Kishor dada मी दोन वर्ष या वाड्यात राहून शिक्षण घेतले. पण त्याकाळी एवढा इतिहास मला माहित झाला नाही.आपण छान माहिती दिली. धन्यवाद.
@सह्याद्रीच्यागडवाटा2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏🙏🚩🚩
@sachinkatkar87903 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली👌👌👌👌. मी हा किल्ला पहिल्यांदा पहिला
@सह्याद्रीच्यागडवाटा3 жыл бұрын
धन्यवाद, असे अजून बरेच किल्ले आहेत जे लोकांना माहीत नाहीत. ते सर्व किल्ले दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मी. बघुया किती यश येतंय ते
@sachinkatkar87903 жыл бұрын
@@सह्याद्रीच्यागडवाटा यश नक्कीच मिळेल
@shamlimbore94062 жыл бұрын
Apratim. Khoop Sundar
@yogeshkumbhar853 жыл бұрын
Khup chhan killa v mahiti. Tumchya mule anek kille samajtat.
@सह्याद्रीच्यागडवाटा3 жыл бұрын
धन्यवाद
@sawantvilas52773 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद आज आपण आम्हाला एक ऐतिहासिक इमारत दाखवली. हा जरी महादजी शिंदेंचा राजवाडा असला तरी हा भुईकोट गड/किल्लाच आहे. आजही खुप चांगल्या स्थितत आहे यावरून ह्या वाड्याचं वैभव/ऐश्वर्य त्या कळात किती होतं असेल याची कल्पना येते. मराठ्यांच्या राज्यांत जमिनीवर लढणारे व समुद्रावरून लढणारे असे (शिंदे/होळकर ) यांसारखे मातब्बर सरदार होते. दक्षिणेत तंजावूर पासून पानिपत पर्यंत आणि दिल्ली ते बंगाल पर्यंत मराठ्यांचं राज्य पसरलं होतं. Nice video 👌👌👌
@सह्याद्रीच्यागडवाटा3 жыл бұрын
धन्यवाद, खर आहे हा भुईकोट किल्ल्याचं आहे, वाडा हा किल्ल्याचा एक भाग आहे.
@ajitchoudhari78083 жыл бұрын
Ek 1 Dada...
@सह्याद्रीच्यागडवाटा3 жыл бұрын
धन्यवाद
@mr.sujittalekar37593 жыл бұрын
खुपच छान माहिती दिली
@सह्याद्रीच्यागडवाटा3 жыл бұрын
धन्यवाद
@ajaymore97793 жыл бұрын
खूप छान माहिती दिली👌
@सह्याद्रीच्यागडवाटा3 жыл бұрын
धन्यवाद
@virajingale28713 жыл бұрын
🙌🙌masta mahiti
@सह्याद्रीच्यागडवाटा3 жыл бұрын
धन्यवाद
@TheVivekgdesai3 жыл бұрын
अप्रतिम....त्या काळातील लोकांचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. काहीही यंत्र सामग्री नसतानाही एवढे सुरेख वाडे आणि किल्ले बांधले. था किल्ल्याला आणि वाड्याला आवर्जून भेट द्यावी असा आहे. तुमच्या मार्फत इतक्या सुंदर वास्तुंच दर्शन घर बसल्या होत आहे. तरी आम्ही प्रत्यक्ष एकदा जाऊन भेट नक्की देऊ. जय शिवराय...जय महाराष्ट्र धन्यवाद सागर दादा🙏
youtube.com/watch/JZERiFOpv-s 👆 *शिवराज्यभिषेक सोहळा 2021 | रायगड किल्ला | Ch. Shivaji Maharaj RajyaBhishek Status | Raigad_6 June 2021 | **#Edited** by DC Katre Vlogs* 👉🏻Pz *Like👍, Share & Subscribe* youtube.com/watch/JZERiFOpv-s
@pratiktravelvlogs72823 жыл бұрын
Video ची notification आली नाही किशोर दादा.. आता search केला channel तुमचा तेव्हा हा video पाहिला.. बाकी काय तुमच इतिहास प्रेम या video मधे देखिल जाणवलं 🙏🙌
@सह्याद्रीच्यागडवाटा3 жыл бұрын
धन्यवाद प्रतीक, all notifications select केल्या नंतर यायला पाहिजे notification पण माहित नाही का जात नाही ते.
@aparnapingle29102 жыл бұрын
जय भवानी,जय जिजाऊ साहेब, जय शिवराय, जय शंभूराज महादेवा
@सह्याद्रीच्यागडवाटा2 жыл бұрын
जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे 🙏🙏🚩🚩
@urmilakshirsagar4305 Жыл бұрын
कोणाची परवानगी घ्यावी लागेल आत प्रवेश करायला
@सह्याद्रीच्यागडवाटा Жыл бұрын
रयत शिक्षण संस्थेची परवानगी असेल तर आत जाता येईल
@mr.genius7463 жыл бұрын
किल्ला पाहण्यासाठी परवानगी कशी मिळवायची माहिती द्या👍
@सह्याद्रीच्यागडवाटा3 жыл бұрын
रयत शिक्षण संस्थे च्या कार्यालयातून परवानगी मिळवता येते...जवळच्या कार्यालयात संपर्क साधा किंवा सातारा मधील मुख्य कार्यालयात जावू शकता
@mr.genius7463 жыл бұрын
@@सह्याद्रीच्यागडवाटा धन्यवाद
@DCKatreSonuKatreVlogs3 жыл бұрын
खुपच माहीती दादा...
