राजू परुळेकर यांचे विश्लेषण : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी मागचे कारण काय?

  Рет қаралды 42,565

Max Maharashtra

Max Maharashtra

Күн бұрын

Пікірлер: 200
@maharashtrianculture7537
@maharashtrianculture7537 2 жыл бұрын
The Best interpretation Raju sir!..बहुजन विचारांचं योग्य विश्लेषण👌
@anantsalvi9273
@anantsalvi9273 2 жыл бұрын
काँग्रेसने दीर्घ काळ राज्य केले अपवादात्मक स्थितीत काही राज्यांमध्ये सत्तांतर ही केले पण केंद्रीय तपास संस्थांचा दुरुपयोग ज्या पद्धतीने भाजपा करतेय त्या पद्धतीने काँग्रेसने केले नाही हे निर्ववाद..
@dipankargmail
@dipankargmail 2 жыл бұрын
Please check 356 use by congress
@hindutvanangre4917
@hindutvanangre4917 2 жыл бұрын
इंदिरा गांधी पासून सर्व पंतप्रधानांनी इतर राज्यात विरोधकांवर ईडीच्या उपयोग केला आहे
@gadaichatterjee5173
@gadaichatterjee5173 2 жыл бұрын
नरेन्द्र मोदींवरील खटले तर काँग्रेसने वर्षानुवर्ष चालवले. हे काय आहे.
@smitapatil3549
@smitapatil3549 2 жыл бұрын
@@dipankargmail काँग्रेस ने Ed च वापर केला.. मान्य आहे... पण आज मोदी शाह करतायत तेवढा अतिरेक कुठल्याच पक्षाने आजवर केले नाही... मोदी च स्वभाव dominating आहे Gujarat मधे पण cm असताना त्यांनी तिथे खूप दांडेल शाही दाखवली. आज त्यांच्या विरोधात जरी कुणी बोलले तर लगेच त्यांची बदली तरी करायची किव्वा jail , Ed मागे लावून त्यांचे जीवन उध्वस्त करायचे... मला सांगा आजपर्यंत कोणत्या पक्षाने असा अन्याय केला?
@tdpatilsir1619
@tdpatilsir1619 2 жыл бұрын
परुळेकर सर फारच उत्कृष्ठ विश्लेषण केलेत आपण ! अभिनंदन ! आणि हे बंड यशस्वी होणार नाही असे भाकित करून एक आशावाद जागवलात !🌷🌷
@Maheshj9
@Maheshj9 2 жыл бұрын
सन्मानीय राजू पुरळेकर सर आपण अतिशय योग्य शब्दांत राज्यातील आताच्या घडामोडींवर आपले मत मांडले आहे.
@deoraokamble9645
@deoraokamble9645 Жыл бұрын
धन्यवाद अगले विचार बरोबर आहेत राजू परुलकर साहेब ।
@rameshmane6216
@rameshmane6216 2 жыл бұрын
परुळेकर सर..तुम्ही जे बोलताय ते अगदी बरोबर आहे.
@ashokgawai104
@ashokgawai104 2 жыл бұрын
आठवले साहेब आपले अभिनंदन आपण अतीशय बुद्धीवादी पञकाराला आमच्या भेटीला आणले विनंती आहे यांना आपण सतत आमच्या भेटीला आणावे त्यांच्याकडुन आमच्या ज्ञानात भर पडेल
@bipinthavare
@bipinthavare 2 жыл бұрын
मॅक्स महाराष्ट्र व राजूपरुळेकर आपल्या दोघांचे पण शतशः धन्यवाद आपण आज जी का माहिती दिली त्याबद्दल मी स्वतः आपला आभार मानतो एक छान विश्लेषण संपूर्ण देशाला आज प्रदर्शित केल्याबद्दल लाखोचॅनल आहेत ऋतू असं विश्लेषण आणि राजू परूळेकर यांच्यासारख्या तज्ञांचा विश्लेषण हे खूप मोलाचा आहे ज्यांना खरोखर अभ्यास करायचा असेल युवा शिवसेनेची आताची वाटचाल आहे यावर यांनी खरोखरच मुद्दे योग्य ते मांडलेले आहे आणि या विश्लेषणाचा नवीन ते शिवसैनिक आहे यांना मार्गदर्शन होईल यात शंका नाही पुन्हा एकदा धन्यवाद
@ilbabambasilbabambas2556
@ilbabambasilbabambas2556 2 жыл бұрын
परूळेकर ग्रेट दांडगा अभ्यास आहे आपण सत्य परिस्थितीचे वर्णन केले आहे आता आपल्या सारखेच पत्रकार नविन पिढीला खरे मार्गदर्शन करतील धन्यवाद
@anand1311
@anand1311 2 жыл бұрын
भयंकर विश्लेषण! पण सेनेने भाजपला दगा देऊन जे सरकार बनवलं होतं, ते त्यांनी का पाडू नये, यावर पण बोलायला पाहिजे होतं. ठाकरे म्हणतात शब्द दिला होता, पण मग त्यावेळी कुणीही साक्षीदार नव्हतं का?
