नमस्कार जीवन दादा... मी हा किल्ला 2 वेळा पाहिला... एकदा तुझ्या सोबत आणि आता तुझ्या कॅमेरा मधून... तुझे एडिटिंग भन्नाट असते.... I m loving it ❤️❤️❤️❤️ खरंच मी खूप नशीबवान आहे जे तुझ्या सोबत ट्रेक करण्याचा अनुभव मिळत आहे... तुझे खूप खूप आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻 असच मोठा हो.. आई तुळजा भवानी तुला उदंड आयुष्य देवो 🙏🏻
@deepaksarode37643 жыл бұрын
जीवन तुझ्या मुळे आज सातारा जिल्ह्यातील ऐतिहासिक गडाची माहिती मिळाली उतम वाटलं. सुरेख शुटिंग केले आहे. स्थानिक लोकांनी गडाचे संवर्धन करणे गरजेचे आहे. 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@akashchikorde95533 жыл бұрын
निसर्ग तर सुंदर दिसतोच, पण जीवन दादाच्या कॅमेरयातून निसर्गाचा नजारा पाहण्याची मजा वेगळीच आहे, BIG FAN OF CHANNEL AND THE CINEMATIC SHOTS...........
@gajendrashivdas45363 жыл бұрын
Ho kharac bhava jivan dada is the best vlogger
@नर्मदेहर-च8छ3 жыл бұрын
व्हीडीओ खूपच छान हे माझे मूळ गाव आहे. मी ब-याच वेळा किल्ल्यावर गेलो आहे. साधारण साठ वर्षापूर्वी माझे वडील मला घूऊन गेले होते. साधारण ३५ वर्षापूर्वी मी मुलांना हा किल्ला दाखवला. त्यामुळे तूमचा व्हीडीओ बघताना खूप खूप आनंद वाटला. असेच किल्ले बघण्यास मिळो.
@rgcreation43453 жыл бұрын
खूप खूप आभारी आहे.... जीवन भावा ! ... कारण मी माणदेशाचा असूनही मला एवढे अप्रतीम सौदर्य,, अन् संतोषगड माहित नव्हता... तुझ्यामुळे हा अमूल्य असा माणदेश खजीना बघावयास मिळाला....
@DCKatreSonuKatreVlogs3 жыл бұрын
Jabardast Dada... अपरिचित असलेले किल्ले तुझ्यामुळे परिचित होत आहेत...
@sanjeevsaid30263 жыл бұрын
खुपच छान, मन खुश होतं तुझे व्हिडिओ पाहून. असंख्य लोकांना तुझ्यामुळे गडकिल्ल्यांवर छानसा virtual फेरफटका मारता येतो.👍
@chaitalihardas36413 жыл бұрын
खूप सुंदर निसर्ग सौंदर्य... गड पण खूप छान दाखवला.. तुझ्या नजरेतून जस काही आम्ही तो गड बघतो आहोत 👍👍
@spp47083 жыл бұрын
खूपच सुंदर ... आपला महाराष्ट्र किती सुंदर व विशाल आहे ते माहीत तर होतंच पण तुझ्या व्हीडीओमुळे अनुभवायास पण मिळाले.
@priyeshbhoir14553 жыл бұрын
विदित भविष्यात खूप मोठा ट्रॅकर बनेल 👍आणि तुझ हे काम तोच पुढे नेईल
@sharvilshinde8193 жыл бұрын
Nakkich neil
@mandarmalve12053 жыл бұрын
Tanvish pan aahech ki ❣️
@sharvilshinde8193 жыл бұрын
@@mandarmalve1205 hoi
@priyeshbhoir14553 жыл бұрын
@@mandarmalve1205 हो नक्की आहे पण विदित चा उत्साह आणि त्याच्यात असणारी आवड ही त्याच्या चेहर्यावर दिसून येते
@gouravpatil99193 жыл бұрын
भाचा खूप प्रश्न विचारतो चांगली गोष्ट आहे🤘👌👌
@shravanigawade4723 жыл бұрын
सगळे चित्रिकरण एकदम भारी . बरेच जण तेच तेच किल्ले दाखवतात,पण खरचं दादा तू किती वेगळ्या गोष्टी दाखवतोस. खरचं खुप भारी.🙏
@rajannalawade43893 жыл бұрын
खूप सोप्यापद्धतीने माहिती सांगितली. आणि हा गड माझ्या गावाजवळ आहे हे मला आत्ताच समजलं. धन्यवाद दादा. मी नक्की ह्या गडावर जाईन.
