आज पासून मराठीत बोलूया || Yajurvendra Mahajan Motivational speech || Deepstambh

  Рет қаралды 1,879

Deepstambh Foundation

Deepstambh Foundation

8 ай бұрын

🔴कुठलीच भाषा किंवा संस्कृती वाईट नाही पण आपली स्वतःची नक्कीच तिच्या पेक्षा चांगली आहे🔴
📌चला आज पासून आपली भाषा सर्व ठिकाणी वापरूया...
यजुर्वेंद्र मास्तर
📢 व्हिडीओ आवडल्यास Like, Comments व Share अवश्य करा.
Deepstambh Foundation, Jalgaon (MH)
Contact - 9922175544
यजुर्वेंद्र मास्तरांचे इतर विषयावरील मार्गदर्शन व्हिडिओ खालील प्रमाणे.
👉🏻आई सुंदर असते म्हणून आपल्याला आवडते का ? | Yajurvendra mahajan
• आई सुंदर असते म्हणून आ...
👉🏻Life is Beautiful Motivational speech Yajurvendra mahajan
• Life is Beautiful || Y...
👉🏻मुलींना शिकवा | Motivational Speech | Yajurvendra Mahajan
• मुलींना शिकवा | Motiva...
👉🏻चला Mobile Scrolling च्या जाळ्यातून बाहेर पडूया - Yajurvendra Mahajan
• चला Mobile Scrolling च...
👉🏻जीवन आनंदाने जगण्यासाठी बळ देणारे 10 विचार / तत्वे
• जीवन आनंदाने जगण्यासाठ...
📲Follow us on Facebook
/ yajurvendrafanpage
📲Follow us on Instagram
deepstambhm....
🖥️Visit Deepstambh Website
www.deepstambhfoundation.org/
@DeepstambhFoundation
@DeepstambhLecture
#yajurvendramahajan
#motivationalspeech
#yajurvendramahajan
#yajurvendramahajanspeech #yajurvendramahajanvideo #yajurvendramahajanlecture #deepstambhfoundation #maharashtrabhushan #yuzvendra #yuzvendramahajanspeech #yujuvedmahajan
#marathi
#marathibhasha
#maharashtra

Пікірлер: 24
@Nehal09890
@Nehal09890 7 ай бұрын
म्हटले कुणी अडाणी पर्वा नाही जीवाला.. ही भाष्याच आणते धार आमच्या लेखणीला...😊 राग नाही आम्हाला कुणी गावंढळ म्हटल्याचा.. गर्व आहे आम्हला आम्ही मराठी असल्याचा....
@saibirare4152
@saibirare4152 8 ай бұрын
😊😊😊🙏🙏 अगदी सत्य सर
@NirmalaJadhav-nh8fl
@NirmalaJadhav-nh8fl 8 ай бұрын
अगदी खरं बोललात गुरुजी तुम्ही 💯
@Shrikantlasurkar100
@Shrikantlasurkar100 8 ай бұрын
Wahh गुरुजी❤
@madhuridalvi269
@madhuridalvi269 8 ай бұрын
माझ्या बाबांचा प्रत्येक मुद्दे अगदी सत्य आहेत. मास्तर हे खरं आपली भाषा बोलायला ऐकायला आत्ताच्या पिढीला आवडत नाही
@parasramphad8844
@parasramphad8844 7 ай бұрын
मास्तर खूप छान सत्य आहे
@preranaekanavyajiddichi6276
@preranaekanavyajiddichi6276 8 ай бұрын
kharch sir
@udyeshkotawar1170
@udyeshkotawar1170 8 ай бұрын
खर आहे सर
@jayashreekasdekar478
@jayashreekasdekar478 8 ай бұрын
मी मराठी❤
@shubhadakhadilkar8235
@shubhadakhadilkar8235 5 ай бұрын
अत्युत्तम.🎉
@jairamkavle7209
@jairamkavle7209 8 ай бұрын
❤❤
@sangameshwartelsang4820
@sangameshwartelsang4820 8 ай бұрын
मला खूप आनंद झाला.
@devendrabhandekar2028
@devendrabhandekar2028 8 ай бұрын
❤❤❤ barobar master
@husensheikh2033
@husensheikh2033 8 ай бұрын
#माझी_माय_मराठी #जगात_भारी❣️😊
@geetashreeguha6628
@geetashreeguha6628 8 ай бұрын
मुळात आपण मुल्य जपण्याची तळमळच हरवून बसलोय...भेसळयुक्त जीवन जगणं वाट्याला आलय 😢
@sharadsohoni
@sharadsohoni 8 ай бұрын
हा प्रश्न मराठी व्यतिरिक्त इतर भाषांनासुध्दा भेडसावत आहे. दक्षिणेकडील भाषा बोलतांना इंग्रजी शब्द वापरले जातात. काहींच्या मते भाषांची सरमिसळ ही होतच राहणार आहे.
@pritamgedam7121
@pritamgedam7121 8 ай бұрын
❤👍
@BHARATSENA.
@BHARATSENA. 8 ай бұрын
🙏 अगदी बरोबरआहे सर . आज घड्याळातील अंक सुद्घा इंग्रजीत आहे . महीने सुद्धा इंग्रजीतच पाठ आहे . मातृभाषा व संस्कृती हि old is gold 🪙 आहे . 🙏माझे नाव घनःश्याम चरखे ( जळगाव मनोबल )
@NirmalaJadhav-nh8fl
@NirmalaJadhav-nh8fl 8 ай бұрын
जुनं ते सोनं 😊
@NirmalaJadhav-nh8fl
@NirmalaJadhav-nh8fl 8 ай бұрын
तरीही तुम्ही इंग्लिश चा वापर केलाच भाऊ 😂
@akashshinde9626
@akashshinde9626 8 ай бұрын
आज इंग्रजी चा एवढा उदो उदो करून ठेवला आहे bmag असच होणार जसे की 100/ लोक वेदेशात नोकरी मिळणार आहे job va kaam tar deshat karnar mag evda udo udo ka
@madhuridalvi269
@madhuridalvi269 8 ай бұрын
माझ्या बाबांचा प्रत्येक मुद्दे अगदी सत्य आहेत. मास्तर हे खरं आपली भाषा बोलायला ऐकायला आत्ताच्या पिढीला आवडत नाही
@chetanrajput10
@chetanrajput10 8 ай бұрын
मी मराठी ❤
@razya3226
@razya3226 8 ай бұрын
❤❤
He sees meat everywhere 😄🥩
00:11
AngLova
Рет қаралды 10 МЛН
When You Get Ran Over By A Car...
00:15
Jojo Sim
Рет қаралды 11 МЛН
Always be more smart #shorts
00:32
Jin and Hattie
Рет қаралды 43 МЛН
Does Marathi School Have Any Future? | Marathi Motivational Speech
18:11
He sees meat everywhere 😄🥩
00:11
AngLova
Рет қаралды 10 МЛН