हे ऐकून कोणाला रडायला किंवा कोणाचं मन भरून आल असेल तोच खरा मावळा आहे शिवबांचा ❤👏 तो माणूस शिवबांचा एका शब्दावर जीव पण द्यायला तयार होईल एवढं नकिच 😇
@BalasahebJagtap-bd2gk24 күн бұрын
माझ्या राजांचा इतिहास ऐकतच राहावे वाटते ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@nikchavan3725 Жыл бұрын
खरंच डोळ्यातून पाणी आलं 🚩🚩 गर्व आहे मला मराठी असल्याचा
@virajchandugade436117 күн бұрын
शिव-शंभू सरखे राजे पुन्हा होणे नाही
@chandrakantgaikwad9165 Жыл бұрын
Sir रडलो आज. तुमच्या मुखातून ऐक ऐक शब्द निघणारे सूर अंगावर काटे उभे राहत होते जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ.
@sanidhyasalve1092 ай бұрын
शिवबा ....जगात असा राजा होने नाही,,,आज ही महाराजांचे चरित्र ऐकताना डोळ्यात पाणी आल्या शिवाय रहात नाही,, छत्रपती शिवाजी महाराज
@nivrutiboinwad96748 ай бұрын
खरंच डोळ्यात पाणी आलं सर 😢😢 गर्व आहे मला मराठी असल्याचा 😢
@youthyoutubechannel8859 Жыл бұрын
आज राजे पाहिले दादा , अविस्मरणीय बोल , दादा भेटायचं तुम्हाला ❤
@user-ts9he5xu1l Жыл бұрын
दादा नितीन बानगुडे दादा बोलतात आपले शंबु राजे कधीच फहितुरणा जाऊन मिळाले नाहि त्यांची चाल होती महाराजांची दादा खूप वाईट वाट शंबू राज्यांचा इतिहास ऐकला की दादा तु खूप भारी आहेस मी तुझ्या व्हिडिओ बागतो मला ऐकायला खूप आवडत भाऊ जय शिवराय जय जिजाऊ 🚩🚩🚩
@mohanshelarshelar2616 Жыл бұрын
खूपच हृदयद्राव्य thanks swapnil sir
@sambhagotekar20227 күн бұрын
खुफ सुदंर दादा
@sanjaypachupate484Ай бұрын
Kharach paani ale dolyaath 🥺🙇🕉🚩🚩🙏🙏
@MahendraJadhal3 ай бұрын
माझा राजा फक्त रयतेचा राजा होता .असा राजा होणे नाही.
@GB9Shorts Жыл бұрын
🚩🙏जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे🙏🚩 महाराजांचा धगधगता, तेजस्वी इतिहास आणि त्यांचं अचानक स्वराज्याला पोरका करून जाण हे आपल्यासारख्या शिवभक्ताच्या तोंडून ऐकताना अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी उभ राहिल... 🙏🙏🙏
@krushnakadam2118 Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय🚩🚩
@prakashalegavi5982 Жыл бұрын
देवा शिवराय 😭😭😭😭😭🙏
@bhaujadhav1880 Жыл бұрын
छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवराय 😔❤🌍
@rohanpatne7186Ай бұрын
🚩
@KiranPatil-bz5et Жыл бұрын
सर कंठ दाटुन आला आपले विचार या ऐकून .जय शिवराय जय शंभूराजे
@ganeshawalam5195 Жыл бұрын
🙏जय जिजाऊ जय शिवराय 🙏😢😢
@amolgaikwad1506 Жыл бұрын
महाराज..... 😢😢😢😢😢 जगदंब 🚩🏰⚔️
@creator_rupesh14k10 ай бұрын
