रायरेश्वर - जिथे छ.शिवरायांनी स्वराज्याची शपथ घेतली त्या पठारावर सापडली दुर्मिळ 7 रंगाची माती😱

  Рет қаралды 256,426

JeevanKadamVlogs

JeevanKadamVlogs

Күн бұрын

सह्याद्रीच्या पठारावर भोर येथील श्री स्वयंभू रायरेश्वराच्या शिवालयात छ.शिवाजी महाराजांनी २७ एप्रिल १६४५ या दिवशी हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेची शपथ घेतली. बारा मावळातील कान्होजी जेधे, बाजी पासलकर, तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, येसाजी कंक, सूर्याजी काकडे, बापूजी मुदगल, नरसप्रभू गुप्ते, सोनोपंत डबीर ही मंडळी भोरच्या वातावरणात वावरणारी होती. सिंहाची छाती असणार्‍या या मावळ्यांना साथीला घेऊन छत्रपती शिवरायांनी स्वयंभू रायरेश्वराच्या साक्षीने स्वराज्याची आण घेतली.
7218504829 - अजय जंगम
Forts of Maharashtra - Raireshwar Fort - Rayreshwar fort Bhor l Raireshwar Mandir - Raireshwar Pathar
-----------------------------------------------------
Open Your FREE DEMAT Account With Angel Broking
tinyurl.com/yyq...
SHOP At JKV AMAZON STORE
www.amazon.in/...
#MaharashtraForts #JKV #MarathiVlogs
-----------------------------------------------------
My Instagram: / jeevankadamvlogs
Facebook: / jeevankadamvlogs
Twitter: / jeevankadamvlog
-----------------------------------------------------
Main Vlogging Camera: amzn.to/2BmVgBu
Main Camera Lense: amzn.to/3goOKZt
Second Vlogging Camera: amzn.to/2YTM2W6
Action Camera: amzn.to/2Bwg4X5
Vlogging Tripod: amzn.to/3dQAhnz
-----------------------------------------------------
Music By: Epedemic Sounds

Пікірлер: 1 600
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs 4 жыл бұрын
काय मग मंडळी कसा वाटला आजचा व्हिडिओ ? आपला हा ऐतिहासिक ठेवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्याचं काम आता तुमच्या हातात आहे, शेअर करा जास्तीत जास्त आणि ते लाईक बटन उध्वस्त करून टाका😉🔥💪🚩
@snehalpathari4413
@snehalpathari4413 4 жыл бұрын
Mastch aahe dada.... Ek no....
@ranjanamore9454
@ranjanamore9454 4 жыл бұрын
बघण्या आधीच सांगते खूप छान व्हिडिओ असणार नक्कीच
@nileshmisal1658
@nileshmisal1658 4 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय
@Ajaysutar_4545
@Ajaysutar_4545 4 жыл бұрын
जय शिवराय 🚩🚩🚩🚩
@ambilwaderushikesh
@ambilwaderushikesh 4 жыл бұрын
Mast dada drone shot khup mast ahe
@somnathabhang1841
@somnathabhang1841 4 жыл бұрын
नाद खुळा दादा खूपच छान आहे व्हिडिओ
@Monk_Here
@Monk_Here 4 жыл бұрын
जो जो मराठी आहे त्याने comment ला like करा
@omdahiphale5975
@omdahiphale5975 4 жыл бұрын
🥰❤️🙏🚩
@sureshpawar6962
@sureshpawar6962 4 жыл бұрын
🚩
@ExploreKonkan
@ExploreKonkan 4 жыл бұрын
तळ कोकणातील निसर्ग सोंदर्य,मंदिर धार्मिक स्थळे जर जवळून अनुभवायचे असतील तर explore konkan या KZbin चॅनल ला नकी भेट द्या👈👈👈🙏🙏🙏
@sanjaypandharkar8977
@sanjaypandharkar8977 5 ай бұрын
रायरेश्वर किल्ल्याचे दर्शन झाले खूप छान वाटले धन्यवाद असेच नवनवीन विडीओ साठी शुभेच्छा
@_rahul_karanjkar_96k
@_rahul_karanjkar_96k 4 жыл бұрын
भाऊ तुझी महाराष्ट्रच्या टुरिझम ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून निवड झाली पाहिजे
@sangrambhosale9723
@sangrambhosale9723 4 жыл бұрын
👍
@hrishihatolkar1944
@hrishihatolkar1944 4 жыл бұрын
Tari me mhnto mansacha purna talent apan ajun baghitla nahi.. bhayankar talented aahe pan sansarat adkun gharguti vlogs banvto madhe madhe te sodla pahije.
