जगातलं सर्वात मोठं हिंदू मंदिर | आंगकोर वाट मंदिर मराठी माहितीपट | Angkor Wat Temple Documentary

  Рет қаралды 82,526

Raanvata

Raanvata

Күн бұрын

Пікірлер: 207
@sushantmisal8301
@sushantmisal8301 Жыл бұрын
खरचं दादा ..अशी कलाकृती पुन्हा होणे शक्य नाही.भारतीय संस्कृती ही अटकेपार आहे ह्याचा सार्थ अभिमान आहे...🚩
@SNTravelography
@SNTravelography Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/hnLUcoGkd7qSfbc
@vaibhavsapte9233
@vaibhavsapte9233 Жыл бұрын
खूपच छान, दादा!!!आज आम्ही हे सर्व घरी बसून पाहतोय आणि हे सर्व आपल्या मुळे शक्य झाले, thnx👍💐💐
@SNTravelography
@SNTravelography Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/hnLUcoGkd7qSfbc
@avdhutahirrao515
@avdhutahirrao515 Жыл бұрын
अद्वितीय अद्भूत गौरवशाली भारत की गौरव शाली परंपरा को अवगत कराने के लिए आप जैसे ज्ञानी महात्माओं को नमन 🚩🚩🚩 जय हो सनातन धर्म संस्कृति की ❤️❤️❤️
@manolichari5736
@manolichari5736 Жыл бұрын
अप्रतिम ,मी इतक्या वेळेला हे मंदीर पाहिलं आहे अनेक videos मधून पण आज प्रथमच त्याबद्दल इतकी सविस्तर माहिती समजली आणि शिल्पकाराने साकारलेल्या कलाकृतीतील बारीकसारीक बारकावे ,चेहऱ्यावरील हावभाव तुम्ही अचूक टिपले आहेत .👌तुम्ही एक कुशल photographer अहात ,खूपच छान .
@amitparab7206
@amitparab7206 Жыл бұрын
अत्यंत उत्तम आणि माहितीपूर्ण व्लॉग. अंगकोरवाट बद्दल मराठी भाषेत फार व्हिडिओ नाहीत. ही सर्व माहिती मराठी भाषेत उपलब्ध केल्याबद्दल धन्यवाद. अशीच यशस्वी वाटचाल सुरू राहूदे. 👍🏻👍🏻
@onsizegears5417
@onsizegears5417 Жыл бұрын
नशीबवान आहात हे सर्व तुम्हाला प्रत्यक्ष पाहायला मिळाले. -. .. .आणी रानवाटा मुळे आम्ही. .. .. .. अप्रतीम व भव्य आहे.
@kdwild
@kdwild Жыл бұрын
वाह दादा, खूपच चंगली माहिती दिली. सगळे cenematic shots भारी होते. इतके जुने हिंदू मंदिर आणि त्यावेळी त्यांनी केलेली ही असामान्य कलाकृती बघून उर भरून आलं हे नक्की. !!
@SNTravelography
@SNTravelography Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/hnLUcoGkd7qSfbc
@ajitkumbhar7872
@ajitkumbhar7872 Жыл бұрын
Great
@krishnajagtap6493
@krishnajagtap6493 Жыл бұрын
खूपच छान माहिती दिली आहे. अंगकोर वोट , हिंदू मंदिर मराठीतून वर्णन प्रथमच यूट्यूबवर आपण प्रक्षेपण केले.आभारी आहोत।
@mukundgodase4208
@mukundgodase4208 11 ай бұрын
धन्यवाद दादा खूप चांगली आणि स्पष्ट माहिती दिलीत अगदी स्वतः ला त्याठिकाणी गेल्याचं भासलं.... गर्व आहे मला आपल्या संस्कृतीचा🙏😊
@akashamkar2682
@akashamkar2682 Жыл бұрын
सर मी हे सर्व प्रत्येक्षात बघेन, अनुभवेन कि नाही हे माहीत नाही पण तुमच्यामुळे आज घरी बसून पहाता येतय, त्याची सविस्तर माहिती सुद्धा जाणून घेता येतय. सर किती छान करत आहात आपण. मनापासून खुप खुप आभार 🙏
@IamMe927
@IamMe927 Жыл бұрын
I have been there twice. I’m planning to visit this year also. Angkor wat is enchanting!! Love to go there.
