सर्वोच्च विचार.. टॉपमोस्ट प्रार्थना.. म्हणजेच ही विश्वप्रार्थना !! सुदर्शन.. म्हणजे चांगल्या विचारांचे दर्शन.. म्हणजे ही विश्वप्रार्थना !! दुष्टांना पण सुष्ट करुन.. पुष्ट करणारी ही सद्गुरु श्री पैनाथ रचित विश्वप्रार्थना !! कौटुंबिक सौख्य,ऐश्वर्य.. भरभराटी सोबत मनाचं उन्नयन करुन सुख शांती साधणारी ही विश्वपार्थना !! ज्या प्रार्थनेमधे.. आपल्या राष्ट्राचं किंबहुना संपूर्ण विश्वाचं कल्याण साधण्याचं प्रचंड सामर्थ्य आहे.. अशी ही टॉपमोस्ट विश्वप्रार्थना !! महती ज्ञानगुरु श्री प्रल्हाद दादांकडून अवश्य जाणून घेऊया !! धन्यवाद सद्गुरुनाथ.. धन्यवाद दादा.. अप्रतिम !! 💐💐🙏🙏🙏
@sarveshkuchekar6025 күн бұрын
👍👍🕉🕉🕉🙏🙏
@JaishreeCharhate22 күн бұрын
देवा सर्वांना जिवन विद्या आचरणात आणण्याची सतबुध्दीदे सर्व जण स्वताच्या मनाने जिवन विद्या मध्ये येवू द्या 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@basavarajkaujalgi394725 күн бұрын
सर्वांना विठ्ठल विठ्ठल... हे ईश्वरा... सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्या त ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे.
@nilaminchanalkar270418 күн бұрын
खूप खूप धन्यवाद माऊली 🙌 थॅंकयू सद्गुरू दादा जीवनविद्या हि जगतातील प्रत्येक माणसाला उपयूक्त आहे.❤❤🙌🙌💐💐
धन्यवाद दादा कोटी कोटी प्रणाम सर्वांना शुभेच्छा माझा संसार सुखाचा व्हावा हीच परमेश्वरी चरणी प्रार्थना ❤❤
@RohiniBabar-g7h24 күн бұрын
किती सहज सुंदर आणि सोपं पण जीवन आनंदी जगण्यासाठी आवश्यक असं हे विश्व प्रार्थना सुदर्शन चक्र या विश्वातील अखिल मानव जातीला दिल्या बद्दल जीवन विद्या मिशन, विश्व संत सद्गुरू श्री वामनराव पै आणि त्यांचे सुपुत्र ज्ञानगुरू श्री प्रल्हाद वामनराव पै यांच्या चरणी कृतज्ञता रूपी विनम्र अभिवादन 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@rajanidhaygude555725 күн бұрын
अप्रतिम खूप छान कोटी कोटी प्रणाम सद्गुरु माई दादा वहिनी🙏🙏
@amitjoshi353517 күн бұрын
विश्वप्रार्थना सुदर्शन चक्र 👌👌👌
@mandakinibomble965518 күн бұрын
खूप खूप सुंदर मार्गदर्शन दादा तुमच्या चरणी कोटी कोटी वंदन देवा 🙏🙏🌹
@Ashamehndiart.25 күн бұрын
Dada tumche vichar khup khup changle aahe tumhi khup great Aahet tumhi tumhche vichar amar hovo god bless😊 you dada thank you ❤😊
@BhimabaiKhanekar25 күн бұрын
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल दादांनी खूप मोलाचे मार्गदर्शन केले खूप खूप छान कृतज्ञतापूर्वक धन्यवाद। जय सदगुरू जय जीवनविद्या हे ईशवरा सर्वाना चांगली बुदधी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐशवर्यात ठेव सर्वाच भल कर कल्याण कर रक्षण कर तुझें गोड नाव मुखात अखंड राहू दे
@RajanDegvekar24 күн бұрын
Satguru nath maharaj ki jay ❤🎉deva sarvancha sausar sukhacha kar ❤ ❤deva Sarvanchi mule top la jaude ❤❤❤❤❤❤❤❤
@veenagaddamwar153425 күн бұрын
Ya kadath jeevanvidya khup garaj ahe Thank you Dada 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@rajanibendale182325 күн бұрын
🙏🙏 विठ्ठल विठ्ठल जय सद् गुरु जय जीवन विद्या
@rajanibendale182325 күн бұрын
सर्वांची खूप खूप कृतज्ञता . देवा सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर सर्वांचे संसार सुखाचे होवो, सर्वांची भरभराट होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🙏
