मुंबई: आरक्षण वादावर विलासराव देशमुख यांचा तोडगा, दहा वर्षांपूर्वीचं भाषण व्हायरल

  Рет қаралды 3,145,976

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

गेल्या काही वर्षांपासून आरक्षण प्रश्नाने डोकं वर काढलं आहे. पण ‘एबीपी माझा’च्या कार्यक्रमात काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांनी दहा वर्षांपूर्वी एक भाषण केलं होतं, ते भाषण आजही विचारप्रवर्तक आणि दिशादर्शक आहे.
‘माझा महाराष्ट्र ट्वेण्टी ट्वेण्टी’ या कार्यक्रमात विविध पक्षाच्या नेत्यांनी महाराष्ट्राबाबतचं व्हिजन मांडलं होतं. त्यावेळी मंचावर भाजप नेते गोपीनाथ मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आर आर पाटील, शिवसेना नेते मनोहर जोशी आणि ज्येष्ठ पत्रक गिरीश कुबेर उपस्थित होते.
याच कार्यक्रमातील विलासराव देशमुखांच्या भाषणाची क्लीप सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. विलासराव देशमुखांचा सुपुत्र आणि अभिनेता रितेश देशमुखने स्वत: ही क्लिप ट्विट केली आहे.
Vilasrao Deshmukh's before 10years Speech on Maratha Reservation

Пікірлер: 1 100
@user-ss2cb5lk7k
@user-ss2cb5lk7k 9 ай бұрын
महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय नेते कै मा श्री विलासरावजी देशमुख साहेब यांचे विचार किती सखोल आणि अभ्यासपूर्ण होते असे नेते पुन्हा होणे नाही खरोखरच आज त्यांचे कार्य आणि आठवण अमर आहे
@adityareddy1428
@adityareddy1428 Жыл бұрын
काय विचार होते राव, आज बघा ❤❤❤ Love from लातूर
@satishjadhav6292
@satishjadhav6292 6 жыл бұрын
साहेब आपल्या नेतृत्वाची आजच्या काळात खरी गरज होती या महाराष्ट्राला 😔
@kishorwaghmare7393
@kishorwaghmare7393 3 жыл бұрын
म्हणून हे सगळे लोकनेते होते. साहेब आज ही तुम्ही तेवढे च महान आहोत. तुमचे विचार अणि तुम्हाला आम्ही विसरू शकत नाही.. मिस यू साहेब
@SOULOFAVI
@SOULOFAVI 6 жыл бұрын
ह्या लातुरचा वाघ जर असता तर महाराष्ट्र शांत राहिला असता, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाउले,miss you saheb.
@vishwaspaikrao3635
@vishwaspaikrao3635 3 жыл бұрын
Very nice sar aapko
@subhashkhare5353
@subhashkhare5353 6 жыл бұрын
स्व विलासराव देशमुख यांच्या सारखा नेता आज कुठल्याही पक्षात दिसणार नाही महान नेतृत्व
@sushilsuryawanshi6890
@sushilsuryawanshi6890 6 жыл бұрын
fact saheb
@furkanqureshi6037
@furkanqureshi6037 5 жыл бұрын
subhash Khare barobr
@zafarsherkhanpathan6686
@zafarsherkhanpathan6686 5 жыл бұрын
Amit vilasrao jindabad
@ddk3064
@ddk3064 Жыл бұрын
Exactly correct 👌👌
@MohanJadhav-ch4cc
@MohanJadhav-ch4cc 11 ай бұрын
@@sushilsuryawanshi6890 vbv
@sushantchavan3475
@sushantchavan3475 3 жыл бұрын
दूरदृष्टी असलेले नेते स्व. मा. विलासराव देशमुख साहेब, स्व. आबा पाटील साहेब आणि स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब. महाराष्ट्र आपल्याला कधीही विसरणार नाही.
@avadhutkulkarnipeshave9207
@avadhutkulkarnipeshave9207 10 ай бұрын
वक्ता दशासहस्त्रेशू मा. विलासराव देशमुख..🎉🎉
@kunalghungarde
@kunalghungarde 6 жыл бұрын
विलासराव देशमुख साहेबांचे विचार आज सत्यात उतरवण्याची वेळ आली आहे
@alpeshgambhirrao2861
@alpeshgambhirrao2861 6 жыл бұрын
Kunal Ghungarde khara ahe hey ..
