No video

येत्या विधानसभेत या ३ चाली खेळून जरांगे पाटील किंगमेकर ठरणार ?| Manoj Jarange Patil | Vishaych Bhari

  Рет қаралды 32,341

Vishaych Bhari

Vishaych Bhari

2 ай бұрын

येत्या विधानसभेत या ३ चाली खेळून जरांगे पाटील किंगमेकर ठरणार ?| Manoj Jarange Patil | Vishaych Bhari
मंडळी लोकसभा निवडणुक निकालानंतर मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्र, खान्देशमधील काही जागांवर जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा चांगला प्रभाव पडल्याचं जाणवलं. मराठवाड्यात तर महाविकास आघाडीचे ७ खासदार निवडून येण्यात मराठा आरक्षण आंदोलनाचा मोठा वाटा राहिला. कुठलाही उमेदवार उभा न करता फक्त पाडायचं कुणाला याची जरांगे पाटलांनी आखलेली रणनीती यशस्वी ठरल्याने महाराष्ट्राच्या सत्ताकारणात आता जरांगे पाटलांना हलक्यात घेता येणार नाही याची जाणीव प्रस्थापित नेत्यांना झालेली आहे. गत लोकसभेत २३ जागा जिंकलेला भाजपसारखा पक्ष यंदा केवळ एक आकडी संख्येवर येत असेल तर त्या पराभूत झालेल्या १४ जागांपैकी ५ ते ६ जागांचं डॅमेज हे फक्त जरांगे पाटलांमुळे झालंय असं आकडेवारीच्या आधारे स्पष्टपणे सांगता येतं. भाजपने घेतलेली ओबीसीपूरक भूमिका, मराठ्यांना ओबीसींविरुद्ध व्हीलन करण्याचे चालवलेले प्रयत्न, गृहमंत्री म्हणून मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात केलेला विलंब किंवा दिलेला नकार, आंदोलनस्थळी निष्पाप माता-भगिनींवर झालेला लाठीहल्ला या सर्व गोष्टी भाजपविरोधात गेलेल्या असून याचीच पुनरावृत्ती येत्या विधानसभा निवडणुकीत होऊ शकते. दरम्यान मनोज जरांगे पाटलांनी १३ तारखेला आपलं आंदोलन महिनाभरासाठी स्थगित करून पुढील १३ तारखेपर्यंत सगेसोयरे अंमलबजावणी झाली नाही किंवा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले गेले नाहीत तर विधानसभेला उमेदवार देण्याचा किंवा नाव घेऊन उमेदवार पाडण्याचा कार्यक्रम मराठा बांधव हातात घेतील असा सज्जड इशारा राज्य सरकारला दिला आहे. जरांगे पाटलांच्या या इशाऱ्याचा अर्थ नेमका कसा घ्यायचा? जरांगे पाटील खरोखर विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून लोकांसमोर जातील का? अशा परिस्थितीत महाविकास आघाडी नेमकी काय भूमिका घेणार? कुणाच्या किती जागांना फटका बसणार या सर्वाचा आढावा आपण आजच्या या व्हिडीओतून घेणार आहोत.
