Prajakta Borade Madam la Bhetayache aahe kahi madat milel ka phone number milel ka
@archanaingawale10782 жыл бұрын
👌👌👌👌👌
@shashikalakannaujiya82432 жыл бұрын
@@nalinibhushan5898 .h
@shashikalakannaujiya82432 жыл бұрын
Wow
@mohinibhise50012 жыл бұрын
Kuthe ahe madam pra foundation
@sheelakhatri46152 жыл бұрын
सलाम तुला, मी पण एक दिव्यांग मुलाची आई आहे, त्यामुळेच तू किती मोठं काम करत आहेस हे मला ऐकून तुला खूप खूप आशीर्वाद एवढं मी तुला देऊ शकते👍☺️
@sushilajadhav80682 жыл бұрын
इतकं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असतांना आणि ईतकी स्वप्न रंगवली असतांना अशा प्रकारे सेवा द्यायला खुप मोठी हीम्मत असावी लागते, खुप खुप अभिनंदन आणि आशिर्वाद
@yasminshaikh8362 жыл бұрын
Really true
@malini76392 жыл бұрын
प्राजक्ता खरचं देवाने तुला किती छान बनवले अशा मुलांच्या आईला किती मोठा आधार व समजून घेतले . मला ही अपंग व अशा मुलांन विशयी व आई विशयी खुप विचार येतात . वाईट वाटते . अशा मुलांची आईच काळजी घेवू शकते बाकीचे घरातील बाहेरचे नाव ठेवायला पुढे . अशा मुलांच्या आईला तुझ्या रुपात आई मिळाली त्यांना समजून घेणारी त्यांच्या दुखाःवर फुंकर घालणारी खुप खुप कौतुक वाटले तुझे .तुझे स्वप्न बाजूला ठेवून आईचे आईपण जपत आहेस .
@prafoundation2 жыл бұрын
खूप जवळून आईच्या यातना बघते .. तिला जगवल पाहिजे नाहीतर भारत देश गारद होईल
@rahulpatil-fh6hb2 жыл бұрын
भारत देशा मध्ये भारत रत्न,पद्मश्री सारखे पुरस्कार सरकार येखांद्या फिल्म स्टार आणि क्रिकेटर सारख्या लोकांना देतायत पण त्यांचे समाजासाठी काहीच योगदान नसते जे लोक समाजासाठी काम करतात त्यांना त्यांचा सन्मान मिळाला पाहिजे तरच देशाला नवीन दिशा मिळेल 🙏🙏
खूपच छान आणि उत्स्फूर्त बोलतात प्राजक्ता ताई. काय भाषेचा ओघ आहे, एकदम दुथडी भरून वहात असलेल्या नदी सारखा. याही पेक्षा त्या करत असलेले काम महत्वाचे आहे. अपंग मूल सांभाळता, सांभाळता नवरा-बायको मध्ये वितुष्ट निर्माण होऊन नवरा बायकोला आणि मुलाला सोडून जातो पण आई असे करू शकत नाही. अशा आयांच्या साठी किंबहुना दोघा नवरा-बायको साठी प्राजक्ता ताई हे एक मोठे आशा स्थान आहे.
@smitadesai86242 жыл бұрын
Prajakta सगळे ऐकून थक्क झाले आणि तुझ्या कार्यात खारीचा वाटा उचलन्याचा नक्की प्रयत्न करू. खर तर तुला मानाचा मुजरा करते. आणि खूप आशीर्वाद देते की तुझे स्वप्न पूर्ण होऊ दे.
@chandrakantahir29072 жыл бұрын
Hey Foundation kuthe aahe address
@chandrakantahir29072 жыл бұрын
Foundation Chacha address there please
@sunitapotnis11022 жыл бұрын
प्राजक्ता, तुमच्या कार्याला सलाम. तुझ्या कार्यात नक्कीच खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करू.तुला खूप खूप आशीर्वाद,तुझे स्वप्न पूर्ण होऊ दे, ही परमेश्र्वराकडे. प्रार्थना.
