No video

Paranda Fort - The Strongest Fort of Maharashtra | By - JKV

  Рет қаралды 125,705

JeevanKadamVlogs

JeevanKadamVlogs

Күн бұрын

Paranda Fort is situated in Paranda, a small town in osmanabad district in the state of Maharashtra,India.It is protected monument by Archaeological Survey Of India.
Subscribe to Cultural Fever Channel:
/ @swapnilsalunkhevlogs
----------------------------------------------------------------------------------------
Best travel youtubers in india
JeevanKadamVlogs, JKV, Marathi KZbin, Marathi Travel show,
----------------------------------------------------------------------------------------
Music Credits:
Music: www.bensound.com
----------------------------------------------------------------------------------------
SUBSCRIBE for Advanturous Travel, Historic Forts/Places, Maharashtra Culture, Maharashtra Food, Maharashtra Language
Marathi KZbin Channel
----------------------------------------------------------------------------------------
Our Vlogging Kit
Camera: amzn.to/2o5qnId
Tripod: amzn.to/2o5kY3G
----------------------------------------------------------------------------------------
Like Our Facebook Page:
/ jeevankadamvlogs
Follow us on Instagram:
/ jeevankadamvlogs
Follow us on Twitter
/ jeevankadamvlog
Follow us on ShareChat:
sharechat.co/pr...

Пікірлер: 616
@swarakoti4147
@swarakoti4147 6 жыл бұрын
सुंदर आहे परंडा किल्ला माझ माहेर परंडा आहे
@dinkarbagade2067
@dinkarbagade2067 6 жыл бұрын
श्री बागडे डी. जी. (सर) ,बीड . जिवन (दादा) कदम - नमस्ते , तुमच्यामुळचे आम्हांला श्री शिवाजी महाराजांच्या किल्लेंची खूप खूप माहिती मिळालेली आहे ़ धन्यवाद.
@varshaubale4441
@varshaubale4441 6 жыл бұрын
कसला भारी किल्ला आहे हा. खूप छान अस्तित्व आहे. मला संधी मिळाली तर नक्की बघेण . सुपर
@shahidinamdar2111
@shahidinamdar2111 6 жыл бұрын
Kharo kharr khup changla ahes awashy bhet dy
@fardinmujawar6626
@fardinmujawar6626 5 жыл бұрын
मी परंडा येथे राहतो खूप सुन्दर किल्ला आहे
@rkshaikh8553
@rkshaikh8553 4 жыл бұрын
Ha 1no ahe
@milinddandekar9980
@milinddandekar9980 4 жыл бұрын
Mumbai varun ithe yenya sathi konati train pakadayachi??
@jsboygaming268mviews3
@jsboygaming268mviews3 3 жыл бұрын
@@milinddandekar9980 कुर्डूवाडी
@nikitapatil6559
@nikitapatil6559 7 жыл бұрын
Khup chan Killa ahe n mastach mahiti dili....Jay Bhavani Jay Shivaji
@amoljamdare2
@amoljamdare2 7 жыл бұрын
nikita patil Dhanyawad 👍
@sangram11
@sangram11 7 жыл бұрын
अप्रतिम परंडा मोहीम....... अमोल तुझी माहीती व्हुव लाजवाब.... नेहमी सारखेच बेस्ट...
@amoljamdare2
@amoljamdare2 7 жыл бұрын
शब्दगंध संग्राम वीर Dhanyawad dada 👍
@harishkadam455
@harishkadam455 7 жыл бұрын
Amol Jamdare nyc information bhau...