@NJ-yh4kz
@NJ-yh4kz 2 жыл бұрын
त्या खोलीत फक्त तो तडीपार अणि उद्धव ठाकरे.. ही दोघेच होती असे वाचले होते काही वर्षांपूर्वी वर्तमान पत्रातील एका बातमीत. ज्या वेळी उद्धव ठाकरे ह्यांनी तो गौप्यस्फोट केला.... की भेट झाली त्या दरम्यान तिथे तिसरे कोणीच नव्हते.. कदाचित राऊत बाहेर असावेत... नक्की ते सांगता येणार नाही.. परंतु त्याचवेळी तडीपार म्हणाला होता की अडीच वर्षे भाजप अणि अडीच वर्षे शिव सेनेकडे मुख्यमंत्री पद जाईल... चूक एवढीच की उद्धव ठाकरे ह्यांनी त्या नीच तडीपार वर डोळे झाकून विश्वास ठेवला... कारण नंतर जेव्हा अडीच वर्षे फडणवीस मुख्यमंत्री राहिल्या नंतर... मुख्यमंत्री पद सेनेला द्यायची वेळ आली.. अणि सेनेने त्यासाठी तगादा लावला.. की दिलेले वचन पूर्ण करा त्यावेळी तडीपार ने सरळ हात वर केले... ह्यावर खूप सविस्तर माहिती त्यावेळी वाचली होती.
@dinusamant1953
@dinusamant1953 2 жыл бұрын
running away from responsibly, good reader ,lecturer
@popatraotadake8642
@popatraotadake8642 2 жыл бұрын
राष्ट्रवादी बरोबर भाजपने तर अंधारात अगोदरच शपथविधी पार पाडला होताच,तेव्हा सेनेने अडीच वर्षासाठी मुख्यमंत्री पद मागितले होते आतासेनेला तोडुन काय साध्य केले भाजपाने.
@sharadpatwa4191
@sharadpatwa4191 2 жыл бұрын
राजू परुळेकर जी, समर्थक विश्लेषण करावं तर तुम्हीच करावं ! समाजाचा सखोल अभ्यास करून जे जे योग्य तेच मांडण्याचा चोखंदळपणा तुमच्याकडे आहे. 👍👌
@sadananddalvi3292
@sadananddalvi3292 2 жыл бұрын
हळू,हळू संविधान संपविण्याचा प्रयत्न चालू आहे
@bpos1000
@bpos1000 2 жыл бұрын
आदित्य ठाकरे यांचे सामाजिक राजकीय ज्ञान आणि समज शून्य आहे.
@nareshkamble3039
@nareshkamble3039 2 жыл бұрын
राजू सर खुप चांगल समाजावून सांगत आहात तुम्ही बहुजन समाजाला या माहिती ची गरज आहे
@patilnitin7
@patilnitin7 2 жыл бұрын
व्यक्ती ऐवजी जोपर्यंत विचार सर्वोपरी होत नाही तोपर्यंत आपल्याला अभिप्रेत लोकशाही बळकट होणार नाही साहेब! परुळेकर यांचे एकांगी विश्लेषण!!
