जोडीला असलेला मामांचा वाडा गेला पुढे, सर्वांनाच आले भरून 😌 | dhangari jivan | sidu hake | banai

  Рет қаралды 202,468

धनगरी जीवन

धनगरी जीवन

Күн бұрын

Пікірлер: 215
@dhangarijivan
@dhangarijivan Жыл бұрын
गेले 6-7 वर्षापासून आम्ही मेंढरं घेऊन बीचकुले मामांच्या गावी जात आहे. आमच्या मूळ गावी मेंढरं चारण्याच्या रानाची समस्या निर्माण झाली तेव्हापासून मामांनी आम्हाला आधार दिलाय पण यंदा गावाला कमी पडलेला पाऊस आणि त्यामूळ चाऱ्याची व पाण्याची समस्या निर्माण होईल याचा त्रास मामांना नको व्हायला म्हणून यंदा आम्ही पुढे न जाता येथेच थांबून चांगल्या पावसाची वाट पाहण्याचा निर्णय घेतला आहे. जर झालाच चांगला पाऊस तर जाऊ पुढे नाहीतर यंदा इथूनच..🙏😢❤
@ashwinijawalikar6948
@ashwinijawalikar6948 Жыл бұрын
Mahabaleshwar side laka yet nh satara bhagat ya khup harav ahe kaka
@suvarnasable6728
@suvarnasable6728 Жыл бұрын
हो दादा तुम्ही कायम मामाच्या गावाला जायचा असुदे इकडे आहे. आता चरायला काळजी नका करु वहिनी रडायला लागल्या आमचेही डोळे पाणावले 😢😢🙏🙏👌👌👍नेहेमी एकत्र पावसाळा काढायचा मामाच्या गावी 🙏
@NirmalaMahabale
@NirmalaMahabale Жыл бұрын
सिंदू दादा पाऊस पडला तर जा बिचकुले मामा कडे कोकणात जाते वेळी बिचकुले मामा सोबत राहतील ना.बाहेर गावी आपली मानस सोबत असावीत .
@anuratighanekar6008
@anuratighanekar6008 Жыл бұрын
Dada vahini naka kalji karu
@vasantipawar-ql7jd
@vasantipawar-ql7jd Жыл бұрын
तुमचे गाव कोणते आहे
@abaraokolhe89
@abaraokolhe89 6 күн бұрын
खरच भावा तू ग्रेट आहेस.तुझी भाषा ,निरागस चेहरा.खूप भावतो. तुझ्या बानाताई ची साथ .काय जोडी.जिवलग एकरूप .एवढे कष्ट सोसून आनंदी आहात.सलाम
@ganeshchavan6030
@ganeshchavan6030 Жыл бұрын
😢😢😢🙏🙏🙏
@sarikaghule958
@sarikaghule958 11 ай бұрын
दादा बाणाई नी बोलायला सुरू केले तसे डोळ्यात पटकन पाणी आले...आजकाल एवढे निर्मळ प्रेम कुठे बघ्याला मिळते... सर्व नाती मनापासून जपत आहेत तुम्ही सगळेच..आणि मुख्य म्हणजे जगण्यातला प्रामाणिक पणा कीसन चा बोलण्यातून पण जाणवला ..तुमचे व्हिडिओ बघणे म्हणजे देवदर्शन होण्याचा आनंद आहे.... धन्य आहात तुम्ही. खूप खूप आभार
@mahendrakale2806
@mahendrakale2806 Жыл бұрын
innocent lok
@vasantjogdand4166
@vasantjogdand4166 Жыл бұрын
Kiti mendre ahet tumcje
@misalshrikant2172
@misalshrikant2172 Жыл бұрын
भारीच एकदम मस्त
@kisansharma3783
@kisansharma3783 Жыл бұрын
Banai tumcya lagnachi gosht sangana kase jamle aamhala chan vatel please sanga🙏🏻🙏🏻
@Avi_edits10.11
@Avi_edits10.11 Жыл бұрын
Nice 👍
@ddl44
@ddl44 Жыл бұрын
👌👌👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@आम्हीपंढरपूरकरGavnisargvlog
@आम्हीपंढरपूरकरGavnisargvlog Жыл бұрын
