ही वास्तु या काळात सुध्दा खुप सुंदर वाटते ... पुर्वी त्या काळात किती सुंदर असणारं मला जुने वाडे, जुने मंदिर पाहायला खुप आवडते
@vidyamaskare63574 ай бұрын
ही वास्तु दुरुस्त केली तर किती सुंदर होईल.सागर अश्या ठिकाणी जाताना जास्त लोकांना घेऊन जाणे उचित होईल. एकट जाण्याच धाडस करु नये.धन्यवाद खुप सुंदर वास्तु दाखवली.याची दाद घेतली पाहिजे आणि वास्तु सुंदर केली पाहिजे..
@akbarustad60026 ай бұрын
फार सुंदर वाडा आणि फार सुंदर सांगितले. तुमच्या धर्याला सलाम आहे. शासनाने हा वाडा दुरुस्त करून ऐतिहासिक स्थळ म्हणून ठेवले पाहिजे.
@nehalpradhan78114 ай бұрын
बरोबर आहे
@suparnagirgune73668 ай бұрын
एवढ्या सुंदर आणि भव्य दिव्य वाड्याची लवकरात लवकर डागडुजी होऊन त्यात एखादे सरकारी आॅफिस सुरू व्हायला हवे.असे सर्वच वाडे जतन, केले पाहिजे
@deserter258 ай бұрын
आपण कर्मदारिद्री आहोत, महाराजांचे गड किल्ले संभाळू शकलो नाही तिथे डफ चा बंगला कुठे सांभाळणार
@vipultambe52947 ай бұрын
@@deserter25donhi sambhalana mahatvacha aahe.
@mamatalk16937 ай бұрын
200 वर्षांच्या बंगल्याची डाग डुजी करणे चुकीचे आहे ती पुर्ण पाडुन शेतीस वापरावे.
@swatideshpande71697 ай бұрын
Perfect 👍🙏
@SanjayWalde-vr2pk6 ай бұрын
@@mamatalk1693june te sone, jasach tase banavne khup avjad karya aahe 👈😇😇
@kalpanadeshmukh31287 ай бұрын
अशा ऐतिहासिक व सुंदर वास्तू शासनाने ताब्यात घेऊन त्यांची डागडुजी करावी. विशेष करून उदयनराजे महाराजांनी यात लक्ष घालून ही वास्तू व्यवस्थित बनवावी. म्हणजे पर्यटक त्या स्थळी जाऊन त्याचा आस्वाद घेऊ शकतील. ही वास्तू सुंदर बनवल्यास साताऱ्याच्या सौंदर्यात भर पडेल
@vanitatewari3904 ай бұрын
खुपच मजबूत व खुप अत्याधुनिक बांछकाम आहे। एवढे जूने असून सूध्दा कुठेही लिकेज किंवा अंधारलेले नाही। वरची सिलिंग, कलर काॅम्बीनेशन, डोअर विंडो डिजाइन बघता हा अलिकडेच बांधकाम केल्याप्रमाणे वाटतोय। खुपच छान ऐसपैस आहे।
@madhavibhide47636 ай бұрын
वाडा नव्हे सरकारी बंगला well maintained केला तर एक सुंदर वास्तु ठरेल सागर छान उपक्रम
@rajuwatkar39242 ай бұрын
Khup chan sagar bhau तुमच्या अशा मेहनतीमुळे आम्हाला घरबसल्या आपल्या ऐतिहासिक वास्तूंचे अलौकिक दर्शन घडते. तुम्हाला खूप धन्यवाद
@sunitaranalkar1827 ай бұрын
सागर दादा,तुझ्या धैर्यास सलाम आहे एवढे धाडस करून एवढा भयानक वाड पूर्ण पणे माहिती सह दाखविल्या बद्दल खूप खूप धन्यवाद!सरकारने या प्रशस्त जागेचा काहीतरी विचार केला तरयेथे येणाऱ्या प्रत्येकास शिवराय आठवणारच पण...असो! जय शिवाजी महाराजकी जय हो! 🙏🙏🌹🌹हरहर महादेव सागर दादा ,तु खरोखर सागरा समान ह्रदय ठेऊन आमहास घरी बसून वाडा दाखवून पूर्ण माहिती दिलीस (अक्षरशः) घाम फुटला तरीही...शिवरायांची कृपा आहे धन्यवाद! 🙏🙏👍👏👏❤️💐🌹🌹🍫
@artinikam46927 ай бұрын
वा सागर, खुप धाडसी आहेस तु, आणि तुझ्यामुळे वाडा घरी बसून पाहायला मिळाला, धन्यवाद मित्रा.....