@pavankavate6981
@pavankavate6981 4 жыл бұрын
Tnx dada aamchya killyala bhet dili
@ramlingpanchskshsri6044
@ramlingpanchskshsri6044 3 жыл бұрын
परंडा किल्ला फारच छान आहे़ ़ मी पाहिलेलया किललयात हा व नलदर्रगचा किल्ला उत्तम आहेत ़ आपणास मिळाले रया प्रमाणपत्ता बदल आपले अभिनंदन
@kirannalawade3051
@kirannalawade3051 4 жыл бұрын
जिवन कदम तूला सलाम पहीला कारन तू जे लोकांच्या पर्यंत गडांची अतीशय सुंदर माहीती पोहोचतोय जे आत्ता पर्यंत कोनी पाहीलेली नाहीत आशाच चांगल्या विडीओ बनऊन टाकत रहा तेव्हा या सरकार चे डोळे ही ऊघडतील कि आपल्या महाराजांचे किल्ले किती बिकट अवस्थेत आहेत. महाराजांचे किल्ले परत मूळ स्थिती उभारले ना महाराष्ट्र ची ओळख एक आगळी वेगळी होईल व परत आपले 🚩🚩शिवाजी महाराज🚩🚩संभाजी महाराज 🚩🚩 जन्मला येतील 🚩🚩जय जिजाऊ🚩🚩 जय शिवाजी🚩🚩 जय संभाजी 🚩🚩🙏🙏🙏
@nareshbansode4172
@nareshbansode4172 4 жыл бұрын
दादा ही खरी गोष्ट आहे तू जे काय सांगतोस त्याने च आपली संस्कृती अजून जीवन राहील आपल्या नंतर ची पण पिढी त्याची पण पिढी तुझ्या सांगण्यावरून अशीच जीवन राहील छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय हर हर महादेव
@sanketlate9040
@sanketlate9040 5 жыл бұрын
आम्ही धाराशिवकर .mh25 . नळदुर्ग चा किल्ला दाखवा , तो पण भुईकोट किल्ला आहे आमच्या जिल्हात तुळजापूर जवळ
@shubhampolekar4586
@shubhampolekar4586 3 жыл бұрын
खूप सुंदर महितीसाठी धन्यवाद किललयाचे बांधकाम जबरदस्तच आहे
@bhushannikam107
@bhushannikam107 6 жыл бұрын
आजपर्यंत बघितलेला सर्वात सुंदर भुईकोट अमोल जीवन ची जोडी एकदम झकास आहे
@dineshaute4906
@dineshaute4906 7 жыл бұрын
अप्रतिम । खूप छान माहिती ।। नेहमी प्रमाणे vedio मस्त अष्टकोनी विहरीमधला शूट लाजवाब । महाराष्ट्रच दुर्ग वैभव खूप सुंदर पद्धती ने समोर आणता आपण ।
@rajeevvedak9048
@rajeevvedak9048 4 жыл бұрын
वाह अद्भुत किल्ला आहे , छान विसत्रुत माहिती दिली। आपलं टीम वर्क छान आहे। घर बसल्या आम्ही हे सगळं बघु शकतोय.👌👌
@dineshgangal167
@dineshgangal167 3 жыл бұрын
फारच सुंदर माहिती मिळाली व तसेच आपल्या महाराष्ट्र मायभूमीत एवढया खुप गोष्टी वास्तू असताना महाराष्ट्र राज्याच्या बाहेरच्या राज्यातील पर्यटनस्थळ पहावयास जात होतो पण या यूटूपवरून ऐकलेली गड व तसेच इतर प्रसिद्ध वास्तुनविशयक माहिती फारच सुंदर आहे अत्यंत आपले आभार धन्यवाद अता असे झाले की असूनी आपले घरी फारशी का दूसरे दारी
@dhanyataravindrra
@dhanyataravindrra 7 жыл бұрын
खरच! खूपच छान विडिओ 😊दादा....मी एक इतिहासाची विद्यार्थी आहे आणि माझ्यासाठी तुझा चॅनेल परीस आहे जो माझ्या ज्ञानात भर टाकून माझ सोन करत आहे😇😇😇 मुघल काळीन स्थापत्य,शिवकालीन माहिती एवढ्या उत्तम प्रकारे तु देत आहेस😊😊🙏🙏🙏 ज्यांना नीट शिक्षण घेता आले नाही म्हणजे माझी आई...तिने देखील कधी इतिहासा चा अभ्यास केला नाही पण तुझ्या विडिओसमुळे ती ही शिकत आहे..... Thanks a lot dada😘😘😊😊 And i m proud of you always and uhh knw that😎😝 Love you 😇😇😊 Bhai
@amoljamdare2
@amoljamdare2 7 жыл бұрын
Dhanyata Patil amhala pan knowledge dya ithihasabaddal 👍👍
@pravinmanwar6424
@pravinmanwar6424 4 жыл бұрын
M l pop 0 in 8ll
@ravindrajarande7929
@ravindrajarande7929 4 жыл бұрын
किल्ल्यांची पुनर्बांधणी व्हायला हवी.