तुम्ही एखादं शिकलेल्या माणसाला सुद्धा मागे टाकताय बोलण्यात खरंच तुम्ही खूप ग्रेट आहात
@krishnanarsale7138
@krishnanarsale7138 Жыл бұрын
हो
@ganeshlondhe1983
@ganeshlondhe1983 Жыл бұрын
Wada kuthe ahe atta
@sandhyamohite1565
@sandhyamohite1565 Жыл бұрын
Chan vichar kelat gert aahat tumhmi salam
@bhagwattambe7264
@bhagwattambe7264 Жыл бұрын
😢❤
@Football_stars_07
@Football_stars_07 Жыл бұрын
देवाच्या कृपेने तुमच्या गावाला लवकर पाऊस पडू दे आणि तुम्ही लवकर तुमच्या गावाच्या सानिध्यात जावो हीच स्वामी समर्थ चरणी प्रार्थना
@sumankamble3244
@sumankamble3244 Жыл бұрын
😢🎉❤
@tastyfoodcorner7826
@tastyfoodcorner7826 Жыл бұрын
👃👍
@satwashilasadaphule7094
@satwashilasadaphule7094 Жыл бұрын
खूपच जीव लावता तुम्ही एकमेकांना अश्या परस्तीती मधे पण एकमेकांची मने जपता हीच खरी माणुसकी ❤
@SmitaBhalekar-us1pb
@SmitaBhalekar-us1pb 11 ай бұрын
दादा .कोकणातील तूमचा कोणता गाव ?
@maliniwani207
@maliniwani207 Жыл бұрын
खुप छान रहातहोते तुम्ही आणि तुमचे पाव्हणे ते पुढे गेल्यावर तुम्हाला खुप वाईट वाटते सहाजीक आहे वाईट वाटणे तुम्ही एका परीवारा सारखे रहात होते,
@manasikshirsagar1858
@manasikshirsagar1858 Жыл бұрын
sDada khup paus pdude lavkar gavi jayla milude 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@SudhakarShendge-xm8oc
@SudhakarShendge-xm8oc Жыл бұрын
🙏 समाधानी व आनंदी, समर्पित जीवन असणारे हाके परिवार आपणास ईश्वर आणखीन बळ देवो.🙏
@sujatatambe7919
@sujatatambe7919 Жыл бұрын
खरंच तुम्ही लोक किती चांगले आहात! बिचकले मामा एवढे म्हणत असताना तुम्ही त्यांचा विचार केला! नका काळजी करु! पाऊस पडेल आणि लवकरच तुम्ही तुमच्या गावी जाल! आम्ही पण देवाच्या चरणी प्रार्थना करू!
@samrudhigurav8761
@samrudhigurav8761 Жыл бұрын
दादा वहिनी तुमच्या गावी लवकरच पाऊस पडायला लागेल.काळजी करु नका . आपल्या जीवाभावाचा जोडीमुळे मन भरून येते.हे सर्वाच्या आयुष्यात एक आपला सखा सोबती असतो. आणि येवढ्या वर्षा पासून तुम्ही एकञ राहून मेंढ्या पालन करत आहात, त्यामुळे डोळ्यात पाणी आले.प्रत्येकाला वाटत असते आपण पण आपल्या गावी जावं.पण तुम्ही बिचुकुले मामांना ञास होऊ नये म्हणून तुम्ही हा निर्णय घेतला.तुम्ही खूप लाखमोलाची आणि जीवाला जीव लावणारी आहेत.काळजी करू नका, देव करो तुमच्या गावी लवकरच पाऊस पडायला लागेल.धन्यवाद दादा 🙏
@sureshpawar613
@sureshpawar613 Жыл бұрын
बिचकुले मामा त्यांच्या गावी गेले तरी नामदेव गंगुबाई बिचकुले मामा त्यांना मनात जपून जा आणि तुमचा पण वाडा एकटाच आहे सगळ्यांनी सांभाळून राहावे
@mitali8038
@mitali8038 Жыл бұрын
ishwar tumche bhal karu de kalyan karu de..nehmi khush raha. Ishwaracha ashirwad sada tumchya barobar asu de.
