सर्व शेतकरी मित्रांना विनंती आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा वॉट्सुप वर ग्रुप वर शेर करावा, शेअर करायला काही पैसे लागत नाहीत ❤
@whitegoldtrust6 ай бұрын
आपले धन्यवाद दादा 🙏🙏
@shubhamgavhane44106 ай бұрын
भाऊ तुम्ही जैविक बीजप्रक्रिया बदल बोलले, अनी बघा सरानी दीड तासाचा वीडीओ बनवला ☺
@dineshraobobade98986 ай бұрын
LM@@shubhamgavhane4410
@ankushkhawale9926 ай бұрын
सर तुमचा माहिती मुळे मला खूप मदत मिळते ❤ मना पासून धन्यवाद सर अचीच माहिती देत. रहा सर हेल्फ होत राहील शेत कार्याची
@whitegoldtrust5 ай бұрын
धन्यवाद दादा
@manohard2106 ай бұрын
🙏excellent sir I'm regularly using tricobust good results🌹 thanks
@whitegoldtrust6 ай бұрын
धन्यवाद दादा
@sagar-l2x5 ай бұрын
खूप छान माहिती भेटली सर धन्यवाद सर
@whitegoldtrust5 ай бұрын
🙏🙏
@Vivekanad86006 ай бұрын
खुप खुप धन्यवाद सर ❤❤ आतिषय महत्वपूर्ण माहिती , कारण आपण रासायनिक खते वापरतो ही काळाची गरज आहे पण जिवाणू मुले या रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर होतो जमिनीत ती झाडांना उपलबध होण्यास हातभार लागतो
@whitegoldtrust6 ай бұрын
नमस्कार दादा , अगदी बरोबर आपले धन्यवाद !
@ankitaingle15186 ай бұрын
खुप चागली माहीती
@whitegoldtrust6 ай бұрын
धन्यवाद दादा
@गणेशसितुळे-झ8ट6 ай бұрын
शेतकऱ्यांसाठी उपयुक्त माहिती 🙏🙏
@whitegoldtrust6 ай бұрын
धन्यवाद दादा
@atishamate25916 ай бұрын
धन्यवाद माऊली
@whitegoldtrust6 ай бұрын
🙏🙏
@gulshanrathod44046 ай бұрын
खुप छान माहिती देतात सर
@whitegoldtrust6 ай бұрын
धन्यवाद दादा
@BhagvatGhatul6 ай бұрын
सर खूप खूप धन्यवाद
@whitegoldtrust6 ай бұрын
धन्यवाद दादा
@salimsheikh36266 ай бұрын
सर कापूस पिक आणि NPK boost, P boost K lift कसे वापर करावा, सविस्तर माहिती देण्यात यावी हि विनंती. खुप सुंदर माहिती दिली, धन्यवाद तुमचे.
@whitegoldtrust6 ай бұрын
नमस्कार दादा , खताच्या डोज मध्ये NPK boost, P boost व K lift वापरू शकता किंवा ड्रेंचिंग सुद्धा करू शकता.
@SuhasNighot6 ай бұрын
सर खूप छान माहिती दिली खुप खुप धन्यवाद. आपण सांगितलेली जैविक खत विद्राव्य खते योग्य आंबेगाव तालुक्यात कुठे मिळतील.
@whitegoldtrust6 ай бұрын
नमस्कार दादा , तुमचा जिल्हा कोणता आहे
@SuhasNighot6 ай бұрын
@@whitegoldtrust पुणे जिल्हा
@whitegoldtrust6 ай бұрын
चाकण - भोर बी - बियाणे 9860225484
@SuhasNighot6 ай бұрын
@@whitegoldtrust धन्यवाद सर
@amolkale26445 ай бұрын
Guru namskar..
@whitegoldtrust5 ай бұрын
🙏🙏
@shubhamgavhane44106 ай бұрын
Thank you sir❤
@whitegoldtrust6 ай бұрын
Most welcome🙏
@rengeniteen60656 ай бұрын
Saheb. Parbhani madhe jaivik kitak nashake kuthe miltil
@whitegoldtrust6 ай бұрын
नमस्कार दादा , कृषी विद्यापीठ मध्ये चौकशी करा
@KrishnaRathod-72 ай бұрын
हुमनी चा प्रादुर्भाव असल्यास trichoderma+ metarizium mix करून drinching किंवा खतात mix करून दिले तर चालेल का
@whitegoldtrust2 ай бұрын
नमस्कार दादा , चालेल
@vilaswane98176 ай бұрын
Sir chunkhadi yukta jaminimadhye konate jivanu jagtil? Sulphar che jivanu tag dharun rahataat tadhnya saangtaat tar he khare aahe ka? Chunkhadi jamin sudharnya satthi kaay karawe? Dhanyavaad sir❤🙏
@whitegoldtrust6 ай бұрын
नमस्कार दादा , सर्व जिवाणू चालतात. झिंक व फेरस च दर वर्षी पिकावर पेरणी नंतर 25 दिवसांनी फवारा द्यावा.
