Рет қаралды 6,652
नमस्कार,
मित्रांनो मी पराग आणि तुमचे स्वागत आहे आपल्या "स्वर्गीय कोकण" या मराठी यूट्यूब चॅनेल वर असं कोकण जे माझ्या नजरेतून..
मित्रांनो आचरे गावची गावपळण दिनांक 15 डिसेंबर ते 18 डिसेंबर 2024 या कालावधीत पार पाडणार आहे, आचरा गावाबरोबर वायंगणी, चिंदर, मुणगे गावच्या ही गावपळणी होतात. परंतु आचरे गावाची गावपळण ही खूप लक्षवेधी असते, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सावंत काकांकडून या गावपणीची संपूर्ण माहिती घेणार आहोत..
मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि जर चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचा सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन ऑल करा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओ नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील....
स्वर्गीय कोकण मराठी यूट्यूब चॅनेल...
श्री पराग नामदेव कुबल
मु. पो. आचरा - पिरावाडी,
ता. - मालवण, जि. - सिंधुदूर्ग.
पिन कोड - 416614
Insta Handle www.instagram....
Facebook Page
www.facebook.c...
आचरा गावपळण 2024
इनामदार श्री दे रामेश्वर संस्थान कसबा आचरे
गावपळण का करतात
गावपळण कधी असते
गावपळण मुख्य कारणे
Achara Gavpalan 2024
Inamdar Shri Dev Rameshwar Sansthan kasaba achara
Gavpalan ka karatat
Gavpalan kadhi asate
Thanks For Watching......