शेकडो वेळा ऐकली ही कथा मला...आणि विशेषतः जोनाथन.....तरीही आजही तेवढीच आवडीची....प्रत्येक वेळी आयुष्यातील नव्या संकल्पनेची उलगड करणारी.
@ChanakyaMandalPariwar11 ай бұрын
या कथामालेचे सर्व भाग पाहण्यासाठी क्लिक करा: kzbin.info/aero/PLknzzS8Os0teA4c06O8YRWBrlmfN2u5rP
@shrikantkothathane634810 ай бұрын
I am now 82,Retd Sr SCIENTIST from DRDO Age 82,from Pune ,present stay in GONDA, UTTAR PRADESH MOST INSPIRING LECTURE , clarity in thought and ability to spellbound and hypnotize listener, I pray to almighty to see and visit and get your blessings
@pragatipragatimengale315610 ай бұрын
गेली 20 वर्षे ही कथा ऐकत आहे, पण प्रत्येक वेळेस तितकीच नवीन, जीवनदायी, प्रेरणादायी, जाणवते.
@vidyarajgire144622 күн бұрын
सर हे अद्भुत मी फार काही ऐकत नाही पण आज जोनाथन ऐकुन आपल्या कडील आत्मीयता आणि अभ्यास ज्ञान आणि कथा कथन करण्याची ताकत जबरदस्त आहे सलाम
@creativekrish...826411 ай бұрын
जीवनाचा अर्थ काय आहे हे सांगणारी कथा आणि तितक्याच कौशल्यारित्या सांगणारे आपले लाडके श्री. अविनाश धर्माधिकारी सर.🎉🎉🎉🎉 अप्रतिम सादरीकरण ❤
@ChanakyaMandalPariwar11 ай бұрын
या कथामालेचे सर्व भाग पाहण्यासाठी क्लिक करा: kzbin.info/aero/PLknzzS8Os0teA4c06O8YRWBrlmfN2u5rP
@mandarraravikar589311 ай бұрын
सिगल ह्या चित्रपटाला निल डायमंड ने अतिशय सुरेख संगीत दिलंय आणि त्यांनी त्यातली गाणी स्वरबद्ध केली आहेत, जरुर ऐका 😊❤
@vandanadabadge58911 ай бұрын
अतिशय परिणामकारक पणे सांगता तुम्ही सर,एक वैचारिक खळबळ मागवणारी स्तब्धता येते.The only answer for all agonies in life.अस वाटत राहते.आपण आपली वाणी खरच सत्कारणी लावली आहे.
@vedantkulkarni85711 ай бұрын
Ayushyachya pratek valanavr hi katha sath det rahil thank you sir jevdhe veles aikal tevdhe veles navin ch vatnare kathan
@ChanakyaMandalPariwar11 ай бұрын
या कथामालेचे सर्व भाग पाहण्यासाठी क्लिक करा: kzbin.info/aero/PLknzzS8Os0teA4c06O8YRWBrlmfN2u5rP
@mayurjain044Ай бұрын
Best story in my life so far, Thank you.. Please convey this story in other language so that all our Indian students get improve in life .🙏
@omindrale681011 ай бұрын
सर खूप छान कथा सांगितली सर जोनाथन कडून जी ऊर्जा प्राप्त झाली आहे ती उर्वरित आयुष्यात कायम प्रेरणा देत राहील! कथेतील कायम स्मरणार्थ राहणारी पात्र जोनाथन,सुलेविन, मार्टिन,कर्क, फ्लेचर आदि हा रविवार कायम स्मरणार्थ राहील ❤🙏
@ChanakyaMandalPariwar11 ай бұрын
पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा...
@ChanakyaMandalPariwar11 ай бұрын
या कथामालेचे सर्व भाग पाहण्यासाठी क्लिक करा: kzbin.info/aero/PLknzzS8Os0teA4c06O8YRWBrlmfN2u5rP
@samidhakothe6211 ай бұрын
सर फक्त आणि फक्त अप्रतिम सादरीकरण.
@ChanakyaMandalPariwar11 ай бұрын
या कथामालेचे सर्व भाग पाहण्यासाठी क्लिक करा: kzbin.info/aero/PLknzzS8Os0teA4c06O8YRWBrlmfN2u5rP
@ms.mayurasawant80602 ай бұрын
Thank You very much Sir for introducing us to such a beautiful story. It was a wonderful experience.
