झाब्रु दादा लवकरच मंडपात जान्याचे योग दिसत् आहे बा❤❤❤ आणि मामा लवकर सासरवाडी सोडून त्यांच्या घरी रवाना
@ashishpakhare764217 күн бұрын
ज्ञानाच्या अथांग महासागरास विनम्र अभिवादन🙏🙏🌹🌹
@praphul1able17 күн бұрын
*लोकांसाठी तो सूर्य मावळला आहे पण तो सूर्य मावळने कधीच शक्य नाही. त्या सूर्याने त्याच्या कर्तुत्वाने अत्याचार, अन्याय, जातिवाद, भेदभाव सारख्या भीषण अंधाराला कायमच दूर केलं अश्या या ज्ञानाच्यामहान अथांग सागर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी कोटी कोटी विनम्र अभिवादन. ..ज्ञानाच्या अथांग महासागरास विनम्र अभिवादन 💙🥺🌼*
@starabhijeet960217 күн бұрын
गावाकडचं वातावरणच खूप जोरदार असते... जिवला जीव देणारे, एकमेकांच्या मदतीला उभे असणारे... असे लोकं आता फक्त गावातच उरले आहे..❤❤ म्हणजे कोणाला एकटे पनाची जाणीव सुद्धा होऊ देत नाही.. शहरात तर फक्त मतलबीपणा फसवणूक आणि एकटेपणा आहे. देविदास भाऊ ❤❤एक नंबर माणूस.. सोबतच मुगशीराम काका, सरपंच साहेब पण जबरदस्त..🙏🙏 . . झाबरूच्या कामी आला मामा... डोक्स्यावर हात लावून बसला नलूचा मामा 👔 शेवटी मामा सासरवाडीतून आझाद झाला..
@satishnikhade761217 күн бұрын
ज्ञानाच्या अथांग सागरास विनम्र अभिवादन 💐💐💐
@Gaurigautam417 күн бұрын
ज्ञनांच्या अथांग महासागरास विनम्र अभिवादन 🙏🙏🙏
@samyakganeshsawale808117 күн бұрын
ज्ञानाच्या महासागरात विनम्र अभिवादन
@MohanGaykwad-ki6iu17 күн бұрын
महामानवाला मनःपूर्वक अभिवादन जगातला अनमोल रत्न हरवला होता आज❤
@dhirajkarwade767717 күн бұрын
Symbol of knowledge, महामानवाला विनम्र अभिवादन 🙏
@PalluLove-zd4ez17 күн бұрын
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या स्मूतीस विनम्र अभिवादन 💐💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻
@gopalraut214917 күн бұрын
शेवटी झाब्रु गोंडणे केसचा निर्णय लावला नलू मॅडम चा मामा खुश 🎉🎉🎉😂😂❤❤❤
@babitajamnik944317 күн бұрын
ज्ञानाच्या अथांग महासागराला कोटी कोटी विनम्र अभिवादन ❤❤❤❤
@satishhajare233017 күн бұрын
देविदास भाऊ च काम एक नंबर आहे
@vaishalipawar656217 күн бұрын
महामानवाला विनम्र अभिवादन 💐💐😭😭🙏🙏
@tejapalgavhane957817 күн бұрын
मारोती भाऊचा वाढदिवस कमिंग सून 🎉🎂
@Ravisontakke9117 күн бұрын
मामा जेल मध्ये नाही कटाळले पन सासुरवाडी ला कंटाळले आहेत 😂😅
@samavlogs017 күн бұрын
मामाचा त्रिलोकी झेंडा....... इचूकता संघटना उमरखेड.....❤❤❤
@gautamwankhede286117 күн бұрын
महामानवाला अभिवादन जय भिम जय महाराष्ट्र 🎉🎉🎉
@dhirajagrawal682117 күн бұрын
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन ❤❤
@SarthakDudhe-l1e17 күн бұрын
गुरूजी नयना आणि भानू यांची जोडी १.no.होते. 👌😀😀
@ravindraingale952217 күн бұрын
ज्ञानाचा सागर, विश्व रत्न , बोधिसत्व,घटनापती, परमपूज्य doctor Babasaheb Ambedkar यांना विनम्र अभिवादन.
