शिवरायांच्या आठ लग्नामागील विलक्षण पण अज्ञात इतिहास

  Рет қаралды 36,160

मराठेशाही-प्रवीण भोसले

मराठेशाही-प्रवीण भोसले

Күн бұрын

शिवरायांच्या राजकुटुंबाची दुर्मिळ माहिती
शिवरायांच्या लग्नामागील अज्ञात कारणांचा विलक्षण इतिहास
शिवरायांच्या आठ लग्नांमागील मुख्य कारण आहेत शिवपुत्र संभाजीराजे
शिवरायांच्या संपूर्ण राजकुटुंबाची दुर्मिळ माहिती
छत्रपती शिवाजी महाराजांची आठ लग्ने...या लग्नामागे कारणीभूत होते स्वराज्याचे युवराज शिवपुत्र शंभुराजे....त्याकाळी अनेक लग्ने करण्याची प्रथा होतीच पण शिवरायांच्या प्रत्येक लग्नामागील इतर कारणे मात्र अजून अज्ञातच आहेत!
सादर आहे एक विलक्षण वेगळा इतिहास! अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी!
हा अपरिचित पण महत्त्वाचा आणि रंजक इतिहास जरूर पहा आणि शेअरही करा.
भाग १- शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले
• Video
भाग २- जिजाऊंचे वडील राजे लखुजी जाधवराव
• Video
भाग ३ - शहाजीराजांचे बंधू शरीफजीराजे भोसले
• Video
भाग ४ - जिजाऊपुत्र संभाजीराजे भोसले
• Video
भाग ५ - वीर बाजी पासलकर
• Video
भाग ६ - पुरंदरवीर गोदाजी जगताप
• गोदाजी जगताप: शौर्यगाथ...
भाग ७ - स्वराज्यवीर कान्होजी जेधे
• Video
भाग ८ - वीर जिवा महाले
• जीवा महाले : शौर्यगाथा...
भाग ९ - वीर संभाजी कावजी
• Video
भाग १० - शिवाजी काशीद
• शिवाजी काशीद :शौर्यगाथ...
भाग ११ - पावनखिंडवीर शंभूसिंह जाधवराव
• शंभूसिंह जाधवराव-शौर्य...
भाग १२ - बाजीप्रभू देशपांडे
• बाजीप्रभू देशपांडे-शौर...
भाग १३- कृष्णाजी व बाजी बांदल (बांदलवीर भाग १)
• बांदलवीर भाग १-कृष्णाज...
भाग १३- दिपाऊ, रायाजी व कोयाजी बांदल (बांदलवीर भाग २)
• बांदलवीर भाग २- दिपाऊ,...
भाग १४- बापूजी देशपांडे (देशपांडे वीर भाग १)
• बापूजी देशपांडे: शौर्...
भाग १४- चिमणाजी, नारायण व केसो नारायण देशपांडे (देशपांडेवीर भाग २)
• चिमणाजी व नारायण देशपा...
भाग १५ - सखो कृष्ण व दादाजी कृष्ण लोहकरे
• दादाजी व सखो कृष्ण लोह...
भाग १६- वणंगपाळ नाईक निंबाळकर
• Video
भाग १७- मुधोजी नाईक निंबाळकर
• मुधोजी नाईक निंबाळकर :...
भाग १८- हैबतराव शिळिमकर
• हैबतराव शिळिमकर : शौर्...
भाग १९-शामराज निळकंठ पेशवे
• Video
भाग २०- फिरंगोजी नरसाळे
• फिरंगोजी नरसाळे : शौर्...
भाग २१- साबूसिंग व कृष्णाजी पवार
• साबूसिंग व कृष्णाजी पव...
भा २२-पुरंदरचे काळभैरव मुरारबाजी देशपांडे
• मुरारबाजी देशपांडे : श...
शिवरायांच्या नकली राजमुद्रेचे सत्य!
• Video
शिवरायांची हेअरस्टाईल आणि नटांच्या बटा, लटा,जटा!
• Video
शिवरायांचा मूळ मंदिल आणि नकली जिरेटोपाचा खटाटोप!
• Video
बाजीप्रभू आणि मुरारबाजी देशपांडे हे क्षत्रिय आहेत!
• Video
शिवरायांनी हातपाय तोडलेल्या रांझ्याच्या पाटलांचा नेमका गुन्हा काय होता?