@vickypanchabudhe8425
@vickypanchabudhe8425 6 жыл бұрын
Sahi aahe bhau tunch mhanne Jay Bhawani bhau
@shaikhmuddsir3681
@shaikhmuddsir3681 5 жыл бұрын
Kunal Ghungarde s
@ranjitsinhmohite2649
@ranjitsinhmohite2649 5 жыл бұрын
बरोबर
@rushiborastr5898
@rushiborastr5898 4 жыл бұрын
,,.dv
@balkrishnajoshi1383
@balkrishnajoshi1383 2 жыл бұрын
ह्याला म्हणतात खरा लोकनेता! अभिमान आहे मला ज्या लातूरच्या भूमीत साहेब जन्मले, तिथेच आम्ही जन्मलो, वाढलो.
@mayurpathan6921
@mayurpathan6921 Жыл бұрын
Miss you....❤ Vilasrao Deshmukh, RR Patil , gopinath munde 💐😞
@harshuwaghmare5021
@harshuwaghmare5021 4 жыл бұрын
मला आणि संपूर्ण महाराष्ट्राला आवडणारे व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय विलासराव देशमुख साहेब.....
@nikhilgavade5927
@nikhilgavade5927 2 жыл бұрын
महाराष्ट्रातील राजकारणातील देव म्हणायला हरकत नाही जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवाजी जय भवानी जय जिजाऊ जय शाहु महाराज छञपती महाराष्ट्रा ता. करवीर जिल्हा कोल्हापूर महाराष्ट्र कसबा बीड मध्ये विलासराव देशमुख येऊन गेले आहेत
@pradipgole4458
@pradipgole4458 7 ай бұрын
साहेब तुमचे विचार खरंच खूप चांगले होते. आणि हजरजबाबी पण!!!
@satishmanivade7839
@satishmanivade7839 6 жыл бұрын
मा, देशमुख साहेबाचा हा विचार किती मोठा व आजचे काळास लागू आहे, किती थोर नेता होता त्याची किंमत आज कळते ,
@amolandhare8980
@amolandhare8980 3 жыл бұрын
वास्तविकता मांडली आहे विलासराव देशमुख साहेबांनी. भविष्यातील सर्व संघर्ष टाळण्याचा व सर्वाना समान न्याय देण्याचा एक आणि एकमेव मार्ग एवढाच आहे. एक दृष्टा नेता एक दृष्टे नेतृत्व
@sandeepkadam8712
@sandeepkadam8712 5 жыл бұрын
महाराष्ट्राचे रीयल हीरो विलासराव देशमुख साहेब
@Mindful_Moments_Raj
@Mindful_Moments_Raj Жыл бұрын
महाराष्ट्राची अस्मिता….!!! खरंच हे नेते आज हवे होते. 🙏🏻
@sunilkhirgond7597
@sunilkhirgond7597 6 жыл бұрын
खुप छान। तुम्ही माणल्या सारखे व्हावे....💐💐
@aleemshaikh2982
@aleemshaikh2982 3 жыл бұрын
आर्थिक निकषावर आरक्षण ......अगदी बरोबर साहेब 👍👍👍👍👍👍👍😢😢😢😢😢😢
@socialjustice1887
@socialjustice1887 6 жыл бұрын
मुंढे विलासराव हे नेतेच वेगळे होते..... आत्ताच्या सगळ्या नेत्यांच्या राजकारणातून कटकरस्तानांचा दर्प येतो......
@b-37.tejaskothimbire44
@b-37.tejaskothimbire44 2 жыл бұрын
Gariban che nete hote sagle..😔
@savitabhosale7783
@savitabhosale7783 2 жыл бұрын
त्यांनी स्वत: होवून च आरक्षण नाकारले पाहिजे..
