812 Жыл бұрын
खूप सुंदर माहिती दिली .छत्रपती शिवाजी महाराज की जय
@sonampawar3995
@sonampawar3995 Жыл бұрын
🙏🚩छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🚩 छत्रपती संभाजी महाराज की जय 🙏🚩
@priyankachavan4590
@priyankachavan4590 Жыл бұрын
🙏🚩 छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला 🚩🙏 🚩🙏 जय जिजाऊ 🙏🚩 जय शिवराय 🚩🙏 जय शंभुराजे 🙏🚩 🧡🤍💚
@RahulkVideo2005
@RahulkVideo2005 14 күн бұрын
Khup masta Ashe re Bava
@ranjitharkal2452
@ranjitharkal2452 Жыл бұрын
खुप छान सर....👌🏻👌🏻👌🏻
@GopalJoshi-gy8pl
@GopalJoshi-gy8pl 2 ай бұрын
Shivaji Maharaj ki Jai
@GopalJoshi-gy8pl
@GopalJoshi-gy8pl 2 ай бұрын
@mayurisawant3782
@mayurisawant3782 Жыл бұрын
अप्रतिम....👏👏👏👏👏👏👏
@user-mf4hj6fm7c
@user-mf4hj6fm7c 11 ай бұрын
जय शिवराय 🙏
@user-ik6yd3xv2y
@user-ik6yd3xv2y Жыл бұрын
🎉 जय शिवराय 🎉
@sapnanaik41
@sapnanaik41 Жыл бұрын
Kiti chhyan pratyak payri mazya Raja chya padsparshanni Pavan zali ahe 😍😍😍😍
@RajPotinda-ot3ob
@RajPotinda-ot3ob Жыл бұрын
Khup chhan aahe 🙏
@AshokDanawale
@AshokDanawale 12 күн бұрын
मस्त
@samadhanwayal6632
@samadhanwayal6632 6 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला,खूप खुप छान,
@vishakharaigawali5283
@vishakharaigawali5283 Жыл бұрын
Khup sundar mahiti deta tumhi thanks 🙏🙏🙏
@vilasgawande3679
@vilasgawande3679 Жыл бұрын
सुंदर जय भवानी जय शिवाजी
@prashantpatil7899
@prashantpatil7899 Жыл бұрын
Khup chan ahe
@AnikitSinha-vh6mb
@AnikitSinha-vh6mb 2 ай бұрын
Very excellent
@ajitpatil9557
@ajitpatil9557 Жыл бұрын
Jay shivray
@hgmusic969
@hgmusic969 Жыл бұрын
Sampurn bharatache daiwat
@user-be3lr6df6y
@user-be3lr6df6y Жыл бұрын
मदने दादा तुमच्या व्हिडियो च्या माध्यमातून मी पहिल्यांदा महाराजांची जन्म भुमी शिवनेरी किल्लापाहिला धन्यवाद
@sandeepmore4468
@sandeepmore4468 Жыл бұрын
Khup chan video sagar I like your all videos
@pushpasonawane4179
@pushpasonawane4179 Жыл бұрын
खरंच खूप छान माहिती सांगितली आहे मुलांना देखील समजेल👍👍👏आज कालचे नेते भाषण करतांना जन्म कोकणात झाला असे वक्तव्य करतात 🌹🌹🙏
@bhosalesunil59
@bhosalesunil59 7 ай бұрын
भावा तु हे यूट्यूब च्यनाल तयार करुन खुप छान काम केले आहे. तुझे व्हिडिओ अप्रतिम खूपच छान आहे. चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरील जनतेला शिवरायांच्या किल्ल्यांबद्दल आणि त्यांच्या इतिहास हा बद्दल खूप छान माहती सांगत आहे. शिवरायांनी हे सर्व किल्ले मोगलांच्या ताब्यातून स्वराज्यात आणले. या किल्ल्यांची जपणूक झाली पाहिजे हे तू यूट्यूब चैनल च्या माध्यमातून सर्व जनतेला सांगतो हे सांगतो हे छान आहे. तसे तुम्ही किल्ले बघायला येतात त्याची तोड मोड हे सुद्धा सांगतो. तसेच किल्ल्यांवर घाण करु नका. पाण्याच्या बाटल्या भरून घेऊन येता आणि खाली घेऊन जाता येत. दारूच्या बकरा कोंबडी कापणे पार्ट्या कारणे. हे सर्वत्र व्हिडिओमध्ये बोलतो खूप छान. तसेच किल्ल्यांवर ती आपली नावे लिहिणे हे सुद्धा. जय शिवराय आणि ज्या मावळ्यांनी आपलं जीवाचं रान करून हे किल्ले. त्यांनी कधी आपली नावं या किल्ल्यांवर. किल्ल्यांवर स्वच्छता ठेवा हा तुजा संदेश पण खूप छान आहे. तसेच तू किल्ल्यावर पोचल्यावर टाईम बघत नाही किती वाजले. खूप छान आणि सर्व माहिती सांगतो. तुझं कॅमेराचा मोमेंट सुद्धा अप्रतिम आहे. कॅमेरा बॅकग्राऊंड म्युझिक सुद्धा खूप छान आहे. तुझा बोल ना सुद्धा एक नंबर. समोरच्याचा दिल जिंकणार आहे. 🚩💐 आई तुळजाभवानी तुला उदंड आयुष्य देवो ही आईच्या चरणी प्रार्थना🙏