@VitthalDhengle-ei4ht7 ай бұрын
दिवसा कसलं धाडस रात्री च्या वेळी जा म्हणावं
@harijayswal97204 ай бұрын
Bhutala baghun, bhut pan ghabarli astil 😜
@harijayswal97204 ай бұрын
@@VitthalDhengle-ei4ht😂😅
@rekhabavaskar38127 ай бұрын
खूप सुंदर वास्तू आहे धन्यवाद सागर आम्हाला इतकं छान अस बंगला दाखवल्या बद्दल
@dipaliambike72227 ай бұрын
खरच वाडा छानच आहे.तुम्ही पण डेअरिंग करुन दाखवलात तुमचे आणि तुमच्या टीमचे आभार
@beoptimistic5548 ай бұрын
अतिशय सुंदर दिमाखदार भव्य वास्तू 😮
@smitahirekar21236 ай бұрын
खूपच धैर्यवान आहेस बाळा हा वाडा दाखवल्यास त्याबद्दल धन्यवाद पण खरंच खूप भीतीदायक आहे
@vitthalkakade97997 ай бұрын
ब्रिटिशांनी आपल्या मराठ्यांचा इतिहास आपल्याला सांगितला ही खुप चांगली गोष्ट आहे, ,छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अनेक वर्ष अंधारात होता..अशा चांगल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांना खरच सॅल्यूट करायला हवा,,मदने जी आपण खुप चांगली माहिती सातार करांसाठी दिली खुप खुप धन्यवाद
@EdCEvarTes5435 ай бұрын
१९४७ फाळणी झाली तेव्हा चां ईतिहास माहिती आहे का,,,,,? पाकिस्तान बांगलादेश हरामखोरी करून बळकावून घेतला आहे आता भारतात एक इंच जमीन जायदाद चा अधिकार नाही एवढे सामान्यज्ञान देखील सुशिक्षित लोकांना नाही. सर्व राज्यांत शहरात तर सोडाच पण लहान लहान खेड्यात सुध्दा तथाकथित गरीब समुदाय ने आलिशान किल्ले सारखे दोन दोन तीन मस्जिद बांधले आहे फुटपाथवर सरकारी कार्यालय ला खेटून बस स्थानक परिसरात रेल्वे स्टेशन वर मंदिराच्या भोवतीच मस्जिद दर्गा मजार उगवलं आहे हे लक्षात येते का,, ही धोक्याची घंटा आहे 😮
@khandutambade54678 ай бұрын
घरच्या घरी बसून उन्हात नं जाता हा वाडा व्हिडीओच्या माध्यमातून पाहता आला 😊👌🏻
@jagdishsable63317 ай бұрын
सागर खूप डेरिंग करून माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद आपल्याला माझा मनापासून सलाम तूमच्या देरिंगला
@vasantpawar82704 ай бұрын
खूपच छान या रस्ता वरुन आल्यावर समजत तुमचा व्हिडिओ आवडला या जागेत सरकारी कार्यालय चालू केले तर वास्तु ची देखभाल चागंली राहील
@vandanakamble4648 ай бұрын
Dada वाडा खुपच सुंदर आहे आतुन पण छान आहे कोनी राहात नाही मनून पण खरचं खूप छान आहे मस्त
@shridharlahane84846 ай бұрын
उत्तोत्तम सादरीकरण केले आहे भाऊ धन्यवाद.🙏🙏
@SushmitaSawant-s2o8 ай бұрын
छान आहे वाडा ईमारतीच बांधकाम जुने असल्याने अजूनही छान अवस्थेत आहे मला खुप आवडला आणि तिथे माणसांची वस्ती आसती तर खुप छान जतन झाले आसते भुताच्या गोष्टी खोट्या वाटतात आजची माणसेही भुतेच आहे त खर तर कोणीही तिथे राहत नसल्याने भुत बंगला वाटतै ही ईमारत
@its.ganesh7214 ай бұрын
जेव्हा भेट होईल ना तेव्हा समजेल भूत काय् असतय
@omkarghare72147 ай бұрын
तुमच्यामुळे एका नवीन दुर्लक्षित वास्तु बद्दल माहिती मिळाली धन्यवाद
@sanchiscreativity61657 ай бұрын
खुपच सुंदर वाडा असून बांधकाम छान आहे भयानक वाटणे असे शब्द ऐकून लोकांना अधिक भिती वाटत असावी . वाडा खाजगी किंवा शासकिय वगैरे मालकी कोणाची आहे . एखाद्या धर्मादाय संस्था ने मागणी केल्यास शाळा किंवा रुग्णालया साठी द्यावी . सुंदर पुरातन वास्तुची माहिती दिली . वास्तुची दुरुस्ती डागडुगी व्हावी भीती वाटण्यासारखे काही नाही . रिकामी असल्याने असे वाटते . कोणीही घाबरू नये . बरोबर मित्रांना घ्यावे . त्यांनाही चांगली माहिती होईल . धन्यवाद .
