सातारच्या वंदनगडाने घेतला मोकळा श्वास : मुलांनी केलेलं गडसंवर्धनाचे काम बघून थक्क झालो😱

  Рет қаралды 114,524

JeevanKadamVlogs

JeevanKadamVlogs

3 жыл бұрын

किल्ले वंदनगड - साताऱ्यातील या गडाला भेट देणे म्हणजे एक समाधानच. ऐतिहासिक आणि भौगोलिक दृष्ट्या यांना सातारा प्रांतातील एक वेगळे महत्व होते. खास वंदनगडावर संवर्धन करणारी संस्था "श्री शिववंदनेश्वर प्रतिष्ठान" यांच्या कार्यांत जर सहभागी व्हायचं असेल तर प्रत्यक्ष दर रविवारी त्यांच्या मोहिमेत सहभागी होऊ शकता किंवा त्यांना आर्थिक सहकार्य सुद्धा करू शकता. धन्यवाद!
Name - shri shivavandaneshwar pratishthan Chandan vandan prant
Bank name - bank of Maharashtra
Account number- 60341955003
IFSC code - MAHB0001078
------------------
Open Your FREE DEMAT Account With JKV
tinyurl.com/yyqwguqd
SHOP At JKV AMAZON STORE
www.amazon.in/shop/jeevankada...
#MaharashtraForts #JKV #MarathiVlogs
-----------------------------------------------------
My Instagram: / jeevankadamvlogs
Facebook: / jeevankadamvlogs
Twitter: / jeevankadamvlog
-----------------------------------------------------
Main Vlogging Camera: amzn.to/2BmVgBu
Main Camera Lense: amzn.to/3goOKZt
Second Vlogging Camera: amzn.to/2YTM2W6
Action Camera: amzn.to/2Bwg4X5
Vlogging Tripod: amzn.to/3dQAhnz
-----------------------------------------------------
Music By: Epedemic Sounds

Пікірлер: 635
@anitaparit8434
@anitaparit8434 3 жыл бұрын
हा व्हिडीओ बघून माझ्या डोळ्यात पाणी आले. राजे, तुम्हीही पहात असाल,तुमचे मावळे आजही तुमच्यावर खूप प्रेम व आदर करतात. गड किल्ल्यांचे सवरधन करतात. तुमच्यासाठी हा मावळा नव्यारुपात समशेर काढून गडाची राखण करीत आहेत. त्या ना आशीर्वाद दया. जय शिवाजी जय भवानी!
@akshayshinde6749
@akshayshinde6749 3 жыл бұрын
सर्वप्रथम जिवन दादा मनापासून धन्यवाद एवढे वर्ष केलेल्या कार्याची तुम्ही दखल घेतली आणि आज लोकांपर्यंत एक दुर्लक्षित असलेल्या गडाची माहिती आज महाराष्ट्रात देशात पोहचवण्याच काम केलं तुम्ही व्हिडीओ बनवण्यासाठी आलेला गड चढून दमलेले असताना सुद्धा तुम्ही संवर्धन कामात अर्धा पाऊण तास स्वतःला झोकून देऊन आमच्या सोबत काम केलंत संवर्धन करणाऱ्या मावळ्यांच्या उत्साह वाढवला दादांचे कौतुकाचे शब्द अजून कानांवर आहेत जगदिश दादा सारखा मित्र ही मिळाला एवढ्या वर्षाची मेहनत आज फळाला आल्यासारखं वाटत आहे मनापासून धन्यवाद दादा🚩🙏
@shankarkamble7886
@shankarkamble7886 3 жыл бұрын
सलाम सगळ्या मावळ्यांना हे खरे शिवरायांचे मर्द मावळे किल्ले सवरंदन करण्यात जे समाधान सुखं मिळतं ते कुठेच भेटत नाही सर्वांनी सहकार्य केले तर पुन्हा गडकिल्ले आभिमानाने उभे राहतील
@inkx-tract3142
@inkx-tract3142 3 жыл бұрын