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 6 ай бұрын
खुप खुप धन्यवाद ☺️🙏🏻😍
@raghunathnagargoje6218
@raghunathnagargoje6218 5 ай бұрын
खूप छान माहिती दिलीस सागर तुझे अभिनंदन
@lifelinecreator-xl5mb
@lifelinecreator-xl5mb 5 ай бұрын
Ho n kup mst Astar dada che video tr aamhi pn udya shivneri la janar aahe aani mazh pn chenal aahe Ani aaplya chenal vr pn video pahayla malel
@ankushbhauajnalkar3628
@ankushbhauajnalkar3628 3 ай бұрын
😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
@maheshsatoskar6825
@maheshsatoskar6825 Жыл бұрын
Khup chaan mahiti
@dasharathsarsande7824
@dasharathsarsande7824 Жыл бұрын
शिवनेरी किल्ला हादेखील अप्रतिम आहे.वास्तुशास्त्र अप्रतिम आहे.
@eknathmagar1867
@eknathmagar1867 5 ай бұрын
Very very good. ❤❤
@keshavrodesale4789
@keshavrodesale4789 Жыл бұрын
राष्ट्र भक्ती साठी सर्वात पूणय पूजनीय व प्रेरणादायी व पवित्र ठिकाण दाखवल्याबद्दल धन्यवाद.जगातील सर्वात पवित्र ठिकाण शिवनेरी .जय भवानी जय शिवराय.
@minakshikadam4111
@minakshikadam4111 Жыл бұрын
Ooooooooooooooooooooooooo9 oo o9o oo oooo pl 0p808008pî
@prashantpatil7899
@prashantpatil7899 Жыл бұрын
Mast mahiti sangitali
@RajashreePatil-xd7fq
@RajashreePatil-xd7fq Жыл бұрын
खूप। छान
@yogeshthoke9482
@yogeshthoke9482 Жыл бұрын
छान
@sajjadbirajdar9037
@sajjadbirajdar9037 Жыл бұрын
Khup Chan Chan
@user-ed4yl8se9i
@user-ed4yl8se9i 7 ай бұрын
Mastt Bhava
@user-hl6ud7cq5n
@user-hl6ud7cq5n Ай бұрын
Very nice vidio sagar dada
@pravinkankrej5818
@pravinkankrej5818 11 ай бұрын
Khupach chan.Shri.Chatrapati shivaji Maharak ki jay.
@yogeshjadhav7230
@yogeshjadhav7230 5 ай бұрын
आदरणीय सागर सर 🙏🚩खुप छान काम केले तुम्ही आम्हाला शिवनेरी महाराजांची जन्मभूमि बघायला मिळाली🙏🚩
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 5 ай бұрын
मनापासून धन्यवाद 🙏🏻😍
@lalitpagar550
@lalitpagar550 Жыл бұрын
शिवनेरी किल्याविषयी अतिशय सुंदर माहिती दिली आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म जेथे झाला त्याचे दर्शन आपण घरीबसल्या पाह शकतो.हा एक चांगला प्रयत्न केला .त्याबद्दल आपले कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation Жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏
@travelwithsachin001
@travelwithsachin001 Жыл бұрын
जीवधन किल्ल्याचा चित्तथरारक अनुभव सहा वर्षाच्या चिमुकल्या आदिराज ने केले व्हॅली क्रॉसिंग🔥🔥🔥 kzbin.info/www/bejne/emiol52kiq2qr9E प्लीज लाईक सबस्क्राईब आणि शेअर🚩🚩
@truptihadawale3524
@truptihadawale3524 Жыл бұрын
जय शिवराय 🚩
Жайдарман | Туған күн 2024 | Алматы
2:22:55
Jaidarman OFFICIAL / JCI
Рет қаралды 1,4 МЛН
THEY WANTED TO TAKE ALL HIS GOODIES 🍫🥤🍟😂
00:17
OKUNJATA
Рет қаралды 9 МЛН
Пробую самое сладкое вещество во Вселенной
00:41
Жайдарман | Туған күн 2024 | Алматы
2:22:55
Jaidarman OFFICIAL / JCI
Рет қаралды 1,4 МЛН