खरच डोळ्यातून अश्रु आले महाराज खरच आज तुम्ही असायला हवे होते🥺💯जय शिवराय🙏🚩
@rjpatil Жыл бұрын
खूप सुंदर आहे स्पष्टीकरण ❤
@sastabahai10 ай бұрын
माझ्या राजा सारखा ह्या जगात होने नाही
@swayamnyaynirgude6620 Жыл бұрын
🥹🥹🥹 kayam natmastak amhi Shivba cha payashi 🙇
@akshayjadhav9812 ай бұрын
असा जाणता राजा होणे नाही...जय जिजाऊ जय शिवराय सर डोळ्यातून अश्रु थांबेना.... धन्यवाद सर
@user-fm4jp8yb3e6 ай бұрын
डोळ्यात पाणी आलं... जय शिवराय
@ravindrapatil6526Ай бұрын
त्यावेळी काय अवस्था झाली असेल त्या श्रीमान रायगडावर जेव्हा आपलं राज आपल्याला सोडून गेले ते आज नुसतं ऐकल्यावर अंगावर काटा उभा राहिला मन भरून आले डोळे पाणावले गर्व मला की मी मराठी असल्याचा आणि अभिमान आहे महाराष्ट्रात जन्मल्याचा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@rayatechesevakАй бұрын
आपलं राजू सोडून गेले नव्हते कारण छत्रपती शिवाजी महाराज दक्षिणेत जाणार होते... आपण दक्षिणेत उतरलो म्हणजे औरंगजेब स्वराज्याच्या विरोधामध्ये कड्या करेल हे थोरल्या महाराजांना माहिती होते... तसंच झालं हा दिलेरखा नर्मदा ओलांडून दखनेत उतरला... शंभूराजे रायगडावर राहिले म्हणजे मंत्र्यांमध्ये आणि त्यांच्यामध्ये बे बनाव राहील आणि शंभूराजे या मंत्र्यांमध्ये अडकून पडतील.. त्यापेक्षा शंभूराजांनी दिलेरखानाला सामील व्हावं आम्ही दक्षिण मोहीम करून घेत नाही तोपर्यंत त्याला रोखून धराव,, आणि याच वेळेला महाराजांनी याच गोष्टीचा फायदा घेऊन दक्षिण मोहीम करून आल्यानंतर जालना आणि धरणगाव लुटले होते... हे दोन चार पैसे भेटावे म्हणून गळा ओपन बोलणारे आणि आपल्यासारख्यांना रडायला यावं आणि पैसा बक्कळ मिळावा यासाठी खोटे इतिहास आणि कादंबऱ्या वाचून वाचून तुम्हा आम्हाला मूर्ख बनवतात...
@sanjaypachupate484Ай бұрын
Khup radayla aale 😭😭😭
@ankitupale9707Ай бұрын
Kharch Chan sangitl pani aal dolyatun
@vasantashirsat4003 Жыл бұрын
Jai shivray 🙏💐
@aniketnavale1111 Жыл бұрын
जगदंब जगदंब🚩
@omkarpatil-bc4rbАй бұрын
Jay shivray
@saurabhbhuke9817Ай бұрын
Jagdamb❤❤
@arunabobade67059 ай бұрын
हेशिवभक्ता🎉
@Dr....123Ай бұрын
जय शिवराय 😢😢
@vaibhavdeshmukh79059 ай бұрын
Deva shivraya❤
@omkarpatil-bc4rbАй бұрын
Maza raja
@adeshadkar21538 ай бұрын
अप्रतिम दादा..❤
@DevrajAgroLovefromYeola Жыл бұрын
😢😢😢 राजं 🙏🌹🙏😥😥😥
@shrutikamande1245Ай бұрын
Srly itka Chan bole ki manala lgla sghya goshti
@rajeshsankapal92322 ай бұрын
Jay shivray😢jagdamb
@sujitmaske Жыл бұрын
Maharaj....
@amolwalekar-patil.25595 ай бұрын
Jai shivray..