@alkabhosale17233 ай бұрын
खुप सुंदर मला जुने वाडे पाहण्यासाठी खूप आनंद झाला धन्यवाद 🙏🙏
@seemanagavekar89037 ай бұрын
सागर तू खूपच छान वाडा फिरुन दाखवलास आणि माहिती पण खूप छान दिली तुझ्या धाडसाला मनापासून सलाम
@archanapunekar18575 ай бұрын
मला खूप आवडते असे जुने वास्तू बघायला कोण राहत असेल पाहिले इथे
@keshavmarathe71604 ай бұрын
ग्रँड उफ चा वाडा अतिशय छान व सुदर आहे .
@LaranyaBhatia-r7b8 ай бұрын
खुप छान व्हिडीओ मानावं लागेल आपले हार्दिक अभिनन्दन व शुभेच्छा
@vedikaarjunwad99068 ай бұрын
सागर, तुमचा व्हिडीओ नेहमीप्रमाणेच छान आहे.ग्राॅन्ट डफ हा बंगला आतुन फार प्रशस्त आहे.आता तो निर्जन व ओसाड पडल्यामुळे भितीदायक वाटतो.हि वास्तु बाहेरून अनेकवेळा मी पाहिली आहे.पण याला डफ बंगला म्हणतात हे आज तुमच्या व्हिडीओमुळे समजले.खुप छान व्हिडीओ.
खूपच सुंदर व्हिडिओ..मला तर ही वास्तू ची रचना खूप आवडली. मी सातार ची आहे पण माहीत नव्हत तुझ्यामुळे समजल दादा 👌👌🙏🙏🙏
@ajayladekar2925Ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩🚩🙏🚩
@manishadeokar73755 ай бұрын
बंगला खरच भव्यदिव्य आहे..... पण तुझ्या मनातील भीती देखील स्पष्ट दिसत होती...काळजी घेत जा....अशठिकाणी सोबतीला कुणीतरी असलेच पाहिजेत...
@shailab.27927 ай бұрын
सुंदर आहे बंगला .. Suspense, horror movie साठी perfect location
@satojshinde946320 күн бұрын
आम्ही साताऱ्याचे असून आम्हाला माहीत न्हवती ही वास्तू . तुम्ही दाखवल्या बद्दल धन्यवाद.
@mubasjawanjal7866Күн бұрын
तुमच्या या धैर्याला सलाम
@vinayasupnekar96737 ай бұрын
फारच सुंदर, धन्यवाद
@ramchandraraje81807 ай бұрын
खूप छान प्रयत्न ! धन्यवाद !!!
@pramodkamble49297 ай бұрын
खूप खूप छान सागर.👌👌👌 भूतांना कोणीही पाहिलेले नाही आहे तरीही लोकांना भीती वाटत असते.
