जरांगेंनी 288 जागा लढाव्यात, पण... प्रकाश आंबेडकरांचा सल्ला काय? Prakash Ambedkar on Jarange | AM4

  Рет қаралды 45,570

LOKMAT

LOKMAT

10 күн бұрын

जरांगेंनी 288 जागा लढाव्यात, पण... प्रकाश आंबेडकरांचा सल्ला काय? Prakash Ambedkar on Jarange
#prakashambedkar #manojjarange #marathareservation #uddhavthackeray #devendrafadnavis #chhaganbhujbal
What is Prakash Ambedkar's advice to Manoj Jarange?
Subscribe to Our Channel 👉🏻
kzbin.info...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Пікірлер: 324
@shivmatisurekhabhogil
@shivmatisurekhabhogil 8 күн бұрын
Dr साहेब तुम्ही नका सांगू ,ते अमी भागू
@bsmedia3528
@bsmedia3528 8 күн бұрын
Patil cha mang pawar 😂😂
@sachinkawle-no3xy
@sachinkawle-no3xy 7 күн бұрын
सत्य कडवट असतं ते गळी उतरत नाही
@choudharipatil
@choudharipatil 8 күн бұрын
तुमचा सल्ला नको आहे आता मराठा सक्षम आहे उमेदवार उभे करायला अन् निवडून आणायला एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩
@digambarsonune6047
@digambarsonune6047 8 күн бұрын
शेट उपटाय त्या कोणी राहणार नाही
@vikramraju4209
@vikramraju4209 8 күн бұрын
फक्त एकटा मराठा समाज वा दलित समाज जास्त सीट काढू शकणार नाही. उलट भाजपला फायदा मिळणार, कारण यावेळी ओबीसी मते एकवटलेली आहेत.
@user-zy6zi3pi2k
@user-zy6zi3pi2k 8 күн бұрын
ओबीसी पण आता तयारीत आहे कोणते मराठा आमदार पाडायचे ते पण ठरवले आहे लावा ताकद
@akshaydipkhadse9080
@akshaydipkhadse9080 7 күн бұрын
@@user-zy6zi3pi2k गरीब आहेत बेट्याहो गरिबासारखं खा,माजू नका
@PramodAtpadkar-dn8pq
@PramodAtpadkar-dn8pq 7 күн бұрын
एकच पर्व ओबीसी सर्व
@prasadbhosale2322
@prasadbhosale2322 8 күн бұрын
एक मराठा लाख मराठा 🔥🔥🔥
@Shrinivasbhosle444
@Shrinivasbhosle444 8 күн бұрын
तू ना घर का ना घाट का...
@appabote9589
@appabote9589 8 күн бұрын
कोण आहे हा
@user-sz6vs4rv6p
@user-sz6vs4rv6p 8 күн бұрын
🖕तू ना घर का ना हॉस्पिटल का
@AmolSirsagar-bv8qq
@AmolSirsagar-bv8qq 8 күн бұрын
घर काना घाट का कोन आहे सर कूनाला मनता
@prad1951
@prad1951 7 күн бұрын
Be respectful please
@user-nb6xf6zv3s
@user-nb6xf6zv3s 8 күн бұрын
एक नंबर खरंय साहेब ❤
@pravasmohite2517
@pravasmohite2517 8 күн бұрын
तुमचा जुना पक्ष आहे, तुमच्या किती जागा जिंकून आल्या
@bsmedia3528
@bsmedia3528 8 күн бұрын
Tu tutari wajav 😅
@Nobodyteachme
@Nobodyteachme 8 күн бұрын
​@@bsmedia3528😂😂 Election purati yenari Party VBA.
