सर्व संपत्ती जप्त करुन गोर गरीब लोकांना दान करावे आणि ज्यांच्या कडुन खंडणी वसूल करुन आणली आहे त्यांना पण त्यांची रक्कम परत करावी
@CrazyMind-qs6uf15 күн бұрын
तस कोणाला वाटायला जमत नसतात
@mahendrakatkar980615 күн бұрын
अकाउंट सील केल तरी पण एवढे पैसे आणले कोठून अकाउंट 100पेक्श जास्त असणार नक्की
@ankitakather637915 күн бұрын
Ed लागलीच पाहिजे
@SharadMapari-q5r15 күн бұрын
कोण भरला कर भरनाराला तात्काळ कारवाई करा कर भरनारा कोण आले त्याला तात्काळ कारवाई करा
@talk2pashale15 күн бұрын
ITR bhaetoy ka
@sandeepgaikar455915 күн бұрын
इतके दिवस झोपला होता का रे याची संधी संपत्ती शील करून लिलाव आकाराने गोरगरिबांना वाटा
@vijayvijayjadhav695215 күн бұрын
एडी काय करते सध्या प्रेशर आल्यावर काम करणार का फडणवीस मी काय बोलल्याशिवाय आपलं कामकाज चालू होणार नाही का जनतेचा टॅक्स्यातून पैसा घेऊन आपला पेमेंट होतोय याची जाण राखावी या सर्वांची प्रॉपर्टी सीज करा देशातल्या मातीची जाण राखा तिथेच तुम्हाला माती व्हायचे आहे घरात आपल्या आई बापाला मुलांना सांगा मी कष्टातून कमावले हरामातून नाही