@bharatpatil31803 ай бұрын
Nice मित्रा.. Your work is ग्रेट
@SagarMadaneCreation3 ай бұрын
Thank You dada 🙏🏻☺️
@dhanajigaikwad24947 ай бұрын
कसला भयानक वगैरे नाहीये खूप छान सुंदर बंगला आहे मला भेट द्यायची आहे
@aishwaryaghule56038 ай бұрын
वाडा बघून भिती वाटते खरच
@VJ-ow6lm7 ай бұрын
भूतांपेक्षा माणसं जास्त भीतीदायक आणि धोकादायक झाली आहेत, त्या भूतांना मर्यादा असतील माणसांना नाही 😲 by the way वाडा 👌🏻👌🏻
@anjalikhope91343 ай бұрын
Khup sunder vastu ahe ❤dada तु खुप घाबरलेला दिसत आहे ….negative energy work karty so भिती वाटते च 🎉
@sampadakarnik35297 ай бұрын
खरं तर अशा वास्तूंचेे राष्ट्रीय स्मारक म्हणून जतन झाले पाहिजे . सदर बंगल्याची सफर घडवल्याबद्ल खूप खूप धन्यवाद
@raosahebbombale40038 ай бұрын
जय शिवराय, खूप छान घरबसल्या एक छान दुर्लक्षित इमारत पाह्यला मिळाली धन्यवाद!🙏🙏🙏
@decentagencies65638 ай бұрын
खूप सुंदर माहिती मिळाली धन्यवाद,, सागर भाई , शिरवळ भोर रस्त्यावर असाच पुरातन वाडा आहे ,,त्याची देखील माहिती मिळावी,,,,
@krishbarkade52986 ай бұрын
राजेवाडी मध्ये पण आहे.
@vinayashinde13328 ай бұрын
हा बंगला जागा माझ्यासारख्या भुताला द्या मी घाबरणार नाही हॉस्पिटल किंवा शाळा देऊळ बांधू शकतो छत्रपती उदयनराजे कृपया विचार करावा
@nafisahallur21198 ай бұрын
😂😂
@abhijeetkagwade7 ай бұрын
इतिहासाचे वाट्टोळं करायला टपलेल्यांपैकी एक ! ! तुमच्या सारख्याच प्रवृत्ती नष्ट व्हायला पाहिजेत .
@SatishRathod-s5t7 ай бұрын
उदयन राजे काय विचार करनार ते पक्ष सोडू आहेत
@vinayashinde13327 ай бұрын
याचा आणि पक्षाचा काही संबंध नाही प्रत्येकाचा वैयक्तिक विचार त्यांनी तो पक्ष बदलला तरी चांगलाच केलाय जे चांगलं काम करतात त्यांच्या बाजूने उभं राहावं त्यांनी चांगलाच केलाय जग ज्या पक्षाला व्यक्तीला मानतात तर त्या पक्षात जाऊ नये
@ganeshnaik-zs4xj7 ай бұрын
Tumch social work proof sahit dakhva
@SANDIPKARAMBELKAR7 күн бұрын
घर सुंदर आहे
@ushasardar36716 күн бұрын
सागर अश्या सुनसान जागेत जाताना एकटा जाऊ नको. भूत राहिले बाजूला लुटारू किंवा चोर अशा ठिकाणी असू शकतात. 🙏🌹 सलाम तुज्या धाडसाला.
@ushadravid17657 ай бұрын
खूप छान माहिती!👌👌
@nandkumarghatge7 ай бұрын
Wow Superb Vada Khup Chhan.....
@sanjayvaidya62604 ай бұрын
Khipach chan mahiti dili dhanyavad❤❤
@newarepriti20237 ай бұрын
छानच माहिती. 👌👌👌🙏🙏
@ChetuMarbhal3 ай бұрын
भाऊ तु मस्त सिरीज चालू केली आहे.. एकदा जुन्नर तालुक्यात पण जा तिकडे पण असे खूप वास्तू आणि लेणी आहेत
@prakashpawar28558 ай бұрын
अरे व्वा सर, एकदम मस्त व्हिडीओ झाला आहे. 💐💐👌👌👍👍
@sharvaripanchal95078 ай бұрын
खुप छान बांधकाम आहे. आतमध्ये बघून तर असे वाटत नाही की खूप काळ वापरात नाही आहे हा बंगला. कुठेही कोळीष्टके फार दिसत नाही. फक्त पडझड मात्र दिसते आहे.
@user-tx8oy3fi8h6 ай бұрын
असे वाटते की हा बंगला 15 ते 20 वर्षापूर्वी वापरात असेल कारण ईथे लाईटची सोय होती. फर्निचर जास्त जुने वाटत नाही. जाळी कोळी कोठेही आढळत नाही. काही बेवड्यानी या वाड्याची नासधूस केलेली दिसते.