@rajagaikwad8673
@rajagaikwad8673 2 жыл бұрын
परखडपणे विचार मांडलेत अभिनंदन शुभेच्छा
@ganeshsawant7756
@ganeshsawant7756 2 жыл бұрын
राजू जी , तुमच्या पासून प्रेरणा घेवुन अनेक तरुण तयार होत आहेत . आपण निराशा वादी होवू नका. आपण दिपस्थम्बाचे काम करीत आहात.
@abagwe9887
@abagwe9887 2 жыл бұрын
just check Raju's view before NoteBandi......
@Vvn0410
@Vvn0410 2 жыл бұрын
Enjoyed and learned a lot from this video because of the knowledge which was exchange by Raju puralekar, was deep and eye opening!!
@ashokwaghmare8346
@ashokwaghmare8346 2 жыл бұрын
आपले आभार तरीच म्हणले केसरकर हे शिंदे चे प्रवक्ते कसे झाले. कारण ब्राह्मण वाद पुढे आणायला ब्राह्मण हाच प्रवक्ता असायला च पाहिजे🙏
@rohitkulkarni2020
@rohitkulkarni2020 2 жыл бұрын
ते वैश्य वणी आहेत ओबीसी
@santoshsuryawanshi9005
@santoshsuryawanshi9005 2 жыл бұрын
खुपच सुंदर विश्लेषण केलात सर आपण, हे विश्लेषण प्रत्येकाने ऐकायलाच पाहीजे. तूमच खूप अभिनंदन सर
@sachinshirke5331
@sachinshirke5331 2 жыл бұрын
जे युवक जातीवादी पक्ष किंवा संघटन मध्ये काम करतात.या युवा पिढीला मार्गदर्शन करणारी मुलाखत.अप्रतिम विश्लेषण.विलास आठवले सर आणि राजू परुळेकर सर
@gadaichatterjee5173
@gadaichatterjee5173 2 жыл бұрын
ब्रिटीशांविरुद्ध संघ नव्हता हे अत्यंत खोटे विधान आहे .डॉ. हेडगेवार आधी काँग्रेसमधे राहूनच कार्य करत होते.
@MM-ue4ol
@MM-ue4ol 2 жыл бұрын
Congress madhe hote pan karya kay kele te sangta ka ?, Congressman hote, sangh tenva navta. Dusre ase ki Congress cha platform vaprun apla agenda pudhe naycha hi niti hoti, karan Congress madhe na rahte tar olak ch rahili nsti.
@sanjaykamble2471
@sanjaykamble2471 2 жыл бұрын
परुळेकर साहेब आपण नेहमीच अगदी निष्पक्ष पणे विश्लेषण करीत असतात,खरंच आपल्या प्रामाणिक पणाला शतशः प्रणाम 🙏🏻🙏🏻
@rajendrazemse6940
@rajendrazemse6940 2 жыл бұрын
शिवसेना हे नाव आचार्य अत्रे यांनी दिले... परुळेकर साहेब आपण खुप छान माहिती देत अहात... बहुजानांनी हा विडीओ, हि माहिती आपल्या नातवाईक व मित्र मंडळींना शेअर केली पाहिजे...🙏🇮🇳
@amolshinde1098
@amolshinde1098 2 жыл бұрын
परुळेकर सर तुमच्या सारख्या विचारवंताची गरज आहे
@55vishwas
@55vishwas 2 жыл бұрын
Prulekar ani Vicharvant ????
@chaitanyasarje9990
@chaitanyasarje9990 2 жыл бұрын
Greatest vishleshan ever seen
@nikhilsuryawanshi782
@nikhilsuryawanshi782 2 жыл бұрын
Thsi is most philosophical discussion on this incident. Need more deeper understanding at ground level.
@amolworld6495
@amolworld6495 2 жыл бұрын
Raju parulekar sir... khupach Chan vishletion👍
@nitindhule2353
@nitindhule2353 2 жыл бұрын
धन्यवाद राजू परुळेकर
@Kvk73
@Kvk73 2 жыл бұрын
छान विश्लेषण. शिवरायांचा महाराष्ट्र ही लढाई नक्कीच जिंकेल.