@vizg24023 жыл бұрын
Jeevan tuza naadch nahi karava kuni .....🙋🙋🙋
@ashwinijadhav95933 жыл бұрын
Awesome video aajchi khupch Bhari nisarg ahe gavakade sunder
@shaileshvshirke113 жыл бұрын
मस्तच ..... हिरवळीविना पाहिलेला भाग हिरवळीची झूल घातल्यावर किती मनमोहक दिसतो याची प्रचिती आली...
@sonalmore12293 жыл бұрын
खुप छान व्हिडिओ आहे दादा मस्तच शेवटी वातावरणात खुप छान होते बघायला खूप माजा आली असेल 👌👌👌
@Joule-sd4fp3 жыл бұрын
जीवन सर , तुमच्या सोबत एकदा तरी जीवनात ट्रेकिंग करायची आहे . आयुष्यात एकदा तरी ❤️ आणि आपल्या vdos पाहून अशी सवय झालीये ना , की जर एक दिवस पण नाही पाहिलं ना तर काही तरी चुकल्यासारखं वाटत🙏 great jkv
@surajshembde39833 жыл бұрын
लयभारी रे दादा लयभारी ⛳आपल्या गडकिल्ल्यांची एवढी उत्कृष्ट रचना पाहुन मन खुप अभिमानाने मोठं होत 😘😘😘⛳⛳⛳ असेच छोटे -मोठे सर्व किल्ले आम्हांला दाखव 🤗
@mrjadhav36563 жыл бұрын
हिंदीत विडिओ बनवून जीवन दादा भरपूर काही कमवू शकला असता पण आपल्या मराठी भाषेचा स्वाभिमान जिवंत ठेवत मराठीत विडिओ बनवणाऱ्या जीवन दादा ला मनाचा मुजरा !!
@kunalgharat4383 жыл бұрын
एक नंबर जीवन दादा अविस्मरणीय
@prachiminmine86163 жыл бұрын
खूप सुंदर video होता......cinematic shots तर खूपच भारी..
@rakeshtodkar56663 жыл бұрын
सातारकर एक नंबर व्हिडिओ नेहमीप्रमाणेच... JKV vlogs roksss 👍
@SandeepChitale3 жыл бұрын
Keep it up brother! खूप छान, तू तुझे काम करत रहा, प्रेक्षक म्हणून आम्ही तुझा उत्साह नेहमी वाढवत राहू कारण खूप छान काम करत आहेस तू.
@Maharastrapolice-jx2ue3 жыл бұрын
खुप छान माहिती, सांगण्याची पद्धत, आपली मराठी & सातारकर भाषा, नसर्गिक फोटोग्राफी etc...khup छान वाटे rrr Da. मी फक्त तुझेच ब्लॉग बगतो ❤️❤️❤️❤️... धन्यवाद 🙏❤️
@prajaktaravetkar94893 жыл бұрын
वा.खरंच खूप छान.आम्ही तुझ्या बरोबर आहोत असं वाटतं.ग्रेट.
@raviuthalevlog3 жыл бұрын
खूप सुंदर निसर्ग व व्हिडीओ देखील 😍😍💐💐💐💐💐
@pandurangpandhare40413 жыл бұрын
जीवन दादा आजचा ब्लॉग ना खरच खूप सुंदर होता इतक मन लावून बघत होतो ना तुझ्यामुळे आम्ही घरात बसून गड किल्ले बघतोय...किती मस्त🌷 16:00 काय बघतोय आम्ही अरे किती मस्त नजरा आहे हा मला वाटतं नाही की जग फिरायला पाहिजे. जग तर आपल्या आजूबाजूलाच आहे. जीवन दादा जीवन याला म्हणतात. दादा तुला जेवढ शक्य आहे तेवढं गड किल्यांची सफारी घडवून आण... खरच खूप मस्त आतुरता पुढील volg ची दादा तू या सगळ्या गोष्टी करत असताना स्वतःची काळजी घे🌺🌺🌺🌺
@savitrijadhav88053 жыл бұрын
Are vah ...tabbal did varshani me maze gav baghat ahe thanks jeevan dada...