@sharvarijoshi3590
@sharvarijoshi3590 6 жыл бұрын
Amazing fort in osmanabad district....ek paranda killa ani dusra naldurg killa....naldurg killa ya peksha sundar ahe😍
@gopalbhosale488
@gopalbhosale488 4 жыл бұрын
परंडा हा माझा तालुका, व बार्शी शिवाजी महाविद्यालयात माझं शिक्षण झालं. फारच अप्रतिम किल्ला आहे हा, छान छान तोफ पण आहेत.अष्टकोनी विहीर पण मस्त आहे . नळदुर्ग किल्ल्याला फण आक वेळ अवश्य भेट द्या .
@kumarsalunkhe5538
@kumarsalunkhe5538 3 жыл бұрын
👌
@pandurangghadge9194
@pandurangghadge9194 6 жыл бұрын
दादा मी स्वता परंडयाचा आहे मी भरपूर वेळा किल्ला फिरलो .पण तुमचा वीडियो एवढा भारी होता की मला अस वाटल की मी हा किल्ला पहिल्यांदा पहतो आहे .धन्यवाद दादा खुप छान.....
@devendrapatil3454
@devendrapatil3454 4 жыл бұрын
अप्रतिम माहिती, अप्रतिम विडीओ, काय सांगु जिवन भाऊ शब्दच नाहि आहेत माझ्याकडे, आई भवानी आणी छत्रपती शिवाजी महाराजांचा आशिर्वाद सदा तुझ्या पाठीशी राहो, जय शिवराय🙏
@kunalpawar8764
@kunalpawar8764 5 жыл бұрын
मी पण उस्मानाबाद जिल्ह्याचा रहिवासी आहे मी तुळजापूरमध्ये राहतो इतक्या जवळ असूनही मी परंडा किल्ला पाहिला नाही पण मी नळदुर्ग हा किल्ला पाहिला आहे तुम्ही पण हा किल्ला पाहावा, या किल्ल्यात दोन धबधबे आहेत. So please come to see naldurga fort and it's beauty....
@moeenshaikh786
@moeenshaikh786 4 жыл бұрын
Mi pan aahe osmanabad la ??
@VinodKadam45
@VinodKadam45 7 жыл бұрын
तुमच्या व्हिडिओमुळे महाराष्ट्रविषयी भरपूर माहिती भेटते.👌👌keep it up
@surajmule7853
@surajmule7853 5 жыл бұрын
जीवन दादा कडक.... जय महाराष्ट्र...🚩
@vipul3011
@vipul3011 4 жыл бұрын
जीवन दादा आम्ही तुमचे खूप फॅन आहोत किल्ले आणि इतिहास या विषयी खूप आवड आहे माझे मित्र नुसते गोवा गोवा करतात त्यांना मी त्यांना किल्ल्यानकडे नेत आहे
@jsboygaming268mviews3
@jsboygaming268mviews3 3 жыл бұрын
मी परांडा मध्ये राहतो खूप सुंदर आहे किल्ला ❤️
@ganeshrajewaghmarevolgs9449
@ganeshrajewaghmarevolgs9449 5 жыл бұрын
खुप सखोल माहिती दिली अमोलदादांनी ,येथील तोफा पाहिल्यावरती दौलताबाद किल्ले याची आठवन झाली.
@marathihindiquotes6464
@marathihindiquotes6464 5 жыл бұрын
नेहमीप्रमाणे अप्रतिम👌👌👌👍👍👍👍
@pramodmhasade3388
@pramodmhasade3388 7 жыл бұрын
जबरदस्त किल्ला जीवन भाऊ...औरंगाबादचा दौतलताबाद पण करा लवकरच...All the best
@rajeshyelonde8822
@rajeshyelonde8822 5 жыл бұрын
खूपच सुंदर किल्ला आहे.