@RajeshRajurkar-i4p17 күн бұрын
नलू च लग्न जबरी च्या सोबत नालू चा मामा चे तोटे😂😂😂😂❤❤❤
@AbhijeetBhalerao-vf7mr17 күн бұрын
Sir tumhi kharch mahan Aahat tumhi je Aaj bole mazya D.R.B R. saiba badal dakhavl tyaa mule tumche koti koti Aabhar karto
@TeachertakatakSureshRaut17 күн бұрын
Thanks 🙏🙏
@प्रदीप-भ4ह17 күн бұрын
डॉ भिमराव रामजी आंबेडकर साहेबांना कोटी कोटी विनम्र अभिवादन 🙏🙏💐💐
@yogeshghuge308017 күн бұрын
भारत रत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 💅
@umeshsathe670017 күн бұрын
झ्याबरू..आणी मारुती...एक नंबर मित्रता..आहे..
@ramchawhan223617 күн бұрын
ही पोरगी झ्याब्रु साठी नाही पण लकलके साठी चांगली जमेल 😊
@madankadam260617 күн бұрын
सोयरीकची खरी परिस्थिती दाखवली गुरुजी धन्यवाद
@bharatmokle232817 күн бұрын
🌹🌹ज्ञानाच्या अथांग महासागरास विनम्र अभिवादन🌹🌹
@AlkeshNikam-f4j17 күн бұрын
ज्ञानाच्या अथांग सागर असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन❤❤
@raviburale711217 күн бұрын
परमपूज्य महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन🙏💐
@vickyingale562817 күн бұрын
पोरगी दिसाले लय खतरनाक आहे पण 🔥
@rajeshdakhore908417 күн бұрын
Ho na forien chi diste 😂😂😂😂😂
@SachinKumar-s4e2q17 күн бұрын
खऱ्या राष्ट्र भक्ताला, न्यायदायकाला, भारत मातेच्या या लाडक्या सुपुताला पुण्यतिथी निमित्त विनम्र श्रद्धांजली
@mahadeomore985417 күн бұрын
नेना खुप सुंदर मुलगी आहे सर जी झाब्रु ले मस्त जमते
@Allrounder-zp17 күн бұрын
मामा कडे पाहिले की हसायला येते😂😂😂😂 मामा खूप विचारिक माणूस आहे...😂😂😂 मामाने खूप चांगली सेवा केली...🎉🎉🎉🎉🎉
@RajuBhakde17 күн бұрын
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाला अभिवादन जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
@PrafulGawande-bm3rd17 күн бұрын
मामा चा सासरा बातच कटायला बावा मामा ले 😂😂 फाटली वाटते 😂😂 पण मामा बाहेर ठिकाणी असून सुद्धा गुरुजी न बोर नाही होऊ दिलं एपिसोड मध्ये 🎉
@dinanandtajane35817 күн бұрын
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्रिवार अभिवादन.....
@ankitnaokar445917 күн бұрын
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन
@LoheshBhosle17 күн бұрын
महापरिनिर्वाण दिनानिमित्त सर्व टीचर टकाटक विनम्र अभिवादन
@PavanKewate17 күн бұрын
ज्ञानाच्या अथांग महासागरास कोटी कोटी नमन 🌹🪔🙏
@pravindhongade474817 күн бұрын
बाबासाहेब अमर रहे 🙏🙏...