@veenagaddamwar153425 күн бұрын
Khup Sunder margadarshan Thank you Dada 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@DarshanaBane-ck7bs25 күн бұрын
धन्यवाद दादा कोटी कोटी प्रणाम सर्वांना शुभेच्छा माझा संसार सुखाचा व्हावा हीच परमेश्वरी चरणी प्रार्थना ❤❤
@prafullataumale82525 күн бұрын
खूपच छान मार्गदर्शन दादा मनापासून कृतज्ञता खूप खूप धन्यवाद.देवा सर्वांनाचा संसार सुखाचा कर ,हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे सर्वांना दे सर्वांना सुखात आनंदात ठेव
@jeevanvidya25 күн бұрын
🙏
@mohansonar340021 күн бұрын
खूपच सुंदर मार्गदर्शन दादा, अगदी सुखावलो आपली वाणी, विचार ऐकून, देवा सर्वांचं भल कर ❤
@dineshyelkar117322 күн бұрын
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार
@sarangkhachane521916 күн бұрын
तुम्हाला सुखी, आनंदी, ऐश्वर्यसंपन्न करण्याचे सामर्थ्य विश्वप्रार्थनेत आहे. विश्वप्रार्थना म्हटल्यामुळे सर्व चांगले चांगले आपल्या आयुष्यात यायला लागते...अप्रतिम मार्गदर्शन.. धन्यवाद
@ramsawant765225 күн бұрын
तुचं आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार 🙏🙏🙏🙏🙏
@greenworld686524 күн бұрын
जय सदगुरू जय जीवनविद्या 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
@yashodakale883022 күн бұрын
खूप खूप धन्यवाद दादा
@vrushalipawar199315 күн бұрын
जबरदस्त मार्गदर्शन 👌🏻👌🏻👌🏻👌🏻 टॉप मोस्ट , दादा तुमचे खूप खूप कृतज्ञ 🙏🏻🙏🏻 सदैव मला सद्गुरू चे व दादांचे स्मरण राहो,राहीलच🙏🙏🌹🌹
@AlishaRaut-m5p22 күн бұрын
Khuup sundar margadarshan thank you dada
@hemantnagarhalli90524 күн бұрын
खूप खूप छान मार्गदर्शन झाले दादा सद्गुरु नाथ महाराज की जय. सर्वांना विठ्ठल विठ्ठल
@SuchetaKambli25 күн бұрын
खूप खूप धन्यवाद माऊली
@NetworkAdmin-c2h19 күн бұрын
O God Bless all with Health and wealth Bless all with Money and Harmony Bless all with peace and bliss Bless all with Wisdom and your Devotion
@laxmibhovad338810 күн бұрын
आपणच विचारांचे प्रोडुसर , डायरेक्टर, एडिटर आहोत त्यांना कसे वोळखायच, कसे वळवांयच आणि बरंच दादांनी सांगितले आहे . खूप खूप कृतज्ञता सद्गुरू दादा 👏💐🪷
@jayantiparab906024 күн бұрын
Namaste sadguru
@digambarbachche225420 күн бұрын
विश्वप्रार्थना रिबांड सिस्टिमने खूप फायदे देते.कर आणि पहा हेच खरे.अनुभव मिळतोच...आपणही फायदे घ्या.विठ्ठल विठ्ठल 🙏🏻
@VinitaGawas25 күн бұрын
खूप छान मार्गदर्शन करत आहे
@jeevanvidya25 күн бұрын
🙏
@kurhade60425 күн бұрын
दादानी खरच खुपच छान मागदर्शन केले🙏🙏🙏🙏
@surajteli674125 күн бұрын
हे ईश्वारा सर्वांचे भल कर
@dipalidaware968625 күн бұрын
Santoshi tai khubchand Anubhav
@pranitajuly8625 күн бұрын
Dada the great..temperature mojaych mood he thermometer..ekdam bharich..drushtich badltey swatachya mood kade baghyachi hey ज्ञान दिल्याबद्दल khup khup कृतज्ञता दादा❤❤❤...JVM technical team khup khup कृतज्ञता ❤❤❤
@bhagyashreerane575025 күн бұрын
जय सदगुरू जय जीवन विद्या 🙏
@santoshdixit676725 күн бұрын
सद्गुरू कृपेने माझा संसार दिवसेंदिवस अधिकाधिक सुखाचा होत आहे, यासाठी मी सद्गुरूंचा मनापासून कृतज्ञ आहे, मनापासून आभारी आहे, मनापासून मी सद्गुरूंना धन्यवाद देतो🙏💐