@rohinikoli4604
@rohinikoli4604 5 жыл бұрын
khup chan paranda killa mahiti pan chan dili killa susthitit aahe baghun khup bara vatala thanks
@nivrntteerokade8492
@nivrntteerokade8492 6 жыл бұрын
खूप जबरदस्त एडिटिंग करतो दादा तु ग्रँड सल्यूट तुला आणि गड किल्ले संवर्धन हे प्रत्येक महाराष्ट्राच्या माणसाचे कर्तव्य आहे. वैभव महाराष्ट्राचा अस्मिता महाराष्ट्राची🚩🚩🚩 जय शिवराय जय महाराष्ट्र..!!!
@anandmunale9719
@anandmunale9719 7 жыл бұрын
Miss केला राव परांडा किल्ला आणि तुला पण.. पुढच्या वेळेस नक्की..
@meenatheek2628
@meenatheek2628 6 жыл бұрын
Killa khup sundar ahe... Khup bare vatat hya killa bdl Chi mahit aikay la.... Khup sundar rachna ahe killa Chi...
@pravinshelke3426
@pravinshelke3426 7 жыл бұрын
#जयहिंद_जयशिवराय जिवन दादुस जाम भारी ठोको 👏👏👏👍
@shamlimbore9406
@shamlimbore9406 Ай бұрын
Khoop. Sundar. Killa..💞
@mandardivekar1
@mandardivekar1 7 жыл бұрын
मस्त दादाराव खूप छान
@govindstudies147
@govindstudies147 7 жыл бұрын
खूप छान जीवन सर
@ashwinidhanve7184
@ashwinidhanve7184 3 жыл бұрын
Thanks Dada amchya parndyat alat .
@MarathiMitra
@MarathiMitra 7 жыл бұрын
खूप छान जीवन दादा
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs 7 жыл бұрын
+Marathi Mitra धन्यवाद भावा ☺️👍
@hanmantjadhav8689
@hanmantjadhav8689 4 жыл бұрын
खरच खुप छान किल्ला आहे जीवन दादा आहे
@poonamravalekar4138
@poonamravalekar4138 2 жыл бұрын
मस्त आहे किल्ला काही चुकलं नाही
@geetajadhav8016
@geetajadhav8016 6 жыл бұрын
Aprateem dada. Tula khup khup dhanyawaad aani shubhechha. Itke killey ahet mahit pan navhata. Jai shivrai
@sachinmundhe9579
@sachinmundhe9579 4 жыл бұрын
I had just visited it today,most underrated fort in Maharashtras history 🇮🇳👏🤟👌
@eknathmane7739
@eknathmane7739 5 жыл бұрын
काइ कीले आहेत जबरदस्त
@salmantamboli1897
@salmantamboli1897 5 жыл бұрын
नमस्कार! जीवन दादा मी परांडा या गावातील आहे। पण सध्या आम्ही शिर्डीत आलो आहोत। Thanks दादा माहिती बद्दल मला सुद्धा येवढी माहिती माहित नव्हती।
@MansiDiwale
@MansiDiwale 4 жыл бұрын
खूप सुंदर किल्ला आहे , आणि अमोलचे कील्यांविषयी प्रेम , माहिती खूप छान .
@irafansayyad6206
@irafansayyad6206 6 жыл бұрын
thank you bhau,amchya parandyat alat ani itihasachya padadya aad laplelya killyachi olakh apan jaga samor anlit,aple khup abhar.....
