कोल्हापूर-गारगोटी-उत्तूर रस्ता । एक निसर्गरम्य प्रवास । Kolhapur - Gargoti - Uttur Road |

  Рет қаралды 38,949

Abhijit Navare

Abhijit Navare

Күн бұрын

Пікірлер: 260
@Ab-pc2bj
@Ab-pc2bj 3 жыл бұрын
खरंच खूप आवडला व्हिडीओ.... कोल्हापूर गारगोटी रस्ता म्हणजे स्वर्गात जातोय असं वाटतंय...
@AbhijitNavare
@AbhijitNavare 3 жыл бұрын
खुप खुप आभार...रस्ता एकदम भारी... मन प्रसन्न...
@sudhadeshpande5790
@sudhadeshpande5790 3 жыл бұрын
तुम्ही कोण आहात माहित नाही, पण अगदी सहज माझ्या डोळ्यांचे पारणे फिटले किती सुंदर निसर्ग असं वाटत होतं कि मी तुमच्या कारमध्ये बसून बघतेय एकदम छान अनुभव होता श्री स्वामी समर्थ
@AbhijitNavare
@AbhijitNavare 3 жыл бұрын
वा.. हे वाचून खुप आनंद झाला...माझ नाव अभिजीत नवरे.. मी आवड आणि करोनामुळे मिळालेल्या सवडीमुळे हे चॅनल सुरू केल आहे...मी कोल्हापुरचा आहे...धन्यवाद
@AbhayDiary
@AbhayDiary Жыл бұрын
Khup Chan video...sir
@AbhijitNavare
@AbhijitNavare Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@sanjeevkulkarni62
@sanjeevkulkarni62 Жыл бұрын
छान व्हिडीओ आहे, लगेच जावंसं वाटतं
@AbhijitNavare
@AbhijitNavare Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद!... प्रयत्न केला आहे...
@rajeevajgaonkar4152
@rajeevajgaonkar4152 3 жыл бұрын
कोल्हापूरचा परिसर.समृध्द, विस्तीर्ण,मोकळा.सोबत सघन ऊसशेती,पावसाळ्यातील हिरवाई,हिरव्याच्या अनंत छटा,हवेत थंडावा....मस्त!! लॉंग ड्राईव्ह साठी अजून काय हवं?? अभिजित,मस्तच!! डोळ्यांचं पारणं फिटलं हे सर्व बघून.सुंदर, अप्रतिम!!
@AbhijitNavare
@AbhijitNavare 3 жыл бұрын
अगदी योग्य शब्दात तुम्ही वर्णन केल आहे कोल्हापुरच... हो नक्कीच हा प्रवास आनंददायी आहे...धन्यवाद
@ganpatsawant7087
@ganpatsawant7087 3 жыл бұрын
mast एकदम छान चित्रण आणि वर्णन केल भाऊ तुम्ही धन्यवाद !! असेच चित्रण कराल याची खात्री आहे !! धन्यवाद!!
@AbhijitNavare
@AbhijitNavare 3 жыл бұрын
खुप खुप आभार ... नक्कीच प्रयत्न करणार आहे...
@rajendrashinde8709
@rajendrashinde8709 2 жыл бұрын
खूपच छान व्हिडिओ आहे,,,आमची घरबसल्या सहल झाली,,,,thanks
@AbhijitNavare
@AbhijitNavare 2 жыл бұрын
तोच उद्देश होता...धन्यवाद 🙏
@suhasrashiwadekar9181
@suhasrashiwadekar9181 2 жыл бұрын
कोल्हापूर जिल्ह्याचे सौंदर्य दाखवणारा सुंदर व्हीडिओ.👌👌👌
@AbhijitNavare
@AbhijitNavare 2 жыл бұрын
धन्यवाद साहेब 🙏🙏🙏
@ashutoshunavane7973
@ashutoshunavane7973 3 жыл бұрын
मी पुणेकर आहे. कोल्हापुर मला खूप भावलं. तिथल्या लोकांचा आरामशीरपणा एकेकाळी पुणेकरांमध्ये होता. आता मात्र तो हरवला आहे. सदर व्हिडिओ सुंदरच आहे.
