Jagannath Puri Mandir Mystery : जगन्नाथ पुरी मंदिराबद्दलच्या १० रहस्यमयी गोष्टी | Vishaych Bhari

  Рет қаралды 76,734

Vishaych Bhari

Vishaych Bhari

Күн бұрын

Jagannath Puri Mandir : जगन्नाथ पुरी मंदिराबद्दलच्या १० रहस्यमय गोष्टी | Vishaych Bhari
जगन्नाथ के रथ का चक्र, फिरसे घूम के आयेगा,
अपना हर फेरे में बस, वो प्रलय साथ लायेगा,
तरतराती धरती मॉं की, कोख से अब जन्मेगा,
एक युग का अंत होगा, एक नया युग आयेगा , मंडळी नुकत्याच आलेल्या कल्की 2898 ad ह्या पिक्चरच्या शेवटी कमल हसन एका हातात गांडीव धनुष उचलत भारदस्त आवाजात तो डायलॉग म्हणतो आणि बघणाऱ्या प्रत्येकाच्या अंगावर काटा येतो. कारण माहितीये, हे युग संपून नव्या युगाच्या जन्माचं रहस्य भगवान जगन्नाथाशी जोडलेलय. या भगवान जगन्नाथांबद्दल लोकांमध्ये जितक्या रहस्यमयी आख्यायिका फेमस आहेत त्यापेक्षा जास्त रहस्य दडलीयेत ओडिसामध्ये असलेल्या भगवान जगन्नाथांच्या मंदिरात. म्हणजे सोन्याच्या झाडूने जगन्नाथ मंदिराची साफसफाई केली जाणे, दर 12 वर्षांनी मूर्ती बदलताना मंदिरासकट आसपासच्या भागातली लाईट घालवणे, पुजाऱ्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधणे अशा काही रहस्यमयी घटना तिथं घडतात. दरम्यान आजह जगन्नाथ मंदिरात दडलेल्या त्या गूढ रहस्यांबद्दल शास्त्रज्ञाकडे उत्तरे नाहीयेत. जगभरातले सगळे सेलिब्रिटि एकदा ना एकदा भगवान जगन्नाथांचं दर्शन घ्यायला जातात म्हणजे जातातचं. तर मग काय आहे भगवान जगन्नाथांच्या अवताराची आणि त्यांच्या मंदिरात दडलेल्या रहस्यांची गोष्ट, चला जाणून घेऊयात, नमस्कार
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#jagannathpuri
#jagannathtemple
#विषयचभारी
jagannath puri,
puri jagannath mandir,
jagannath mandir,
puri jagannath temple,
jagannath temple puri,
jagannath temple,
jagannath mandir puri,
jagannath puri temple,
puri jagannath,
jagannath rath yatra,
jagannath puri rath yatra,
jagannath puri ka rahasya,
jagannath puri mandir,
jagannath puri temple mystery,
jagannath puri temple facts,
jagannath puri yatra,
jagannath puri story,
jagannath,
puri jagannath rath yatra,
story of jagannath puri temple

Пікірлер: 199
@nanasahebyadav8964
@nanasahebyadav8964 Ай бұрын
मी तीन वर्षापूर्वी गेलो होतो..तुम्ही सांगितलेली माहिती बरोबर आहे...तिथला जो प्रसाद आहे त्याची चव स्वर्गीय आहे. जय जगन्नाथ🚩🚩
@निलेशकोळी
@निलेशकोळी Ай бұрын
सनातन हेच सत्य आहे दादा उगाच जग वेड नाही झाले सर्व काही सोडून हिंदू धर्म व सनातन स्वीकारत आहे राधे राधे
@user-bm6yv2ot9g
@user-bm6yv2ot9g Ай бұрын
हो बरोबर विज्ञान तर नंतर आले आहे विज्ञानाला अशा गोष्टींचे रहस्य कळणार पण नाही. राधे राधे
@thegodfather2271
@thegodfather2271 Ай бұрын
😊🙏 जय जगन्नाथ 🚩🚩🚩
@Sam2Be
@Sam2Be Ай бұрын
😂😂😂
@harishnaik9079
@harishnaik9079 Ай бұрын
👍👌🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@harishnaik9079
@harishnaik9079 Ай бұрын
🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩
@pravingaikwad502
@pravingaikwad502 Ай бұрын
तुम्ही जे काही सांगितले आहे ते अगदी खरं आहे .ह्या सर्व गोष्टींचा अनुभव मी घेतला आहे. गेल्यवर्षी मी जगग्नाथपुरीला जाऊन आलो आहे. आपला सनातन धर्म का श्रेष्ठ ते कळत. आणि आणखी एक आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी सुद्धा थेतील लोकल गाइड सांगतात.
