Jeevan vidya philosophy gr88. The best way to achieve success.
@meenadarne47212 жыл бұрын
पै माऊली सदैव तुमच्याच स्मरणात 🙏🙏 कोटी कोटी वंदन सद्गुरु देवा 🙏🙏💐💐
@kadambarijamdade37762 жыл бұрын
Koti koti pranam mauli
@deepalibajare95542 жыл бұрын
धन्यवाद सदगुरु. धन्यवाद दादा उत्तम मार्गदर्शन
@swatikatolkar85242 жыл бұрын
Thanku Dada 🙏
@popatraokadus60362 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली,जय सद्गुरू जय जिवनविद्या.🌹🌹🌹🙏🙏🌹🌹🌹
@meenaarekar34812 жыл бұрын
Thanks Dada 🙏🙏🙏 अध्यात्माच्या विवेकातुन विज्ञानाची प्रगती होते 🙏🙏🙏
@veenagaddamwar15342 жыл бұрын
Jeevana madhe gnyan kiti Mahatvacha ahe he khup sunder sangitle Thank you Dada 🙏🙏🙏🙏🙏🙏
@93265646632 жыл бұрын
Thank you Dada
@snehagirkar30652 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली
@seemagavhane56982 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू माऊली कोटी कोटी प्रणाम देवा
@sarthaksawant17372 жыл бұрын
संस्कृती खरी आहे
@rupalidalvibavkar45382 жыл бұрын
मानसिकता बदलली तर आपल्या आयुष्याच सोनंहोईल.gratitude mauli.
@anusayagawde71322 жыл бұрын
विट्ठल विट्ठल देवा 🙏🙏🌹🌹
@rewannathgaikwad9482 жыл бұрын
दादा हे मार्गदर्शन केले आहे त्याबद्दल आपला मी आपला आभारी आहे
@latachavan85512 жыл бұрын
Shakti, dhan ani vrutti ya tinhi goshti immportant.. 👌👌🙏🙏
@keshavvedpathak22802 жыл бұрын
🙏🏻🌹
@raghunathpatil11122 жыл бұрын
खूप सुंदर मार्गदर्शन दादा
@sugandhamohite85132 жыл бұрын
पै मॉर्निंग खुप खुपच अभिनंदन प्रल्हाद दादा छान मार्गदर्शन विठ्ठल विठ्ठल
@latachavan85512 жыл бұрын
Vat Dakhavnare Satguru Pai mauli.. 👌👌Great Satguru.. 🙏🙏 Thank u mauli. 🙏🙏
@shalanthorat88052 жыл бұрын
आपलीवृत्तीकशी सधारते ते दादा आपल्यासागताहेत
@anilrathi12582 жыл бұрын
Superb
@kadambarijamdade37762 жыл бұрын
Vitthal vitthal deva
@ravikirandavade4762 жыл бұрын
आदरणीय मिलन वहिनींना विनम्र अभिवादन
@sharadajadhav87332 жыл бұрын
दादा कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन करते विठ्ठल विठ्ठल
@shamalnayak81892 жыл бұрын
Jeevan vidhya च्या ज्ञा ना cha परिस् आप्ल्या jeevan la lagla ki आप्ल्या जीवना che sone hote, परिस् manje विचारात बदल झाले पाहिजे, wow khupach divine सुं द र knowledge thank you so much satguru n dada🌹🌹🌹🙏🙏🙏
अप्रतिम मार्गदर्शन केले खूप खूप धन्यवाद कृतज्ञ भावनेने विठ्ठल विठ्ठल जय सद्गुरू जय जीवन विद्या मिशन 🙏🙏🙏🙏
@sharadajadhav87332 жыл бұрын
विज्ञानविषयक दादा खुप खुप छान मार्गदर्शन केले दादा थाॅंकयु धन्यवाद विठ्ठल विठ्ठल
@sharadajadhav87332 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल दादा थाॅंकयु धन्यवाद खुप खुप सुंदर छान मार्गदर्शन केले
@gopaltoraskar75992 жыл бұрын
Heartly Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@kishorsankhe67662 жыл бұрын
Knowledge is must.hence please listen carefully
@dhananjaygawde6682 жыл бұрын
अध्यात्मातील विवेकातुन विज्ञानाची प्रगती झाली तर तीच खरी चांगली प्रगती म्हणता येईल.🙏
@rajeshpandit80682 жыл бұрын
🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹
@sangeetakadam62732 жыл бұрын
आपल्या जीवनाचे जर सोने करायचे तर सर्व प्रथम आपली वृती,आपली मानसिकता,आपले विचार बदलले पाहिजे चांगली झाली पाहिजे Khup khup khupch Sundar apratim margdarshn Dada.👌👌🙏🙏🙏 Thank you so much Dada.🙏🙏🙏
@ishwariandfavorite1600 Жыл бұрын
He ishwara sarvanna changli budhhi de, aarogya de, sarvanna sukhat, aanandat, aishwaryaat thev, sarvancha bhala kar, kalyan kar, rakshan kar aani tuze goad naam mukhat akhanda raahu det.. 🙏
@arunanaik80142 жыл бұрын
Adnyan, Vidnyan Ani Pradnyanabaddal AZ Pralhad Dada sangat aahet.