@maheshghodam567117 күн бұрын
जगन आणि त्याच्या आई वर घ्यान सर 1 एपिसोड....💐💐👌
@DKbrowar17 күн бұрын
महामानवास विनम्र अभिवादन🙏
@anuragbelokar268917 күн бұрын
कोणा कोणाला वाटते की ५ लाख सबस्क्राईबर झाले की झाब्रू आणि नलू च लग्न व्हावं त्यांनी लाईक करा
@PrashilKalbande17 күн бұрын
Chup bs re 😂
@Shriram1435017 күн бұрын
नाही रे 11 लाख 😂😂😂😂
@manojbhagat243817 күн бұрын
Are bawa kayle sirachya लक्षात आणता बावा होऊ द्यान rajeho 😮
@प्रदीप-भ4ह17 күн бұрын
बापरे.. नैना तर सिंड्रेला सारखीच दिसत आहे..फॉरेनर 😱😱🤣🤣
@sachinwasankar303917 күн бұрын
महामानवाला अभिवादन
@ShivajiShinde-md4uz17 күн бұрын
चिमणराव चा आवाज ऐकला की मस्त वाटलं सर मनाला
@YashGawali-dt5bs15 күн бұрын
🎉
@m24akshaygamming214 күн бұрын
👍👍👍
@m24akshaygamming214 күн бұрын
🎉
@prathmesh312817 күн бұрын
गुरुजी भानु सोबत सुरु करुण दया मग सोयरिक story 😂😂😂😂😂😂😂😂🎉🎉🎉
झाब्रु शेळ्या चारत होता आधी खरचं माणसाचे दिवस कधी पालटतील सांगता येत नाही..
@pravinkhandare249317 күн бұрын
महामानवाला विनम्र अभिवादन 💐💐🙏
@pmovies319317 күн бұрын
हिंदू शोर्य दिवसाच्या खूप शुभेच्या 🚩🚩 जय श्री राम 🚩
@PrakashKurkute-l1l17 күн бұрын
खूपच छान पण झाब्रू भाऊ आणि नलु मॅडम हीच जोडी नंबर वन आहे बाकी व्हिडिओ खूपच छान झाला
@JIVANTAYWADE-bz8ni17 күн бұрын
🙏🏻💐 जय भीम गुरुजी 💐🙏🏻 भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांना कोटी कोटी नमन
@pawanshikhare61717 күн бұрын
झाब्रू ला बार्बी डॉल बघितली का सर 😂😂😂😂
@chetanzoting60217 күн бұрын
शिवलाल ले बत्ती रामपुर ले मुक्ति 😂😅😂
@vikaskherde625817 күн бұрын
🙏🙏 महामानवाला अभिवादन
@SangitaKhadke17 күн бұрын
मारती आडकाठी आणते सोयरिकीत 😂😂😂😂😂 पोरगी मस्त मॉडर्न आहे . पंजाबची जमून टाका सोयरीक , उंची ही सारखी आहे दोघांची .........
@chandurokade237217 күн бұрын
महामानवाला अभिवादन 🎉🎉🎉
@jagdishdadmal261017 күн бұрын
Dr. बाबासाहेब आंबेडकर विनम्र अभिवादन 🙏🙏🙏
@GaneshChandar-gc6yx17 күн бұрын
मामाचा नाद करायचा नाय 😂😂😂
@tejapalgavhane957817 күн бұрын
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन..💐
@bhojajimaharajbuildingmate952817 күн бұрын
जानी न मुलगी नातासाठी बघितली ते तर कपडा दुकानात ड्रेस घालून ट्याचू उभा असते सेम टू सेम दिसते गुरुजी माडेनर वाणीच आहे एक नंबर ❤❤❤❤❤
@manoharpokale327517 күн бұрын
ज्ञानाच्या अथांग सागरास मानाचा मुजरा 🙏 आतापर्यंत झालेल्या एपिसोड मध्ये रामपूरात बरेच लगन झाले आणि अजून होणार आहे म्हणजे रामपुरची लोकसंख्या झपाट्याने वाढत चालली 😀😀👌👌🙏🙏
@prashantwaghekar936017 күн бұрын
झाब्रु आणि नलु जोडी मस्त आहे सर आम्ही लहान पणा पासुन हे जोडी पाहत आहे😅😅
@AtulPakade16 күн бұрын
Zabru ek nombar जॉब very good video Raut sir
@devendrarane389417 күн бұрын
फोर व्हीलर घेतली झाबरू गोंडा आणि अभिनंदन🎉🎉🎉
@xitij33317 күн бұрын