@ExploreKonkan
@ExploreKonkan 4 жыл бұрын
तळ कोकणातील निसर्ग सोंदर्य,मंदिर धार्मिक स्थळे जर जवळून अनुभवायचे असतील तर explore konkan या KZbin चॅनल ला नकी भेट द्या👈👈👈🙏🙏🙏
@pratikkulkarni4929
@pratikkulkarni4929 4 жыл бұрын
ekdum true
@RohiniGaikwad27
@RohiniGaikwad27 4 жыл бұрын
संथ वाहते कृष्णामाई श्री क्षेत्र दक्षिणकाशी ही माझी वाई...🚩 हर हर महादेव🚩 ... दादामामा तू उत्तम आहेसच असेच भन्नाट विडीओ आणि विहग्गंम दुष्य आपल्या Jkv family ला दाखवत जा.
@saishgaikwad9662
@saishgaikwad9662 2 жыл бұрын
Mi pan wai varun
@ravirajparkale4255
@ravirajparkale4255 3 жыл бұрын
सहयाद्रीचा छावा....🔥 अप्रतिम दर्शन झाले रायरेश्वराचे👌 मानाचा मुजरा 🙏🙏
@shreyasdeshmukh9611
@shreyasdeshmukh9611 4 жыл бұрын
माझ माहेर आहे रायरेश्वराच्या पायथ्याशी आणि नागेश्वर आमच्या कुलदैवत लहान पणीच्या आठवणी ताज्या झाल्या thanku
@bhagwatbhalerao1120
@bhagwatbhalerao1120 4 жыл бұрын
शिवरायानां स्फुर्ती देणारे आणि शिवरायांच्या शपथेचे साक्षीदार असणार्या रायरेश्वर देवांच्या चरणी माझा शिरसांष्टांग दंडवत❗🙏🙏
@vaishnaveesomate2032
@vaishnaveesomate2032 4 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/l3q5hKtnaMyqf7c
@ExploreKonkan
@ExploreKonkan 4 жыл бұрын
तळ कोकणातील निसर्ग सोंदर्य,मंदिर धार्मिक स्थळे जर जवळून अनुभवायचे असतील तर explore konkan या KZbin चॅनल ला नकी भेट द्या👈👈👈🙏🙏🙏
@RajuRaju-kz8ib
@RajuRaju-kz8ib 4 жыл бұрын
दादा जबरदस्त
@mr.sandeshyadav7754
@mr.sandeshyadav7754 4 жыл бұрын
काही हि बोला पण अजय जंगम भावा मन जिंकला लगा तू....❤️😍🙌😇🙏
@babasahebdarekar3790
@babasahebdarekar3790 4 жыл бұрын
जबरदस्त जीवन भाऊ ,आज चा व्लॉग हा विडिओ नव्हता तर तो प्रत्यक्ष महाराजांच्या शपथ विधीचे ते ठिकाण म्हणजे माझ्यासाठी ते प्रेरणेचा ऊर्जास्रोत हे आणि तो मी घरी बसल्या या अनुभवला त्याबद्दल थँक्स आणि ड्रोन शॉट्स अप्रतिम आहेत आणि तू अजय जंगम बद्दल जे बोलला की स्थानिक पर्यटनाला साथ द्या हे जास्त महत्वाचे आहे कारण त्यावर त्या लोकांचे जीवन चालते आणि तुझे नाव पण जीवन हे भाऊ जास्त नाही बोलू शकत zabardast
@aishwaryakalbhor6266
@aishwaryakalbhor6266 4 жыл бұрын
महाराजांनी शपथ अश्या ठिकाणी घेतली की पुर्ण स्वराज्याची माती एका ठिकाणी सामावली आहे 🙏🙏🙏 धन्य ती माती आणि धन्य ते शिवराय 🙏🙏🙏 तुमचा हा व्हिडिओ बघून मन प्रसन्न झाले ☺️
@rajashreewaghmare6931
@rajashreewaghmare6931 Жыл бұрын
प्रत्यक्ष पाहून खूप समाधान झाले प्रत्येक मराठी माणसाने येथे रायरेश्वराच्या देऊलात येऊन दर्शन घ्यावे आपला महाराष्ट्र किती विविधतेने नटलेला आहे सात प्रकारची रंगी बेरंगी शिवाजी महाराजांच्या पद स्पर्शाने पावन झालेली माती आहे मला अभिमान आहे माझ्या महाराष्ट्राचा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@dhananjaykhairepatil3073
@dhananjaykhairepatil3073 4 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ आपल्या मावळ्यांसोबत घेतली ते आपले भोर तालुक्याजवळील रायरेश्वर पठार. 🙏 जय शिवराय 👏
@sanjaymali2804
@sanjaymali2804 4 жыл бұрын
