#जीवन_सुंदर_आहे

  Рет қаралды 7,398

Maulijee Dusane

Maulijee Dusane

Күн бұрын

आयुष्यातील प्रत्येक क्षणाचे रूपांतर उत्सवात करण्यासाठी,
ज्ञानयोग ध्यान शिबीर..!
६ दिवसीय निवासी शिबीर.
शारीरिक स्वास्थ्य, मानसिक शांतता, भावनिक संतुलन, बुद्धीची स्थिरता,विचार शुद्धी, एकाग्रता व स्मरणशक्ती वाढ, ध्यान, प्राणायाम व आहार शास्त्र..
विनाकारण आनंदी राहण्यासाठी व संकटांशी हिमतीने सामना करण्यासाठी आपणही शिबीरात या.
चैतन्य वन, बोकुड जळगाव, पैठण, औरंगाबाद
संपर्क :- 9834121929, 9021532157, 8830519864
अति विचारांमधून बाहेर कसे पडावे
www.youtube.co...
डायबिटीस तीन दिवसात कंट्रोल मध्ये आणा
• डायबिटीस ३ दिवसात कंट्...
हे ऐकत झोपा शांत झोप लागेल
• हे ऐकत झोपा, शांत झोप ...
चालण्याचे दहा फायदे
• चालण्याचे दहा फायदे, च...
वजन कमी कसे करावे
• वजन कमी कसे करावे, wei...
योगनिद्रा
• #योगनिद्रा #yognidra i...
सकाळची साधना
सूर्यनमस्कार ध्यान प्राणायाम भास्त्रिका
www.youtube.co...
सकाळच्या झूम साधनेची लिंक👇
रोज साधना करा, आनंदी व आरोग्यदायी रहा
मी आहेच आपणही सहपरिवार वेळेआधी हजर रहा
माऊलीजी
5:40-7:30
Join Zoom Meeting
us02web.zoom.u...
Meeting ID: 817 1752 8314
Passcode: 334455
दररोज हीच लिंक राहील

Пікірлер: 60
@VandanaNehe
@VandanaNehe 2 ай бұрын
जय गूरदेव माउलीजी❤❤❤❤❤
@vandanaprakshale8018
@vandanaprakshale8018 4 ай бұрын
Jay gurudev maulijee 🙏🙏🌹🌹
@ShubhangiSawant-bb7xs
@ShubhangiSawant-bb7xs 4 ай бұрын
खूप सुंदर 👌👌👌
@sameerrane9487
@sameerrane9487 4 ай бұрын
Jai Gurudev Maulijee
@shriniwasjagtap7001
@shriniwasjagtap7001 2 ай бұрын
Jai gurudev mauli.
@aparnasabnis4261
@aparnasabnis4261 4 ай бұрын
🙏🏻जय गुरुदेव माऊली जी
@saraswatiteli9484
@saraswatiteli9484 4 ай бұрын
Jay gurudev maujli 🎉🎉
@deepakpatni2109
@deepakpatni2109 4 ай бұрын
Yes Mauli... Jai Gurudev... Thank u so much🎉❤
@vaishaligosavi4847
@vaishaligosavi4847 4 ай бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐
@anilsuryawanshi5905
@anilsuryawanshi5905 4 ай бұрын
Jay gurudev🙏
@ushaagrawal4769
@ushaagrawal4769 4 ай бұрын
Jay gurudev mauliji
@pranalideshpande4991
@pranalideshpande4991 4 ай бұрын
जय गुरुदेव❤
@sandeepshekade1559
@sandeepshekade1559 4 ай бұрын
👌🙏👌👌👌
@akshayjadhav-ql2ct
@akshayjadhav-ql2ct 4 ай бұрын
जय गुरुदेव
@Surajkumar-e4u5u
@Surajkumar-e4u5u 4 ай бұрын
Jai gurudev माऊली जी 🙏🌸♥️
@vandanaprakshale8018
@vandanaprakshale8018 4 ай бұрын
Yes maulijee
@hanumantshendage9788
@hanumantshendage9788 4 ай бұрын