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs 6 жыл бұрын
+irfan sayyad खूप खूप धन्यवाद भावा, व्हिडिओ आवडला असेल तर पुढे मित्रांना शेअर जरूर करा 😊👍
@marathiknowledgeworld
@marathiknowledgeworld 7 жыл бұрын
जीवन दादा मस्त आहे राव किल्ला नक्कीच पुढील मोहीम परंडा किल्ला
@DesignTechCentre
@DesignTechCentre 7 жыл бұрын
फार सुंदर किल्ला आहे. उत्तम बांधनी. अमोल दादा खूप मस्त माहिती भेटली तुमच्याकडून. तोफांन बद्दल वाईट वाटलं बघून लोकांना काय भेटतं धातू चोरून. जीवन दादा तुम्हाला सगळ्यांकडून १ २ ३ फुलं फुलं फुलं 🌼🌼🌼
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs 7 жыл бұрын
+Swarajya TV धन्यवाद भाऊ, अशीच साथ राहुद्या आणि आपले व्हिडिओ शेअर करत राहा 😊👍
@amoljamdare2
@amoljamdare2 7 жыл бұрын
Swarajya TV Dhanyawad bhau 👍
@DesignTechCentre
@DesignTechCentre 7 жыл бұрын
नेहमीच share करतो दादा तुमचे विडिओ. तुम्ही मराठी KZbinrs साठी idol आहेत.
@sandipdhavale3447
@sandipdhavale3447 3 жыл бұрын
जय शिवराय दादा खूपच सुंदर माहिती दिली धन्यवाद🙏🚩
@manojkule4010
@manojkule4010 6 жыл бұрын
आम्ही जाणार आहोत याच महिन्यात, तर एवढी परिपूर्ण माहिती आपल्या व्हिडीओ मध्ये दिलेली आहे त्याबद्दल धन्यवाद👌👌👍⛳
@yogeshmhamane7915
@yogeshmhamane7915 6 жыл бұрын
जीवन भाऊ तुमचे व्हिडिओ खुप छान असतात. तसेच किल्ल्याची माहिती ही तुम्ही खुप प्रकारे सांगता. सोलापूर ला कधी येणार इथेही एक भुईकोट किल्ला आहे.
@ashwinidhanve7184
@ashwinidhanve7184 3 жыл бұрын
Khup Chan ahe parandyacha killa
@yogeshgadade505
@yogeshgadade505 5 жыл бұрын
नक्कीच खुपच छान काम करत आहात तुम्हि, तुमच्या या कृतीतून खुप लोकांना गड किल्ले पाहण्याची प्रेरणा मिळतेय,....भेटलेल्या काकांनी तर तुम्हाला तुमच्या कार्याची पोचपावतीचं दिलेली.....
@rajendrasargade4562
@rajendrasargade4562 5 жыл бұрын
खूपच सुंदर व्‍हिडीओ
@sandeepmane2183
@sandeepmane2183 4 жыл бұрын
जबरदस्त आहे किल्ला
@shubhamdakh4055
@shubhamdakh4055 5 жыл бұрын
सर तुमच्या चायनलचि अशीच भरभाठी हो हिच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना
@harishindia1808
@harishindia1808 6 жыл бұрын
Fort Badal mahiti Jast Sanga sir khub kam Mahiti Sangat aahe aapan Thax
@swapnildavane1496
@swapnildavane1496 5 жыл бұрын
छान
@patlanchaswapnil5043
@patlanchaswapnil5043 7 жыл бұрын
दादा आपल्या JVK चॅनेलला सलाम.मस्तच मस्त विडियो आहे .मला खुपच आवडला आहे .अमोल दादा नी किल्ला पेक्षा जास्त माहिती सांगितली आहे दादा 👍👍👍 .मला तर तेच खुप आवडले आहे . दादा की तुला काका भेटन्यास आले त्याणा🌺🌺🌺👏👏👏 मस्तच .आणि तोफा पण अप्रंतिम आहेत तोफा वरील शिल्प कापूनी नेहले आहेत माझ्या मनाला खंत लागूण राहली आहे असे करुने हे आपलेच गडकिल्ले आहेत .दादा मला एक तुझा एसटी मधील लुक कड़क वाटला आहे .मुलाना दादा तु मस्त सांगितले मला खुपच आवडले.दादा खुपच आवडला आहे विडियो👍👍👍👍👌
@ahemaddakhani4301
@ahemaddakhani4301 4 жыл бұрын
Tumhi amchya paranda gavat alet aple abhinandan
@amitmahtre6807
@amitmahtre6807 4 жыл бұрын
खुप चांगली माहिती
@ravindrajarande7929
@ravindrajarande7929 4 жыл бұрын
हा किल्ला फारच मोठा भव्य आहे.