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#manojjarangepatil
#manojjarangepatilspeech
#manojjarangepatilnews
#manojjarangepatil live
#manojjarange
#manojjarangepatilmarathaaarakshan
#manojjarangepatilstatus
#manojjarangelive
#manojjarangepatilprotest
#manojjarangepatilsong
#manojjarangepatilmovie
#manojjarangepatillivenews
#manojjarangepatiltodaylive
#manojjarangepatilhungerstrike
#manojjarangpatil
#manojjarangepatilfamily
#manojjarangepatillivesabha

Пікірлер: 143
@user-ce5ju9nv9o
@user-ce5ju9nv9o 2 ай бұрын
मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटील जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्यच आहे आम्ही सदैव दादांच्या सोबत खंबीरपणे आहोत लढेंगे जीतेंगे हम सब जरांगे एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@kalidasjadhav1590
@kalidasjadhav1590 Ай бұрын
Ladyngy jityngy hamsab Manoj jarangy kalidas jadhav mumbbai
@bhausahebjagadale5115
@bhausahebjagadale5115 Ай бұрын
आता संपूर्ण महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा प्रभाव पडणार आहे.सत्ताधा-यानी ताबडतोब निर्णय घ्यावा अन्यथा सुपडासाफ निश्चितच आहे.बाकीच्या कोणत्याही गोष्टींनी डॅमेज कंट्रोल होणार नाही हे विसरु नये.जे मराठा आरक्षणाला विरोध करतील त्यांना त्यांचें परिणाम१००% सर्व महाराष्ट्रात भोगावे लागतील.त्यात पक्षभेद होणार नाही.केवळ मराठवाड्यात परिणाम होईल हा गैरसमज आहे.संपुर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षणाचे खूप मोठे चटके बसलेले आहेत कर्ज काढून मुलेमुली शिकले,कष्ट घेऊन इतरांच्यापेक्षा चांगली गुणवत्ता प्राप्त करूनही आम्ही हा अन्याय का सहन करावा ? इतरांना फी मध्ये सवलत, वयोमर्यादा शिथिल असा खूप मोठा अन्याय मराठ्यांनी आजपर्यंत सहन केलेला आहे.मराठ्यांच्या मुलांच्या कडून भरमसाठ फी वसूल केली जाते पण इतरांना मात्र नाममात्र फी भरून प्रवेश दिला जातो.अशाप्रकारचा अन्याय मराठा सहन करणार नाही.यामुळे मराठ्यांच्या पिढ्याचीपिढया बरबाद होत आहेत.इतर इलाजाने हे डॅमेज कंट्रोल होऊ शकणार नाही.
@user-zj1rz9bt5l
@user-zj1rz9bt5l 2 ай бұрын
खर पाडा किंवा कोणाला समर्थन दया ही भूमिका मनोज दादा ची नव्हती पण सरकारनेखोटी आश्वासने देऊन दादांना हल्क्यात घेतलं थोडक्यात कोणतीही आंदोलनाचा अपमान करू नये हे सरकार विसरले जातीय दंगली लाऊन आपली पोळी भाजण्याचा डाव उलटला
@Tejas_yele_925
@Tejas_yele_925 2 ай бұрын
मराठवाड्यात नाही रे फक्त भाऊ महाराष्ट्र राज्यात एकच किंगमेकर आहे त्याच्या ईशऱ्यावर सरकार चालत व सरकारला चालावच लागत 🔶🔶🔶🔶🔶
@r.m.4911
@r.m.4911 2 ай бұрын
90%मराठा समाज जरांगे पाटलांसोबत आहे. निवडणुकीत योग्य ती ताकत दाखवली जाईल जर मागण्या मान्य केल्या नाहीत तर
@dinkarbiradar2865
@dinkarbiradar2865 Ай бұрын
90% नाही 99% मना दादा
@VaishnaviMore-hy8cp
@VaishnaviMore-hy8cp 2 ай бұрын
विधानसभेत मराठा नेत्यांचे टांगा पलटी घोडे फरार होणार .जय जिजाऊ जय शिवराय.
@prakashkawade4791
@prakashkawade4791 2 ай бұрын
100 च्या वर जागा येतील . मराठा पावर 🚩🚩
@user-hm3dv7zw3b
@user-hm3dv7zw3b 2 ай бұрын
फक्त जरांगे पाटील म्हणतील तेच ❤️❤️ मराठ्यांचा वाघ
@bhagwantambare2958
@bhagwantambare2958 2 ай бұрын
संपूर्ण महाराष्ट्रात जरांगे फॅक्टर चाललेला आहे हे लक्षात ठेवा विषयच भारी चे पत्रकार
@BhagwatShinde-zj2vs
@BhagwatShinde-zj2vs 2 ай бұрын
एकच नेता संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील विधानसभा लढणार व जिंकणार❤❤ हद्दपार 🍉 🍉
@rahulwable6924
@rahulwable6924 2 ай бұрын
अहो आता सरकारला आरक्षण देयलाच लागणार 🚩
@amolchavan3787
@amolchavan3787 2 ай бұрын
मनोज जरांगे पाटील न..... हिला डाला न.....😂😂
@dattatrayarote1094
@dattatrayarote1094 2 ай бұрын
संघर्ष योध्दा माननीय मनोज दादा जारांगे पाटील
@anandjadhav-uo3xd
@anandjadhav-uo3xd 2 ай бұрын
Ladhenge जीतेंगे हम sab JARAANGE......JAY JIJAU JAY SHIVRAI
@truthseekerma
@truthseekerma 2 ай бұрын
ओबीसी कुणबी मराठा..जिंदाबाद❤❤मराठा समाज आपल्या सोबत आहे जारांगे पाटील ❤❤❤❤🚩🚩🚩🚩🚩
@satishpatil7518
@satishpatil7518 2 ай бұрын
अंध भक्त सोडले तर. सर्व मराठा समाज जरांगे पाटलासोबत.
