खूप छान, विषय सोपा आणि सुलभ रीत्या सांगण्याची उत्तम कला तुम्हाला साधली आहे.अभिनंदन!!!
@drtusharkokateayurvedclinic6 ай бұрын
आपल्या अशाच उत्स्फूर्त प्रतिक्रिया आमचा उत्साह वाढवतात. आपल्या आरोग्यविषयक प्रश्नांचे नेहमीच स्वागत आहे. आयुर्वेदशास्त्र आपल्या प्रश्नांना उत्तर देण्यास सक्षम आहे असा विश्वास वाटतो. धन्यवाद! Stay connected, keep watching!
@anilkhater4308Ай бұрын
अभि नंदन
@manjugurjar82416 ай бұрын
Waa. सहज सोप्या भाषेत उत्तम माहिती दिलीत ❤ उपयुक्त. धन्यवाद.. बर्याच लोकांना video share केला..फार उपयोगी आहे
@drtusharkokateayurvedclinic6 ай бұрын
आमच्या नियमित दर्शकांच्या प्रतिक्रिया या नेहमीच आमचा उत्साह वाढवतात... खूप खूप धन्यवाद ! Stay connected & Keep watching!
@akshaypatil98612 ай бұрын
पहिल्यांदा तुमचा व्हिडिओ पहिला छान सांगतात तुम्ही आणि सविस्तर सांगतात सर्व मनाच्या प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडे मिळतात धन्यवाद ❤
@ashokchendke47358 сағат бұрын
खजूर सम्बन्धी सविस्तर माहिती दिली. खूप खूप धन्यवाद.
@shashidange14394 ай бұрын
खूप खूप आभार.फार सुंदर माहीती पाल्हाळ न लावता देण्याची तुमची पध्दत खूपच छान.
@drtusharkokateayurvedclinic4 ай бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@rajendrasinhnaiknimbalkar377 ай бұрын
खूपच आरोग्य दायी व शास्त्रीय माहिती. धन्यवाद.
@drtusharkokateayurvedclinic7 ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
@strugglerrebel95182 ай бұрын
सामान्य माणसाला सहज समजेल असे खुपच सोप्या भाषेत उत्तम माहिती देता आपण .. खूप धन्यवाद वैद्य महोदय 🙏🏻🙏🏻
@drtusharkokateayurvedclinic2 ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! ही माहिती आपल्या परिचितांना, ग्रुपला, मित्र-मैत्रिणींना शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@dilippande22523 ай бұрын
खूप महत्वाची व चागली माहिती सांगितली डाॅक्टर साहेब. धन्यवाद.
@drtusharkokateayurvedclinic3 ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
@rajumhetre89465 ай бұрын
सर्वना आवडल असी माहिती दिले धन्यवाद डॉक्टर साहेब.
@drtusharkokateayurvedclinic5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@satishambardekar79494 ай бұрын
गुरू, धन्यवाद. तूम्ही खूपच छान माहिती दिलीत. छान व गोड बोलता. बोलण्याची पद्धत सुंदर आहे.
@drtusharkokateayurvedclinic4 ай бұрын
आपल्या अशाच उत्स्फूर्त प्रतिक्रिया आमचा उत्साह वाढवतात. आपल्या आरोग्यविषयक प्रश्नांचे नेहमीच स्वागत आहे. आयुर्वेदशास्त्र आपल्या प्रश्नांना उत्तर देण्यास सक्षम आहे असा विश्वास वाटतो. धन्यवाद! Stay connected, keep watching!
@georgesamuel52556 ай бұрын
खूपच व्यवस्थीत माहिती दिली. Thanks.
@drtusharkokateayurvedclinic6 ай бұрын
धन्यवाद! Stay connected, keep watching!
