सर,असले सर्व्हे किती खरे ठरले ते आपण लोकसभेला पाहिले आहे. आता विधानसभेला लोकसभेप्रमाणे निकाल लागलेला दिसेल. फक्त आणि फक्त महाविकास आघाडीचेच सरकार येईल.
@mohankhamkar5511Ай бұрын
कॉग्रेस , राष्ट्रवादी, शिवसेना उद्धव ठाकरे याचे च सरकार येनार .
@B-u9iАй бұрын
धन्यवाद सर... आपल्यासारखे विश्लेषक मराठा समाजासाठी आवश्यक आहेत........
@vitthalhumbe5403Ай бұрын
शिंदेची शिवसेना पंधरा ते वीस जागा भरपूर
@sks7620Ай бұрын
उबाठा यांचे 26 येणार शरद पवार 50काँग्रेस 60
@pradipgadekar8803Ай бұрын
Only thakre
@ashokkolhe5114Ай бұрын
कोठल्याही परिस्थितीत भाजपा पुन्हा नाही..
@SanjayShinde-hp4trАй бұрын
😂😂😂वैतागलेलं दिसता राव,भाजपला
@dilipmankar133Ай бұрын
कोणीतरी जरांगेना सांगा व समजवा की, जर ते शिंदे शिंदे करत राहीले तर आम्ही मराठे जपांगेची साथ सोडू.
@sks7620Ай бұрын
मग उद्धव उद्धव करायचं का शरद शरद करायचं
@dilipmankar133Ай бұрын
@@sks7620 आहो हा मुख्यमंत्री आहे. आश्वासन यानेच दिल आहे. मग नुसत भाजपाच बाहुलं न बनतां मराठ्याची हिम्मत याच्यात असेल तर आरक्षण द्यावे. नाहीतर आमच्या लेखी माझ्याच पाटण तालुक्यात गद्दार निपजला असं म्हणावे लागेल.
@vinayakbagdure3722Ай бұрын
मनोज दादा जरांगे पाटील यांची भूमिका ठरल्यानंतर खरा सर्वे बाहेर येईल हे आपले म्हणणे एकदम योग्य आहे
@kiranthorat7560Ай бұрын
पण एकनाथ तरबुजा बरोबर असल्याने आम्ही मराठे शिंदेंच्या बाजूने नाही
@MahendraShinde-f2fАй бұрын
चारदा मुख्यमंत्री होऊनी मराठा आरक्षणाचा प्रश्न न सोडवता चिघळत ठेवणाऱ्यांना सुद्धा यापुढे मतदान नाही. त्याऐवजी एखादा दगड जरी असेल तरी त्याला आम्ही मतदान करू.
@KailasChangbaleАй бұрын
मनोज दादा जरांगे पाटील म्हणतील ती भुमिका मराठा समाजाची भुमिका आहे
@pravinmhatre9616Ай бұрын
जरागें पाटलांनी शिंदे च्या बोलण्या वर विश्वास ठेवु नये भाजपा पुढे शिंदे काही करु शकणार नाही खाली निवडणूक पुरता गाजर आहे
@sureshpatil5604Ай бұрын
सोशल मिडीयाचा मालक रोहित पवार आहे
@DRPatil-yi5weАй бұрын
अगदी अचूक अंदाज व्यक्त केला आभारी आहे
@m.k.7404Ай бұрын
Manoj जारंगे❤️, एकटा बास ❤️💐
@balajikakade8517Ай бұрын
80%समाज दादा बरोबर आहे.