@mukeshpatil8133
@mukeshpatil8133 2 жыл бұрын
अतिशय उत्तम विश्लेषण साहेब
@anilbhoir5559
@anilbhoir5559 2 жыл бұрын
एकनाथ शिंदेंनी पुकारलेल बंड त्यामुळे राज्यात प्रचंड प्रमाणात अस्वस्थता घडामोडीं गेल्या चारपाच दिवसांत त्याबाबत झालेले सर्व चॅनल्समधील विश्लेषण मुलाखती चर्चासत्रेपैकी मॅक्स महाराष्ट्र न्यूज चॅनलने जेष्ठ पत्रकार लेखक अभ्यासक राजकिय विश्लेषक मा.श्री.राजू परुळेकर साहेबांनी दिलेली मुलाखत मांडलेली मतं सद्यस्थितीत वास्तव पक्ष प्रमुख नेते आणि वारसदार ह्यांची भूमिकांबाबत मा. परुळेकर साहेबांनी नेहमीप्रमाणे अप्रतिमरित्या निर्भीडपणे व्यक्त केलीय त्याबद्दल मॅक्स महाराष्ट्र न्यूज चॅनल्सचे मनःपूर्वक आभार...💐💐💐💐
@sanjeevpingle846
@sanjeevpingle846 Жыл бұрын
खरचं परुळेकर यांनी भारत सोडून आवडता देश निवडावा
@dipakborate6366
@dipakborate6366 2 жыл бұрын
Raju Sir nice
@samikshaashtekar924
@samikshaashtekar924 2 жыл бұрын
राजू परुळेकर सर.. 👍 🎉🎉🎉
@balasahebshindr6450
@balasahebshindr6450 2 жыл бұрын
Absolutely correct. Thanks again parulekar sir🙏🙏
@amolshinde1098
@amolshinde1098 2 жыл бұрын
निष्टा, प्रेम ,माणुसकी म्हणजेच उद्धव ठाकरे साहेब
@milindraut4675
@milindraut4675 Жыл бұрын
विश्लेशन जबरदस्त
@uttamsawant4747
@uttamsawant4747 2 жыл бұрын
राजू सर, अतिशय परखड मत मांडत आहेत, माणुसकी संपली आहे, धन्यवाद
@sbs3953
@sbs3953 2 жыл бұрын
वाचा आणि विचार करा…. काही कामानिमित्त काल पासून मी गुजरात मधे आहे. आता कोसंबा वरून ट्रेन ने अहमदाबादला जात आहे , ट्रेनच्या डब्ब्यात सध्याच्या महाराष्ट्र मधील राजकीय वातावरणावर चर्चा चालू होती, सगळे गुजराती लोकं चर्चा करत होते, त्यांचे महाराष्ट्र-मुंबई-सेना अन मराठी माणसाबद्दल फार वाईट मत होते, 'शिवसेना पुरी तरह खतम हो जानी चाहिये महाराष्ट्र से तभी जाकर महाराष्ट्र का भला होगा.' क्या मराठी-मराठी करते रहते हैं ? मुंबई से भी इनाका राज जल्दी जायेगा, हमारा हक्क हैं मुंबई' एवढ्या वेळ शांत असणाऱ्या मला हे सर्व ऐकून फार चीड येत होती, न राहवून मी चर्चेत सहभाग घेतला अन त्यांना चांगलेच ऐकवले, मग त्यांना समजलं कि डब्ब्यात मराठी व्यक्ती सुद्धा आहे, मग सगळे चिडीचूप झाले. पण मनाला फार वाईट वाटले. ही एकी आपल्या महाराष्ट्र मध्ये मराठी माणसाची कधीच नाही दिसून येत नाही , राजकारण एक वेळ बाजूला ठेवू पण मुंबई, पर्यायाने महाराष्ट्रावर राज्य गाजवायच आहे हि संयुक्त महाराष्ट्रापासूनची त्यांची आसुरी इच्छा अजून सुद्धा तशीच आहे, राजकारणात नाही पण व्यापार व इतर गोष्टीत त्यांनी मुंबईलाच केंद्र केला आहे अन मराठी माणसांनाच पाण्यात पाहतात. त्यांचा राग हा शिवसेनेवर नसून मराठी माणसावर आहे, मराठी माणसाची मुंबईतील मक्तेदारी संपवण्यासाठी हे गुजराती काहीही करतील त्याचा उदाहरण तर मी आज पाहिले. दुर्दैव हे कि हे अजून पण आपल्या लोकांना कळत नाहीये.. मुंबईवर