Рет қаралды 34,489
आजच्या काळात झोप ना येणे ही एक फार मोठी समस्या झाली आहे . जीवनोपनिषद च्या या भागात श्री देवनाथ महाराज यांनी निद्रानाशाचे कारण व त्यावरचा रामबाण उपाय यावर रसाळ विवेचन केले आहे.
#sleep #insomania #निद्रानाश #झोप #spirituality #देवनाथ महाराज #deonathmaharaj #जीवन #jiwanopnishad #जिवनोपनिषद