महत्व पूर्ण माहिती. खूप छान. Anayji खूप खूप धन्यवाद.
@NitaJoshi-he7jy2 күн бұрын
नेहमी प्रमाणेच उत्तम माहिती दिलीत.धन्यवाद अनयजी.
@yuvrajjadhav6282 күн бұрын
खूप छान विश्लेषण अनयजी
@nishmusicstudio36152 күн бұрын
अनयदादा दरवेळेस तुम्ही वेगवेगळ्या गोष्टीवर माहिती देता त्याबद्दल आपले धन्यवाद 🙏🏻😊
@sanjay15alone752 күн бұрын
देवा भाऊ ….. a visionary leader 👍
@swaradanargolkar98842 күн бұрын
अनयदादा, खूप वेगळ्या विषयावर माहितीपूर्ण व्हिडीओ बनवला आहे. 👌
@KashinathGurav-z6o2 күн бұрын
वीज चोरावर कडकं कारवाई झाली पाहिजे ❤❤
@hemantmoghe2 күн бұрын
Excellent information & very useful data about energy
@balkrushnashekdar45222 күн бұрын
विजचोरीवर पण लक्ष द्यावे लागेल
@a.True.INDIAN2 күн бұрын
Correctly said Anay... it's much needed. If possible make some vlog on cyber security. Tx
@prakashjoshi9102 күн бұрын
Dear Anayji Apan ha changala Video banawala ahe ha atyanta Mahitipurana ahe ashacha changale Video prasarit karal ashi asha Prakash Joshi 78
@blackblack15532 күн бұрын
Ho Aamhi harlo aadarsh paksh aani sadhan shuchita chya vedgal kalpana mage. Jase kalyan updyaksa la hi samzvle gele.
@vilasmukadam30082 күн бұрын
उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद व आभार ❤
@pramodkarandikar87322 күн бұрын
शाळेमध्ये पाणी,ऊर्जा आणि प्लास्टिक बाबत सतत माहिती देणे.परीक्षेमध्ये काही गुणांचे प्रश्न विचारणे,ते प्रश्न आवश्यक ठेवणे,तसेच प्रत्येक घराची वीज वापराची सीमा ठरवणे अत्यंत गरजेचे आहे.सीमेच्या पलीकडे विशेष दर लावावे.जनजागृती ६महिने करावी.
@raseshwarichonkar55132 күн бұрын
Excellent information
@Sairaat.29062 күн бұрын
👌👍🙂🙏❤️💐🚩
@anjalighatnekar98912 күн бұрын
Nice video.
@anirudhadhote2 күн бұрын
करून दाखवलं, कुटुंब प्रमुखांनी फॅमिली प्लॅनिंग करून दाखवलं, हम दो (उद्धट, पेंग्विन) हमारे दो (भोंगा, पुंगी).
@matrixmind762 күн бұрын
अणुउर्जेचे प्रकल्प कमी पावसाच्याठीकाणीच व्हावेत
@jaimaharashtra53272 күн бұрын
It needs lot of water
@matrixmind762 күн бұрын
@ new reactors don’t need proximity to ocean
@sanjay15alone752 күн бұрын
Anayji… farmers can pay bills but it should be provided in day hours and regular
@madhukarjadhav66142 күн бұрын
Avghad vishay sopa karun sangitala
@dineshautipatil89242 күн бұрын
AnayJi बीड मध्ये चाललेल्या घडामोडी वर थोड बोला
@vasantisidhaye4400Күн бұрын
वीज चोरी करणाऱ्यांवर आणि वीज बिल बुडविणाऱ्यांवर कडक कारवाई करायला हवी
@radhikasawant93142 күн бұрын
अनय दादा नमस्कार दादा आपल्या महाराष्ट्रात काय तमाशा चाललंय 😊😊
@PrahariUT2 күн бұрын
इंटरनेटसाठी फारच कमी वीज लागते. दिवसभर घरातील ४-५ इलेक्ट्रॉनिक उपकरणांनी लागणारी वीज ही स्नानगृहातील एक तास चालणाऱ्या हिटर वगैरे आठी वापरण्यात येत असलेल्या वीजपेक्षा फार फार कमी आहे. उदाहरण द्यायचे असल्यास घरातील ईंटरनेट करीता आपण पॉवर उपकरणांच्या तुलनेत फक्त दहा टक्के वीज वापरतो.
@Pathfinder65052 күн бұрын
Ase ka vatatay sadhya chya beed pattern varun laksha divert karnya sathi ase vdo kele jatayat Yogayog bagha ki "Bhau "sangtayat tya gosti chi charcha sudha karu naka." Sushi "che tasech vdo. 😊
@sudhirkareКүн бұрын
There is power cut in nasik for entire year😢...with recent beed murder pattern this State is full of risk for new investment in coming days
@NitaJoshi-he7jy2 күн бұрын
नमस्कार
@anantprabhu68202 күн бұрын
तुम्ही बोलत होता त्या वेळेस या देशाची लोकसंख्या सुमारे 143 कोटी होती. पण आता या घडीला ती कदाचित 145 कोटी झाली असेल.
@Di_Ajit2 күн бұрын
फुकुशिमा च्या ही बरे आधी चेर्नोबील झाले होते, एकंदरीत अणुऊर्जा खर्चाक आणि अत्यंत धोकादायक आहे.
@shirishsarmukadam19632 күн бұрын
गेली 2.5 वर्षे उर्जामंत्री देवेंद्रजीचा आहेत.
@charudattachaudhari59762 күн бұрын
मग ऊर्जा क्षेत्रात कोणती क्रांती झाली?
@anandnandedkar26032 күн бұрын
इथे पुण्यासारख्या ठिकाणी 7-8 तास वीज जात आहे आणी कुठल्या त्या चीन-जपान-आयलंड-थायलंड गप्पा मारताय राव?😂 # विकास के दिलजले आशिक 😜🤣🤣
@allwell85702 күн бұрын
Kontya area madhye hate 7-8 taas light??
@sangeetachopde36872 күн бұрын
पुण्यातल्या अशा कोणत्या भागात राहता तुम्ही जिथे 7-8 तास वीज जाते?? गंमतच आहे
@sunitatakawale56152 күн бұрын
नक्की पुण्यातच राहता ना? कारण आम्हाला तर असा अनुभव नाही आला कधी..
@achyutdeshpande6452 күн бұрын
अनयजी, कृपया उबाठा, पवार यांची नांवे घेऊन आपण व्हिडिओ करु नये. त्याचा उकाडा घालण्याचा वसा बुढ्ढाचार्यांनी घेतला आहे.
@adnyat2 күн бұрын
मोदींच्या One Sun, One World, One Grid चे काय झाले?
@MaheshKulkarni-p6i2 күн бұрын
तुला काय वाटल शेतकऱ्यांना मोफत वीज दिली म्हणून बोलतो का तू तुमी शेहरी लोकच लई जास्त वीज वापरता आणि बिल भारत नाही शीतकरी वीज बिल भरतो रोख. शेतकयरस दिवसा आणि अखंड वीज पुरवता पाहिजे ही मागणी आहे.