असलेले सेनेचे वर्चस्व संपले अन भाजपच्या हाती पालिकेची सत्ता आली तर इथले गुजराती लोकं किती माज करतील याचा काही विचार आहे का ? मुंबई शहरात राहणाऱ्या लोकांना त्यांच्या त्रासाची कल्पना आहे. मराठी लोकांना हरवलं म्हणून जल्लोष करतील. कधी समजेल हे आपल्या लोकांना, आज मन सुन्न झाले. पोस्ट : तेजश्री शेलार Please Note : This is not about shivsena it is about Maharastrain Marathi Manus
@NJ-yh4kz
@NJ-yh4kz 2 жыл бұрын
Exactly.. महाराष्ट्र राज्य हे कोणत्याही पक्षा पेक्षा मोठे आहे... मराठी माणूस आहे म्हणून महाराष्ट्र आहे 107 मराठी हुतात्म्यांचा बळी देऊन मुंबई सकट महाराष्ट्र मिळालाय आपल्याला.. तो जीव गेला तरी ह्या नीच चोर भामटे गुजराती अणि दरिद्री गुन्हेगारी प्रवृत्तीच्या भैय्या परप्रांतीयांच्या हातात जाऊ द्यायचा नाही.... 😡
@jagdishrajguru3827
@jagdishrajguru3827 2 жыл бұрын
ही ग्रॅंड स्ष्ट्रॅटेजी लोकांना समजावून सांगितली पाहिजे.बिंबवली पाहिजे.ती त्यांना एकदा समजली की,या ग्रॅंड स्ष्ट्रॅटेजी ला समाजामध्ये निर्माण होणारा विरोध पुढील शे-पन्नास वर्षे रुजलेला असेल.
@manoharsawant4730
@manoharsawant4730 2 жыл бұрын
50 करोड, बंडखोर नाही, कपाळावर कायमचं छापलं गेलंय।
@sumitingale3163
@sumitingale3163 2 жыл бұрын
Nice sir
@akashdongare4731
@akashdongare4731 2 жыл бұрын
Max Maharashtra cha thaks 1 no sarani vishaleshan kele!! Thanks!!
@yaminichoudhary53
@yaminichoudhary53 2 жыл бұрын
खूप चांगली माहिती चर्चा.
@deeprajemane1063
@deeprajemane1063 2 жыл бұрын
राजू सर अतिशय परखड आणि सत्य मत मांडलेत
@sushirpatil7253
@sushirpatil7253 2 жыл бұрын
लोक शाही साठी आपण मोकळे पणााने बोलले पाहिजे लिहिले पाहिजे आपल म्हण न एकदम बरोबर
@pravinkokare09
@pravinkokare09 2 жыл бұрын
Chan analysis
@archanagaikwad1407
@archanagaikwad1407 2 жыл бұрын
Best analysis.....jaibhim Namo Buddhaya.👍🏻👍🏻👍🏻
@sanjaypai5123
@sanjaypai5123 2 жыл бұрын
अगदी खरं आहे
@bharatkadam8612
@bharatkadam8612 2 жыл бұрын
राजू जी आमच्याही बुद्धीत या मुळे भर पडलीय परंतु तुमचे शेवटचे वाक्य की.... एक अशा वादी....एक निराशा वादी झालोय अशे निराश होवू नका शेवटी जग हे आशेवर चाललेय अतिशय मार्मिक विश्लेषण
@sujatavelankar9314
@sujatavelankar9314 2 жыл бұрын
Parat ekda bolva Raju yana
@superSAM-ef2os
@superSAM-ef2os 2 жыл бұрын
@max maharashtra.....buy some high-quality mic.......@Raju sir......Best analysis 👌
@milindraut4675
@milindraut4675 Жыл бұрын
Thanks Raju sir
@user-pz3dg1nn9q
@user-pz3dg1nn9q 2 жыл бұрын
खूपच छान.... विश्लेषण
@ShekharsUniverse
@ShekharsUniverse 2 жыл бұрын
Perfect analysis…absolutely right..👍👍
@npj5
@npj5 2 жыл бұрын
खडसे साहेब तावडेसाहेब पंकजा मुंढे यांना या व्यवस्थेत त्रास झाला .