@Vaishu2013offАй бұрын
एक मराठा एक कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩 मनोज जरांगे पाटिल हेच नेतृत्व 🚩🚩🚩🚩🚩 हे आता महाराष्ट्र दाखवून देणार 🚩🚩🚩🚩🚩🙏🇮🇳
@shtrughanmate8464Ай бұрын
ओन्ली जरांगे पाटील🐯
@suryakntmundheАй бұрын
हे सर्व फेक सरवे आहेत. फक्त उद्धवजी ठाकरे जिंदाबाद जिंदाबाद
@tekchandsonule2801Ай бұрын
फक्त महाविकास आघाडी येणार
@jagtapsampat560Ай бұрын
मराठा आंदोलन कधीही मोडीत काढू शकत नाही जो पर्यंत पाटील आहेत तोपर्यंत काहीही करू शकत नाही
@gajananmagar5716Ай бұрын
घेऊद्या आनंद विधानसभे पर्यंत
@SanjayShinde-hp4trАй бұрын
घरातील कुटुंब प्रमुखाचा च शब्द "लाडकी बहिण च्या लाभार्थी महिला" ऐकणार आणि ऐकावेच लागणार
@vijaykumarkurle2850Ай бұрын
महाविकास आघाडीत फुटपडून निवडणूकी नंतर पक्ष आमदार फोडाफुडी करून खोके सरकार येणार
@mohanjadhav4498Ай бұрын
Maha Vikas Aaghadi 180-190 Aamdar Nivadun yenar 100%
लोकाची खदखद जाणुन घेणे अशक्य.नेमकं त्या वेळेस ची परिस्थिती ही कारणीभूत ठरेल.
@elitetalkinАй бұрын
Jarange khup mothi chuk krt aahet... Rahul Gandhi sobat yaych sodun dhokebaaz sobat ubha aahe... UBT ni jomat prachar kela pahije Congress NCPSP che votes tyanya transfer hotil yachi guarantee aahe.
@kiranthorat7560Ай бұрын
ओन्ली मराठा
@SubhashJaid-c5vАй бұрын
महायुती सोबत आहोत
@mohanjadhav4498Ай бұрын
Maha Vikas Aaghadi Sarakar yenar 100 %Maharatra
@lalchandpardeshi4165Ай бұрын
Tha रिंगण Live आवाज शरद पवार चा पाटील साहेब आस सरळ म्हणत जा जारांगे मागे जर साठ टक्के समाज आहे म्हणता मग जारांगेला सल्ला घ्या आपले उमेदवार ऊभे करायला
@SatyamPatil1212Ай бұрын
पर देशी नावातच आहेस तसंच वागायला पण
@ganeshpatil1020Ай бұрын
जय जरंगे जय एकनाथ
@sandipchavan1449Ай бұрын
Only Manoj jarange patil
@appa7235Ай бұрын
हे सर्व्हे फक्त मनोरंन करतात
@hemantshinde1789Ай бұрын
साहेब काहीही करू शकतात , आनाजी दादा 😂
@savitriramola4671Ай бұрын
Uddhav thakary Jindabaad .
@vinodvedak2741Ай бұрын
Gujratyani maharashtra jinkla
@girishkhairnar9700Ай бұрын
Very good 😊
@vinodvedak2741Ай бұрын
Mhanun kadachit pawar shindela bhetle
@nareshmajge2245Ай бұрын
Khup chan
@BalasahebThube-d1mАй бұрын
1 maratha lack maratha
@MadhukarGade-nb2fpАй бұрын
1 maratha koti maratha mhana !
@Raj-x3u4iАй бұрын
Smjel
@santoshsawant3927Ай бұрын
Jar jarange Patil shinde saheban barobar gelet tar Jo kattar Maratha chettrapati shivaji maharaj Yanchya vicharanshi yekrup aahe tho kewacha gaddarana support karnar nahi. Swarajyala bhiti parakyanchi kewach n hoti ti fakat gaddaranchi hoti.
