No video

संसार आणि परमार्थ एकत्र कसा करावा?- Satguru Shri Wamanrao Pai

  Рет қаралды 6,680

Jeevanvidya

Jeevanvidya

6 ай бұрын

संसार युक्तीने कसा करावा?- Satguru Shri Wamanrao Pai | सद्गुरू श्री वामनराव पै | Amrutbol-1203
Subscribe to our channel: bit.ly/jvmytsu...
Follow us on Instagram: / jeevanvidyaofficial
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on Twitter: / jeevanvidya
About Jeevanvidya on: www.jeevanvidya...
Granth (books, Kindle version) available at: books.jeevanvi...
For Jeevanvidya's Courses: jeevanvidya.or...
Linktree- linktr.ee/jeev...
#jeevanvidya #satgurushriwamanraopai #amrutbol
Benefits of Universal Prayer- • Benefits and Importanc...
Pralhad Pai Speaks (Intro to Jeevanvidya): • Pralhad Pai Speaks | S...
Universal Prayer: • Satguru Shri Wamanrao ...
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya's Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts under the circumstances as they exist.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Related Tags:
#satguru #sadguruwamanraopai #thoughts #thoughtsforlife #positivethoughts #destiny #karma #happiness #happylife #happy #positivity #wisdom #satguruwamanraopai #marathisuvichar #suvichar #marathipravachan #marathi #marathimotivational #sadhguru #thinkpositive