@Pravinkamblee
@Pravinkamblee 2 жыл бұрын
जबरदस्त माहिती व विश्लेषण!!!!
@backpackonly1469
@backpackonly1469 2 жыл бұрын
very well explained Raju Purulekar Sir
@subhashthorat2042
@subhashthorat2042 2 жыл бұрын
विश्लेषण करणारे आणि मुलाखत घेणारे परुळेकर वेगळे असतात हे ऐतिहासिक! तसेच "एक आदर्शवादी नेहमी एक चांगला निराशावादी बनतो " हे वैचारिक परिपक्वतेची परिसिमा. केवळ अप्रतिम! Great!
@omsai3326
@omsai3326 2 жыл бұрын
very good information Raju Sir. 🙏🙏🙏
@dhanrajkhairnar2346
@dhanrajkhairnar2346 2 жыл бұрын
Udhav ठाकरे बरोबर बोलले संघ कुठे होत
@farukgavandi7293
@farukgavandi7293 2 жыл бұрын
Extraordinary sir…👍👍
@dadasahebtirmare7678
@dadasahebtirmare7678 2 жыл бұрын
दुखं याच गोष्टीच आहे पत्रकार सद्याचे विकलेले आहेत
@santoshnaik-iz4ue
@santoshnaik-iz4ue 2 жыл бұрын
स्वतः ची पापे लपविण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली. आता भाजप सर्वच बंडखोर आमदार फाईल बंद करतील. भाजप स्वतः घ्या स्वार्थासाठी काहीही करू शकते.
@keshavmendhe1036
@keshavmendhe1036 2 жыл бұрын
खूप सुंदर.
@rama91152
@rama91152 2 жыл бұрын
Fantastic analysis! Very very insightful and informative too! Thank you very much!
@npj5
@npj5 2 жыл бұрын
राज्य भाजप यांनी लोकनेते राज्यातील भाजप मध्ये असणारे सुद्धा संपवलेत .
@mohibquadri4053
@mohibquadri4053 2 жыл бұрын
Eye opening talk !
@krishnatpatil9759
@krishnatpatil9759 2 жыл бұрын
फक्त एकच कारण स्वार्थ मुख्यमंत्री पदाची हव्यास लाचारकी बाकी सर्व कारणे चुकीची आहेत
@rajeshjadhav3774
@rajeshjadhav3774 2 жыл бұрын
खूपच छान विश्लेषण सर
@MrChandrakant26
@MrChandrakant26 2 жыл бұрын
अहो गद्दार का झाला ह्याचे कारण पत्रकार वानखेडे ह्यांच्या जवळ पूर्ण माहिती आहे .ED आणि CID
@omkarmhatre1791
@omkarmhatre1791 2 жыл бұрын
सुंदर विश्लेषण 🙏👍
@vaibhavwakchaure9720
@vaibhavwakchaure9720 2 жыл бұрын
Well explained Sir
@ramraodeshmukh9196
@ramraodeshmukh9196 2 жыл бұрын
नुसत्या गप्पा. विश्लेषण ग्राउंड रिॲलिटीला धरून बिलकुल नाही. MVA मधील बाकी दोन पक्ष्या बद्दल काहीच नाही. त्यांची आजोबातच भूमिका नाहीका. काँग्रेस तेवढीच चांगली पार्टी होती तर तिची आजची अशी अवस्था का झाली. BJP नंतर आली त्याच्या खूप आधीच काँग्रेसच decline सुरू झालं होत.
@poonamshete1189
@poonamshete1189 2 жыл бұрын
खूप छान विश्लेषण सर, धन्यवाद
@pandurangmore5255
@pandurangmore5255 10 ай бұрын
राजु परुळेकर एक विचारवंत
@chandrashekharkharkar5396
@chandrashekharkharkar5396 2 жыл бұрын
२०२४ मध्ये निवडून येणार नाही ह्या भितीपोटी भाजपा सोबत गेले.