@AbhijitNavare
@AbhijitNavare 3 жыл бұрын
हो.. खुप जणांना कोल्हापुर मनापासून आवडत... हो पुणे खुपच बदललेल आहे... मी पुस्तकात वाचलेल जुन पुणे कुठे दिसत नाही.... धन्यवाद 🙏😊
@dattatraykeluskar9278
@dattatraykeluskar9278 4 жыл бұрын
अतिशय सुंदर चित्रण
@AbhijitNavare
@AbhijitNavare 4 жыл бұрын
धन्यवाद
@nandakarmarkar8071
@nandakarmarkar8071 4 жыл бұрын
खूपच छान आणि हिरवागार प्रवास झाला आमचाही
@AbhijitNavare
@AbhijitNavare 4 жыл бұрын
धन्यवाद
@maheshghatage5219
@maheshghatage5219 4 жыл бұрын
Khup chan VIDEO kela ahe...punyat basun amhi tumcha brobar phirun alo...thanks never saheb.
@AbhijitNavare
@AbhijitNavare 4 жыл бұрын
apan ekda kharokhar jauya... thank you...
@marutibadkar7521
@marutibadkar7521 3 жыл бұрын
खरच खुप छान अप्रतिम सर डोळ्यांचे पारणे फिटले
@AbhijitNavare
@AbhijitNavare 3 жыл бұрын
खुप खुप आभार....
@jagdishmistari8514
@jagdishmistari8514 3 жыл бұрын
खुपच सुंदर निसर्ग रम्य आप्रतिम 👌👌👌
@AbhijitNavare
@AbhijitNavare 3 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@jyotigujarathi7356
@jyotigujarathi7356 3 жыл бұрын
अप्रतिम गारगोटी त असल्या सारखे वाटले.
@AbhijitNavare
@AbhijitNavare 3 жыл бұрын
धन्यवाद 🙏😊
@udaychitnis1904
@udaychitnis1904 3 жыл бұрын
Khup sunder ahe ha tumcha kolhapur te uttur ha pravas! Apratim nisarg soundarya! 👌❤
@AbhijitNavare
@AbhijitNavare 3 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@ashokraonikam737
@ashokraonikam737 2 жыл бұрын
Ek number.
@AbhijitNavare
@AbhijitNavare 2 жыл бұрын
धन्यवाद साहेब 🙏
@sujataloharkolhapur
@sujataloharkolhapur 3 жыл бұрын
खूपच सुंदर video.
@AbhijitNavare
@AbhijitNavare 3 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@amolraste504
@amolraste504 3 жыл бұрын
अप्रतिम!!!! आपला आवाज आणि प्रेझेंटेशन मस्तच!!!
@AbhijitNavare
@AbhijitNavare 3 жыл бұрын
धन्यवाद 🙏😊
@NirajSingh-wb1ke
@NirajSingh-wb1ke 3 жыл бұрын
Khup chan ahe kolhapur
@AbhijitNavare
@AbhijitNavare 3 жыл бұрын
Yes 🙏
@mayurmisale5219
@mayurmisale5219 4 жыл бұрын
सर खूप छान आम्ही मुंबईत नोकरीं धंद्यात असलो तरी गावी असल्या सारखं वाटलं... खरच अप्रतिम... मन भारावून गेलं.. 👌
@AbhijitNavare
@AbhijitNavare 4 жыл бұрын
तुम्हाला इतक छान वाटलं हे ऐकून मलाच खरतर खुप छान वाटल....खुप खुप आभार 🙏
@mayurmisale5219
@mayurmisale5219 4 жыл бұрын
@@AbhijitNavare 🙏
@vaishalivichare5878
@vaishalivichare5878 2 жыл бұрын
खुप छान video आहे. असाच shivdaw sonawade रस्त्याचा video बघायला आम्हाला आवडेल
@AbhijitNavare
@AbhijitNavare 2 жыл бұрын
भविष्यात नक्की प्रयत्न करीन...धन्यवाद 🙏
@aniketkulkarni8301
@aniketkulkarni8301 3 жыл бұрын
