महिलांना आरक्षण देणारे पहिले लोकनेते आदरणीय शरदराव पवारसाहेब झिदाबाद वाजवा तुतारी तुतारी तुतारी झिदाबाद धन्यवाद आभारी आहोत. ❤❤❤❤❤
@gafurshaikh112715 күн бұрын
ओके सर्व उघडले आहे
@DnyaneshwarChaudhari-bt7crАй бұрын
हवी हवीशी वाटावी अशी तुतारी जय जय राष्ट्रवादी श. प.
@SherSingh-oe6tv28 күн бұрын
Rohini's very good speech... seems very good future in Maharashtra politics 🙏👍
@marutivishwasrao9197Ай бұрын
Jay Jay Ramkrushna Hari
@jagannathgangurde3415Ай бұрын
🙏🙏🙏
@sagar41412Ай бұрын
अरे ही तर कडक बुलंद तोफ आहे.
@abhinavdahibhatАй бұрын
Ok Ncp❤🎉
@amolgayakwad8597Ай бұрын
भावी आमदार ताई साहेब
@mahendraparab5403Ай бұрын
खडसे साहेब 🎉 Only Pawar Saheb Only MVA
@kirangaykwad5139Ай бұрын
जय श्रीराम दादा जय तुतारी
@eknathkale483Ай бұрын
Well rohini
@AapaPanpatilАй бұрын
रोहिणी ताई जिंदाबाद
@SanjayAwati-lt5xnАй бұрын
ताई तू आमदार नामदार होणार 100% तुझा भाऊ
@vinayakshinde3412Ай бұрын
रोहिणी ताई दादा च्या सावली ची मस्ती मस्त जिरवता आपण
@suryapatil5640Ай бұрын
ताई साहेब
@agarchandpatil2172Ай бұрын
रोहीणी आगे बढो
@vitthalgore7029Ай бұрын
भावी आमदार
@AapaPanpatilАй бұрын
रोहिणी ताई खडसे आमदार होतील
@gorobakolhe137Ай бұрын
रोहिणी ताई खडसे आमदार होणारच. तुतारी फक्त.
@manojpatil420627 күн бұрын
एखाद्या निष्ठावंत कार्यकर्त्याला समोर करून आमदार करावे एकदा ,हे माझे मत आहे
@bhairavnathraut1691Ай бұрын
ताई नाथा भाऊंनी सुनेला मंत्री करण्यासाठी भाजपमध्ये जाण्याचे नाटक केलं ,आत्ता तुम्हाला आमदार करण्यासाठी पुन्हा मी कधी भाजपा बरोबर गेलो नाही , मी पवार साहेबांच्या पक्षातच आहे , अस म्हणतात ताई तुम्हाला फक्त आमदार करण्यासाठी पुन्हा पवार साहेब 😂
@sadanandpadhye3299Ай бұрын
Mr kolhe...nav sarth kelet
@milindzade2443Ай бұрын
आपल्यापाशी काहीतरी वेगळे नाविन्यपूर्ण गटस् आहेत एवढे मात्र नक्की, दिसत आहेत
@madhavgore6467Ай бұрын
झुंजार नेत्या रोहिणी ताई
@sureshgaikwad6626Ай бұрын
पवार घराण्यापेक्षा पुढची चाल खडसे घराण्याची.... सुन केंद्रात मंत्री लेक राज्यात आमदार एकनाथराव आमदार... भारीच असते यांसारख्या राजकारणी लोकांचे... जनता मात्र सतरंज्या उचलणार... जय हो....
@AP_TOTURIALSАй бұрын
हि पण बापा सारखी आमदारकी घेऊन भाजपा सोबत जाणार
@gafurshaikh112715 күн бұрын
सर्व उघडून वाटप चालू आहे त्याचं काय
@NitinPawar-m8yАй бұрын
❤❤❤❤💄❤❤❤❤❤
@chandubagade2386Ай бұрын
तुतारी 🎉
@SunilKalaskar-ik2kkАй бұрын
ताई काही तरी बोलताय आमदार साहेबांनी ते जाहीर मान्य करुन भर सभेत पवार साहेब यांचे आभार सुध्दा मानलेले आहेत.
@DashrathWalunj24 күн бұрын
ताई तुतारी येनार आम्ही जुन्नर कर पुणे जिल्हा
@SukhdevKutalАй бұрын
खडसे ताई. नाथा भाऊनां जीवलावा
@vikasjadhav9890Ай бұрын
ताई महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर बालविकास मंत्री तुम्हीच होणार.... महविकस आघाडीचं सरकार येणार...
@pralhadborhade1710Ай бұрын
नाथाभाऊनी एक खासदार पाडला. खूप वाईट वाटते.
@BalasoMahadik-ip4qmАй бұрын
नाथाभाऊ खडसे साहेब तुम्ही परत भाजप कडे गेलात परंतु आपणास अपमानित होऊन परत यावं लागलं भविष्यात पुन्हा कधी ही भाजपाच्या नादी लागू नका. शरद पवारांच्या सोबत राहून अपमानाचा बदला घ्यावा .
@NaisarAhmed-oooАй бұрын
Mahvikas Aghadi cha Vijay aso jay maharashtar ❤
@atharavasankpal5541Ай бұрын
पवार साहेब मदाराष्ट्राचा सहयाद्री
@nanapatil6125Ай бұрын
ही खडसे फॅमीली कुणाचीच नाही फक्त सत्ता पाहीजे
@nitinrane4395Ай бұрын
Chup re gadhdya
@harshalchaudhari64893 күн бұрын
Gharaneshahi band kara
@sadanandpadhye3299Ай бұрын
Third class ncp...Mr kolhe...and jayant patil..no more votes to them.