आशिष दादाचे ड्रोणाचार्य शॉर्टस् आणि गणेश दादाची माती नेण्यासाठी ची आयडिया भन्नाट .....व्हिडीओ एकच नंबर .....👌👌💐💐😘😘
@abhijeetsurve5635
@abhijeetsurve5635 4 жыл бұрын
दादा तुझ्या माध्यमातून आम्हाला आमच्या राजाचे कर्तृत्व समजते आहे धन्यवाद त्यासाठी 😍😍😍
@deepakmishra9947
@deepakmishra9947 3 жыл бұрын
रायरेश्वराच्या त्या पठाराच्या टोकाला छत्रपती आणि मावळे जेव्हा दिमाखात पाय ठेऊन उभे असतील तो क्षण काय असेल....जीवन तुझं दुर्ग प्रेम अप्रतिम..👍👍💐
@sameeruk425
@sameeruk425 4 жыл бұрын
जय शिवराय खुप छान नजारा पहायला मिळाला यु आर लक्की तु सातारकर असल्यानी तुला हे सगळ पहायला मिळत विदर्भ मध्य हे सगळ नाहि आहे . तुझ्या सगळ्या व्हिडिओ मधुन महाराज मला पहायला मिळतात तुझे खुप खुप धन्यवाद मित्रा . जय शिवराय जय शंभुराजे 🙏🏻🚩🚩
@shrikantjagtap9341
@shrikantjagtap9341 3 жыл бұрын
एक नंबर भावा तुझा पूर्ण व्हिडिओ आपल्याला जाम आवडला राव खूप सारे गड आणी किल्ले अजून पाहायचे आहेत आजून असेच व्हिडिओ बनवत राहा धन्यवाद! आभारी आहोत!
@nirajtapkir5321
@nirajtapkir5321 4 жыл бұрын
आजचा विडिओ म्हणजे खरं सुख...एकदम कडक आणि ड्रोन शाॅटस पण खूपच छान.... मंडळी विचार काय करताय दादा बनवतोय एवढे कडक विडिओ तर करा पटापट शेअर आणि करा सबस्क्राईब...💖🔥🙏🏻😍🚩 🚩जय शिवराय🚩
@cmsathe666
@cmsathe666 4 жыл бұрын
शाळेत असताना रायरेश्वर बद्दल फक्त वाचले होते व आज व्हिडीओ रूपाने पाहिले. खूप समाधान वाटले. एकाच जागी एव्हडी रंगीत माती प्रथमच पहिली. ड्रोन शॉट्स एकदम भारी. मस्त वाटले 👍👌👏🚩🙏
@RanjeetBhosale-od4pw
@RanjeetBhosale-od4pw 4 жыл бұрын
पाटण तालुक्यातील" जंगली जयगड "आवश्य बघा एक नंबर आहे ❤️
@neetajagtap9973
@neetajagtap9973 3 жыл бұрын
J K तू ग्रेट आहेस. तू तुझ्या व्हिडिओ मधून आम्हालाही छान गड- किल्ल्यांचे दर्शन घडवतो.
@prakashzore.26
@prakashzore.26 4 жыл бұрын
Video च्या सुरुवातीलाच दादा तू माणुसकी शिकवली ...........खुपच छान 🥰🥰🥰👍👍👍👍👍👍👍👍👍
@swarupacreation7251
@swarupacreation7251 4 жыл бұрын
धन्यवाद जीवन...... आम्हाला घरबसल्या एवढ्या सुंदर ठिकाणाच दर्शन तुझ्या मुळे झालं..... असेच सुंदर व्हिडीओ बनवत रहा.....🙏
@digitalmoree
@digitalmoree 4 жыл бұрын
जय शिवराय । असा विडिओ कोणीच नाहीं बनवू शकत, विषय खोल भावा 💥❤️
@harshalgarse8065
@harshalgarse8065 4 жыл бұрын
अप्रतिम व्हिडिओ!! धोम धरणाचा परिसर खूपच सुंदर आहे. द्रोण शॉट्स लाजवाब!!! रायरेश्वर खूपच सुंदर आहे.
@nikhilthakare4008
@nikhilthakare4008 4 жыл бұрын
जीवन दादाला खूप मोठ बनवा public 💝💝
@ExploreKonkan
@ExploreKonkan 4 жыл бұрын
तळ कोकणातील निसर्ग सोंदर्य,मंदिर धार्मिक स्थळे जर जवळून अनुभवायचे असतील तर explore konkan या KZbin चॅनल ला नकी भेट द्या👈👈👈🙏🙏🙏
@vishwajeetdeore7815
@vishwajeetdeore7815 4 жыл бұрын
Yes
@rajeshhasmukhsangani135
@rajeshhasmukhsangani135 3 жыл бұрын
kharach channal kadha Bhatkanti after Milind Gunaji You are awsome language presentation and timings excellant
@madhurimulik6578
@madhurimulik6578 4 жыл бұрын
खूप छान वाटले...असेच शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचे व्हिडिओ दाखव सगळ्यांना...