• Video
स्वराज्यशपथभूमी रायरेश्वराच्या स्थाननिश्चितीचे कोडे.
• Video
शिवरायांनी आपल्या मेहुण्याचे डोळे का काढले? शकूजी गायकवाडांवर आधुनिक इतिहासलेखकांचा खोटा आरोप.
• शिवरायांनी स्वत:च्या म...
प्रतापगडावरील हंबीरराव मोहितेंची तलवार नक्की कुणाची?
• प्रतापगडावरील हंबीरराव...
३०० मराठी स्वराज्यवीरांच्या समाधीस्थळांच्या छायाचित्रांसह त्यांची शौर्यगाथा मांडणारा 'मराठ्यांची धारातीर्थे' हा ग्रंथ लवकरच पुनर्मुद्रित होत आहे.
प्रवीण भोसले
9422619791
#ShivrayFamily #EightWives #Shambhuraje

Пікірлер: 131
@avinashkarode5243
@avinashkarode5243 9 ай бұрын
इतकी सविस्तर माहिती कुठेही वाचायला मिळाली नाही. खूप धन्यवाद प्रवीण भोसले.तुमचा अभ्यास दांडगा आहे.
@parshantbhangepatil
@parshantbhangepatil 9 ай бұрын
प्रविण सर आपण मांडता तो इतिहास पुराव्यासकट मांडता त्याबद्दल आपले कोटी कोटी आभार🙏🙏🙏🙏🙏 पण आत्ता महाराष्ट्रभर फिरणारे बड बोले आणि बाजारू इतिहासकार यांची दुकानदारी बंद होणार हे आता 100% नक्की झाले
@shunyabinduinteriors
@shunyabinduinteriors 5 ай бұрын
प्रवीण जी आपण सखोल अभ्यास करून माहिती देता,धन्यवाद🙏🚩
@gauravpatilofficials
@gauravpatilofficials 9 ай бұрын
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जय छत्रपती शिवाजी महाराज जय 🇮🇳 🧡
@vicky116
@vicky116 9 ай бұрын
अप्रतिम माहिती आहे. कृपया सर्व शिवकान्यांवर सुद्धा माहितीचा एक व्हिडिओ बनवा. 🙏
@pravinmhaskar8962
@pravinmhaskar8962 9 ай бұрын
कुठेही न ऐकलेला न वाचलेला इतिहास तुमच्याकडनं ऐकायला मिळते सलाम तुमच्या कार्याला सर..
@karlesambhaji9431
@karlesambhaji9431 9 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे ❤
@shivrajyadav879
@shivrajyadav879 2 ай бұрын
Your study is great. Proofs and dates are important.
@prakashvichare7861
@prakashvichare7861 9 ай бұрын
साहेब इतिहासाची दांडगी माहिती आहे आपल्याला प्रवीणजी आडभोसलें नावाचे सार्थक करीत आहात आपण. मी प्रकाश विचारे . चणेरे- रायगड.आम्हाला तिकडे राव- मराठा म्हणतात.
@sohamgamerdevilsyt9077
@sohamgamerdevilsyt9077 9 ай бұрын
तुमचे देवक मोर पिस आणि 360 दिवे आहेत का किंवा तुमचे कुलदैवत कोणती आहे
@DevdattaPendke-in8sj
@DevdattaPendke-in8sj 8 ай бұрын
धन्यवाद भोसले सर.खुप उपयुक्त माहिती.आपल्या पासुन प्रेरणा घेऊन,शिवभारत मराठी अनुवाद मी वाचत आहे.