मन भरून आल हा विडिओ बघून नक्की च या गडाने मोकळा श्वास घेतला. जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩🚩
@akshaysurwase92
@akshaysurwase92 3 жыл бұрын
एक खरा मावळा गड संवर्धनसाठी कधीही आणि कुठेही तयार असतो, गड संवर्धन करणाऱ्या तमाम मावळ्यांना मानाचा मुजरा 🚩🚩🚩
@bhupeshwaghmare9922
@bhupeshwaghmare9922 3 жыл бұрын
खुप छान काम करतायत फक्त सरकार ने काही तरी गड संवर्धन करायला हव
@siddheshthakur220
@siddheshthakur220 3 жыл бұрын
संवर्धन कार्य करणाऱ्या सर्व मावळ्यांना पुढील कार्यासाठी शक्ती मिळो हीच शिवचरणी प्रार्थना
@komaljagtap4099
@komaljagtap4099 3 жыл бұрын
तरुणांनी केलेलं हे गडसंवर्धनाचे काम खूपच प्रेरणादायी आणि कौतुकास्पद आहे.जीवनदादा तुम्ही हे काम लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केला आहे याचा अभिमान वाटतो .👍🙏😊
@deepaksarode3764
@deepaksarode3764 3 жыл бұрын
फारच सुरेख VDO चंदन वंदन गड संवर्धनासाठी झटणारे सर्व हिंदवी मावळ्यांचे मनःपुर्वक अभिनंदन 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@pankajkaranje9880
@pankajkaranje9880 3 жыл бұрын
एक नंबर असे मावले असतील तर परत आपले किल्ले जीवंत होतील हा व्हिडिओ आवडला जय भवानी जय शिवाजी
@shashikantmahamulkar342
@shashikantmahamulkar342 3 жыл бұрын
सर्वात पाहिले दुर्गसवर्धन करणाऱ्या आणि श्री वंदनेश्वर संस्थेला माझा मानाचा मुजरा.. मी हा गड पाहिला आहे। तेव्हाची परिस्थिती आणि आताची यांच्यात जमीन अस्मान चा फरक आहे.खूप कष्ट ,घाम गाळून जे काम केले आहे ते खरच अभिमानास्पद आहे...! आणि अक्षय शिंदे i Remember you....🙏
@akshayshinde6749
@akshayshinde6749 3 жыл бұрын
धन्यवाद सर
@atharvaghadge2810
@atharvaghadge2810 3 жыл бұрын
पहिलं तर माझा या गदसवर्धन करणाऱ्या सर्व मावळ्यांना मानाचा मुजरा कारण आपला इतिहास आपली संस्कृती जपणे हे आपलं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य हे मावळे पार पाडत आहेत . याचा थेट फायदा आपल्या पुढच्या पिढीला होणार आहे . आणि जीवन दादा त्याच्या व्हिडिओस मधून अश्या प्रकारचे काम जगासमोर आणतोय ते सुद्धा एक छान काम आहे
@pandurangpandhare4041
@pandurangpandhare4041 3 жыл бұрын
खूपच मस्त volg होता खूप दिवसांनी आला पण खूप मस्त दादा इथून पुढे तुला असेच ब्लॉग बनव शक्य असेल तर जास्तीत जास्त हेच बनव.. तुझ्या मुळे घरात बसून राजेचे गड बघायला मिळत आहेत धन्यवाद दादा Take care and God bless you
@amolgaonkar611
@amolgaonkar611 3 жыл бұрын
करोखरच खूप चांगले काम करत आहेत ही सगळी मंडळी. 👍 महाराजांचा अरबी समुद्रात सर्वात उंच पुतळा उभारण्यापेक्षा , महाराजांच्या पावलांनी जिथे जिथे स्पर्श केला आहे त्या गड किल्ल्यांच्च चांगल्याप्रकारे सौवर्धन करणे हे गरजेचे आहे. खरोखरच असे झाले तर खूपच छान होईल आणि पुढील पिढ्यांना नुसते पुस्तकातच नव्हे तर खरो खरचें गड आणि किल्ले सुद्धा बघता येतील. जय महाराष्ट्र .