असेच व्हिडिओज करत रहा... स्तुत्य उपक्रम 👍
@AbhijitNavare
@AbhijitNavare 3 жыл бұрын
धन्यवाद साहेब 🙏
@sandipdeokar390
@sandipdeokar390 Жыл бұрын
वा.. छान कोकणातील निसर्ग सौंदर्य धन्यवाद 👏👌
@AbhijitNavare
@AbhijitNavare Жыл бұрын
खरतर कोकण नाही... पण कोकणाला जोडणारा भाग... धन्यवाद🙏
@ChaitanyaKulkarniKop
@ChaitanyaKulkarniKop 3 жыл бұрын
खूप सुंदर व्हिडिओ !! 👌👌👌
@AbhijitNavare
@AbhijitNavare 3 жыл бұрын
धन्यवाद 🙏😊
@vinitkokil5866
@vinitkokil5866 3 жыл бұрын
या व्हिडिओ चा आम्हाला खूप उपयोग झाला. पुण्याहून गोव्याला जाण्याकरिता आम्ही या रस्त्याने गेलो. तुम्ही वर्णन केल्याप्रमाणे खूप छान निसर्गसौंदर्य पाहायला मिळाले. धन्यवाद 🙏🏻
@AbhijitNavare
@AbhijitNavare 3 жыл бұрын
अशा प्रतिक्रिया वाचून खुप छान वाटत... आपण केलेल्या कामाच फळ मिळाल्या सारखं वाटत.... धन्यवाद
@deepakkunnure3445
@deepakkunnure3445 2 жыл бұрын
मस्तच ठिकपुर्ली माझे अज्जीचं माहेरं
@AbhijitNavare
@AbhijitNavare 2 жыл бұрын
होय... तिथ जाऊन एकदा बर्फीचा व्हिडीओ करणार आहे...
@deepakkunnure3445
@deepakkunnure3445 2 жыл бұрын
@@AbhijitNavare माझे अजीचे घरापासून सुरवात झालीय .मी कोल्हापूरात आहे..
@AbhijitNavare
@AbhijitNavare 2 жыл бұрын
@@deepakkunnure3445 त्यांच्या दुकानाच नाव काय?... त्यांच आडनाव?
@deepakkunnure3445
@deepakkunnure3445 2 жыл бұрын
@@AbhijitNavare बर्फीवाले वसंत शेटे मी शिवाजी विदयापीठात आहे
@AbhijitNavare
@AbhijitNavare 2 жыл бұрын
@@deepakkunnure3445 ओके...
@ajaybagal3549
@ajaybagal3549 3 жыл бұрын
सर आपल्या बरोबर आमचाही छान प्रवास घडवून आणला. आपला आवाज चित्रीकरण फारच सुंदर. असेच निसर्गाच्या सानिद्यातले विडिओ बनवत राहा. धन्यवाद जयसिंगपूर कोथळी ta. शिरोळ.
@AbhijitNavare
@AbhijitNavare 3 жыл бұрын
हो... नक्कीच चांगले व्हिडिओ करण्याचा प्रयत्न असेल...खुप खुप आभार....
@zhakasmarathizhakas9619
@zhakasmarathizhakas9619 4 жыл бұрын
अप्रतिम निसर्ग सर
@AbhijitNavare
@AbhijitNavare 4 жыл бұрын
हो नक्कीच...धन्यवाद...
@shridharbhosale5291
@shridharbhosale5291 2 жыл бұрын
👌👍👍👍 समर्थांनी सांगितले च आहे की "मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धी चे कारण ". खरच ह्या मार्गावर प्रवास केल्यास माणसाचे मन प्रसन्न नक्की च होणार ह्यात शंकाच नाही. Great 🙏🙏🙏🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳
@AbhijitNavare
@AbhijitNavare 2 жыл бұрын
वा...जय जय रघुवीर समर्थ...धन्यवाद 🙏
@anilbirdavade9945
@anilbirdavade9945 3 жыл бұрын
वा, सुंदर. सर, तुम्ही माझी फिरण्याची भूक जागी केलीत. इकडे जाणार १५-२० दिवसांत. आभारी आहे.
@AbhijitNavare
@AbhijitNavare 3 жыл бұрын
तुम्हाला प्रेरणा मिळाली हे ऐकून छान वाटलं...धन्यवाद 🙏
@narendrasudhalkar6784
@narendrasudhalkar6784 3 жыл бұрын
Khup chhan, Sundar pravas. Best video.
