जय हिंद सर असं वाटतं की समोर बसून तुमच्या सुरमई स्वरातून नित्य भजना एकत्र राहावे भगवंताकडे एकच प्रार्थना आहे की तुम्ही खूप उंच शिखरावर जावे🌷🌷🙏😧🌷🌷
@VikasKasbe2 жыл бұрын
Thanks 💐❤️👏
@VikasKasbe Жыл бұрын
सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच प्रेम यापुढे राहू द्या हीच सदिच्छा . आपलं प्रेम पाहून धन्य झालो भगवंताकडे एकच प्रार्थना आपण सर्वजण सदैव आनंदी समाधानी राहाल .👏💐
Pahilyanda polisacha mukhatun bhajan yaikle wa wa wa मस्त
@VikasKasbe2 жыл бұрын
💐❤️👏
@shantarammahajan3997 Жыл бұрын
साहेब जय हरी. छान गायन. खुप खुप अभिनंदन व शुभेच्छा
@VikasKasbe Жыл бұрын
Thanks 💐❤️
@bhagyawannikam89375 ай бұрын
सुपर,सर,आपला सुर ताल लय छान आहे ,भक्तीमय वातावरणात सर आपण असणार,त्यामुळे आपणास चांगली अशी धार्मीकता लाभली,पोलीसांविषयी समाजात जो वाईट विचार केला जातो त्याला आपण खोडुन काढले सारखे आहे❤
@VikasKasbe5 ай бұрын
खूप खूप मनापासून आभार असेच प्रेम यापुढे राहू द्या❤️💐🙏
@sandeeppatil7432 жыл бұрын
अतिशय गोड गळा आहे साहेब तुमचा साक्षात पांडुरंगाची कृपा आहे आपणावर
@VikasKasbe2 жыл бұрын
👏💐❤️
@HappyArmadillo-kd6uq5 ай бұрын
काय सुंदर गायल काय मनातील भाव आणि भगवंताविषयी हृदयस्पर्श अभंग साक्षात या चेहऱ्यावरती भगवंताविषयी किती आदर आणि अंतकरणात भक्ती रुजलेली आहे असंच दिसून आलं खरोखर या खाकी वर्दी मध्ये किती शक्ती आहे जनतेची सेवा भगवंताची सेवा हे सर्व काही भगवंत करून घेतो राम कृष्ण हरी आमच्या साहेबांनी सुद्धा 35 वर्ष 14 दिवस पोलीस खात्यात नोकरी केली आणि आज पीएसआय पदावर रिटायर अनंत उपकार भगवंताचे
@VikasKasbe5 ай бұрын
Thank you so much ❤️💐🙏
@akshaykadam6394 Жыл бұрын
जय हरी माऊली. खूप खूप धन्यवाद वर्दीतल्या साहेबाला.किती मधुर सुरेल आवाज.शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. धन्य ते सरचे मातापिता.
@VikasKasbe Жыл бұрын
खुप मनापासून आभार ❤️💐
@shrikrishanamagar503 Жыл бұрын
भैरवी रागाच्या रूपाने पांडुरंगाचे दर्शन झाले तुमच्या गोड आवाजाने तुमचे सुद्धा दर्शन झाले. सलाम आहे सर आपल्या खाकी वर्दीला जय हरी माऊली
@VikasKasbe Жыл бұрын
👏❤️💐
@arungurav7227 Жыл бұрын
. अपण सर पोलिस खात्यात असुन भक्ती मार्ग स्वीकारला धन्ये ते आई वडील सुलाम तुम्हाला
@VikasKasbe Жыл бұрын
Thanks ❤️💐👏
@gajananholkar6772 жыл бұрын
आपले काम कोणतेही असो पण वेळेत वेळ काढून भक्ती करण्याचा आनंद काही वेगळाच असतो आपला आवाज खूप गोड आहे साहेब,,,
पृथम आपल्या मुखारविंदातुन निघणाऱ्या आवाजाला अभिनंदन करताना आनंद झाला आपल्या खाकी वर्दी ला सलाम जयहरि माऊली
@VikasKasbe2 жыл бұрын
💐👏
@sarasramdethe7404 Жыл бұрын
व्वा खुपच छान गायला अभंग कसबेसाहेब सरस्वतीदेवी आणखी आपल्या जीभेवर विराजमान होवो🙏🙏
@subhashchavan665911 ай бұрын
Very nice abhindhan🌹🙏☝👌👍🌹
@popatzinjad220620 күн бұрын
Kasbe saheb job sabhalun Aprtim ang gayan Good chand Jai hind sir
@popatzinjad220620 күн бұрын
Kasbe saheb job sabhalun Aprtim ang gayan Good chand Jai hind sir
@jalindarrahinja7460 Жыл бұрын
खूप छान सर। खूप सुंदर। अप्रतिम
@VikasKasbe Жыл бұрын
Thanks ❤️🌹
@rakhamaantre9610 Жыл бұрын
Ekach no saheb
@VikasKasbe Жыл бұрын
Thanks 💐❤️
@suryakantmali6890 Жыл бұрын
अप्रतिम खूपच सुंदर आवाज आणि गायन सुद्धा अगदी गोड आहे . गाण्याची आवड आणि शास्त्रोक्तपणा तसेच बारकावे अतिशय हळूवारपणे हाताळले आहेत .अभिनंदन करतो आपले मनापासून , धन्यवाद .