@kailaswalke1752Ай бұрын
यला जय शिवराय 🚩
@SantoshJadhav-o7kАй бұрын
पाटील साहेब एकच सांगतो तुम्ही कोणाच्या पण बातम्या लावा पण मनोज दादा च नाव घेऊन राजकारण करू नका एकदाच विनंती करत असतो मी. 🚩जय शिवराय 🚩
@Rajupatil468Ай бұрын
नीट ऐकत चला , मनोज दादा च्या समर्थनात मी कमीत कमी 50 व्हिडीओ केलेत.नीट ऐकत जावा
@Rajupatil468Ай бұрын
नीट ऐकत जावा , नंतर बोलता जावा बंधू
@SantoshJadhav-o7kАй бұрын
@@Rajupatil468 तुम्ही मनोज दादा ची मुलाखत घेऊन live रिंगण करा 🚩जय जिजाऊ 🚩जय शिवराय 🚩
@vijaykanadkhedkar6758Ай бұрын
उबाठा सोबत युती करून MIM चे जलील मुख्यमंत्री होतील
@ExArmyHindАй бұрын
महाराष्ट्राला कळते पण वळत नाही अशा गोष्टी. 1. कोणतेही सरकार आले तरी जुनी पेन्शन योजना होणार नाही. 2. कोणतेही सरकार आले तरी कंत्राटी भर्ती बंद होणार नाही. 3. हे सरकार बदलले तरी लाडकी बहीण योजना सुरू राहील. ही योजना बंद होईल कारण central government backup बंद करेल. साधा हिशोब आहे मत द्या योजना सुरू ठेवू. 4. Central Govt ने NRHM योजना 2005 साली सुरू झाली सर्व कंत्राटी भर्ती तेव्हापासून सुरू झाली. आता 2005 मध्ये केंद्रात कोणाचे Govt होते? तपासा. 5. संग्राम कक्ष 2011 मध्ये सुरू केला. पूर्ण कंत्राटी भर्ती केली. 2011 मध्ये कोणाचे सरकार होते? 2005 पासून केंद्रात तर 2010 वा 11 पासून राज्यात या कंत्राटी पद्धतींची सुरुवात केली. पण काय झाले आहे की गेली 10/11 वर्षे राज्यात आणि केंद्रात BJP चे राज्य असल्याने या आधीचे आता कोणालाच आठवत नाही. आणि यांचे think tank काय करतात माहिती नाही, यांचा social media पण झोपला आहे असे वाटते.
@BalasahebThube-d1mАй бұрын
KASHLA TYA RAHUL GANDHI BAROBAR.
@shivajibodkhe6869Ай бұрын
Aawaj yet nahi sir
@kiranthorat7560Ай бұрын
फडणवीस बाजूला करा ,,महायुती ची च सत्ता येईल
@vinodvedak2741Ай бұрын
Modila support karnyasathi. 🤣🤣🤣🤣
@Dr.VasudevsonawaneАй бұрын
विकसित भारत करणारे भारतीय जनता पक्षाचे महायुती सरकार येणार च.....राशन, शेतकरी विमा रक्कम योजना, महिला लाडकी बहीण योजना, आरक्षण संरक्षक आहेत.. महायुती सरकार..
@SurprisedBlueMackerel-ei6vzАй бұрын
सुपारी.बाज.अमित.शहा.कुठे.बोलले.विडी.ओ.दाखव.
@PandharinathSablepatil-vj7ktАй бұрын
अंड भक्त ........
@dhanrajarikar3230Ай бұрын
ओन्ली जर अंगी पाटील
@ramchandrakantule7486Ай бұрын
Mratha samaj shindye sobat rahnar andoln modu shakt nahi
@BalasahebThube-d1mАй бұрын
300 VARSHANI MARATHA EKATRA KELA TE MANOJ JARANGE YA VYAKTINE TYALA VISRU NAKA MARATHA BANDHVANO PUDHIL KAL KHUP VEGLA AHE PANT MAHARASHTRAT PANIPAT KARTIL ANI PUNHA MARTIL TAR MARATHA.
@DineshLaxman-x5cАй бұрын
Eknath shinde hyana jara swapnat rahu dya,te jinkle asa,baki reality ekdam virudha honar aahe,lokach kantalali aahet hya mahayutilla,sagla survey mva chya paryant padel
@KhatrudkhavchatАй бұрын
Saglya pakshachi tali uchalnare patrakar pahilet. Jo to aapaplya parine bolato. Tumhi nemake konatya bajune he lakshat yet aikanaryachya. Shevati jantach tharvanar. Patrakar kitihi ordaat rahile tari😅