@AbhijitNavare
@AbhijitNavare 3 жыл бұрын
धन्यवाद 🙏😊
@kshamadesai5977
@kshamadesai5977 3 жыл бұрын
खूप सुंदर अभिजीत गावाकडे गेल्यासारखं वाटलं आम्ही गावी गेलो की डोळ्यात निसर्ग सौंदर्य साठवून येतो आम्ही गारगोटीचा आहोत धन्यवाद अनेक शुभेच्छा
@AbhijitNavare
@AbhijitNavare 3 жыл бұрын
धन्यवाद ताई...हो त्या बाजूच निसर्गसौंदर्य जबरदस्तच आहे....
@pracheekulkarni3067
@pracheekulkarni3067 4 жыл бұрын
छानच...आमच्या भागात फिरायला माझा आली
@AbhijitNavare
@AbhijitNavare 4 жыл бұрын
धन्यवाद
@9604012521
@9604012521 3 жыл бұрын
खूप छान विडिओ होता सर,
@AbhijitNavare
@AbhijitNavare 3 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@msk_3570
@msk_3570 3 жыл бұрын
Mi pan ya rastyane don veles pravas kela. Khup chhan. Yach rastyavar maharastratil ट्रकांचे गांव ahe. Tya gavat pratekakade truck ahet.
@AbhijitNavare
@AbhijitNavare 3 жыл бұрын
धन्यवाद साहेब 🙏... हो त्या गावाच नाव 'मुदाळ' आहे... बर्याच गोष्टी सांगायच्या राहून गेल्या...
@nitinkulkarni3307
@nitinkulkarni3307 3 жыл бұрын
@@AbhijitNavare yes... so many things missed due to the length of the video.... I belong to Khanapur.... but nice job...
@AbhijitNavare
@AbhijitNavare 3 жыл бұрын
Thank you very much Sir...
@नंदकुमारनरे
@नंदकुमारनरे 3 жыл бұрын
छान प्रवास...
@AbhijitNavare
@AbhijitNavare 3 жыл бұрын
हो.. मस्त...धन्यवाद
@sujatawalawalkar6935
@sujatawalawalkar6935 3 жыл бұрын
माझं माहेर गारगोटी सासर ऊत्तुर (हालेवाडी ) असतो नोकरीनिमित्य कोल्हापूर मध्ये..... त्यामुळे NH 4 ने ही प्रवास आणि गारगोटी मार्गेही होतो..... गारगोटी मार्गे जाताना कळंबा... तुरंब्याचा गणपती , पालीच्या घाटात वाहणारा झरा , गजानन महाराज देवालय , पुढे सर्व सुंदर निसर्ग दर्शन घेत उत्तूर जवळ आले कि डोंगरात वसलेल्याजोमकाई देवीचे दुरून दर्शन असा नेहमी सुखद आणि मन प्रफुल्लीत करणारा प्रवास असतो
@AbhijitNavare
@AbhijitNavare 3 жыл бұрын
अरे वा... खुपच निसर्गरम्य परिसरात तुम्ही राहता... जोमकाई देवीला मात्र मी अजून गेलो नाहीये... लवकरच जाईन... धन्यवाद
@AbhijitNavare
@AbhijitNavare 3 жыл бұрын
अरे वा... खुपच निसर्गरम्य परिसरात तुम्ही राहता... जोमकाई देवीला मात्र मी अजून गेलो नाहीये... लवकरच जाईन... धन्यवाद
@sujatawalawalkar6935
@sujatawalawalkar6935 3 жыл бұрын
@@AbhijitNavare जरूर..... जोमकाई मंदीर डोंगराच्या मध्याशी आहे.... सध्या मंदीर परिसर छान सुशोभित केलाय.... गाडी देवीच्या दारापर्यन्त जाते पुर्वी हा डोंगर चढावा लागायचा.... डोंगराच्या सभोवती वाड्या वस्त्या छोटी गावं भरपूर आहेत तिथून बरेचसे लोक अजूनही चालत डोंगरातून वाट काढत देवीच्या दर्शनाला जातात. देवीचे मुळ स्थान उंच टोकावर आहे.... मी अजून ते पाहीलं नाही... पण देवीच्या देवालयात मात्र आम्ही जातोच जातो. पंचक्रोशीची देवी आहे जोमकाई..... एका भक्तासाठी मुळ स्थान सोडून ती खाली आली अशी अख्यायिका आहे... आज-याजवळही रामतिर्थ ही असचं सुंदर व स्वच्छ ठिकाण आहे.... तिथे राम मंदीर आणि नंदीच एक मंदीर आहे...या नंदी मंदीराची वेगळीच अख्यायिका आहे आपला भाग खरंच निसर्ग विविधतेची मुक्त उधळण असलेला आहे तो तुमच्या माध्यमातुन अनेकांना समजतोय म्हणून हा लिखाण प्रपंच...