@ashokkawtwar89996 ай бұрын
Sir npk bost granul made made milate ka patil biotec cha npk canso 25kg milato
@whitegoldtrust6 ай бұрын
नमस्कार दादा , आपले NPK बूस्ट हे पावडर फॉर्म मध्ये मिळते
@ryzen_Op.6 ай бұрын
सर या वर्षा कापूस लगवती करिता खट व्यवस्तपन सुरवत पासुन शेवत पर्यन्त. कोण कोणते असे एक व्हिडिओ बनवा फक्त कापूस उत्पादक शेतकरी करिता धन्यवाद!!
@whitegoldtrust6 ай бұрын
नमस्कार दादा , ठीक आहे या विषयी संपूर्ण माहिती देऊ . धन्यवाद !
@harishranvir36066 ай бұрын
Sir trycodarma burshinashkacha rijalt yet nahi
@whitegoldtrust6 ай бұрын
नमस्कार दादा , चांगल्या गुणवत्तेचा ट्रायकोडर्मा वापरावा
@amityewale1147Ай бұрын
NPK DX P boost K lift कपाशी मध्ये किती वेळा वापर करू शकतो किती दिवसाच्या अंतराने वापरू शकतो
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, लागवडी नंतर २५ -३० दिवसाच्या दरम्यान NPK बूस्ट वापरावे आणि ६० दिवसा नंतर पी बूस्ट आणि के लिफ्ट dx वापरावे.
@prasannarindhe97365 ай бұрын
सर,NPK बूस्ट DX हे चिखली जिल्हा बुलढाणा येथे आज दिनाक 28मे 2024 रोजी उपलब्ध नाही.कोठे मिळेल.
@whitegoldtrust5 ай бұрын
नमस्कार दादा , चिखली - दीपा ऍग्रो 8378071777 चिखली - एस कुमार ऍग्रो सर्व्हिसेस 9850345084
@mas555556 ай бұрын
सई सोयाबीन बॅग हिंगोली येथे कोणत्या दुकानावर मिळेल, दादा
@whitegoldtrust6 ай бұрын
नमस्कार दादा, हिंगोली - गणराज कृषी सेवा केंद्र 9404494978 हिंगोली - प्रकाश ट्रेडिंग कंपनी 8605588117 हिंगोली - सुनील कृषी केंद्र 7020731362
@nandkishorshinde88396 ай бұрын
Namaskar sir
@whitegoldtrust6 ай бұрын
🙏🙏
@SahilChikte-sf6xw6 ай бұрын
Sir कपाशी च्या बियांना रायजर जी लाऊन बीज प्रक्रिया करू शकतो का आणि त्याचा फायदा होईल का
@whitegoldtrust6 ай бұрын
नमस्कार दादा, हो लावू शकता
@tathesir9236 ай бұрын
जोरमेट रिहांश ट्रायको सुडो रायझो (जेपो) psb kmb हे सर्व देऊळगाव मही मध्ये कोठे आहे?
@whitegoldtrust6 ай бұрын
नमस्कार दादा ,देऊळगाव राजा - आकाश फर्टीलायझर्स 7507790339 देऊळगाव माही - मंगल कृषी केंद्र 7741009250
@ShivajiVitukade5 ай бұрын
ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनस एकत्र दिले तर चालते का ?
@whitegoldtrust5 ай бұрын
नमस्कार दादा , हो चालेल
@शिवाय25896 ай бұрын
नांगरणी केल्यानंतर जर पाऊस आला नगरलेली जमीन थोडीफार सपाट होते तर पुन्हा नगरणी करावी का.
@whitegoldtrust6 ай бұрын
नमस्कार दादा , नाही
@ajitkadu52936 ай бұрын
Sir NPKBoostDX सोयाबीनला व कापसाला पेरणी बरोबर रासायनिक खतात दिले तर चालेल का ?