@VikasKasbe Жыл бұрын
खुप मनापासुन आभार ❤️💐
@tanajipawar3832 Жыл бұрын
Kadak...... saheb
@giridharitalmale9104 Жыл бұрын
खूप सुंदर विठ्ठलाची कृपा तुमच्यावर आहे राम कृष्ण हरी
@VikasKasbe Жыл бұрын
👏❤️💐
@BabajiGadge-jy8ue Жыл бұрын
Wah saheb dhany ti pandhri
@VikasKasbe Жыл бұрын
Thanks 💐❤️
@ganeshkulkarni12272 жыл бұрын
वर्दी मधे सुद्धा भगवंत भक्ती रस मधुर आवाज व ह्रदयातुन गाईलेला अभंग धन्यवाद सर आपल्यावर झालेले आई वडीलाचे सुंदर संस्कार
@VikasKasbe2 жыл бұрын
💐👏
@nitinkale2695 Жыл бұрын
जयहिंद सर आसेच गात रहा याचा तुम्हाला मानसिक दृष्टया काम करतं निश्चित फायदा होईल राम कृष्ण हरी
@ShridharDandale Жыл бұрын
🙏🌹🌹👌अतिशय सुंदर साहेब
@madhukarsawarkar523 Жыл бұрын
वर्दी तील विठ्ठलाची भक्ती अप्रतिम,,, राम क्रुष्ण हरी,,, जी,,,
@VikasKasbe Жыл бұрын
❤️💐👏
@ramjangale83073 ай бұрын
जय हिंद साहेब खुप गोड आवाज आहे तुमचा तुमच्या जिभिवर सरस्वती वास करते
@VikasKasbe3 ай бұрын
खूप मनापासून आभार 💐🙏❤️
@sudhakartangade2 жыл бұрын
वर्दीतल्या पांडुरंगाचे दर्शन झाले तुमचा आवाज ऐकू न धन्य झालो, 💐💐💐💐🙏🙏
@VikasKasbe2 жыл бұрын
💐❤️👏
@kakuwanve8766 Жыл бұрын
वाह वा छान खुप खूप सुंदर
@VikasKasbe Жыл бұрын
Thanks ❤️💐
@rajabhaujadhav8776 Жыл бұрын
साहेब तुम्हाला कोटी कोटी साष्टांग दंडवत माउली तुमचा अभिमान आहे 🙏🙏👍👍 आम्हाला
@VikasKasbe Жыл бұрын
Thanks ❤️💐👏
@arjunsutar1854 Жыл бұрын
समाजाला वर्दीचा धाक असतो पण पण त्यामध्ये भक्तीचा ही ध्यास असतो. तुम्ही गायलेला अभंग ऐकल्यानंतर सर्वांना समजून येते की भक्ति सर्वत्र असते आणि त्यातूनच शक्ती मिळते. खूप गोड असा अभंग गायलेला आहात. धन्यवाद.
@VikasKasbe Жыл бұрын
खुप मनापासून आभार 💐❤️
@nitinamre72292 жыл бұрын
वा खूप छान आवाज... कान तृप्त झाले.. वर्दितला दर्दी... असेच गात रहा... खूप खूप शुभेच्छा..
@VikasKasbe2 жыл бұрын
Thanks ❤️🌹
@harischandrarewatkar58902 жыл бұрын
मन भावले माऊली
@D_MayurSonawane Жыл бұрын
सठभपगफ🎉फीचिट!ठञ
@rajuakotkar6662 Жыл бұрын
Khupch Chhan sir
@VikasKasbe Жыл бұрын
Thanks 💐❤️
@radhabaitambekar Жыл бұрын
Khhup chhan😍
@VikasKasbe Жыл бұрын
Thanks ❤️🌹
@sunitajadhav3233 Жыл бұрын
खाकी वर्दीतील हे भक्तिमय रूप,मनाला,हॄदयाला स्पर्श करणारा हा आवाज मन भरून आले.असेच गात रहा.
@VikasKasbe Жыл бұрын
Thanks 💐❤️
@rupalidhamdhere96222 жыл бұрын
फारच सुंदर सर अप्रतिम आवाज 🙏👌💐
@VikasKasbe2 жыл бұрын
Thanks 🌹❤️🙏
@santoshmane8684 Жыл бұрын
सर मस्त आवाज आपणास उदंड आयुष्य लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना जय हरी माऊली
@VikasKasbe Жыл бұрын
Thanks ❤️💐
@jagdishkewari4817 Жыл бұрын
Khupach sundar dada...
