जरांगेंचं आंदोलन थांबवलं नाही तर भाजपचे हे 16 आमदारही पडतील ? | Manoj Jarange Patil | Vishaych Bhari

  Рет қаралды 109,584

Vishaych Bhari

Vishaych Bhari

Ай бұрын

जरांगेंचं आंदोलन थांबवलं नाही तर भाजपचे हे 16 आमदारही पडतील ? | Manoj Jarange Patil | Vishaych Bhari
मंडळी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आठवडा उलटून गेला आहे. सर्वच पक्षांनी आता विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू केलेली आहे. पराभूत आणि विजयी झालेल्या उमेदवारांनी आपापल्या कामाला सुरुवात केली आहे. महायुतीला राज्यात पुन्हा सरकार आणण्यासाठी अथक परिश्रम करावे लागणार अशी परिस्थिती आहे. याशिवाय महाविकास आघाडीलासुद्धा लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाचा सिलसिला कायम ठेवण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल. विधानसभा निवडणुकीपूर्वी खाजगी संस्थांकडून घेण्यात आलेल्या काही सर्व्हेमध्ये राज्यात महाविकास आघाडी साधारण १५८ तर महायुती १२५ जागा मिळवेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या जागांमध्ये सर्वाधिक फायदा हा शरद पवार गटाला तर सर्वाधिक नुकसान हे भाजपला होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. आकडेवारी सांगायचं झाल्यास शरद पवार गटाचे सध्याचे १४ आमदार वाढून ते ५२ वर जातील तर भाजपचे १२० पेक्षा अधिक असलेले आमदार कमी होऊन ते ४२ वर येतील अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. याच सर्व्हेत शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटालाही २५ ते ३० जागांचा फटका बसेल अशी शक्यता नोंदवण्यात आली आहे. आजचा आपला विषय काहीशा अशाच संदर्भात आहे. लोकसभा निवडणुकीत विदर्भ आणि मराठवाड्याने महाविकास आघाडीला भरभरून साथ दिली. विदर्भात भाजप आणि शिंदे गटाविषयी असलेल्या नाराजीने जोर धरला तर मराठवाड्यात मराठा आरक्षण आंदोलनाने रान तापवलं. अनेक दिग्गज नेत्यांना पराभूत करण्याची किमया मराठा आरक्षण आंदोलनातून साध्य झाली. येत्या विधानसभा निवडणुकीतही मराठा आरक्षण आंदोलनाचा मुद्दा धुमसत राहिला तर महायुतीला त्याचा मोठा फटका बसू शकतो. म्हणूनच मराठवाड्यातील कुठल्या आमदारांच्या जागा धोक्यात आहेत याचा थोडक्यात आढावा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत.
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#manojjarangepatil
#manojjarangepatillive
#manojjarangepatilnews
#manojjarangepatilspeech
#manojjarangepatilsong
#manojjarangepatilsabha
#manojjarangepatilmovie
#manojjarangepatilstatus
#manojjarangepatilfamily
#manojjarange
#manojjarangepatillivenews
#manojjarangepatillivesabha
#manojjarangepatiltodaylive
#manojjarangepatilmarathaaarakshan
#jarangepatil
#manojjarangelive
#manojjarangepatilsongnew

Пікірлер: 235
@DrAshani
@DrAshani Ай бұрын
आम्हा मराठ्यांना OBC तुन आरक्षण हवेय 🚩🚩🚩🚩🚩
@dipakkhetre7263
@dipakkhetre7263 Ай бұрын