@aryaandfriendsshow94074 ай бұрын
खजूर खूप उपयुक्त आहे.... याबाबत अधिक माहिती आपण दिली..... धन्यवाद आभार.... सुधाकर कडू, आनंदवन
@drtusharkokateayurvedclinic4 ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
@sangitabagane71468 ай бұрын
खूप छान माहितीपूर्ण आहेत. असेच विविध पदार्थ किती खावेत, कोणी खाऊ नयेत यावर पण video तयार करा. चपाती व भात किती खावा,खावेत की नाही खावेत, याचा समज/गैरसमज दूर करा.धन्यवाद
@drtusharkokateayurvedclinic7 ай бұрын
धन्यवाद! Stay connected, keep watching!
@prashantranade16342 ай бұрын
खुप छान , सोप्या शब्दांत माहीती दिलीत . धन्यवाद
@drtusharkokateayurvedclinic2 ай бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@alkakale37543 ай бұрын
तुमचा व्हिडिओ खूप छान होता मला खूप
@drtusharkokateayurvedclinic3 ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
@gauriraut46314 ай бұрын
अप्रतिम माहिती उदा.गुडघेदु:खी,वजनवाड,वातरुघन,कोलोस्टॅर, इत्यादी महत्वाची माहिती.
@drtusharkokateayurvedclinic4 ай бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@mahavirkothari85525 ай бұрын
नमस्कार सर आपने बहुत ही सरल तरीके से खजूर के बारे में संपूर्ण जानकारी दी है। मैने एक महीने से खजूर खाना शुरू किया है।पर मेरे सभी सवालों के जवाब आपने बिना पूछे ही दे दिये है। धन्यवाद।
@drtusharkokateayurvedclinic5 ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. तसेच आयुर्वेद विषयक आणखीही अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा,म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की त्याचा मेसेज तुम्हाला मिळेल. धन्यवाद!
@anantathakare85425 ай бұрын
सर आपण खूप छान माहिती दिली आणि सोप्या भाषेत समजावून सांगितले धन्यवाद सर
@drtusharkokateayurvedclinic5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@kirankharche56188 ай бұрын
डाॅ. खूप छान, उपयुक्त मार्गदर्शन दिले. खूप खूप धन्यवाद. 🙏🙏
@drtusharkokateayurvedclinic8 ай бұрын
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
@MabhuriMithbavkar7 ай бұрын
खूप छान माहिती आपण दिली आहे . त्यामुळे अनेक शंका दूर झाल्या आहेत . धन्यवाद 😊
@drtusharkokateayurvedclinic7 ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, ही माहिती इतरांनाही पाठवा!
@L.RBhise7 ай бұрын
अत्यंत उपयुक्त व समर्पक आणि अभ्यास पुर्ण माहिती दिलेली आहे.धन्यवाद सर.
@drtusharkokateayurvedclinic7 ай бұрын
धन्यवाद! Stay connected, keep watching!
@king143love44 күн бұрын
फारच छान सुंदर अप्रतिम ❤
@drtusharkokateayurvedclinic4 күн бұрын
धन्यवाद! 2025 हे वर्ष निरोगी आणि स्ट्रेस फ्री जगण्यासाठी सोप्पे उपाय: kzbin.info/aero/PLWLVUUxp3ijVnwfhzS_-3W6xBSPLuuhIx
@shakirabinaikwadi8944 ай бұрын
Khup fayedeshir mahiti dilat .thank you docter.🎉
@drtusharkokateayurvedclinic4 ай бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@shahajidoke28902 ай бұрын
चांगल्या रितीने छान माहिती दिली , धन्यवाद सर !
@drtusharkokateayurvedclinic2 ай бұрын
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
@nehasmarathi7 ай бұрын
Sir शक्य असल्यास कृपया तुमचं रोजच रूटीन शेअर करा म्हणजे आम्हालाही त्याचा फायदा होईल.
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
@rajendrapawar28587 ай бұрын
आपण एकदम चांगली माहीती दिली त्याबद्ल क्षमक्ष,ः
@drtusharkokateayurvedclinic7 ай бұрын
👍
@dhananjaypatil79455 ай бұрын
त्याबद्दल धन्यवाद द्या , क्षमस्व नव्हे. क्षमस्व म्हणजे क्षमा करा.
@sadhanagore9273 ай бұрын
खूपच छान पद्धतीने सागता.Dr.