@nitingaikwad14012 ай бұрын
ईतिहास लावण्यासाठी भुत ही कल्पना अस्तित्वात आली ( भाऊ तु सुरक्षित आलास ना मग कसले भुत)
@deepakpatil77412 ай бұрын
तुमच्या मुळे ग्रँड डफ दिसला नाहीतर आम्ही फक्त पुस्तकामध्येच नाव ऐकले होते vdo एक नंबर सुपर एडिटिंग आणि बॅकराऊंड म्युझिक दांडगा अनुभव आहे! शुभेच्या सर❤
@hemantkadam5295 ай бұрын
नेहमीच हटके vdo..mst vdo sagar sir
@samarbhagat80167 ай бұрын
खूप सुंदर वाडा आहे...या वाड्याची डागडुजी करायला पाहिजे...
@Sweety-y9l10 күн бұрын
Vastu khup chan ahe...renovate keli pahije.... chatrapati shasani
@sunitagaikwad2506 ай бұрын
खुप सुंदर माहिती दिलीत धन्य आहेस बाळा तु धाडस करून आम्हाला या वाड्याचे दर्शन नी माहिती दिली धन्यवाद नी सलाम तुझ्या डेरींगला 😊.
@yogeshkatare73575 ай бұрын
वा..! खूप छान व्हिडिओ., आपला आवाज व सादरीकरण खूपच छान. वाडा खूपच छान, सुंदर व खतरनाक आहे..!
@dattatrayborate10868 ай бұрын
ok Mitra khupach chhan video
@shridharlahane84846 ай бұрын
भाऊ प्रथम मी तुला धन्यवाद देतो की तू फार मोठे कार्य हाताखाली घेतले आहे आणि इतीहसला एक छान झळाळी देत आहेस किती काळजी आणि ऐतिहासिक स्थळा बद्दल असलेली विलक्षण आवड शब्द कमी पडतात तुझे कौतुक करण्यासाठी. या बंगल्याचे लोकेशन कुठे आहे.
@surekhagaikwad90537 ай бұрын
सागर दादा आम्ही सातार्यात च राहतो खूप वेळा रस्त्यावरून जाताना हा वाडा दिसतो पण काहीच माहिती नव्हती माहिती दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद
@Siddharthpawar2678 ай бұрын
सागर दादा तू खूप छान व्हिडिओ बनवतो व सगळे जन हे व्हिडिओ आवर्जून पाहतात..❤ तु इतिहासाबद्दल आम्हा सगळ्यांना व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो याबद्दल धन्यवाद..💯🔥
@VirusDidi1238 ай бұрын
खरंय तुझं भावा 🧐🍭
@haribhaupatil58098 ай бұрын
छान माहिती दिली
@shefalihanchanale1112Ай бұрын
Khop Chan Aya. Bgllo Rahyala Aw
@RajeshTalkar4 ай бұрын
भाऊसाहेब डेअररीग केलास धनंवाद केअर फूल
@isaacdixit7677 ай бұрын
I liked this video, good to know about our history
@sangeetabansal81756 ай бұрын
खूप मोठा vada आहे.. छान आहे
@ushak71536 ай бұрын
खरतर खूप खतरनाक वाडा आहे आणि तुम्ही वाड्रयाच्या आत फारत अस्ताना मला एका मानसाचा आवाज एकायला आला खर बोलते मी मी सोता घरात बसून खाबरले तो आवाज ऐकून
@sharadapatil66944 ай бұрын
काहीही...😊 दारु पिणारे लोकंक याचा वापर करतात त्यातलाच एखादा गपचूप बसला असेल.😀
@Gatha_sawarajyachi8 ай бұрын
Khup chan mahiti dilit dada. Jay jijau 🚩 jay shivray🚩🚩 jay shambhuraje 🚩
@anilnaik10528 ай бұрын
सागर दादा तू खूप छान व्हिडिओ बनवतो व सगळे जन हे व्हिडिओ आवर्जून पाहतात.. तु इतिहासाबद्दल आम्हा सगळ्यांना व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो याबद्दल धन्यवाद..
@RadhikaPatil-sd8fd6 ай бұрын
Tumche video mala khup aavdtat ❤
@vaibhavdombale68318 ай бұрын
Apratim Vlog 💯❤😍 Atishay sundar ani bhavya vastu 💯👌👌 Vadyacha Itihas khup sundar shabdat varnan kelay 💯🙌🙌 Dhanyavad 🙏🙏 Jay Shivray Jay Maharashtra 👏👏👏🚩🚩
@rajendrathokale98986 ай бұрын
खूप छान बंगला बांधला आहे.