@rekhalondhe29442 жыл бұрын
मी हा अनुभव घेतला आहे माझाही मुलगा असाच होता 23 वर्षे आम्ही तेची सेवा केली तेची खूप आठवण येत होती तुम्ही बोलत असताना डोळे भरून आले 😢 😢
@kajalbagal66672 жыл бұрын
देव कुठे आहे तर तो इथे आहे... डोळ्यात पाणी आलं एकूण. खरंच कोणी तरी समजून घेणार असावं लागतं आणि त्या तुम्ही आहात....salute ahe tumchy karayala...... कोणाला मदत कऱ्याची असेल तर पत्ता मो. न .dispriction madhe thevat java
@akallcontent78702 жыл бұрын
ऐकूनच डोळ्यात पाणी आले आमच्या घरात पण असेच आहे मला स्वता ला masculer dyestrophy हा आजार आहे तर घरात मलाच नाही माझ्या मोठ्या बहिणीला पण मी थोडी ठीक आहे आता परेंत तरी पण पुढे मी माझ्या बद्दल काय होईल तें सांगूं शकत नाही माझी बहीण थोडी फार चालत होती पण आता ती चालत नाही गुडघ्यावर चालते ते पण खूप हळू माझा लहान भाऊ होता त्याला पण हाच आजार पण तो जन्मापासून बेड वर होता 5 वर्षाचा असताना तो आम्हाला सोडून गेला😭 खूप दुख असते अशा वेळी पण मी स्वतःला असे समजून घेत नाहि मी स्वतःला नॉर्मल आहे असेच समजते रडत बसण्यापेक्षा येणारा प्रत्येक क्षण हसत राहिले पाहिजे असे मला वाटते 🙏
@urmilasonawane2142 жыл бұрын
मला मस्कुलर एँट्राँफी आहे.can i contact you.plz.....
@akallcontent78702 жыл бұрын
@@urmilasonawane214 तुम्ही फेसबूक ला sarch करा Ak all content
@ameypatil007 Жыл бұрын
Tumchya last 2 line.... khup positive asach Raha smile 😊 mala ani tai la same problem...
@akallcontent7870 Жыл бұрын
@@ameypatil007 🙏
@akallcontent7870 Жыл бұрын
@@ameypatil007 म्हणजे तुम्हाला पण आहे का हा आजार
@Akrebhakti2 жыл бұрын
सलाम तुमच्या कार्याला.... माझ्या काका ची मुलगी अस चा आहे परवा तिला 16 वर्ष पूर्ण होतील... ती अंथरुणात असते आम्हाला नेहमी एक च प्रश्न असतो काकी आणि काका नंतर तीच काय??? आम्ही आहोत पण ते पण किती पर्यंत... खूप वाईट वाटत तिला बघून
@vilaskhatavkar66572 жыл бұрын
ताई तुझ्या या कार्याला मनापासून वंदन करतो.मी बेळगाव मधून आहे.मला आपणांस भेटावयाचे आहे.मी प्रयत्न करतो.🙏🙏
@ranjanasanap56262 жыл бұрын
🙏🙏
@Nk-km9ci2 жыл бұрын
Phone number +919284226356 visit our website for details my-products.in/PRA-Foundation
@prafoundation2 жыл бұрын
Phone number +919284226356 visit our website for details my-products.in/PRA-Foundation
@nikitamotirale27912 жыл бұрын
तुम्ही कलियुगातील साक्षात परमेश्वर आहेत. तुमच्या या कार्याला कोटी कोटी प्रणाम.
@satishasodekar51482 жыл бұрын
आपण करत असलेल्या कार्याला सलाम. आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे. पुढील वाटचालीस अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा. प्राजक्ता ताई. सौ. जयमाला असोदेकर. नाशिक
@CADhirajOstwal2 жыл бұрын
तुमचे कार्य आणि तुमच्या लाईफ कडे बघून खूप मोटिवेशन मिळते... मानाचा मुजरा तुम्हाला
@indumatipawar95322 жыл бұрын
धन्य आहेस तू प्राजक्ता, नमस्कार तुझ्या कार्याला. भगवंत तुला उदंड आयुष्य देवो आणि तुझ्या या हिमतीला या कार्यालासलाम त्रिवार सलाम. 🙏🙏🙏
@citycreationstudio60742 жыл бұрын
तुमच्या कार्याला सलाम मॅडम. तुमचे आभार 🙏
@kalpnakamble53522 жыл бұрын
तुमच्या कार्याला सलाम मॅडम
@divyab.13462 жыл бұрын
@@kalpnakamble5352 lĺĺ
@anupawar27312 жыл бұрын
ताई तुम्ही great Aahat
@latakunjir23512 жыл бұрын
ताई तुम्ही ग्रेट आहात
@sunitadeshmukh28002 жыл бұрын
Sunita Deshmukh khup kup chan tei tumche abhr
@mohinilankeshwar41972 жыл бұрын
तुमच्यासोबत pra foundation मध्ये एकत्र घालवलेले दिवस खूप प्रेरणादायी ठरले मॅडम. खूप छान काम करता भावी पुढील कामासाठी खूप शुभेच्छा....