@drtusharkokateayurvedclinic3 ай бұрын
धन्यवाद! Stay connected, keep watching!
@sanjaygaonkar80853 ай бұрын
सर खूप छान माहिती देता
@drtusharkokateayurvedclinic3 ай бұрын
धन्यवाद! Stay connected, keep watching!
@tanajibansode95484 ай бұрын
खूपच उपयुक्त माहिती आहे सरजी धन्यवाद 🙏🙏
@drtusharkokateayurvedclinic4 ай бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. गणपती बाप्पा मोरया🙏🏻🙏🏻🙏🏻
@ShraddhaGanoo6 ай бұрын
खुप छान माहीती दिलीत सर्व शंका दुर झाल्या धन्यवाद सर
@drtusharkokateayurvedclinic6 ай бұрын
धन्यवाद! Stay connected, keep watching!
@suvernaraikar47738 күн бұрын
धन्यवाद सर 🙏 खूप छान माहिती आहे 🙏
@drtusharkokateayurvedclinic8 күн бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! 🙏🙏 हा व्हिडिओ आपल्या मित्र-मैत्रिणींना, नातेवाईकांना, ग्रुपला शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल! आपल्या चॅनलवर लाइफस्टाइल, वेगवेगळ्या आजारांवर घरगुती उपाय, सहज उपलब्ध असणाऱ्या रोजच्या आयुष्यातील पदार्थांचे फायदे आणि गुणधर्म सांगणारे अनेक व्हिडिओ उपलब्ध आहेत. आरोग्यविषयक आपले इतर व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, आणि त्याच्या शेजारचे घंटीचे बटन दाबा., म्हणजे नवीन व्हिडिओ किंवा माहिती आली की त्याचे नोटिफिकेशन मेसेज तुम्हाला मिळेल. धन्यवाद!
@drtusharkokateayurvedclinic8 күн бұрын
धन्यवाद! Stay connected, keep watching! चांगल्या आरोग्यासाठी या 5 गोष्टी टाळा! नवीन वर्षाचा संकल्प करूया निरोगी करूया➡️ kzbin.info/www/bejne/mnyqnKaelsyBjbc
@madhavithakoor99737 ай бұрын
डॉ.तुम्ही खूप छान माहिती दिली. धन्यवाद.
@drtusharkokateayurvedclinic7 ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद!
@dilipmachikar995512 күн бұрын
सर मनःपूर्वक धन्यवाद🙏🙏 खूप छान माहिती
@drtusharkokateayurvedclinic12 күн бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती आपल्या मित्र-मैत्रिणींना, ग्रुपला, नातेवाईकांना शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. धन्यवाद!
@balukarande77117 ай бұрын
डाॅ.खूप छान माहिती दिली .सर मी रोज रनिंग करतो किती खजूर रोज खायला पाहिजेत
@drtusharkokateayurvedclinic7 ай бұрын
तीन ते चार खजूर पुरेसे आहेत.
@anantkakirde89995 ай бұрын
Dr.खूपच उपयुक्त माहिती दिलीत,विषय समजाऊन सांगण्याचे आपले कौशल्य खूपच छान आहे. आपल्याला मनापासून धन्यवाद. मानसिक दुर्बलता व आत्मविश्वासाचा अभाव यासाठी काहीतरी उपाय सुचवावेत.
@drtusharkokateayurvedclinic5 ай бұрын
विषय छान सुचवला, याबद्दल धन्यवाद! Stay connected, keep watching!
@shantaramgadekar9652 ай бұрын
आरोग्यदायी माहिती.
@drtusharkokateayurvedclinic2 ай бұрын
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
@ShashikantHaraskar6 ай бұрын
सर,खप छान माहिती दीली व उपयुक्त आहे.
@drtusharkokateayurvedclinic6 ай бұрын
🙏🙏
@tukarampatil64446 ай бұрын
सर खूप छान माहिती दिली आभारी आहोत सर .कोल्हापूर गडहिंग्लज धन्यवाद सर
@drtusharkokateayurvedclinic6 ай бұрын
धन्यवाद! Stay connected, keep watching!
