Jayant Patil on Raj Thackeray: लाडका भाऊ अन् बहिणीवरून राज ठाकरेंची टीका, जयंत पाटलांचं प्रत्युत्तर

  Рет қаралды 65,010

Loksatta

Loksatta

Күн бұрын

पाणी, नोकरी, आरोग्य याकडे कुणाला लक्ष द्यायला वेळ नाही. आपल्याकडे काय आहे? लाडकी बहीण आणि लाडका भाऊ. अहो लाडकी बहीण आणि लाडका भाऊ दोन्ही पक्ष एकत्र राहिले असते तर दोन्ही पक्ष टिकले असते, अशी खोचक टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केली होती. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर देत आमचा पक्ष का फुटला हे देशाला नव्हे तर संपूर्ण जगाला माहीत आहे, असं म्हटलं.
#rashtravadicongress #shardpawar #ajitpawar #mns #rajthackeray #jayantpatil #ladkabhau #ladkibahin #maharashtrapolitics #maharashtranews #maharashtra #india
You can search us on youtube by: loksatta,loksatta live,loksatta news,loksatta, jansatta,loksatta live,indian express marathi,the indian express marathi news,marathi news live,marathi news,news in marathi,news marathi
About Channel:
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news: bit.ly/2WIaOV8
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
Subscribe to our network channels:
The Indian Express: / indianexpress
Jansatta (Hindi): / jansatta
The Financial Express: / financialexpress
Express Drives (Auto): / expressdrives
Inuth (Youth): / inuthdotcom
Indian Express Bangla: / indianexpressbangla
Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
Indian Express Malayalam: / iemalayalam
Indian Express Tamil: / @indianexpresstamil
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/