@priyanvadagambhir16982 жыл бұрын
Salute Prajakta! I don't have words to express your tremendous work, your dedication, your devotion for these special children. Hat's off. Blessings to you, your family and all your 'children'.
@maulibhandekar78612 жыл бұрын
प्राजक्ता मँडम सलाम तुमच्या कार्याला🙏 तुम्हास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा🌹💐🌹 कारण या चिमुकल्या मुला मुलींन करिता तुमची त्यांना खूप गरज आहे.🙏
@Mayurikitchen50762 жыл бұрын
सलाम प्राजक्ता ताई तुमच्या कार्याला , तुमच्यामध्ये एवढं टॅलेंट असताना सुद्धा हे कार्य करायची तुमची इच्छा आवड आणि धडपड जगावेगळी आहे.👍👍🙏🙏🙏
@meenavartak30412 жыл бұрын
Prajaktatai mi kharach tumchyapudhe Natmastak ahe. Salute karte tunhala.
@sawantvilas52772 жыл бұрын
Long live PRA Foundation. तुम्हाला मानाचा मुजरा. 🙏🏻🙏🏻🙏🏻
@prafoundation2 жыл бұрын
आभार
@sushiladias62392 жыл бұрын
Hats off Prajakta .God bless you always with good health to do your duty...
@prafoundation2 жыл бұрын
@@sushiladias6239 Thanks
@namratayadav38602 жыл бұрын
ताई या आधाराची खूप गरज होती माझी मुलगी पण दिव्यांग आहे मला सारख वाटायच माझं काय झालं तर कोण बघेल तीला पण आपल कोण तरी आहे याची जाणीव या वीडीओ मुळे झाली स्वताच्या मुलाच करायला कंटाळतात तुम्ही खूप पुण्याच काम करताय तुमच्या रुपाने स्वामीच भेटले मला
@chitrabhoyar63512 жыл бұрын
प्राजक्ता तुझे खूप खूप अभिमान आहे की तू चंद्रपूरची आहे,तुझ्या या कार्याला सलाम
@chinmaybandekar26472 жыл бұрын
Literally I cried after watching this... Hats off to this super woman ❤️👍🏻 willing to visit PRA foundation with my helping hands😇🙏🏻
@sheetaljafrabadkar36012 жыл бұрын
खुपच गोssssssड ताई.....प्रेरणादायी....आई या शब्द नसून त्याचा अर्थ नव्याने ऊलगडला 🙏🏻🙏🏻🙏🏻👏👏
@dattashinde72142 жыл бұрын
तुमच्या या समाज कार्याला शतःवंदन. तुम्ही निर्धारित केलेल्या कार्यात तुम्हाला यश मिळो. 🙏🙏
@sunitawarlar97962 жыл бұрын
खुप छान ताई काम करत आहेत तुम्ही
@er.mahadevchougale53452 жыл бұрын
काय ताकद आहे तुमच्या विचारात वागण्यात..👍 हॅट्स ऑफ मॅडम 🙏🙏💥💥💥
@prafoundation2 жыл бұрын
हीच ताकद खुप वाढो.. आणि जगातलं सर्वोत्तम सेंटर मी निर्माण karo.. हीच कामना
@danyhot11112 жыл бұрын
Grand Salute To Prajakta Madam & Team PRA.. 😊💐🙏🇮🇳👍
@namdevmasule3042 жыл бұрын
तुम्ही जगाची आई आहेत तुमच्या कार्याला सलाम👍👍👌🙏🏼🙏🏼माजी आई लहाण पणीच मरण पावली ,आई म्हणजे भगवंताचे अवतार
@anilbarde11812 жыл бұрын
प्राजक्ता ताई तुम्ही देव आहात त्यासाठी तर सर्वजण लागतात पण दुसऱ्यासाठी जगणाऱ्या तुम्ही आहात ताई तुमच्या कार्याला मनापासून झाला मला उदंड आयुष्य लाभो
@vrushalic33892 жыл бұрын
ताई ती मुले जशी स्पेशल असतात म्हणून त्याना तुझ्या सारख्या असामान्य आई कडे देवाने पाठविले .देवासाठी तु स्पेशल आहेस नाहीतर असे कोण कोणासाठी इतके सव॔ चांगला करेल .