झाब्रु भाऊचं लग्न नलु सोबत 😁❤️
@maheshlohate160417 күн бұрын
नवरी मस्त आहे गुरू जी
@AkashaRathod-ec9hd17 күн бұрын
मामा हे कितीही सुध्राचे प्रयत्न करेल पण मामा चे जुने सगळे उकिरडे सगळे निघणार आहे
@akashmotghare525517 күн бұрын
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना कोटी कोटी प्रणाम
@SanjaySonewar17 күн бұрын
मामा बोले तो मामा😂😂😂😂
@SaharaHome-ib8gh17 күн бұрын
महामानवाला विनम्र अभिवादन ❤
@bharatborale125417 күн бұрын
शांताराम भाऊ लई टेंशन घेऊ नका झाब्रु स्वता हा संबंधाला नकार देईल😂😂😂
@hemantkumartembhare980517 күн бұрын
शौर्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जय श्री राम 🎉❤
@digambarlanjulkar189717 күн бұрын
जय श्रीराम 🙏🙏
@AjayIngalee17 күн бұрын
गुरुजी झ्याब्रू ले गावातच येऊ नका देऊ नाही तर नालू मॅडम लां गेर समज होईल ❤❤
@DnyaneshwarBundhe17 күн бұрын
महामानवास विनम्र अभिवादन देविदास भाऊ सारखा झाब्रू सारखा दिलदार माणसे खूप कमी आहेत
@satishkuhire798417 күн бұрын
महामानवाला अभिवादन 💐💐💐💐💐💐
@bshrinivas72516 күн бұрын
गुरुजी लग्नानंतर मारोतराव चा पहिलाच वाढदिवस आहे माहोल झाला पाहिजे 🎉🎉🎉🎉🎉🎂🎂🎂🎂🎂
@RahulKale-cv5op17 күн бұрын
सर झाब्रू चे काम फास्ट आहे सर ❤🎉
@MH29_Yavatmal_vlogger217 күн бұрын
विश्व रत्न, भारत रत्न, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन 🙏🏻🙏🏻💐💐
@bharatborale125417 күн бұрын
मामा सासरवाडीच्मा कैदेतुन आजाद झाले ,त्यामुळे मामाच्या उचापती बघायला आम्ही मोकळे. 😂😂😂
@tusharzunke87917 күн бұрын
छान आहे मुलगी❤❤❤
@Rahul1akola17 күн бұрын
गुरुजी मामाच्या मुलावर विडिओ बनवा😅😅
@akshayrathod854017 күн бұрын
My favourite series is teacher taka tak
@seemababar115717 күн бұрын
झाब्रू भाण्याला.फसवणारा.पकड❤🎉
@rupeshbhilpawar646917 күн бұрын
मामा परत करत आहे सुटकेस हेच समाधान माना नाहीत एकदा मामा जवळ वस्तू गेली कि परत काढणं सोप काम नाही भाऊ 😅😅😅✔️
@GaneshChandar-gc6yx17 күн бұрын
झाबरू च्या लग्नात देवीदास भाऊ शांताराम भाऊ सरपंच झुंबर आनी सगळ गाव धुमाकुळ घालनार
@xitij33317 күн бұрын
Udya maruti cha birthday ahe guruji 😂😂 7/12 संघटना
@ShreyashpatilRane17 күн бұрын
Sir shory dinachya Hardik shubhechya
@SURAJKADU294817 күн бұрын
जय श्री राम🚩
@ganeshwagh277517 күн бұрын
नलू सोबत झालं पाहिजे❤❤
@ganeshKalne-x9o17 күн бұрын
परमपूज्य महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महाप्रीनिर्वाण दिनानिमित्य त्यांचा स्मुतीस विनम्र अभिवादन जय भीम
@omchaudhari-n1l17 күн бұрын
Maruti dada tumale happy Birthday 🎉🎉
@Status_kata-q8j17 күн бұрын
कविता 💝
@itsparthkgp16 күн бұрын
मारुती दादा चा वाढदिवस आहे सर आज ७/१२ आहे , मारुती दादा यांना वादिवसाच्या ट्रक भर शुभेच्छा 🎉🎂
@makrandkulkarni747617 күн бұрын
Jai Ho Rampur ke Jai ho Rampur best ❤️ mama no 1 ke Jai ho mama super 💯 sir