@rameshwarbhosle758
@rameshwarbhosle758 2 ай бұрын
आता आरक्षण नाही दिले तर लोकसभेत फक्त ट्रेलर पाहीलाय विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी विरोधक दोघांनाही पुर्ण पिक्चर दाखवू
@user-fk3oj2nf2i
@user-fk3oj2nf2i 2 ай бұрын
मराठा विधानसभा निवडनुक इतर समाज सोबत घेउन लढऊ
@hemantshinde4843
@hemantshinde4843 2 ай бұрын
आम्ही सर्व मराठे जरांगे पाटील सोबत आहोत
@lalchandpardeshi4165
@lalchandpardeshi4165 2 ай бұрын
जारांगे चा परिणाम नुसत्या मरातवड्यात नाही पुऱ्या देशात झालेला आहे जारांगे चा परिणाम उत्तरप्रदेशात जास्त झाला मारट्याने तीथ जास्त पाडपडी केलेली दिसते
@Vinaypatil-wr3yu
@Vinaypatil-wr3yu 2 ай бұрын
मराठाडयातील विधानसभा जागा किती याचा अगोदर अभ्यास करा 😂😂 नंतर व्हिडिओ बनवा 😂😂 43 जागा आहेत ,, 40 जागा डोळेझाकुन येतील,,🚩लढेंगे और जितेंगे⛳⛳ हम सब जरांगे 🚩🚩🚩*एकच मिशन ⛳ मराठयांना ओबीसी मधून आरक्षण ⛳⛳⛳ जयस्तुते मराठा ⛳⛳*
@harishpawar2547
@harishpawar2547 2 ай бұрын
तुमचा अंदाज चुकेल मनोज दादा गेम चेंजर ठरतील मराठा जिंकणारच
@dattaraogaikwad5639
@dattaraogaikwad5639 2 ай бұрын
प्रथमेश सर तुम्ही म्हणता जरांगे पाटलाचे उमेदवार निवडून येणार नाहीत ही तुमचे भविष्यवाणी कधीतरी खरी ठरेल का
@user-oy7jb1iz4d
@user-oy7jb1iz4d 2 ай бұрын
एकतर मराठयांना obc तुन आरक्षण द्या नाहीतर भाजपचे सरकार राज्यात व केंद्रात पण आहे आरक्षणाची मर्यादा वाढवुन वेगळे आरक्षण द्या तरच ते टिकेल नाहीतर राज्यातून आज जे 10% आरक्षण देताय हे कदापि टिकणार नाही कारण इलेक्शन जवळ आल की आरक्षण देताय आणि इलेक्शन झालं की तुमचाच सदावर्ते आरक्षणाला विरोध करतो आणि ते आरक्षण टिकत नाही
@user-ce5ju9nv9o
@user-ce5ju9nv9o 2 ай бұрын
मराठा आता एकत्र आला आहे तू आता फुटत नसतो तो फक्त नीता म्हणतो मनोज दादा जरांगे पाटील यांना लढेंगे जीतेंगे हम सब जरांगे जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा कोटी मराठा
@santoshchavan3843
@santoshchavan3843 2 ай бұрын
जय जरांगे पाटील
@pandurangnakhate6455
@pandurangnakhate6455 2 ай бұрын
आता समजली जरांगे पॉवर... विधानसभेला पाटलांचे मराठवाडा, विदर्भ, खानदेश आणि काही प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रात उमेदवार निवडून येतील. या सर्व प्रदेशांतून 80-100 जागा जिंकू शकतात.🚩🚩
@erbajiraobhaide9179
@erbajiraobhaide9179 2 ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@user-hm5bp7xo9s
@user-hm5bp7xo9s 2 ай бұрын