@anu2udu2 ай бұрын
ज्ञानेश्वर माऊली ने हेच सांगितले आहे .. अतिशय सुंदर व्याख्यान सर 🫡🫡
@bapujoshi11 ай бұрын
खूपच छान. ओघवते, उत्कंठावर्धक, परिणाम कारक आणि प्रेरक असे भाषण. यावर लघु चित्रपट काढावा असे वाटते. श्री अविनाश गुरूंना खूप खूप शुभेच्छा
@ChanakyaMandalPariwar11 ай бұрын
या कथामालेचे सर्व भाग पाहण्यासाठी क्लिक करा: kzbin.info/aero/PLknzzS8Os0teA4c06O8YRWBrlmfN2u5rP
@TheSoul9611 ай бұрын
All time feverat
@ChanakyaMandalPariwar11 ай бұрын
या कथामालेचे सर्व भाग पाहण्यासाठी क्लिक करा: kzbin.info/aero/PLknzzS8Os0teA4c06O8YRWBrlmfN2u5rP
@mangaladeshpande443911 ай бұрын
मी मागे ऐकली पण तरीही तेवढीच ऊत्तर खर म्हणजे मी सत्तर वर्षाची आहे पण अजून ही मी तुमचे विचार ऐकते
@ChanakyaMandalPariwar11 ай бұрын
या कथामालेचे सर्व भाग पाहण्यासाठी क्लिक करा: kzbin.info/aero/PLknzzS8Os0teA4c06O8YRWBrlmfN2u5rP
@Shravan_Pandav_2111 ай бұрын
अप्रतिम कथा 👌🏻👌🏻👌🏻
@ChanakyaMandalPariwar11 ай бұрын
या कथामालेचे सर्व भाग पाहण्यासाठी क्लिक करा: kzbin.info/aero/PLknzzS8Os0teA4c06O8YRWBrlmfN2u5rP
@Agricultureonly-n3q10 ай бұрын
बोलण्यातील सु स्पष्टपणा आणि योग्य शब्दांची माडणी यामुळे मनाला कुटेही विचलीत होऊ देत नाहीत (एखाद्या व्यक्ती जगण्याला कंटाळलेला अवस्थेत अशा प्रेणादायी श्रवण करायला मिळाल्या की नक्कीच बदल होणार) खुप काही शिकण्यासारखं आहे
@ssshinde100011 ай бұрын
सातत्याने मी टिप्पणी करत असतो. माझी पात्रता नाही तेवढी. आम्ही विद्यार्थ्यांनी फक्त ऐकावं आणि आत्मसात एवढच खरा तर अपेक्षित आहे. गुरुदेवा, आम्ही तुम्हाला प्रतिक्रिया देणं हे काही योग्य नाही. पण राहवत नाही आणि मी सहज कृतज्ञता व्यक्त करतो. तुम्हाला पाहिलं , ऐकलं आणि आता अलीकडे वाचलं की ' गुरुमाऊली ' हा अनमोल शब्द मुखात येतो आणि हात आपसूक जोडले जातात. आम्ही तरुण अखंड आपले ऋणी आहोत गुरुमाऊली.
@ChanakyaMandalPariwar11 ай бұрын
या कथामालेचे सर्व भाग पाहण्यासाठी क्लिक करा: kzbin.info/aero/PLknzzS8Os0teA4c06O8YRWBrlmfN2u5rP
@achalakelkar25489 ай бұрын
अप्रतिम प्रेरणादायक कथा व कथाकथन इतके प्रभावी की शेवटपर्यंत खिळवून ठेवणारे.
@sharaddeogire396610 ай бұрын
Highly inspirational yet spiritual also❤
@vedicakarnadechannel27329 ай бұрын
Very beautiful, meaningful, knowledgeable, inspirational and philosophical story. You involve all people in your story it's an art.
@vidyarajgire144622 күн бұрын
दूसऱ्या शब्दात भागव्दगीता
@arunakaremungikar43917 ай бұрын
I appreciate all your videos on all varieties of topics 🙏🙏👏👏👏
@VikasBankar-dc8vr4 ай бұрын
Timeless ❤❤
@Pragatiswamimh249 ай бұрын
प्रत्येकचवेळी या कथेतील जोनाथन मला तुम्ही च आहात असं च कायम वाटतं...🙏👏✨
@kartikmetkar44869 ай бұрын
this book changed my life, I read it in 2014 I had 6backlog at that time & Today I am Technical manager at the famous MNC. I read this and applied my own think and Sky is the limit.
@योगीआदित्यनाथ-म7फ6 ай бұрын
खूपच भारी व्याख्यान आणि 7.11 मिन ल ज्या ताई येतात त्याही🙌
@priyankdonde83133 ай бұрын
Amazing
@kavitakale13109 ай бұрын
अप्रतिम सर...
@rashmiluktuke495010 ай бұрын
Wonderful book
@जयड्याटेकाळे14 күн бұрын
Nice
@DrSUDARSHANGOREDENTALHOSPITALA11 ай бұрын
असं वाटतंय मीच तो जोनाथन....
@rupeshsarode416211 ай бұрын
आध्यात्मिक गोष्ट
@ChanakyaMandalPariwar11 ай бұрын
या कथामालेचे सर्व भाग पाहण्यासाठी क्लिक करा: kzbin.info/aero/PLknzzS8Os0teA4c06O8YRWBrlmfN2u5rP
@vk-xh4lj10 ай бұрын
एक विनंती... मधल्याadd. slide कमी होतील तर बरे होईल 🙏🙏 बाकी 👌👌
@adityatalekar889 ай бұрын
22:00
@adityatalekar889 ай бұрын
54:00
@ravindrashepofficial11 ай бұрын
🇮🇳🤍😞🙏
@dnyanganga775310 ай бұрын
संत वृत्तीचा प्रवास स्पष्ट होतो
@kshamaprabhudesai452611 ай бұрын
now only Israel story remains
@ChanakyaMandalPariwar11 ай бұрын
Israel video is already uploaded
@Santoshsanghavi821711 ай бұрын
सरांना विनंती अतिशय अप्रतिम पण अशेच नवनवीन पुस्तकं सांगावीत .खूप खूप सुंदर