@anilrandive6391
@anilrandive6391 6 күн бұрын
Tula kyre mahit SHRADHEY ADV BALASAHEB HE SAMAST BAHUJAN SAMAJACHE NETE AHET ANI AMBEDKAR HE FA​KT RAJKARNACHA VISHAY NASUN SAMAST AMBEDKARI SAJACHYA KALJACHA VISHAY AHE TYAMULE COMMENT JRA NIT BGHUN KR BHAVA@@Nobodyteachme
@skv594
@skv594 8 күн бұрын
OBC चा बुलंद आवाज आंबेडकर साहेब,समान न्याय देणारे नेतृत्व
@sachingole7221
@sachingole7221 8 күн бұрын
😂
@santoshmane3195
@santoshmane3195 8 күн бұрын
भरकटलेले नेतृत्व😂😂😂
@nageshkapate07
@nageshkapate07 7 күн бұрын
😂😂😂
@nageshkapate07
@nageshkapate07 7 күн бұрын
Kiti seat ahet loksabha😂😂
@nil93465
@nil93465 7 күн бұрын
@@skv594 💩💩💩💩💩🚽🚽🤢🤢🤢🤢🤮🤮🤮 टमरेल वाजाला आता विधानसभेत एक तर निवडूण अन् पहिला zatu mag bola आवाज बुलंद नाही पोकळ 💩 आहे
@jayvantgaikwad6875
@jayvantgaikwad6875 8 күн бұрын
साहेब 100%योग्य सल्ला 😊😊
@bhausahebpatil6714
@bhausahebpatil6714 8 күн бұрын
जारांगे निवडणूक लढवणार नाही लोकसभे सारखं करणार
@SantoshJumade
@SantoshJumade 8 күн бұрын
प्रकाश आंबेडकर साहेब हुशार व्यक्तिमत्व
@vilasnarkar1845
@vilasnarkar1845 8 күн бұрын
येडा माणूस 😮
@nageshkapate07
@nageshkapate07 7 күн бұрын
😂😂😂
@vilasnarkar1845
@vilasnarkar1845 7 күн бұрын
@@SantoshJumade pakya bindok माणूस
@DnyaneshwarChavan-jy3pg
@DnyaneshwarChavan-jy3pg 8 күн бұрын
Barobar bolalat prakas ambedkar saheb.
@ItsmeOBC
@ItsmeOBC 8 күн бұрын
जरांगे फक्त पवार आणि शिंदेंना मदत करू शकतो. त्यापलीकडे तो काही करू शकत नाही
@SSB02094
@SSB02094 8 күн бұрын
होय गरीब मराठ्यांना न्याय द्यायला पाहिजे.....
@gopalpatil8596
@gopalpatil8596 8 күн бұрын
लोकशाहीचा चौथा स्तंभ 😂😂😂😂कीव येती तुमच्या सारख्या पत्रकारांची
@bsmedia3528
@bsmedia3528 8 күн бұрын
Tu tutari wajav
@gopalpatil8596
@gopalpatil8596 7 күн бұрын
@@bsmedia3528 बर भाऊ
@sureshsolat3104
@sureshsolat3104 8 күн бұрын
आंबेडकर साहेब तुम्ही ओबीसी नेत्यांमध्ये सामील होऊन मुख्यमंत्री बनू शकता😊
@iqbalbaloch5524
@iqbalbaloch5524 8 күн бұрын
😂😂😂
@digambarsonune6047
@digambarsonune6047 8 күн бұрын
तुम्ही आमचे रोट काढायला रहा
@fakttimepass2368
@fakttimepass2368 8 күн бұрын
😂😂😂😂😂 kay joke karto yaar.
@DilipPawar-om4ig
@DilipPawar-om4ig 8 күн бұрын
मराठ्यांचे नेते मनोज दादा जारांगे
@rameshchandiwale3034
@rameshchandiwale3034 8 күн бұрын
राष्ट्रवादी पक्ष्याचे भावी आमदार आणि इतर मोठे गब्बर नेते उभे न करता गरीब मराठा बांधव ऊभे करावे
@purushottamnagapurkar1800
@purushottamnagapurkar1800 7 күн бұрын
अरे वेड्या गरिबाला उमेदवारी कुठून द्यायची पैसे लागतात त्याला काय पण फेकतो हा
@babanraopawar-dw1sk
@babanraopawar-dw1sk 8 күн бұрын
उमेदवार उभे करू नये सरकारचे उमेदवार पाडावे
@yashautomobilesswarajnagar9960
@yashautomobilesswarajnagar9960 8 күн бұрын
शरद पवार मराठा समाजाचे नेते तर मग छगन भुजबळ कोणत्या समाजाचे नेते ?
