आदेश आदेश नाथजी आपल्या नाथपंथी समाजाच्या प्रसारासाठी आपल्या नाथांच्या आरत्या पद आपल्या बर्याच नाथ बांधव यांना पाठ नाहीत तरी आपण आणखी ज्योतीबा देवाची पारंपरिक आपल्या डवरी आरती पद रेकॉर्ड करून प्रसारीत करावे ही विनंती तर आपली संस्कृती पुढे टिकण्यासाठी मदत होईल ❤❤❤❤
@sanjiwanibirajdar4708 Жыл бұрын
तुमच्या मुळे आपली संस्कृती टिकून आहे, आपला वारसा पुढे नेणे आणि जनहित साधणे हे तुमच्या सुश्राव्य गीतातून साध्य झाले. खूप खूप धन्यवाद.🙏 ज्योतिबाच्या नावानं चांगभलं.🙏
@sarikapatil3600 Жыл бұрын
तुमच्या सारखे लोक कलावंत आहेत म्हणून ही वाद्य,गीते, मूळ संस्कृती टिकून आहे 🙏जोतिबाच्या नावानं चांगभलं 🙏