@funnypranks9246
@funnypranks9246 3 жыл бұрын
एकच बोलेल हेच खरे मावळे हेच खरे स्वराज्याचे वारसदार 🙏🏻 जय शिवशंभु 🚩🚩🚩
@bablumundecha-voiceofjathk5323
@bablumundecha-voiceofjathk5323 3 жыл бұрын
किती मोठं आणि जिकीरीचं काम होतं गडसंवर्धनाचं आणि सलाम त्या छत्रपतींच्या मावळ्यांचं ज्यांच्यामुळे ह्या गडाने मोकळा श्वास घेतला 👌जय शिवराय
@shubhamkadam8598
@shubhamkadam8598 3 жыл бұрын
दुर्ग संवर्धन करणाऱ्या मावळ्यांना खूप खूप सलाम...तुमचा हे योगदान खूप मोलाचे आहे ...जीवन दादा तुमचा कार्याला पण सलाम....हा व्हिडिओ पाहून अनेक मावळे तयार होतील अश्या कार्यामध्ये ..🙏🚩🚩
@vijaykumarpatil298
@vijaykumarpatil298 3 жыл бұрын
गडसंवर्धन करणार्‍या मावळ्यांना मानाचा मुजरा.
@smitachavan3655
@smitachavan3655 3 жыл бұрын
मानाचा मुजरा त्या शिव सैनिकन🙏🙏
@akashamkar2682
@akashamkar2682 3 жыл бұрын
जे काम प्रशासनाने केले पाहिजे ते काम हि मुलं करत आहेत‌ आणि तेही स्वखर्चाने. जीवन खूप आभार अशा मुलांच, कामाचं प्रमोशन केल्याबद्दल. तुम्हा सर्वांना अगदी मनापासून मानाचा मुजरा
@marathi148
@marathi148 3 жыл бұрын
Salute भावांनो आपणच आपल्या महाराजांचे गड संभाले पाहिजेत..सरकार लागलंय पैशाच्या मागे..ते असल्या गोष्टींकडे लक्ष नाय देणार 😤😤😘😘
@shreevitthal0977
@shreevitthal0977 3 жыл бұрын
शिवजयंती निमित्त होणार इतर खर्च टाळून अशा कार्याला लावला तर नक्कीच समाधान होईल हीच खरी महाराजांना आदरांजली होईल.
@ALL_SPORTS_HIGHLIGHTS.
@ALL_SPORTS_HIGHLIGHTS. 3 жыл бұрын
अभिमान वाटतो तुम्हा सर्व मावळ्यांना माझा मानाचा मुजरा 🙇‍♂️
@poonamravalekar4138
@poonamravalekar4138 3 жыл бұрын
काम करणाऱ्या मावळ्याला मानाचा मुजरा खरंच खुप छान कामं करतात मावळे शिवछत्रपतीं शिवाजी महाराज की जय
@swapnilsonawane5697
@swapnilsonawane5697 3 жыл бұрын
शिववंदनेश्वर प्रतिष्ठान च्या कार्याला मानाचा मुजरा🚩🚩
@nikhiljadhav5984
@nikhiljadhav5984 3 жыл бұрын
खूपच छान आहे... बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय..🚩🚩🚩🚩🚩🚩👍
@p1patil1612
@p1patil1612 3 жыл бұрын
ज्या तळमळीनं ही मुलं गड संवर्धन करत आहेत, त्यांच्या कष्टाला सलाम.. They deserve huge applaud..👌🙌
@adityagaikwad9827
@adityagaikwad9827 3 жыл бұрын
आदरणीय भिडे गुरूजी यांच्या प्रेरणेने हे काम आणि या सारख्या अनेक गडांवर संवर्धन कार्य सुरू होत आहे.