@sanjayyashwantsohani48203 жыл бұрын
खुप छान.भाच्यावर चांगले संस्कार होत आहेत.
@mahadevk803 жыл бұрын
Khup chaan.... तुझं नाव जीवन आहे आणखी तू खूप सुंदर जीवन जगतो आहेस... तुझ्या व्हिडिओज मुळे आम्हालाही खूप प्रेरणा मिळते.... तुला भेटायचं आहे... माझ्या मुलांसोबत.... मी इंस्टावर msg टाकले होते... मी बेळगांव हून बोलतोय... माझी मुलं तुझी fan आहेत... जीवन काका म्हणून बोलवतात तुला...
@SamreshVlogs3 жыл бұрын
एक नंबर दादा👌 #SamreshVlogs
@maheshthombare10003 жыл бұрын
खूप भारी ❤️❤️ kadhi स्कूल trip &picnic la nahi gelo pan ghari basun sagle गड किल्ले बघितले 😘 खूप मस्त
@jayshreebhalerao90463 жыл бұрын
खुप सुंदर सिनेमॅटिक शॉट, एक नंबर👌👌🙏
@ganeshmore97743 жыл бұрын
भाच्याची मज्जा आहे राव मामा गावी आहे तोपर्यंत अन तो ही आवडीने फिरतोय मजा करतोय चांगलं आहे। दादूस व्हिडीओ बाकी एकदम भारी होता राव, एक नंबर वाटलं किल्ल्याचा व्हिडीओ पाहून खूपच सुंदर भारी आहे किल्ला वातावरण सुंदर होते। एकदम राडा केलास दादूस 👍👌💝👏 काळजी घ्या 👏
@sakshimane81603 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीस दादा संतोषगडाची 👍
@manishpatil16933 жыл бұрын
Channel is truly addictive 😍🤘
@dharmendrparle19803 жыл бұрын
मस्त छान आवडला व्हिडिओ बघून
@amolpanhalkar25253 жыл бұрын
निसर्गा चे रूप मस्त पहिला मिळालं nice दादा
@mayureshsawant43583 жыл бұрын
दादा तुम्हाला अनेक अनेक धन्यवाद, तुमच्या मुळे आम्हाला घर बसल्या गड फिरायला होतं. #जायभवानी #जयशिवाजी 🚩🚩🚩
@comradegamer29163 жыл бұрын
Sir varu gad la ya sakali 7.00 la aamhi yenar aahi traking la udya
@mh03ad92573 жыл бұрын
Jithe thambalat jatana te amache gaav.. Aani tyachya magache 4 dongar... Chumbalyaa.. Chipya.. Bhikyaa aani dikalyaa... Ashi naave aahet... Great to watch your vlogs.. It gives essence of Satara... Lot's of love from all our Chinchani villagers!!!
@harshkale31973 жыл бұрын
किल्ल्याची माहिती छान सांगितलीस दादा खुप छान 👌👍👍
@nikhilmaniyar90753 жыл бұрын
Ek number lagta video
@sunandagavit72243 жыл бұрын
Waw खूप छान होता व्हिडिओ. खूप खूप आवडला.🙏
@maharashtrachi_lalpari46183 жыл бұрын
धन्यवाद मित्रा छान किल्ला आणि निसर्ग दाखवला
@SumangalCreations3 жыл бұрын
संतोषगडचा सर्व नजारा पाहून खूप छान वाटले खूपच मस्त vlog👍👍🙏🌹
@swarupachavan9413 жыл бұрын
खूपच सुंदर 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@nikhiljadhav41463 жыл бұрын
जीवन दादा खूप जबरदस्त व्हिडीओ.👌♥️ जय शिवराय 🚩🚩
@yuvrajlokhande1913 жыл бұрын
Kalach jaun aloy gadavaril vatavaran khup chan zale ahe Ani gadachya bajucha parisar hi chan sarvatra hirval pasarli ahe best time for trekking 🚩🚩👍👍
@sairajkarnik54053 жыл бұрын
दादा एक नंबर आणि एडिटिंग अतिशय सुंदर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत 😊
@nikitaghadge41173 жыл бұрын
अप्रतिम व सुंदर माहितीपूर्ण vlog...