@rohitdhe45
@rohitdhe45 24 күн бұрын
गर्दी कधी कमी असते
@dilsehindustani2703
@dilsehindustani2703 Ай бұрын
जय जगन्नाथ 🙏🚩
@raymer.8055
@raymer.8055 Ай бұрын
जय जगन्नाथ ❤
@krushnahatagle4832
@krushnahatagle4832 Ай бұрын
जय जगन्नाथ....👏
@user-bm6yv2ot9g
@user-bm6yv2ot9g Ай бұрын
जय जगन्नाथ भगवान की जय... छान माहिती मिळाली
@vishalsuryawanshi8960
@vishalsuryawanshi8960 Ай бұрын
प्रथमेश भाऊंना पगारवाढ नक्की झाली पाहिजे
@nikhileshraut7596
@nikhileshraut7596 Ай бұрын
इथे काही फुकटे आपलं ज्ञान देणार 😊
@santoshsonawane4444
@santoshsonawane4444 Ай бұрын
जय जगन्नाथ 🙏
@abhishekkulkarni7324
@abhishekkulkarni7324 6 күн бұрын
माझी आजी जाऊन आली त्या वेळी तिने सांगितले की मूर्ती ना हात आणि पाय नाही तुमची ही माहिती बरोबर आहे
@ShreyashPatil-f1v
@ShreyashPatil-f1v Ай бұрын
मंदिराचा झेंडा विरुद्ध दिशेला फडकतो हेच उत्तर तुमच्या प्रश्नाचं आहे
@ankitachougale3326
@ankitachougale3326 Ай бұрын
Mahiti khup chan dilit dhanyvad.mi tumche sarv episode bghte
@sameermali8191
@sameermali8191 Ай бұрын
Same
@pradippatil8381
@pradippatil8381 Ай бұрын
ऐक नंबर माहिती दिली प्रथमेश😊
@Full_webseries_Katta
@Full_webseries_Katta Ай бұрын
मी या वर्षी रथ यात्रेला गेलो होतो, तिथली जी रथ यात्रा निघते तशी रथ यात्रा जग भरात कुठेच बघायला मिळणार नाही , या वर्षी 20 लाखा पेक्षा जास्त पब्लिक होती,
@heydips4110
@heydips4110 Ай бұрын
Thnxxx bhavu mla marathi mdhi mahiti pahje hoti khup mast vatla aikun nkki janar ek divs
@ATISHGAVAND-f1x
@ATISHGAVAND-f1x Ай бұрын
जय जगन्नाथ राम कृष्ण हरी
@ganeshlokhande5457
@ganeshlokhande5457 Ай бұрын
प्रथमेश फाळके. भाऊचा पगार वाढ झाला पाहिजे. 😂😂
@siddhantmaske9755
@siddhantmaske9755 8 күн бұрын
Shivaji che chele
@ShaileshKharat-up4kk
@ShaileshKharat-up4kk Ай бұрын
Jai Jagannatha...
@thegodfather2271
@thegodfather2271 Ай бұрын
😊🙏 जय जगन्नाथ 🚩🚩
@allrounderboyraj123
@allrounderboyraj123 13 күн бұрын
Jay Jagannath
@gauravsalve1135
@gauravsalve1135 6 күн бұрын
Right bro
@ravindradesai9973
@ravindradesai9973 Ай бұрын
🙏🏵️🌸Jai Shree Jagannath🌸🏵️🙏
@abhipatil7898
@abhipatil7898 3 күн бұрын
ते माग बसलेल लयच कामाचं दिसतय रं
@bhagwatzunjare8267
@bhagwatzunjare8267 Ай бұрын
खुप छान माहिती दिली
@meghrajbairagi8951
@meghrajbairagi8951 26 күн бұрын
Jay shree krishna , Jay Jaggnath . This flag and chakra may be 12th dimension .