@sachinkardak
@sachinkardak 7 күн бұрын
Obc
@anilnagargoje196
@anilnagargoje196 7 күн бұрын
ते फिरांगीचे गुरू😂😂
@nishakulkarni367
@nishakulkarni367 8 күн бұрын
मनजे भाजपचा फायदा काय सला देत आहेत
@rupalikamble1416
@rupalikamble1416 8 күн бұрын
तुम्ही शिवसेना काँगेस ला मत दया BJP ला मदत होते तुम्ही कोणती टीम
@angadpankhade6674
@angadpankhade6674 8 күн бұрын
काय प्रकाश राव खरोखरच टीम वकील आहात बर का
@sanjivsonawane1156
@sanjivsonawane1156 7 күн бұрын
साहेब, आपण विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहात...म्हणून आमच्या रुदयात आपले फार मानाचे स्थान होते.... परंतु आपले आतापर्यंतचे सर्वच "निर्णय संशयास्पद" असून ... आपली भूमिका ही नेहमी हट्टी, दुराग्रही, व जातीयवादी पक्षाला पूरक ठरते आहे...असच आमचं सर्व सामान्य जनतेच निरीक्षण आहे. आज तरी आपल्यावरचा विश्वास उडालेला आहे.
@tsgaikwad7620
@tsgaikwad7620 8 күн бұрын
Only Balasaheb Ambedkar and VBA Zindabad
@dadaraoingle3906
@dadaraoingle3906 8 күн бұрын
31 मराठा खासदार निवडून आले आहेत. संपूर्ण खासदार हे एकमेकांचे नातेवाईक आहेत.
@vijaykhandare5806
@vijaykhandare5806 7 күн бұрын
क्या सिक्स मारा है बाळासाहेब आंबेडकर ने एकदम टाईमपास जय जिजाऊ🙏
@pankajpandhare7573
@pankajpandhare7573 8 күн бұрын
ek no bolle saheb❤❤❤❤
@sagarmuneshwar3008
@sagarmuneshwar3008 8 күн бұрын
जय भीम 💙💙
@arunandhale4342
@arunandhale4342 8 күн бұрын
याचा तात्पर्य हा आहे - जारांगे राजकारणात येण्यासाठी हा खेळ आहे. हे भविष्यात सर्व जेनतेला कळेलच. आरक्षणाचा काही विषय नाही.
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 8 күн бұрын
उमेदवार उभे करून महाविकास आघाडीचे पाडायच...😂 BJP B Team...😂
@bsmedia3528
@bsmedia3528 8 күн бұрын
Patil saheb Sharad Pawar agent 😂
@user-do4jc6pu5v
@user-do4jc6pu5v 8 күн бұрын
या वेळी लोकसभेत,जाणून बुजून वंजारी नेते पंकजा ताई,धनगर नेते जानकर आणि बौध्द नेते आंबेडकर पाडून प्रस्थपित नेते निवडून आणलेत,...
@kiranbhavsar9318
@kiranbhavsar9318 8 күн бұрын
Jay bhim Jay obc 🎉🎉🎉🎉🎉
@janardangite4540
@janardangite4540 8 күн бұрын
तुमचा काय संबंध जारांगे व मराठा समाज पाहून घेईन.
@sachinkardak
@sachinkardak 7 күн бұрын
म्हणून लवड्यानो तुम्हाला आरक्षण मिळत नाही ! 😂😂
@anilrandive6391
@anilrandive6391 6 күн бұрын
Sambandh ky ahe na to samjel ky ani ambedkar he nav bran ahe comment kartana thodi kalji ghya apn comment kunavar krtoy
@akshaydipkhadse9080
@akshaydipkhadse9080 8 күн бұрын
याच नेहमी deposite जप्त होतय,तरी स्वतः चा पक्ष सोडून इतर पक्षांना नेहमी सल्ला देत राहते
@ansarirashid3003
@ansarirashid3003 8 күн бұрын
He Saheb Unsuccess Manus Ahe Yancha Salla Ghene Mhanjech BJP La Madad.