@AbhijitNavare
@AbhijitNavare 3 жыл бұрын
पण लेखनप्रपंच चांगला आहे...लिखाणाची पध्दत आणि मांडणी छान आहे... रामतिर्थला खुपदा गेलो आहे... जोमकाई देवीला नक्की भेट देईन...
@sujatawalawalkar6935
@sujatawalawalkar6935 3 жыл бұрын
@@AbhijitNavare 👍
@swapnilgondhali2290
@swapnilgondhali2290 3 жыл бұрын
खूपच छान👍🌷 उतूर आजरा मार्गावरील निसर्गसौंदर्य vedio करा, कोल्हापूर जिल्हा हा सगळ्या बाबतीत समृध्द आहे शेती, शिक्षण, कला, निसर्ग, खेळ, राजकारण, बाजारपेठ
@AbhijitNavare
@AbhijitNavare 3 жыл бұрын
धन्यवाद 🙏... नक्की प्रयत्न करीन.... आपण अगदी बरोबर बोललात... कोल्हापूर जिल्हा अनेक बाबतीत समृद्ध आहे...
@dayanandaundhkar6809
@dayanandaundhkar6809 4 жыл бұрын
Excellent video
@AbhijitNavare
@AbhijitNavare 4 жыл бұрын
Thank you very much
@t.sawant3907
@t.sawant3907 4 жыл бұрын
Very nice
@AbhijitNavare
@AbhijitNavare 4 жыл бұрын
धन्यवाद साहेब.. तुमची कमेंट वाचून आनंद झाला....चॅनलला subscribe करा..
@dr.krishnatpatil3962
@dr.krishnatpatil3962 3 жыл бұрын
Really very nice presentation and my heart touching track, thanks for making video
@AbhijitNavare
@AbhijitNavare 3 жыл бұрын
Thank you very much....Yes music from KZbins audio library is really good....
@suhaskalsekar4872
@suhaskalsekar4872 3 жыл бұрын
मला पिंपळगाव बघायचे होते ते कुठे आहे ते कळले सगळे व्हिडिओ छान आहेत कोल्हापूर बघितले धन्यवाद
@AbhijitNavare
@AbhijitNavare 3 жыл бұрын
वा..खुप खुप आभार....पिंपळगावला तुमच कुणी राहत का?...
@OmkarChavan-hk8wz
@OmkarChavan-hk8wz 9 ай бұрын
Hi maz माहेर Ani सासर दोन्ही pimpalgaon ahe
@Designden2028
@Designden2028 3 жыл бұрын
खुपच छान आहे अस वाटत आहे की सर्व काही सोडून परत आपल्या मुळ गावी कोल्हापूरात याव..
@AbhijitNavare
@AbhijitNavare 3 жыл бұрын
वा..तुम्हाला इतका व्हिडिओ आवडला हे ऐकून छान वाटलं ... धन्यवाद दादा...
@strikerop8815
@strikerop8815 Ай бұрын
खूप खूप छान video बनवला आहे
@AbhijitNavare
@AbhijitNavare Ай бұрын
@@strikerop8815 धन्यवाद 😊🙏
@abhijeetgaikwad1959
@abhijeetgaikwad1959 3 жыл бұрын
Khup chan sir .... Tumcha aavaj ani bolnyachi padhat mala khup aavadte .... Khup chan video kela ahe sir ... Uttur te ajra pan blog kara sir .... Uttur pasun 3km var maze gav ahe ajra road varti (Ardal) Plz hya gavcha ulekh kara ... Khup chan sir 👍
@AbhijitNavare
@AbhijitNavare 3 жыл бұрын
धन्यवाद 🙏🙏🙏... नक्की प्रयत्न करीन... आरदाळ माहिती आहे... रस्त्यावरच आहे... कमान आणि आजूबाजूचा परिसर मस्त आहे....