@DnyaneshwarMhatre-x5b
@DnyaneshwarMhatre-x5b Жыл бұрын
दादा आणि तुमच्या परिवाराचे खूप आभार मानतो जवळ काहीही नसताना उन पाऊस थंडी वारा ह्याची कधीच परवा नकरता तुम्ही निसर्गाशी दोन हात करून सुखात मजेत आनंदात राहतात धन्य हो तुम्ही देव तुमचे रक्षण करो दादा सागरला कृपया शाळेत टाका तरच त्याच्या नशिबी हे जिणे येणार नाही शिकून मोठा करा त्याला बोमाई तर तुमची लक्ष्मी आहे अन्नपूर्णा आहे तिची रोजची रेसिपी अप्रतिम आहे किसन आणि अर्चनाची
@kisantambe8953
@kisantambe8953 Жыл бұрын
दादा प्रत्येक नक्षत्राचे असे जूने लोक सांगतात असे सांगत जावा
@रेखाननवरे
@रेखाननवरे Жыл бұрын
बरोबर आहे मेंढ्या ही तुमची लक्ष्मी आहे तुम्हाचे हिडिओ पण खूप छान आहे आणि रेशिपी पण खूप छान आहे ❤❤❤❤❤
@pratikshagundaye9678
@pratikshagundaye9678 Жыл бұрын
दादा आमच्या कोकणात या
@gorakhgatir7693
@gorakhgatir7693 Жыл бұрын
असळका आल्या सळासळा आंधळा मामुजी पळा पळा. अशी म्हण आहे. खूप छान,तुमचा व्हिडिओ पहिल्या शिवाय आम्ही एकही दिवस राहत नाही.जय हरी माऊली 🙏
@amolbangar4064
@amolbangar4064 Жыл бұрын
तुमचं शिक्षण किती आहे,दादा
@pravinchavan1088
@pravinchavan1088 Жыл бұрын
होईल पाऊस सुरू नका काळजी करू
@vikaspatil2613
@vikaspatil2613 Жыл бұрын
Amcha kade pan asach ahe Dada paus nahi 😔
@abasahebauti6216
@abasahebauti6216 Жыл бұрын
आजकाल असा विचार करणारे खुप थोडे लोकं राहीलेत. आज असं आहे बस जेवायला म्हणले की लगेच जेवायला बसतात. बिचुकले मामांचे गाव कोणते ता जि कोणता आहे प्लिज 🙏
@swati5830
@swati5830 Жыл бұрын
बनाई सर्वांना जीव लावते, माझेपण डोळे भरून आले 😢❤मी तुमचे विडिवो पाहते तर आता तुम्ही सर्वजण माझी माणसे वाटता मला..
@vdhande2013
@vdhande2013 Жыл бұрын
जुन्नर तालुक्यात या दादा..भरपूर पाणी आणि चारा आहे
@suvarnasable6728
@suvarnasable6728 Жыл бұрын
तुमच्या सारखे माया प्रेम खूप छान रहायचे मामाच्या गावाला जायचा तुम्ही एकमेकाला सोबत असायचे असुदे दादा आहे. इकडे चरायला नका काळजी करु होईल सगळ नीट सागरची मस्त लुडबुड चाले 👌👍
@roshnicheulkar6442
@roshnicheulkar6442 Жыл бұрын
बानाई तुम्ही सर्वांनी मिळून बाळू मामाना साकड घाला गावाकडे पाऊस चांगला पडू दे.शेती चांगली होऊदे व तुम्हा सर्वांसाठी पाणी पाण्याची कमतरता नको पडू दे. बानाई पाऊस पडेल काळजी नको करू.😊 🙏🙏बाळू मामांच्या नावाने चांग भल 🙏🙏
@vishakhamane1178
@vishakhamane1178 Жыл бұрын
बानाई तू रडली मला खूप वाईट वाटले
@NilimaTaksande-k4t
@NilimaTaksande-k4t Жыл бұрын
बानाई ताई लवकर इमोस्नल होते खुप मायाळू स्वभाव आहे त्यांचा आणि भाऊ तूम्हि पन
@vidhyapimple7003
@vidhyapimple7003 Жыл бұрын
हे पण दिवस जातील .परंपरागत मार्गही सापडेल. खूष रहा .आनंदानं रहा.