@whitegoldtrust6 ай бұрын
नमस्कार दादा , हो चालेल
@rajendradeshmukh34926 ай бұрын
N p k DX soyabin la 30 kg la bijaprakriya saga
@whitegoldtrust5 ай бұрын
नमस्कार दादा , प्रति किलो बियाण्यास ५ ग्रॅम प्रमाणे प्रक्रिया करा
@shubhamfulari15536 ай бұрын
सर आकोट मध्ये तुमचे उत्पादन उपलब्ध आहे का
@whitegoldtrust6 ай бұрын
नमस्कार दादा, अकोट - बालाजी कृषी केंद्र 9850943629 अकोट - शेतकरी कृषी केंद्र 9850304771 चोहट्टा बाजार - माऊली अॅग्रो एजन्सी 9766336021 चोहट्टा बाजार - गोपालकृष्ण ऍग्रो सर्व्हिस सेंटर 9028436236
@Raavindraa2 ай бұрын
0 0 50 सोबत k lift ची फवारणी सोयाबीन वर चालेल का ?
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, के लिफ्ट जमिनीतून वापरावे
@amarchaudhari5196 ай бұрын
साहेब डीकपोजर मी 2019 पासुन वापरत आहे पण त्या मध्ये पाच प्रकार चे जीवाणू आहे पण त्या पैकी तीन जमिनीला पोक्षक दोन घातक आहे असे कळले तर आता काय करावे
@shreekantchudhari45396 ай бұрын
Ghatak konte aahe
@superhitbhaktigeet43076 ай бұрын
चुकीची माहिती दिली तुम्हाला Decomposer मध घातक जिवाणू नसतात आपण वेस्ट decomposer २०० liter करताना त्यात घातक जिवाणू आले तर ते वाढतात
@yogeshsonar28636 ай бұрын
भाऊ वेस्ट डिकॉपोसर ने फायदा झाला का? उपन्न आणि जमिनीची सुपीकता वाढली का? कृपया माहिती दया मला ही हया वर्षांपासून डिकॉपोसर चा वापर चालू करायचा आहे!
@jagannathgade81566 ай бұрын
😮😮😅
@whitegoldtrust6 ай бұрын
धन्यवाद दादा
@ankushshinde82706 ай бұрын
सर हळद बीज प्रक्रिया सांगा plz
@whitegoldtrust6 ай бұрын
नमस्कार दादा , हळद अद्रक बीजप्रक्रीयाचा व्हिडीओ लवकरच अपलोड करू
@afsarshah20816 ай бұрын
❤❤❤❤ very very nice sir❤❤❤
@whitegoldtrust6 ай бұрын
धन्यवाद दादा 🙏🙏
@rajkumarpalaspagar55416 ай бұрын
सोयाबीन तूर मध्ये तणनाशक मध्ये वापरायला जमेल का
@whitegoldtrust5 ай бұрын
नमस्कार दादा , हो चालते
@nanabhaushirsat46016 ай бұрын
सोयाबीन पेरणी नंतर किती दिवसांनी ट्रायकोबुस्ट द्यावे एकरी किती द्यायचे आहे.
@whitegoldtrust6 ай бұрын
नमस्कार दादा , सोयाबीन पेरणी नंतर ३० दिवसांनी ट्रायकोबूस्ट ५०० ग्राम एकरी प्रमाण मातीत किंवा शेणखतात मिसळून वापरू शकता
@ashokugale22305 ай бұрын
सर आपले औषधे राहुरी येथे कुठे मिळेल
@whitegoldtrust5 ай бұрын
राहुरी - राजश्री एजन्सीस 8551055995 राजुरी - किसान कृषी सेवा केंद्र 9011028723
@शिवाय25896 ай бұрын
सर लवकर येणारे कापसी आणि सोयाबीन च्या वाणाला उत्पन्न कमी येते का?
@whitegoldtrust6 ай бұрын
नमस्कार दादा, असे निश्चित सांगता येत नाही
@rajendradeshmukh34926 ай бұрын
🙏🙏
@whitegoldtrust6 ай бұрын
🙏🙏🙏🙏
@krishnaaher40576 ай бұрын
सर ट्रायकोडर्मा ड्रेसिंग करायचे जमेलका
@whitegoldtrust6 ай бұрын
नमस्कार दादा , हो चालेल
@prashantraut97196 ай бұрын
बुश्टर बुलडाणा मधे कोना कडे मिळेल
@whitegoldtrust6 ай бұрын
खामगाव - विदर्भ कृषी केंद्र 9284203269 खामगाव - श्री गजानन अग्रो 9404036020 भालेगाव - गायत्री कृषी केंद्र 9822725881 पिंपळगाव (राजा) - माऊली कृषी केंद्र 8975140860
@kruhsnakaspate70086 ай бұрын
Traykobust price 500gm
@zeeshanmirza37226 ай бұрын
800/-
@whitegoldtrust6 ай бұрын
नमस्कार दादा , MRP - ५०० रु आहे
@ShriramSamadhan6 ай бұрын
गो कृपा वापर
@whitegoldtrust6 ай бұрын
🙏🙏🙏🙏
@amolkhande896 ай бұрын
सर मी 17 एप्रील ला 1600 रु फोन पे डी कंपोजर साठी केला होता अजुन सुध्दा मला डीकंपोजर मिळाल नाही
@whitegoldtrust6 ай бұрын
नमस्कार दादा , सागर इंगोले ९६२३२७००११ अधिक माहितीसाठी यांना संपर्क करावा .