@abhijeetgaikwad1959
@abhijeetgaikwad1959 3 жыл бұрын
@@AbhijitNavare Ho ....thank u sir 🙏
@deepakangaj378
@deepakangaj378 4 жыл бұрын
Nice voice
@AbhijitNavare
@AbhijitNavare 4 жыл бұрын
Thank you very much....channel la nakki subscribe kara...
@shravansavant5759
@shravansavant5759 4 жыл бұрын
Watching from Ajara...
@AbhijitNavare
@AbhijitNavare 4 жыл бұрын
Thank you
@manojpatil07
@manojpatil07 3 жыл бұрын
गड्या आपला गाव बरा...... खुप छान वाटलं वीडियो बघून.
@AbhijitNavare
@AbhijitNavare 3 жыл бұрын
खुप खुप आभार... हो आपल स्वतःच गाव भारीच....
@altafaga7549
@altafaga7549 3 жыл бұрын
खूपच छान छान
@AbhijitNavare
@AbhijitNavare 3 жыл бұрын
धन्यवाद 🙏😊
@irshadattar7840
@irshadattar7840 4 жыл бұрын
Very nice 👌👍
@AbhijitNavare
@AbhijitNavare 4 жыл бұрын
Thank you very much
@santoshpatil2950
@santoshpatil2950 3 жыл бұрын
I am from uttur . This serene beauty is the part of our life. Well done sir.it recall my childhood. Thank you sir
@AbhijitNavare
@AbhijitNavare 3 жыл бұрын
Thank you very much... have tried something new... happy to hear that you liked it...
@akshaymule2914
@akshaymule2914 3 жыл бұрын
सुंदर असा चित्रीकरण आणि उत्तम सादरीकरण👌
@AbhijitNavare
@AbhijitNavare 3 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏😊
@sachinlad4943
@sachinlad4943 4 жыл бұрын
Very Nice,💐💐💐
@AbhijitNavare
@AbhijitNavare 4 жыл бұрын
Thank you
@abhisotari1
@abhisotari1 4 жыл бұрын
Bharii re😁😁
@AbhijitNavare
@AbhijitNavare 4 жыл бұрын
Thank you Bhava...
@nagsen-kamble
@nagsen-kamble 4 жыл бұрын
पावसाळी हिरवळीचा, ढगांचा, आणि मातीचा रंग आणि स्पष्टता स्वतःच्या डोळ्यांनी पाहताना जशी जाणवेल अगदी तशाच दर्जाचा रंग आणि तशी स्पष्टता व्हिडिओमध्ये दिसतेय. अक्षरशः प्रसन्नता येते पाहून. एडिटिंग देखील छान झालय. रेकॉर्डिंगसाठी कोणता कॅमेरा किंवा camcorder वापरतोस कळेल का? गारगोटी पासून पुढे जशी प्रत्येक ठिकाणांची नावे दाखवली आहेत तशीच नावे आधी लागणाऱ्या सर्व गावांची दाखवली असती तर बर झाल असत. एकूण उत्तम 👌
@AbhijitNavare
@AbhijitNavare 4 жыл бұрын
हि सर्व कृपा माझ्या फोनची अर्थात....Asus 6z ची...great phone.. मी जाणूनबूजूनच हा फोन घेतला होता... dslr मधल अजून काही कळत नाही... सर्व गावांची नाव दाखवायची होती पण नंतर वेळेसाठी व्हिडीओ छोटा केला...त्यात बरीच गाव कमी झाली..म्हणून फक्त घाटांचीच नाव दाखवली... editing च श्रेय सर्व KZbin गुरूंना🙏... बाकी तुमचा पण अभ्यास चांगला आहे... खुप खुप आभार 😀
@AbhijitNavare
@AbhijitNavare 4 жыл бұрын
कोल्हापूर - कात्यायनी घाट - गिरगाव फाटा- जैताळ फाटा - हणबरवाडी घाट - इस्पुर्ली- येवती- चुये- म्हाळुंगे - कावणे - निगवे - शेळेवाडी - माजगाव - चंद्रे -अर्जुन वाडा- तळाशी- तिटवे - तुरंबे फाटा - कासारवाडा - दूध गंगा नदी- बिद्री कासारवाडा पूल - बोरवडे - मुदाळ - कुर - मडिलगे बुद्रुक - कलनाकवाडी - खानापूर - गारगोटी - हणबरवाडी - पालचा घाट - नांगरगाव - मांगनूर घाट - हासूर फाटा - पांगिरे - धामणे बामणे - पिंपळगाव- बेलेवाडी(हु) - उत्तूर