@sandeepbhagavate2037
@sandeepbhagavate2037 Жыл бұрын
Dada banutai la radu naka devo plz padel paous devala aaplyapekshya jast fekir aahe naka tentation gheou
@sanjayraje188
@sanjayraje188 Жыл бұрын
देवाच्या कृपेने तुमच्या गावाकडे मी भरपूर पाऊस पडू दे अशी ईश्वरचरणी
@deorerahul975
@deorerahul975 Жыл бұрын
Paus padel ata
@mpan825
@mpan825 Жыл бұрын
तुमच्या पेक्षा आमच्या शेतकऱ्याचे खूप हाल आहेत..... दर महिन्याला मेंढ्यांचे भरपूर उत्पन्न मिळते.. शेतकऱ्याला काहीही नाही मिळत.. दिवसभर उन्हात राबून सुद्धा नाही मिळत
@atharvdsavalkar
@atharvdsavalkar Жыл бұрын
मतदान करताना विचारपुर्वक करावं
@SonaliKokate-u3n
@SonaliKokate-u3n Жыл бұрын
​@@atharvdsavalkar😂😂😂😂
@haridasdhavale4
@haridasdhavale4 Жыл бұрын
मेंढ्यांचे उत्पन्न दिसते तुम्हाला but त्यामागची मेहनत दिसत नाही का??? गावापासून दूर राहून, दिवस काढतात...
@snehalt4548
@snehalt4548 Жыл бұрын
Kalaji Karu naka tumhi pan naki jaal tumhachya ghari 👍🙏🌷🌹🌷🌹🌷
@shantaarude6625
@shantaarude6625 Жыл бұрын
दादा तुम्ही लोकाना खुप सुंदर संदेश दिला अन्न प्लास्टिक पिशवीत ठेऊ नये खूप छान 🙏🙏
@atuldhanger1218
@atuldhanger1218 Жыл бұрын
दादा बनई वहिनी रडल्या किसन दादा म्हंटय बिचकुले मामा राडले मामा म्हातले एक महिना का होईना जाउं येउ माघारी कस आहे एकमेकात जीव अडकले सग्द्यांच बनई वहिनी राडल्या मला पण आश्रु अनावर झाले.
@talware3827
@talware3827 Жыл бұрын
Balu mama cya kurpne lavakarc paus येईल
@NirmalaMahabale
@NirmalaMahabale Жыл бұрын
जाऊ द्या वयणी बिचकुले मामा, कडे पाऊस संपल्यावर सोबत जा कोकणात बाहेर गावी सोबत असावी.
@letssing9990
@letssing9990 Жыл бұрын
हाके दादा यंंदा पाऊस खुप लेट झाल्याने खुपच अवघड झाल घराकडे कधी जाताय याचीच आंम्ही वाट पहात आहोत.
@sujatachikhale5413
@sujatachikhale5413 Жыл бұрын
Tai radli tevha mla kup radu ala..mulanchi tai la pan kup attavn yet asel ..pan ti kay karanar kay bolnar....dada yek sangu ..kahi pan kara pan Java tumhi gavi ..shevti ti pan aai ahe..jara ticha pan vichar kara .mahit ahe soy hot nahi ..pan kahi tari karava pan dada ..plz
@gurumahmane6892
@gurumahmane6892 Жыл бұрын
पाऊस पडावा, बानाई ताई ची ईच्छा पुर्ण होवो,हि स्वामी समर्थ महाराज चरणी प्रार्थना 🙏🙏
@pradipbadhe6710
@pradipbadhe6710 Жыл бұрын
माणूस जन्म म्हणजे सुख-दुःखाचा खेळ असतो
@vitthalvajeer8019
@vitthalvajeer8019 Жыл бұрын
🌹🌹🙏🙏🌹🌹 जय मल्हार दादा 🌹🌹 दादा आम्ही तुमची भावना समजून घेवू शकतो.
@rushitakadam2835
@rushitakadam2835 Жыл бұрын
दादा नमस्कार, मला एकदा तरी आयुष्यात ताईने बनवलेले मटण खायाचे आहे ❤❤❤
@aryanidhifunnyvideo7693
@aryanidhifunnyvideo7693 Жыл бұрын
दादा खरच तुंम्हा दोघानाही सलाम कसं जगाव ते तुमच्याकडून शिकाव मानसाने .
