हा प्रयोग प्रत्येकाने केला पाहिजे आणि हा प्रयोग फक्त शेतकर्यांपुरता नसुन तो प्रत्येक व्यक्तीचा आहे🙏
@amratpatil14 күн бұрын
बेस्ट काम केलं सरांनी
@narayansukashe4722Ай бұрын
सर माझी खुप इच्छा आहे आमच्या गंगापुर तालुक्यात हा प्रकल्प राबवावा
@santoshbansode9430Ай бұрын
सर हा प्रयोग काळ्या जमिनीमध्ये यशस्वी होतो का.. सांगोला सोलापूर.
@rchawan980925 күн бұрын
Great 👍 person
@shivangpatel1229Ай бұрын
@IndianFarmer @omprakashausar please do video on jaltara pits it will increase india ground water and save farmers crop in heavy rian. Your small efforts will change indian farmers future
@SahadevThokaneАй бұрын
सुंदर आदर्श घेण्या सारखा आहे
@rameshkhandebharad5747Ай бұрын
Very nice 👍👍👍👍👍
@vijaykulkarni7240Ай бұрын
साहेब तुमचा पत्ता पण सांगा म्हणजे जो शेतकरीवर्ग प्रत्यक्ष पाहू शकेल
@visalabhay9 күн бұрын
अभिनंदन सर❤
@rausahebgore10063 күн бұрын
हा प्रकलप जलयुक्त शिवार आमदार खासदारांनी राबविण्यात यावा तेव्हा हे काम पूर्णत्वाकडे जाईल 🙏
@ashokhogale6499Ай бұрын
खुप छान माहिती शेतकर्यांच्या jivnat बदल करणारा पाणीदार jaltara Atmahatya नक्कीच थांबतील ashok
@tanajikhade524416 күн бұрын
शेतमालाला बाजार भाव द्यावा लागल..मागील दहा वर्षापूर्वी असलेले बाजार भाव आजच्या पेक्षा जास्त होते, पण आज अवस्था खराब आहे.
साहेब या वर्षी लोहा तालुक्या ( जि नांदेड )मध्ये जलतारा प्रकल्प राबवा
@Aryanshahane81216Ай бұрын
Jai Gurudev shree shree Ravishankar maharaj ki jay
@akulkarni87632Ай бұрын
❤❤❤❤ पिंपळी धामणगाव ता (परतुर) येथे सर येथील का ? किती खर्च लागेल. ❤❤❤❤
@narayankalwane9843Ай бұрын
भाऊ मला पण करायच आहे
@adarshmadhale1034Ай бұрын
Great जॉब
@sardarshinde808220 күн бұрын
खड्डा किती फूट घ्यायचा
@mukundmate79355 күн бұрын
सर तुम्ही कोकणात दापोलीला यायला काय पैसे वगैरे चार्ज कराल का 15 एकर जमीन आहे
@rausahebgore10063 күн бұрын
दादा दापोलीला मझा मेहुणा आहे शिक्षक .मानस खूप चांगले आहेत तिकडे
@pranavmali9733Ай бұрын
सर जलताराचा एकरी १ खड्डा केला आणि त्याला दगडाने न बुजता तसाच उघडा ठेवला तर चालेल का? दगड टाकल्याने खड्ड्यात पाणी कमी बसनार 🤔
@pranjalpatil4926Ай бұрын
Dagdane Filter hote
@Jevshdidhbd13 күн бұрын
@@pranjalpatil4926 पण हा फिल्टर किती वर्षे चालू शकतो?
@sachinballal7 күн бұрын
खडा तसाच सोडल्यास भाऊ खड्यात रात्री कोणी ही पडून अपघात होईल ना, अश्यातला भाग नही, तर त्याचे शास्त्रीय कारण म्हणझे खड्यात दगड न भरल्याने पाण्या सोबत माती वाहून तो खड्डा पुन्हा मातीने भरून प्याक होईल व त्यात पाणी मुरणार नाही.
@SHAD_FF-q8nАй бұрын
सर हा पर कल्प आमचया गावात राबवायच वाशिम ज़िला गांव मा लेगावनजीक भट उमरा
@manojlodam3777Ай бұрын
साहेब आमच्या शिवारात दोन फूट खाली कडा दगड आहे त पाणी कसे मुरणार.
@misalpatil973412 күн бұрын
आमचे शेत ही थोडे मुरमाड व माळ रान आहे. एवढे गड्डे करणे शक्य होईल का? जलतारा प्रयोग यशस्वी होईल का?
@DesaiPrathamesh7 күн бұрын
🙏🏻
@ganeshkshirsagar1489Ай бұрын
Chan
@DesaiPrathamesh7 күн бұрын
👍🏻
@rashidshaikh9951Ай бұрын
सिताफळाचे काय भाव आहे या वर व्हिडिओ बनवा,कीति इंकम सिताफळा तुन शेतकर्या ला मीळते ही महीती सांगा,,वींनती आहे भाऊ
@ApliShetiApliPrayogshalaАй бұрын
टाकतो भाऊ
@ravichoudhari318212 күн бұрын
भा भाऊ आपला जलता तारा प्रकल्प
@ravichoudhari318212 күн бұрын
खूप आवडला
@dhananjayambhure5550Ай бұрын
जलदूत डॉ पुरुषोत्तम वायाळ सर
@ganeshwagh8286Ай бұрын
मग दीपक भाऊ आपण करणार का हा प्रयोग करणार असणं तर तुमच्या शेतातला व्हिडिओ टाका चॅनल वर
@ApliShetiApliPrayogshalaАй бұрын
मागे जाऊन बघा व्हिडिओ टाकलेला आहे भाऊ 15*70 चा व खोली 15 फुट मोठा खड्डा केला आहे व्हिडिओ बघा टाकलेला आहे
@tanajikhade524416 күн бұрын
भाऊ यापेक्षा महत्वाचा विषय बाजारभाव आहे, त्यानंतर हे ….शेतमालाला बाजार भाव द्यावा लागल..मागील दहा वर्षापूर्वी असलेले बाजार भाव आजच्या पेक्षा जास्त होते, पण आज अवस्था खराब आहे.
@ameybhaiyakaradkar79479 күн бұрын
Kuthe kay bolatay 😂
@जयश्रीकृष्ण09057 күн бұрын
योग्य तेच बोलताय@@ameybhaiyakaradkar7947
@SP-kk7hv16 күн бұрын
Te mhatar changal chall hot. Tyala vinakaran thambvun thevl. 😂😂
@pravinwagh2058Ай бұрын
हे महोदय जरांगे कडे उमेदवारी मागायला गेले होते
@ApliShetiApliPrayogshalaАй бұрын
चांगले आहे असे शेतकरी हिताची मंडळी जर निवडणुकीत निवडून आली तर शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील.