आपण खूप मोठ्ठे काम केले आहे मनापासुन धन्यवाद Keep it up आपणाला हे कसे काय सुचले केंव्हातरी सांगा
@rajukadam3792 Жыл бұрын
जय शिवाजी जय भवानी खूप सुंदर व्हिडिओ पाहून आनंद झाला
@shivajigavhane1754 Жыл бұрын
खूप छान पाहावयास मिळाले,ईतिहास उभा राहीला डोळ्यासमोर
@sudhakarshinde8724 Жыл бұрын
Sagar, khup chan presidention, ❤
@DnyaneshwarShinde-m1h9 күн бұрын
महाराजा महादजी महाराज की जय ❤
@avijambhulkar7746 Жыл бұрын
नेहमी प्रमाणे सुंदरच!
@meerashirke5221 Жыл бұрын
खुप छान काम करत आहात.मी इतकी भ्रमंती नाही करु शकत. खुप इच्छा होती महाराजांचे सगळे किल्ले पाहण्याची ती इच्छा काही अंशी पुर्ण होत आहे.खुप खुप धन्यवाद. तुमचं शुटींग.दिलेली माहिती सगळंच अप्रतिम.
@SagarMadaneCreation Жыл бұрын
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 🙏☺️🙏
@shamlimbore9406 Жыл бұрын
Apratim. Khoop. Sundar.
@pravinwakade3217 Жыл бұрын
Khup chan vdo Sagar sir
@digirohit79 Жыл бұрын
Aamche nagar i❤ nagar ..jay shivray
@nandajadhav7797 Жыл бұрын
खूप छान आहे
@youaregamer262 ай бұрын
Sachin Aher 👌👌❤
@manjilimahadeshwar4177 Жыл бұрын
खूप छान 👌
@aparnaamriite8155 Жыл бұрын
Khupch chan mahiti.
@Expd1 Жыл бұрын
It's our Golden property n prosperous history , bhai wah thanku thanku very much
@anilindulkar9866 Жыл бұрын
फार ऐतिहासिक पवित्र वास्तूचे दर्शन आपण करून दिले, ज्ञानवर्धक चित्रीकरण, फार मेहनत करून बनविले आहे, 👍👌🌹
@vinodmeher424 Жыл бұрын
mastch👌🚩🤩🥰
@raosahebgaikwad3435 Жыл бұрын
जामगाव तालुका पारनेर येथील महादजी शिंदे यांच्या ऐतिहासिक वड्याबद्दल अत्यंत उद्बोधक माहिती दिली. धन्यवाद. 🌹
@minanathshinde4466 Жыл бұрын
Khup khup chan
@akashshirsat8921 Жыл бұрын
Dhanywad Sagar dada
@marutimodak4408 Жыл бұрын
धन्यवाद
@bhillaresantosh7482 Жыл бұрын
खूप छान व्हिडीओ आहे असेच जुन्या ऐतिहासिक वास्तूंचे व्हिडिओ आम्हाला दाखवत जावा धन्यवाद दादा🙏
@SagarMadaneCreation Жыл бұрын
नक्कीच 😍👍🏻 प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🚩
@bhillaresantosh7482 Жыл бұрын
@@SagarMadaneCreation प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद🙏
@Prajwalkhadtare Жыл бұрын
Sagar khup Chan mahiti
@laxmithomble8304 Жыл бұрын
सागर दादा मला तुमचे व्हीडिओ खूप आवडतात तुमचे बोलणे म्हणजे साक्षात शिव गर्जना
@SagarMadaneCreation Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद ☺️🙏🚩
@neerajnaik53458 ай бұрын
He maza gav ahe thoda pudacha ahe maza ghar
@sudhirsatelkar9065 Жыл бұрын
सागर मदने ग्रेट परफेक्ट प्रेझेंटेशन
@pragatisherkar7330 Жыл бұрын
वाडा खूप सुंदर माहिती पण खूप सुंदर सांगितले खूप खूप धन्यवाद
@archanamunde7058 Жыл бұрын
Sagar madne video cha ni 👌👌🥰
@somnathmujumale110 Жыл бұрын
सुंदर
@JAYHANUMAN909 Жыл бұрын
छान भाऊ जय शिवराय
@laksmimahadev4743 Жыл бұрын
Khup sunder hai
@sandeshtakawale8673 Жыл бұрын
आज आम्हांस सागर शेठ आपण श्रीमंत सरदार महादजी शिंदे यांचा जामगावचा सरकार वाडा दाखवला त्या बद्दल धन्यवाद असेच अनेक इतिहासिक व्हिडिओ आपण आम्हांस पाहण्यास उपलब्ध केले आहेत त्या करीता पुनश्च धन्यवाद आता आम्ही वयोमानाने फिरू शकत नाही.