Пікірлер: 48
@SachinMule-kb1ek
@SachinMule-kb1ek 2 ай бұрын
राज ठाकरे यांनी एकनिष्ठ राहिले पाहिजे .भविष्यात सत्तेत येतील
@rahulthombre3880
@rahulthombre3880 2 ай бұрын
एकनिष्ठ कधीच राहू शकत नाही नोटंकी
@dhirajjadhav29
@dhirajjadhav29 2 ай бұрын
राज ठाकरे महाराष्ट्र च्या जनतेशी एकनिष्ठ आहेत ..त्यांना कोणत्याही पक्षाशी एकनिष्ठ राहायची गरज नाही
@ganeshpatil9421
@ganeshpatil9421 2 ай бұрын
राजसाहेब ❤
@Maharahstra
@Maharahstra 2 ай бұрын
सलग १८ वर्षे स्वबळावर निवडणूका लढणारा महाराष्ट्राचा एकमेव शेवटचा पर्याय राज ठाकरे🚩 `°आता एक संधी फक्त नवनिर्माणालाच
@Meandmyfamily647-m6k
@Meandmyfamily647-m6k 2 ай бұрын
😂
@vickyshevade9456
@vickyshevade9456 2 ай бұрын
18 varsh ..fakt supari..ghetali
@ap-xi1ln
@ap-xi1ln 2 ай бұрын
😂😂😂
@goodguy00721
@goodguy00721 2 ай бұрын
Sagle hastayat manse vr .
@yashwant-oq2md
@yashwant-oq2md 2 ай бұрын
दुसऱ्या पक्षाचा स्टार प्रचारक पक्ष म्हणजे मनसे
@belachav
@belachav 2 ай бұрын
जयंत पाटील साहेब खूपच ज्ञानी राजकारणी आहेत....अस त्यानं वाटत .... पण ट्स काही नाही
@nihalpatel9405
@nihalpatel9405 2 ай бұрын
1 आमदार वाले असं बोलायला लागलेत 😅
@hanmantdulawad2882
@hanmantdulawad2882 2 ай бұрын
राज ठाकरे संधी साधू आहे
@sahilveer7018
@sahilveer7018 2 ай бұрын
कोणाला कस चढवायचं हे मीडियाकडून शिकावं 🤗
@SachinJadhav-e5w
@SachinJadhav-e5w 2 ай бұрын
मी पण हेच बोलणार होतो😅😅 मीडिया इकडून पण वाजते आणि तिकडून पण 😅😅
@जयमहाराष्ट्र-थ5थ
@जयमहाराष्ट्र-थ5थ 2 ай бұрын
बरोबर बोललास भावा.
@vinayakghag5724
@vinayakghag5724 2 ай бұрын
राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे किती आमदार त्यांच्या सोबत राहिले होते आणि आता तर एकच आहे आणि भविष्यात तो ही निवडून येईल की नाही याची खात्री देता येत नाही. 😂😂😂😂😂😂
@Sanketarts4758
@Sanketarts4758 2 ай бұрын
Right 👍 sir
@hemantmore1343
@hemantmore1343 2 ай бұрын
खरंच की काय, मला माहितीच नाय
@rkiranpatil1481
@rkiranpatil1481 2 ай бұрын
राज ठाकरे वर बोलले की प्रसिद्धी मिळते हे सर्व मुरखाना माहित झाले आहे
@ASGXYZ
@ASGXYZ 2 ай бұрын
आणि राज बोलला की.‌‌... मुर्खासारखे हे पण माहित आहे 😢😅😅 बिनशर्ट ते. बिन लंगोट अपेक्षा होती.
@rkiranpatil1481
@rkiranpatil1481 2 ай бұрын
@@ASGXYZ राज् ठाकरे तुला समजला नाही म्हणजे तू मूर्ख 100 केसेस अंगावर घेणाऱ्याला म्हणतो बिनशर्त
@kailasnamaye
@kailasnamaye 2 ай бұрын
ह्याला म्हणतात उत्तर नाही तर तो मुत्कारी
@rohitbijapure8003
@rohitbijapure8003 2 ай бұрын
जंत पाटील काय म्हणतात बघा चकित चंदू
@ASGXYZ
@ASGXYZ 2 ай бұрын
जंत? चुकुन टाईप झाले का!😢
@nihalpatel9405
@nihalpatel9405 2 ай бұрын
सुपारीबाज.. खाज
@amoldhavse754
@amoldhavse754 2 ай бұрын
Pula khalun pani barach vahun gelel ahe 😂😂
@lawrencechetti4357
@lawrencechetti4357 2 ай бұрын
Saheb supari ghena band kara, nakki fayda hoil.
@dipakpatil2000
@dipakpatil2000 2 ай бұрын
Jant patil chakit chandu
@ap-xi1ln
@ap-xi1ln 2 ай бұрын
Patil prtyek bhatch lagto ka kdhitri maratha mhnun abhiman balga kamit kami gaddari tri nahi keli
@Baburav-d8r
@Baburav-d8r 2 ай бұрын
काय बोलतय हा
@Vicky77461
@Vicky77461 2 ай бұрын
तुमचे साहेब बंगलो एअर कंडिशनमध्ये राहतात त्यांचा मुलगाही परदेश दौऱ्यावर गेला आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांवर खटले, पोलिसांकडून मारहाण, आज पक्षाच्या कार्यकर्त्याचा दुर्दैवी मृत्यू. तुम्हाला नफा मिळत असेल तर जा. वसंत अधिक समजले.
@vijaymore6879
@vijaymore6879 2 ай бұрын
Jaywata Khar kay
@subhasht843
@subhasht843 2 ай бұрын
Jant patil
@pravindave8577
@pravindave8577 2 ай бұрын
अरे पत्रकारांना मंद माणसांना असे अवघड प्रश्न विचारू नका
@pravindave8577
@pravindave8577 2 ай бұрын
अरे चकित चंदू
Kluster Duo #настольныеигры #boardgames #игры #games #настолки #настольные_игры
00:47
Life hack 😂 Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:17
Leisi Crazy
Рет қаралды 80 МЛН
Бенчик, пора купаться! 🛁 #бенчик #арти #симбочка
00:34
Симбочка Пимпочка
Рет қаралды 3,1 МЛН
| Niwaant Katta | Raj Thackeray | Atharva Sudame |
30:19
Atharva Sudame
Рет қаралды 510 М.
MNS Raj Thackeray Live | मनसेचा पदाधिकारी मेळावा, राज ठाकरे लाईव्ह | Maharashtra Times
48:36
Kluster Duo #настольныеигры #boardgames #игры #games #настолки #настольные_игры
00:47