@ganeshlad2016
@ganeshlad2016 3 жыл бұрын
श्री शिववंदनेश्वर प्रतिष्ठान सलाम तुमच्या कार्याला🚩🚩🚩🚩
@jaswandibhatkar5190
@jaswandibhatkar5190 3 жыл бұрын
या मावळ्यांना खरच सलाम!!! किती निस्वार्थी कार्य करत आहेत...🚩🚩🚩🚩🚩
@vikrantpatil4985
@vikrantpatil4985 3 жыл бұрын
शिववंदनेश्वर च्या कार्याला सलाम सर्व शिवभक्तांना मुजरा
@rakeshtodkar5666
@rakeshtodkar5666 3 жыл бұрын
जबरदस्त काम करत आहेत मुले. यांचा आदर्श इतर मुलांनी देखील घेतला पाहिजे. मानले रे जीवन या मुलांना. सर्वांना मानाचा मुजरा 👍
@samsalvi1267
@samsalvi1267 3 жыл бұрын
शिववंदन प्रतिष्ठान च्या सर्व मावळ्यांना मानाचा मुजरा 🙏🙏🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩
@rohitmungse4632
@rohitmungse4632 3 жыл бұрын
श्री शिववंदनेश्वर प्रतिष्ठानचा नेहमीच गर्व वाटतो...!! अप्रतिम कार्य केलं आहे त्यांनी वंदनगडावर...👍
@mayursawant6053
@mayursawant6053 3 жыл бұрын
🚩गडसंवर्धन करणे म्हणजे पुन्हा इतिहास जीवंत करणे एखाद्या वस्तूला जीवंत करणारे हे देवांचाच अवतार🙏🏻🚩
@swarangikumbhar2978
@swarangikumbhar2978 3 жыл бұрын
खरंच आजच्या व्हिडिओ मूळे खूप काही शिकायला मिळालं आणि प्रत्येकाने थोड का होईना आपल्या महाराज्यांचे गड किल्ले यांचं संवर्धन केलं पाहिजे त्या दादाला सलाम आहे 🔥🙏 द्रोण शॉट्स कमाल होते 🔥❤️
@jagdishsomwanshi612
@jagdishsomwanshi612 3 жыл бұрын
खुप छान कार्य करत आहेत दादा..👌👍 गडकिल्ल्यांच संवर्धन करणं ही काळाची गरज आहे..🙏🚩
@satputegeetanjali...2410
@satputegeetanjali...2410 3 жыл бұрын
जय शिवराय 🚩🚩🙏🙏 गड किल्ले संवर्धन करणारे माझे भाऊ... सर्वांना.. सलाम 🙏🚩
@piyushdesai8607
@piyushdesai8607 3 жыл бұрын
डोळे भरून आले आहेत दादा ह्यांचे काम पाहून ह्यांना हजार तोफांची सलामी 🙏🙏🙏🙏🙏🙏 👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
@sanketkatkar975
@sanketkatkar975 3 жыл бұрын
आता तरी जागे वा हो महाराष्ट्र सरकार जरा लाजा वाटु दया करा जरा गडसंवरधन काढा आदेश पटापटा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🕉 हर हर महादेव 🕉🚩
@025kalpesh
@025kalpesh 3 жыл бұрын
जिवन दादा मनापासुन आभारी आहे आम्ही जे काम करतोय संवर्धनाचं ते तु आज मिडीया समोर आणलस ते बघुन भरपुर मावळे गडाच्या कामा साठी ऊत्साहीत होतील आणि हात भार नक्की लावतील बाकी व्हीडीओ चा दर्जा एक नंबर च आहे जगदिश ने पण वेळात वेळ काढुन माझ्या सोबत आला त्याला ही मना पासुन धन्यवाद #jkv Love You ❤️❤️❤️❤️
@Surya-dt9hk
@Surya-dt9hk 3 жыл бұрын
गड संवर्धन करणाऱ्या सर्व तरुणांना सलाम.