Jay garudev
@gopalsuryawanshi9357
@gopalsuryawanshi9357 4 ай бұрын
yes maulijee 100%
@akshayjadhav-ql2ct
@akshayjadhav-ql2ct 4 ай бұрын
Thank you gurudev
@suryabhankakde3087
@suryabhankakde3087 4 ай бұрын
जय गुरुदेव माऊलीजी
@pratibhapujari2564
@pratibhapujari2564 4 ай бұрын
😊😊
@archana5480
@archana5480 4 ай бұрын
Yes mauli ji 😊
@minalbagul408
@minalbagul408 4 ай бұрын
जय गुरू देव माऊलीजी🙏👌👍 अगदी बरोबर
@tushartk1848
@tushartk1848 4 ай бұрын
😊Yes..😊Yes
@sachinwagh2310
@sachinwagh2310 4 ай бұрын
*खूप छान अप्रतिम सत्संग आहे 👏*
@dnyanyogpandharinath5752
@dnyanyogpandharinath5752 4 ай бұрын
जय गुरुदेव माऊलीजी... खुपच सुंदर सत्संग आहे.. खुप प्रेरणादायी सत्संग आहे. धन्यवाद 😊जय गुरुदेव
@laxmipatil4404
@laxmipatil4404 4 ай бұрын
Jaygurudev mauliji 🙏 😍 ♥️ ❤️ 💖 khup khup chhan सत्संग 🙏🙏🙏धन्यवाद mauliji 🙏🙌🙌🙌
@yogeshwariharibakamble5756
@yogeshwariharibakamble5756 4 ай бұрын
😇
@Pratik_Lokhande
@Pratik_Lokhande 4 ай бұрын
खरंच माऊलीजी, हे जीवन खूपच सुंदर आहे आणि शिबीर केल्यापासून तर प्रत्येक क्षणच देवाने दिलेला प्रसाद वाटतो आणि तो आनंदाने स्वीकार करावा वाटतो 😍😍🙏🙏 प्रत्येक दिवशी कामाचे रूपांतर खेळात करणे आणि दिवसभर एकदम आनंदात राहाणे आता हा स्वभावच बनला आहे😋😋🙏 खूप खूप धन्यवाद माऊलीजी, जय गुरुदेव 🙏 ~प्रतिक😍🙏
@Suvarna-j1z
@Suvarna-j1z 4 ай бұрын
Jai gurudev mauli tumache videos mala khup aawadtat
@ajitnarsale2165
@ajitnarsale2165 4 ай бұрын
खूप छान मार्गदर्शन केले आहे माऊली तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे अप्रतिम विचार आहेत माऊली तूमचे तूमचे विचार आमच्या मध्ये आत्मविश्वास आणि नवचैतन्य निर्माण करतात आमची निराशा दूर करतात आम्हाला जगण्याची नवी दिशा निर्माण करतात
@LalasahebBarge
@LalasahebBarge 4 ай бұрын
जय गुरुदेव माऊली जी खुप खुप सुंदर सत्संग घेतला
@pallavimorde8955
@pallavimorde8955 4 ай бұрын
माऊली जी आपले विचार खूप सुंदर आहेत. आणि ते एकूण आम्ही ते खरच आत्मसात करणे खूपच गरजेचे आहे आणि खरोखर आम्ही तसा जरुर प्रयत्न करू😊😊
@manishamore190
@manishamore190 4 ай бұрын
तक्रार न करता परमेश्वराने दिलेले सुंदर जीवन प्रत्येक क्षणात जगून घ्यावे. खूप छान सांगितले आहे माऊलीजी. ज्ञानयोगात देण्याचा भाव, कृतज्ञता, समर्पण, सातत्य, साक्षीभाव, छोट्या छोट्या गोष्टीतील आनंद, उत्साह, चैतन्य, समाधान, निरोगी शरीर आणि मन, आत्मिक शांतता या आणि अशा कितीतरी अधिक गोष्टी आपल्याला सहज मिळतात. आणि खरंच आपले जीवन अधिकाधिक समृद्ध बनत जाते. 🙏Jay gurudev Mauliji 🙏