@sudhirsugadare71832 жыл бұрын
दादा..🙏🙏खूप खूप Thank You.... अप्रतिम मार्गदर्शन 🙏🙏
@kirandalvi9792 жыл бұрын
आपल्या दृष्टिकोनाला अहंकार आणि अज्ञानाचा गंज लागू नये यासाठी ज्ञानाचा गंज लावला पाहिजे खूप सुंदर Thank you Mauli 🙏🙏
वृत्ती म्हणजे मनोवृत्ती ही गंज (लोखंडाला जस गंज येत) सारखी आहे, ती मनाला पोखरून काढतै. तिला बदलण्यासाठी जीवनविद्येच्या ज्ञानाच्या परिसाची गरज आहे. खूपच सुंदर मार्गदर्शन दादा. कोटी कोटी वंदन 🙏🙏.
Thanks Dada 🙏🙏🌹 Thanks Sadguru Mauli 🙏🙏🙏 जीवनात संगत करण्यात माणसाने अत्यंत सावध असले पाहिजे, कारण जशी संगती तशी गती किंवा अधोगती प्राप्त होते 🙏🙏🙏
@manishachaudhari68972 жыл бұрын
संगतीचे महत्व सुंदर सांगितले आहे . आपल्याला भेटणारी माणसे , वाट दाखवणारी, वाट पाहणारी, वाट लावणारी ..... अप्रतिम मार्गदर्शन Thank you 🙏
@manishachaudhari68972 жыл бұрын
वाट शोधणारी
@vishwasjoshi75482 жыл бұрын
आपली वृत्ती कशी बदलावी हे जरूर ऐका......must watch.... excellent
@ushapalkar27762 жыл бұрын
संगती आणि संस्कारातून मनोवृत्ती घडत असते म्हणून सतत जीवनविद्येचा ज्ञानाचा संगतीत राहील तर कळेल आपल्या अवतीभवती वाट पाहणारी,वाट लावणारी, वाट शोधणारे, वाट दाखवणारे ओळखण्याचा शहाणपण आपल्या मध्ये येईल. Thanks Dada आम्हाला वाट दाखविणारे सद्गुरु मिळाले. Thank you satguru 🙏🙏🙏🙏🙏
@shrikrishnakhokale71912 жыл бұрын
थँक्यू थँक्यू थँक्यू दादा खूपच छान अप्रतिम सुपर मार्गदर्शन अधायमक आणि विण्याना बदल खूपच छान विस्तार पूर्वक मार्गदर्शन केले थँक्यू
@meenadarne47212 жыл бұрын
आपले आयुष्य सोन्यासारखे व्हायला पाहिजे म्हणजे आपले आयुष्य सर्वागाने सुखाचे व्हायला पाहिजे. जीवन विद्येच्या ज्ञानाचा परीस सर्व नामधारकांना मिळालेला आहे.आपली वृत्ती ही संस्कृती कडे न जाता विकृती कडे जाणारी असते.ही वृत्ती बदलली तर आपल्या आयुष्या चे सोने होईल. शक्ती,धन आणि वृत्ती ह्या तीन गोष्टी महत्वाच्या असतात.आपण आपल्या विचारांची दिशा बडलायची आहे.आपल्या वृत्तीला विकृती कडे न जाता संस्कृती कडे जायला पाहिजे.वृत्ती चांगली झाली की आपली उक्ती सुधारते, कृती बदलते गती बदलते,स्फूर्ती मिळते. म्हणजे आपली आशा पूर्ती होते. लोखंडाला गंज खाऊ शकतो.तसच आपली मनोवृत्ती आपल्याला पोखरून टाकते.लोखंडाला paint मारला की गंजत नाही तसेच जीवन विद्येचा पेंट आपल्या मनोवृत्तीला दिला पाहिजे.संगतीने महत्व खूप आहे. मुलांची संगत कोणती आहे हे बघण्यासाठी मुलांच्या आई वडील आणि मित्र ह्यांचे घरी गेट together करायला पाहिजे 🙏🙏
@sheelagosavi82932 жыл бұрын
सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी वंदन.देवा सर्वांना चांगली बुध्दी दे. देवा सर्वांचे भले कर. देवा सर्वांचे कल्याण कर. देवा सर्वांचे रक्षण कर. देवा सर्वांचे संसार सुखाचे कर. देवा सर्वांची भरभराट होऊ दे.देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@rekhawarhikar68732 жыл бұрын