@vigneshwalnekar
@vigneshwalnekar 3 жыл бұрын
Sir...khupp chaan ... i mean tumhalach first time ..asa kahi disla aahe ..aani aamchya bhagya tumchadun aamhala pahila bhetla ahe...so thank you and will JKv FAMILY will support them by financially atleast. Thank you & GREAT WORK GUYS. (shivavandaneshwar pratishthan )
@swapnildhane8143
@swapnildhane8143 3 жыл бұрын
Khup divasapasun majhi wish hote jeevan bhau ne hi video takavi finally purn jhali❤️
@Hacker-ry8iv
@Hacker-ry8iv 3 жыл бұрын
खरच मुजरा तुमच्या संवर्धन कार्याला सर्वानी वेळ काढून आपल्याला नजीक च्या भागात असलेल्या किल्ल्यावर असं कार्य केलं तर तो दिवस लांब नाही आपले सर्व महाराजांचे किल्ले आपल्या महाराष्ट्र च वैभव मोकळा श्वास घेतील
@cmatruptiswami8036
@cmatruptiswami8036 3 жыл бұрын
आमचं गाव मालगाव😍 खूप आठवण येते आजी आजोबा गावाचं घर आता तिथे कोणी नाही.. आम्ही लहानपणी उन्हाळा सुट्टीत नेहमी चंदन वंदन किल्ल्यावर जायचो खूप धम्माल यायची..पुन्हा तुमच्या व्हिडिओ ने आठवणी ताज्या झाल्या...मस्त व्हिडिओ🤘
@priyeshnikam6797
@priyeshnikam6797 3 жыл бұрын
धन्यवाद जीवन दादा आपण या किल्ल्याबद्दल आणि येथील संवर्धन कार्याची दखल घेऊन हा अप्रतिम असा व्हिडिओ बनवला त्याबद्दल शिववंदनेश्वर प्रतिष्ठान आपले आभारी आहे . हर हर महादेव... 🙏🔱🧡🚩
@rahulkamble2401
@rahulkamble2401 2 жыл бұрын
Plz send your mobile number 8 तारखेला 200 जण ट्रेक साठी येणार आहे वंदनगड
@amarmore1545
@amarmore1545 3 жыл бұрын
आत्तापर्यंतचा सर्वात सुंदर विडिओ माज्या आयुष्यातला दादा 🙏🏻🙏🏻
@amitsangale855
@amitsangale855 3 жыл бұрын
सलाम आहे या मावळ्याना जे गडाचे सवर्धन करत आहेत.....🚩🚩 !! छत्रपती शिवाजी महाराज की जय !!
@dhruvpatil4547
@dhruvpatil4547 3 жыл бұрын
दुर्गसंवर्धन करणाऱ्या मावळ्यांना मनाचा मुजरा आणि जीवन दादा ला पण मनाचा मुजरा🙏🚩
@jyotsnapatil1993
@jyotsnapatil1993 3 жыл бұрын
गड सवंर्धन करतात सर्व जण खरच तुम्ही ग्रेट कार्य करता तुम्हाला सर्वना सलाम शिवाजी महाराजाना नक्कीच अभिमान वाटेल
@amolbhokare8073
@amolbhokare8073 3 жыл бұрын
खरोखरच.... मित्रांनो तुमचं मनापासुन कौतुक🙏🙏🙏🙏🙏 अशा.... गडकोट संवर्धन करण्यासाठी मदतीचा हात पुढे केला पाहिजे....जय शिवराय...🚩🚩🚩🚩🚩
@sahilsalvi6909
@sahilsalvi6909 3 жыл бұрын
सलाम आणि मुजरा अश्या मावळ्यांना 🙏🙏
@supriyajadhav5036
@supriyajadhav5036 3 жыл бұрын
Gadsanvardhan karnarya sagalya mandalina koti koti pranam 🙏n thank you dada tuzyamule he sagal amchyaparyant pohachatay ......thank u......aajacha khupach chhan hota
@vedu1526
@vedu1526 3 жыл бұрын
डोळे भरून आले आहेत दादा ह्यांचे काम पाहून ह्यांना हजार तोफांची सलामी
@uttampatil8820
@uttampatil8820 3 жыл бұрын
दुर्गसंवर्धन करणार्‍या सर्व मावळ्याना मानाचा मुजरा...
@divyabagul8611
@divyabagul8611 3 жыл бұрын
मानाचा मुजरा या साऱ्या मावळ्यांना 🙏🙏
@akashpol3669
@akashpol3669 3 жыл бұрын
🚩🚩 "श्रीशिव वंदनेश्वर प्रतिष्ठान" 🚩🚩 🙏
@Digsvlogs7
@Digsvlogs7 3 жыл бұрын
नमस्कार दादा व्हिडिओ मस्त होता नेहमी प्रमाणे यावेळी नक्कीच पडद्या मागचे हिरो बग्याला मिळतील सर्वांना. खूप मुले आहेत आमच्या गावातील. खरच खूप कष्टाळू मुले आहेत सगळीच भागातील. कोणी स्व खर्च तून पैसे देतो तर कोणी घरातील चटणी मिटा चे पैसे या कामा sati लावत आहेत.