😂😂😂😂😂
@nikhilnikumbh7210
@nikhilnikumbh7210 Ай бұрын
❤❤❤❤
@shivabodke8509
@shivabodke8509 Ай бұрын
लवकर मिळेल
@SK-ce7ku
@SK-ce7ku Ай бұрын
Budget mdhun nko ka re😂😂😂
@dipakkhetre7263
@dipakkhetre7263 Ай бұрын
@@SK-ce7ku correct 🤣🤣🤣🤣
@FunFact11919
@FunFact11919 Ай бұрын
जरांगे पाटील म्हणतील त्याला नाव घेऊन पाडू.. 1 महिना वेळ दिला आहे त्या नंतर सरळ पाडा पाडी 💪🚩
@sumitwagh7973
@sumitwagh7973 29 күн бұрын
उग नव्य माय पाटील म्हणत्यात आम्ही कायम जरांगे पाटला सोबत🔥💪🚩
@Vinaypatil-wr3yu
@Vinaypatil-wr3yu Ай бұрын
पूर्ण महाराष्ट्रात मराठा फॅक्टर जोमात 🔥🔥
@dattatraydhas2805
@dattatraydhas2805 29 күн бұрын
गेवराई मध्ये ना पवार ना पंडीत दोघांनीही मराठा आरक्षणास साथ नाही. त्यामुळे नवीन चेहरा चालणार 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@user-xo2ed8dv2p
@user-xo2ed8dv2p Ай бұрын
बरोबर आहे
@s.m1678
@s.m1678 Ай бұрын
बेरोजगारी हा पण एक मुद्दा आहे मराठा आरक्षना बरोबर
@kanifmane6230
@kanifmane6230 Ай бұрын
केला का नाही करेक्ट कार्यक्रम मराठ्यांनी
@sharadkolse6382
@sharadkolse6382 Ай бұрын
1 आष्टी बिड बाळासाहेब आजबे यांना पण फटका बसणार. 2 सेलू परभणी मेघना ताई बोडीऀकर
@balasahebkhedkar9605
@balasahebkhedkar9605 Ай бұрын
आष्टीत उमेदवार कोणी असो भाजपला फटका बसणार आहे फडणवीस यांनी सुरेश धस यांची उमेदवारी जाहीर केली आहे
@arundeshmukh2927
@arundeshmukh2927 Ай бұрын
सुरेश अण्णा धस नक्कीच पडणार त्याला कळलेलं आहे, हॉटेल मध्ये खाना पिना बाकी है, बील छोडो 😂
@kumaryadav9683
@kumaryadav9683 Ай бұрын
विश्लेषण अगदी बरोबर आहे मराठा खडा तो सबसे बडा हि फक्त म्हण नाही हे दाखवून द्यायची वेळ आली आहे
@shrvlogs7930
@shrvlogs7930 27 күн бұрын
महाराष्ट्रात जरंगे फॅक्टर चालतोय त्याला साथ वंचित व मुस्लिम बांधवांचा आहे. सरकारने विचार करावा एक महिना वेळ दिला आहे नसता पुढील पाच वर्षे पश्चाताप करीत बसावे लागेल..सरकारला तरी काय फायदा होणार नाही.. एक मराठा कोटी मराठा
@somnathgund5698
@somnathgund5698 Ай бұрын
एकटा मराठवाडा नाही सगळा महाराष्ट्रातला मराठा पाटला सोबत आहेत
@vijaykamble537
@vijaykamble537 5 күн бұрын
सर्व SC,ST,Muslim आणि मराठा हे सर्व जरांगे पाटील साहेबांच्या बरोबर आहेत...जय जिजाउ जय शिवराय,जय भीम...
@shindepatilr526
@shindepatilr526 29 күн бұрын
16 नाही 75 जागा पडणार ?
@rahulwable6924
@rahulwable6924 Ай бұрын
भाजपला आरक्षण देयलाच लागलं कारण आता आरक्षण दिल नाही तर मग आहेच परत विधानसभा मग समजलंच काय ते चांगलंच 🚩
@walturenamdev209
@walturenamdev209 Ай бұрын
आरक्षण सरकार क्या हातात नाहीये लेका 😂😂😂
@ratnakaraswale563
@ratnakaraswale563 Ай бұрын
विधानसभेला शिंदेचा करेक्ट कार्यक्रम काय असतो ते दाखवून देईल समाज 🚩🚩🚩
@BhalchandraG.
@BhalchandraG. 16 күн бұрын
होय असच असंच होईल किंबहूना याहून अधिक जनाना फटका बसू शकतो.