@ranjeetjadhav6262
@ranjeetjadhav6262 Жыл бұрын
खरेखुरे,द्रस्टे, व जाणते नेते श्रीमान, विलासरावजी देशमुख साहेब. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@mahesh.dhumal_112
@mahesh.dhumal_112 4 жыл бұрын
विलासराव गोपीनाथ मुंडे आणि आबा महाराष्ट्राचे चांगले नेतृत्व गेले
@swapnildeshmukh1630
@swapnildeshmukh1630 2 жыл бұрын
Q
@NylonStrings83
@NylonStrings83 2 жыл бұрын
Vilas rao was collection agent for Sonia
@Dattamaske8983
@Dattamaske8983 6 жыл бұрын
साहेब......खरंच साहेबच होते....त्यांची बरोबरी कोणीही करु शकत नाही......
@nitinsatpute2206
@nitinsatpute2206 Жыл бұрын
ग्रेट विलासराव देशमुख साहेब राज्य आठवण काढतोय तुमची
@ashakedari9815
@ashakedari9815 3 жыл бұрын
खरोखर चांगले विचार आहेत. नीट ऐका , समजून घ्या.
@Dattamaske8983
@Dattamaske8983 6 жыл бұрын
माझ्या आदर्शवत साहेबांचे विचार कोणताही नेता अंमलात आणू शकत नाही.....आणि तशा प्रकारचे राजकारण ही करु श्कत नाही.......हे ही तितकच खरं आहे....माझे साहेब खरंच कुलदैवत होते.....महाराष्ट्राचे......
@abhiishek02
@abhiishek02 2 жыл бұрын
पहिलं आणि आताच्या राजकारणात प्रचंड मोठा फरक आहे
@maheshgargade9687
@maheshgargade9687 6 жыл бұрын
Only saheb मराठवाड्याची शान
@donnoone4384
@donnoone4384 6 жыл бұрын
Mahesh Gargade मराठवाड्याची तर आहेच पण महाराष्ट्राची पण शान .........💐💐💐
@subhashkhare5353
@subhashkhare5353 6 жыл бұрын
मित्रा मराठवाड्याची नाही अख्या महाराष्ट्राची शान आहेत
@sugrivdongare8293
@sugrivdongare8293 5 жыл бұрын
subhash Khare
@sugrivdongare8293
@sugrivdongare8293 5 жыл бұрын
don no one A
@sugrivdongare8293
@sugrivdongare8293 5 жыл бұрын
don no one साखरे महाराज आळंदी
@v.j1990
@v.j1990 15 күн бұрын
किती दुर्दैव....आज हे चारही नेते या जगात नाहीत..... Miss u all of u.....great peoples...❤❤
@prafulla14396
@prafulla14396 6 жыл бұрын
महाराष्ट्राचे रिअल हिरो विलासराव
@maheshkasbe8106
@maheshkasbe8106 5 жыл бұрын
Kharrr aahe Saheb Tumche
@zafarsherkhanpathan6686
@zafarsherkhanpathan6686 5 жыл бұрын
Vilasrao ji aap for say lout aaao
@user-my2cl6gi1t
@user-my2cl6gi1t 5 жыл бұрын
शिवभक्त प्रफुल्ल दांगट '
@Brand_0009
@Brand_0009 5 жыл бұрын
Khulya Manacha Manus
@lalatendunayak112
@lalatendunayak112 3 жыл бұрын
Very nice human being,Vilasrao deshmukh.
@pramodpawar7839
@pramodpawar7839 4 жыл бұрын
साहेब आपले विचार किति महान होते
@deepakbhilare9396
@deepakbhilare9396 6 жыл бұрын
दुरदृष्टीचा नेता महाराष्ट्राचं दुर्दैवाने आज आपल्यात नाहीत
@ankushjagtap9348
@ankushjagtap9348 6 жыл бұрын
BAROBAR
@TM-wv1zc
@TM-wv1zc 6 жыл бұрын
Aste tar kay upatle aste swatachi ghare bharli yani
@ganeshsalunke1248
@ganeshsalunke1248 5 жыл бұрын
Nit bol semnya
@vaibhavmetkari4521
@vaibhavmetkari4521 5 жыл бұрын
Deepak Bhilare भभब
@sachinbhosle7007
@sachinbhosle7007 5 жыл бұрын
@@TM-wv1zc bhadvya nit bol kutrya
@bharatavhad1449
@bharatavhad1449 2 ай бұрын
या दोन माणसांची खरी गरज आज होती या महाराष्ट्राला
@prof.rajendrashendre1655
@prof.rajendrashendre1655 Ай бұрын
आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब यांचे आरक्षणा बाबतचे मत विचारात घेऊनच आपल्या सरकारने आरक्षण दिले पाहिजे
@vishwajeetdeshmukh5301
@vishwajeetdeshmukh5301 6 жыл бұрын
जो गरीब त्यालाच आरक्षण हाच योग्य निकष आहे.