@vipulraut2334
@vipulraut2334 9 ай бұрын
Verygood
@santaramagale6557
@santaramagale6557 9 ай бұрын
आती छान माहिती दिली जय शिवराय जय शंभुराजे जय मराठा जय हरी जय राम कृष्ण हरी
@toysboys-ie6yp
@toysboys-ie6yp 9 ай бұрын
खुपच छान जय श्री शिवराय
@sachinyele808
@sachinyele808 9 ай бұрын
खुपचं छान माहिती व अत्यंत महत्वाची माहिती आहे,साहेब
@jayashirke1368
@jayashirke1368 9 ай бұрын
🙏🙏🙏🚩🚩🚩जय शिवराय
@marutiabagole2567
@marutiabagole2567 9 ай бұрын
खूप खूप सुंदर माहिती
@sahebraopatil2074
@sahebraopatil2074 9 ай бұрын
जय‌‌ जिजाऊ जय शिवराय
@shahajideshmukh4906
@shahajideshmukh4906 9 ай бұрын
सखोल आणि ऐतिहासिक तळमळीतून सर्व प्रपंच
@ravindrabapat4261
@ravindrabapat4261 9 ай бұрын
खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओ 🙏
@businesscoach6436
@businesscoach6436 9 ай бұрын
खुप छान माहिती
@ganeshtandle7900
@ganeshtandle7900 7 ай бұрын
खूप छान माहिती मिळते सर आम्हाला
@sureshdeshmukh7964
@sureshdeshmukh7964 9 ай бұрын
सर खूप सुंदर 💐🙏🏻 जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩
@rowdyrevannath
@rowdyrevannath 9 ай бұрын
Chan mahiti
@vivekchavan869
@vivekchavan869 9 ай бұрын
Sir shivaji Maharajanche sihasan kuthe aahe , tyababat ek video banva plz
@makaranddeshpande6525
@makaranddeshpande6525 9 ай бұрын
उत्तम ऐतिहासिक माहिती आहे.
@sureshpawar2831
@sureshpawar2831 9 ай бұрын
धन्यवाद भोसले साहेब 🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩
@anandraohambarde8356
@anandraohambarde8356 9 ай бұрын
Dada ji Jay jijau Jay shivajiraje ,Jay shambhu ARje
@anilshinde7569
@anilshinde7569 9 ай бұрын
अतिसुंदर माहिती
@pravindhanke3305
@pravindhanke3305 9 ай бұрын
शिवकालीन काळात महारांचे योगदान यावर एक व्हिडिओ बनवा ना.🙏
@madhavmohite4158
@madhavmohite4158 9 ай бұрын
धन्यवाद 🙏
@sudhir.kudtarkar13
@sudhir.kudtarkar13 6 ай бұрын
Chhan mahiti dhanyawad
@sandeepmandvekar5951
@sandeepmandvekar5951 6 ай бұрын
Best
@namitabane4775
@namitabane4775 9 ай бұрын
धन्यवाद
@rajendrabhosale1162
@rajendrabhosale1162 9 ай бұрын
Thanks 🙏
@madhavmohite4158
@madhavmohite4158 9 ай бұрын
खुप छान माहिती आहे.
@mahadeochougale3632
@mahadeochougale3632 9 ай бұрын
Nice historical information and explanation with proof, Sir.
@ravirajkamble3101
@ravirajkamble3101 9 ай бұрын
Raigad killyacha jirondhar karta yeil ka?to kontya madhymatun hoil video chya madhymatun sangave
@pranjaljadhav6595
@pranjaljadhav6595 9 ай бұрын
Thakas
@rohanpatil5047
@rohanpatil5047 9 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत 🙏😊
@kisanshinde2778
@kisanshinde2778 9 ай бұрын
सर 👌🙏
@keshavmaske9247
@keshavmaske9247 9 ай бұрын
छान माहिती
@umeshkesare5769
@umeshkesare5769 9 ай бұрын
अप्रतिम विश्लेषण सर 👍👍👍
@anilpatole-mj6li
@anilpatole-mj6li 9 ай бұрын
EXCELLENT SIR.
@bhausahebchitrak4369
@bhausahebchitrak4369 9 ай бұрын
इतिहासाची चांगली माहिती सांगितली
@pradeeppatil7761
@pradeeppatil7761 9 ай бұрын
सर अतिशय सुंदर माहिती दिली...धन्यवाद सर
@vidyakindre1955
@vidyakindre1955 9 ай бұрын
🚩
@mukundpande6960
@mukundpande6960 8 ай бұрын
🙏👌👍
@prasadkale1551
@prasadkale1551 9 ай бұрын
Vichare gharane kuthle hote ??
