आजपासून 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार ; गॅस सिलेंडर वर नवीन नियम लागू 3 free gas Cylinder scheme update

  Рет қаралды 34,665

Only Marathi

Only Marathi

Күн бұрын

Пікірлер: 20
@SainathGaikwad-lz2pt
@SainathGaikwad-lz2pt 2 күн бұрын
चार महिने पासून सबसिडी येत नाही ekyc पण झाली आहे आधार लिंक पण आहे आता करायचं काय
@neelavatihadimani6407
@neelavatihadimani6407 3 күн бұрын
तुम्ही बोलत आहे ते खरे आहे का कारण मला तर सबसिडी मिळतं च नाही
@8d21dipeshrai4
@8d21dipeshrai4 10 сағат бұрын
Abi tak chaalu nahi huva subsidy maharashtra may
@SurekhaMhajan
@SurekhaMhajan 3 күн бұрын
Sir 830 la hp gas milthoy
@neelamdudvadkar5891
@neelamdudvadkar5891 2 күн бұрын
bhau e kyc la mi 1 mahinyapasun feri marte pan Gas ajencichi mashin band ahe ase office vale sangat mag kashi honar E kyc Jogeshwari w Bharat Gas
@JayshreeVikaskakadKakad
@JayshreeVikaskakadKakad 3 күн бұрын
आम्ही गॅसची केवायसी सुद्धा केलेली आहे
@Deepalimali-m9c
@Deepalimali-m9c 3 күн бұрын
Kyc keli aahe
@AlkaDilwar
@AlkaDilwar 3 күн бұрын
तुम्ही कळवा गॅस एजन्सी केवायसी करून घ्या
@kavitarmpurkar6926
@kavitarmpurkar6926 2 күн бұрын
धन्यवाद भाऊ
@AlkaDilwar
@AlkaDilwar 3 күн бұрын
गॅस एजंट ईकेवाशी करून घेत नाही
@nandakumardeshmukh7672
@nandakumardeshmukh7672 3 күн бұрын
सर मी गॅस एजेंसी कडे गेलो होतो पण त्यांनी आधार कार्डची झेराॅक्स नको म्हटले आहे.त्यांनी फक्त आंठा घेतला आहे व गॅस सिलेंडरचा कार्ड नंबर घेतला आहे मला सांगीतले आम्हाला आजून जिआर आला नाही म्हणून आम्ही बाकी कागद नको म्हणाले आहेत.
@AlkaDilwar
@AlkaDilwar 3 күн бұрын
पूर्वी मिळाची आता बंद केली
@vitthalpawar9216
@vitthalpawar9216 3 күн бұрын
सर माझी पत्नी लाडकी बहीण योजनेस पात्र आहे परंतु गॅस घेतला तेव्हा माझ्या नावावर घेतला होता सबसीडी जमा होत होती आता काय करावे लागेन
@JayshreeVikaskakadKakad
@JayshreeVikaskakadKakad 3 күн бұрын
सर गॅस महिलांच्या नावावर असला पाहिजे का सर मोफत तीन सिलेंडर भेटण्यासाठी महिलेला काय करावे लागेल कुठे फॉर्म भरावा लागेल मी लाडकी बहीण मध्ये पात्र झालेली आहे सर प्लीज रिप्लाय द्या गॅस कनेक्शन माझ्या सासर्‍याच्या नावावरती आहे चालेल का
@vijaygaikwad4323
@vijaygaikwad4323 3 күн бұрын
Nahi chalnar
@kailashwaghade8155
@kailashwaghade8155 Күн бұрын
काय आहे असले फालतू चे व्हिडिओ बनवता लोकांच्या शिव्या ऐकाव साठी... भेटना कर ना काहीच नाही राहत विनाकारण हेलपाटे मारत राहावे लागते
@shaliniujagare
@shaliniujagare 3 күн бұрын
Asfg
@SwapnilYadav-of1yj
@SwapnilYadav-of1yj 3 күн бұрын
आम्ही कागदपत्र पुरवले आहेत परंतु सर्वर डाऊन असल्यामुळे आमची ही केवायसी होत नाही त्यासाठी सहकार्य करावे❤😂🎉😢😮
An Unknown Ending💪
00:49
ISSEI / いっせい
Рет қаралды 52 МЛН
Пришёл к другу на ночёвку 😂
01:00
Cadrol&Fatich
Рет қаралды 10 МЛН
Do you choose Inside Out 2 or The Amazing World of Gumball? 🤔
00:19
An Unknown Ending💪
00:49
ISSEI / いっせい
Рет қаралды 52 МЛН