@PoojaJadhav-vi9fj
@PoojaJadhav-vi9fj 11 ай бұрын
धन्यवाद भाऊ तुमच्या मुळे आज या भारतीय भव्य आणि सुंदर संस्कृतीचे दर्शन झाले ....
@lakshamannikam5453
@lakshamannikam5453 7 ай бұрын
खूपचं चांगली घटना आमच्या पर्यंत पोहोचवली, धन्यवाद!!❤❤
@deepakvichare3373
@deepakvichare3373 Жыл бұрын
वा , खूप छान माहिती दिलीत. आम्ही सगळेजण तुमचे मनापासून आभारी आहोत .
@aniketshinde8373
@aniketshinde8373 9 ай бұрын
He is now 8 th wonder of World ❤
@Paulvata
@Paulvata Жыл бұрын
अप्रतीम शूट, सखोल माहिती आणि सहज पुढे जात राहणारा स्क्रीन प्ले अगदी अप्रतीम आहे. खुप खुप शुभेच्छा 🙏🙏 #पाऊलवाटा
@2csanjivanichavan123
@2csanjivanichavan123 Жыл бұрын
किती किती प्रगल्भ संस्कृती आहे हो आपली.... स्वप्नील दादा खूप खूप कृतज्ञ आहोत आपल्या बद्दल
@swapniljoshi422
@swapniljoshi422 Жыл бұрын
अप्रतिम आपल्या हिंदुस्थानात ही खूप छान सुंदर मंदिर आहेत, काही रानटी लोकांनी तोडफोड केली य तरीही आजही खूप मंदिर असे आहेत जिथे स्वर्गीय सौंदर्य आहे
@TheKaus2bh
@TheKaus2bh Жыл бұрын
सुंदर व्हिडिओ ...Thank You for Sharing
@swatipradhan6839
@swatipradhan6839 Жыл бұрын
अप्रतिम व्हिडिओ, अप्रतिम चित्रीकरण आणि सखोल अभ्यासपूर्ण माहिती. खुप खुप सुंदर व्हिडिओ!° आणि खुप खुप धन्यवाद ह्या व्हिडिओसाठी !!!
@abhijeetkhade_
@abhijeetkhade_ 11 ай бұрын
जगातलं आठवं आश्चर्य 🙏🏼
@ashokkamekar516
@ashokkamekar516 9 ай бұрын
ओम नमो आदेश ओम नमो आदेश नवनाथा नमः
@sulochanakale641
@sulochanakale641 Жыл бұрын
अद्भुत आणि अविस्मरणीय ठिकाण आहे
@prashantmendadkar9345
@prashantmendadkar9345 8 ай бұрын
किती आभार मानू तुमचे 🙏🙏🙏🙏🙏शतशः ऋणी आहे ❤
@dhanashreebhatkar8067
@dhanashreebhatkar8067 Жыл бұрын
दादा इतकी छान माहिती तुमच्यामुळे मिळाली तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद 🙏🙏
@jaydeepyadav2279
@jaydeepyadav2279 Жыл бұрын
It is Baudha vihar in combodian
@mayurjaware1053
@mayurjaware1053 Жыл бұрын
Correct bro buddha temple ahe he He lok nust feku Chand ahet Hindu mandir ahe mhane Kay kahi pan Buddha temple ahe te
@kishorl9002
@kishorl9002 Жыл бұрын
​@@mayurjaware1053Buddha temple aahe tr ramayan, mahabharta che shilp Ani kahi prasang wall vr kasa korlela aahe 😂 aani tumhi bolla mhnun Satya kadhich lapun Rahat nahi. jagat te largest hindu temple mhnun olkhla jata
@GJadhav1709
@GJadhav1709 11 ай бұрын
​@@kishorl9002google kr
@pradipgadhekarvlog157
@pradipgadhekarvlog157 Жыл бұрын
दादा नेत्रसुख दाखवल्या बद्दल आभारी आहे ❤️👏
@chandrashekharpathak6768
@chandrashekharpathak6768 Жыл бұрын
अतिशय सुंदर आणि भव्यं मंदिर , धन्यवाद स्वप्प्निल