@ThetKarbhar2 ай бұрын
जगदंब 😞😞😞😞🚩🚩🚩
@somnathjadhav34 Жыл бұрын
जगदंब
@santoshthite1451 Жыл бұрын
💪🚩🙏💪🚩🙏💪🚩🙏💪🚩🙏💪🚩🙏
@komaldharje2495 Жыл бұрын
Sir tumacya mukhatun ak am vakya yikatana angavar kata yeto dolyat pani aani kanth datun yeto pratek shiv bhaktaca jay shivray
@shaileshjadhav2501Ай бұрын
😔😢
@amritwani2219 Жыл бұрын
Bvaa radvlaasss😢😭
@surabaparab1454Ай бұрын
सगळ्यात शिवप्रेमींना कळकळीची विनंती सगळ्यांनी मिळून पुन्हा उभा करू रायगड जगाला हेवा वाटेल असा विकास सरकार काय करणार नाही फक्त भट्टाचार करणार
@somnathjadhav34 Жыл бұрын
डोळ्यातून अश्रु आले
@shaymmore7807 Жыл бұрын
😢😢😢🙏🙏
@vaibhavgiram3097 Жыл бұрын
🚩🚩🥺🥺🙏🙏
@rushikeshjadhav5046 Жыл бұрын
😔😔🥲🥺🥺🥺
@prakashmahadik109 Жыл бұрын
Raje
@Trendingmarathi01 Жыл бұрын
😭😭😭😭
@ganesh3486Ай бұрын
आपल पूर्ण नाव काय सर
@vishalpatil433411 ай бұрын
अरे दादा रडलो आज खूप तुझा हा सर्व इतिहास ऐकून
@sampatraochavan37 Жыл бұрын
सर नक्की काहीतरी चुकत आहे आपण सांगतेला इतिहास हा अन ऐतिहासिक आहे
@pramodtiple3449 ай бұрын
रडू आलं 😭
@shashijadhav198 Жыл бұрын
दादा चुकीचे सांगु नकोस युवराज संभाजीराजे स्वता गेले नाहीत शिवाजी महाराजांनी पाठवलेले होते गनिमी कावा होता
@vishalkalekar1520 Жыл бұрын
श्रीमंत योगी
@vaibhavsurve4547Ай бұрын
सर थोरले महाराज यांच्या सांगण्यावरून शंभूराजे दिलेरखान छावणी गेले होते कृपया चुकीचा इतिहास सांगू नका ही विनंती ....
@Banknifty-analyst Жыл бұрын
Aaikun mi pan radlo 😪😪😪 Maharaj aste tar kay asata aapla maharashtra ❤️
@AmolWankhade-um6vu Жыл бұрын
Sir please chukicha itihas naka sangu jantela.... chatrapati sambhaji maharaj dilerkhan kade chatrapati shivaji maharaj ni pathawale hote pre plan hot te sagal karan shivaji maharaj Dakshin Digvijay mohime var janar hote tya mule diler khan la rokhun thewata yav manun swata shivaji maharaj ni shambhu raje la pathawile
@AmolWankhade-um6vu Жыл бұрын
Patra vacha madam chatrapati shivaji maharaj che
@AmolWankhade-um6vu Жыл бұрын
@@tejasvikakade3983 kay milat tumala chatrapati sambhaji maharaj na badnam karun.... tumi tr maratha ahe kakde madam tari chatrapati sambhaji maharaj peksha important sir la det ahe....
@AmolWankhade-um6vu Жыл бұрын
@@tejasvikakade3983 jo manus chatrapati sambhaji maharaj la fitoor manat ahe.... tyala purawa mangya evaji tumi mla purawa magat ahe... hich mothi shokantika ahe..... chatrapati shivaji maharaj che rakta ahet chatrapati sambhaji maharaj te kase fitoor hotil vichar kara madam.. aaj 350 varsh zale chatrapati shivaji maharaj nna aaj pn nav ghetal tr pratek maharashtra chya marathi mansat rakta salsalte... chatrapati sambhaji maharaj tr thorale putra hote... te kase fitoor hotil... hat jodun vinanti ahe tumala majya shoor parakrami shambhu rajenna badnam karan band kara n jo karat asel tyanna samrthan karan band kara
@AmolWankhade-um6vu Жыл бұрын
@@akshaybujade5087 bhau aapn chatrapati shivaji maharaj chya vichara var chalnare lok aahot.... stree la as nhi bolayla pahije aaplya sanskarat nhi te
@omkarpatilff45067 ай бұрын
मोहन दादासोबत ट्रेकिंग ला जायचं झाल तर संपर्क कसा करायचा .
@swapnilforyou7 ай бұрын
आपल्या Instagram वर येत असतात update
@omkarpatilff45067 ай бұрын
@@swapnilforyou आयडी काय आहे instagram cha
@rahulkarale3186Ай бұрын
Ganimi kava hota to
@miteshmalap25278 ай бұрын
भावा चुकीचा इतिहास सांगून लोकांना उगाच रडवू नकोस नीट माहिती सांग