@vishalchoure9202
@vishalchoure9202 6 жыл бұрын
किल्ल्याची माहिती खुप चांगल्या प्रकारे सांगितली आहे... किल्ल्यात एक महादेवाच मंदिर पण आहे ..किल्ल्यात प्रवेश केल्यावर डाव्या बाजुने मंदिरात जाण्यासाठी रस्ता आहे. दरवर्षी महाशिवराञी किल्ल्यात उत्साहाने साजरी करतात.परंडा आणि आसपासच्या परिसरातील भाविक मोठ्या संख्येने आपली उपस्थिती दाखवतात .
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs 6 жыл бұрын
+Vishal Choure ओह! मस्त 👍👌 धन्यवाद नवीन माहिती बद्दल 😘😍🙏
@chaitushigwan7818
@chaitushigwan7818 5 жыл бұрын
Hai sir mi eka mulachi ahe 10varsha mulga aahe maza mi tyala he dakvte video to hi aavdine bagto mahiti milte Jan shkya kadhi hoel sagl baghayla manhit nahi pan ashi video tun mahiti milte mulala ti khup garjechi ahe karn hi aapli ajchi pidi aahe😊😊😊😊thank u sir🙏
@Manerahul1000
@Manerahul1000 6 жыл бұрын
आता किल्ला खुप सुंदर केला आहे
@anuradhabanait3663
@anuradhabanait3663 4 жыл бұрын
अतिशय छान👌👌👌
@sujatapawar7513
@sujatapawar7513 5 жыл бұрын
Chan.........
@munnapawar3402
@munnapawar3402 5 жыл бұрын
Wah अप्रतिम चित्रीकरण
@vineshpatankar5044
@vineshpatankar5044 4 жыл бұрын
अप्रतिम
@shivajikokate5435
@shivajikokate5435 4 жыл бұрын
एक नंबर आहे किल्ला 🤘🤘🤘
@MIRIDER
@MIRIDER 7 жыл бұрын
Khup chan mahiti milali jeevan mast ani amol tula pan thnx
@amoljamdare2
@amoljamdare2 7 жыл бұрын
MI RIDER Dhanyawad bhau 👍
@manavchaudhari23
@manavchaudhari23 7 жыл бұрын
खूपच छान 👍👍👍
@gauravbote99
@gauravbote99 5 жыл бұрын
खूप खूप छान
@rajendrahelkar9467
@rajendrahelkar9467 4 жыл бұрын
Khup chyan jeevan Dada..
@pallavibutale8961
@pallavibutale8961 4 жыл бұрын
Khup sundar i wish i want to see
@chaitalihardas3641
@chaitalihardas3641 3 жыл бұрын
खूपच छान माहिती दिलीत 👍
@Vidyabeautystudioacadem6296
@Vidyabeautystudioacadem6296 5 жыл бұрын
खूपच छान जीवन कीप इट अप 👍💐💐
@sandeshsandesh3876
@sandeshsandesh3876 4 жыл бұрын
खुप खुप अति सुंदर भावा
@prakashkhatke5460
@prakashkhatke5460 5 жыл бұрын
utkrusht ..apratim ashi mahiti dili khup chan sundar asa video ahe..maharashtrach vaibhav dakhvat ahat .proud of u..
@gajananpatil01
@gajananpatil01 7 жыл бұрын
खूपच छान चलचित्रण.
@majakatta8177
@majakatta8177 5 жыл бұрын
जिवन सर खुपच सुंदर👌
@shyamnimbulkar5663
@shyamnimbulkar5663 5 жыл бұрын
Paranda killa khoop sundar dada
@itsmepankajbhise
@itsmepankajbhise 4 жыл бұрын
जीवन दादा किल्ल्याचा विडिओ अप्रतिम बनवला तुम्ही फक्त वाईट एवढंच वाटत की तुम्ही आमच्या जिल्ह्यात आलात आणि मी तुम्हाला भेटू शकलो नाही
@VijuKiVideos
@VijuKiVideos 7 жыл бұрын
मस्त असं वाटतय विडिओ बघुन की मी पण तुमच्या सोबत किल्ला फिरून आलोय
@lalitpingale9461
@lalitpingale9461 3 жыл бұрын
Ek number bhava, Kiti sundar aahe paranda killa
@kunalkshirsagar7705
@kunalkshirsagar7705 5 жыл бұрын
Khupach chan ahi
@MohitJawalkar_
@MohitJawalkar_ 7 жыл бұрын
Mast sir kaka jabardast hote khup
@surajsutar5715
@surajsutar5715 6 жыл бұрын
Bhau yek number ha....... Ani khup khup dhanyavad .......