@rahulbhajipale5189
@rahulbhajipale5189 2 жыл бұрын
Superb analysis by raju parulekar
@vijaykumarmore2631
@vijaykumarmore2631 2 жыл бұрын
Excellent sir 👍👍👍
@shripadpisal8052
@shripadpisal8052 2 жыл бұрын
Salute
@marutijamadar7631
@marutijamadar7631 2 жыл бұрын
Enjoyed lecture,arrange such lectures again & again
@sarojbisure1335
@sarojbisure1335 2 жыл бұрын
महत्वपूर्ण विश्लेषण केले
@rohanjadhav2297
@rohanjadhav2297 2 жыл бұрын
Great analysis raju sir...... Hats off
@manojkshirsagar3262
@manojkshirsagar3262 2 жыл бұрын
अगदी बरोबर विश्लेषण
@amardeepkamble9602
@amardeepkamble9602 2 жыл бұрын
ईडी ची पीडा सूरू झाली की नेते पुढारी पक्ष बदलतात ते एकनिष्ठ वगैरे काही नाही, हिंदुत्व वगैरे काही नाही, पद पैसा खुर्ची साठी आणि क्लीनचीट. तूम्हा पत्रकारावर जनतेचा भरवसा कमीच. आम्ही जनता लक्ष ठेऊन आहे च.
@rajanpawar6332
@rajanpawar6332 7 күн бұрын
1च कारण ई.डी.
@arifparvaz
@arifparvaz 2 жыл бұрын
One of the best analyses, of the crisis. Thanks
@ishuwakode9468
@ishuwakode9468 2 жыл бұрын
Thanks sir
@rupeshthale2558
@rupeshthale2558 2 жыл бұрын
Very nice sir
@vilasbarse9049
@vilasbarse9049 2 жыл бұрын
छान पण निखिल वागळे यांना पन घ्या चर्चेत
@mangeshkamble3647
@mangeshkamble3647 2 жыл бұрын
Very nice xplen sir
@gananayakkhare1431
@gananayakkhare1431 2 жыл бұрын
जबरदस्त विश्लेषण .... गंभीर चिंतन
@user-jg4nr8xh8n
@user-jg4nr8xh8n 2 жыл бұрын
Nice Analysis 👌👍
@sureshmore2250
@sureshmore2250 2 жыл бұрын
फारच योग्य विश्लेषण
@vinayakbelose1380
@vinayakbelose1380 Жыл бұрын
Uddhav thakare saheb jiknar 2024 la mukhyamantri hotil
@devendrakamble3619
@devendrakamble3619 2 жыл бұрын
अचुक सत्य विश्लेशन 🙏👌
@madhavtakbide3348
@madhavtakbide3348 2 жыл бұрын
एक दम बरोबर फार राजु सर तुम्ही अतिशय परखड मत व्यक्त केले आहे.जे की खर आहे.वस्तुस्थिती जशी आहे तशी ती तूम्ही सांगितली.🙏🙏🙏
@suryakantdarne4323
@suryakantdarne4323 2 жыл бұрын
Apan ek lakshat theva. Amhi shivsaink ahot ase kiti R s s danki gheun pheroo de Ahmi jantet rahnar purun urnar
@shivajishinde3549
@shivajishinde3549 2 жыл бұрын
परुळे कर शिवसेना संपविण्याचा डाव पण कोणाचा बी जे पी चा का शरद पावराचा..
He bought this so I can drive too🥹😭 #tiktok #elsarca
00:22
Elsa Arca
Рет қаралды 46 МЛН
Nurse's Mission: Bringing Joy to Young Lives #shorts
00:17
Fabiosa Stories
Рет қаралды 17 МЛН
POV: Your kids ask to play the claw machine
00:20
Hungry FAM
Рет қаралды 10 МЛН
LoP Shri Devendra Fadnavis interview with Raju Parulekar on The Insider
1:24:34
He bought this so I can drive too🥹😭 #tiktok #elsarca
00:22
Elsa Arca
Рет қаралды 46 МЛН