Jarange factor chalnar.. Satara, sangli, kolhapur, pune, solapur.. Ahmadnar... Nashik
@AjayPatil-gf7jz
@AjayPatil-gf7jz 2 ай бұрын
Purn marathwada ❤
@kushaq1173
@kushaq1173 2 ай бұрын
Muddam marathwada fakt mhanun media downplay karat aahe. Yawatmal ,washim ,buldhana paryant chalala jarange factor
@pawarabhishek4203
@pawarabhishek4203 Ай бұрын
Dharashiv pn
@royalshetkreyt6054
@royalshetkreyt6054 2 ай бұрын
लोकसभेला जरांगे पाटील फॅक्टर भारी पडला आहे हे मात्र खरे आहे
@tukramkale8732
@tukramkale8732 Ай бұрын
आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर मराठा ताकत समजेल विधानसभा निवडणुकीत सरकारला
@amarchavan8962
@amarchavan8962 2 ай бұрын
एक मराठा लाख मराठा 💯🚩
@amoltalekar274
@amoltalekar274 2 ай бұрын
पूर्ण महाराष्ट्र मध्ये उमेदवार असणार सर्व धर्म येक जुट
@sundardaspathade9961
@sundardaspathade9961 Ай бұрын
कुणीही खेली खेला जरांगे पाटिल सांगतील तेच होईल आम्हि निष्ठावंत मराठे जरांगे पाटलां बरोबर एकनिष्ठ आहोत 🙏🚩
@user-rt7cl8vn4k
@user-rt7cl8vn4k Ай бұрын
आता कसं ! मनोज दादा म्हणतील तसं ✌️✌️✌️
@vitthaldinde-ny3pf
@vitthaldinde-ny3pf 2 ай бұрын
288 जागा लढवून नीवडुन आणंणार
@dattatrayshinde408
@dattatrayshinde408 2 ай бұрын
Manoj Patil ham tum hare sath
@vasanttrmbakkanwate2671
@vasanttrmbakkanwate2671 2 ай бұрын
नाही नाही स्वतंत्र उमेदवार उभे करू नये आघाडीलाच पाठिंबा द्यायला पाहिजे अन्यथा महायुतीचे सगळेच उमेदवार निवडून येतील
@r.m.4911
@r.m.4911 2 ай бұрын
सगळे पत्ते आताच ओपन करायचे नसतात
@dattatrayarote1094
@dattatrayarote1094 2 ай бұрын
त्यांनी गद्दार यी केली तर
@ravishep768
@ravishep768 2 ай бұрын
Aghadi valyache agodar sarkar hote tyani ka arakshan dile nahi. Bjp Ali ki fakt uposhan ka kele jate. Pawar 50 varsh sattet Astana arakshan ka dile nahi
@MiragEa1
@MiragEa1 2 ай бұрын
🚩
@shrikantsonawane6984
@shrikantsonawane6984 2 ай бұрын
मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या विखेला आम्ही पाडले 🎉🎉🎉 तुम्ही कोणाला पाडले
@lsssllss6683
@lsssllss6683 Ай бұрын
एक नंबर विश्लेषण 👍
@examlogic1309
@examlogic1309 Ай бұрын
महायुतीचा मराठा मतदार आणि तसेच महाविकास आघाडीचा मुस्लिम आणि काही मराठा जरांगे पाटिल यांचा मतदार असेल त्यामुळे...जरांगे पाटील यांनी उमेदवार दिल्यास महायुतीला तर फटका बसणारच आहे तसेच महाविकास आघाडीलाही तोटा होणार आहे...