🌹💐❤️🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🌹💐❤️ 🌹💐❤️🙏देवा सर्वांचं भलं कर.🌹💐❤️ 🌹💐❤️🙏देवा सर्वांचं कल्याण कर.🌹💐 🌹💐❤️🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🌹💐❤️🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🌹💐❤️🙏देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे 🌹💐❤️🙏जय सदगुरू जय जीवनविद्या 🌹💐❤️🙏सदगुरू माऊली, माई, दादा सर्व पै कुटुंब तसेच सर्व टेक्निकल टीमला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏🌄🤗🇮🇳
@kavitasawant70832 жыл бұрын
खूप सुंदर मार्गदर्शन दादा खूप खूप कृतज्ञता देवा खूप खूप धन्यवाद माऊली विठठ्ल विठठ्ल पै माॅनिग खूप खूप धन्यवाद 🙏🙏👌👌
@NeetaMhadgut Жыл бұрын
Khup khup dnyavad dada
@bindumadhavdeshpande41562 жыл бұрын
किमती फुलांचा हार घेऊन, अनवाणी रांगेत दर्शनासाठी उभं राहिलं की जीवनातले प्रश्र्न सुटतील असं माझ्यासारख्या असंख्य लोकांना वाटतं. दादा, तुम्ही आम्हा सर्वांच्या डोळ्यात अंजन घातले. यातून आजपर्यंत कुणाचंच भलं झालेलं नाही ही वस्तुस्थिती तुम्ही मांडलीत. एवढंच नव्हे तर भलं करण्याचा व होण्याचा खरा मार्ग आपण दाखवला व तो स्विकारायचा की नाही हे ऐकणाऱ्यावर सोडून दिलंत हेही फारंच भावलं. आपण मांडलेले हे विचार, आता गरजुंपर्यंत लवकरात लवकर कसे पोचवता येतील याचाच मला ध्यास लागुन राहिला आहे.
@siddhikamale59102 жыл бұрын
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे खरे सदगुरू सांगतात
@jayashreechavan61272 жыл бұрын
संगत चांगली असणे महत्त्वाचे चांगली वाट दाखवणारी संगत करा खुपच छान मार्गदर्शन आहे ऐका च Thank you श्री श्री प्रल्हाद पै सर
@Anitagad2 жыл бұрын
वाट पहाणारे, वाट लावणारे, वाट शोधणारे आणि वाट दाखवणारे असे चार प्रकारचे लोक जगात आढळतात.
फारच सुरेख मार्गदर्शन केले आहे सद्गुरूंनी 🙏🌹🌹👍🙏 🌹👍🙏🙏🌹🌹🌹👍🙏 🌹👍🙏 🌹👍🙏🙏🙏🌹🌹🌹👍👍🙏
@sureshparab53592 жыл бұрын
विज्ञानाला vivekachi जोड कशी द्यायची व प्रद्यानाकडे वाटचाल करून अखंड सुखाची प्राप्ती कशी करायची ..... excellent guidence
@shrutipalav47462 жыл бұрын
जीवन जगताना नेहमी सावध शहाणपण वापर करून जागा. 🙏थँक्यू satguru dada 🙏
@ramwadkar8252 жыл бұрын
आपले आयुष्य ज्ञानाशिवाय सुखी होऊ शकत नाही. दादांनी ज्ञानाचे प्रकार सांगितले आज्ञान ज्यामुळे दुःख मिळत असते,विज्ञान म्हणजे विश्वाचे ज्ञान त्यामुळे सुख पण आणि दुःख पण मिळते आणि तिसरे म्हणजे प्रज्ञान म्हणजे प्रभूचे ज्ञान म्हणजे चैतन्यशक्ती, आत्मज्ञान याला विज्ञानाची जोड मिळली तर जीवनात सुखच सुख मिळते. खुप खुप धन्यवाद दादा.
@bhagwankhandekar8072 жыл бұрын
आदरणीय दादा आपण सद्गुरुंचे ज्ञान अत्यंत सोप्या शब्दात उत्तम उदाहरणे देऊन खूपच सुंदर पद्धतीने समजावले thank you Sadguru thank you Dada.