@dattajadhav1641
@dattajadhav1641 3 жыл бұрын
🚩🇦🇨🏳‍🌈
@suryakantchavan5124
@suryakantchavan5124 11 ай бұрын
आता असा नेता होणे शक्य नाही आता तुमची गरज होती
@MrkartikGaikavad
@MrkartikGaikavad 4 ай бұрын
गरीबाचे नेते विलासराव देशमुख अमर रहे
@ananddalvi8867
@ananddalvi8867 4 жыл бұрын
जबरदस्त प्रशासनाचा अभ्यास.आणि वक्तृत्वाला कर्तृत्वाची साथ होती.
@sainathpatil1619
@sainathpatil1619 6 жыл бұрын
साहेब असा एखादा समाज सांगा ज्यात गरीबच नाहीत सगळ्याच समाजात गरीब आहेत कोणाकोणाला आरक्षण देणार
@Pingpong143
@Pingpong143 6 жыл бұрын
UPSC GURU GURU are ithe samjachi gosht nahi chali re
@sainathpatil1619
@sainathpatil1619 6 жыл бұрын
SACHiN Keshree मी वर तेच सांगीतल आहे तूम्ही नीट पहा कलम 16/4 आरक्षण हे फक्त सामाजीक मागासलेपण याच घटकावर देण्यात येते अर्थिक घटकावर नाही व मराठा समाज हा बापट आयोगाच्या निकषानूसार 13 पैकी नऊ निकष पूर्ण करतो
@savemeritsavenation4912
@savemeritsavenation4912 6 жыл бұрын
SACHiN Keshree Ghatna aapanach banavali ahe.... Ani ti ghatanadurusti chya prakriyetun badalta yete... Ghatna durusti aaj paryant bharpur vela zalyat
@user-up2ki4ek2b
@user-up2ki4ek2b 6 жыл бұрын
UPSC GURU GURU Right Bhava; 70 varsh zali. deshtil garib garibch rahile; ghatnet samajik aarakshanache kalme ahet. durusti karun te badla tyat aarthik nikash taka!......bhau tujha vichar bhusktana nahi kalaycha.
@user-up2ki4ek2b
@user-up2ki4ek2b 6 жыл бұрын
UPSC GURU GURU nahitar raja aur fakir sarva ekach reshet theva....open and close kalbahya kara......saman nagari kayda kara!
@dilip8711
@dilip8711 6 жыл бұрын
आर्थिक निकषांवर पडताळणी करणार कोण. 10 लाख रुपये उत्पन्न असणारे पण 40000 उत्पन्न दाखवतात
@pravinpotwar
@pravinpotwar 6 жыл бұрын
ते काम सरकार करेल तू tens नका घेऊ
@Legalproperties4
@Legalproperties4 6 жыл бұрын
Hahahaha
@baburavcalling9531
@baburavcalling9531 6 жыл бұрын
Dilip Padwal correct
@rajdhavane8448
@rajdhavane8448 6 жыл бұрын
Dilip Padwal Sahi hai Bhai
@swapnils8210
@swapnils8210 6 жыл бұрын
Dilip bhau mhnun tr adhar link chalu aahe ani khup kahi krt aahe modi govt Tyanchya manat lokankade paisa kiti aahe te kadaiche aahe He sarva reservation on economic basis laguu krnyasatich chlalay
@bipinkendre
@bipinkendre 6 ай бұрын
True leadership... खरच वाटोळं झालंय महाराष्ट्रचं या लोकांच्या जाण्यामुळे
@smitm.1342
@smitm.1342 6 жыл бұрын
Great leader. Visited Gujarat during earthquake and his work was great for affected people. Took personal interest in everything. Visionary leader!