@prafoundation2 жыл бұрын
माहिती नाही पण आपण समाजाचे देणे लागतो हेच मनात योजल आहे
@sunilkadam44022 жыл бұрын
मॅडम तुम्ही हे जे कार्य करत आहात याला तोड नाही.तुमच्या कार्याला जाणीवपूर्वक सलाम.
@ramajijadhav63492 жыл бұрын
प्राजक्ता ताई आपण आपल्या आईच्या उदरातुन जन्म घेतला त्या आई वडिलांना कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏🙏
@shobhanatalekar11612 жыл бұрын
मॅडम प्रत्येक आई अशा मुलांना जबाबदारी म्हणून सांभाळतेच पण मी माझ्या मुलाला लांब ठेऊन नणंदेच करत आहे सलाम तुमच्या कार्याला🙏
@anjalidhende90522 жыл бұрын
I am a mother of an autistic child I can understand your challenges in your work. Hats off to you
@prakashdongre50282 жыл бұрын
प्राजक्ता मॅडम तुम्ही फर महान आहात. तुमच्या सारखी माणसं हया जगा त आहेत हे खरंच देवा चे आभार.
@shraddhadohale71102 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद ताई 💐💐💐💐 God bless you and your team and family देवाचे दुसरे रुप ताई आपल्या रूपात उभे आहे. देव पाहायला पण द्रुष्टी असावी लागते.तुमच्या समोरच्या प्रत्येक रूपात तुम्ही देवाला पाहतात.
@prafoundation2 жыл бұрын
ही सुध्दा देवाची करणी
@pramodlothe22152 жыл бұрын
ताई तुमच्या कार्याला मनापासून आभार तुमच्यासारखं विचार असणारे लोक फार कमी असतात
@prajktaraut14062 жыл бұрын
तुम्ही माझ्या साठी नेहमीच प्रेरणादायी राहिल्यात.तुम्ही नेहमीच वेगळा विचार केलात. Pra foundation ची कल्पना खूपच अदभूत आहे. तुमच्या कामाला सॅल्यूट 🙏🙏🙏
@anuradharamteke42232 жыл бұрын
Prajakta tai tumchi Stuti karavi tevdi kami aahe , Dev tumchasarkhi budhi sagdhana devo ,tumche msnapasun abhinandan.
@kanchanchavan40762 жыл бұрын
खूप खूप मोठे धाडस आहे हे कारन आमच्या नात्यात पण आशी मुले आहे त आणि होती तुम्ही देव आहात सलाम तुमच्या कार्यला खूप खूप शुभेच्छा
@dilipjoshi4822 жыл бұрын
खरच खूप मोठे शिव धनुष्य पेलतेय .. प्राजक्ता ..त्याला लोक हातभार लावणार 👍👍👌👌
@navnathraghatwan12472 жыл бұрын
तुमचे काम खुप चांगले आहे असेच काम आपल्या हातून घडाे ही परमेश्वर जवळ मागणी
@milindkirti12 жыл бұрын
तुम्ही कॉलेज जीवनापासूनच बंडखोर आणि प्रेरणादायी आहात. खूप अभिमान वाटतो. मला आवडणाऱ्या मित्रांपैकी तुम्ही एक आहात. यशस्वी व्यक्तीलाच सर्वजण सलाम करतात. पण अपयशातून पुढे जाणारे सर्वांसाठी प्रेरणादायी असतात. धन्यवाद !!!
@gopalsutar74012 жыл бұрын
खूप जिद्द हीच खरी दौलत
@abhijitkamble35832 жыл бұрын
आज दुपारी प्रा फौंडेशन मध्ये मी, पत्नी आणि मुलगा तिघांनी मॅडम ची भेट घेतली, मुलगा 6वर्षांचा आहे तो अजून ही बोलत नाही, डॉ.नी ऑटिसम ची लक्षणे सांगितलीत, अचानक अपॉइंटमेंट शिवाय जाऊनही मॅडम ने पाऊण तास खूप छान समुपदेशन केले पत्नीला धीर दिला, तुमच्या ह्या कामासाठी खूप लोकांचा पाठिंबा तुम्हाला मिळो, नवरात्र चालू आहे, माणसाच्या रूपात देवीचा साक्षात्कार झाला कदाचित.
