...का होतोय विलासराव देशमुख यांचा 'हा' व्हिडीओ व्हायरल ! Vilasrao Deshmukh Viral Speech

  Рет қаралды 67,289

Maharashtra Varta

Maharashtra Varta

Күн бұрын

Пікірлер: 32
@natthujiwatode8519
@natthujiwatode8519 7 ай бұрын
😮 best c.m. vilasrao desmukh.
@ganeshraodeshmukh4059
@ganeshraodeshmukh4059 4 ай бұрын
साहेबांची आजही देशाला गरज
@prakashgadiya1231
@prakashgadiya1231 2 жыл бұрын
विलासरावजी आपल्या भाषणाला तोड नाही
@eknathmore5879
@eknathmore5879 8 ай бұрын
उत्तम जोडी. विलासराव आजच्या घडीला तुमची महाराष्ट्राला आठवण येते.
@keshavraosuryawanshi6152
@keshavraosuryawanshi6152 9 ай бұрын
आज देशाला खरच हे दोघं नेत्यांची नक्कीच आठवण येतेय असं नेतृत्व होणार नाही
@AppasoPatil-o8c
@AppasoPatil-o8c 11 ай бұрын
दो हंसो का जोडा या वाक्यांची आठवण श्री विलासराव देशमुख साहेब याचे रूपातून येते विनम्र अभिवादन
@satwashilasadaphule7094
@satwashilasadaphule7094 7 ай бұрын
त्यांची उणीव कोणताच नेता भरून काढणार नाही आणि त्यांची सर कोणालाच येणार नाही आज जे घाणेरडे राजकारण बघून नक्कीच त्यांना आवडले नसते जय महाराष्ट्र
@dashrathshendage6235
@dashrathshendage6235 8 ай бұрын
आज महाराष्ट्रात विलासराव देशमुख साहेबांनी उणीव भासते
@balajikadam9049
@balajikadam9049 5 ай бұрын
आज विलासराव देशमुख गोपीनाथ मुंडे आणि विनायक मेटे पाहिजे होते मिस यू साहेब
@rajendradhamne2623
@rajendradhamne2623 5 ай бұрын
हे आहेत खरे राजकारणी
@ganeshkalkumbe9705
@ganeshkalkumbe9705 Ай бұрын
मुंढे सारख्या लोकांनी महाराष्ट्रात वाद वाढवले आहेत.
@vamansidam2776
@vamansidam2776 5 ай бұрын
🙏🙏असा. मुख्यमंत्री. महाराष्ट्राला. परत. मिडणे. नाही 🙏🙏🙏मा. देशमुख साहेब. चा. पुनर्जन्म. होवो. हीच. प्रार्थना.
@chandrashekhargodbole4537
@chandrashekhargodbole4537 4 ай бұрын
राजकारणातला असा दर्जा आज पाहायला मिळत नाही .. मैत्री स्नेह राहिला नाही ..
@lataandeshinde1600
@lataandeshinde1600 8 ай бұрын
दिलखुलास व्यक्तिमत्त्व
@hariramkulkarni2613
@hariramkulkarni2613 7 ай бұрын
असा नेता पुन्हा होणे नाही 😊
@sachinnanaghatge8422
@sachinnanaghatge8422 9 ай бұрын
प्रामाणिक नेता❤❤
@santoshmohite2019
@santoshmohite2019 8 ай бұрын
साहेब आपल्या भाषणाला तोडच नाही
@SukhdevKutal
@SukhdevKutal 2 ай бұрын
खरचं आज रोजी तुमची गरज होती देशमुख साहेब
@JavedShaikh-zc2zc
@JavedShaikh-zc2zc Жыл бұрын
साहेब मीस यु
@rajendrasalunke4862
@rajendrasalunke4862 6 ай бұрын
मैत्री काय असते ते फडणीस साहेबाना काय कळणार
@yogeshmogal7220
@yogeshmogal7220 7 ай бұрын
असा नेता परत. होने नाही अभ्यासु नेता होता मुख्य म त्री शोभाचे महाराष्ट्र चे
@nirmaladhole1247
@nirmaladhole1247 8 ай бұрын
आताच्या मुख्यमंत्र्यांनी वक्तृत्व व त्यांच्या भाषा शैलीचा अभ्यास करावा...
@vilasmangavate5334
@vilasmangavate5334 8 ай бұрын
विलासराव व गोपीनाथ हे खरे दोस्त/ मैत्रीला जागणारे--- पुन्हा होणे अशक्य! उत्तम पट्टीचे वक्ते
@vandanadeshmukh7438
@vandanadeshmukh7438 7 ай бұрын
पण आता ही मैत्री कुठे जाऊन पडली देशमुख कधी ईर्ष्या करत नाही ते इतरांना कमी लेखत नाही सगळ्यांना सोबत घेऊन कौतुक ही केले जाते परंतु आज दुःख होत की आमच्या वर अन्याय होतात माझ्या सारखी ह्या समस्या सांगते चुप राहणारे किती असतील
@pradipdhaigude7814
@pradipdhaigude7814 6 ай бұрын
दो हंसो का जोडा ,मित्र सखे मित्र ,विलासराव आणि गोपीनाथ मुंडे यांची होती .
@Rushikeshpatil101
@Rushikeshpatil101 2 жыл бұрын
राजहंस
@tukaramsaruk5303
@tukaramsaruk5303 8 ай бұрын
Aai , madhala Aa ,- i asi dostana.
@ganeshkalkumbe9705
@ganeshkalkumbe9705 Ай бұрын
यांच्यावर कधीही सामाजिक अन्याय झालेला नव्हता.
@DadaRP
@DadaRP 8 ай бұрын
Marathwada sadhya poraka ahe aaplyasivay saheb
Как не носить с собой вещи
00:31
Miracle
Рет қаралды 1,5 МЛН
Don't look down on anyone#devil  #lilith  #funny  #shorts
00:12
Devil Lilith
Рет қаралды 48 МЛН
Сюрприз для Златы на день рождения
00:10
Victoria Portfolio
Рет қаралды 2,4 МЛН
Как не носить с собой вещи
00:31
Miracle
Рет қаралды 1,5 МЛН