@Shubham.9359
@Shubham.9359 Ай бұрын
अहमदनगर मध्ये दोन्ही नगर-दक्षिण व शिर्डी मतदार संघामध्ये महायुती व BJP चा दारुण पराभव झाला 🎉🎉🎉🎉 खरी मजा विधान सभेला आहे विधानसभेला सहाही मतदार संघा मध्ये BJP चा पराभव पक्का आहे 🎉🎉🎉🎉
@truthseekerma
@truthseekerma Ай бұрын
मराठा समाज आपल्या सोबत आहे जारांगे पाटील ❤❤❤❤🚩🚩🚩🚩🚩
@user-su7yy4wf6b
@user-su7yy4wf6b Ай бұрын
आरशन जर का नाहीच दिलेतर आती जर गे दादाला त्रस झाला तर सरकाराच एकही आमदार निवडून येऊ न देणार मराठा समाज जिवाची बाजीच लावणार तरी सरकारणे जरंगेदादाची मागणी लवकरात लवकर मार्गी लाववी ही नम्र विनती सरकरला करीत आहे
@parthshinde1381
@parthshinde1381 29 күн бұрын
आरक्षण नाही दिल तर भाज़पच्या महाराष्ट्रात चालिसही ज़ागा येणार नाहीत
@gautamdangade6109
@gautamdangade6109 14 күн бұрын
जरांगे पाटील सत्यवादी सरळ माणूस ✌❤🚩
@truthseekerma
@truthseekerma Ай бұрын
ओबीसी कुणबी मराठा..जिंदाबाद❤❤
@sanjaysuryawanshi1788
@sanjaysuryawanshi1788 Ай бұрын
नक्कीच छान विश्लेषण👌👌🌹🙏🙏
@prashantj456
@prashantj456 Ай бұрын
Manoj dada jarange patil ❤❤
@dipakkhetre7263
@dipakkhetre7263 Ай бұрын
Jatiwadi Bewda
@nikhilnikumbh7210
@nikhilnikumbh7210 Ай бұрын
​@@dipakkhetre7263Nit Bol Salya 💪🔥
@navinpatil8589
@navinpatil8589 7 күн бұрын
महाराष्टात आता विधानसभेच्या शक्यतो भवुतांश जागा किमान 195जागेवर जरांगे पाटील मनातील तोच उमेदवार निवडून येणार 1000%
@pramodkale6015
@pramodkale6015 16 күн бұрын
ज्यांनी ज्यांनी विरोध केला बाकडे वाजवले त्यांचा कार्यक्रम नक्कीच होणार मग ते कोणत्याही पक्षाचे असू द्या
@pandurangbanskar613
@pandurangbanskar613 19 күн бұрын
सर्व महायुतीच्या जागा मराठवाड्यातील पडणार 100%
@user-tx7tm3pm1p
@user-tx7tm3pm1p Ай бұрын
Great Jarange Patil 👌🚩
@santoshchavan3843
@santoshchavan3843 Ай бұрын
नक्कीच
@user-bq9sq3gf5t
@user-bq9sq3gf5t 22 күн бұрын
शेवगाव पाथर्डी तालुक्यातुन प्रताप काका ढाकणे महा विकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील
@vikaspatil7188
@vikaspatil7188 18 күн бұрын
आम्ही पाठणार आणि एनडिए च्या विरोधात प्रचार करणार 💯🚩✌️💪👑
@Vinaypatil-wr3yu
@Vinaypatil-wr3yu Ай бұрын
Only jarange patil 🙏
@user-di4rx2rw6q
@user-di4rx2rw6q Ай бұрын
अगदी मराठा ऊमेदवार असला तरी तो पडनारच .तीकीट मीळाल तर आनंद व्यक्त करने व्यर्थ..
@nileshpawar346
@nileshpawar346 Ай бұрын
Only jarange patil saheb ham aapke sath hai Ek maratha lak maratha aarkshan dya pahile
@user-fs2eo7ug3h
@user-fs2eo7ug3h 29 күн бұрын
नक्की बसणार फटका
@Vinaypatil-wr3yu
@Vinaypatil-wr3yu Ай бұрын
JARANGE FACTOR 🔥🔥
@rameshwarbhosle758
@rameshwarbhosle758 Ай бұрын
संपूर्ण महाराष्ट्रात परिणाम होणार
@udhavbhise8333
@udhavbhise8333 Ай бұрын
याला फडणीस जबाबदार
@ajitjadhav7599
@ajitjadhav7599 28 күн бұрын
❤ मनोज दादा जरांगे समर्थक
@ramraoshinde9972
@ramraoshinde9972 Ай бұрын
एकंदरीत विधानसभेचं गणित काठोकाठ खरं दाखवण्याचा प्रयत्न केलेला दिसतो आहे,तो खरा,मुरा दिसतो आहे.थोडीशी शंखा आहे पण ते वेळीच दाखवून देवू?
@deepaktathe3526
@deepaktathe3526 Ай бұрын
सोयाबीन ला भाव द्यावे... शेतकऱ्याकडे पण लक्ष द्यावे
@vijayrananavare7709
@vijayrananavare7709 Ай бұрын
संपूर्ण महाराष्ट्र मधील मराठा कुनबी आहेत सोलापुर जिल्हा
@NamdevShinde-qi8lu
@NamdevShinde-qi8lu Ай бұрын
महाराष्ट्रातुन. ह्या सरकारमधील. सर्व आमदार.हटवा महाराष्ट्र वाचवा.