@sahebraopatil2074
@sahebraopatil2074 9 ай бұрын
🙏🙏🙏
@maheshkadam7440
@maheshkadam7440 9 ай бұрын
भाऊ 👍🚩🙏
@dhanrajGalinde-qm2wg
@dhanrajGalinde-qm2wg 9 ай бұрын
सर. नरसा.बाई.दुर्गा.बाईयांची.माहिती.सांगा
@babarastyatt66
@babarastyatt66 9 ай бұрын
Sir pls explain chatrapati shivajimaharajs height because as per my knowledge raje was around 6 ft because when i saw his original dress which is around 5.6 ft means it comes till his chest that means he was around 6 fts. Pls gjve details conclution ur honors 🎉
@चंद्रभा
@चंद्रभा 9 ай бұрын
वा वा खूप खूप छान मांडणी केली बर का तुमच्या कल्पकतेला दाद द्यावी लागेल स्वतः शहाजीराजांनी स्वतःचेच दोन विवाह केले होते त्यांना चार पुत्र होती फक्त एक पुत्र संभाजी मारले गेले. इतिहास आम्ही पण जाणतो बर का थोडाफार. ज्यावेळेस एखादं नाव मोठं होतं त्यावेळेस त्याच्या सर्वच गोष्टी अगदी योग्य, अचूक, व्यवहार्य ,दूरदृष्टी पूरक, समाज उपयोगी, नियमबद्ध कशा बनतात की बनवल्या जातात राम जाने. नाव मात्र तुम्ही सार्थ ठरवलं बर का ! कारण लोकांना सत्य खरं जाण्यापेक्षा आपल्या ला बरं ऐकण्याची सवय असते, हे तुम्ही परत एकदा सिद्ध करून दाखवले. भगवान बुद्ध म्हणतात चंद्र सूर्य आणि सत्य लपवता येत नाही. पण यातल्या पहिल्या दोन गोष्टी मी मान्य करतो, तिसरी गोष्ट मात्र मला कठीण वाटते, कारण विचारवंत, अभ्यासक आपली जात, आपला महापुरुष किती श्रेष्ठ आहे हे सांगण्यासाठी आपली प्रतिभा पूर्ण पणाला लावून यथोचित मांडणी करून समाजासमोर ठेवत असतो. आशा विचारवंतांना आपला सलाम.
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 9 ай бұрын
तुमची मळमळ मी समजू शकतो. पुराव्यामह सिद्ध झालेले सत्य पचविणे जड जाऊ लागले की अशी तडफड होते. पण त्याला नाइलाज आहे. कारण शेवटी पुराव्यामह असलेले सत्य खोडता येत नसल्यामुळे सत्यापुढे झुकावेच लागते.
@चंद्रभा
@चंद्रभा 9 ай бұрын
@@MaratheShahiPravinBhosale ही मळमळ नाही माऊली आपली जात किती श्रेष्ठ आहे हा दाखवण्याचा आपला परंपरागत वारसा पुढे आपण चालू ठेवला आहे. तुमची ती तळमळ आणि आम्ही बोलू ते मळमळ वा रे वा. सत्यापुढे सर्वांना झुकाव लागते ही गोष्ट आम्हालाही मान्य आहे, पण सत्तेपुढे प्रस्थापित सर्वांना झुकवतात हा ही इतिहास आहे. हे आपणास मान्य आहे की नाही मला माहित नाही.
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 9 ай бұрын
जात मधे आणून बिनबुडाची कमेंट करत बसण्यापेक्षा पुरावे देऊन खोडता येते का बघा.
@चंद्रभा
@चंद्रभा 9 ай бұрын
@@MaratheShahiPravinBhosale विद्वान मंडळीनेच कोणत्याही गोष्टीचे उदात्तीकरण करणे, आणि हव्या त्या प्रकारे विश्लेषण करून सांगणे, जिथे शक्य होत नाहीत तेथे पुरावे उपलब्ध नाहीत असे स्पष्टीकरण देणे. उपकाराची परतफेड म्हणून विवाह करून घेतलेत हे सांगत राहणे वा मुलांसाठी एवढे विवाह करून घेतले त्याच बरोबर तशी त्यावेळेस समाज मान्य पध्दत होती म्हणून युगप्रवर्तक महापुरुषाचे सामान्यीकर केल्यासारखे वाटत नाही का आपणास? असो नाहीतर मळमळ, तडफड अशी गोंडस विशेषणे ठरलेलेच,
@sachin-kc9hb
@sachin-kc9hb 9 ай бұрын
Krupya mharajana kontyahi jatit adkvu naka
@uttamgaekwad5934
@uttamgaekwad5934 9 ай бұрын
Mr.Pravin Bhosle, thank you for very good information and logical and traditional explanations about polygamy by Royal or Rich families at that time. Sons were valued and still valuved very much becuase dughter goes to other family. Also Children mortality was very high. I have three sons from two marriages! 😂 No daughters. Sons don't bother about their father now. But that's life! They are happy, strong and healthy. They look after themselves well.