@harishnaik9079
@harishnaik9079 Ай бұрын
Jai jagannath 🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@akshaykathavale8588
@akshaykathavale8588 10 күн бұрын
जय जगन्नाथ❤
@ashokbobade9257
@ashokbobade9257 Ай бұрын
Jai jagannath
@shri904998
@shri904998 Ай бұрын
जय जगन्नाथ महाराज की जय
@Geetal_lover
@Geetal_lover Ай бұрын
Jay shree Krishna Jay जगन्नाथ 💝🌍🚩
@krishnakate4836
@krishnakate4836 Ай бұрын
जय श्री जगन्नाथ जी
@Lofi_song_8767
@Lofi_song_8767 Ай бұрын
Jay shree jagannath
@shreyakadam1567
@shreyakadam1567 25 күн бұрын
Jay jagnath puri🚩🚩👏👏
@sangitaunhale4725
@sangitaunhale4725 21 күн бұрын
Jai jagnntha ❤🙏
@newsamvedenterprises3915
@newsamvedenterprises3915 Ай бұрын
ज़य जगन्नाथ मी पण दर जानेवारीत दर्शन घेऊन येतो.ज़य जगन्नाथ
@AAYUSHREEVLOGS
@AAYUSHREEVLOGS Ай бұрын
दादा खर आमच्या देवीदेवतांच्या कथा आमच्या साठी प्रिय आहेत व आमचा त्यावर ठाम विश्वास आहे. राहिली तुमची गोष्ट तुमच मत विचारतय कोण आदी आमच्या देवीदेवतांच्या व्हिडिओ बघता कमेंट्स करता मग आम्ही काही रिप्लाय दिला की वाईट वाटत काय गरज आहे . व एक सांगा या दंतकथेमुळे तूमचे वैयक्तिक काय नूकसान झाले. मुळात अश्या पोस्ट नास्तिक माणसांसाठी नाहीच
@ninjamrtal6510
@ninjamrtal6510 Ай бұрын
छान माहिती दिली 👍🏻 आणि तुमच्या एडिटर वर लक्ष राहुद्या, त्याला काम जमत नाहीये बहुतेक, सारखं डोकं खाजवून राहिला 😂
@omkarjadhav1619
@omkarjadhav1619 3 күн бұрын
ऊवा झाल्या असतील डोक्यात 😅
@v.m.official2110
@v.m.official2110 24 күн бұрын
शेवच्या गोष्टिवरूण मला रोल्स रॉयस च्या चाकांची आठवण आली... चकाच्या मधोमद असलेला R चाक फिरताना कधीच उलटा दिसत नाही किव्हा फिरताना दिसतं नाही..पण R हे थोतांड कथा नसून हाथकला आहे.. बाकी माहिती नाही🤔
@RouletteExpert-cy2ny
@RouletteExpert-cy2ny 8 күн бұрын
Karan to r firatach nahi tyamule logo aahe tasach disto
@kumkarmangesh4524
@kumkarmangesh4524 Ай бұрын
Pathimage Akshay bardade(chochya) baslay kay?
@suyogkulkarni7720
@suyogkulkarni7720 Ай бұрын
जय श्री कृष्ण ❤
@ShivrajRajput-h1w
@ShivrajRajput-h1w Ай бұрын
जय जगन्नाथ
@aniketshivgan22
@aniketshivgan22 22 күн бұрын
Jis andhene prabhuko dekha nahi ❤ o rup batana kya jane ❤❤
@adityam2803
@adityam2803 Ай бұрын
भारता सारखा देश नाही ❤
@ashokbobade9257
@ashokbobade9257 Ай бұрын
Jai jagganat
@user-nv2nb7ez8n
@user-nv2nb7ez8n Ай бұрын
Kon hai log kaha say atey hai
@user-jy6ge4mf8g
@user-jy6ge4mf8g 28 күн бұрын
शुभ कार्यात कंगना चा फोटो दाखवला आणि पूर्ण vid ची वाट लावली 🤣🤣
@vishu-c9x
@vishu-c9x Ай бұрын
Science aaj sanatan la salute krtoy aaj he architect aahet te sudhha he bolat aahet tyaa kalat ashi mandire hoyachi? Mhnje aaj che lok hyana aata vatat ki ase aahe tase aahe pan he tr aadhi pasun aahet tase jagananath ch pan aahe Videshi aaj sanatani bannanych mothe karan
@Sam2Be
@Sam2Be Ай бұрын
Wugach lokkana yedi mahiti devu naka
@rupayelve9853
@rupayelve9853 6 күн бұрын
भाऊ, जगन्नाथ मंदिर हे बुद्धांच आहे, आणि रथ यात्रा सम्राट अशोकाच्या वाढदिवसाच्या दिवशी रथ फिरवायचे. हे चिनी यात्रीने लिहून ठेवलंय. स्वामी विवेकानंद यांनी स्वतः लिहलंय जगन्नाथ मंदिर हे बुद्ध मंदिर आहे.