@karishmashridhankar1861
@karishmashridhankar1861 4 жыл бұрын
जीवन तुमच्या मुळे आम्हाला पण 7 रंगाच्या माती पाहायला मिळायला त्या बद्दल धन्यवाद
@ExploreKonkan
@ExploreKonkan 4 жыл бұрын
तळ कोकणातील निसर्ग सोंदर्य,मंदिर धार्मिक स्थळे जर जवळून अनुभवायचे असतील तर explore konkan या KZbin चॅनल ला नकी भेट द्या👈👈👈🙏🙏🙏
@rajashreewaghmare6931
@rajashreewaghmare6931 Жыл бұрын
दादा तुम्हाला खुप खुप आशीर्वाद खूप छान काम करत आहात तुमच्यामुळे आजीला घरबसल्या किल्लयांचे दर्शन घेता येते खूप शुभेचछा छत्रपती शिवाजी महाराज की जय
@poojakenijapan1544
@poojakenijapan1544 4 жыл бұрын
टन टणा टन व्हिडिओ👍 छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भूमीवर इतका अमूल्य ऐतिहासिक ठेवा मिळावा याहून मोठा अभिमान तो कोणता? खूप छान.. अशी माहिती तुमच्या चाणाक्ष नजरेतून तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवली त्याबद्दल धन्यवाद 🙏 तुमच्या पुढच्या व्हिडिओ साठी माझ्या चॅनल कडून शुभेच्छा 🎉
@kiran00774
@kiran00774 4 жыл бұрын
खुपच भन्नाट आणि खुप चांगली माहीती मिळाली रायरेश्र्वराची
@ranjitphotography3472
@ranjitphotography3472 4 жыл бұрын
जीवनदा हा व्हिडीओ आदित्य ठाकरे साहेबांना पाठवा ..... मस्त अगदी ❣
@sanjaydalvi8683
@sanjaydalvi8683 4 жыл бұрын
जीवन मित्रा तुझा हा पहिलाच व्हिडीओ पाहिला आणि खुप इंप्रेस झालो. रायरेश्वर तूझ्या नजरेने पाहण्यात मजा आली.🙏🙏🙏🙏🙏🙏
@siddheshkavhale8913
@siddheshkavhale8913 4 жыл бұрын
रायरेश्वराचे मंदिर पाहिल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण येते🚩🚩🚩🚩
@vaishnaveesomate2032
@vaishnaveesomate2032 4 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/l3q5hKtnaMyqf7c
@vaishnaveesomate2032
@vaishnaveesomate2032 4 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/l3q5hKtnaMyqf7c
@ganeshsontakke1954
@ganeshsontakke1954 4 жыл бұрын
चित्रफितीचा दर्जा खूप छान, खूप छान प्रदर्शित करता तुम्ही 👌👌👌
@sandeepralhat
@sandeepralhat 4 жыл бұрын
अंगावर काटा आला रायरेश्वराची पिंड पाहून तुझे खूप खूप धन्यवाद की तुम्ही हा विडिओ बनवला छत्रपती शिवाजी महाराज की जय,,🚩🚩
@vaishnaveesomate2032
@vaishnaveesomate2032 4 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/l3q5hKtnaMyqf7c
@ExploreKonkan
@ExploreKonkan 4 жыл бұрын
तळ कोकणातील निसर्ग सोंदर्य,मंदिर धार्मिक स्थळे जर जवळून अनुभवायचे असतील तर explore konkan या KZbin चॅनल ला नकी भेट द्या👈👈👈🙏🙏🙏
@ExploreKonkan
@ExploreKonkan 4 жыл бұрын
तळ कोकणातील निसर्ग सोंदर्य,मंदिर धार्मिक स्थळे जर जवळून अनुभवायचे असतील तर explore konkan या KZbin चॅनल ला नकी भेट द्या👈👈👈🙏🙏🙏
@vaishalirajgure8887
@vaishalirajgure8887 4 жыл бұрын
काय योगायोग आहे आजच मी माझ्या चौथ्या वर्गाच्या विद्यार्थ्यांना स्वराज्याची शपथ हा पाठ Online शिकवला. व्हिडिओ तर एकदम छान आहे
@avtarpatil734
@avtarpatil734 4 жыл бұрын
JKV चे व्हिडिओ म्हणजे विहंगम दृश्य, Drone shot tr khatarnak dada 🔥🔥🔥😍😍😍😘😘📷
@namdevchaure154
@namdevchaure154 4 жыл бұрын
७ रंगाची माती खूप छान रायरेशोर मंदिर तुमच्या मुळे बघायला मीळाले खूप छान
@sanskargandhale1361
@sanskargandhale1361 4 жыл бұрын
जय शिवराय जय शंभुराजे
@vijaysawant568
@vijaysawant568 4 жыл бұрын
खूप सुंदर आणि अप्रतिम आहे हा विडिओ तुझ्यामुळे आम्हाला रायरेश्वर बघायला मिळाला... त्याबद्दल धन्यवाद आशिष आणि जीवन.
