ॲक्शन अँड रिएक्शन याबद्दल सुंदर मार्गदर्शन थँक्यू माऊली विठ्ठल विठ्ठल
@ujwalapawar1572 жыл бұрын
आयुष्याचा जोडीदार निवडताना सावधगिरी बाळगली पाहिजे.असे सद्गुरूंचे सर्वांना सांगणे आहे अनंत अनंत कोटी कोटी वंदन सद्गुरू माऊली सर्वांना विठ्ठल विठ्ठल.
@kartikrameshchavan47107 ай бұрын
JAI SATGURU VITTHAL VITTHAL 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@jeevanvidya7 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏
@santoshkarekar21972 жыл бұрын
सद्गुरू सांगतात की तुम्ही जशी Action कराल तशी Re-action येईल,मग तुम्ही सुख द्याल तर सुख येईल आणि जी Re-action येईल ती multiply आणि magnified होऊन येईल,मग काय द्यायचे ते तूच ठरव कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार,खूप मोलाचे मार्गदर्शन माऊली,Thank you
@raghunathpatil11122 жыл бұрын
खूप सुंदर मार्गदर्शन सद्गुरू
@nitinpokale33142 жыл бұрын
Vithal vithal maulik सद्गुरू देवा सर्वांचे भले कर 🙏🙏🌹🌹
@sujatavhananavar91462 жыл бұрын
खूप सुंदर मार्गदर्शन Thanku so much shree vamanrao pai thaku pralhad dada pai....vittal vittal ....
@latapise37292 жыл бұрын
निसर्ग नियमचा राजा आहे क्रिया तशी प्रतिक्रिया
@vidyaredkar35062 жыл бұрын
Law of reciprocal relationship
@ashokpisal45322 жыл бұрын
सुख दिलेल्या लागले तर दामदुपटीने परत येईल
@rajendrabhagat21082 жыл бұрын
🙏विठ्ठल विठ्ठल, आयुष्याचा जोडीदार कसा निवडावा हे समजावून सांगतायत आपले परमपूज्य सद्गुरु श्री.पै माऊली, जीवाचा कान करून ऐंका व प्रतिक्रिया द्या, धन्यवाद माऊली, धन्यवाद सद्गुरु🙏🙏
@nishikasorte14112 жыл бұрын
Kup krutadyata deva.. powerful viodio thanku satgutu
@milindghadi73722 жыл бұрын
क्रिया तशी प्रतिक्रिया, हा निसर्गाचा अटळ नियम आहे. 🙏 हे ईश्वरा 🙏 सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. -: सद्गुरू श्री वामनराव पै :- 🙏 जय सद्गुरू, जय जीवनविद्या 🙏
@SanjayPawar-sm7uh2 жыл бұрын
दिव्य दिव्य दिव्य ज्ञान
@siddhiparkar22662 жыл бұрын
छान मार्गदर्शन मिळाले 🙏🙏💐💐👍
@sunitasave92012 жыл бұрын
सद्गुरू श्री वामनराव पै म्हणतात की लग्न म्हणजे पोरखेळ नाही तो विस्तवाशी खेळ आहे.म्हणून लग्न ठरवताना खूप खूप सावध असलं पाहिजे.
@sunitakillekar76182 жыл бұрын
प्रेम म्हणजे मी ज्याच्यावर प्रेम करतो किंवा करते तो किंवा ती जगात कुठेही असली तरी सुखात आनंदात राहिल अशी माझी प्रत्येक कृती ठेवीन. तर ते खरं प्रेम बाकीचे प्रेम म्हणजे स्वार्थ असतो.🙏🌹🙏 प्रणाम सदगुरु ! धन्यवाद सदगुरु !!
@vedanirgun80312 жыл бұрын
प्रख्यात क्रिकेटर क्रिकेट मधे प्रवीण असेल पण तो एक चांगला life partner असेलच असे नाही. Nice example. लग्न जुळवताना पालकांनी व मुलांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत हॆ फार सुंदर सांगितलं आहे. Thank you for this Amazing guidance 🙏🏻#SatguruShriWamanraoPai
@pritampatil87272 жыл бұрын
क्रिया तशी प्रतिक्रिया या निसर्ग नियमावर जीवन चालू आहे.खुप छान सदगुरू Thank you sadguru shri Vamanrav Pai Thank Pralhad Dada Pai
आपले जीवन निसर्गानियमाने मंडीत असून निसर्गानियायमानुसार जीवन जगण्यात खरे शहाणपण आहे. 🌹
@arunanaik80142 жыл бұрын
"Ayushyacha Jodidar Kasa Nivadava? ".... AZ Ha Sundarrr Vishay, Mauline ghetla aahe.Apan man lavun eikuyat,Pahuyat.Manaspoorvak Dhanyavaad Deva. Bless All 🙏🌹 # Satguru Shree Wamanrao Pai🙏🌷
@kumudmhaskar15602 жыл бұрын
सदगुरु, माई, प्रल्हाद दादा,वहिनी ,संपूर्ण पै कुटुंबियांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन ..