@sureshjadhav4438
@sureshjadhav4438 7 күн бұрын
डॉक्टर साहेब आता आम्ही आमचे बघू. तुम्हाला आम्ही भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू म्हणून आजही आदर आहे. परंतु एक राजकारणी म्हणून तुमची भुमिका सपशेल अपयशी अयशस्वी व दलित समाजाला सत्तेपासून कायम वंचित ठेवणारी आहे.
@sachinkardak
@sachinkardak 7 күн бұрын
मग तुमची तुम्ही i घाला. 😂😂😂 आरक्षण कदापि मिळणार नाही.
@nageshkapate07
@nageshkapate07 7 күн бұрын
​@@sachinkardak dekhte raho, asa pn hya BJP chya B team kadun apeksha nahi😂😂😂 , swata che 1-2 amdar ana nivdun mg salle dya😂😂😂
@Nation_first1
@Nation_first1 8 күн бұрын
इतरांना सल्ले नेहमीच देतात .स्वतः चा एकही उमेदवार निवडून येत नाही.
@atullahane3636
@atullahane3636 8 күн бұрын
*मी भारतातून कुठेही उभा राहीलो तरी निवडून येऊ शकतो असं म्हणाला होतात आपण* . पण आपल्याच मतदारसंघात लाखो मतांनी पराभूत झाले. यानंतर यांना कोणी गांभीर्यने घेईल असं दूरदूरवर वाटत नाही.
@babasahebnalawade1123
@babasahebnalawade1123 8 күн бұрын
साहेब आपणही किती गरीब लोकांना उभे केले
@kundlikparihar2986
@kundlikparihar2986 6 күн бұрын
गोरगरिब वंचित शोषित पिडीत बहुजनाचे आशा स्थान आदरणीय बाळासाहेब आंबेडकरजीआहेत
@santoshjoshi7201
@santoshjoshi7201 8 күн бұрын
अगदी बरोबर
@sambhajibarve8550
@sambhajibarve8550 8 күн бұрын
एक मराठा कोटी मराठा ❤
@sunildabhade1138
@sunildabhade1138 8 күн бұрын
वसंत मोरे सारखा गरीब उमेदवार द्यावा
@sunilnaraynsuryawanshisury5030
@sunilnaraynsuryawanshisury5030 8 күн бұрын
हे पवार, ठाकरे, चव्हाण यांना सल्ला देण्यात एवढे मोठे कधी झाले?.... 🤔
@babasahebkamble8496
@babasahebkamble8496 8 күн бұрын
Only king VBA jindabad 💙💙💙
@nageshkapate07
@nageshkapate07 7 күн бұрын
😂😂😂
@DrYameenSayyad-rr2ji
@DrYameenSayyad-rr2ji 8 күн бұрын
Jarange hushar aahet jaga na ladwta jaga padnar tarach fayda
@gajanandeshmukh6152
@gajanandeshmukh6152 8 күн бұрын
जो गरीब मराठ्यांच्या विरोधात जाऊन जर आपली पोळी शेकेल तर त्यांना मराठा समाज दाखवुन देईल
@purushottamnagapurkar1800
@purushottamnagapurkar1800 7 күн бұрын
ते लोकसभेला देखील ४८ जागेवर प्रत्येक गावातून पाच उमेदवार देणार होते आता ते विधानसभेला गावा गावातून दहा उमेदवार देणार आहेत पण हे काकांनी सांगितल्यावर बर का ही आत्ता ची गोष्ट फॉम् भरताना ते पुन्हा नाही म्हणतात
@sudhakarnatkar3900
@sudhakarnatkar3900 7 күн бұрын
31 खासदार पैकी एकाही खासदाराचा जरांगे पाटलाच्या भुमीकेला पाठिंबा नाही😢😢😢😢😢😢😢😢
@akashd2843
@akashd2843 8 күн бұрын
आता तर खरंच समजलं बी टीम कोण आहे 🙏
@Indianfarming-7006
@Indianfarming-7006 8 күн бұрын
म्हणून आपली ही हाल झाली 😂😂😂
@user-kp1ym7nb7d
@user-kp1ym7nb7d 8 күн бұрын
स्वताच्या पक्षाची अवस्था काय झाली ते पहा साहेब 😊
@bhausahebsomvanshi2312
@bhausahebsomvanshi2312 8 күн бұрын
Only jarange patil.