@sonalsatpute7963
@sonalsatpute7963 4 жыл бұрын
@@AbhijitNavare हि नाव वाचत वाचत मी आजरा ला पोहोचले😊
@abhijeetgiri8177
@abhijeetgiri8177 3 жыл бұрын
खूप छान
@AbhijitNavare
@AbhijitNavare 3 жыл бұрын
धन्यवाद 🙏😊
@TSTTREAKVEDA26
@TSTTREAKVEDA26 3 жыл бұрын
Thanks sir Aamhala aamch gaav dakhvlya baddal
@AbhijitNavare
@AbhijitNavare 3 жыл бұрын
My pleasure....thank you
@savalakharat1169
@savalakharat1169 3 жыл бұрын
Nice sir
@AbhijitNavare
@AbhijitNavare 3 жыл бұрын
Thank you very much
@Vande_Mataram-
@Vande_Mataram- 3 жыл бұрын
Very nice.
@AbhijitNavare
@AbhijitNavare 3 жыл бұрын
Thank you very much
@ranjanprakash2521
@ranjanprakash2521 Жыл бұрын
Thanks very much for showing very beautiful Kolhapur Gargoti road. Very pleasing to the eyes this area which is full of green scenery with zigzag roads, hills and vallies. Also very nice to hear the verbal presentation in 'Shuddh and Ucch Marathi. In childhood we used to go to our Mavashi's gaon that is Shengaon via Gargoti. However, things were quite different many many years back. Thanks again.
@AbhijitNavare
@AbhijitNavare Жыл бұрын
Thank you very much... I have tried my best with avaliable resources. In this case my smartphone and gimbal. Yes I do try to speak standard marathi. Specially in videos. But my language in actual world is quiet different 😀. I have also made one video on shengaon datta mandir... do watch...kzbin.info/www/bejne/sH7Hlodjh7SDbNk
@ranjanprakash2521
@ranjanprakash2521 Жыл бұрын
@@AbhijitNavare Thanks, I will watch it.
@marutibadkar7521
@marutibadkar7521 3 жыл бұрын
आम्ही पण ह्याच भागातील आहोत पण नोकरी निमित्त ठाणे येथे आहेत
@AbhijitNavare
@AbhijitNavare 3 жыл бұрын
धन्यवाद... ऐकून छान वाटलं...
@nagnathbhadange9524
@nagnathbhadange9524 3 жыл бұрын
Very nice Voice and Video 👍👍👍👍
@AbhijitNavare
@AbhijitNavare 3 жыл бұрын
Thank you very much
@dr.krishnatpatil3962
@dr.krishnatpatil3962 3 жыл бұрын
In this covid season my shea dude are hard since 1 years but you relax me. Thanks
@AbhijitNavare
@AbhijitNavare 3 жыл бұрын
Yes... you people are doing great work...glad to hear this...thank you very much...
@VirShri
@VirShri 4 жыл бұрын
धन्यवाद दादा
@AbhijitNavare
@AbhijitNavare 4 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@JK-cw1tp
@JK-cw1tp 3 жыл бұрын
मस्तच. Missing Kolhapur. My place for retirement
@AbhijitNavare
@AbhijitNavare 3 жыл бұрын
Thank you very much....
@ramchandrajangle7358
@ramchandrajangle7358 3 жыл бұрын
नमस्कार सर मी रामचंद्र जंगले मुंबईला राहता आणि माझे गाव मु.पाे तांब्याचीवाडी, तालुका भुदरगड, जिल्हा काेल्हापूर म्हणजे गारगाेटी एसटी बसस्थानका पासून ३० किलाे मिडर आहे . आपल्या एक विनंती आहे की गारगाेटी परिसरचा विडिओ बनवाे.