@pramodswami5030
@pramodswami5030 4 жыл бұрын
Jkv+Drone shots+background music = deadly combination...#JamTanak. 😍😍😍😍
@prashantbhavsar5562
@prashantbhavsar5562 3 жыл бұрын
महाराष्ट्रातील 350 किल्ले दाखविण्यासाठी आई भवानी व छत्रपती शिवाजी महाराज आपणास उदंड निरोगी आयुष्य प्रदान करो हिच रायरेश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏
@seemabhimjiyani3755
@seemabhimjiyani3755 4 жыл бұрын
The best ever shorts👍🏼just amazing... Keep moving
@ExploreKonkan
@ExploreKonkan 4 жыл бұрын
तळ कोकणातील निसर्ग सोंदर्य,मंदिर धार्मिक स्थळे जर जवळून अनुभवायचे असतील तर explore konkan या KZbin चॅनल ला नकी भेट द्या👈👈👈🙏🙏🙏
@manishshinde3899
@manishshinde3899 4 жыл бұрын
माझे गाव नवरानवरी डोंगराच्या पाहित्यशी आहे ❤️ आसगाव
@pralhadchaudhari9532
@pralhadchaudhari9532 4 жыл бұрын
खूपच छान विहंगम दृश्य होते व्हिडिओ पाहत असताना असे वाटत होते की व्हिडिओ समाप्त होवू नये खूप छान अप्रतिम. शब्दच नाही. त्या गृहस्थाचे सुध्दा आभार
@manishachunekar822
@manishachunekar822 4 жыл бұрын
Khoop Chhan ahet toomche vlog☺️☺️☺️🙏🙏🙏🙏💖
@vishnubargode3825
@vishnubargode3825 4 жыл бұрын
जिवन, फारच सुंदर क्षण, कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतील. त्या रायरी गडाचे पठारावर फिरवून, तेथील रायरेश्वर मंदिर दाखवून तेथील स्थानिक लोकांकडून माहिती सांगितलीस. फारच सुंदर अस ठिकाण ,छान विडिओ, धन्यवाद
@tanishkaphadtare1923
@tanishkaphadtare1923 4 жыл бұрын
Kupp chhan Dada ❤️
@komalmore1834
@komalmore1834 4 жыл бұрын
रायरेश्वर चा असा नजारा पहायला मिळेल असं आम्ही स्वप्नातही विचार नव्हता केला खूप छान वाटले पाहून
@TheAkshayBhagat
@TheAkshayBhagat 4 жыл бұрын
Drone Shots + Voice Over = Jaam Tanak❤️🔥🔥 Ani Video Badal Kay bolych Ata Nehmich🔥🔥👌😍
@rushikeshkhade485
@rushikeshkhade485 3 жыл бұрын
१ नंबर वाटल निसर्गरम्य वातावरणात
@rohitsatwase2176
@rohitsatwase2176 4 жыл бұрын
drone shots ek number hote dada🙏👍❤️❤️
@umeshpawar1111
@umeshpawar1111 3 жыл бұрын
खूप छान माहिती दिली दादा तुम्ही रायरेश्वराचे दर्शन घडविले मन अगदी प्रसन्न झाले आणि तुम्ही जो व्हिडिओ बनवला आहे जबरदस्त ड्रोन चे शॉर्टस खूप सुंदर धन्यवाद दादा जय शिवराय
@strangeknight4974
@strangeknight4974 4 жыл бұрын
Ekdam kadak DADA ,I missed my online lecture to watch your video,feeling so proud of you!