@manishagaikwad7965
@manishagaikwad7965 4 ай бұрын
Agadi barobar ahe Mauliji
@jaiagrasenji
@jaiagrasenji 4 ай бұрын
होय माऊलीजी आम्ही सुद्धा आपल्या या बाबू प्रमाणेच सारखं प्रश्न विचारत राहतो. कृष्णाने अर्जुनाला फक्त एकदा गीता सांगितली आणि अर्जुन लढायला तयार झाला , आम्ही तुमच्याकडून कित्येक वेळा ऐकून सुद्धा आमच्या मनात शंकासुर येऊन उभा ठाकतो आणि आम्हाला कृती प्रवणतेतून बाजूला करतो. आपण वारंवार निराश होऊ नका अस्सं सांगता, संयम ठेवण्यासाठी उत्साह प्रदान करता परंतु छोटासा अडसर, छोट्याशा अडचणी आम्हाला कामातून परावृत्त करतात. जेव्हा फळाचा विचार असतो तेव्हा सुख- दुख या दोन्ही गोष्टी सहन कराव्या लागतात परंतु निरपेक्ष भावनेने काम करतो तेव्हा फक्त आनंद असतो (काम करण्यातील आनंद). भीती आणि लोभ या दोन गोष्टीतून होणारी मनाची घालमेल कृती करताना आवर्जून जाणवते 😂 .जेव्हा फायदा होत असतो तेव्हा लोभ 😋 निर्माण होतो आणि तेव्हा नुकसान होईल असे दिसू लागते तेव्हा भय निर्माण होते 😮आणि या दोन्ही गोष्टी.मनाचं संतुलन बिघडवत चुकीचे निर्णय घ्यायला लावतात. आपल्या आशीर्वादाने आमच्या कार्याला यश येऊन फळही मिळायचे.अस्थिर मनस्थितीत हे मिळालेले फळ आम्ही घालवून बसायचो . आता हे बदलत आहे. सत्संग साधना यातून मिळणाऱ्या आपल्या सहवासाने पुन्हा नॉर्मल होऊन काम करीत आहोत आणि आनंद मिळवत सुखाने जगत आहोत .धन्यवाद माऊलीजी आपल्या आशीर्वादाने आम्हाला सदैव कार्यरत राहण्याची प्रेरणा मिळत आहे. जय गुरुदेव
@swatiakuskar3978
@swatiakuskar3978 4 ай бұрын
जय गुरुदेव माऊलीजी🎉 मी आज ऐकला सत्संग..... खरच तुम्ही सांगितलेले सगळे उदा. खूप काही शिकवतात. आत्मपरीक्षण करायला भाग पाडतात. मी माझ्या मध्ये असे बदल करून जीवन आनंदाने जगत आहे. जगणार आहे. 🙏💐👍
@swatipalkar5014
@swatipalkar5014 4 ай бұрын
माऊली तुमच्या तोंडातून अमृतकण बाहेर पडतात ते किती वेचून किती नाही असे होते आम्ही नक्की ते वेचून जीवनात असे आचरण करू सगळ्यांना आनंदी देऊ आम्ही आनंदात राहू हे ईश्वरा सगळ्यांचे चांगले होऊ दे मला जे हवे ते सर्वांना मिळू दे माऊली तुम्ही मला भेटलात आणि माझा भाग्योदय झाला जय गुरुदेव❤❤❤
@BhagyashriPingale-b5z
@BhagyashriPingale-b5z 4 ай бұрын
Maulijee Dyan रुपी विचारांची गंगा आहेत 🎉
@reshmapatil8255
@reshmapatil8255 4 ай бұрын
खुपंच छान सत्संग झाला दोन्ही उदाहरणे खूप खूप काही शिकवून गेली खुपंच छान
@santoshmore1261
@santoshmore1261 4 ай бұрын
जय गुरुदेव माऊली जी येस येस येस येस
@shraddhakelkar2795
@shraddhakelkar2795 4 ай бұрын
जय गुरुदेव माऊली🙏आजच्या दिवसाची सुरुवात खूप छान झाली.🙏
@tarundhande3844
@tarundhande3844 4 ай бұрын