@ameyjoshi903
@ameyjoshi903 Жыл бұрын
मंदिर त्या भव्य पणा व नक्षीकाम हे खूप सुंदर आहे विडिओ खूप छान time lapse एक नंबर 😊
@SNTravelography
@SNTravelography Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/hnLUcoGkd7qSfbc
@akshaygawade1920
@akshaygawade1920 Жыл бұрын
दादा खरचं खुप धन्यवाद तुझे. आम्हाला घरी बसुन हा अनुभव घेता आला. 🥰😊
@SNTravelography
@SNTravelography Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/hnLUcoGkd7qSfbc
@KP-pb9pj
@KP-pb9pj 11 ай бұрын
जगातील 8वे आश्चर्य जाहीर ❤
@kamleshjagdale7998
@kamleshjagdale7998 11 ай бұрын
जगातलं आठवं आश्चर्य 👍🏼
@kishorl9002
@kishorl9002 Жыл бұрын
Jagatil sarvat mothe Hindu mandir ❤🚩
@Kay_pan___
@Kay_pan___ Жыл бұрын
रविवार..आणि..रानवाटा is ♥
@sameerkamble3628
@sameerkamble3628 Жыл бұрын
▣▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▣ .▂▂▄▄▅▅▆▆▇▇██▇▇▆▆▅▅▄▄▂▂ ▣▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▣ ❀ कंबोडियातील अंगकोर वट. कंबोडिया हे व्हिएतनाम आणि थायलंड या देशांच्यामध्ये वसलेले एक बौद्धराष्ट्र आहे. १३ व्या शतकापासून थेरवादी बौद्धधम्म तेथे प्रचलित आहे. ५ व्या शतकापासून बुद्धीझमचे अस्तित्व तेथे होते हे अलीकडील उत्खननावरून स्पष्ट झाले आहे. ७ व्या शतकानंतर धम्माचा प्रभाव भारताप्रमाणेच कमी होत गेला. तेथील राजांना हिंदू करण्यात पुरोहित वर्ग यशस्वी झाला. पण राजाचे मंत्री बौद्धच राहिले. इ.स. १००१ ते १०५० मध्ये पुन्हा महायानी पंथाचा सुर्यवर्मन हा कंबोडियाचा पहिला बौद्ध राजा झाला. १३ व्या शतकात थेरवादी बौद्धधम्म हा राजा ति-चय (इंद्रवदन) याच्यामुळे चांगला रुजला. त्याकाळात बांधले गेलेले 'अंगकोर वट' हे आता कंबोडियातील महत्त्वाचे प्रेक्षणीय स्थळ झाले आहे. ऐतिहासिक वारसा लाभलेले हे एक भव्य धार्मिक बौद्धस्थळ असून त्याची माहिती खालील प्रमाणे आहे. ➻ १) अंगकोर वट हे शिल्प कलाकृती असलेले प्रचंड मोठे विहार इ.स. ८०२ ते १३०० मध्ये बांधलेले असून येथे स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना पहावयास मिळतो. वालुकामय पाषाणातील घडविलेल्या सुंदर कलाकृती येथे दृष्टीस पडतात. ➻ २) अंगकोर वटचे बांधकाम प्रत्येक राजवटीत होत गेले. त्याबाबतचा इतिहास अस्पष्ट आहे. असे म्हणतात की त्यावेळी एक हजार हत्ती आणि लाखो मजूर तेथे काम करीत होते. पाच मिलियन टन वालुकामय पाषाणाचा यासाठी वापर करण्यात आला. या संपूर्ण स्थळाचे क्षेत्रफळ २०८ हेक्टर आहे. ➻ ३) वर्षाला जवळजवळ वीस लाख पर्यटक या आकर्षक आणि अदभूत स्थळाला भेट देतात. ➻ ४) कंबोडिया देशाला अंगकोर वटचा अतिशय अभिमान असून त्यांच्या राष्ट्रीय ध्वजावर त्या स्थळाची प्रतिमा आहे. जगामध्ये कंबोडिया आणि अफगाणिस्तान असे दोनच देश आहेत, ज्यांनी त्यांच्या देशातील