देव कुठे असेल तर तो इथे आहे. सलाम मॅडम आपल्या कार्याला
@sureshkaranje73902 жыл бұрын
खरच,खुप सुंदर अगदी धन्य वाटले हे सर्व ऐकून.
@balajiingle25252 жыл бұрын
खूप छान कार्य आहे ताई तुमच, तुमच्या कार्याला सलाम व पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा.
@parvati_shinde242 жыл бұрын
😭😭ताई मजा पण mulga मतिमंद होता खूप वाईट वाटत 😭😭😭😭😭😭तुमचं बोलण ऐकल्यावर ताई तुमी ग्रेट आहात 👏🏻
@ashokyeole22792 жыл бұрын
शब्द अपुरे पडतात ताई आपल्या कामाला सलाम ताई 💐💐💐💐💐💐💐💐 you are great 💐🎉💐💐💐💐
@deepakgujar56272 жыл бұрын
प्राजक्ताताई, नमस्कार! तुमच्या या विधायक कार्याला सलाम!!
@umeshdhaigude95842 жыл бұрын
खरंच मनापासुन सलाम आहे ताई तुमच्या कार्याला🙏🙏
@akankshadeshmukh90502 жыл бұрын
Dusri sindhutai sapkal punyat ch tayar zali, pune tithe kay une, tithe ashi manas rujli..salute to you dear
@sanjivanisrecipes36482 жыл бұрын
Prajkta salute Aahe Maja Tula kay tuji jeed jamnar nahi konalach 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 Tula uadand aayush labho May budhha bless you 🙏
@kavitakeni28712 жыл бұрын
तुम्ही जे काम करतात ते खुप छान आहे.मॅडम तुमच्या या कार्याला आमचा सलाम 🙏🙏
@devikapilankar22052 жыл бұрын
खूप छान काम करता आहात.खूप खूप अनिरुद्ध शुभेच्छा .
@nitinsawant87712 жыл бұрын
विदर्भातून तुम्हाला खुप-खूप अभिनंदन ताई👏👏
@pushpamore71492 жыл бұрын
प्राजक्ता ताईतुला सलाम मीपण काही तरी मदत करू इच्छिते तू जे करतेस ते इतकं सोपं नाही ये तुला लाख लाख सलाम
@shailashah41472 жыл бұрын
खूप छान अभियान मॅडम या अभियानाला सलाम. तुमचा खूप अभिमान वाटतोय.🙏
@rohinijoshi58222 жыл бұрын
Madam. तुमचे काम फारच छान आहे. महान आहे. तुम्हाला प्रणाम
@ratnalipuriban83902 жыл бұрын
प्राजक्ता ताई तुम्ही माझ्या सारख्या आईची दखल घेतली आमचा विचार केला खूप खूप धन्यवाद😭😭😭 मी पण एका दिव्यांग मुलाची आई आहे माझा मुलगा 9 वर्षाचा आहे मला जीवनात खूप काही करायचं होत पण मी त्याला टाईम देऊ शकत नाही म्हणून सगळं सोडून दिल त्याला सांभाळत थोड काम सुरु केल आहे तो पूर्णतःहा बेड पेशन्ट आहे त्याला झटके येतात त्यामुळे वेळ कामाला नाही देऊ शकत तुम्ही एका आईचा विचार केला तुमचे खूप खूप आभार🙏🏻🙏🏻🙏🏻
@jyotsnahingonekar2992 жыл бұрын
Prajakata you are doing great social and humanizing work for society.