@MaheshGaikwad02
@MaheshGaikwad02 6 жыл бұрын
साहेब साहेबच होते The Greatest politics Miss u saheb...
@kunalghungarde
@kunalghungarde 6 жыл бұрын
आर्थिक निकषावर सरसकट आरक्षण द्या वाद च निर्माण होणार नाहीत ,स्पर्धेची सुरवात रेषा सर्वां करीता सारखी असली पाहिजे
@onkarkulkarni6551
@onkarkulkarni6551 6 жыл бұрын
Correct👍
@ittfakse1127
@ittfakse1127 6 жыл бұрын
Kunal Ghungarde आर्थिक परिस्थिती .. नेहमीच बदलत राहते .. आरक्षण हा कायमचा उपाय होऊ शकत नाही .. सरकारने अर्थ व्यवस्था सुरळीत करावी .. कोणी गरीबच राहीला नाही .. प्रत्येकाला पर्याप्त उत्पन्न मिळाले तर कशाला वाद राहील ... पण सरकारने जाणूनबुजून हा आरक्षणाचा प्रश्न कधी मनापासून सोडविला नाही .. व राज्यघटनेतील गरीबी निर्मूलन साठीची जी कलमे आहेत त्यांचा आमंल केला नाही ..उलट जी रक्कम गरीबांसाठी खर्च करायची होती . ती रक्कम आजपर्यंत घोटाळे करून , करून संपवली .. *दर सहा महीण्याला करोडो , अब्जो रूपयांचा घोटाळा* मुख्य समस्या ही उत्पन्नाची आहे .. एखादा गरीब आहे .. पण बुद्धी न चालल्याणे शिकला नाही .. त्याला आरक्षण मिळणार नाही .. तो आयुष्यभर गरीबच राहील .. अर्थातच आपल्याला आर्थिक व्यवस्था सबळ करावी लागेल .. अनेक देशां मधे ...प्रत्येक नागरीकाला पेन्शन मिळते .. मग तो सरकारी कर्मचारी असो अथवा नसो .. कोणीही गरीबच राहणार नाही या साठीच्या योजना धुळीला मिळवून सरकार चालू काम , करण्यावर जोर देतय ... येथे सगळीकडेच बोम्बाबोंब आहे ..
@abhinavsavant797
@abhinavsavant797 6 жыл бұрын
bhartat 90 percentlok 5 lakh cha aatmadhe yetat tar 90 percent lokanan aarkshan dyawa lagel manjhe aarakshan sampnar
@akashrokde4341
@akashrokde4341 5 жыл бұрын
tttffvb zise
@saicoachingclassesrabshettesir
@saicoachingclassesrabshettesir 5 жыл бұрын
लातूरचे सुपुत्र विलासरावजी देशमुख साहेब यांचे विचार आज खरच सत्यात उतरण्याची आपणा सर्वांना गरजेचे आहे
@RamprasadKothule
@RamprasadKothule 11 ай бұрын
जोपर्यंत आरक्षण नाही तोपर्यंत मतदान करणार नाही एक मराठा लाख मराठा
@yashjaju1111
@yashjaju1111 3 жыл бұрын
साहेब आज राहिले असते तर प्रधानमंत्री चं राहिले असते
@omkarspatil0110
@omkarspatil0110 6 жыл бұрын
आज हे तीनही बडे नेते जगतात नाहीयेत😢
@pratikbobale1844
@pratikbobale1844 Жыл бұрын
तिसरे कोण
@leanerleisure6886
@leanerleisure6886 11 ай бұрын
आर.आर. पाटील
@bhimjyotjalsamandalbelari6324
@bhimjyotjalsamandalbelari6324 6 жыл бұрын
किती वाइट वाटते....असे अज्ञानी लोक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते...
@anilhadawale7880
@anilhadawale7880 3 жыл бұрын
विलासराव हे दूरदृष्टी असलेले लोकनेते होते त्यांचे विचार खूप मोठे होते त्यांच्यासारख्या नेत्यांची महाराष्ट्राला खरी तर आज गरज होती.