@harishshenvi95694 ай бұрын
Excellent information thank you very much🙏🌹
@drtusharkokateayurvedclinic4 ай бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@nandkumarhombalkar89147 ай бұрын
छान उपयुक्त माहिती वैद्यकीय माहिती दिलेली आहे, धन्यवाद 🙏
@drtusharkokateayurvedclinic7 ай бұрын
धन्यवाद! Stay connected, keep watching!
@purushottamkamble55566 ай бұрын
❤ धन्यवाद सर. सर्व साधक बाधक माहिती आपण सरळ सोप्या भाषेत सांगितली त्यामुळे पूर्ण शंका समाधान झाले. धन्यवाद. "Pbmk"
@drtusharkokateayurvedclinic6 ай бұрын
खजूर कसे खावेत, किती खावेत, डायबिटीस मध्ये चालतात का, याची माहिती देणाऱ्या व्हिडिओची लिंक खाली दिली आहे, तोसुद्धा नक्की पहा. धन्यवाद! kzbin.info/www/bejne/jZrHgqxti7R5i5o
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@dineshshetty92158 күн бұрын
आरोग्यविषयक छान tips👌👍
@drtusharkokateayurvedclinic7 күн бұрын
निरोगी आणि स्ट्रेस फ्री 2025 साठी... या गोष्टी बदलवून टाकतील तुमचे हे वर्ष... या गोष्टी करू टाळा ❌ kzbin.info/www/bejne/mnyqnKaelsyBjbc फक्त या गोष्टी नियमित करा...आणि आरोग्य मिळवा kzbin.info/www/bejne/fXS7kolvZr-MeKM
@jagannathraut13497 ай бұрын
सर खूप छान मार्गदर्शन केले, धन्यवाद 🙏
@drtusharkokateayurvedclinic7 ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
@ManishaJadhav-r4r5 ай бұрын
खूप उपयुक्त माहिती दिली धन्यवाद
@drtusharkokateayurvedclinic5 ай бұрын
धन्यवाद! Stay connected, keep watching!
@ChhayaKulkarni-s7r4 ай бұрын
खूपच छान माहिती दिली मला वाताचा त्रास आहे कंपवात संपूर्ण शरीर हालत असते
@drtusharkokateayurvedclinic4 ай бұрын
वात कमी करण्याचे उपाय: kzbin.info/aero/PLWLVUUxp3ijUvqVasOAyfRbbeTHzOkINm
@sambhajipatil42977 ай бұрын
सर तुमचे व्हिडिओ खूप मार्गदर्शक आहेत.
@drtusharkokateayurvedclinic7 ай бұрын
धन्यवाद🙏🙏🙏, हे व्हिडिओ इतरांनाही पाठवा आणि आयुर्वेदाविषयक शास्त्रीय माहिती जाणून घेण्याकरिता चॅनल नक्की सबस्क्राईब करा!
@arvindkulkarni12936 ай бұрын
Exllent and Useful Information. THANKS a Lot.
@drtusharkokateayurvedclinic6 ай бұрын
🙏🙏
@deeparangole4352 ай бұрын
Khupch chan mahiti dili sir pudhche video taka
@drtusharkokateayurvedclinic2 ай бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटण सुद्धा दाबून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की आपल्याला तसा मेसेज मिळेल.
@ashokthetmale90047 ай бұрын
खूप छान माहिती दिली त्याबद्दल धनयवाद
@drtusharkokateayurvedclinic7 ай бұрын
🙏🙏
@gajananshirke58278 ай бұрын
अतिशय उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
@drtusharkokateayurvedclinic8 ай бұрын
धन्यवाद! Stay connected, keep watching!
@AshokB-qg4zs4 ай бұрын
Thank🌹🙏🌹 you for important information given to me
@drtusharkokateayurvedclinic3 ай бұрын
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
@vidyakaldate73598 ай бұрын
🙏 नेहमीप्रमाणेच उपयोगी & ज्ञानवर्धक माहिती. धन्यवाद Dr.!!