@primeacademy4920
@primeacademy4920 8 күн бұрын
प्रकाश जी तुमच्या शहाणपणा बद्दल कीव येते.
@haribhaukamite578
@haribhaukamite578 7 күн бұрын
ओबीसी आणी इतर समाजाला घेऊन लढावे इतर काही करायची गरज नाही
@pravinkale2734
@pravinkale2734 5 күн бұрын
प्रकाश राव शांती घ्या जरा.
@TabajiLokhande-su2yo
@TabajiLokhande-su2yo 7 күн бұрын
प्रकाश आंबेडकर महा धुर्त माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी काय पण करू शकतो . भाजपाची बी टीम म्हणून काम करू शकतो
@avinashkamble5048
@avinashkamble5048 8 күн бұрын
B team
@jaydeepmane9265
@jaydeepmane9265 8 күн бұрын
तुम्ही तुमची एकच भूमिका ठेवा. मराठा तुम्हाला मानत होता... आता आम्हाला विचार करावा लागेल. मराठा कुणबी 14% obc मध्ये असताना आम्हाला स्वतंत्र ताट देण्याची तुमची मागणी का तेवढे सांगा
@nanawarangule9630
@nanawarangule9630 8 күн бұрын
Dr साहेब तुम्ही नका सांगू आता तू तो अधिकार गमावला आहे
@JaiJawanJaiKisan
@JaiJawanJaiKisan 8 күн бұрын
🙏
@hgbhure8225
@hgbhure8225 8 күн бұрын
वंचित किती जागा लढणार आहे?
@bhaskarghumre590
@bhaskarghumre590 8 күн бұрын
आंबेडकर साहेब तुम्ही,मुसलीम समाज,व मराठा युति करावी व विधानसभा लढवावी
@pushpasagare9152
@pushpasagare9152 8 күн бұрын
सल्ला मागीतला तर द्यावा,फुकटच्या सल्याला किंमत नसते !
@user-si7em1ui5i
@user-si7em1ui5i 7 күн бұрын
युती होनार का नाही कारन आपुन व आपला समाज मतदाना विशयी निर्णयक नाही श्रद्धय बाळासाहेब,यांना माझ सांगन आहे कोना सोबत तरी युती करा मी जो सांगतो एवडा मोठा नाही कारन 2019,ला तुमच्या सांगण्या वरुन स्ताहाचे पैसे खर्च करुन ईंत्याज जलील यांना निवडुन आनल होत काही तरी आपल्या वाट्याला आल पाहीजे जय भिम जय शिवराय
@ajinathshinde5562
@ajinathshinde5562 8 күн бұрын
रंगबदलू माणूस आहे हा , सल्ल्याची गरज नाही , आम्ही आमचं पाहू
@prafulgawande2287
@prafulgawande2287 4 күн бұрын
आमचे नेते जरांगे पाटील,शरद पवार हे मराठ्यांचं वाटोळे करणारे नेते.एक मराठा लाख मराठा.