@jyotibairajput19032 жыл бұрын
क्या बात है बेटा कोई कन्या पुत्र असे जे सात्विक तयाचा हरी का वाटे देवा बेटा तुझं कार्य बघून देवाला सुद्धा अभिमान वाटेल मला आज काय महाराष्ट्रालाच काय विदर्भालाच काय पूर्ण भारताला पूर्ण देशाला जगाला तुझा अभिमान वाटण्यासारखं कार्य तू करतेस बेटा लाख लाख सल्यूट धन्य तयाची माता पिता अशा मुलीला जन्म दिला लाखातून एक कोहिनूर हिरा
@mrunalkaole64382 жыл бұрын
मॅडम फारच कठीण आव्हाहन तुम्ही पेलता आहात.god ब्लेस यू.तुमच्या बोलण्याच्या पद्धती वरून तुम्ही उत्तम वक्ता आहात ,हुशार आहात हे लक्षात येते.जी जमेल ती मदत करायचा आम्ही प्रयत्न करू
@jyotighogare49392 жыл бұрын
तुम्ही करत असलेल्या कामाला तोड नाही ताई. तुमच्या कार्याला शुभेच्छा 👏👏🙏🏾🙏🏾
@jm-be7ii2 жыл бұрын
सांस्टंग नमस्कार प्रजता ताई तुमच्या ह्या कार्याला ...तुम्हाला ह्या पवित्र कामात भरभरून यश मिळो.त्या साठी स्वामीं चरणी प्रार्थना 🙏🏻🙏🏻
@hemakarale46112 жыл бұрын
खूप मोठा त्याग आहे हा तूमचा तूम्हाला साष्टांग दंडवत
@prafulomkar46612 жыл бұрын
निशब्द, आम्ही कोण व्वा म्हणणारे, त्यापलीकडे हिमालयापेझा उंच आपली कामगिरी आहे, पृथ्वीतलावरचं अस्सल आणि निर्मळ जगणं, शतशः अभिवंदन!!!
@shereeramsutar98572 жыл бұрын
प्राजक्ता ताई तुमचे फार मोठे स्वप्न आहे तुम्ही तुमच्या माध्यमातून या विशेष मुलांची आई ताई माई बनून त्यांना एवढा मोठा आधार देत आहे हेच त्यांचे मोठे भाग्य आहे तुमचे विचार देखील सिंधुताई सपकाळ यांच्या सारखे आहेत तुमच्या सारख्या आई त्यांना मिळणार असतील तर ती मुलं भाग्यवान आहेत् असेच म्हणावे लागेल तुमच्या प्रा फौंडेशनला भर भरुन शुभेच्छा तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला काहीही कमी पडणार नाही ही माझी प्रामाणिक इच्छा आहे दैव तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार हि तुमची परमेश्वरी इच्छाच आहे ती पूर्ण होणार यात शंकाच नाही माझे वडीलांचे आशिर्वाद पाठिशी आहेत मी श्रीराम सुतार गारगोटी कूर 9765156914 शुभेच्छाच देऊ शकतो ।
@pramilakinnake80202 жыл бұрын
काय बोलू शब्द नाही सुचत आहे🙏🙏🙏
@ratnamalasavale38472 жыл бұрын
खरंच ताई तुम्ही खूप छान कार्यखरंच ताई तुम्ही खूप छान कार्यखरंच ताई तुम्ही खूप छान कार्यकर्ता असं पुढे होऊन कार्य करणारी स्त्री म्हणजे खूपच भाग्यवान आहे आणि देव तुम्हाला भरपूर आयुष्य देवो आणि तुमचा आरोग्य ही चांगले ठेव हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते
@alkadoijad41962 жыл бұрын
मीही माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर दोन वष॔ माझ्या मुला सोबत घालवली .15 महिन्यात तो मला सोडून गेला परमेश्वराने माझ्या पोटी अस मुल का जन्माला घातलं होतं अस वाटायच त्याला माझी गरज होती .तशीच मलाही कोनाच्या आधाराची गरज वाटायची .
@vaishalitule7746 Жыл бұрын
Mipn yatun gely😭😭😭😭
@Akshada_77002 жыл бұрын
ताई तुमच्या कार्याला माझ्या परिवाराकडून सलाम आणि असंच कार्य तुमच्या हातात घडत जावे असेच पुढच्या कार्यासाठी शुभेच्छा देतो
@milindghatage29102 жыл бұрын
खरच आजच्या काळातील देवीच आहात तुम्ही सलाम तुमच्या कार्याला
प्राजक्ता बोऱ्हाडे मॅडम आपली महान सेवाभावी कार्य करीत आहात त्या बद्दल खूप आभिमान आहे.आई च्यां भावनांना ओलावा मिळाला खूप खूप अभिनंदन 💐💐💐💐आपल्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा 👍👍🙏🙏