@chaitanyachavhan3451
@chaitanyachavhan3451 2 ай бұрын
मनोज दादा👑🚩
@SandipanPawar-bi2pn
@SandipanPawar-bi2pn Ай бұрын
राजकीय नेत्याला विधानसभेत 100%घोडा लागणार 🚩जय शिवराय जय मनोज दादा 🚩
@studycentre3984
@studycentre3984 Ай бұрын
जरांगे पाटील हे प्रामाणिक नेतृत्व आहे आणि महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे गोरगरिबांच्या सर्वांचे प्रश्न ते आक्रमकतेने सोडवू शकतात
@user-yv1ey4uz4f
@user-yv1ey4uz4f 2 ай бұрын
ज्याला पाडायचं आहे त्याला पाडा हीच रणनीती यशस्वी ठरली आहे व तीच राबवावी कारण त्याचा परीणाम म्हणूनच २६ मराठा खासदार निवडून आलेत,अजून काय पाहीजे
@satishchorghade6574
@satishchorghade6574 Ай бұрын
ते जरांगे पाटील यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहतील का
@pradeepzirpe_2403
@pradeepzirpe_2403 Ай бұрын
आमच मत मनोज दादाला दादा मंतिल त्या उमेदवारला
@rameshmagar5713
@rameshmagar5713 2 ай бұрын
खरंच घेतील
@mahadevjadhav7856
@mahadevjadhav7856 2 ай бұрын
अहो वंचित एम आय मराठा एक झाले तर काहीही करू शकतात
@nileshpawar346
@nileshpawar346 2 ай бұрын
Ek maratha lak maratha only jarange patil saheb
@sagarpawar-di4rn
@sagarpawar-di4rn 2 ай бұрын
Jarangedada patil sobat ahot amhi
@sundardaspathade9961
@sundardaspathade9961 Ай бұрын
मराठा सर्वच जरांगे पाटलां चे समर्थन करणारच 🙏🚩
@baliramgarad5094
@baliramgarad5094 Ай бұрын
मराठवाड्यात विधानसभेच्या जागा किती ? 48 विधानसभा आहेत आणि सोलापुर, नगर, नाशिक असा 50-55 जागा सहज निवडून येतील
@PallaviLande-cx3co
@PallaviLande-cx3co 2 ай бұрын
भाऊसाहेब टांग ओढुन का कामापुरते बोला
@vaishnavigavhane2031
@vaishnavigavhane2031 Ай бұрын
जरांगे पाटील म्हणतील तसाच मराठा समाज करणार जरांगे पाटील सांगतील तसेच होणार
@VAYBASE
@VAYBASE 2 ай бұрын
मुख्य उद्देश विधानसभा निवडणूक लडवणे आहे
@ddambhoreambhore8651
@ddambhoreambhore8651 2 ай бұрын
Daivat ❤ MANOJ JARANGE PATIL
@AkhilPande-xk7do
@AkhilPande-xk7do 2 ай бұрын
Patil❤ ok ok
@navnathjadhav2285
@navnathjadhav2285 2 ай бұрын
मराठा आता आरक्षण घेतल्या शिवाय ऐकत नसतंय
@ranerwaman6758
@ranerwaman6758 Ай бұрын
जरांगे पाटील यांना हलक्यात घेऊ नका संपुर्ण
@udhavpawde1571
@udhavpawde1571 2 ай бұрын
भाऊ।तेवड़ा।तान।घेऊ।नको
@omkarbhosale616
@omkarbhosale616 2 ай бұрын
तुम्ही पण आरक्षण विरोधी आहात का विषय भारी वाले एक काम करा भाजप कसे निवडून येतील या वर व्हिडिओ बनवा आणि मार्केटिंग करा
@user-uw8oe5ug6w
@user-uw8oe5ug6w Ай бұрын
लडेनगे जीतेनगे हम सब जरानगे❤️👍👌🙏
@BhagwatShinde-zj2vs
@BhagwatShinde-zj2vs 2 ай бұрын
तेलगी मुख्यमंत्री करा भाजप नेते ❤
@digambarbobade3015
@digambarbobade3015 Ай бұрын
संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील 🚩🚩🚩
@ashokphalak1707
@ashokphalak1707 2 ай бұрын
आ मरण उपोषण
@dinkarbiradar2865
@dinkarbiradar2865 Ай бұрын
यावेळेस आरक्षण नाही दिलं तर मराठा समाज भाजपला रित्या विधानसभेमध्ये त्यांची जागा त्यांना दाखवेल
@akshay-gm3hs
@akshay-gm3hs 2 ай бұрын
जारांगे फॅक्टर 🚩🚩
@mayurcreationstatasonly7844
@mayurcreationstatasonly7844 2 ай бұрын
जरांगे पाटील किंगमेकर आणि कींग शरद पवार मी पण मराठाच आहे
@user-sn6sc2bt5g
@user-sn6sc2bt5g Ай бұрын
मनोज जरांगे पाटील जेवढे उमेदवार देतील ते 99 टक्के येणार
@baburaosolanke561
@baburaosolanke561 Ай бұрын
जीते उमेदवार निवडून येतात तीथे उमेदवार उभे करणार व जीते उमेदवार निवडून येणार नाहित तीथले उमेदवार पाडावे लागेल म्हणजे मराठ्यांची किंमत काय ते समजली पाहिजे
@yogeshmane2841
@yogeshmane2841 2 ай бұрын
मराठे, भाजप आणि फडणवीस वर फार रागावून आहेत,, फडणवीस ला भाजप मधून हाकला
@user-xy5vm1hg5n
@user-xy5vm1hg5n 2 ай бұрын
अजित पवार तर कुठे आरक्षण बाजूस आहे
@user-je9do7cd5r
@user-je9do7cd5r 2 ай бұрын
Sarve Maharashtra madhe barach paiki efect janvale Nasik kar
@rohitkomti9351
@rohitkomti9351 2 ай бұрын
Pawar maratha vs vadetiwar obc todaga ya dhoghana vichara ychyakade road map asel ?