@prajktamarulkar48333 жыл бұрын
अप्रतिम आपला भाग👌👌 Cinematography aweome आहे JKV तुमची..
@swatishinde70883 жыл бұрын
Apratim... Maz gaon- tathvade... Thank you for remembering old. Memories....
@savitasutar95893 жыл бұрын
नयनरम्य. संतोष गड हा खूप छान बांधला गेलाय पण त्याचे संवर्धन होणे खूप गरजेचे आहे. तट ,बुरुज,धान्य कोठार, विहीर, म मंदिर बघून मला कोल्हापूर मधील पन्हाळा गड नजरेसमोर आला.. व्हिडिओ च्या लास्ट ला सूर्यास्तचा नजारा तर खूपच छान झाला. विदित तुझी दिवसेंदिवस गड सर करण्याची इच्छा आवड बघून विशेष कौतुक करावं वाटत आहे. तूही मामा इतका मोठा होशील.
@archanakharat68083 жыл бұрын
खूपच सुंदर गड आहे दादा आणि निसर्ग पण भारी 👌👌
@yadneshbhopatkar86453 жыл бұрын
मस्त आहे विडीओ
@RahulShinde-in2qh3 жыл бұрын
खूप सुंदर व्हिडिओ झाला
@rushikeshpawar73233 жыл бұрын
Hii dada solshi yete shani mandir ahe v tithe 2 khup chan ase trek karnyas point sudha ahet
@yogeshthakare28773 жыл бұрын
खुपच सुंदर विडीओ होता दादा आजचा.
@ganeshlad20163 жыл бұрын
दादा संतोषगड खुप जनांना माहित न्हवता.पन तुझ्या मुळे अख्या महाराष्ट्रानी पहिला..
@nikhilphadtare43863 жыл бұрын
Hi dada dhumalwadi phaltan la water fall ahe khopp motha ya bhagyla
@shivohmgaikwad77723 жыл бұрын
अप्रतिम होता हा ट्रेक ...... ऐकिवात नव्हतं ह्या किल्ल्याच नाव ....... सातारा जिल्ह्यातील सर्वच किल्ले आता cover करा .
@mrunalichavan48363 жыл бұрын
Khup chan nature ahe 👌👌👌
@ravindrajangam78283 жыл бұрын
खूपच सुंदर अफलातून निर्मित्ती
@anupriyashringare64543 жыл бұрын
फारच सुंदर गड!! अप्रतिम पावसाळी निसर्ग!! आभार.👌👌🙌❤️
@chandrakantpanchal14963 жыл бұрын
Khupch Chan trip jhali Santosh gadh chi.
@sahilmarawade33033 жыл бұрын
खूपच छान जीवन दा😍
@Amitk4863 жыл бұрын
Love dada
@divyanikam59713 жыл бұрын
खुप खुप सुंदर आहे वीडियो 😍 दादा 😎
@maheshkharade99593 жыл бұрын
खूप छान.......
@smitachavan36553 жыл бұрын
तुजे वीडियो खुप भारी आस्तात मन बघुन प्रसन्न होते 👌👌🙏
@pradeepwaghmode.28303 жыл бұрын
नमस्कार गाववाले...🤘 खतरनाक सिनेमॅटोग्राफर....👌
@sachingambhire-patil10013 жыл бұрын
भावा तुझे व्हिडिओ खूप छान असतात आणि आतुरता असते ती फक्त पाहण्याची
@BeRealBe3 жыл бұрын
Jeevan dada...thathvda he maze Gav ahe...... Khuo Bhari Vatal video baghun...... MI ha video mazya puran family members la share kela...... Khup mast dada thank you....... 🙏🙏🙏🙏🙏🙏
Ek no. Tuzya mule ka hoina pan maza gav aani killa punha baghayla milala tas gavala pratek varshi yeto pan geli 10 varsh gadavar kadhi geloch nahi mumbai la aslya mule thanku for showing Asech video banav khup chan Me na pahilela ek killa ajun aahe bagh dhakvta aala tar nashik madhe
@mehektambe893 жыл бұрын
Khup cchan Dada.
@omkarlokhande54943 жыл бұрын
Sir kalach firalo varugad ani santoshgad la... Khup masta vatla... Tumchi bhet hoyala pahije hote... 😍