@vickyghewande1997
@vickyghewande1997 5 күн бұрын
Are yad zavy jara chgale sang mandir konache ahe Buddha
@santoshsingh-oc4ff
@santoshsingh-oc4ff Ай бұрын
Are lavkar pralai yeu de ani navin kaal suru hou de bhawaa,
@commonsense000
@commonsense000 Ай бұрын
स्वामी विवेकानंद यांनी जगन्नाथ मंदिर हे मुळचे बौद्ध विहार आहे असे लिहिले आहे ते खरं आहे काय ?
@Shawn_39
@Shawn_39 Ай бұрын
जर जगात बाकीचे देव नव्हते तर मग बुद्ध हा एकटाच संट्या कुठून आला?
@pravin2399
@pravin2399 Ай бұрын
जगन्नाथ मंदिर हे बुद्ध विहार आहे.
@omkarpatil3210
@omkarpatil3210 Ай бұрын
​@@pravin2399😂😂😂
@TheJustchill420
@TheJustchill420 Ай бұрын
@@Shawn_39 buddh ha dev nahi to ek manushyach hota...ani he budddhanech sangitale hote
@pravin2399
@pravin2399 Ай бұрын
@@Shawn_39 अक्षता म्हात्रे वर शर्मा, पांडे व मिश्रा नावाच्या तीन ब्राह्मण पुजाऱ्यानी बलात्कार करून मर्डर केला तेंव्हा तुझे ३३ करोड संटे कुठं होते.
@dhananjaytilekar5441
@dhananjaytilekar5441 Ай бұрын
जो जगन्नाथ आहे म्हणजेच जगाचा राजा आहे तो दुसर्‍याला स्वतःसाठी मंदिर बांधायला का सांगेल? 😴
@atulkamble-tl3be
@atulkamble-tl3be Ай бұрын
Buddhist temple ahe jaganath mandir💙🇮🇳💙JAI BHIM NAMO BUDDHAY💙🇮🇳💙
@shivmunde5734
@shivmunde5734 Ай бұрын
Are zatya 😂
@atulkamble-tl3be
@atulkamble-tl3be Ай бұрын
@@shivmunde5734 are yed zavya🤣😂😅
@vishu-c9x
@vishu-c9x Ай бұрын
Are dimtya गौतम बुद्ध आणि कृष्ण कोणत्या युगात होते ते बघ आधी बाटग्या
@thegodfather2271
@thegodfather2271 Ай бұрын
​@@atulkamble-tl3be👈😅 आरे बाबा तु 50,60 वर्षा पूर्वी हिंदु पासून कन्व्हर्ट बौध्द झालास. तुझा आणि बौध्द धर्माचा काय सबंध 😂. उद्या तु कन्व्हर्ट ईसाई झालास तर सर्व चर्च माझा पूर्वजांनी बाधले सांगणार का 🤣 हिंदु धर्म विरोधी जिहादी लोकांची पुस्तके वाचल्यामुळे तुमच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. आणि हो कित्येक हजारों वर्षा पूर्वीचा गुहा, मंदिर ठिकाणी देव शिव शंकर, गणपती व गौतम बुद्ध यांचा मुर्त्या एकत्र आहेत 💪
@gauravmore9273
@gauravmore9273 Ай бұрын
🍌 ghya​@@atulkamble-tl3be
@digitalschool3707
@digitalschool3707 11 күн бұрын
खरं आहे हे. सर्व ऐकीव माहिती वर लोक विश्वास ठेवतात व त्याच श्रद्धा? पुढे पिढ्या दर पिढ्या चालू राहतात. मला हे सांगा यांना दृष्टांत झाल्यावर मंदिरच कसं बांधायला सांगतात. रुग्णालय,शाळा का नाही बांधायला सांगत. आणि नेमकं ब्राह्मणांनाच कसा असा अनुभव येतो. इतर अठरापगड जातींचा काय विषय येत नाही?. आजच्या विज्ञान युगामध्ये सर्वांनी विज्ञाननिष्ठ होऊन विचार करायला पाहिजे. तेच खरे मानवतेचे लक्षण आहे. विवेकी बना, आस्था श्रद्धा ठेवा पण अंधश्रद्धा बाळगू नका