@ramgogte.8985
@ramgogte.8985 4 жыл бұрын
The speech of Vilasrav Deshmukh ten years back as CM on reservation go Maratha community are very realistic and honest,Present leaders of all communities shuld follow the thoughts in that speech wholly.dvo Ram Gogte Vandre Mumbai51,
@shivam-sc7mf
@shivam-sc7mf 2 жыл бұрын
Great leaders of Maharashtra विलासराव देशमुख गोपीनाथ मुंडे आर आर (आबा) पाटील.🙏♥️🔥
@gajananapate2838
@gajananapate2838 Жыл бұрын
मोठे लोक विलासराव आहे यात शंका नाही खरोखर यांची गरज आहे
@totalprgaming1348
@totalprgaming1348 3 жыл бұрын
विलाशराव देशमुख साहेब जे बोलले ते अगदी बरोबर बोलले जय हिंद जय महाराष्ट्र 🇮🇳🇮🇳
@shishirsakhare2231
@shishirsakhare2231 3 жыл бұрын
Greatest CM Ever ❤️
@koustubh5763
@koustubh5763 Жыл бұрын
Cong money eating
@shishirsakhare2231
@shishirsakhare2231 Жыл бұрын
@@koustubh5763 BJP money robbing
@youranant
@youranant 6 жыл бұрын
2 सच्चे मान्यवर जे आपल्यात नाहीयेत , miss you विलासराव जी आणि गोपीनाथ मुंढे साहेब
@nikhilgavade5927
@nikhilgavade5927 3 жыл бұрын
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, विद्यमान केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे, आणि माजी उपमुख्यमंत्री आर आर आबा हे आता हवे होते. एक आदर्श व्यक्ती महत्त्व म्हणून यांचे नाव महाराष्ट्र मध्ये अजून जिवंत आहे त्यांना मी आभिवादन करतोय नमस्कार करतो 😭😭😭
@daradeamardip
@daradeamardip 6 жыл бұрын
एकदम बरोबर ...साहेब...लाख लाख सलाम..तुम्हाला...
@indrakumardeshmukh.itsnice4045
@indrakumardeshmukh.itsnice4045 6 жыл бұрын
दूरदर्शी नेता विलासराव देशमुख साहेब।
@arjungupta5453
@arjungupta5453 6 жыл бұрын
सही कहा, आर्थिक पैमाने पर ही किसी को भी आरक्षण मिले । SC, OBC में भी अमीर लोग हैं।ऐसे SC OBC को आरक्षण नही मिलना चाहिए।
@siddhuledhule1268
@siddhuledhule1268 6 жыл бұрын
Chupe
@sunnyt042
@sunnyt042 6 жыл бұрын
Sid Dhule Dhule aai gha ae
@sajidrsheikh
@sajidrsheikh 6 жыл бұрын
Economy par bhi nhi milna chahiye sirf merit list walon ko hi milna chahiye. Agar ameer ka beta padhai kare fir bhi reservation nhi aur ghareeb ka beta padhai nhi bhi kare toh reservation. Ye thik nhi hain.
@shinzokaisen5801
@shinzokaisen5801 3 жыл бұрын
@@siddhuledhule1268 Kaa re??Fakt Aayta Basoon Gilaycha ahe ??Haa Upatsonde Kaama karoon Ghari Yeta Bindaas ,mahit ahe Jaaticha Daakhla ahe .Me Kahi Bhedbhauv karat nahi pan Je Deserving ahet Ti Loka Vanchit Rahtat Aplya talent paason.
@yogeshjagdale9146
@yogeshjagdale9146 11 ай бұрын
धन्य विचार सरनी साहेब मिस यु
@shiwajiambekar9189
@shiwajiambekar9189 6 жыл бұрын
खरच देशमुख साहेबाच्या विचारांची गरज आज आली आहे
@gajananjaunjal2272
@gajananjaunjal2272 Жыл бұрын
Great thinking, facts explained. Specific message. Perfect decision making policy . Thanks For such a nice video. Today we miss him really.
@Satyanagri
@Satyanagri 6 жыл бұрын
ब्रँडेड माणूस ....साहेब असते तर.कालचा मराठा मोराचा zhalach नसता ...vd.ब्रँडेड
@deepakrathod7056
@deepakrathod7056 10 ай бұрын
Vasantrao Naik saheb old is gold CM Maharashtra
@bhagwanpandbhar3406
@bhagwanpandbhar3406 8 ай бұрын
कराच प्रणाम तुम्हांला, तुमची उणीव जाणवते.