@pratimaallurwar55892 жыл бұрын
# Jeevanvidy # SATGURU SRI Wamanrao Pai # DADA Sri Pralhad Pai # Jeevanvidy # Aajcya Kadaci GARAJ Jeevanvidy Pryktikl Danyyn Mhanjec Jeevanvidy
@sandiptowar5582 жыл бұрын
खुप छान मार्गदर्शन Thank you सद्गुरू
@latachavan44382 жыл бұрын
Vithal vithal
@seemagavhane56982 жыл бұрын
विट्ठल विट्ठल सद्गुरू माऊली कोटी कोटी प्रणाम देवा
@prashantshinde9482 жыл бұрын
सद्गुरू नाथा आणि माईंना कृतज्ञ पूर्णक कोटी कोटी वंदन
@chandrakantsalavi52802 жыл бұрын
कोटी कोटी प्रणाम माऊली देवा सर्वाच आरोग्य सुदृढ आणि कार्यक्षम राहू दे सर्वांची मुलें सुस्कांरीक होवू दे सर्वांची मुलें टाॅपला जावू दे धन्यवाद 🌹💐 माऊली
@mahanteshgadkari34682 жыл бұрын
सुख दिले तर् सुख multiply and magnified houn return yenar
@chandrakantshinde15712 жыл бұрын
हे ईश्वरा !! सर्वांना चांगली बुद्धी दे !! आपल्याला सद्गुरू प्रत्येक बाबतीत सतर्क करतात कारण ते म्हणतात "सदा सावध तो सदा सुखी". माणसाच्या आयुष्यात "विवाह संस्था" ही फार महत्वाची आहे. याबाबतीत भिडस्तपणा, मान-पान याचा प्रभाव जास्त असतो. आपण आज ऐकूया "जोडीदार कसा निवडावा". पालकांनाही सद्गुरू आज मार्गदर्शन करणार आहेत. सद्गुरूनाथ महाराज की जय !!
@adityashinde55232 жыл бұрын
देव सर्वांचे विशेष भले करो 💐💐💐💐
@dinanathpalav50932 жыл бұрын
निसर्ग नियमांचा राजा क्रिया तशी प्रतिक्रिया
@sanjanadesai78332 жыл бұрын
Khup sunder margdarshan thank you sadguru god bless you
@dhananjaygawde6682 жыл бұрын
आयुष्याचा जोडीदार निवडताना अतिशय विचारपूर्वक निर्णय घेण्यात यावा असे मार्गदर्शन सद्गुरुंनी यात केले आहे.🙏
@rajaramingle64672 жыл бұрын
देवा. सर्वा चे.भले.कर
@vijaysarvankar80422 жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन
@ujwalashiwarkar89282 жыл бұрын
Good morning Mauli
@sumankhandekar61842 жыл бұрын
Khup chaan margdarshn thank you mauli
@prabhakarunde62882 жыл бұрын
शुभ सकाळ सुंदर विषय " आयुष्याचा जोडीदार " सांगतायेत स्वत सद्गुरु श्री वामनराव पै.
@dilipkulkarni7502 жыл бұрын
Vitthal Vitthal Satguru Bless All Thanks Satguru Pai Mauli & Dada
@snehashetye56452 жыл бұрын
Most Scientific knowledge. क्रिया तशी प्रतिक्रिया हा निसर्गाचा फक्त नियम नसून निसर्ग नियमांचा राजा आहे याचे भान ठेवून क्रिया करण्यात खरे शहाणपण आहे. नतमस्तक सत्गुरू माई माऊली दादा वहिनी कोटी कोटी वंदन धन्यवाद टेक्नॉलॉजी आणि टीम.