@abhishekkulkarni7324
@abhishekkulkarni7324 6 күн бұрын
नीट ऐक
@abhishekkulkarni7324
@abhishekkulkarni7324 6 күн бұрын
ज्याला दृष्टांत झाला तो राजा होता आणि राजाने आज्ञा केली की मूर्ती आणा ज्याने ती आणली तो ब्राह्मण होता त्याला दृष्टांत झाला नव्हता त्याने राज आज्ञेचे पालन केले इथून पुढे ब्राह्मण जाती बद्दल अधिक माहिती घेऊन बोलत जावा ही विनंती
@nileshsurwase8336
@nileshsurwase8336 Ай бұрын
2024 बिगबॉस मधील सर्वांची ओळख असलेला व्हिडिओ बनव ते कोणत्या क्षेत्रात काम करत आहेत
@pawartushar85
@pawartushar85 Ай бұрын
😂😂😂lite घालायची आणि पुजाऱ्याच्या डोळ्यावर पट्टी बांधायची भगवंताला गरज नाही...हे लोक श्री कृष्णाचा अपमान करत आहेत इतक्या फालतू गोष्ट करून... Lite आपोआप जायला पाहिजे, डोळ्यांनी दिसेनासे व्हायला पाहिजे... That's the power of god
@timely868
@timely868 Ай бұрын
Daru wale bhamte bhimte
@pravin2399
@pravin2399 Ай бұрын
जगन्नाथ मंदिर हे बुद्ध विहार आहे.
@amasidhpujari3914
@amasidhpujari3914 Ай бұрын
मक्का मदिना पण बुध्द विहार आहेत😂😂
@prachigawari6868
@prachigawari6868 Ай бұрын
​@@amasidhpujari3914😂😂😂😂😂😂
@nayankhairnar5956
@nayankhairnar5956 Ай бұрын
Hasaych hot ka?? Hahaha🤡
@nileshdevkate8428
@nileshdevkate8428 Ай бұрын
बुद्ध आणि बुद्धी या दोन गोष्टींचा तुमच्या आयुष्यात कधी सम्बन्ध कधी आलाय का 😂😂
@user-qv7cb6yg8r
@user-qv7cb6yg8r Ай бұрын
​@@amasidhpujari3914आहेच मक्यात गेल्यावर भन्ते सारखं टक्कल करावे लागते आणि भन्ते सारखे पांढरे कपडे घालावे लागतात
@timely868
@timely868 Ай бұрын
What's up blue university wale kabutar desi daru pine ke karan sab jagah budha dikhta murkhon ko
@mh1416
@mh1416 Ай бұрын
देव काय उजेडाला घाबरतो कि काय लाईट घालवतात म्हणे 🤦🏻‍♀️... आणि पुजाऱ्यांच्या डोळ्यावर पट्टी कोण बांधत?... नेमक पुजाऱ्यांना देवाची भीती वाटते कि देवाला पुजाऱ्यांची भीती वाटते?... हया देशातील लोकं इतकी आस्था आणि अंधश्रध्येच्या बळी पडली आहेत कि ह्यांच्या मेंदूत प्रश्नच उपस्थित होत नाहीत दैवी भीतीपोटी... त्या मंदिरातील फक्त एकच गोष्ट सत्य आहे आणि ते म्हणजे त्याच बांधकाम 💯👌🏻...मंदिरातील गाभाऱ्यातील CCTV चेक करा आपोआप सगळं रहस्य उजेडात येतील 💯
@thethirdangle3388
@thethirdangle3388 Ай бұрын
Sir aaplya ati shahan pana sathi dhanyawad 🎉 ky talented aahat tumhi... Tumchya evdh koni huhar ch nahi ya jagat 🎉🎉🎉🎉
@thethirdangle3388
@thethirdangle3388 Ай бұрын
Evdhya nastik mansane ase video pahuch naye an aaple dnyan pazalu naye. Amhala awdtat he video tar aamhi pahato. Tumhi dhruv rathi paha.