वाट पाहणारे वाट लावणारे वाट शोधणारे आणि वाट दाखवणारे असे चार प्रकारचे लोक आपले भोवती असतात। वाट दाखवणारे फक्त सद्गुरू वामनराव पै एकच।
@sangeetakadam62732 жыл бұрын
Thank you Thank you so much Dada God bless all.🙏🙏🙏🌹🌹🌹 Apratim margdarshn
@snehaavarsekar38412 жыл бұрын
मनोवृत्ती कशी बदलायचं खूप छान मार्गदर्शन दादा Thank you dada
@vishwnathdange45332 жыл бұрын
वृत्ती बदलली की आपलं जीवन बदलतं याकरिता जीवनविद्या अवलववावी छान मार्गदर्शन दादा
@nitinparadkar97182 жыл бұрын
अज्ञानात दुःख आहे. विज्ञानात सु:ख आणि दुःख आहे, प्रज्ञानात सुखच सुख आहे. विज्ञानाला विवेकाची जोड दिली तरच विज्ञानातून सुख मिळेल. हा विवेक आत्म ज्ञानातून येतो.जीवनविदया यालाच शहाणपण म्हणते. Great.🙏🙏🙏
@narendrabhagat96792 жыл бұрын
आपल्याला मिळालेला जीवनविद्येच्या ज्ञानाचा परीस जर आपण आपल्या जीवनाला लावला, तर जीवनाचे सोने झाल्याशिवाय राहणार नाही.... विस्तारून सांगताहेत प्रल्हाद दादा..... Awashya ऐकावे.....
@sarthaksawant17372 жыл бұрын
नामस्मरण सतत करा
@shru_teaa2 жыл бұрын
We are all witnesses to both the pros and cons of new discoveries and inventions on the basis of Science. It is understood that development of only science will result in development of humanity. But Pralhad sir explains how only Prudence which comes from Spirituality (Jeevanvidya's philosophy) can result in development in a true sense. Thank you so much 🙏
@vinayahadkar97692 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल. सद्गुरू, माई, दादा, वहिनी व सर्व पै कुटुंबियांना क़ोटी कोटी वंदन वंदन वंदन. सर्व विश्वस्त व तंत्रज्ञांना कृतज्ञतेने प्रणाम.
@anjanakadam83522 жыл бұрын
मिलन वहिनींना स्मृिदिनानिमित्त कोटी कोटी वंदन 🙏🙏💐💐
@ganeshsatwase77462 жыл бұрын
जीवन विद्येच्या ज्ञानाचा परीस आपल्या जीवनाला लावला की आपल्या जीवनाचे सोने झालेच म्हणून समजा..
@vandanadhande16092 жыл бұрын
लोखंडला परीस स्पर्श झाला की लोखंडाचे सोने होते, तसे आपल्या जीवनाला जीवन विधयेच्या ज्ञानाचा स्पर्श झाला की आपल्या जीवनाचे सोने होते, असे ज्ञानगुरु प्रल्हाद दादा सांगताय
@anjanakadam83522 жыл бұрын
167k subscribers झाले, थँक्यु सद्गुरू माऊली 🙏🙏 थँक्यु दादा 🙏🙏
@suchitakangutkar75732 жыл бұрын
वृत्ती बदलावी म्हणजे काय व ती कशी बदलावी सांगत आहेत ज्ञानगुरू श्री. प्रल्हाददादा पै. 🙏🏻🙏🏻
@manishagole10862 жыл бұрын
मनोवृत्ती कशी बदलायची खूप सुंदर मार्गदर्शन thank you so much Deva
@asmitakokane11072 жыл бұрын
मनोवृत्ती आपल्या जीवनाला पोखरून काढते.म्हणून मनोवृत्ती बदलते.
@sapnasalvi35642 жыл бұрын
Excellent Gudiance 🙏🙏🙏
@devidasrmakantpednekar29282 жыл бұрын
आदरणीय प्रल्हाद दादा सांगतात जगामध्ये चार प्रकारचे लोक असतात वाट बघणारे वाट लावणारे वाट शोधणारे वाट दाखविणारे तसेच दादांनी ज्ञानाचे प्रकार सांगितले अज्ञान विज्ञान आणि प्रज्ञान प्रज्ञान म्हणजे प्रभू सज्ञान विज्ञानाला विवेकाची जोड द्या म्हणजे विज्ञान वरदान ठरेल खूप सुंदर मार्गदर्शन दादा धन्यवाद🙏🙏🙏💐💐💐👌👌👌
@prashantphate37242 жыл бұрын
लोखंडाला परीस चा स्पर्श झाला तर लोखंडाचे सोने होते तर आपल्या जीवनाला जीवनविद्या च्या ज्ञानाचा परीस लावला तर आपल्या जीवनाचे सोने होते...धन्यवाद दादा..
@reshmapednekar5662 жыл бұрын
सुसंगती आणि सुसंस्कारा मुळे आपली मनोवृत्ती बदलते खूप छान मार्गदर्शन खूप खूप आभार दादा.