@pallaviraut57082 жыл бұрын
प्रत्येक गोष्ट करताना खूप सावध राहिले पाहिजे खूप खूप धन्यवाद सद्गुरु 🙏🙏🙏🙏🙏🙏
@umeshbandal28492 жыл бұрын
Khupach Chan guidence
@narendrabhagat96792 жыл бұрын
आदरणीय पूजनीय वंदनीय श्रवणीय कौशल्ययोगी सद्गुरू माऊली, माई, ज्ञानगुरु प्रल्हाददादा मिलनवहिनी आणि समस्त जीवनविद्या मिशन टीम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञतापूर्वक आभार....
@sugandhamohite85132 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा सद्गुरू माऊली तुह्माला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏
@JIVENVIDY2 жыл бұрын
प्रेम हे अलुकिक आहे,love is great
@nirmalakadam78092 жыл бұрын
क्रिया तशी प्रतिक्रिया या नियमानुसार आपले जीवन चालले आहे. सर्व विश्व एकमेकांशी जोडलेले आहे. याकरिता क्रिया विचारपूर्वक केली पाहिजे.का? याकरिता प्रवचन जरूर ऐका. विठ्ठल विठ्ठल.
@hemantrege26612 жыл бұрын
Health is wealth विठ्ठल विठ्ठल माउली god bless all
@sanjayjoshi58142 жыл бұрын
तुम्ही सुख द्यायला शिका तर सुख तुमच्या घरी पाणी भरले काय देयचे हे तुम्ही ठरवा कारण तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार अप्रतिम मार्गदशन केले माऊली धन्यवाद
@latapise37292 жыл бұрын
क्रिया शुस्म असेल त्याची प्रतिक्रिया मल्टी फाय मँगनी फाय होऊन परत मिळणार सहस्रपटीने
@shirishdeshpande23512 жыл бұрын
सावध तो सुखी, प्रत्येक तरुण तरुणी प्रेम/विवाह करताना नेमके कुठे सावध असले पाहिजे,समाजाला आपण काय काय चांगले देवू शकतो आणि दिल्याने काय साध्य होईल हे सांगत आहेत Satguru Shri Wamanrao Pai.Thanks Satguru & All JVM TEAM
@dilipkulkarni7502 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू सर्वाना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वाच भलं कर कल्याण कर रक्षण कर सर्वाचा संसार सुखाचा वभरभराटीचा होत आहे जय सद्गुरू जय जीवनविद्या
@greenworld68652 жыл бұрын
Jay sadguru Jay jivanvidhya 🙏🌹🙏🙏🙏🌹🙏🌹🌹🙏
@surekhatupe75852 жыл бұрын
निसर्ग नियम अगणित आहे. निसर्ग नियमा प्रमाणे जीवन जगण्यात खरे शहाणपण आहे. सुखद्या सुखघ्या निसर्ग चा नियम हा. विचारशक्ती म्हणजे बुध्दी. अतिशय उपयुक्त मार्गदर्शन पुन्हां ऐकावे असेच खुप कृतज्ञता सद्गुरु चरणी
@ashokpisal45322 жыл бұрын
सुख हे मानतात नाही किवा मिळविण्यात नाही तर ते देण्यात आहे
@rajeshpandit80682 жыл бұрын
🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹
@janardanchavan54772 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल. सदगुरू जे मार्गदर्शन करतात ते तंतोतंत आचरणात आणले तर आयुष्यात सतत सुखाची बरसात होत राहील. Thanku Sadguru.