@gorakhgaikwad86296 ай бұрын
आद्राक लागवड कलया नंतर बुस्ट कंपोस्ट किति दिवसानि दयावि
@whitegoldtrust6 ай бұрын
नमस्कार दादा, बूस्ट कंपोस्ट नाही ट्रायकोबूस्ट द्यावे लागवडी नंतर एक महिन्याने
@gorakhgaikwad86296 ай бұрын
@@whitegoldtrust धन्यवाद
@niturathod21496 ай бұрын
सर, ट्रायकोड्रमा +npk +रीहांस हे ३ घटक तुरी + कापूस लां द्रिंचिक केली तर चालेल का?प्लीज रिप्लाय द्या
@whitegoldtrust6 ай бұрын
नमस्कार दादा , हो चालेल
@prafulwarkade95376 ай бұрын
सुष्म अन्नद्रव्ये आणि दुय्यम अन्न द्रव्ये कोणते...ते रासायनिक खता सोबत देऊ शकते काय.. सोयाबिन साठी
@whitegoldtrust6 ай бұрын
नमस्कार दादा , दुय्यम अन्नद्रव्ये हे रासायनिक खतासोबत देऊ शकता आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये हे फवारणीतून द्यावे
@gajananpalewar87566 ай бұрын
या वर्षी जिवाणू खताचा वापर करणार आहे तर कापुस पिका करीता रासायनिक खताचे नियोजन सांगा जमीन कोरडवाहु व मध्यम आहे
@whitegoldtrust6 ай бұрын
नमस्कार दादा , कापूस खत संपूर्ण व्यवस्थापनाचा व्हिडीओ लवकरच अपलोड करू त्या मध्ये सविस्तर माहिती देऊ. धन्यवाद
@manojnavasare81366 ай бұрын
सिताफळ बाग नियोजन कसे करावे खत व्यवस्थापन
@whitegoldtrust6 ай бұрын
नमस्कार दादा , सीताफळ व्यवस्थापनाचा व्हिडीओ लवकरच अपलोड करू तो पहा
@balajirathod82236 ай бұрын
नमस्कार सर
@whitegoldtrust6 ай бұрын
🙏🙏
@shivajiakamwad70916 ай бұрын
बोरु फुल सुरुवात आहे, गाडण्यासाठी रोटावेटर करावे की नांगरणी करावी ?
@pratappote48266 ай бұрын
मातीत मिक्स होईल याची काळजी ह्या
@Vivekanad86006 ай бұрын
धन्यवाद माऊली ❤ बोरू पेरल्या बदल या वर्शी नक्कीच तुमची उत्पादन वाढ होईल
@whitegoldtrust6 ай бұрын
नमस्कार दादा , नांगरणी करावी
@DAYANANDPunde-ft1bg6 ай бұрын
कंपनीमध्ये वेकेन्सी आहे का सर
@whitegoldtrust6 ай бұрын
नमस्कार दादा, सध्या नाही
@_Virendra_Deshmukh_8743_6 ай бұрын
🎉
@whitegoldtrust6 ай бұрын
🙏🙏
@prafulwarkade95376 ай бұрын
Ph वाढलेला आहे काय करावे
@whitegoldtrust6 ай бұрын
नमस्कार दादा , तुमची जमीन कशा कराची आहे ते कळवा
@shivajigadade23166 ай бұрын
सर तुमचा whatdsab no टाका पिकावर जो रोग आहे त्याचे आम्ही त्या नंबरवर पाठवु नंतर आम्हाला तुम्ही औंषधसांगुशकता
@whitegoldtrust6 ай бұрын
नमस्कार दादा, आपले व्हाट्स अप नंबर ८८८८१६७८८८ / ८५३०६८७८८८
@atulbhise58026 ай бұрын
साहेब ट्रायकोडर्मा हे किती दिवस जिवंत राहतात
@whitegoldtrust6 ай бұрын
नमस्कार दादा , ट्रायकोडर्मा मधील जिवाणू जमिनीतील ओलाव्यामध्ये अंदाजे १.५ महिने कार्य करतात
@vashisthpawar91156 ай бұрын
Jminit olava tsech Aann, gulache. Pani, kujalela palapchola. Ase parynt
@rajugudple82146 ай бұрын
ऊसाला NPK जीवानु खत रासायनिक खताबरोबर दिल तर चलेल का