@rajendrapanchal7249
@rajendrapanchal7249 Жыл бұрын
बानू ताई तुम्ही रडू नका पाऊस पडेल मी पण रडले तुम्हाला बघून 😢
@rajshrilokhande8122
@rajshrilokhande8122 Жыл бұрын
Zada madhun jatana japun jat java dada Vahini khupp gavat zade vadhlit so kalji ghevun chatat java echu kata asto na tr
@poojasonar609
@poojasonar609 Жыл бұрын
रडु नका काकी तुम्ही पाउस पडल्याशिवाय राहनार‌ नाही अजुन मोठा पाउस बाकि कुठेपावसाळा संपलाय वरच्या देवाला पन काळजी आहे जित्राबाची
@krishnanarsale7138
@krishnanarsale7138 Жыл бұрын
खरं आहे, जगाचा पालनकर्ता आहे तो, तो कधीच कोणाला उपाशी ठेवत नाही. एक प्रसंग आहे, एकदा आई लक्ष्मी विष्णु देवांना म्हणाली आपण जेवुन घ्यावे. देव म्हणाला चराचरातला जीव जंतु जावल्याशिवाय मी कसा जेवणार. म्हणुन एकदिवस लक्ष्मी देवींनी एक मुंगी एकाडबीत बंद करुन ठेवली की तिला अन्नच मिळु नये. आणि देवांना जेवण दिलं. जेवल्यावर ती मुंगी उपाशी आहे म्हुणुन डबी उघडुन दाखविली आणि पाहतात तर त्या मुंगी तोंडात तांदुळाचा कण होता. असा परमेश्वर आहे. मला हे नीट मांडता नाही आलं पण असा दृष्टांत आहे. तात्पर्य एकच की देवाक काळजी.
@kisansharma3783
@kisansharma3783 Жыл бұрын
Banai la khup rdu yet aahe ghriba asch asto aaplya jiva bhavchi lok astatt 😢😢
@shobhapawar6913
@shobhapawar6913 Жыл бұрын
खुप कष्टाच जीवन आहे दादा पडल पाऊस बानाई ताई बाळुमामा चा आशीर्वाद आहे तुमच्या पाठीशी
@nitaawari1358
@nitaawari1358 Жыл бұрын
तुमच्या गावाकडे भरपूर होईल अशी देवाकडे प्रार्थना करु नका वाईट वाटुन घेऊ
@rohineematange2446
@rohineematange2446 Жыл бұрын
सागर गोड आहे ज्या वातावरणात राहतो त्याची चित्र काढतो व मन ही त्याच त्यातच रमलय । भाऊ पुढच्या पावसापर्यत प्लास्टिक चे मजबूत शीट घ्या मेंढायसाठी आडोसा करायला । व तुमच्या साठीही मजबूत आडोसा हवा । काहीही झाले तरी सुरक्षितता हवी
@jayanthedaoo3416
@jayanthedaoo3416 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ काळजी नका करू तुमच्या पाठीशी बाळुमामाआहेत सर्व व्यवस्थित होईल ❤❤❤
@supriyaamarkumbhar8079
@supriyaamarkumbhar8079 Жыл бұрын
❤श्री स्वामी समर्थ ❤
@LaxmiKenjale-pn2tc
@LaxmiKenjale-pn2tc Жыл бұрын
लाईक केले आणि बघायला चालू केला video
@malinidhawade3268
@malinidhawade3268 Жыл бұрын
मामंजी तूम्ही पळा पळा आम्ही यतो सळा सळा
@deepmalashinde3332
@deepmalashinde3332 Жыл бұрын
Kiti apale pana 🥰🥰Naka radu vahini ahe ajun pavsala nakki paus padel gavala😊ani tumhi pan jaal ghari 🥰🥰👍👍
@sakshichoukhande9992
@sakshichoukhande9992 Жыл бұрын
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान व्हिडिओ दादा सासवड
@niveditapandit1141
@niveditapandit1141 Жыл бұрын
दादा कर्जतला या
@NG-hj7zt
@NG-hj7zt Жыл бұрын
बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत
@pradipbadhe6710
@pradipbadhe6710 Жыл бұрын
किती त्याग करता तुम्ही लोक,---बाणाईला आणि तुमच्या भावना आम्ही समजू शकतो.---कारण प्रत्येकाला आपला गाव प्रिय असतो,किमान वर्षातून एकदा तरी आपल्याला आपल्या घरी जात यावं अस प्रत्येकालाच वाटत,---होईल तुमची बी इच्छा पूर्ण--भरपूर पाऊस होईल ,आम्ही तुमच्या सोबत आहोत😢
@dilipshinde5612
@dilipshinde5612 Жыл бұрын
बानाई,तुम्हा दोघांचा चेहरा पाहिला कि जगण्याची उमेद वाढते. बानाई,अर्चना किती खानदानी वावर आहे तुमचा,डोक्यावर चा पदर जरा सुद्धा ढळत नाही.