@रेयांशहाऊस3 жыл бұрын
छान माहिती , धन्यवाद. जय शिवराय जय जिजाऊ 🙏🙏🙏
@सह्याद्रीच्यागडवाटा3 жыл бұрын
धन्यवाद, जय जिजाऊ, जय शिवराय 🙏🙏🚩
@subhasdeshmukh48613 жыл бұрын
छान माहिती
@सह्याद्रीच्यागडवाटा3 жыл бұрын
धन्यवाद
@SushilDesaiVlogs3 жыл бұрын
Kishor dada ek no.👌
@सह्याद्रीच्यागडवाटा3 жыл бұрын
धन्यवाद
@ameyjoshi9033 жыл бұрын
फार सुंदर दादा तुमच्या मार्फत आम्हाला बरेच अपरिचित गड किल्ले पहिला मिळतात 👍🏼
सर.. कृपया जिल्हा , नजिकचे गाव आणि किल्ल्या जवळ जाणारी वाट व्हिडिओ मध्ये सांगा ही नम्र विनंती..🙏🙏
@prameyofficial63473 жыл бұрын
दादा लाँकडाऊन संपल्यानंतर मला या किल्ल्यावर जायचे आहे त्यासाठी या किल्ला बघण्यास परवानगी आहे का ते मला माहित नाही त्यासाठी मला तेथील आपल्या ओळखीचे किंवा कोण मित्र असतील तर पाठवा बरे होईल जेणेकरुन मला किल्ल्यावर जाता येईल
@सह्याद्रीच्यागडवाटा3 жыл бұрын
kuth jayacha plan ahe
@prameyofficial63473 жыл бұрын
@@सह्याद्रीच्यागडवाटा त्या किल्ल्यावरच जायचे पण त्या किल्ल्याच्या आसपास त्या भागात राहणारे आपल्या ओळखीचे कोण मित्र किंवा गाईड असतील तर नंबर पाठवा जेणेकरून हा किल्ला बघायला मिळेल का नाही हे त्यांना विचारल्यावर कळेल❓आणि तिथे लाँकडाऊन आहे का हे मला कळेल
@सह्याद्रीच्यागडवाटा3 жыл бұрын
बहुतेक ठिकाणी पुणे जिल्ह्यात ट्रेकिंग सुरू झालं आहे, माझ्याकडे लोकल लोकांचे नंबर नाहीत, पण काही मिळाले तर पाठवेन
@prameyofficial63473 жыл бұрын
@@सह्याद्रीच्यागडवाटा ठीक आहे
@parmabendkhale31163 жыл бұрын
🙏🚩🙏
@सह्याद्रीच्यागडवाटा3 жыл бұрын
धन्यवाद
@SAGARSHINDE-xr8mu3 жыл бұрын
Aapan molachi kamgiri karat aahat. Thank you.
@सह्याद्रीच्यागडवाटा3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@prathapanv63593 жыл бұрын
Nice vedio brother, could you please put English subtitles also.
@सह्याद्रीच्यागडवाटा3 жыл бұрын
Thanks, I'll try from next video
@prathapanv63593 жыл бұрын
@@सह्याद्रीच्यागडवाटा thanks for your response we're really enjoyed your vedios...
@sunilkoshti283 жыл бұрын
Jai shivray
@macdeep85233 жыл бұрын
The Great Maratha Mahadji Shinde , History would have been different , if 1761 battle of Panipat result were different
@parmabendkhale31163 жыл бұрын
छान माहिती ..👍 जय महाराष्ट्र..🙏
@yvishe19973 жыл бұрын
Jotiadityarao शिंदे यांची जात कुणबी आहे 💯 ते तर मराठे होते मग कुणबी कसे काय झाले.
@सह्याद्रीच्यागडवाटा3 жыл бұрын
मुळात मराठा साम्राज्य किंवा मराठे या मध्ये सर्व जाती धर्माचे लोक होते. छ. शिवाजी महाराजांनी उभे केलेल्या स्वराज्यात हा भेद कधीच नव्हता. दुसरी गोष्टी ग्रेट मराठा ही पदवी ब्रिटिशांनी त्यांना दिली आहे, त्यांचा पराक्रम बघून. इतिहास बघताना जात खरच महत्वाची आहे का ?
@yvishe19973 жыл бұрын
@@सह्याद्रीच्यागडवाटाha bhawa बरोबर बोललास💯जाती पाती पळून काही अर्थ नाही ,जय शिवराय जय शंभूराजे जय महारष्ट्रच्या 🚩 धर्म,पंत ,जात एक मानतो मराठी❤️🚩