@artiandhare933
@artiandhare933 3 жыл бұрын
खुप छान
@sushilshelar1963
@sushilshelar1963 7 жыл бұрын
खूप छान माहिती दिली जीवन दादा. Thanks.
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs 7 жыл бұрын
+Sushil Shelar धन्यवाद भाऊ, अशीच साथ राहुद्या. व्हिडिओ शेअर करत राहा 😊👍
@madhuradeshpande960
@madhuradeshpande960 2 ай бұрын
जय शिवराय
@GauravAiwale_creation0207..
@GauravAiwale_creation0207.. 3 жыл бұрын
Nice sir jay shivray 🚩🚩🚩
@MarathiTechWall
@MarathiTechWall 7 жыл бұрын
मस्त ..जीवन दादा...
@GauravAiwale_creation0207..
@GauravAiwale_creation0207.. 3 жыл бұрын
Sir mlaa HI tumchyashi bhetanyachi khupp mhanje khupp ichha aahe am your big fan Sir
@Riaan5609
@Riaan5609 6 жыл бұрын
खरच खुप सूंदर आहे क़िला ।।। अमोल दादा खुप सुंदर अशि माहिती दिलि तुमचा आभार
@sangeetalamkhade575
@sangeetalamkhade575 5 жыл бұрын
खुप छान जीवण दादा
@shridharjoshi1168
@shridharjoshi1168 5 жыл бұрын
Paranda Killa Solapur district madhe aahe he Aaj mala kalal mahiti dilya badhal khup khup aabhari aahe sirb
@vishalbawkar5826
@vishalbawkar5826 4 жыл бұрын
शिवराय या किल्ल्यावर आले होते .
@kjjadhav9834
@kjjadhav9834 4 жыл бұрын
Jeevan bhau sangaych ki tumhi ethe enar aahat amhi aalo astot....kdkkk खुप चांगल्याप्रकारे speech deta ho Jeevan dada nice
@govindbodkhe413
@govindbodkhe413 3 жыл бұрын
खुप छान व्हिडिओ आहेत दादा तुमचे
Jivdhan Fort : The Most Adventurous Trek In SAHYADRI | Drone Shots
30:20
JeevanKadamVlogs
Рет қаралды 805 М.
Magic trick 🪄😁
00:13
Andrey Grechka
Рет қаралды 69 МЛН
女孩妒忌小丑女? #小丑#shorts
00:34
好人小丑
Рет қаралды 98 МЛН
Suvarndurg Fort - The Golden Fort | MAHARASHTRA FORTS
15:39
JeevanKadamVlogs
Рет қаралды 189 М.
JKV : SUDHAGAD FORT, PALI - DRONE SHOTS
16:11
JeevanKadamVlogs
Рет қаралды 164 М.
Karnala Fort - The Funnel Hill | Maharashtra Forts
16:01
JeevanKadamVlogs
Рет қаралды 172 М.
BLUSUKAN DI PASAR TRADISIONAL CHONGQING CHINA
22:08
Rudy Chen
Рет қаралды 1,8 М.
Inside Yangon: Surviving Myanmar Civil War! 🇲🇲
43:14
Passenger Paramvir
Рет қаралды 410 М.
The Most Terrifying descend from Madan Fort - Episode 2
24:33
JeevanKadamVlogs
Рет қаралды 485 М.
THE MOST HORRIFYING CAVE ON FORT - KALYANGAD SATARA
14:10
JeevanKadamVlogs
Рет қаралды 167 М.