No video

जंगलाचे खरे डॉक्टर मुंग्या आणि वाळवी

  Рет қаралды 13,985

Dr Mahesh Gaikwad - Nisarg Jagar

Dr Mahesh Gaikwad - Nisarg Jagar

Күн бұрын

निसर्गात जंगलाचे खरे डॉक्टर मुंग्या आणि वाळवी आहेत त्यामुळे मुंग्या आणि वाळवी वाचवणे नितांत गरजेचे आहे. कुठल्याही जिवंत झाडाला वाळवी लागत नाही, फक्त निसर्गातील आजारी झाडांनाच वाळवी लागते हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे.
#entertainment #envivo #nature #environment #termites #ants #forestguard #forest #plantation

Пікірлер: 21
@nisargmitrafarm
@nisargmitrafarm Жыл бұрын
आपल काम जबरदस्त आहे.मी राजेंद्र श्री.भट.गेली ३२वर्ष परिसंस्था व सेंद्रिय शेतीचा पुर्णवेळ अभ्यास करायचा प्रयत्न चालु आहे.
@PrideKokan
@PrideKokan Жыл бұрын
म्हणूनच कोकणात देवी भराडी, देवी सातेरी, देव भूतनाथ अशी जी प्राचीन मंदिरे आहेत. तेथे मुर्त्या नाहीत तर मोठमोठी वारुळे आहेत.. आणि येथील कोकणी माणूस त्या वारुळांची पूजा करतो.. ते जतन करतो...
@doglover2613
@doglover2613 Жыл бұрын
जंगलाच्या डॉक्टरबद्दल खरच छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद डॉ म. गायकवाड सर
@sumitraingale3188
@sumitraingale3188 Жыл бұрын
एकीकडे डोंगरांना,जंगलांना आग लावणारे लोक आपण बघतो आहोत तर दुसरीकडे निसर्गाचे डॉक्टर महेश गायकवाड निसर्ग वाचवण्यासाठी जागर करत आहेत,त्यांना आपण साथ दिली पाहिजे.अमूल्य मार्गदर्शन. धन्यवाद👌👌
@rohitsawant8395
@rohitsawant8395 Жыл бұрын
मित्र वळवीच्या दिलेल्या योग्य माहिती बद्दल आभारी आहोत तुमचे.
@dipaakk75
@dipaakk75 19 күн бұрын
धन्यवाद . एवढी महत्वपूर्ण माहिती दाखवून समजावल्यामुळे. समाजामध्ये पर्यावरणविषयी मार्गदर्शन आपल्या सारखे अभ्यासू व्यक्तिच करु शकते. ज्याची आज नितांत आवश्यकता आहे. कृपया आपले प्रबोधन असेच सुरु ठेवा . जय श्री राम.
@jalindharghodake5348
@jalindharghodake5348 6 сағат бұрын
डॉक्टर आवाज अजून मोठा पाहिजे
@prachibehere1074
@prachibehere1074 3 ай бұрын
आपण वाळवीला वाईट समजतो,पण ती जीवनावश्यक आहे.
@vidyaphule6508
@vidyaphule6508 Ай бұрын
खूपच छान माहिती दिलीत. धन्यवाद.
@nandrajnimbalkar8039
@nandrajnimbalkar8039 2 ай бұрын
एकदम छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@anilbelose2679
@anilbelose2679 26 күн бұрын
छान माहिती दिली, त्याबद्दल धन्यवाद
@bolakakatta510
@bolakakatta510 Жыл бұрын
अप्रतिम माहिती.. डॉ धन्यवाद.!
@riteshghumatkar3374
@riteshghumatkar3374 Жыл бұрын
खुपच छान मार्गदर्शन 👍
@omgbaramati8680
@omgbaramati8680 Жыл бұрын
छान माहिती सर
@mahanewslive3021
@mahanewslive3021 Жыл бұрын
उत्तम मार्गदर्शन
@karanmore7714
@karanmore7714 Жыл бұрын
👌👌
@kishorkarpe8441
@kishorkarpe8441 Жыл бұрын
Nice sir
@stillart100
@stillart100 2 ай бұрын
Chan mahiti
@maheshjoshi1891
@maheshjoshi1891 14 күн бұрын
घरातील वाळवी कशी घालवावी?
@vilasmedage7986
@vilasmedage7986 26 күн бұрын
जिवंत झाडाला वाळवी लागते ,परंतु ती झाडाच्या सालीचा बाहेरील सुका भाग खाते
@amarmujawer8866
@amarmujawer8866 25 күн бұрын
बरोबर माळावर ती जास्त प्रमाण असते वाळविचा
The Joker kisses Harley Quinn underwater!#Harley Quinn #joker
00:49
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 10 МЛН
Kind Waiter's Gesture to Homeless Boy #shorts
00:32
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 15 МЛН
Чёрная ДЫРА 🕳️ | WICSUR #shorts
00:49
Бискас
Рет қаралды 6 МЛН
डोके चक्रावणारा तो थरारक प्रसंग असा घडला!
13:24
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 164 М.
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 2,4 МЛН