कोकणातले निसर्गरम्य शिरवली गाव व दुग्ध क्रांती करणारे माजी आमदार श्री प्रमोद जठार याचे घर,कोकण

  Рет қаралды 5,763

Life Art Konkan

Life Art Konkan

9 күн бұрын

कोकणातले निसर्गरम्य शिरवली गाव आणि कोकणात दुग्ध क्रांती करणारे माजी आमदार श्री प्रमोद जठार याचे घर,ता.देवगड,जि.सिंधुदुर्ग,कोकण
#konkan #kokan #chadhanichemase #mase #fish #fishing #nature #kokankar #fishingvideo #fishing #travel #konkan #fishfryeating #fishfryathome #fishfryrecipeinhindi #fishfrycurry #fishfryrecipe #fishfry

Пікірлер: 17
@harishjoshi4666
@harishjoshi4666 6 күн бұрын
जठार साहेबांचे आभार मानावे तेवढे कमी आहे राजकारण करता करता गावाचा आणि तेथील लोकाच्या पोटा पाण्याचा प्रश्न सोडवला आहे आणि गावाचा विकास सुद्धा दिसत आहे जठार साहेब आपल्या पुढील वाटचाली साठी खुप साऱ्या शुभेच्छा आपणास उदंड आयुष्य लाभो हीच परमेश्वरा कडे प्रार्थना करतो जय मालवण🌹
@sureshjoshi7684
@sureshjoshi7684 7 күн бұрын
अप्रतिम गांव, सुंदर निसर्ग ,निसर्गाचे वरदान लाभले आहे गावाला ,धन्यवाद
@lavuchavan2518
@lavuchavan2518 6 күн бұрын
लय भारी
@magicpiemagicpie
@magicpiemagicpie 3 күн бұрын
उत्तम फार सुंदर ! जठार साहेबांना सांगा मेहरबानी करून बिल्डरांना या गावापासून लांब ठेवा 🙏 नाहीतर विकास विकास करता करता या स्वर्गाचा नरक होईल.
@smartboy-el5bp
@smartboy-el5bp 2 күн бұрын
Good
@dips2473
@dips2473 3 күн бұрын
Mast
@BabajiTawade-rm1pl
@BabajiTawade-rm1pl 7 күн бұрын
👌👌🙏🙏
@sss3754
@sss3754 7 күн бұрын
👌👌👌
@purvapramodLakeshree
@purvapramodLakeshree 7 күн бұрын
👌🏻👌🏻👌🏻❤❤❤
@sarveshs4960
@sarveshs4960 7 күн бұрын
👌मस्त
@ABC-qq8dq
@ABC-qq8dq 6 күн бұрын
महादेवाची वाडीमधील सागर मोहिते बुवा हयाला विसरलास वाटत
@lifeartkonkan
@lifeartkonkan 6 күн бұрын
नाही तिकडे जाणार आहे
@shashikantpatil9154
@shashikantpatil9154 7 күн бұрын
अप्रतिम गाव आहे.पण हे पाणी जमिनीत उमाळे आहेत की ते पाणी कुठून येते ते नाही सांगितले.
@lifeartkonkan
@lifeartkonkan 7 күн бұрын
उमाळे आहेत
@mayurichorge7073
@mayurichorge7073 7 күн бұрын
सहीवल गाय कुठ आहे
@lifeartkonkan
@lifeartkonkan 7 күн бұрын
त्या गावात अनेक प्रकारच्या गाई आहेत दिवसा ते चरण्यासाठी सोडतात
@sunitkadam9258
@sunitkadam9258 6 күн бұрын
गावाचा विकास काय आहे हे जरा जाऊन पहावे दळणवळणा तीन तेरा वाहक सरकारी एस टी वेळेवर नाही वैदकीय सेवा नाही खुप शोकांतिका आहे
ОСКАР ИСПОРТИЛ ДЖОНИ ЖИЗНЬ 😢 @lenta_com
01:01
Haha😂 Power💪 #trending #funny #viral #shorts
00:18
Reaction Station TV
Рет қаралды 16 МЛН
ИРИНА КАЙРАТОВНА - АЙДАХАР (БЕКА) [MV]
02:51
ГОСТ ENTERTAINMENT
Рет қаралды 11 МЛН
EP 11 Konkan | Flavours of Maharashtra | Maharashtra Tourism
22:06
Maharashtra Tourism
Рет қаралды 631 М.
Happy 4th of July 😂
0:12
Pink Shirt Girl
Рет қаралды 9 МЛН
Became invisible for one day!  #funny #wednesday #memes
0:25
Watch Me
Рет қаралды 46 МЛН
ЕМУ БОЛЬШЕ НЕ ПРИДЕТСЯ НИЧЕГО ВЫБИРАТЬ😂😂😂
0:39
СЕМЬЯ СТАРОВОЙТОВЫХ 💖 Starovoitov.family
Рет қаралды 4,5 МЛН
Normal vs Psychopath vs Rich How to heal a cut on your finger ☝️❤️‍🩹
0:19