पुरातन स्थळांच्या प्रतिमा ध्वजावर घेतल्या आहेत. ➻ ५) 'अंगकोर वट' याचा अर्थ म्हणजे 'विहारांचे शहर' असा आहे. कंबोडियाच्या ख्मेर भाषेत अंगकोर म्हणजे शहर आणि वट म्हणजे बुद्धमंदिर किंवा विहाराची जागा असा आहे. येथे बुद्धमूर्ती ठिकठिकाणी असल्याचे दिसले. भिक्खुंचा वावर तेथे आहे. ➻ ६) सन २००१ मध्ये लारा क्रॉफ्टचा सिनेमा 'टॉम्ब रेडर'चे (Tomb Raider) चित्रीकरण येथील ता-फ्रॉम ( Ta-Prohm ) या विहार स्थळावर झाले. पॅरामाऊंट पिक्चरने त्यासाठी प्रतिदिन $10,000 भरले. येथे चित्रण केल्यानंतर अँजेलिना जोली ही हिरोईन कंबोडियाच्या प्रेमातच पडली. व तीने मेडॉक्स नावाचा बौद्ध कंबोडियन मुलगा दत्तक घेतला. ➻ ७) अंगकोर वट येथे बुद्धांची शिल्पे आढळून येतात. मात्र एकेठिकाणी भिंतीवर रामायणातील प्रसंगसुद्धा कोरलेले आढळतात. इ.स.१३व्या शतकापर्यंत प्रथम बौद्ध त्यानंतर हिंदू आणि मग पुन्हा बौद्ध राजवट अशी स्थित्यंतरे तेथे झाली. व आता मात्र कंबोडियातील थेरवादी बौद्धस्थळ म्हणून ते जगजाहीर आहे. ➻ ८) इ.स.१४३२ नंतर अंगकोर वट हे भव्य विहार संकुल काही अज्ञात कारणाने निर्मनुष्य झाले. आजूबाजूस वाढलेल्या घनदाट जंगलामुळे दृष्टीआड झाले. अनेक वर्षे विस्मरणात राहिले. अजिंठ्याचा शोध जसा २८ एप्रिल १८१९ रोजी मद्रास पलटणीतील एका शिपायाने लावला तसाच अंगकोर वटचा शोध सन १८६० मध्ये फ्रेंच संशोधक हेनरी मौहोट यांनी लावला. लाओस येथे तापाने मरण पावल्यावर त्यांच्या डायरीतील लेखनातून त्यांनी केलेल्या संशोधनाचा सुगावा लागला. आणि हे भव्य शिल्प विहार संकुल जगाला माहीत झाले. ➻ ९) येथील असंख्य बुद्धमूर्ती शिल्पांची लुटालूट फ्रेंचांनी व ब्रिटिशांनी केली. त्यावेळी युरोपमध्ये अनेक खाजगी संग्रहालये उदयास आली. त्यांनी जुन्या शिल्पांची तस्करी करून रग्गड पैसा मिळविला. १९९२ साली युनेस्कोने जागतिक वारसा यादीत या स्थळाचा समावेश केला. त्यामुळे हे स्थळ सुरक्षित झाले असून कंबोडिया आता तेथे सुधारणा करीत आहे. ➻१०) अंगकोर वट बघताना तेथील काही शिल्प विहारांची दुरुस्ती भारतीय पुरातत्त्व विभाग करीत असल्याचे निदर्शनास आले. तेथे त्यांच्या नावाचा बोर्ड दृष्टीस पडला. म्यानमारमध्ये सुद्धा काही पॅगोड्यांची दुरुस्ती भारतीय पुरातत्व खाते करीत आहे. अंगकोर वट मधील भग्नावस्थेतील अनेक शिल्पे पाहून वाईट वाटले. व पाचशे वर्षापूर्वी हा ठेवा किती दिमाखदार दिसत असेल याची कल्पना त्यांच्या शिल्प आणि स्थापत्य शैलीतून दिसून आली. लेख: संजय सावंत
@kishorl9002
@kishorl9002 Жыл бұрын
Wah wah, Hindu mandir aahe te, WhatsApp forward msgs ithe Nako pathvus, ithihasa chi modtod kelela kevilvana prayatna 😂😂
@GJadhav1709
@GJadhav1709 11 ай бұрын
Thank you sir❤
@sanketlende9099
@sanketlende9099 Жыл бұрын
Kya bat hai dada ,,khup Sundar aikyla vttyy tu bolela each and each words....khup Chann..💯❤️💫🥳🙌