@SagarMadaneCreation Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏❤️😍
@youaregamer262 ай бұрын
Sachin Aher 👌👌👌❤ स आहे शिवाजी महाराज त आहेत असे आहे शिवाजी महाराज इतिहास शिवाजी महाराज इतिहास शिवाजी महाराज ❤ स आहे शिवाजी महाराज हे साक्षात्कारी संत मराठी व अमराठी लोकांपर्यत स असे काही नाही रे बाबा माझ्या आई बाबा माझ्या आई आणि दादाजी कृष्णाजी हर हर महादेव हर हर महादेव कोळी बांधव ❤❤❤❤❤❤❤ स आहेत आणि दादाजी
सर तुमच्यामुळे मी आतापर्यंत 7 किल्ले बघितले धन्यवाद असेच किल्ल्यांची माहिती द्या
@SagarMadaneCreation Жыл бұрын
मनापासून धन्यवाद 😍🙏 जय शिवराय 🚩
@lilawatimehere9165 Жыл бұрын
अतिशय सुरेख माहीती
@shankarkewale7944 Жыл бұрын
Mast Dada
@amollokhande7224 Жыл бұрын
खूप भारी वाडा आहे ...आणि माहिती अप्रतिम मिळाली...असे वाडे तुमच्या कॅमेऱ्याच्या नजरेतून पाहायला मिळतात धन्यवाद दादा...😊
@SagarMadaneCreation Жыл бұрын
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 🙏❤️😍
@jayashirke1368 Жыл бұрын
Khup sundar 👌 👌🙏🙏🙏🚩🚩🚩जय शिवराय
@truptidubey6710 Жыл бұрын
सरदार महादजी शिंदे यांच्या राजवाडा खुपच सुंदर आहेत माहिती बद्दल धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र
@VikasChaudhariVlogs Жыл бұрын
Thumbnail मध्ये वाडा वेगळा आहे
@kunalkadam6378 Жыл бұрын
Jay shivray khup mst asta,t dada tumche video mi nehmi tumcha chanel vrti kad kot bghat asto mst 😊👍
@prajugujar285 Жыл бұрын
Khuppp sundar वाडा ahai dada....Thankyou for making video 😊👌ani hi mahiti amchyaparaynt pohochavnyabaddal😊
@SagarMadaneCreation Жыл бұрын
☺️🙏☺️🚩
@RanjeetsinhJadhav3 ай бұрын
सरदार नव्हे राजें श्रीमंत महादजी शिंदे, सरकार अस म्हणा.
@thr2496 Жыл бұрын
Harihar fort var video kadhi yenar
@suresharshende7934 Жыл бұрын
bhau igatpuri la ya tringalvadi fort ,ajun barech fort ahet
@krishnashelarsir9775 Жыл бұрын
मला गड किल्ले फार आवडतात . जामगावच्या वाड्यातच मी शिक्षण घेतले . खूप छान विश्लेषण असते . आपण समक्ष पाहत आहोत असेच वाटते . खूप खूप धन्यवाद .
@geetaghogare8784 Жыл бұрын
Bhaiya tumchi dakhavnyachi ani mahiti sangnyachi paddhat khup chhan ahe mi majhya mulanna tumche pratek video dakhavte Thanks bhaiya 🙏
@SagarMadaneCreation Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद ☺️🙏🚩
@pandharinathkashid5728 Жыл бұрын
सागर मदने तुमच्या ह्या भ्रमंती मुळे वेगवेगळ्या ठिकाणच्या ऐतिहासिक माहिती मिळते त्या बद्दल अभिनंदन करतो.