@ExploreKonkan
@ExploreKonkan 4 жыл бұрын
तळ कोकणातील निसर्ग सोंदर्य,मंदिर धार्मिक स्थळे जर जवळून अनुभवायचे असतील तर explore konkan या KZbin चॅनल ला नकी भेट द्या👈👈👈🙏🙏🙏
@LifeIsGreatGirishArunDikshit
@LifeIsGreatGirishArunDikshit 3 жыл бұрын
जीवनभाऊ, तुमच्या vlogs मधून डोंगरप्रेमी मित्रांसोबत आपले लाडके गड घरबसल्या पाहण्याचा आनंद मिळतो... तेव्हा तुमचं अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!!! त्याचबरोबर सर्वांना कळकळीची सूचना आणि आठवण - आपल्या गड, किल्ले आणि डोंगरांवर आपल्या पूर्वजांनी अफाट प्रेम केले, खूप आदर केला, त्यांवर सुंदर नेटकी घरं बांधली, देवांची मंदिरं बांधली, देवांचे उत्सव केले, त्या गडांसाठी त्यांनी प्रचंड कष्ट केले, इतकंच नाही तर गडांच्या रक्षणासाठी आपले प्राणदेखील दिले. अश्या आपल्या पवित्र भूमीचा सन्मान, आदर आपण राखलाच पाहिजे. पण गड-डोंगरांवर जे कोणी कचरा करणं, व्यसनं करणं, असभ्य वागणं, छेडछाडीचे प्रकार, गड परिसराचं कुठल्याही प्रकारचं विद्रूपीकरण करणं, असले घाणेरडे प्रकार करत असतील ते कुणाचा अनादर आणि अपमान कळत नकळत करत असतात त्याचा विचार करा आणि असली वाईट वागणूक कोणीही करू नका. गडावरच काय, हे प्रकार कुठंच नाही केले पाहिजे. खरे गडप्रेमी आणि सुजाण नागरिक नेहमीच गडांचा आदर ठेवणार आणि आपली वागणूक चांगलीच ठेवणार. हर हर महादेव! जय भवानी! जय शिवराय!
@sohan.visuals
@sohan.visuals 4 жыл бұрын
Treat Yourself 2020! Thankyou Jeevan Dada.❤️
@רותגיטקר
@רותגיטקר 4 жыл бұрын
जीवन खरोखर वीडीयो फारच छान आहे खरच तुझा वीडीयो पाहुन सगळे दुखणे दुर होते मी रोज तुजा वीडीयोची वाट पाहते तुला खुप आशिरवाद🙏🇮🇱
@Akashpatil-rk2ed
@Akashpatil-rk2ed 4 жыл бұрын
Konta drone ahe bhava . Love you from Kolhapur ❤️❤️❤️
@rakheeraut1855
@rakheeraut1855 4 жыл бұрын
खुप खुप सुंदर निसर्ग शब्दच नाहीत वर्णन करायला मन प्रसन्न झालं .
@mithilshinde9537
@mithilshinde9537 4 жыл бұрын
One of the best vlogs of yours according to me. Keep it up. Best wishes wid you always!!🚩❤️
@ExploreKonkan
@ExploreKonkan 4 жыл бұрын
तळ कोकणातील निसर्ग सोंदर्य,मंदिर धार्मिक स्थळे जर जवळून अनुभवायचे असतील तर explore konkan या KZbin चॅनल ला नकी भेट द्या👈👈👈🙏🙏🙏
@varshaubale4441
@varshaubale4441 4 жыл бұрын
काय सुंदर vedio . सात रंगाची माती तर पहिल्यादा बघतेय. जीवन भाऊ 1 number
@vedantpawar2716
@vedantpawar2716 4 жыл бұрын
Welcome back jeevan dada.
@sachin6298
@sachin6298 4 жыл бұрын
Nice Video......अप्रतिम ड्रोन व्हिडिओ जीवन दादा
@maheshkhope3734
@maheshkhope3734 4 жыл бұрын
Excellent video! I have seen some foreigners making paints out of mud . This paint they call organic paint , as there are no chemicals used ! Nice and great job done.Please share the names of villagers too. Thank you 😊😊😊
@smitamodi2400
@smitamodi2400 4 жыл бұрын
अतिशय सुरेख vlog बघण्यासारखे असतात, निसर्गरम्य, ड्रोन शॉट तर क्या बात है.
@sangramshinde3572
@sangramshinde3572 4 жыл бұрын
अरे काय यार 😔😔😔 अगोदर कल्पना तरी देत जा येणार आहे म्हणून. एकटा-एकटा फिरतो. मी भोर मध्ये राहतो. मी आलो असतो ना तुझ्यासोबत.
@shrikrushnagaykar9121
@shrikrushnagaykar9121 4 жыл бұрын
अप्रतिम व्हिडीओ होता,जय शिवराय, जय शंभू राजे,जय महाराष्ट्र.
@vaibhav6335
@vaibhav6335 4 жыл бұрын
Aaj che Drone shots 🔥🔥
@shivkumarsolanke7618
@shivkumarsolanke7618 4 жыл бұрын
सुंदर असे छायाचित्रण दाखविले आणि माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद भाऊ
@RajeshriNikam29
@RajeshriNikam29 4 жыл бұрын
7th View Jeevan Dada
@totalprgaming1348
@totalprgaming1348 4 жыл бұрын
खुप छान व्हिडीवो जिवन दादा जय हिंद जय महाराष्ट्र 👌👌🇮🇳🇮🇳
@i.chaitannya
@i.chaitannya 4 жыл бұрын
Very down to earth jeevan dada❤
@sidharthrankhambe2421
@sidharthrankhambe2421 4 жыл бұрын
जीवनभाऊ तू रायरेश्वरला येणार आहेस हे जर आधी कळलं असतं तर मी ही आलो असतो. इतक्या जवळ येऊन सुद्धा आपली भेट होऊ शकली नाही.असो.. Next time. नक्की भेटू.कारण मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीचा आणि ऐतिहासिक वारसा असलेल्या भोरचा रहिवासी आहे. याचा मला आणि आम्हा भोरकरांना सार्थ अभिमान आहे. व्हिडीओ अप्रतिम झाला आहे.कारण jkvच्या कँमे-यातून महाराष्ट्रातील ऐतिहासिक गडकिल्ले पाहणं म्हणजे प्रत्यक्षानुभूतीचा feel येतो.आणि मन अगदी उत्साहित आणि प्रसन्न होते. जय शिवराय.