@VikasKasbe Жыл бұрын
Thanks 💐❤️
@santoshyadav4195 Жыл бұрын
खरंच खरंच खूप खूप छान. 🙏🚩
@VikasKasbe Жыл бұрын
Thanks ❤️💐
@babasaste Жыл бұрын
धन्यवाद दादा वारकरी संप्रदाय सेवक म्हणून अनेक आशिर्वाद जेष्ठ नागरिक,, जय जय राम कृष्ण हरी पांडूरंगा हरी ❤
@VikasKasbe Жыл бұрын
खुप मनापासून आभार 💐❤️🙏
@madhavowalkar352 Жыл бұрын
Good
@vijaynarute4556 Жыл бұрын
व्हावे व्हावे वरकारी पाहे पाहे पंढरी . जय जय राम कृष्ण हरी स्वमी समर्थ जय जय रघुवीर समर्थ . हर हर महादेव कृष्ण पाडूरंग
@ashokshejwal4638 Жыл бұрын
खूप सुंदर माऊली एकदम उत्तम
@VikasKasbe Жыл бұрын
Thanks ❤️💐
@prashantmohite7068 Жыл бұрын
खुप सुंदर दादा 👏👏आपल्या हातुन अशीच सेवा घडत राहो.
@VikasKasbe Жыл бұрын
खुप आभार प्रशांतजी 💐❤️
@prashantmohite7068 Жыл бұрын
दादा कोणत्या पोलीस स्टेशनला आहात तुमचा नंबर द्या
@AnuradhaKhatri-uj5gj Жыл бұрын
जय जय विठ्ठल रखुमाई विठोबा रखुमाई खुपच छान
@VikasKasbe Жыл бұрын
Thanks ❤️🌹
@prakashkhochade59502 жыл бұрын
सर, आपण भक्तिरसात रंगून सुमधूर गायन केले आहे. नेहमी प्रमाणे छान आवाज लागला आहे. बॅकग्राऊंड म्युझिक अप्रतिम आहे..
@VikasKasbe2 жыл бұрын
Thanks 💐👏
@vyankateshkulkarni58822 жыл бұрын
दर्शन झाल्यावर जे समाधान मिळते त्याचा अनुभव पोलीस कर्मचारी बांधवा च्या मुखातुन ऐकाला मिळाला.असा आवाज हीॅ माऊली भेटच म्हणावी लागेल.लवकरच पुढील गीत ऐकण्यास मिळेल ही ईच्छा .अभिनंदन.
@VikasKasbe2 жыл бұрын
💐👏
@vaishalibharti28582 жыл бұрын
Cl@@VikasKasbe
@ramdasgite60212 жыл бұрын
0
@ramdasgite60212 жыл бұрын
Veri good
@dattatrygodambe99852 жыл бұрын
Chan awaj aahe
@gautamkshirsagar4791 Жыл бұрын
Very nice bhava
@santoshchakhale5o2 Жыл бұрын
Khup chan abhang ahe dada
@VikasKasbe Жыл бұрын
Thanks ❤️💐
@श्रीशक्तिद्वार Жыл бұрын
माझ शहाण बाळ 😘😘😘😘 सदा सुखी रहा तथास्तु
@VikasKasbe Жыл бұрын
Thanks ❤️💐
@avinashrasal710 Жыл бұрын
अतिशय सुंदर आवाज आहे आपला साहेब मन प्रसन्न झाले.
@VikasKasbe Жыл бұрын
Thanks ❤️🙏💐
@atmaramkale9275 Жыл бұрын
अप्रतिम भक्ती रस अभंगात तुमच्या अभंग गायानातून वाटले. खूपच छान!!!
@VikasKasbe Жыл бұрын
Thanks ❤️💐
@sanjanajadiyar9513 Жыл бұрын
Khup chan Jay hindh sir🙏👌
@VikasKasbe Жыл бұрын
Thanks ❤️ जय हिंद 🙏
@gangadharghadge4992 Жыл бұрын
खुपचं सुंदर पंढरीचा पांडुरंग हरी विठ्ठल भजन ऐकून मी धन्य झालो आभीनंदन
@VikasKasbe Жыл бұрын
Thanks ❤️💐👏
@rajuwankhede9679 Жыл бұрын
खूप सुंदर गायले विकास जी आपण 🌹🙏🙏🌹
@VikasKasbe Жыл бұрын
Thanks ❤️💐
@प्रदिप-न7छ2 жыл бұрын
खुपच छान आवाज सर जी तुमचा ऐक पोलीस आपिसर असुन सुद्धा वेळात वेळ काढून व्हिडिओ काढता खूप खूप अभिनंदन सर संगीत हे अमर आहे 🌷🌷🌷🙏🙏😄🌷🌷