@akshayshinde6749
@akshayshinde6749 3 жыл бұрын
धन्यवाद
@rahulchavan4114
@rahulchavan4114 3 жыл бұрын
धन्यवाद
@umeshdhage5737
@umeshdhage5737 3 жыл бұрын
गडसंवर्धन करणाऱ्या भावांना मानाचा मुजरा ❤️🚩⛰️
@cm52jayantasonawane20
@cm52jayantasonawane20 3 жыл бұрын
आपल्या दैवता साठी कराव तेवढ कमीच🧡🙏 सर्व भावांना मानाचा मुजरा :)🙌✌️
@ganeshrakhade8562
@ganeshrakhade8562 3 жыл бұрын
मुलांनी गड संवर्धनासाठी केलेले कार्य हे अप्रतिम आहे 👍👍.
@lbmadhav9781
@lbmadhav9781 3 жыл бұрын
जीवन मस्त व्हिडीओ. अप्रतिम, दुर्गसंवर्धन टीमला मानाचा मुजरा. सगळयांच कौतुक करावं तेवढं कमीच. ड्रोन आणि स्लो मोशन शॉट्स नाद खुळा. धन्यवाद
@vinodsatpute2673
@vinodsatpute2673 3 жыл бұрын
दुर्ग संवर्धन करणार्या सर्व मावळ्यांना मानचा नमस्कार 🙏🙏 दादा आजचा व्हिडिआे खुपच छान 👌👌👌
@shrikrishnatej
@shrikrishnatej 3 жыл бұрын
आयुष्यातील पहिली दुर्गसंवर्धन मोहीम चंदन वंदन अविस्मरणीय मोहीम ❤️🚩
@keshavargade3499
@keshavargade3499 3 жыл бұрын
जय शिवराय🙏 मी आपली सायकलवारी गडकोटांवरी निमीत्ताने सायकलवरून मागे पुण्याहुन डिसेंबर मध्ये आलो होतो श्री क्षेत्र चंदन वंदन गडांवर आणि खरचं खूप चांगले काम आज पहायला मिळते आहे तुमच्या व्हिडिओ मुळे, मी आलो होतो तेव्हा हा दरवाजा पूर्ण बुजलेला होता, आता मात्र तो मोकळा श्वास घेतो आहे हे पाहून आनंद झाला, खोलवडीतील अभि सुर्वे आणि त्यांचे सहकारी सुध्दा खूप चांगले कार्य या गडावर करीत आहेत. धन्यवाद जीवन दादा🙏🏻
@rahulkamble2401
@rahulkamble2401 2 жыл бұрын
शिववंदन ग्रुपच्या कुणाचा नंबर मिळेल का
@pravinbhojane89
@pravinbhojane89 3 жыл бұрын
खरंच खूप सुंदर काम केलं आहे या मावळ्यांनी याना एक मानाचा मुजरा ।। 🚩🙏🙏
@sagarar9238
@sagarar9238 3 жыл бұрын
जांब, किकली, राऊतवाडी च्या मावळ्यांना मानाचा मुजरा
@Vaibha009
@Vaibha009 3 жыл бұрын
एक नंबर काम केलंय भावांनो...जय शिवराय
@pankajpawar9775
@pankajpawar9775 3 жыл бұрын
अप्रतिम काम आहे या मावळ्यांचे त्यांना माझ्या कडून मानाचा मुजरा व त्यांना त्यांच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🙏🙏
@poojajadhav4990
@poojajadhav4990 2 жыл бұрын
शिवानंदन च्या मावळ्यांना मानाचा मुजरा,खूप खूप धन्यवाद. छत्रपती शिवाजीमहाराज की जय 🙏🙏
@1Maratha-Lakh-Maratha
@1Maratha-Lakh-Maratha 3 жыл бұрын
महत्त्वाचे म्हणजे या दुर्गसंवर्धन करणार्या मावळ्यांना माझा मानाचा मुजरा पण एक मात्र आवर्जून सांगावसे वाटते आहे की आम्ही मात्र या दुर्ग संवर्धनच्या कामामध्यै सहभागी नाही म्हणून खंत वाटते
@rahulchavan4114
@rahulchavan4114 3 жыл бұрын
दादा वेळ भेटला तर नक्की या येकदा
@1Maratha-Lakh-Maratha
@1Maratha-Lakh-Maratha 3 жыл бұрын