@Rushikesh_shelar8 ай бұрын
Sagar dada tu Chan मांडतोस एकदम ❤😊
@user-tx8oy3fi8h6 ай бұрын
मला वाटते की हा बंगला 15 ते 20 वर्षापूर्वी वापरात असेल. कारण ईथे लाईटची सोय उपलब्ध होती आणि फर्निचर जास्त जुने वाटत नाही जाळीजळमाटे नाही. काही बेवड्यानी या बंगल्याची नासधूस केलेली दिसते
@SonaliJarag-t8v7 күн бұрын
Asach asel nkki
@SonaliJarag-t8v7 күн бұрын
Asach asel nkki
@nilimashinde1617 ай бұрын
खुप छान माहिती आणि लोकांची भिती कमी होईल आपल्या व्हिडिओ मुळे धन्यवाद🙏🚩
@maheshchatur78677 ай бұрын
खुप सुंदर वाडा आहे... आता असे बांधकाम शक्य नाही
@ramakantnande44877 ай бұрын
अतिशय छान सआगरभआऊ.
@krusnabaichavde49308 ай бұрын
👌🏻👌🏻सुंदर.
@manoharwaghmare71294 ай бұрын
Nice explanation !!!
@saaylee17 ай бұрын
nice place 👌👌👌👍👍👍
@aniljadhav41327 ай бұрын
ती वाढत राहणारे लोक कुठे आहेत खूपच सुंदर असा वाडा आहे. आजूबाजूची झाडं तोडली स्वच्छता केली तर लवकर होऊ शकतात
@sakharammahanvar62318 ай бұрын
सुंदर आहे वाडा .❤
@nitinjagadale43198 ай бұрын
Chhan video aani sunder mahiti dilit dada ❤❤
@manoharbhovad8 ай бұрын
सागर...चांगली माहिती मिळाली.. धन्यवाद...
@vitthalmane29412 ай бұрын
मस्तच वास्तू आहे
@kinaresunila88124 ай бұрын
फार डेअरिंग केलेत...पण अश्या ठिकाणी एकटे नका जाऊ...
@prasadkulkarni154 ай бұрын
अशी वस्तू जोपासायला पाहिजे राव... ज्या माणसाने मराठ्यांचा इतिहास या जागी बसून लिहलंय. संवर्धन करा 🙏🏻🙏🏻जय शिवराय
@anamik32677 ай бұрын
सुंदर बंगला आहे.छान निसर्ग आहे.मालक लेखक होता त्यामुळे येथे भूत असणे शक्यच नाही.
@SonaliGurav-s3t7 ай бұрын
काही पण तत्वज्ञान लेखक म्हणजे भूत नाही, गाढव ज्ञान 😂😂😂😂
@umeshdevgirikar5 ай бұрын
खूप छान आहे 😊
@samayaa33987 ай бұрын
काहीच करता येत नसेल तर हा वाडा मराठी चित्रपट सुष्टी . त्या लोकांना वापर करण्यास दिला पाहिजे. सातारा सारख्या इतिहासिक,शहरात खुप छान जागा आहे .या .वाडा ची . चित्रपट चे शुटींग करण्यासाठी. सातारा प्रशासन ने .याचा विचार नक्की च . केला पाहिजे. त्यामुळे या .वाडा जवळील, गाव . चांगला आर्थिक विकास पण होऊ शकतो.
@ratnakarjosh70446 ай бұрын
फारच छान..बंगला ..ग्रॅड डफनी येथे राहून मराठ्यांचा इतिहास लिहीला..पण ब्रिटिश धार्जिणा...
@Sankaljd7 ай бұрын
छान ,सुंदर आहे राव 😮😮😮
@ashokjadhav43428 ай бұрын
🚩🚩जय शिवराय 🚩🚩
@anilsabale53743 ай бұрын
जय शिवराय सागर भाऊ ❤❤❤❤
@sudhapatole55977 ай бұрын
Apratim Vaastu TuDearing Keli V Aamhala Sarv Vaastu Dakhvali Sunder Aahe Jarur Prasha Sanane Laksh Davay Hat's Off u. Dhanyawad