Пікірлер: 66
@madhukarpanchal9347
@madhukarpanchal9347 6 ай бұрын
जय सद्गुरु समर्था सद्गुरुराया 🙏❤️🙏💐🙏💐
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 6 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली.माऊली, दादा, माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञता पूर्वक अनंत कोटी वंदन.माऊली, दादा थँक्यू.माऊली, दादा थँक्यू.माऊली, दादा थँक्यू.Dada thanks for everything.🙏🙏🙏🙏🌹❤️
@leenakale3888
@leenakale3888 6 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल🙏🙏 वंदनिय सद्गुरू पै माऊली मातृतुल्य माईं आदरणीय प्रल्हाद दादा वहिनीना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन🙏🙏 देवा सर्वांचं भलं कर🙏 देवा सर्वांचं कल्याण कर🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा व भरभराटीचा होऊ दे🙏🙏
@rajanibendale1823
@rajanibendale1823 6 ай бұрын
अनंत कोटी कोटी कृतज्ञता पूर्वक प्रणाम 🙏🙏🌹 विठ्ठल विठ्ठल
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 6 ай бұрын
# Jeevanvidya # Satguru Sri Wamanrav pai # DADA Sri Pralhad Pai # Jeevanvidya #
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 6 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल सद्गुरु माऊली... सद्गुरु जीवन, जीवन सद्गुरू, सद्गुरु सब हैं मेरा, सद्गुरु सब हैं हमारा...
@veenagaddamwar1534
@veenagaddamwar1534 6 ай бұрын
Khup Sunder margadarshan Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
@kartikrameshchavan4710
@kartikrameshchavan4710 6 ай бұрын
JAI SATGURU VITTHAL VITTHAL 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@govindvichare6644
@govindvichare6644 6 ай бұрын
परमार्थ कसा करावा याचे खुप सुंदर मार्गदर्शन 🙏🏼🙏🏼
@ruturajghatage8575
@ruturajghatage8575 6 ай бұрын
🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन.👏🏻
@ruturajghatage8575
@ruturajghatage8575 6 ай бұрын
🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच भल कर,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻
@kartikrameshchavan6662
@kartikrameshchavan6662 6 ай бұрын
Jai Satguru Vitthal Vitthal 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@surekhamansingpatil8518
@surekhamansingpatil8518 6 ай бұрын
विठठ्ल विठ्ठल सद्गुरू माऊली🙏🙏🙏
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 6 ай бұрын
Shudha paramatma Mhanje Jeevanvidya Satguru Sri Wamanrav pai pranit Jeevanvidya DADA Sri Pralhad Pai Pranit Jeevanvidya 🙏🙏💯💯✔️💯💯✔️🇮🇳🇮🇳🙏🙏🇮🇳🇮🇳♥️❤️
@prakashbhogte8987
@prakashbhogte8987 6 ай бұрын
" वैष्णव " ह्या जीवनाशी अत्यंत संबंधित असलेल्या शब्दाचा गुह्यार्थ- परमार्थ सद्गुरूंनी सांगितला, ज्यात जीवनाचे गुपित लपलेले आहे, म्हणूनच जीवनविद्या आगळीवेगळी आहे, मानवास तारक आहे❤❤
@veenagaddamwar1534
@veenagaddamwar1534 6 ай бұрын
Ya kadath jeevanvidya khup garaj ahe Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@greenworld6865
@greenworld6865 6 ай бұрын
Jay sadguru Jay jivanvidhya 🙏🌹🙏🌹🙏🌹
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 6 ай бұрын
सद्गुरू सांगतात की संसार करणे ही कला आहे.ती कला आपल्याला आत्मसात करता आली नाही तर आपण कालिया आहोत.आपण कालिया झालो म्हणून संसार दु:खमय झाला.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.Mauli we are great full to you.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@raghunathharekar7192
@raghunathharekar7192 6 ай бұрын
सर्वाना 💐विठ्ठल 🙏विठ्ठल 💐
@shubhadapadave6983
@shubhadapadave6983 6 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण हरी🙏🙏
@ishwariandfavorite1600
@ishwariandfavorite1600 6 ай бұрын
He ishwara sarvanna changli budhhi de, aarogya de, sarvanna sukhat, aanandat, aishwaryaat thev, sarvancha bhala kar, kalyan kar, rakshan kar aani tuze goad naam mukhat akhanda raahu det.. 🙏
@vibhavarimahajan7572
@vibhavarimahajan7572 6 ай бұрын
Vithal deva deva
@prasadparab2183
@prasadparab2183 6 ай бұрын
विठ्ठल🙏🙏🙏🙏🙏 विठ्ठल🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@poojajuwatkar6336
@poojajuwatkar6336 6 ай бұрын
Koti kotiवंदन माऊली
@shekharjadhavthane9179
@shekharjadhavthane9179 6 ай бұрын
