Very useful information for the all marigold farmers
@kishormhasevlogs6893 Жыл бұрын
छान माहीती
@kansaraproduction383 Жыл бұрын
धन्यवाद दादा
@sagarmore66006 ай бұрын
ऑर्डर सीड्स ची येशऑरेंज कशी आहे
@vikaspagare4096 Жыл бұрын
युकी zendu chi favarni kiti week mdhe karaychi
@maheshkonde6894 Жыл бұрын
🎉🎉🎉good information sir 🎉🎉💐🎉👍
@ShriramMahajan-p6n Жыл бұрын
जलगांव जिल्हामधे रोप कुठे मिलतील
@janhavicreation63124 ай бұрын
Sir rop vikat milnar kay
@itsShubham143 Жыл бұрын
Sir झंडू चा खतांचे निवाजनवर viedo बनवा
@rohitgolande5130 Жыл бұрын
Malching paper ch contact asl tr dya
@vishalmalusare97672 ай бұрын
केतकी कसा आहे
@ganeshgaikwad3551 Жыл бұрын
इस्ट वेस्ट कंपनीचे सुपर ऑरेंज, आणी अप्सरा येल्लो ही व्हारायटी कशी आहे उत्पादन चांगलं आहे का.
@मेमाणेकृषीदीप Жыл бұрын
Ho
@virenphadtaredeshmukh5697 Жыл бұрын
नामधारी सीड चे smart yellow आणि फ्रेश ऑरेंज कशी आहे .
@sunnyragade6076 Жыл бұрын
Mast आहे,
@rohitgolande5130 Жыл бұрын
रोप लावल्या ल्या दिवसा पासून पुढे 45-50 फुल येते का बि लावल्या दिवसा पासून पुढे 45-50 दिवसात फुल येत?
@मेमाणेकृषीदीप Жыл бұрын
रोप लागवडीपासून
@prasadgaikar30685 ай бұрын
अंबर yellow kshi ahe June mde
@मेमाणेकृषीदीप5 ай бұрын
मल्लिका ऑरेंज किंवा लक्ष्मी ऑरेंज प्रिसिजन अग्रिटेक कंपनीचे आहे
@rohitgolande5130 Жыл бұрын
दसऱ्या साठी अष्टगंध चागलं राहील का अथर्व कोणता चांगला ?
@मेमाणेकृषीदीप Жыл бұрын
अष्टगंधा किंवा अथर्व दोन्ही वरायटी चांगले आहेत
@nileshmandawkar8476 Жыл бұрын
किंमत किती आहे
@sarnagheight3442 Жыл бұрын
Sir suru zalya pasun kiti divas chalu rahtat te pn mahiti dya sarv vairaytinchi Khup molache marg darshan deta sir tumhi 🙏🙏
@मेमाणेकृषीदीप Жыл бұрын
Ho नक्कीच
@sunilborate2534 Жыл бұрын
Bhuri rogavar aushad sanga sir
@vilasgaikwad6314 Жыл бұрын
रोपे लावावे का बियाणे चागले काय
@मेमाणेकृषीदीप Жыл бұрын
रोप
@kiranpansare6220 Жыл бұрын
दसरा आणि दिवाळीत झेंडूला कसे बाजारातील?
@मेमाणेकृषीदीप Жыл бұрын
झेंडूच्या लागवडी भरपूर आहे पण शेवटी बाजार भाव पाऊस किती पडतोय त्याच्यावर अवलंबून आहे. जर पाऊस जास्त झाला आणि झेंडूचे प्लॉट गेले तर बाजार भाव चांगले राहतील
@ankushmahure6769 Жыл бұрын
Indus kasa aahe
@parmeahwardumne8542 Жыл бұрын
जीएस 507 जीएस 510 कशी आहे
@shahedsayyad70219 ай бұрын
मला आता लागवड करायची आहे कोणती लावावी ऑरेंज
@मेमाणेकृषीदीप9 ай бұрын
Prime orange
@ganeshgaikwad3551 Жыл бұрын
आमच्याकडे नगर पुणे भागात नर्सरी मध्ये टाकलेल्या रोपांना मागणीच नाहीये. टाकलेली रोप अजून बुकिंग नाही.अजून 10 दिवस बाकी आहेत लागवडीला यात किती मागणी वाढते सांगता येत नाही.
@nitinshewale2815 Жыл бұрын
507 झेंडूची रोप आहे का
@shaileshkarle2522 Жыл бұрын
कलकत्ता व्हरायटी कशी आहे व फुले येण्यास किती दिवस लागतात
@मेमाणेकृषीदीप Жыл бұрын
50 te 60 दिवस
@shaileshkarle2522 Жыл бұрын
किती दिवस चालतात
@nileshgharte9748 Жыл бұрын
🌹🌹🌹👌👌👌
@sunnyragade6076 Жыл бұрын
अष्टगंधा, पितांबर, मार्तंड, टैनिस बॉल चे बियाणे उपलब्ध नाही,
@मेमाणेकृषीदीप Жыл бұрын
मग बाकीचे झेंडू च्या व्हरायट्या शेतकरी लावू शकतात
@rohitgolande5130 Жыл бұрын
दसऱ्या साठी किती तारख पर्यंत लागवड केली पाहिजे
@मेमाणेकृषीदीप Жыл бұрын
7 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट
@RushikeshMalunjkar4 ай бұрын
आमच्याकड एकरी16000 काडी लावतो
@premdodke7 Жыл бұрын
ऑगस्ट ची date fix sanga
@pravinmore7100 Жыл бұрын
झेंडू व्हरायटी बद्दल तुम्हाला फारच कमी माहिती आहे
@मेमाणेकृषीदीप Жыл бұрын
फक्त 5 variety बद्दल माहिती सांगितलेली आहे अजून मार्केटमध्ये बऱ्याच झेंडूच्या जाती आहेत जर व्हिडिओचे tumnail तुम्ही व्यवस्थित बघितले असेल तर तुमच्या लक्षात येईल