@tejaswinichavan3890
@tejaswinichavan3890 4 жыл бұрын
Drone short ekch no. Aani tyat je background music tar mast ch.
@ExploreKonkan
@ExploreKonkan 4 жыл бұрын
तळ कोकणातील निसर्ग सोंदर्य,मंदिर धार्मिक स्थळे जर जवळून अनुभवायचे असतील तर explore konkan या KZbin चॅनल ला नकी भेट द्या👈👈👈🙏🙏🙏
@supriyachavan5314
@supriyachavan5314 4 жыл бұрын
अप्रतिम व्हिडीओ...... स्वतः गेल्यासारखं वाटलं.....
@aishd13
@aishd13 4 жыл бұрын
Dada you should add captions also, so that people out of Maharashtra can understand our History and culture 🤗
@ExploreKonkan
@ExploreKonkan 4 жыл бұрын
तळ कोकणातील निसर्ग सोंदर्य,मंदिर धार्मिक स्थळे जर जवळून अनुभवायचे असतील तर explore konkan या KZbin चॅनल ला नकी भेट द्या👈👈👈🙏🙏🙏
@rajeshhasmukhsangani135
@rajeshhasmukhsangani135 3 жыл бұрын
yes subtitle in english so people from other states can understand for my friends from Tamil Nadu and Karnataka specially.
@nisargpreminitin.1800
@nisargpreminitin.1800 4 жыл бұрын
🚩 || जय शिवराय || 🚩 🚩|| जय रायरेश्वर || 🚩 खुप छान जीवन दादा अप्रतिम व्हिडीओ सादरीकरण खुप धमाल मज्जा आली व्हिडीओ पहायला तसेच रायरेश्वर चे दर्शन मस्तच झाल ...................... धन्यवाद 👌👌👍👍🙏 🙏
@pravin3161
@pravin3161 4 жыл бұрын
This video is going to achieve milestones.(28th Nov).
@uddhavsalunke2753
@uddhavsalunke2753 3 жыл бұрын
जिवण दादा एक नंबर तुमच्या बोलण्यात ताकत आहे राव खुप भारी
@BotanistBaba
@BotanistBaba 4 жыл бұрын
पुन्हा ट्रेक ला जाताना आम्हाला पण कळवा ना सर, मला पण तुमच्या सोबत ट्रेक ला यायकगे एकदा. प्रा. प्रसाद (कठापुर, सातारा) ९५०३६१२४६१
@suhasshinde7086
@suhasshinde7086 4 жыл бұрын
Me too
@SKITCORP
@SKITCORP 4 жыл бұрын
आता नाही नेणार ते...😂😂
@akshaydeore6756
@akshaydeore6756 4 жыл бұрын
दादा जन्नी मातेचे मंदिर महाबळेश्वर येथे सुद्धा आहे...... प्रतापगडाकडे जातांना डाव्या हाताला...... त्याची खुप interesting कथा आहे...... खुप सुंदर video...... अभिमान वाटतो रायरेश्वराचं दर्शन घेतांना..... Thanks दादा ❤🌹......जय शिवराय.... 🙏🏻🚩🚩
@soumissimplelivingsimpleco7196
@soumissimplelivingsimpleco7196 4 жыл бұрын
Dada please speak in Hindi sometimes, specially when u describe about Killa and our Indian history........love your all vlogs.......best wishes for Tanvish also👶👶
@ramchoudhari1521
@ramchoudhari1521 4 жыл бұрын
जिवन कदम ऐक नंबर व्हीडीओ बनवतात त्यामुळे आपल्याला व नविन पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचा ईतीहास समजायला मदत होते .
@VikasSonawane89
@VikasSonawane89 4 жыл бұрын
वा दादा काय video बनवला खरच ऐतिहासिक आहे सर्व आपणास खूप धन्यवाद
@manishtari3959
@manishtari3959 4 жыл бұрын
जीवन दादा मी तुमचा खूप मोठा फॅन आहे. मला तुमचे सगळे विडिओ आवडतात. आणि तुम्ही ह्या नवीन पिढीला गढ किल्यांचे जे दर्शन मायबाप प्रेक्षकांना घडवता खरंच तुम्हचे मनापासून आभार .आणि आजचा हा विडिओ खूप सुंदर आहे.