@mh1416
@mh1416 Ай бұрын
​@@thethirdangle3388 हो सर welcome.. मग तुम्ही सांगा मग रहस्य मला.... हो सर मी अति शहाणाचं आहे म्हणून माझ्या डोक्याने प्रश्न उपस्थित केला.. तुम्ही खूप अडाणी आहात वाटत म्हणून तुम्हाला प्रश्न पडला नसावा 🙏🏻..
@dilsehindustani2703
@dilsehindustani2703 Ай бұрын
आले लांडे ज्ञान पाजायला🥴 आमचा देव आहे आम्ही बघून घेऊ तू नको येवढा लोड घेऊ कळलं का
@satyajitraut1579
@satyajitraut1579 Ай бұрын
Tumchi capacity bhagwantala samjum ghenyachi
@sandeepjadhav3983
@sandeepjadhav3983 Ай бұрын
अंधश्रद्धा
@user-iy3we5nw2d
@user-iy3we5nw2d Ай бұрын
🤣🤣🤣🤦‍♂️
@gangthadi
@gangthadi Ай бұрын
हा व्हिडीओ ऐकीव माहितीवर आधारित आहे. आणि ती सर्व मिथके चुकीचे आहेत
@nileshdevkate8428
@nileshdevkate8428 Ай бұрын
मग तू सांग खरी माहिती 😂😂
@gangthadi
@gangthadi Ай бұрын
@@nileshdevkate8428 ज्याची खाज त्यानी मिटवावी
@gangthadi
@gangthadi Ай бұрын
@@nileshdevkate8428 ज्याची खाज त्यानी मिटवावी
@TheJustchill420
@TheJustchill420 Ай бұрын
औषध आणि खरे बोल हे कडूच लागणार .... दुर्भाग्य आहे की आपला समाज सुशिक्षित झाला तर्कशील नाही ..... अजून सुद्धा शिकलेले मानसिक गुलाम खूप आहेत जे खुल्या ३ री पास पुजार्याला खरे मानतील पण तर्क बुद्धी वापरणार नाही... असले व्हिडिओस २ धंदे वाचवतात एक धर्म चा धंदा आणि दुसरे असले फालतू विडिओ बनवणाऱ्यांचा धंदा
@श्रेया_बुगडे
@श्रेया_बुगडे Ай бұрын
मुळात हे जगन्नाथ मंदीर नसुन साक्षात ते तथागत गौतम बुद्धांचे विहार आहे ❤
@trk7997
@trk7997 Ай бұрын
Ethepan आला का.... तुम्ही धन्य आहात प्रत्येक मंदिर तुम्हाला बुद्ध विहरच का वाटत म्हणजे एवढ्या वर्ष्यापासून सगळे मूर्ख आहेत का मंदिर म्हणून पूजा करणारे तुम्ही आलात मोठे शाहणे... गौतम बुद्ध पण आधी सनातनी आहेत..
@ashokbobade9257
@ashokbobade9257 Ай бұрын
Jay Jagannath
@ashokbobade9257
@ashokbobade9257 Ай бұрын
Jai jagannath
@punedchormale
@punedchormale 8 күн бұрын
जय जगन्नाथ❤
@ashokbobade9257
@ashokbobade9257 Ай бұрын
Jay Jagannath
@ashokbobade9257
@ashokbobade9257 Ай бұрын
Jay Jagannath
@ashokbobade9257
@ashokbobade9257 Ай бұрын
Jay Jagannath
@ashokbobade9257
@ashokbobade9257 Ай бұрын
Jay Jagannath
@maheshlavate3601
@maheshlavate3601 Ай бұрын
Jay Jagannath
Incredible Dog Rescues Kittens from Bus - Inspiring Story #shorts
00:18
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 35 МЛН
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 2,5 МЛН
Strange Story Behind Jagannath Rath Yatra - Hidden Secrets!
12:06
Incredible Dog Rescues Kittens from Bus - Inspiring Story #shorts
00:18
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 35 МЛН