जय गुरुदेव😂😂 खूप छान सत्संग आहे खूप प्रेरणादायी आहे
@surekhashingote788
@surekhashingote788 4 ай бұрын
जय गुरुदेव माऊली तुमचे सगळे व्हिडिओ पाहत आहे आचरणात आणले आहे खूप फायदा झाला आहे
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 4 ай бұрын
जीवन गाणे गात च राहावे झाले गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे नेकी कर दर्या में डाल हे केले की, आनंद आनंद
@BhagyashriPingale-b5z
@BhagyashriPingale-b5z 4 ай бұрын
Maulijee gyan रुपी विचाराची गंगा आहे
@suchitraragho8143
@suchitraragho8143 4 ай бұрын
mauli ji please health anxiety n self negative thoughts badal please margdarshan kara....sakali jali ki negative thoughts suru hotata health badla please 🙏 mauliji
@vaishali2630
@vaishali2630 4 ай бұрын
तुमच्या सत्संगा त सगळी प्रश्नांची उत्तरे आहेत
@vandanaprakshale8018
@vandanaprakshale8018 4 ай бұрын
😂😂
@BhagyashriPingale-b5z
@BhagyashriPingale-b5z 4 ай бұрын
Maulijee Dyan रुपी विचारांची गंगा आहेत
@dineshgadge3635
@dineshgadge3635 4 ай бұрын
Jay gurudev mauliji
@ganeshgaikwad-cu7ki
@ganeshgaikwad-cu7ki 4 ай бұрын
जय गुरुदेव माऊली जी
@manojmalkhede3026
@manojmalkhede3026 4 ай бұрын
जय गुरुदेव माऊलींजी 🙏🙏🌹🌹🌹
@BhagyashriPingale-b5z
@BhagyashriPingale-b5z 4 ай бұрын
Maulijee Dyan रुपी विचारांची गंगा आहेत
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 4 ай бұрын
जय गुरुदेव माऊली
@BhagyashriPingale-b5z
@BhagyashriPingale-b5z 4 ай бұрын
Maulijee Dyan रुपी विचारांची गंगा आहेत
@anilshelar6323
@anilshelar6323 4 ай бұрын
जय गुरुदेव माऊली जी
@BhagyashriPingale-b5z
@BhagyashriPingale-b5z 4 ай бұрын
Maulijee Dyan रुपी विचारांची गंगा आहेत
@prabhunivas7342
@prabhunivas7342 4 ай бұрын
जय गुरुदेव माऊलीजी
@SagarMudhale-kq5df
@SagarMudhale-kq5df 4 ай бұрын
जय गुरुदेव माऊली
Ultimate Power of Inner Mind | Ft. Pralhad Pai
33:45
Vaicharik Kida
Рет қаралды 137 М.
Andro, ELMAN, TONI, MONA - Зари (Official Audio)
2:53
RAAVA MUSIC
Рет қаралды 8 МЛН
Wednesday VS Enid: Who is The Best Mommy? #shorts
0:14
Troom Oki Toki
Рет қаралды 50 МЛН
«Жат бауыр» телехикаясы І 26-бөлім
52:18
Qazaqstan TV / Қазақстан Ұлттық Арнасы
Рет қаралды 434 М.
पाठीमागे निंदा केल्यावर काय होते ? प्रा.गणेश शिंदे सर व्याख्यान | Ganesh Shinde Sir Speech
13:32
वारकरी सिद्धांत | 𝗩𝗮𝗿𝗸𝗮𝗿𝗶 𝗦𝗶𝗱𝗵𝗵𝗮𝗻𝘁
Рет қаралды 2,3 МЛН
How Women Use Victim Card? | Ft. Adv. Snehal Karmarkar
38:37
Vaicharik Kida
Рет қаралды 265 М.