@Aashirwad_
@Aashirwad_ Жыл бұрын
मराठी मध्ये अंकोरवट मंदिराचा तुमच्याइतका उत्कृष्ट माहितीपट दुसरा कुणीही केला नसेल...👌
@SNTravelography
@SNTravelography Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/hnLUcoGkd7qSfbc
@Vvcbbvcxfhhcxz
@Vvcbbvcxfhhcxz 11 ай бұрын
खुप छान दादा तुमच्या मूळे आम्हला दर्शन झाले
@chavanvikram1
@chavanvikram1 Жыл бұрын
Amazing! Such a wonderful narration.
@deepashreegharat4636
@deepashreegharat4636 Жыл бұрын
This was completely unknown 😢Thank you for making this video 🙏🤩
@SNTravelography
@SNTravelography Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/hnLUcoGkd7qSfbc
@latamali1899
@latamali1899 4 ай бұрын
Adbhut Apratim Mandir 🛕🛕👌🙏
@kiranyelwande1136
@kiranyelwande1136 Жыл бұрын
Har har mahadev
@keychainwale5989
@keychainwale5989 Жыл бұрын
hare Krishna ❤️❤️
@dr.padmakaratmarambijgarni4233
@dr.padmakaratmarambijgarni4233 Жыл бұрын
खूपच छान .!👌👌👌
@avijambhulkar7746
@avijambhulkar7746 Жыл бұрын
Thanks lot take care
@guruprasadkulkarni635
@guruprasadkulkarni635 Жыл бұрын
I request all to watch channel of Praveen mohan for deeper knowledge on angor wat, he is the only man who know almost every detail of angkor wat
@sushantpatankar4954
@sushantpatankar4954 Жыл бұрын
Thank you..!
@ajaykini3677
@ajaykini3677 Жыл бұрын
मला हा व्हिडिओ खूप आवडला
@RajendraMehendale
@RajendraMehendale Жыл бұрын
Wa Swapnil!!अजून एक अद्भूत एपिसोड❤
@SNTravelography
@SNTravelography Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/hnLUcoGkd7qSfbc
@vikramdeshmukh4229
@vikramdeshmukh4229 Жыл бұрын
You’re amazing Swapnil 🤟keep it up 👏
@SNTravelography
@SNTravelography Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/hnLUcoGkd7qSfbc
@akshayleads
@akshayleads Жыл бұрын
धन्यवाद
@deepakmote6497
@deepakmote6497 Жыл бұрын
khup sundar🥰🥰
@shamlimbore9406
@shamlimbore9406 Жыл бұрын
So..Wonderful....
@BeautyOfLife007
@BeautyOfLife007 5 ай бұрын
Khup chhan sir
@surajgajghate490
@surajgajghate490 Жыл бұрын
तुम्हाला समाधान आणि आम्हाला अभिमान वाटतो दादा 🙏❤
@sangeetabansal8175
@sangeetabansal8175 Жыл бұрын
Thanks a lot for very good information
@Vinaysapte
@Vinaysapte Жыл бұрын
Khup chhan desh aahe Cambodia Me tithe 2 varsha Kam kela aahe Phnom Penh city madhe Tyancha Khmer launguage madhe apla Sanskrit shabda cha upyog kela jato.. Rabbit Island & sihanoukville la nakki bhet de Ani capital Phnom Penh city royal palace la sudhha....!!!