@ArvindKadu-gw5xo
@ArvindKadu-gw5xo 8 ай бұрын
धन्यवाद भोसले साहेब धन्यवाद
@bvkarande8968
@bvkarande8968 8 ай бұрын
11:56pm मराठी शही ,प्रवीण राजे खूपच प्रगल्भ माहिती आपण दिलेली आहे याचा नक्कीच इतिहास अभ्यास करणाऱ्या लोकांना फायदा झाल्याशिवाय राहणार नाही
@jagdishramanathan2091
@jagdishramanathan2091 9 ай бұрын
Shivaji raje ki jai !!!!❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉😅😅😅😊😊😊
@AjShere01
@AjShere01 9 ай бұрын
🫀♥️
@shivrajyadav879
@shivrajyadav879 2 ай бұрын
Chatr. Shivaji met dutch officials and rejected profitable proposal of slavery, human trafficking. It's great er thing than Kalyaan subhedars daughter in law. Even today America has these things to some extent. It makes him god.
@vijaychoudhari9427
@vijaychoudhari9427 9 ай бұрын
आपली पुस्तके आहेत का ?
@shahajishinde3993
@shahajishinde3993 9 ай бұрын
इयत्ता चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकात छायाचित्रे च्या पुढे प्रविण भोसले असे नाव आहे ते तुमचे च नाव आहे का?
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 9 ай бұрын
हो
@rakeshraut3820
@rakeshraut3820 2 ай бұрын
प्रताप गडावर भवानी मातेच्या मंदिरातील देवी जवळील असलेल्या शिवलिंग् चा इतिहास काय आहे ,तिते तो कसा आला ,
@swapnilmhatre9276
@swapnilmhatre9276 9 ай бұрын
पुतळाबाई राणी पालकर घराण्यातील असण्याबद्दल मी साशंक आहे.
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 9 ай бұрын
एक पुरावा आहे. सविस्तर सांगेन.
@ChauferBhatkantiSahyadrichyaKu
@ChauferBhatkantiSahyadrichyaKu 9 ай бұрын
सर, जाधवरावांशी सोयरिक केली, इंगळ्यांशी सोयरिक केली हे जसे आपण नोंदी दाखवलात तशा बाकीच्या पण आहेत का त्या पण दाखवल्यास उत्तम. शिवभारतात १२ व्या वर्षी पुण्याला आल्यावर पवार कुळातील म्हणजे निंबाळकर कुळातील पत्नी केली ही नोंद वाचली होती. कृपया यावर मार्गदर्शन करावे.
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 9 ай бұрын
या सर्व विवाहांचे पुरावे उपलब्ध आहेत.
@abhinavmore
@abhinavmore 9 ай бұрын
Sir राजपूत jase सिंह आणि rana lavtat tase 96k marathe राव आणि राजे लाऊ शकतात ka???
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 9 ай бұрын
बरेच जण लावतात.
@googleuser4534
@googleuser4534 9 ай бұрын
इथे सख्खा भाऊ पक्का वैरी असताना , आठ विवाह करुन सहकार्य मिळेल अशी अपेक्षा कोण करु शकतो ? महाभारताची माहिती शिवाजी महाराजांना नसेल असे वाटत नाही. त्यामुळे तुम्ही सांगितलेली इतर कारणे जास्त योग्य वाटतात.
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 9 ай бұрын
शिवरायांचे सासरे, मेहुणे आणि जावई यांचे स्वराज्यासाठी मोठे योगदान आहे. यावर सविस्तर व्हिडिओ चॅनेलवर आहे. बघावा.
@googleuser4534
@googleuser4534 9 ай бұрын
@@MaratheShahiPravinBhosale हो बघितला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य हे ध्येय का ठेवले हे समजले नाही. त्यांचे वडील सरदार होते. स्वतः शिवरायांना सुद्धा जहागिरी मिळाली होती. मग वेगळे स्वराज्य कशासाठी पाहिजे होते ? हे समजले नाही.
@milindmachale7645
@milindmachale7645 9 ай бұрын
शिवाजी महाराज यांचा शेवटचा विवाह १६७४ साली शाक्त पध्दतीने झाल्याचा उल्लेख बा.सी.बेंद्रे यांनी आपल्या पुस्तकात केला आहे व शरद पाटील यांनी त्यांच्या , शिवाजीच्या हिंदवी स्वराज्याचे खरे शत्रू कोण महंमदी की ब्राम्हणी नावाच्या पुस्तकात केला आहे.याचे आपण कसे विश्लेषण कराल!