@sharadajadhav12422 жыл бұрын
माई माऊली दादा वहिनी संपूर्ण पै कुटुंबीयांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी कोटी🙏🙏 वंदन🙏🙏 करते विठ्ठल🙏🙏🌺🌺 विठ्ठल🌺
@marutibhavikatti68972 жыл бұрын
नवसाला देव पावत नाही हे खरे नसून आपले पुण्य फळाला आले की आपले काम होते हे खूप छान उदाहरण देवून सांगत आहेत सद्गुरू माऊली. खूप खूप धन्यवाद सद्गुरू देवा
@udayredkar59912 жыл бұрын
Law of reciprocal relationship based on cosmic law of actions and reactions. # SATGURU PAI MAULI
@anjanakadam83522 жыл бұрын
देवा सर्वांचं भलं कर 🙏देवा सर्वांचं कल्याण कर 🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏 देवा सर्वांची नोकरी व्यवसायात भरभराट होऊ दे 🙏देवा सर्वांच्या मनोकामना पुर्ण होऊ दे 🙏देवा सर्वांची मुले सर्व गुणसंपन्न होऊ दे ,टॉपला जाऊ दे, राष्ट्राचे उत्तम नागरीक होऊ दे 🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य दे 🙏🙏
@sakshishelar71772 жыл бұрын
जीवन जगणे ही कला आहे...यासाठी जीवनविद्या मिशन गर्भसंस्कार पासून ते महाताऱ्यापर्यंत सर्वांना मार्गदर्शन करत आहे..आजचे हे मार्गदर्शन खास तरुणांसाठी सदगुरू करत आहे..अप्रतिम मार्गदर्शन.#Jeevanvidyamission
🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन👏🏻
@vinayakranadive5702 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल, देवा सर्वांच भलं कर
@sheelagosavi82932 жыл бұрын
सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञता पूर्वक वंदन. देवा सर्वांना चांगली बुध्दी दे.देवा सर्वांचे भले कर.देवा सर्वांचे कल्याण कर. देवा सर्वांचे रक्षण कर. देवा सर्वांचे संसार सुखाचे कर.देवा सर्वांची भरभराट होऊ दे. देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@latachavan85512 жыл бұрын
Nice guidance mauli 🙏🙏👌👌
@sunitagaikwad97412 жыл бұрын
धन्यवाद माऊली 🙏🙏
@shubhangidesai86512 жыл бұрын
अत्यंत महत्त्वाच मार्गदर्शन
@greenworld68652 жыл бұрын
सुख द्या सुख घ्या सदगुरू सांगतात🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
@godofliberty366427 күн бұрын
सगळ्या धर्मात तेच सांगतात
@gopaltoraskar75992 жыл бұрын
Heartly Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@kadambarijamdade37762 жыл бұрын
Koti koti pranam mauli
@shankarsawant8482 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल जय सद्गुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु तथास्तु तथास्तु तथास्तु कोल्हापू म्हणत होतास तू शंकर म्हणतो तथास्तु तथास्तु
@mahanteshgadkari34682 жыл бұрын
प्रेम हे खुप अलौकिक आहे
@kishortandel91162 жыл бұрын
सद्गुरूंनी निर्माण केलेल्या जीवन विद्येचे ज्ञान तंतोतंत पाळले आणि त्याचे implementation आपल्या आयुष्यात केले तर सुख, आनंद, ऐश्वर्य, समाधान मिळण्याची 100% guarantee. Thank you Satguru! 🙏🙏🙏🌹
@kadambarijamdade37762 жыл бұрын
Vitthal vitthal deva
@sainathjagtap70132 жыл бұрын
मार्ग दाविती त्यांच्या पुण्य नाही पार होती उपकारा गणित जय सद्गुरु जय जीवन विद्या
@93265646632 жыл бұрын
Thank you Jeevanvidya
@anjalishinde9362 жыл бұрын
Sukh hi denyachi gosht aahe asa Satguru saangtaat. Sukh dyaayla shikla paahije. Kaaran Sukh hi sukshm gosht aahe tyamule ti dusryaanna dilyane Law of action and reaction multiplied magnified ya nisarg niyamaapramaane aaplyalakde anant patine parat yenaar aahe. Satguru saangtaat. Great Satguru 🙏🙏🙏
@sachinbajare32132 жыл бұрын
सुख द्या सुख घ्या ,आपल्याजवळ सुखाचा सागर आहे. खुप सुंदर सांगताहेत पै माऊली Great#Sataguru share Wamanraw Pai🙏🙏🙏🙏🌹Pralhad Wamanraw Pai dada🙏🙏🙏🙏🙏👌👌👌
सद्गुरूंचे 'आयुष्याचा जोडीदार निवडण्यासंबंधी' महत्त्वपूर्ण मार्गदर्शन आजच्या तमाम तरुण पिढीला.... अवश्य ऐकावे असेच....