@Kaskayamubaikar
@Kaskayamubaikar Жыл бұрын
हे जगातील सर्वांत मोठे बुद्ध विहार आहे , सदर वक्ती खोटी माहिती पसरवत आहे
@kiranpatil7969
@kiranpatil7969 Жыл бұрын
म्हणून तिथे बुद्धाची पूजा केली जात नाही हे पण खर आहे कीव येते रे बुद्धीची तुमचा कौन है कहा से आते है 🤣🤣
@Kaskayamubaikar
@Kaskayamubaikar Жыл бұрын
@@kiranpatil7969 मानशीक गुलामा तुझ्या सारख्या मूर्ख माणसा बरोबर बोलून माझा वेळ वाया घालवायचा नाहीं, धड तुझे आहे आणि तुझा मेंदू ब्राम्हणी आहे
@kiranpatil7969
@kiranpatil7969 Жыл бұрын
@@Kaskayamubaikar हाहाहा असुदे कडू वाटत असेलतरी सत्य आहे न सत्य कडूच असते.. Hinduism 5500 yr plus judaism 3000 yr jainism 2500 yr Buddhism 2400 n check kr Google kr kahihi kr...
@kiranpatil7969
@kiranpatil7969 Жыл бұрын
2012 पासून जगातील सर्वात शेवट धर्म म्हणून सर्वात कमी मंदिर ना शास्त्र ना काही पुरावा.. असो...
@mayurjaware1053
@mayurjaware1053 Жыл бұрын
Correct bro he look nust chutiya banvatat lokanna Aata lok chutiya nhi rahile buddha temple ahe te
@drshrutikondurkar5848
@drshrutikondurkar5848 Жыл бұрын
Amazing video 👏
@parshu.9309
@parshu.9309 Жыл бұрын
Dhanyawad
@drshrutikondurkar5848
@drshrutikondurkar5848 Жыл бұрын
Great 👍👌👍
@vikasdeshmukh6349
@vikasdeshmukh6349 Жыл бұрын
खूप छान
@shraddhatembhekar929
@shraddhatembhekar929 Жыл бұрын
Waiting for this video👌👌
@sandeeppatil1309
@sandeeppatil1309 Жыл бұрын
छान माहिती दादा 🙏🙏
@atulbhalerao1
@atulbhalerao1 Жыл бұрын
भव्य दिव्य आणि सुंदर
@sumitranavalkele1914
@sumitranavalkele1914 Жыл бұрын
Butiful 👌👌👌🙏🙏
@chiranjivkharat8883
@chiranjivkharat8883 Жыл бұрын
This is a only lord buddha temple ❤
@guneshchaudhari9878
@guneshchaudhari9878 11 ай бұрын
Jay shri hari ❤
@krishnaniwalkar590
@krishnaniwalkar590 Жыл бұрын
उत्तम 👌👌
@mangeshbhise98
@mangeshbhise98 Жыл бұрын
RaanVaata in Combodia ♥️♥️♥️♥️
@band0pant
@band0pant Жыл бұрын
सुंदर😍🚩
@sharadgaikwad944
@sharadgaikwad944 Жыл бұрын
Great job sir👍
@sachina7436
@sachina7436 Жыл бұрын
Very well narrated esp in marathi
@SNTravelography
@SNTravelography Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/hnLUcoGkd7qSfbc
@sangeetabansal8175
@sangeetabansal8175 Жыл бұрын
तुमच्या मुळे आम्ही baghu shaklo.