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 9 ай бұрын
पूर्वीच्याच पत्नींशी राज्याभिषेक विधीसाठी पुन्हा विवाह करण्यात आले होते.
@milindmachale7645
@milindmachale7645 9 ай бұрын
@@MaratheShahiPravinBhosale याचा अर्थ बा.सी.बेंद्रे व शरद पाटील यांचे संशोधन खोटे आहे असे आपणास म्हणायचे आहे का?
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 9 ай бұрын
@@milindmachale7645 तुम्ही स्वतः अभ्यास करा आणि ठरवा.
@milindmachale7645
@milindmachale7645 9 ай бұрын
@@MaratheShahiPravinBhosale मी अभ्यास केला आहे व मला वरील दोन संशोधनात्मक अभ्यास केलेल्या लेखकांच्या विचारातील तथ्य जाणवले आहे,तसेच मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडच्या अनेकांनी हे मान्य केले आहे.यावर प्रा.आ.ह.साळुंखे यांचे विचार काय आहेत हे सुद्धा समजणे गरजेचे आहे.
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 9 ай бұрын
@@milindmachale7645 पुरावे नीट समजले की इतर लेखक काय म्हणतात त्याचा संब़ध येत नाही.
@sanketmahadik7270
@sanketmahadik7270 9 ай бұрын
Mahadik he sudhha hote na?
@dhanrajGalinde-qm2wg
@dhanrajGalinde-qm2wg 9 ай бұрын
सर. छlवा.मध्ये.धारोजी.मोहिते.यांचा. उलेख.तपासा.
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 9 ай бұрын
कादंबरीतील इतिहास खरा असतोच असे नाही.
@balirammore8455
@balirammore8455 9 ай бұрын
का न्होजी शिर्के की पिलाजीराव शिर्के
@pranavdeshmukh7460
@pranavdeshmukh7460 9 ай бұрын
प्रवीण भोसले सर जी मागे सोशल मीडिया वर ऐक पोस्ट निदर्शनास आली त्यात त्या पोस्टचा आशय असा होता की छत्रपति शिवराय यांचे राजाभिषेक प्रसंगी ऐका तत्कालीन अस्पृश्य स्त्रीशी विवाह झाला होता हे खरे आहे का व हा नववा क्रमांक चा विवाह होता म्हणे. ?????
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 9 ай бұрын
साफ खोटे आहे.
@vijaymahalle4518
@vijaymahalle4518 9 ай бұрын
लखुजी रावांचे नातू संताजी जाधव हे राजमाता जिजाऊ साहेबांचे सख्खे भाचे होते तर छ. शिवरायांचे ते मामे भाऊ च होते तर हे नाते स्पष्ट करू शकता का?
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 9 ай бұрын
भोसले जाधव निंबाळकर लग्नसंबंधावर एक स्वतंत्र व्हिडिओ चॅनेलवर आहे. पहावा
@vijaymahalle4518
@vijaymahalle4518 9 ай бұрын
@@MaratheShahiPravinBhosale धन्यवाद
@shamraobansode8069
@shamraobansode8069 9 ай бұрын
सरदार नागनाक मराठा सरदार होते का विनंती आहे माहिती पाठवा
@hemantbagul
@hemantbagul 9 ай бұрын
महाराजांच्या दुसऱ्या राज्यभिषेकाच्या वेळी गागा भट्टाने केला तो सोडून..धार्मिक रीती रीवजातून अस्तित्वात आणि माहीत असलेल्या विवाहांच्या व्यतिरीक्त एका शूद्र महिलेशी विवाह केला होता का.? या बद्दल काही महिती असेल तर कृपया सांगावी..
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 9 ай бұрын
यावर सविस्तर व्हिडिओ चॅनेलवर येईल
@spsarolkar
@spsarolkar 9 ай бұрын
तुम्हीं शिवाजी महराजांचा राज्याभिषेका वेळेस महाराष्ट्रताल्य ब्राह्मणन्नी नकार दिला त्यावर वीडियो का बनवत् नहीं गगभट्टाला वाराणसितुन का बोलवायला लगले?
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 9 ай бұрын
येईल व्हिडिओ. थोडे थांबा.