@namratatandel8628
@namratatandel8628 4 жыл бұрын
मन प्रसन्न झाले माहिती मिळाली इतिहासाची
@shilpabhosale9371
@shilpabhosale9371 4 жыл бұрын
एक नंबरी भावा !!! महाराजांचे गडकोटाचे दर्शन दाखविल्या बद्दल धन्यवाद!!!
@ganeshkadam8055
@ganeshkadam8055 4 жыл бұрын
दादा आज तुझ्यामुळे मी रायरेश्वराचे स्वप्न पूर्ण झाले असेच नवनवीन व्हिडिओ बनवत माझे ही आयुष्य तुला लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना जय शिवराय
@shridharpatwardhan2834
@shridharpatwardhan2834 4 жыл бұрын
खूपच चांगले केलेत आपण . मी भिडे गुरुजींच्या मोहिमेतून तीन वेळा रायरेश्वर ला गेलोय. माझ्या वेगवेगळ्या आठरा मोहिमा झालेल्या आहेत. माझ्या पण दोन्ही पाया ना अपघात झाल्यावर गेली १० वर्षे मी कोठेही जाऊ शकत नाही . तुमच्या विडियो मुळे खूपच बरे बाटले व आनंद वाटला . आपले जेवढे कौतुक करावे तेवढे कमी आहे. खूप लिहायला येईल पण लिहू शकत नाही. खूप अभिनंदन
@mangeshsakpal007
@mangeshsakpal007 4 жыл бұрын
अप्रतिम निसर्ग सौंदर्य आणि सुरेख चित्रण 🚩
@yashwantlambole6448
@yashwantlambole6448 4 жыл бұрын
खुपच छान व्हिडिओ... आशिष दादा चे खुप खुप धन्यवाद...सर्व JKV फॅमिली कडुन जीवन दादा, खुप छान विहंगम दृश्य दाखविले,अद्भुत तो नजारा,छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्श ने पावन झालेली ती भूमि, आणि निसर्ग दादा तु ग्रेट आहे...तुझ्या प्रत्येक व्हिडिओ मधुन काहितरी नविन शिकायला भेटते..आणि नक्कीच आपल्या नॉलेज मध्ये भर पडते.. आणि एक अभिमान वाटतो JKV परिवारातील भाग आसल्याचा ....धन्यवाद दादा.... तुझ्यामुळे आज आमच्यापर्यंत ही माहिती हे दृश्य पोहोचते आहे.... खूप खूप धन्यवाद..😊😊
@gokulasonwane7404
@gokulasonwane7404 3 жыл бұрын
दादा तुझ्या मुळे महाराजांचे संपूर्ण किल्ले बघायला मिळतात धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे
@fitnessgroupofindia4423
@fitnessgroupofindia4423 3 жыл бұрын
जीवनराव तुमचा आवाज खरचं आपला... खूप जवळचा... खूप ओळखीचा वाटतो....गेले २ दिवस झाले मी तुमचेच ब्लॉग पाहत आहे....खूप छान मेहनत घेतली आहे...फॅन झालो राव तुमचा. असेच व्हिडिओ बनवा..🙏🙏
@dilippatankar9150
@dilippatankar9150 4 жыл бұрын
खूप खूप सुंदर असा video बनवलात. प्रथम रायरेश्वराचे मंदिर जिथे छत्रपती शिवाजी महाराांनी स्वराज्याची पहिली शपथ त्यांच्या मावळ्यांसोबत घेतली , तसेच रायरेश्वर पठार, अनेक रंगांची एकाच ठिकाणी मिळणारी माती व स्वर्गाच भास करणारे निसर्गसौंदर्य पाहून खरंच धन्य झालो. आपले मनापासून धन्यवाद तसेच आपले गडकोटांवचे व्हिडिओ मला खूपच आवडतात.
@Kunaljadhavphotography
@Kunaljadhavphotography 4 жыл бұрын
आत्तापर्यंत चं सगळ्यात 1 नंबर विडिओ .. ...अगदी झकास😍🚩🚩🚩
@motivationalvibes5945
@motivationalvibes5945 4 жыл бұрын
खूपच जबरदस्त भाऊ ..अप्रतिम..शब्दातीत...
An Epic Trip With JKV : Unbelievable Memories Caught on Camera🔥
25:40
Вопрос Ребром - Джиган
43:52
Gazgolder
Рет қаралды 3,8 МЛН
Their Boat Engine Fell Off
0:13
Newsflare
Рет қаралды 15 МЛН
Вопрос Ребром - Джиган
43:52
Gazgolder
Рет қаралды 3,8 МЛН