@drtusharkokateayurvedclinic8 ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
@RajendraBole-y1t4 ай бұрын
Kupch sundar mahiti dilit aapan dhanyawad sir
@drtusharkokateayurvedclinic4 ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! आयुर्वेद विषयक अशाच शास्त्रीय माहितीसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, तसेच शेजारचे घंटीचे बटन दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद!
@hareshwarpimpale19452 ай бұрын
Very good information Thanks Sir
@drtusharkokateayurvedclinic2 ай бұрын
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
@vaishalikathe7312Ай бұрын
खूपच छान माहिती खजूर आणि खारीक ह्या दोघांच्या गुणधर्मात काही फरक आहे का ते pls सांगा खारीक च्या उपयुक्तते विषयी माहिती देणारा video पण बनवा 🙏
@drtusharkokateayurvedclinicАй бұрын
👍👍
@coolboys79938 ай бұрын
खूप छान माहिती डॉक्टर
@drtusharkokateayurvedclinic8 ай бұрын
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
@sunitashevante30998 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत सर❤❤
@drtusharkokateayurvedclinic8 ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
@pradippuranik26724 ай бұрын
Nice explanation
@drtusharkokateayurvedclinic4 ай бұрын
धन्यवाद! Stay connected, keep watching!
@latatapkir317 ай бұрын
डॉक्टर खजूर बद्दल तुम्ही माहिती सांगितली त्याबद्दल शतशः धन्यवाद
@drtusharkokateayurvedclinic7 ай бұрын
🙏🙏🙏
@vijaykarve73612 күн бұрын
Wonderful and very precise explanation that anyone can understand.Now you have forced me to watch other videos.I am 81 years old and in very good health. Thanks a lot and may God bless you.By the way i loved your shirt.Could you tell me the brand?
@drtusharkokateayurvedclinic12 күн бұрын
आपल्या आरोग्यविषयक प्रश्नांचे नेहमीच स्वागत आहे. आयुर्वेदशास्त्र आपल्या प्रश्नांना उत्तर देण्यास सक्षम आहे असा विश्वास वाटतो. आपल्या चैनलवरील नवीन व्हिडिओचा मेसेज मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा. धन्यवाद! Stay connected, keep watching!
@nalandachakranarayan70833 ай бұрын
खजुराचे फायदे आज समजलेत
@drtusharkokateayurvedclinic3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@ashokbhandarebhandare73948 ай бұрын
Dr खूप छान माहिती साध्या पद्धतीने खजुरा बाबत सांगितली आभारी आहोत
@drtusharkokateayurvedclinic8 ай бұрын
धन्यवाद! Stay connected, keep watching!
@kalpanamahajan9416 ай бұрын
सर तुम्ही खूप सुंदर समजावून सांगता 👍मनापासून धन्यवाद 🙏
@drtusharkokateayurvedclinic6 ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
@sarojkasote20009 сағат бұрын
Very important, point,🙏
@vandanachavan86006 ай бұрын
खूप उपयुक्त माहिती दिली सर😊🎉🎉🎉🌹🌹
@drtusharkokateayurvedclinic6 ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. शेजारचे घंटीचे बटन 🔔 दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद!
@manohargholape9857Ай бұрын
Khup khup chan news❤
@drtusharkokateayurvedclinic5 күн бұрын
2025 हे वर्ष निरोगी आणि स्ट्रेस फ्री जगण्यासाठी सोप्पे उपाय: kzbin.info/aero/PLWLVUUxp3ijVnwfhzS_-3W6xBSPLuuhIx
@madhurimaphatak51635 ай бұрын
मी रोज दोन खजूर, एक अंजीर, एक कप दुधात एक चमचा काजू बदाम पावडर घालून सकाळी घेते.. नंतर एक ते दीड च्या दरम्यान जेवण घेते..