@AmolKadam-s5w
@AmolKadam-s5w Жыл бұрын
🙏ek number comment🙏
@suvarnakhandagale9145
@suvarnakhandagale9145 Жыл бұрын
असो दादा कुटुंबाची आणि शेळ्या मेंढ्या यांची काळजी घ्या...
@mulanimumtaj4121
@mulanimumtaj4121 Жыл бұрын
लवकरच बाळु मामाच्या कृपेने महाराष्ट्र राज्यात पाऊस पडो व आपलं जीवन खूप छान जावं हिच ईश्वरचरणी प्रार्थना
@sureshpawar2861
@sureshpawar2861 Жыл бұрын
Chhan khup chhan video Jay malhar
@Pawar-vk4jd
@Pawar-vk4jd Жыл бұрын
काळजी नका करू दादा होईल गावाला पाऊस
@sunilsatpute6197
@sunilsatpute6197 Жыл бұрын
हाके दादा बाणाई ताई नमस्कार खरंच आजचा व्हिडिओ मनाला खूप हुरहूर लागत होती पाहताना बिचकुले मामा पुढे गेल्यामुळे बाणाई ताईंचे डोळ्यात पाणी आले खरंच खूप मन भरून आले बरेच दिवस बरोबर आहे त्यामुळे आणि ते गावाला गेले आणि तुम्ही इकडेच थांबल तुमचेही बरोबर आहे त्यांच्याच मेंढरांचं बागायचंनाही राम कमी असल्यामुळे आणि पाणीहीसल्यामुळे दोघांची दोघांचीही अडचण झाली असती पाऊस पडला तर जावा तुम्हीही नाहीतर इकडेच थांबा एक-दोन दिवस करमणार नाही तुम्हालाआता काय करणार त्याला इलाज नाही बाळूमामा आहेत तुमच्या संगतीला जातील हे दिवस कोकणात जातानी पुन्हा भेटतील बिचकुले मामा आणि त्यांची फॅमिली त्यामुळे काही काळजी करू नका बानाई ताई अर्चनाताई किसनराव सागर आणि स्वतः तुम्ही सर्वजण आज थोडे नर्वस वाटले आम्हाला काही काळजी करू नका भेटेल एखांदा दुसराा वाडा तुमच्याबरोबर राहिला आणि लवकर तुमच्या गावाकडे भरपूर पाऊस पडू दे अशी बाळूमामा चरणी प्रार्थना अम्मा सर्वांचे❤
@bapushelke8990
@bapushelke8990 Жыл бұрын
कालजी करू नका पाऊस लवकर पडेल ताई आणि दादा
@suhasjagtap09
@suhasjagtap09 Жыл бұрын
प्रत्यक समस्येला तोंड देण्याची सामर्थ्यात आपल्यात आहे त्यामुळे चिंता नसावी
@vaibhavkank7487
@vaibhavkank7487 Жыл бұрын
बानाई आई रडू नका सगळ ठीक होईल तूम्ही पण जाल लवकरच काळजी नसावी तूम्ही फार चांगले आहात ❤
@sharadchandrapandit4027
@sharadchandrapandit4027 Жыл бұрын
काळजी करू नका. स्वामी समर्थ पाठीशी आहेत
@komalghadage356
@komalghadage356 Жыл бұрын
दादा तुमचं गाव कोनत खुप कमेंट केल्या🙏🙏🙏
@shashikalashirke1352
@shashikalashirke1352 Жыл бұрын
बारामती jawal राख
@shashikalashirke1352
@shashikalashirke1352 Жыл бұрын
राख हे गाव
@surekhanigade3653
@surekhanigade3653 Жыл бұрын
पुरंदर जवळ राख हे गाव आहे
@sudarshanpalkhede4149
@sudarshanpalkhede4149 Жыл бұрын
पुण्यात जेजुरी जवळ राख गाव आहे त्याच
@vijayadhamdhere7944
@vijayadhamdhere7944 Жыл бұрын
खुप दिवस एकत्र असता..आपली प्रेमाची माणस सोडून गेली की वाईट वाटत.. गेल्या वर्षीचे बिचकुले पाहुण्यांकडचे व्हिडिओ पाहिले होते.वहिनीसाहेब नका काळजी करू उशीरा का होईना पण पाऊस पडणार..आशा सोडायची नाही... काळजी घ्या 🙏 सागर बाळ..😍🥰
@latagaikwad2717
@latagaikwad2717 Жыл бұрын
दादा तुमचा पसारा खूप असतो मुख्य म्हणजे मेंढररयाचं खायची प्यायची किती काळजी असते खरंच किती वाईट वाटलं मामा पुढे गेल्यामुळे संग-संग होताना नाही करणारं तुम्हाला पण थोडं दिवसं कसं असताना माणसाचंह हुरंहुर लाऊन गेले आणि तुम्हाला पणं गावाला जाता येतं नाही
@sanjayshinde8388
@sanjayshinde8388 Жыл бұрын
Kalji karu naka Balu Mamancha ashirvad ahe
@sudheerchavan4264
@sudheerchavan4264 Жыл бұрын
मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात.तुमचे व्हिडिओ खूप चांगले असतात.तुम्ही खूप साधी माणस आहात.असेच छान छान व्हिडिओ काढत रहा.