Sadhgurunath Maharaj Ki Jai
@sushmabaswankar6914
@sushmabaswankar6914 6 ай бұрын
Jeevanvidya is most pratical thought for our life Thank You Jeevanvidya 👏
@veenagaddamwar1534
@veenagaddamwar1534 6 ай бұрын
Samsar sukhane karaycha ahe tar Drushti badalla pahijhe Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@rasikachavan4829
@rasikachavan4829 6 ай бұрын
संसार आणि परमार्थ याच्यामध्ये एका दृष्टीचे अंतर आहे. दृष्टी बदलली की संसाराचे रूपांतर परमार्थात होते. या प्रवचनातून सद्गुरू आपल्याला छान मार्गदर्शन करत आहेत. कृतज्ञतापूर्वक वंदन सद्गुरु.
@vaishnavideshpande5741
@vaishnavideshpande5741 6 ай бұрын
🙏 thanks a lot सदगुरू रायादृष्टी बदलली पाहिजे👍🙏❤️ मनापासून कृतज्ञता पुर्वक🙇🙇🙇
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 6 ай бұрын
Jeevanvidya Aajcya Kadaci Garaj Jeevanvidya Navhe Navhe Annat Annat Annat Annat Annat..... Kadaci Garaj Jeevanvidya 🙏🙏💯💯✔️💯💯✔️🇮🇳🇮🇳🙏🙏🇮🇳🇮🇳♥️❤️
@gopaltoraskar7599
@gopaltoraskar7599 6 ай бұрын
Thank you very much. Viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@SavitaPatil-mp2fy
@SavitaPatil-mp2fy 6 ай бұрын
Vitthl vitthl satguru 🙏🙏
@suhasparab1240
@suhasparab1240 6 ай бұрын
देवा सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर 🙏
@anusayagawde7132
@anusayagawde7132 6 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा 🌹 🙏
@KavitaJamdade-mw5kt
@KavitaJamdade-mw5kt 6 ай бұрын
Koti koti pranam sadguru dada
@sunitagaikwad9741
@sunitagaikwad9741 4 ай бұрын
धन्यवाद माऊली 🙏🙏
@pranalikanade2596
@pranalikanade2596 6 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा
@vinodkarjekar3905
@vinodkarjekar3905 6 ай бұрын
थोर समाजसुधारक तत्वज्ञ क्रांतिकारक ग्रेट फिलॉसॉफर भारतरत्न भारतभूषण पुरस्कार.. जीवन विद्येचे महान शिल्पकार सद्गुरू श्री पै माऊली ना कोटी कोटी प्रणाम. सर्वांना विठ्ठल विठ्ठल. सर्वांचे मनपूर्वक कृतज्ञता.
@chhayapokharkar3491
@chhayapokharkar3491 6 ай бұрын
संसार असा युक्तीने करा की त्यातून परमार्थाच कमळं सहज उमलल पाहिजे संसार करणं ही कला आहे आणि ही कला आत्मसात केली की आपण खरे कलावंत होऊ हे या प्रवचनातून समजले खूप छान मार्गदर्शन Thank you so much 🙏 Satguru Thank you so much जीवनविद्या मिशन
@siddhikamale5910
@siddhikamale5910 6 ай бұрын
संसार सुखाचा करायचा असेल तर दृष्टी बदला
@dhananjaygawde668
@dhananjaygawde668 6 ай бұрын
संसार परमार्थी ज्ञानाने, दृष्टीने केला तर संसारात राहूनच परमार्थ साध्य करता येईल.🙏
@reshmapednekar566
@reshmapednekar566 6 ай бұрын
देवा सर्वांच भलं कर🙏🙏🙏🙏🙏 देवा सर्वांच कल्याण कर🙏🙏🙏🙏🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा होऊ दे🙏🙏🙏🙏🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे🙏🙏🙏🙏🙏 देवा सर्वांची भरभराट होऊ दे🙏🙏🙏🙏🙏 कृतज्ञ पूर्वक प्रणाम🙏🙏🙏🙏🙏 सदगुरू माई दादा वहिनी खूप खूप धन्यवाद.
@dipali1palav262
@dipali1palav262 6 ай бұрын
संसार आणि परमार्थ यात एका दृष्टीचे अंतर आहे
@sachchidanandjadhav3028
@sachchidanandjadhav3028 6 ай бұрын
सद्गुरू देवा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे, सद्गुरू, शारदा माईंना, प्रल्हाद दादा, मिलन वहिनींना अनंतकोटीकोटी कृतज्ञतापुर्वक वंदन, सद्गुरू देवा सर्वांचं भलं कर सर्वांचं कल्याण कर सर्वांचा संसार सुखाचा कर सर्वांची शिक्षण नोकरी व्यवसायाची भरभराट होऊ दे सर्वांची मुले सर्वगुणसंपन्न होऊदे टाॅप ला जाऊ दे राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊदे 🙏🙏
@savitathakur3748
@savitathakur3748 6 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏 सद्गुरू तुमची आणि दादांची खूप खूप कृतज्ञ आहे 🙏🙏
@ArunaPawar-vu6bv
@ArunaPawar-vu6bv 6 ай бұрын
संसार संसार करणे व जीवन जगणे ही एक कला आहे ही कला आत्मसात केली तर आपण कलावंत होऊ जीवन आणि मरण यांच्यात अंतर आहे ते एका श्वासाच तसं संसार आणि परमार्थ यांच्यात अंतर आहे ते एका दृष्टीच म्हणजेच आपण एकमेकांचा दुजाभाव व द्वेष करणं सोडून दिलं पाहिजे असं सुंदर मार्गदर्शन सद्गुरु श्री वामनराव पै आपल्याला करत आहेत खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏🌹🌹
@Techniceditzzz
@Techniceditzzz 6 ай бұрын
🎉😍 God bless all of you always 🤲🙌🙏