@harshwardhan05
@harshwardhan05 8 күн бұрын
एकदम बरोबर शरद पवार छगन भुजबळ आणि ठाकरे यांना बोलावून त्यांची भूमिका समजून घेतली पाहिजे... दुरून हात शेकून आणि फायदा उचलून झाल
@maratha11111
@maratha11111 8 күн бұрын
आता एवढं करतच आहोत तर आम्ही आमचं ठरवू काय करायचं ते
@vijayandhale451
@vijayandhale451 8 күн бұрын
बाळासाहेब आपण राजू शेट्टी व बच्चू कडू यांच्यासोबत आघाडी करून महाराष्ट्रात निवडणुका
@KisanShingare-jv8ox
@KisanShingare-jv8ox 8 күн бұрын
आंबेडकर साहेब तुम्ही सर्व ओबीसींच्या नेत्यांना संग घेऊन यकतर लढा
@pravinkale2734
@pravinkale2734 5 күн бұрын
प्रकाश राव तुम्ही शिकवू नका.तुम्ही लढा.आम्ही तुम्हाला पाडू
@marutimane3856
@marutimane3856 8 күн бұрын
अरे तुम्हाला आम्ही अभ्यासू समजत होतो, पण तुम्ही पण राजकारणी निघालात, तुम्हाला ही माहीत आहे obc किती टक्के आहेत, तरी पण तिथे जाउन राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करताय
@avinashkamble5048
@avinashkamble5048 8 күн бұрын
B team b for
@RameshSuryawanshi-dl2sh
@RameshSuryawanshi-dl2sh 7 күн бұрын
ते तुम्ही सांगण्यात ची गरज नाही पाटील र्निनय घायला सक्षम आहे त
@ashishpawar6222
@ashishpawar6222 5 күн бұрын
डॉ.आंबेडकर साहेब तुम्ही आधी प्रयत्न केला जरांगेना सोबत घेण्याचा जेने करून भाजपा ला फैदा होइल, तुम्ही नेहमी मॅनेज होता, 2019 ला तुम्ही आणि एमआयएम नी काय केल हा सगल महाराष्ट्र नी पहिल आहे, तुम्ही खुप विद्वान आहात, दिशाहीन होता...तुम्ही हुशार आहत पण त्याचा फायदा जनतेला होताना नाही दिसत.. अता जनतेला सगळ समजाल आहे तुमची भूमिका तुमचा हेतू आणि तुमचा स्वार्थ...
@tushar8338
@tushar8338 2 күн бұрын
Koni magitli suchna tumchya kadun saheb? Party sambhala saheb Tumhi.
@kolteproduction220
@kolteproduction220 8 күн бұрын
तुम्ही काही सांगू नका राव😂
@user-to7xy8mt9h
@user-to7xy8mt9h 8 күн бұрын
डॉ बाबासाहेब आंबेडकर साहेब तुम्ही आपल्या मुद्दावर ठाम रहात जा, तुम्ही छगन भुजबळ सारख्याच जातीवादी आणि खंडणी चोर लोकांच्या सभेला जायला नको होते
@bapuraodhembre6298
@bapuraodhembre6298 8 күн бұрын
गरीब मराठे व गरीब ए.सी. एसटी. दलीत समाज मीळून लढावे इलेक्शन भविष्यात.
@Kdeshpa8253
@Kdeshpa8253 8 күн бұрын
पहिलं मराठ्यांना पाठिंबा पुन्हा obc ना पाठिंबा, कस येतील मराठे सोबत
@BHAUSAHEBJADHAVAR
@BHAUSAHEBJADHAVAR 8 күн бұрын
Sir rajkaran soda
@fitnesswithsushilingle7007
@fitnesswithsushilingle7007 8 күн бұрын
मनोज दादा आपण खऱ्या अर्थाने गरीब मराठा समाजाचे कैवारी आहोत....आता समाजाला न्याय द्याची वेळ आली आहे....येणारी विधानसभा आपलीच आहे....288 जागी गरीब मराठा उमेदवार देऊन सत्ता आपल्या हातात घ्या
@bapusahebchindhe9022
@bapusahebchindhe9022 8 күн бұрын
अगोदर स्वतःच्या पक्षाचा विचार करा मग दुसऱ्या पक्षाला सल्ला द्या
@ajitjadhav7599