@sarikajadhav1221
@sarikajadhav1221 Жыл бұрын
ग्रेट दादा वाहिनी❤मोबाइल ला चार्जिंग कुठे करता दादा
@shailajaid9759
@shailajaid9759 Жыл бұрын
तुम्ही कोणत्या गावात आहे मावळ आत
@munagadekar-lm9ue
@munagadekar-lm9ue Жыл бұрын
नमस्कार 🙏 हाके दादा व बाणाईताई. पावसात भिजू नका दादा. तब्येत खराब होइल. चांगल काम केल गेले नाहीत म्हणून जिथेही आहात तिथे चांगल रहावा. चला जय मल्हार दादा
@sheetalpradhan3156
@sheetalpradhan3156 Жыл бұрын
Tumche video pahun ase vatate aapn javlche olkhiche aahot.mee roj pahate.
@nanakhomane185
@nanakhomane185 Жыл бұрын
आमच्या कडे या तुमची सोय करतो बकरी चारायचि जिरे गावात ता दैडं
@pralhadbagul1228
@pralhadbagul1228 Жыл бұрын
बिचकले मामाचा गाव कोणतं सदू दादा
@pramilaghumare3658
@pramilaghumare3658 Жыл бұрын
दुष्काळ मधे तेरावा महिना म्हणतात ते खरेच आमच्याकडे ही पाऊस नाही बीड जिल्हा मधे
@ashwiniaaglave8130
@ashwiniaaglave8130 Жыл бұрын
बाणाई ताई रडू नका पडेल पाऊस तुमच्या पण गावी. अजून भरपूर पाऊस आहे पडायचा. तुम्ही पण लवकरच जाल तुमच्या घरी. काळजी घ्या❤❤😍😍🙏
@supriyakadam5675
@supriyakadam5675 Жыл бұрын
Tumhi khup vichar karta saglyancha yatach sagal yety...khup changle vichar aahet..god bless you your family...
@PoojaJadhav-uu2ll
@PoojaJadhav-uu2ll Жыл бұрын
येवढ्या पावसात बाहेर दिवस काढण खूप कठीण आहे
@ranjanayadav8062
@ranjanayadav8062 Жыл бұрын
😢😢
@saliyapatel5303
@saliyapatel5303 Жыл бұрын
Vahini khup halwe manachi ahe tynna radu khup loukar yeto 😘🌷🌹
@surekhayadav5080
@surekhayadav5080 Жыл бұрын
पड रे पाण्या पड रे पाण्या कर पाणी पाणी...
@LifeTech87
@LifeTech87 Жыл бұрын
तुमचे व्हिडिओ खूप छान असतात दादा...खूप काही शिकायला मिळते...एकमेकांसोबत किती प्रेमाने,मिळून मिसळून राहता तुम्ही.👌👌👌👌
@PopatShelke-ly7kc
@PopatShelke-ly7kc Жыл бұрын
आपला मानुस गेला की करमत नही पाहुने
Sigma Kid Mistake #funny #sigma
00:17
CRAZY GREAPA
Рет қаралды 30 МЛН
Mom Hack for Cooking Solo with a Little One! 🍳👶
00:15
5-Minute Crafts HOUSE
Рет қаралды 23 МЛН