@dhanajimule6184
@dhanajimule6184 3 күн бұрын
योग्य विश्लेषण
@bappasahebpimple2291
@bappasahebpimple2291 17 күн бұрын
फटका तर 100%बसणार निर्णय आरक्षाणाच्या बाजुने किंवा विरोधात जरी गेला तरी मुस्लिम समाजाला बरोबर घेऊन कोणीही जिकुंन येऊ शकतात
@VaishnaviMore-hy8cp
@VaishnaviMore-hy8cp 20 күн бұрын
मनोज दादांचे सर्व नवीन आमदार निवडून येणार. जय जिजाऊ जय शिवराय.
@mahadeoshelar7485
@mahadeoshelar7485 17 күн бұрын
पंकजा ताईंचे राजकारण संपुष्टात आले आहे
@dattatrayarote1094
@dattatrayarote1094 Ай бұрын
पाटील म्हणतील तस
@rameshwargarad1643
@rameshwargarad1643 27 күн бұрын
Manoj Dada jindabad 🚩🚩🚩🚩🚩🚩
@prafullpadwal5682
@prafullpadwal5682 18 күн бұрын
जरांगे पाटील हे सांगतिल तेच उमेदवार निवडून येतिल
@purushottampawar3275
@purushottampawar3275 29 күн бұрын
आरक्षण नाही दिले की बिजेपी सुफडा साफ
@siddheshtoke2292
@siddheshtoke2292 20 күн бұрын
16 nahi sagalech padatil aarakshan dil nahi tar.
@pappukendre3473
@pappukendre3473 23 күн бұрын
लोकसभेला त्याचा झटका बघितलंय आता विधान सभेला obc झटका बगूत जरा चालूद्या मस्त खेळ चालाय
@balasonimbalkar5017
@balasonimbalkar5017 9 сағат бұрын
जरांगे यांनी वेगळाच विचार करावा ना युती ना आघाडी फक्त पाडापाडी घेऊन वंचित मुस्लिम समाजाला बरोबर द्या त्यांना पण संरक्षण लढवा बरोबरीन विधानसभेच रणांगण तेव्हाच मिळेल जनगणने प्रमाणे आरक्षण जय जिजाऊ जय शिवराय
@shubhamjadhavtuljapur2525
@shubhamjadhavtuljapur2525 Ай бұрын
तुळजापूर ला देवानंद भाऊ रोचकरी हेच आमदार होतील 🔥 अगदी बरोबर विश्लेषण
@HKgaming980
@HKgaming980 20 күн бұрын
तुम्ही किती ही गणितं लावा पण जंरागे पाटलांनी जर माणस उभे केले तर आम्ही हे सगळ गणित बदलून जंरागे पाटलांचे माणस निवडून आणण्यासाठी प्रयत्न करु
@mahadeoshelar7485
@mahadeoshelar7485 17 күн бұрын
थोडक्यात महाराष्ट्रात महायुतीची पैसे वाटप करून देखील संपणार आहे
@dnyaneshwarlokhande8142
@dnyaneshwarlokhande8142 18 күн бұрын
अहो कोणताच पक्ष नाही फक्त जरांगे पाटिल म्हणतील तस
@AmolPatule-yu7ef
@AmolPatule-yu7ef 29 күн бұрын
कोणत्या शाळेत शिकता मुंबई व नागपूर ही दोन शहरे सोडली तर 225 जागांवर सकल मराठा समाजाचा प्रभाव मराठा कुणबी एकच असल्याचे अनेक पुरावे लक्षात ठेवा आणि पुणे मराठा समाज पुर्ण एक झाला आहे पुणे पुणे पुणे पुणे पुणे पुणे पुणे पुणे पुणे पुणे पुणे पुणे
@dhanrajbiradar854
@dhanrajbiradar854 22 күн бұрын
भाऊ लातुरात पण दोन आहेत आमदार भाजपा़चे.निलंगा आणी औसा.लक्षात ठेवा.
@maulipandit4367
@maulipandit4367 18 күн бұрын
काय वाटतंय,, जर बीजेपी ला महाराष्ट्र मध्ये फटका बसल्यास केंद्र सरकार आरक्षण विषय ताणून धरणार नाही.