@@rahulchavan4114 नक्की येऊ तुमचा नंबर द्या ठरवून येतो
@rahulchavan4114
@rahulchavan4114 3 жыл бұрын
8378086253
@DnyaneshwarAswale
@DnyaneshwarAswale 3 жыл бұрын
खुप छान वाटलं गडकिल्ल्यांचे व्हिडिओ बघुन सातारा तर शुरवीरांचा जिल्हा आहेच पण गडकिल्ल्यांचा पण जिल्हा आहे 👍
@shahidsaiyad8039
@shahidsaiyad8039 3 жыл бұрын
सलाम मावळ्यांनो तुमच्या कार्याला 👍🙏🙇🙇
@krushnatat90
@krushnatat90 3 жыл бұрын
खरच खूपच सुंदर काम आहे शिववंदनेश्वर प्रतिष्ठानच❤️
@sk_creations8540
@sk_creations8540 3 жыл бұрын
सलाम तूमच्या कामाला 🙏💯❤ जय शिवशंभू🚩👑❤ हर हर महादेव 🚩🕉
@sachininamdar4470
@sachininamdar4470 3 жыл бұрын
सगळ्या मावळ्यांना माझा सल्यूट खरंच तुम्ही सगळेजण ग्रेट आहात जीवन दादा तुझ्यामुळे हे बघायला मिळालं
@ashwinibeloshe7265
@ashwinibeloshe7265 3 жыл бұрын
व्हीडीओ एकच नंबर आहे आणि मुलांच काम खूपच कौतुकास्पद आहे 🚩🚩 😊
@swapnilmane1443
@swapnilmane1443 3 жыл бұрын
1 no. Video.. Tya dada ch kam bghun thakk zalo.. Sunday la Sakali 4 vajta punytun gavkde yeun divas bhar kam krun parat return punyala.. Hats off.. Khrch inspire zalo rao.. Ethun pudh js jamel ts mi pn shram daan krel.. 🙏
@akshayshinde6749
@akshayshinde6749 3 жыл бұрын
मनापासून धन्यवाद दादा
@swapnilmane1443
@swapnilmane1443 3 жыл бұрын
@@akshayshinde6749 contact ksa krta yeil.. Shramdaan krnya sathi..actually amchya phaltan taluka mdhe shiv pratishathan pn kam krte..
@akshayrshindememories5370
@akshayrshindememories5370 6 ай бұрын
हो दादा फलटण च्या मुलांची मदत झाली खूप​@@swapnilmane1443
@prachivhasakalle6817
@prachivhasakalle6817 3 жыл бұрын
Khupch mst tharark🔥🔥🔥🔥
@ankitbidaye
@ankitbidaye 3 жыл бұрын
मस्त आणि सविस्तर माहिती दिली 👍
@suhasmalave1668
@suhasmalave1668 3 жыл бұрын
आपला हा अविस्मरणीय अनुभव खूपच छान होता.... Drone videography खूपच म्हणजे प्रचंड मनाला भावली...गड खूपच छान आहे.....मावळ्यांनी केलेले काम खूपच great आहे ....दादांचा तुम्हाला असणारा present support खूपच मौल्यवान आहे.....शेवट तुमचे काम ....तुमचा दृष्टीकोन....तुमचे व्यक्तिमत्त्व Idol...youth icon
@sanjivanipatil4129
@sanjivanipatil4129 3 жыл бұрын
गर्व आहे मी महाराष्ट्रीय असल्याचा 🚩
@rakeshbhat199
@rakeshbhat199 3 жыл бұрын
जे लोक कामकरतायत त्यांना मानाचं मुजरा तुमीच खरे मावळे आहात 👍👍👌👌
@sourabhgaikwad4208
@sourabhgaikwad4208 3 жыл бұрын
Best.. ..... Aplya chandan vandan gadanna bhet dilya baddal.....dhanyavad..khup divsapasun ichha hoti ya killyanver tuza vedio yav ... Pratiksha sampli thanx... Jay shivray.
