पैसे कधी मिळतील,मा.आमदार धस , क्षीरसागर संदीप यांची मदत घेतली तर नक्की मिळतील असे वाटते.
@shivkumar91845 күн бұрын
उत्तम व्हिडिओ आहे, सरकारने या विडिओ वर जरूर विचार करावा 👌
@VitthalDoke-n3b5 күн бұрын
एकत्र येणे गरजेचे आहे.
@limbajishevatre6035 күн бұрын
सुरेश धस संदीप क्षीरसागर दमानिया संतोष सरपंच यांच्या सारख लक्ष द्यावे फायदा होऊ शकतो
@SarikaWaghmare-wh6hi5 күн бұрын
अगदी बरोबर बोललात सर
@बाळूपाचपुते5 күн бұрын
फक्त मतदानासाठी ठेवीदारांचा उपयोग करून घेतला आहे
@ganeshware33905 күн бұрын
सध्या कोणाच् लक्ष् नाहिये Dnyanradha Multistate च्या विशयाकडे ..काय होईल ठेवीदार लोकांचे देव जाणे
@sanjaymanmode10865 күн бұрын
आपण लवकर लक्ष घालून प्रश्न सोडवा
@बाळूपाचपुते5 күн бұрын
आता सर्व खासदार आमदारांनी लक्ष घालून ठेवीदारांचा विषय मोकळा करावा
@PrameshewarKale5 күн бұрын
600 विदर्भ झोपी गेले का 3000 कोटी रुपयांचा फुकट थोडा कुठे देतो कुठे लावला गरिबांचे पैशात कुठे साहेब तुम्ही खूप छान काम करता असाच व्हिडिओ टाकीत माझा छान व्हिडिओ टाकतात तुम्ही मी तुमच्या बरोबर आहोत जय श्रीराम
@DattatrayKohakade3 күн бұрын
हीच परस्तिती भायचंद हिराचंद रायसोनी मल्टी स्टेट, जळगाव ची आहे
@vaijnathwade72155 күн бұрын
पुलिस फालतू आहे
@ujjwalachandak90585 күн бұрын
Aab kya hi ham karenge bhagwan hi jane😢😮😮
@ujjwalachandak90585 күн бұрын
Kuch kya hi karenge koun hi aage honga main bhi yahi chahti hu par koi sunne ko hi hona na 😮😢😢
@ashoknagre30785 күн бұрын
Liquidator action to get money depositer to get payment video takane
@SavitaDeo-u3k5 күн бұрын
सचिन उब्राळे का गप्प आहे काय कारण आहै😊
@prashantsalve25145 күн бұрын
सूरेश कुठे ला सोडूनये पोलिस ठाण्यात आहे
@sushmajoshi38015 күн бұрын
Sar kay karav kalat Nahi Tevidar khachun Gela Arathik Hanini 😢😢😢
@Sunil-mn4pd5 күн бұрын
Sir maa जिजाऊ Multistate चा संस्था पक baban शिंदे अटकेत असून सुद्धा पुढील कार्यवाही काहीच होताना दिसत नाही फक्त जामीन वर जामिना साठी court मध्ये तारखां लागतात कृपया maa जिजाऊ चा घोटाळा आज च्या परिस्थिती वर सुद्धा एक video बनवा म्हणजे खरी परिस्थिती ठेवीदार ना समजून येईल..
@srikantkakde49835 күн бұрын
नेमकं काय ठेवीदारांनी करायचं याचा एखादा व्हिडिओ द्या. त्यानुसार आम्ही करू
@pravintotewad63515 күн бұрын
Sir Rajthani bank cha Kahi tari Bola na sir please
@sundarraomusale5295 күн бұрын
सर माझ्या मुलाचं लग्न आहे माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी लागणारे पैसे माझ्या आयुष्याची कमाई मी ज्ञानराजा मध्ये ठेवलेली आहे आता काय करायचं वेळ आलीय माझ्यावरती