@meerashirke5221 Жыл бұрын
मंदीर खुप सुंदर आहेत.तिथे साफसफाई करून रोज दिवा लावण्याची व्यवस्था केली पाहिजे
@vedanttikhile7880 Жыл бұрын
Khup chan mahiti dili ani chan thikan. Aamhala dakhavle Mana purvak aabhar Ashec aamhala chan chan mahitiche video dakhvat raha
@sagarbjadhav695 Жыл бұрын
🙏⛳🦁
@vaibhavdombale6831 Жыл бұрын
Apratim video 💯👌👌😍😘 khup sundar mahiti 💯👍👍🙌🙌 Fort exploring khup chan 💯👌👌🙏🙏 Jay Shivray Har Har Mahadev 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
@umeshpatil9986 Жыл бұрын
Mahadji namn
@cheetababar4263 Жыл бұрын
रामराम जरा जपून चित्रीकरण करावे जुन्या बांधकामांमुळे युद्धात तोफगोळे चालविल्याने ऊन वारा पाऊस प्रदूषण यामुळे थोका संभवण्याची शक्यता होऊ शकते आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद
@rajkumarkumbhar6174 Жыл бұрын
Akkalkot.junarajawada.dakava.sir
@kundakelkar6523 Жыл бұрын
खरच!!!!!हे असं भव्यदिव्य वैभव पुन्हा होणे नाही.आपण हा इतिहासाचा वारसा जपून तो आणखी ऊर्जितावस्थेकडे नेला पाहिजे व तो मूळ मालकाच्या नावानेच ओळखला गेला पाहिजे.🙏🙏🙏🙏🙏🙏मनामनात इतिहास जिवंत. राहिला पाहिजे.
@nagtilakd.j3272 Жыл бұрын
Very good
@supriyachavan2024 Жыл бұрын
Very nice 👌👍
@jayshreeshinde3590 Жыл бұрын
जय भवानी जय शिवाजी 🙏🙏👌🏻👍🏻👍🏻
@mr.silentkiller7402 Жыл бұрын
खूप सुंदर videography. 1993 ते 1995 मी येथे 12 th science नंतर D.Ed. केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज व ग्रेट मराठा साम्राज्य यांचा प्रचंड अभिमान वाटावा असा हा जामगावचा वैभवशाली वाडा आहे. Thanks Sagar for such a nice & historical presentation .
@santoshchavan7857 Жыл бұрын
जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र,लय भारी मदणे साहेब.
@ganeshchhattise512 Жыл бұрын
जय शिवराय जय भिम जय महाराष्ट्र
@prasanbharti Жыл бұрын
सागर, खूपच छान, भव्य आणि सुस्थितीतला हा भूईकोट किल्ला आणि वाडा फार सुंदर प्रकारे दाखवलास. मन:पूर्वक धन्यवाद 🙏👍👌💐✨
@SagarMadaneCreation Жыл бұрын
जय शिवराय 🙏😊🚩
@seemakadam2549 Жыл бұрын
Sagar pharach sundar vaastu aahe hi. 🙏
@AkshayNetake-d3d Жыл бұрын
तुम्ही एकवेळ परांड्या च्या किल्याला भेट द्या .बरच काही पाहन्या सारक आहे...
@SagarMadaneCreation Жыл бұрын
बनवला आहे व्हिडीओ परांडा किल्ल्याचा 😍👍🏻
@shivrajchapale8471 Жыл бұрын
Madame saheb kete bari video banvta 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र
@avijambhulkar7746 Жыл бұрын
कमीत कमी रयत संस्थेने मंदिरांची काळजी घ्यावी
@vanitanarse2058 Жыл бұрын
👌👍👌👍👌👍
@sunilpawar4513 Жыл бұрын
Khoob sundor 😂
@anilkamlajkar9049 Жыл бұрын
खूप छान सागर तुम्ही खूप सुंदर विडिओ आज आम्हाला दाखवलात. महादजी शिंदे यांचा वाडा अजून खूप चांगल्या स्थितीत आहे, बघून मला बरं वाटलं. महादजी शिंदे यांनी पानिपत च्या नुकसानभरपाई म्हणून उत्तरेत आपला जम बसून शेवटी नजीब पथरगडावर जोराचा मारा करून नजीब ची कबर फोडून त्याची हाडे काढून फेकून दिली. तसेच त्यांच्या मुलाला मारून शेवटचा वचपा काढला.
@EdCEvarTes543 Жыл бұрын
नजीब पथरगड ही काय भानगड आहे ,,,,,?😮
@snehalkadam9808 Жыл бұрын
जय शिवराय. जय महाराष्ट्र.🙏
@chintamanshinde17594 ай бұрын
अशा वास्तू जतन करून दुरूस्ती केल्या पाहीजे त्यातुन पर्यटन चालना मिळेल लोकप्रतिनिधी लक्ष द्यावे पुरातन विभागाने गड किले याकडे कृपया लक्ष दया