@dadasonawane31544 ай бұрын
😮😮
@SetalSawant4 ай бұрын
¹¹11¹6 @@dadasonawane3154
@meenagujar29924 ай бұрын
खजूर बद्दल खूप छान माहिती दिलीत धन्यवाद 15:09
@drtusharkokateayurvedclinic4 ай бұрын
@meenagujar2992 आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! आयुर्वेद विषयक अशीच शास्त्रीय माहिती मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारच्या घंटीचे बटन दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की तुम्हाला त्याचा मेसेज मिळेल. तसेच ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटत असेल, तर आपल्या मित्र-मैत्रिणींना, ग्रुप्सला शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. धन्यवाद!
@anuradhabahulekar3856 ай бұрын
खुपच छान माहिती मिळाली 🙏
@drtusharkokateayurvedclinic6 ай бұрын
🙏🙏🙏
@shridharjadhav31315 ай бұрын
खूप छान माहिती सांगितली धन्यवाद मी रोज सकाळी उपाशी पोटी भिजवलेले साल काढून चार बदाम आकोरड च्या दोन पाकळया दोन खजूर मनुका पंधरा ते वीस पिस्ता चार एक अंजीर खातो व एक कप दुध पितो
@drtusharkokateayurvedclinic5 ай бұрын
धन्यवाद! Stay connected, keep watching!
@swakar8816 ай бұрын
Dhanyavad Doctor ji Excellent mahiti dili tumhi.❤😂🎉😊
@drtusharkokateayurvedclinic6 ай бұрын
🙏🙏🙏
@shalinideochake43744 ай бұрын
खूप उपयुक्त माहिती आम्ही रोज देवाला २ खजूर ४ बदाम ४ काजू १० - १५ काळेमनुके एखाददे फळ आसा नैवेद्य दाखवतो आणि तोच प्रसाद म्हणून घेतो अद्याप पचनाचा त्रास नाही पण हे डायबेटिक आहेत शुगरकंट्रोल मधे आहे पण असा प्रश्न पडायचा कि रोज घेतले तर चालेल कि नाही त्याचे उत्तर मिळाले नैवेद्याच्या निमित्ताने नियमितपणे घेतले जाते एवढेच
@drtusharkokateayurvedclinic4 ай бұрын
धन्यवाद! Stay connected, keep watching!
@latatapkir317 ай бұрын
सर खूप माहिती सांगितली खजूर बद्दल त्याबद्दल धन्यवाद
@drtusharkokateayurvedclinic7 ай бұрын
धन्यवाद! ही माहिती इतरांनाही पाठवा. Stay connected, keep watching.
@JyotsnaTilak-vj4eh8 ай бұрын
छान,सविस्तर माहिती दिलीत.धन्यवाद
@drtusharkokateayurvedclinic8 ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
@mohannayakwadibhahutbadiya36915 ай бұрын
उत्तम माहिती दिलीय...धन्यवाद!
@drtusharkokateayurvedclinic5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@arjunwaje98107 ай бұрын
Khup chhan Tahiti milali
@drtusharkokateayurvedclinic7 ай бұрын
kzbin.info/www/bejne/rISZfoaunMZleZo तूप नक्की कसे घ्यावे, याचे वर्णन करणाऱ्या व्हिडिओची लिंक वर दिली आहे. तो व्हिडिओ सुद्धा नक्की पहावा. धन्यवाद!
@ShailaJagtap-g9g2 ай бұрын
Yekdam,prasann,dr,
@drtusharkokateayurvedclinic2 ай бұрын
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
@varshadamandlik76888 ай бұрын
रक्तातील हिमग्लोबिन वाढण्यास खजूर किती, कधी खावा? दुधाबरोबर न उकळता नुसता खाल्ला चालेल का?
@drtusharkokateayurvedclinic8 ай бұрын
हो चालेल
@DilipMohite-c7i4 ай бұрын
एन्झोप्लास्टी झाली असेल तर तूपात भिजवून खजूर खाऊन चालेल का सर माहिती अतिशय छान दिलीत 🙏🧚♀️
@drtusharkokateayurvedclinic4 ай бұрын
हो. kzbin.info/www/bejne/rISZfoaunMZleZo सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की पहा, धन्यवाद!