@AkshayPatil-vh4vk
@AkshayPatil-vh4vk Ай бұрын
देवानंद भाऊ रोचकरी💪
@user-vp9ei1ti7w
@user-vp9ei1ti7w 21 күн бұрын
रोज पक्ष बदलून का BJP मध्ये नसते गेले तर आले असते
@AkshayPatil-vh4vk
@AkshayPatil-vh4vk 21 күн бұрын
Ravi Ghatge शेमन्या
@VaibhavMore-yx5fi
@VaibhavMore-yx5fi 21 күн бұрын
आत्ता काय जस पाटील मानतेल तस ❤❤❤सर्व मराठा समाज पाटील बरोबर आहे❤❤❤
@shivmore6660
@shivmore6660 17 күн бұрын
ज्यांनी सत्तेत असताना आरक्षणाला विरोध केला किंवा दिलं नाही आज त्याचेच आमदार निवडून येणार
@sadashivmehetre9024
@sadashivmehetre9024 Ай бұрын
जुनी पेन्शन योजना हा सुद्धा एक मुद्दा आहे
@baburaosolanke561
@baburaosolanke561 18 күн бұрын
नक्की जर मराठा आरक्षणावर तोडगा निघाला नाही तर कोणत्याही पक्षाचा उमेदवार निवडून येणार नाही 😊
@udayulhe5597
@udayulhe5597 23 күн бұрын
टरबूजा भाजपला संपवणार म्हणजे संपवणार. परत स्थानिक पक्ष बहरणार
@vijaykamble537
@vijaykamble537 16 күн бұрын
भाजप संपलाच पाहिजे
@prafullpadwal5682
@prafullpadwal5682 18 күн бұрын
विरोधी पक्षात वडेट्टीवार यांन च्या मुळे कॉग्रेस चे उमेदवार पडणार
@baburaosolanke561
@baburaosolanke561 18 күн бұрын
जर मराठा आरक्षणावर वर तोडगा निघाला नाही तर तीसरी आघाडी येईल
@hinduwarriorS98
@hinduwarriorS98 Ай бұрын
जरांगे पाटील मराठा पावर
@mahadeoshelar7485
@mahadeoshelar7485 17 күн бұрын
अनाजी पंत यांच्या मुळे महाराष्ट्रात भाजप भुईसपाट झाला असं समजावं
@chotabheem-on6sd
@chotabheem-on6sd Ай бұрын
JAMNER aamdar girish mahajan sudha padel..............
@santoshpadwal3976
@santoshpadwal3976 18 күн бұрын
मुंबई,महाराष्ट्र जर गुजराथ पासून वाचवायची असेल तर भाजप हद्दपार करणे फार गरजेचे आहे
@KunalKatolkar
@KunalKatolkar 17 күн бұрын
Are पाटील या माणसानं दोन पक्ष फोडून सरकार बनवून दाखवलं आनi तुम्ही म्हणता 16 पाडू तो माणूस भारी आहे 1 जरी निवडून आला तर 287 फोडाचा होय r3 😂😂
@navnathtekale5337
@navnathtekale5337 7 күн бұрын
सगळेच पडणार
@kailaskasar9697
@kailaskasar9697 18 күн бұрын
आम्ही नाशिक मध्ये bjp च्या व सहकार्यांना पाडू
@mohsinhashmi4516
@mohsinhashmi4516 Ай бұрын
Jalna, Badnapur MVA Bablu Chodri
@dineshthombre2389
@dineshthombre2389 18 күн бұрын
मराठा योद्धा मनोज दादा
@bhangadi-0753
@bhangadi-0753 17 күн бұрын
100/ पाडू
@ravindrachavan3813
@ravindrachavan3813 21 күн бұрын
आज जे मराठा आजी आमदार माजी आमदार तसेच नवोदित होणारे नवीन चेहरे यांनी मराठा समाजाला विरोध करून आजपर्यंत मराठा आरक्षण आंदोलनाचे समर्थन न करता विरोधात भूमीका घेतली .येणार्‍या विधानसभेत OBC समाज आपणास खरेच मतदान करतील का हे महत्त्वाचे आहे
@DattaChandgude-sy6ij
@DattaChandgude-sy6ij 28 күн бұрын
मराठा आरक्षण ❤
@rajabhujadhav9577
@rajabhujadhav9577 28 күн бұрын
भाजप पूर्ण संपणार जरांगे फॅक्टर 🚩🚩🚩🚩
@Trading_Shine92
@Trading_Shine92 4 күн бұрын
😂😂😂 Ye Baba BJP kay tuzya jarangyacha ani Tuzaya Jarangechya Malkacha SADE TEEN JILHYACHA paksha Nahi Sampayla😂😂
@shridharjadhav7577
@shridharjadhav7577 6 күн бұрын
16 नाही हो 160 म्हणा...!!!!