@indrajeetpatil977
@indrajeetpatil977 Жыл бұрын
Mastch👌👌
@balasahebmoze4872
@balasahebmoze4872 Жыл бұрын
So wonderful
@SNTravelography
@SNTravelography Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/hnLUcoGkd7qSfbc
@ranikarale1772
@ranikarale1772 11 ай бұрын
👌
@rachanavaze4668
@rachanavaze4668 Жыл бұрын
Amazing
@aarokiaraj4652
@aarokiaraj4652 9 ай бұрын
தமிழர்கள் கட்டிய மிகப் பெரிய இந்து கோயில் அங்கோர் வாட்
@wamanpatilaru4945
@wamanpatilaru4945 Жыл бұрын
Khup chan bhau
@sachinkhandagle4487
@sachinkhandagle4487 Жыл бұрын
उत्तम
@satishchaudhari3894
@satishchaudhari3894 Жыл бұрын
Wow 👌👌👌
@Gaurav_Vlogs_official
@Gaurav_Vlogs_official Жыл бұрын
Khup sundar....👏👏👏
@gaurav37
@gaurav37 Жыл бұрын
Amazing Dada.
@kailaslokhande9885
@kailaslokhande9885 Жыл бұрын
Boudh vihar Aahe
@RuplAdhira
@RuplAdhira 9 ай бұрын
His budhhha tampleeeee namo budhhay🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@shubhamghojage2825
@shubhamghojage2825 Жыл бұрын
Amazing ❤
@prathameshmore3947
@prathameshmore3947 Жыл бұрын
khup mast
@navnathbacche4358
@navnathbacche4358 Жыл бұрын
dada superb
@cacavb
@cacavb Жыл бұрын
Do you have any archeological report which states its hindu temple...
@prashantstarapure6969
@prashantstarapure6969 11 ай бұрын
युनेसको ने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केल्या बद्दल आणि 8 आश्यर्य निवडल्या बद्दल अभिनंदन..
@zerouniverse7501
@zerouniverse7501 5 ай бұрын
Buddhist monasteries dada❤
@chiranjeev5
@chiranjeev5 Жыл бұрын
Shoes ghalun kase gelat aat????
@Rk-vlogs96
@Rk-vlogs96 5 ай бұрын
अरे कुट गायब झाला आहे हा स्वप्निल किती दिवस झाले ... व्हिडिओ टाकत नाय
@yogeshbansode9181
@yogeshbansode9181 11 ай бұрын
आठवे आश्चर्य
@nileshkene6482
@nileshkene6482 Жыл бұрын
👍
@Harryparkar
@Harryparkar Жыл бұрын
Video chya 8.53 min la Dinosor sarkhi aakruti korleli disat aahe.
@9004232448
@9004232448 Жыл бұрын
👍👍❤️❤️
@shivajilingayat9792
@shivajilingayat9792 Жыл бұрын
मंदिराच्या संभोतालच्या पाण्यामुळे तेथील दगड काळे पडले .. पण त्या पाण्यामुळे मंदिरावर मोठे हल्ले टळले
@shantnubhingardeve1117
@shantnubhingardeve1117 Жыл бұрын
निशब्द झालो
@chaitanyakanapsvlog
@chaitanyakanapsvlog Жыл бұрын
mas😍😍😍
I went to Angkor Wat in Cambodia | World's Largest HINDU Temple | Ep-6
25:16
World’s strongest WOMAN vs regular GIRLS
00:56
A4
Рет қаралды 45 МЛН
Players push long pins through a cardboard box attempting to pop the balloon!
00:31
КОГДА К БАТЕ ПРИШЕЛ ДРУГ😂#shorts
00:59
BATEK_OFFICIAL
Рет қаралды 8 МЛН
ТЮРЕМЩИК В БОКСЕ! #shorts
00:58
HARD_MMA
Рет қаралды 2,4 МЛН
Angkor Wat: The Ancient Mystery Of Cambodia’s Lost Capital | The City Of God Kings | Timeline
49:34
Timeline - World History Documentaries
Рет қаралды 19 МЛН
TEMPLES OF ANGKOR, CAMBODIA - 4K CINEMATIC VIDEO
16:57
sreedhar yedlapati
Рет қаралды 443
ANGKOR WAT, CAMBODIA (2023) | Full Travel Guide To Angkor Archeological Park
12:12
Inside the World’s Largest Temple: Angkor Wat, Cambodia! 🇰🇭
23:13
Passenger Paramvir
Рет қаралды 435 М.
World’s strongest WOMAN vs regular GIRLS
00:56
A4
Рет қаралды 45 МЛН