@saritachavan7072 жыл бұрын
खुप सुंदर मार्गदर्शन थँक्यू सद्गुरू 🙏थँक्यू दादा 🙏थँक्यू JVM
@reshmapednekar5662 жыл бұрын
कृतज्ञ पूर्वक अनंत अनंत कोटी कोटी🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 प्रणाम सदगुरू माई दादा वहिनी जय सदगुरू जय जीवनविद्या मिशन सर्व नामधारकांना🙏🙏 विठ्ठल🙏🙏 विठ्ठल🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद. देवा सर्वांच भलं कर🙏🙏🙏🙏🙏
@nitinpokale33142 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹गोद् ब्लेस you
@vaishaliparab83392 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सद्गुरु नाथा
@savitathakur37482 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा
@sanjaymandlik50792 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार
@mayajadhav36802 жыл бұрын
जीवन जगताना किती सावध असलं पाहिजे इतकं अलौकिक ज्ञान दिलंय...कि पुन्हा पुन्हा ऐकावं 👌👌 खूप कृतज्ञ ता सद्गुरू माऊली 🙏🙏
@shwetajamsandekar24582 жыл бұрын
सुख हे देण्यात आहे. निसर्ग नियम infinite आहेत. आपल्याला मोजकेच माहीत आहेत. त्या नियमांचा राजा. Resiprocal relationship is based on cosmic law of action and reaction. जगात कुठेही काही झालं तरी त्यांचे परिणाम आपल्यावर होतात. Reaction multiplies and magnifies. Ek बी पेरली की झाडाला अनेक फळातून बी येते. तसच आपण जे सुख देतो ते multiplies and magnifies होते. हा नियम आहे. आपल्याकडे सुखाचा सागर आहे हे आपल्याला माहीत नाही. Love marriage मध्ये तो किंवा ती कशी आहे तिचा स्वभाव कसा आहे, काम काय करतो, त्याचे संस्कार कसे आहेत हे पहिलंच जात नाही , नुसतं डोळ्यात डोळे घालुन पाहिले की झालं प्रेम, तर हे प्रेम म्हणजे आकर्षण तर नाही ना. हे तपासल पाहिजे. खरं प्रेम खूप दुर्मिळ आणि aloukik असते आणि ती माणसे पण aloukik असतात. मुली जर शहाण्या असतील तर त्यांनी आई वडिलांना विचारूनच लग्न करा कारण आई वडील अनुभवी असतात आणि त्यांच्याऐवढी कोणालाच नसते. प्रथम स्वभाव, घरातली माणसं, शिक्षण, आरोग्य ह्या सर्वांचा विचार झाला पाहिजे. हुंडा मागितला जातो तिकडे मुली देऊ नये. it is my life hi विचारसरणी आपण अवलंबता कामा नये. Thank you so much Mauli 🙏
@mandakinibomble96552 жыл бұрын
हे सद्गुरू राया सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर सर्वीचा संसार सुखाचा कर सर्वांनाची भरभराट होऊदे सर्वीनला उत्तम आरोग्य मिळुदे 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏🌹🌹🌹
@jayshreesukale97532 жыл бұрын
सद्गुरूराया खूप खूप कृतज्ञता..🙏🙏
@nitinparadkar97182 жыл бұрын
सुख हे मानण्यात नाही, सुख मिळवण्याची गोष्ट नाही तर सुख देण्यात आहे .येथे निसर्गाचा नियम लागू होतो तो म्हणजे क्रिया तशी प्रतिक्रिया. त्याची दुसरी बाजू म्हणजे multiplied and magnified. सुख द्यायला शिकलात का तुमच्या सुखाला पारावर राहणार नाही. आपल्याजवळ आनंदाचा, सुखाचा सागर आहे. जी गोष्ट सूक्ष्म असते ती multiplied and magnified होते. प्रेम ही अलौकिक गोष्ट आहे .लव मॅरेज एक फॅड आहे .मुलाबद्दल कुठलीही माहिती, जसे व्यसन घरची परिस्थिती, संस्कार ,स्वभाव ,आरोग्य शिक्षण न घेता मुली त्याच्याबरोबर पळून जातात आणि मग फसतात. प्रेम करताना पहिला विचार करा .पहिले पाऊल टाकताना आई-वडिलांना विश्वासात घ्या कारण त्यांना अनुभव असतो. कारण लग्न म्हणजे पोरखेळ नाही. एखादं चुकीचे पाऊल आपले आयुष्य उध्वस्त करू शकते. पैसा, सौंदर्य ,खेळातील success बघूनकेलेली प्रेम प्रकरण फसल्याची अनेक उदाहरणं आहेत .मुलगा निवडताना घरातील माणसे मुलाचे आरोग्य, संपत्ती स्थिती, तो स्वतःच्या पायावर उभा आहे की नाही, शिक्षण याचा विचार केला पाहिजे. जिथे हुंडा मागितला जातो तिथे आपली मुलगी देऊ नये असे सद्गुरु सांगतात Excellent 🙏🙏🙏