@vitthalpatil82314 ай бұрын
खूप छान
@drtusharkokateayurvedclinic4 ай бұрын
धन्यवाद! Stay connected, keep watching!
@pramilahendre26937 ай бұрын
खुपच सुंदर माहिती दिली
@drtusharkokateayurvedclinic7 ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद!
@abhimanpawar66195 ай бұрын
Excellent health information ❤
@drtusharkokateayurvedclinic5 ай бұрын
Thank you! Stay connected, keep watching!
@samalesamale7 ай бұрын
खूबचंद माहिती आहे धन्यवाद
@drtusharkokateayurvedclinic7 ай бұрын
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
@pradnyakavimandan1936 ай бұрын
सर्व समाधान झाले
@drtusharkokateayurvedclinic6 ай бұрын
🙏🙏 अशीच शास्त्रीय आयुर्वेदिक माहिती मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारच्या घंटीचे बटन दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की त्याचा मेसेज तुम्हाला मिळेल.
@ashokdevare92458 ай бұрын
Dr. Saheb chan mahiti deeli. ❤
@drtusharkokateayurvedclinic8 ай бұрын
धन्यवाद!🙏🙏
@govardhanjoshi97666 ай бұрын
धन्यवाद डॉ. कोकाटे
@drtusharkokateayurvedclinic6 ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
@NG55-b1m5 ай бұрын
THANKYOU FOR VERY DETAILED KNOWLEDGEABLE AND EXCELLENT GUIDANCE.
@drtusharkokateayurvedclinic5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. आपल्या आरोग्यविषयक प्रश्नांचे नेहमीच स्वागत आहे. आयुर्वेदशास्त्र आपल्या प्रश्नांना उत्तर देण्यास सक्षम आहे असा विश्वास वाटतो. आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटण सुद्धा दाबून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की आपल्याला तसा मेसेज मिळेल.
@tejaswinijagtap80218 ай бұрын
उत्तम माहिती दिली आहे
@drtusharkokateayurvedclinic8 ай бұрын
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
@bhaskarraoghongate7647 ай бұрын
फारच छान आवडला
@drtusharkokateayurvedclinic7 ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
@ShubhashraoDeshmukh-s1x6 ай бұрын
Very very useful information for your request 😃☺️ please ok sir and salam
@drtusharkokateayurvedclinic6 ай бұрын
धन्यवाद! Stay connected, keep watching.
@GtdghFughtuyg6 ай бұрын
Khup chhan mahiti dilit dhanyawad 🙏🙏
@drtusharkokateayurvedclinic6 ай бұрын
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
@UrmilaBangar-zu1cs8 ай бұрын
खूपच सुंदर माहिती दिली.. धन्यवाद सर 🙏🙏👍
@asmitabandkar84078 ай бұрын
गुडघेदुःखखीवर उपचार सांगावे. ही विनंती. ह्या व्हिडिओमध्ये खजूर खाण्याचे फायदे फार छान सांगितलं. 👌🏼👍🏼🙏🏼
@drtusharkokateayurvedclinic8 ай бұрын
kzbin.info/www/bejne/jZrHgqxti7R5i5o सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की पहा, धन्यवाद! याशिवाय गुडघेदुखीसाठी घरगुती उपाय सांगणारे व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत, ते सुद्धा नक्की पहावेत. धन्यवाद!
@dilipjadhav91267 ай бұрын
Khupach chan information thanks
@drtusharkokateayurvedclinic7 ай бұрын
आपल्या प्रतिक्रिया बद्दल खूप खूप धन्यवाद! ही माहिती इतरांनाही पाठवावी.
@dilipmestry57205 ай бұрын
खुप छान शुभेच्छा
@drtusharkokateayurvedclinic5 ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
@manishakamble998 ай бұрын
Dr khup chan mahiti dilit khup khup aabhar sugar control made thevnyache upay sanga
@drtusharkokateayurvedclinic8 ай бұрын
या विषयावर लवकरच एक व्हिडिओ येईल. धन्यवाद!
@snehasawant59618 ай бұрын
Thank you very much Doctor for your valuable information.