@SK-ce7ku
@SK-ce7ku Ай бұрын
Mutton khaunga Uposhan karunga kisku kya hi pata chalega 🌚
@santoshnikam9028
@santoshnikam9028 18 сағат бұрын
हे सरकार मराठा आरक्षण संघर्ष लाईतली घेत आहे पण हेच महागात पडणार आहे
@rameshmagar5713
@rameshmagar5713 5 күн бұрын
13तारीकी नंतर पाडा पाडी
@vinayrenuse5886
@vinayrenuse5886 24 күн бұрын
पाटील....
@Sspatilcon
@Sspatilcon Ай бұрын
सुपडा साफ हो नार
@HarishPatil_7
@HarishPatil_7 Ай бұрын
टप्प्यात कार्यक्रम झाला लोकसभेत 💯
@sk-cu2zs
@sk-cu2zs 19 күн бұрын
तरी सुद्धा आरक्षण मिळणार नाही 😂
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 17 күн бұрын
​@@sk-cu2zsdon't care .
@narayanburkul425
@narayanburkul425 29 күн бұрын
16 च नाही 70 जातील
@harishpawar8063
@harishpawar8063 20 күн бұрын
16 नाही बुकणाच वाजू
@sukhadeochaskar3855
@sukhadeochaskar3855 18 күн бұрын
आरक्षण नाही दिले तर सत्ताधारी पक्षाचा सुबडा साफ १००%✓ १००%✓ आणि १००%✓ कारण जाहिराती शिवाय काहीच नाही.
@mayankg1590
@mayankg1590 Күн бұрын
नडा अजून मराठ्यांना मुंबई तून घरी नई पाठवला ना तर याद राखा
@Boss4380
@Boss4380 Ай бұрын
काहिही करा तुतारी वाजल्यानंतर आंदोलन बंद होणार तोपर्यंत नाही तुतारी वाजली की आंदोलन बंद होईल
@akashtepale3908
@akashtepale3908 29 күн бұрын
आता तर अस वाटतंय की आरक्षणाचा मुद्दा बाजूला पडला आहे आणि पाटील फक्त याला पाडा अन त्याला निवडून दया यासाठीच उपोषण करीत आहे
@rupeshmule8251
@rupeshmule8251 28 күн бұрын
तुम्ही बोल ना भाऊ बसा उपोषणाला
@user-eo9cf1xt3g
@user-eo9cf1xt3g 17 күн бұрын
या महाराष्ट्रात ओबीसी ही मतदार आहे हे लक्षात ठेवा
@abhijitdesai3162
@abhijitdesai3162 28 күн бұрын
आम्ही या veli बीजेपी la मतदान केले आहे Pn Jr आरक्षण दिले नही tr बीजेपी la मतदान krnar नाही
@vilassavant700
@vilassavant700 Ай бұрын
असे कोणी पराभूत होत नाही
@Shrikrishnbabasahenarsul-un2sz
@Shrikrishnbabasahenarsul-un2sz Ай бұрын
No vote for BJP vidhansabha
@arundeshmukh2927
@arundeshmukh2927 Ай бұрын
खरा कलाकार देवेंद्र, अजित, एकनाथ ला पडायला पाहिजे, कळेल लोकं किती प्रेम करतात त्यांच्यावर कारण राज्यात तिघेही मोठे लोकप्रिय नेते आहेत, गुजरात मध्ये त्यांचे पुतळे बांधले जातील सुद्धा 😂
DO YOU HAVE FRIENDS LIKE THIS?
00:17
dednahype
Рет қаралды 96 МЛН
Despicable Me Fart Blaster
00:51
_vector_
Рет қаралды 14 МЛН
КАРМАНЧИК 2 СЕЗОН 7 СЕРИЯ ФИНАЛ
21:37
Inter Production
Рет қаралды 541 М.
🔶SUPRIYA SULE ON MARATHA RESERVATION
विषय राजकारणाचा
Рет қаралды 1,4 М.
DO YOU HAVE FRIENDS LIKE THIS?
00:17
dednahype
Рет қаралды 96 МЛН