@DilipPawse
@DilipPawse Ай бұрын
जरागे.पाटिल.सागतील..तेच.करनार
@santoshgaikwad-ov9fl
@santoshgaikwad-ov9fl Ай бұрын
Kingmaker 🎉❤ पाटिल
@yogeshgore488
@yogeshgore488 Ай бұрын
आरे पाठा हा असेल बघा
@sandeepbhusal5111
@sandeepbhusal5111 Ай бұрын
Ani jyani virodh kela ahe tyanche fakt 5,6 ch nivdun yenara
@SAMIKSHANANDKUMARDESALE
@SAMIKSHANANDKUMARDESALE Ай бұрын
एक मराठा ...कोटी मराठा
@santoshbidve4906
@santoshbidve4906 Ай бұрын
हे सगळे राजकारण
@a.s.gaming5082
@a.s.gaming5082 2 ай бұрын
किती भुरटे जमा झाले आहेत सध्या यूट्यूब वर काय काय विश्लेषण करतील याचा काही मेल नाही
@user-je9do7cd5r
@user-je9do7cd5r 2 ай бұрын
Arkshan dile tar ami tumcha sobat
@mrk0075
@mrk0075 2 ай бұрын
भाजप हटाव
@balasahebkadam7629
@balasahebkadam7629 2 ай бұрын
Maratha all Maharastra madhe padanar Nahi.
@thehindu1635
@thehindu1635 Ай бұрын
6. जागा नाहीतर 20
@R-bz4uc
@R-bz4uc Ай бұрын
मनोज जरांगे जिंदाबाद 🚩
@muralidhartaur4550
@muralidhartaur4550 Ай бұрын
Devendrala vichara
@Warrier5538
@Warrier5538 Ай бұрын
पाटील म्हणतील तसच मग काही म्हणो
@RajuSabale-bw2ss
@RajuSabale-bw2ss Ай бұрын
कायम पाटला सोबत
@sagarmane5834
@sagarmane5834 2 ай бұрын
भाजप हटाओ
@akshayabruk9431
@akshayabruk9431 2 ай бұрын
Police pharati varti video banva
@laxmankhoje8338
@laxmankhoje8338 Ай бұрын
Manoj patillll ❤
@nileshghandure8639
@nileshghandure8639 Ай бұрын
3
@ashokphalak1707
@ashokphalak1707 2 ай бұрын
आ मरण उपोषण 😂
@ashokphalak1707
@ashokphalak1707 2 ай бұрын
आ मरण ऊपोशण 😂
@sandeepbhusal5111
@sandeepbhusal5111 Ай бұрын
120 maratha aamdar nivdun yenar.
@rohitkomti9351
@rohitkomti9351 2 ай бұрын
Sarv pakshache umedwar pada?
@govindmortale8744
@govindmortale8744 Ай бұрын
Wrong guess
@sachinbhosale7280
@sachinbhosale7280 Ай бұрын
Obc vote sarv bjp gele
@rohitkomti9351
@rohitkomti9351 2 ай бұрын
Pawar ni arakashn ka dile nahi cm Astana?
World’s Largest Jello Pool
01:00
Mark Rober
Рет қаралды 125 МЛН
Я не голоден
01:00
К-Media
Рет қаралды 10 МЛН