@suryabhansingh9821
@suryabhansingh9821 3 жыл бұрын
deshmukh sir I miss u there are rare personality like u
@balwantdeshmukh2541
@balwantdeshmukh2541 2 жыл бұрын
great speech 👌👌👌👍🙏
@ayubshaikh2462
@ayubshaikh2462 3 жыл бұрын
Amche tene saheb gele Rao .... Miss you Munde Saheb , RR Aaba , Vilas Rao Saheb ❤️.. Pawar Saheb la sath denara manus RR Aaba .... Pawar Saheb Amche Maharashtra va Desha che Chanakya ❤️
@GauravKumar-wb2kz
@GauravKumar-wb2kz 3 жыл бұрын
Khup chan saheb ......real politician honourable leader ...
@irshadhungund8615
@irshadhungund8615 6 жыл бұрын
All great leaders miss them. Deshmukh sir Munde ji & R R Patil..
@Ajinkyachavan.
@Ajinkyachavan. 6 жыл бұрын
What a man dude.!!! I come in reservation.. but i loved his opinion ❤️
@zakasmusic7566
@zakasmusic7566 3 жыл бұрын
🌺🌺🌺🙏🙏🙏💥ग्रेट साहेब 💥💥🌿🌺
@sudarshandangadt848
@sudarshandangadt848 11 ай бұрын
गोपीनाथ मुंडे लोकनेता महाराष्ट्र सरकार
@ashahealthhealthyindia5734
@ashahealthhealthyindia5734 6 жыл бұрын
Saheb aaj tumchya vicharanchi garaj ahe
@ganeshsalunke1490
@ganeshsalunke1490 6 жыл бұрын
Saheb saheb hote...😢Miss u saheb
@imthevoice7482
@imthevoice7482 6 жыл бұрын
Saheb yancha rosh kay alag ach hota Yaaa fadnavis la kutra pan nay vicharat
@princeleygonsalves1383
@princeleygonsalves1383 4 жыл бұрын
Kiti Mahatvacha Changla Vichar Sahebanni Dila aahe aaplya Saglyancha saathi
@shekharhubale844
@shekharhubale844 3 жыл бұрын
विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, आबा, हे वेगळे च नेते होते, पण आज जे आहेत, ते स्वार्थी आहेत.
@Tauseef_Patel
@Tauseef_Patel 6 жыл бұрын
Miss you saheb Proud to be laturkar...
@ganeshnawalepatil4204
@ganeshnawalepatil4204 6 жыл бұрын
आज साहेबांची गरज आहे महाराष्ट्राला...😢😢
@mychamp5482
@mychamp5482 3 жыл бұрын
खूप छान देशमुख साहेब ... शासनाने खरच याचा करावा
@dattaramagre9401
@dattaramagre9401 3 жыл бұрын
खरोखरच या जगात माणूस म्हणून जाती पातीच.राजकारण न .करता दहा वर्षांपूर्वी विलास राव.देशमुख साहेबांनी .केलेल्या भाषणाने भरपूर काही सांगून गेले
@kisaan_
@kisaan_ 3 жыл бұрын
मा.श्री.गोपीनाथरावजी मुंढे साहेब आणि मा.श्री . विलासरावजी देशमुख यांच्यासारखे परीस नेते पुन्हा होणे नाही..😢😪
@_deshmukh_speaks_
@_deshmukh_speaks_ 6 жыл бұрын
साहेब आज या परिस्थितीत तुम्ही असायला हवे होते।।।
@ASHOKSHINDE1110
@ASHOKSHINDE1110 6 жыл бұрын
R R पाटीलसाहेब , गोपीनाथ मुंडे साहेब आणि विलासरावजी देशमुख साहेब तुम्ही 3 ही माणसे महाराष्ट्राची खरी ओळख जगात करून दिली आणि आता तुमची खूप खूप गरज या महाराष्ट्रात असताना तुम्ही या जगात नाहीत या सारखे दुर्भाग्य महाराष्ट्राचे अजून काय असावे ,आजही तुमच्या आठवणी आल्याकी आम्हाला अश्रू अनावर होतात आणि प्रश्न पडतो की पुन्हा तुमच्यासारखी स्वराज्य निर्माते या मातीत जन्मले पाहिजेत आणि या महाराष्ट्राला पुन्हा धीर दिला पाहिजे,
@laxmanbadak8019
@laxmanbadak8019 4 жыл бұрын
साहेब तुम्ही का केलं नाही, तुम्ही खुप थोर होता. आता मुश्किल आहे सलाम आहे आपल्या विचारा ला
@nileshupadhyay8275
@nileshupadhyay8275 Жыл бұрын
Miss you sir in today's time we want leader like you 🙏
@vishvajitpatilvp6750
@vishvajitpatilvp6750 2 жыл бұрын
Great personality great thoughts
@rushabhbaldota4209
@rushabhbaldota4209 6 жыл бұрын
ekdum barobar.......aarthik nikash....only....