@anayakadamsatara8919
@anayakadamsatara8919 3 жыл бұрын
माझी मुलगी अनया कदम ७ वर्षांची आहे तिने पूर्ण चंदन किल्ला चडला🚩🚩💯
@anayakadamsatara8919
@anayakadamsatara8919 3 жыл бұрын
आम्ही कालच भेट दिली🚩🚩🚩🚩🚩
@prakashhipparagi4264
@prakashhipparagi4264 3 жыл бұрын
अप्रतिम कार्य करत आहेत सर्वजण मिळून.... hat's off...👌🙏🚩
@sanketjadhav4055
@sanketjadhav4055 3 жыл бұрын
गड संवर्धन करणाऱ्या सर्व संस्थाना मानाचा मुजरा. आज किल्ला बघून तर आनंद वाटलाच पण त्याहीपेक्षा जास्त आनंद हा महाराजांचे मावळे किल्ले संर्वधन करताना बघुन झाला. अप्रतिम काम करत आहात 👌👌👌👌👍👍 🚩🚩🚩जय भवानी जय शिवराय🚩🚩🚩
@SumangalCreations
@SumangalCreations 3 жыл бұрын
श्री शिवाजी महाराजांच्या नवीन पिढीतील सर्व मावळ्यांना मानाचा मुजरा🙏🙏🙏💐💐💐 खूप छान Vlog👌👌👍👍🙏
@sharadsuryawanshi7348
@sharadsuryawanshi7348 3 жыл бұрын
खुप छान माहिती दिली काका 💯
@vivekpanaskar9762
@vivekpanaskar9762 3 жыл бұрын
जीवन दादा आजचा विडिओ अफलातून आहे👍👌👌🚩🚩
@sandipchougale1530
@sandipchougale1530 3 жыл бұрын
गड संवर्धन करणारी तरुणांना 👍👏👏
@Maharastrapolice-jx2ue
@Maharastrapolice-jx2ue 3 жыл бұрын
मानाचा मुजरा भावा नाह 🚩🙏.. आम्हाला पण आवडेल गड savhardhan करायला... 😍
@rahulchavan4114
@rahulchavan4114 3 жыл бұрын
वेळ भेटला तर नक्की या
@mauilawari.2100
@mauilawari.2100 3 жыл бұрын
दादा तस बघितले तर आज पर्यंत बघितलेले सर्व व्हिडिओ मस्त च आहे पण हा व्हिडिओ सर्वात सुंदर आहे अस काम करतांना अंगावर शहारे येतात. जय शिवराय सर्वांचे मनापासून आभार
@avinashbhosale305
@avinashbhosale305 3 жыл бұрын
Great job jeevan dada...👌👌👌
@amollokhande7224
@amollokhande7224 3 жыл бұрын
जय शिवराय।। महान कार्य 👍👍👍💐💐
@sagarmore3730
@sagarmore3730 3 жыл бұрын
श्री शिववंदनेश्वर प्रतिष्ठान चे मानावे तितके आभार कमीच आहेत🙏त्यांचे कार्य / मेहनत ही अनमोल आहे, आणि त्यात "समाधान" मिळतं ते शिवाजी महाराजांच्या किल्ल्याचं संवर्धन आपल्या हातून घडणे यातच आहे हे अगदी खर बोललास मित्रा👍. आणि जीवन दादा खूप छान व्हीडिओ आहे हा नेहमी प्रमाणे. पुन्हा एकदा मनापासून आभार सर्व गडसंवर्धन करणाऱ्या मित्रांचे...🙏
@aniketsuryawanshi3355
@aniketsuryawanshi3355 3 жыл бұрын
खूपच छान🙏🙏🚩🚩 छत्रपती शिवाजी महाराज की जय💪🚩🙏🙏🙏🙏🙏🙏
@mithunpawar9649
@mithunpawar9649 3 жыл бұрын
ह्या युवकांना माझा मानाचा मुजरा
- А что в креме? - Это кАкАооо! #КондитерДети
00:24
Телеканал ПЯТНИЦА
Рет қаралды 7 МЛН
Llegó al techo 😱
00:37
Juan De Dios Pantoja
Рет қаралды 46 МЛН
39kgのガリガリが踊る絵文字ダンス/39kg boney emoji dance#dance #ダンス #にんげんっていいな
00:16
💀Skeleton Ninja🥷【にんげんっていいなチャンネル】
Рет қаралды 8 МЛН
Jivdhan Fort : The Most Adventurous Trek In SAHYADRI | Drone Shots
30:20
JeevanKadamVlogs
Рет қаралды 804 М.