@udayredkar5991
@udayredkar5991 6 ай бұрын
Vishnumay world
@cropmanagementbydipakdanda7092
@cropmanagementbydipakdanda7092 6 ай бұрын
खुप छान
@anitapanat746
@anitapanat746 6 ай бұрын
सद्गुरूनाथ महाराज की जय!!!🙏🏻🙏🏻🙏🏻
@KavitaJamdade-mw5kt
@KavitaJamdade-mw5kt 6 ай бұрын
Vitthal vitthal sarvana
@yogitabhor9888
@yogitabhor9888 6 ай бұрын
Vitthal Vitthal mauli Narayangaon Kendra
@arunanaik8014
@arunanaik8014 6 ай бұрын
"Sansar Ani parmarth ekatra kasa Karava ? ".... AZ ha Sundarrr vishay Mauline ghetla ahe. Dhanyavaad Mauli. Bless All🙏🙏🌺🌺
@mahadevmangaonkar7577
@mahadevmangaonkar7577 6 ай бұрын
जीवन आणि मरण यात अंतर आहे फक्त एका श्वासाचं, अगदी तसंच संसार आणि परमार्थ यांच्यामध्ये अंतर आहे ते फक्त एका दृष्टीचं!! फक्त दृष्टी बदलली कि संसाराचा परमार्थ होईल! आता ही दृष्टी बदलायची कशी ? यासाठी आपण सद्गुरू श्री वामनराव पैं यांचे दिव्य मार्गदर्शन अवश्य ऐकूया 🙏🙏🙏🙏❤️❤️❤️
@archanapawar2416
@archanapawar2416 6 ай бұрын
Great great guidance 👌👌🙏🙏🌹❤️
@kuberpatil3972
@kuberpatil3972 6 ай бұрын
जीवन आणि मरण यात अंतर आहे फक्त एका श्वासाचं, अगदी तसंच संसार आणि परमार्थ यांच्यामध्ये अंतर आहे ते फक्त एका दृष्टीचं!! फक्त दृष्टी बदलली कि संसाराचा परमार्थ होईल!
@sunandapatil5212
@sunandapatil5212 6 ай бұрын
❤❤❤❤
@vidyaredkar3506
@vidyaredkar3506 6 ай бұрын
Life
@khandugend5410
@khandugend5410 6 ай бұрын
How wonderful truth law told sadguru to us that difference and distance between Sansar and Parmarth only one is Angle of seeing. Till now a big mindset in world that Sansar and Parmarth both are different but see how sadguru told and prove that simple way about that. Salute to sadguru. 👌👌👍👍💐💐💐🙏🙏🙏🙏
@siddhikamale5910
@siddhikamale5910 6 ай бұрын
जन्म आणि मृत्यू यांच्या ते अंतर आहे हा एका श्वासाचे
@purushottamtekade7683
@purushottamtekade7683 6 ай бұрын
जन्म आणि मरण यांच्यामध्ये अंतर आहे एका श्वासाचं , तसं संसार आणि परमार्थ यामध्ये अंतर आहे एका दृष्टीच.
@shivajimetkari4503
@shivajimetkari4503 6 ай бұрын
@manishkolhe2941
@manishkolhe2941 6 ай бұрын
संसार हा असा युक्तीने करा की त्यातून परमार्थाचा कमळ असा आपोआप उमलला पाहिजे.
@poojajuwatkar6336
@poojajuwatkar6336 6 ай бұрын
Prapanch sukhacha karane mhanjech parmarth karane hoy
@poojajuwatkar6336
@poojajuwatkar6336 6 ай бұрын
सद्गुरु म्हणतात संसारात शहाणपण हवे एकमेकांना समजून घेणे
@shwetajamsandekar2458
@shwetajamsandekar2458 6 ай бұрын
Today people are doing so called parmarth because of which sansaar gets destroyed. Family people get afraid of youngsters going in Parmartha then he might leave family, work, house and might go in cave to do tapasharya and all. But Jeevanvidya clearly says you no need to do all this so called parmarth. Doing sansaar smartly is an art, and that is parmarth, this is the first time said by jeevanvidya. currently we are Kaliya and not kalavanta/artist. People says sansaar is the root cause of all miseries. But jeevanvidya says it is not the sansaar but you who must become a kalavanta artist who can do sansaar smartly. How to do sansaar smartly. Mauli says life and death there is one difference and that is a breath. Similarly the difference between sansaar and parmarth is one vision. The one bad thing is dvesh, the hatress . Don't do partiality. Hetressy is the root of all issues. Thank you so much Mauli 🙏
Secret Experiment Toothpaste Pt.4 😱 #shorts
00:35
Mr DegrEE
Рет қаралды 41 МЛН
Советы на всё лето 4 @postworkllc
00:23
История одного вокалиста
Рет қаралды 5 МЛН
Я обещал подарить ему самокат!
01:00
Vlad Samokatchik
Рет қаралды 10 МЛН
ТЫ С ДРУГОМ В ДЕТСТВЕ😂#shorts
01:00
BATEK_OFFICIAL
Рет қаралды 10 МЛН
मनासारखं होत नसेल तर हे विसरू नका..| Namdev Shastri Pravachan | Pasaydan | Anandache Siddhant
37:39
कुणाच्याही आनंदावर जळू नका | Don't burn on anyone's happiness | Haripath Chinttan | Namdev Shastri
22:55
Secret Experiment Toothpaste Pt.4 😱 #shorts
00:35
Mr DegrEE
Рет қаралды 41 МЛН