@ajitjadhav7599 8 күн бұрын
ह्यांच भी काय खर नाही. एकदा इकडे एकदा तिकडे
@yogeshthakare8575
@yogeshthakare8575 8 күн бұрын
आम्ही आमचं बघू
@user-vx6me1tc6o
@user-vx6me1tc6o 8 күн бұрын
साहेब तुम्ही ब्राह्मणांचे जावई तुमची बरोबरी करुन चालणार नाही सर्वाना न्याय समान असावा जय संविधान जय शिवराय जय जरांगे जय कुणबी जय ओबीसी एक मराठा कोटी मराठा
@healthwealth3537
@healthwealth3537 8 күн бұрын
Ad prakash ambedkar साहेब जे भूमिका घेतात ते स्पष्ट असते बाकीच्या नेत्यासारखे बग्याची आणि (दंगलीची)भूमिका नाही घेत ज्यांनी आत्ता पर्यंत सत्ता भोगली त्यांनीच मराठ्याची वाट लावली हे एवढे वर्ष झालेच नसते 1994 लाच हा विषय clear झाला असता 1994 GR मधे मराठ्यांना ओबीसी यादी मध्ये add केले असते तर हा वाद पेटला नसता
@navnathbangar1609
@navnathbangar1609 8 күн бұрын
एकच परवा ओबीसी सर्व जय ओबीसी
@anilwadkar9643
@anilwadkar9643 8 күн бұрын
स्वतः बरबाद झाला आणि दुसऱ्याला ज्ञान शिकवतो हा जय भीम वाला
@akshaydipkhadse9080
@akshaydipkhadse9080 6 күн бұрын
सर्व पक्षांना मोफत सल्ले देण्याच एकमेव ठिकाण (आंबेडकर च दरवेळी deposite जप्त होते,ही गोष्ट विचारू नका)
@siddharthabarave9303
@siddharthabarave9303 8 күн бұрын
VBA Only
@HV-ng1ei
@HV-ng1ei 8 күн бұрын
. आर बाबा गरोब मराठ्याकडे प्रचार साठी पैसा कोठून आणणा
@bsmedia3528
@bsmedia3528 8 күн бұрын
Patil ahe na 😂😂😂
@nageshkapate07
@nageshkapate07 7 күн бұрын
​@@bsmedia3528tumchya baya vr udvla na paisa, ata paisa sampla amcha😂😂😂
@aloklad3046
@aloklad3046 8 күн бұрын
Tumi ek Amdar nivdun aanyavar laksha dya....
@user-tt8tg6yv4i
@user-tt8tg6yv4i 8 күн бұрын
आंगात नाही बळ, आणि चिमटा घेऊन पळ आशी आवस्ता झाली तुमची
@user-zr6sd1gn3z
@user-zr6sd1gn3z 8 күн бұрын
साहेब तुम्ही महाविकास आघाडी मध्ये असता तर लोकसभेला भाजप चा सुपडा साफ झाला असता
@amarnathwakhare9798
@amarnathwakhare9798 7 күн бұрын
Pahilibar changal sangita saheb
@digvijay...patil-
@digvijay...patil- 8 күн бұрын
Duble dholki
@yogeshmadake6566
@yogeshmadake6566 8 күн бұрын
Bjp चा सच्या पालनहार सध्या देवा भाऊ साईड लाईन झाला आहे..
@RambhauThorat-dy9ys
@RambhauThorat-dy9ys 8 күн бұрын
काय बोलावे साहेब किती कार्यकर्ते यांना फसवणार बाजूला चलेत जारा विचार करा
@sudhirpawar5126
@sudhirpawar5126 2 күн бұрын
जिंकुन येणारे150 आमदार मराठा आरक्षणला मदत करतील मग गरीब असो वा श्रीमंत.
@somnathpagar9633
@somnathpagar9633 8 күн бұрын
तू नको शिकवू आम्हाला तू काय पुन्हा विधानसभेला
路飞被小孩吓到了#海贼王#路飞
00:41
路飞与唐舞桐
Рет қаралды 69 МЛН
I Can't Believe We Did This...
00:38
Stokes Twins
Рет қаралды 104 МЛН
Looks realistic #tiktok
00:22
Анастасия Тарасова
Рет қаралды 100 МЛН
路飞被小孩吓到了#海贼王#路飞
00:41
路飞与唐舞桐
Рет қаралды 69 МЛН