@saurabhchaturbhuj1557
@saurabhchaturbhuj1557 9 ай бұрын
शिवपत्नी लक्ष्मीबाई राणीसरकार यांच्या बद्दल फारशी माहिती available नाही जरी सत्य आहे पण , त्या विचारे घराण्यातील होत्या हे नक्की पण एका सुप्रसिद्ध कांदबरीकाराच्या कांदबरीत लक्ष्मीबाई या जावळीकर मोरे यांच्या हणमंतराव यांच्या कन्या होत्या आणि शिवरायांनी त्यांना चक्क जावळी प्रकरणानंतर सोबत राजगडावर आणून ठेवलं आणि मग लग्न केलं असं रंगवल आहे या पेक्षा मोठा महाराजांचा अपमान अजुन काय असू शकेल?? पराभूताच्या मुली उचलून आणून लग्न करायला जिजाऊचा शिवबा म्हणजे काय तुर्की , अफगाणी कींवा मुघल होता की काय? आणि हे अकलेचे दिवे एका महाकादंबरीकाराने आपल्या कांदबरीमालेत तोडलेत?
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 9 ай бұрын
कादंबरीकारला इतिहासाचे मोल आणि सत्याचे पावित्र्य कळत नसले की असले प्रकार सुचतात.
@saurabhchaturbhuj1557
@saurabhchaturbhuj1557 9 ай бұрын
​@@MaratheShahiPravinBhosale पण मला हे अजुन कळत नाही कि , राजवाडें , सरदेसाई ग.ह. खरे , अ रा. कुलकर्णी श्री विजयराव देशमुख, कृष्णाजी अर्जुन केळुसकर , सेतुमाधवराव पगडी , वा.सी. बेंद्रे , बाबासाहेब पुरंदरे , सदाशिवराव शिवदे , निनाद बेडेकर, जयसिंगराव पवार, पांडुरंग बलकवडे , पर्सुलेकर , डाॅ बाळकृष्ण , स्वतः तुम्ही ( प्रविण भोसले ) , सं श. देसाई , जदूनाथ सरकार यांसारखे भरपूर चांगले options असून लोक या कांदबरीकारांना एवढं डोक्यावर का बसवातात
@swapnilmhatre9276
@swapnilmhatre9276 9 ай бұрын
हणमंतराव मोरे ह्यांना फितवण्यासाठी हा विवाह जावळी काबीज करण्याआधी केला गेला होता.
@indian720
@indian720 9 ай бұрын
काय नाव आहे त्या कादंबरीकाराचे?
@swapnilmhatre9276
@swapnilmhatre9276 9 ай бұрын
@@indian720 विश्वास पाटील यांची कादंबरी आहे.
@baburaobhor-producer587
@baburaobhor-producer587 9 ай бұрын
मग अनेक इतिहासकार असेही म्हणतात की महाराजांना चारच पत्नी होत्या. त्यांच्या टोपण नावांमुळे असे वाटते की त्यांना आठ पत्नी होत्या. शिवाय हे सर्व संदर्भ कुठे आढळतात याबद्दल आपण काहीच उल्लेख केला नाही. बहुपत्न पद्धत त्या काळात असेलही पणं इतक्या कमी वर्षात एका पाठोपाठ महाराजांची आठ लग्न झाली आणि त्यासाठी जिजाऊ साहेबांची परवानगी होती हे तसे पटत नाही. आणि विशेष म्हणजे मुलगा संभाजी याचा जन्म झाल्या नंतर पुढील सात लग्न झाली हे विशेष वाटते. कारण हे लोक खूप प्रगल्भ विचारांचे आणि काळाच्या पुढचा विचार करणारे होते. ते फक्त पुढ्ये सोयारिकी जुळतील किंवा विश्वासू लढवये सोबत येतील या साठी आठ आठ लग्न करतील असे वाटत नाही. कृपया आपण संदर्भांचा उल्लेख केला असता तर बरे झाले असते.
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 9 ай бұрын
सर्व संदर्भ आहेत. अशा बाबतीत चूक होणार नाही. आपल्याला काय वाटते आणि वास्तव यात फरक आहे.
@akashpujari1283
@akashpujari1283 7 ай бұрын
its an taboo to marry cousin brothers daughter what sick mentality was it. how could he marry his niece.
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 7 ай бұрын
Your thinking is sick. Listen carefully. Do you know difference between a Mama and a Kaka in Marathi?
