Рет қаралды 133,209
आजच्या तरुणाईमध्ये दिसणाऱ्या अस्वस्थतेची कारणं काय आहेत? खोलवर जाऊन पाहिलं तर यामागे कोणती सामाजिक परिस्थिती कारणीभूत आहे असं दिसतं? जोडीदार निवडताना - करिअर निवडताना पैसा, प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी या निकषांचं अवास्तव वाढलेलं महत्त्व, नैराश्यातून - वैफल्यातून वाढत चाललेली व्यसनाधीनता, 'मी काय आहे?' यापेक्षा 'माझ्याकडे काय आहे?' अशा मनोवृत्तीतून आलेला 'मटेरीअलिस्टीक कोडगेपणा' या सगळ्यातून तरुणाईला बाहेर पडता येईल का? अशा अनेक प्रश्नांवर दृष्टीक्षेप टाकला आहे, लेखक अच्युत गोडबोले यांनी...