@chetanmunde7470
@chetanmunde7470 3 жыл бұрын
मुंडे साहेब असते तर आरक्षण तेव्हाच भेटलं असत
@shivajimore1225
@shivajimore1225 6 жыл бұрын
Great solution & great CM
@harshalkanse
@harshalkanse 6 жыл бұрын
true words...
@user-hv3wi4ll6d
@user-hv3wi4ll6d 6 жыл бұрын
आज खरंच देशाला आर्थिक निकषावर आरक्षणाची गरज आहे।
@doctork5417
@doctork5417 Жыл бұрын
आणि म्हणुन च यांना जातीपाती पलीकडे एक आदर्श नेता म्हणुन संपूर्ण महाराष्ट्र बघतो ❤️ इतरांसारखं यांनी जातीविशिष्ट मत घेण्यासाठी कुठलेच काम केले नाही. संबंध जनतेला फायदा होईल असेच काम केले ❤️
@user-lh6xd6jm1d
@user-lh6xd6jm1d 6 жыл бұрын
देशमुख साहेब चं भाषण आशोक चव्हाण यांनी कानात तेल घालून ऐकून गप्प बसावं..काय पण पुट पुटत राहू नये...महाराष्ट्र चा (आदर्श मुख्यमंत्री आशोक चव्हाण)
@Sameer_Latur_007
@Sameer_Latur_007 Жыл бұрын
एकदम सही पकडे
@anilgarkal3335
@anilgarkal3335 6 жыл бұрын
*मुंडे साहेबांनि लोकसभेत मागणी केल्याप्रमाणे 2011 ला सामाजिक आर्थिक जातनिहाय जनगणना केलि त्याचा काहीच उपयोग केला नाही*
@rajupandhare4200
@rajupandhare4200 6 жыл бұрын
Anil Garkal xxx idio
@maheshs6238
@maheshs6238 3 жыл бұрын
विलासराव देशमुखांसारखा विचारी लोकनेता पुन्हा होणे नाही,काळाने त्यांना खूप लवकर आपल्यातून ओढून नेले,आज खरोखर काँग्रेसच्या या नेत्याची महाराष्ट्राला आवश्यकता होती.त्यांच्या स्मृतिस अभिवादन
@user-ev8hw4wz6l
@user-ev8hw4wz6l 3 жыл бұрын
साहेब तुमची व मुंडे साहेबांची खुप आठवण येते.miss you saheb 🙏
@birappamote6958
@birappamote6958 5 жыл бұрын
खरतर आर्थिक निकषांवर आरक्षण लागू केले तर कोणीही आपली जात कोणती हा शोधायचा प्रयत्न करणार नाही
Zee24Taas : NCP and CONGRESS 15 years of Yuti
8:54
Zee 24 Taas
Рет қаралды 1,1 МЛН
This Dumbbell Is Impossible To Lift!
01:00
Stokes Twins
Рет қаралды 27 МЛН
Fortunately, Ultraman protects me  #shorts #ultraman #ultramantiga #liveaction
00:10
Sangli : Dilip Sopal Speech
15:01
ABP MAJHA
Рет қаралды 1,3 МЛН
This Dumbbell Is Impossible To Lift!
01:00
Stokes Twins
Рет қаралды 27 МЛН