@SalimKhan-rr7nk
@SalimKhan-rr7nk 9 ай бұрын
Shirayancha itihaas tyanchya 250 varsha nanter lihila gela aani tepan ingrazaan mulhe karan tyana deshaat dharma madhdhe ted nirman karayeche hote aani yashsvi pan jhale shivrayancha khara itihaas tyachya hayatit fakt ekach itihaaskar ne lihila tyanche naav hote moghul itihaas kaar khafi khan pustek aahe muntqilbul lubaab (farshiyan) baki itihaas 80% khota aahe
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 9 ай бұрын
चूक. अनेक कागदपत्रे व मराठी ग्रंथ आहेत.
@SalimKhan-rr7nk
@SalimKhan-rr7nk 9 ай бұрын
@@MaratheShahiPravinBhosale koni lihile ekaach naav sanga tyanchya hayatitle ek fakt ek naav
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 9 ай бұрын
@@SalimKhan-rr7nk सर्व व्हिडिओ बघा. तीसहून जास्त ग्रंथ आहेत. सगळ्यांचे लेखक पण दिले आहेत. अर्धवट माहितीवर कमेंट करु नये.
@SalimKhan-rr7nk
@SalimKhan-rr7nk 9 ай бұрын
@@MaratheShahiPravinBhosale mini he naav sangitle te vidio baghun nahi sangitle majhya kade mahiti aahe aani hi mahiti malaa kontyahi muslim kadun milhali nahi marathi mansakdun milhali aahe
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 9 ай бұрын
@@SalimKhan-rr7nk चुकीची माहिती मिळाली तुम्हाला
@rupeshsathe7474
@rupeshsathe7474 9 ай бұрын
राज्याभिषेक वेळी 12 वर्षाच्या मुलिबरोबर जो विवाह केला त्याबाबत महीती द्यावी
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 9 ай бұрын
कोणत्या मूर्खाने तुम्हाला हे सांगितले?
@Mitraz1212
@Mitraz1212 8 ай бұрын
साठे तुमच्याकडे काय पुरावा आहे का ?नसेल तर बदनामी करू नये .खोट्या अफवा पसरू नयेत.
@vivekchavan869
@vivekchavan869 9 ай бұрын
Sir shivaji Maharajanche sihasan kuthe aahe , tyababat ek video banva plz
@saurabhchaturbhuj1557
@saurabhchaturbhuj1557 9 ай бұрын
शिवपत्नी लक्ष्मीबाई राणीसरकार यांच्या बद्दल फारशी माहिती available नाही जरी सत्य आहे पण , त्या विचारे घराण्यातील होत्या हे नक्की पण एका सुप्रसिद्ध कांदबरीकाराच्या कांदबरीत लक्ष्मीबाई या जावळीकर मोरे यांच्या हणमंतराव यांच्या कन्या होत्या आणि शिवरायांनी त्यांना चक्क जावळी प्रकरणानंतर सोबत राजगडावर आणून ठेवलं आणि मग लग्न केलं असं रंगवल आहे या पेक्षा मोठा महाराजांचा अपमान अजुन काय असू शकेल?? पराभूताच्या मुली उचलून आणून लग्न करायला जिजाऊचा शिवबा म्हणजे काय तुर्की , अफगाणी कींवा मुघल होता की काय? आणि हे अकलेचे दिवे एका महाकादंबरीकाराने आपल्या कांदबरीमालेत तोडलेत?
@prasadkale1551
@prasadkale1551 9 ай бұрын
Dada kadambari cha nav sangal ka ???
@vivekchavan869
@vivekchavan869 9 ай бұрын
Sir shivaji Maharajanche sihasan kuthe aahe , tyababat ek video banva plz
@vivekchavan869
@vivekchavan869 9 ай бұрын
Sir shivaji Maharajanche sihasan kuthe aahe , tyababat ek video banva plz
@vivekchavan869
@vivekchavan869 9 ай бұрын
Sir shivaji Maharajanche sihasan kuthe aahe , tyababat ek video banva plz
खानावरील शिवरायांच्या झडपेचा मार्ग यांनी मोकळा केला!
22:23
Will A Guitar Boat Hold My Weight?
00:20
MrBeast
Рет қаралды 275 МЛН
Do you choose Inside Out 2 or The Amazing World of Gumball? 🤔
00:19
मराठ्यांच्या तिखट तलवारीचा तामिळनाडूत तडाखा
15:36
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 813 М.
नकली बायका करुन रचलेला गुप्त, मर्मभेदी, धाडसी डाव!
22:05
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 125 М.
Panipat  1761 (with English subtitles) : Oration by Shri. Ninad Bedekar
3:44:16
Maratha History
Рет қаралды 4,4 МЛН