@AbhijitNavare
@AbhijitNavare 3 жыл бұрын
धन्यवाद साहेब... मी नक्की प्रयत्न करीन...
@geetagurav4558
@geetagurav4558 3 жыл бұрын
गारगोटीला दत्त मंदिर व मुळे महाराज यांचे मंदिर आहे ना
@AbhijitNavare
@AbhijitNavare 3 жыл бұрын
हो... अजूनही आजूबाजूच्या परिसरात अनेक प्राचीन मंदिरे आहेत... आणि निसर्ग आहेच... अनेक वैशिष्ट्ये आहेत...
@vaishalighorpade8586
@vaishalighorpade8586 5 ай бұрын
Mouni Maharaj math
@shivajipujari7178
@shivajipujari7178 Жыл бұрын
छान आम्हालाही गावी घेऊन गेला आहात.माझे गाव तेथून जवळच आहे. आभार.
@AbhijitNavare
@AbhijitNavare Жыл бұрын
धन्यवाद ☺🙏
@maheshkudave9099
@maheshkudave9099 Жыл бұрын
👌👌👌👌खूप छान 🙏🙏
@AbhijitNavare
@AbhijitNavare Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏😊
@gabbar_jan_blossom4834
@gabbar_jan_blossom4834 2 жыл бұрын
सुंदर व्हिडीओ.... 👌👌 पण कोल्हापूर सोडून बाहेर पडा.. महाराष्ट्र खूप सुंदर आहे ओ सर.... 🙏🙏
@AbhijitNavare
@AbhijitNavare 2 жыл бұрын
धन्यवाद... तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे नक्कीच महाराष्ट्र फिरायचा आहे...पण आर्थिक बाबींबरोबरच इतरही गोष्टी जुळून येतील तेंव्हा महाराष्ट्र दर्शन करता येईल...
@swanandwalimbe6966
@swanandwalimbe6966 2 жыл бұрын
Kolhapur -Swantwadi janyasathi ha marg changla ahe ka? Covid mule ata RTPCR mandetory keliye Karnataka Govnt ne.. Tar hya marga mule karnatak border talta yeu shakte ka?
@AbhijitNavare
@AbhijitNavare 2 жыл бұрын
हो.. नक्कीच... बिनधास्त जा.... धन्यवाद
@AbhijitNavare
@AbhijitNavare 2 жыл бұрын
पूर्ण रस्ता महाराष्ट्रातूनच जातो....
@bhannat_bhatkanti
@bhannat_bhatkanti 3 жыл бұрын
व्वा आमच्या भागात येऊन गेलात?😀 इकडे गारगोटी आजरा भागात सुद्धा खूप फिरण्यासारख आहे👍 कधीतरी चंदगड भागात सुद्धा जाऊन या सर
@AbhijitNavare
@AbhijitNavare 3 жыл бұрын
हा जुना व्हिडिओ आहे.. हो, तुमच्या भागात खुप काही बघण्यासारख आहे... मी त्या भागातले अजून काही व्हिडिओज केले आहेत... नक्की बघा... धन्यवाद
@bhannat_bhatkanti
@bhannat_bhatkanti 3 жыл бұрын
@@AbhijitNavare पण यू ट्यूब ने आता recommend केला 😂 त्यामुळे लेट दिसला... हो हो नक्की पाहीन... गणपतीपुळे चा एपिसोड सुद्धा मस्त होता... चालेल केव्हा ही या चंदगड गडहिंग्लज आजरा आपलंच आहे😊👍
@AbhijitNavare
@AbhijitNavare 3 жыл бұрын
धन्यवाद... नक्की..
@9604012521
@9604012521 3 жыл бұрын
सर कोल्हापूर ,कागल ,admapur ,गारगोटी ते आजरा पर्यंत रोड कसा आहे.. आणि कर्नाटक लागत नाही ना मध्ये जर कागल वरून आद्मपुर मार्गी गोव्याला जायचं असेल तर..
@AbhijitNavare
@AbhijitNavare 3 жыл бұрын
शेवटचा एक किलोमीटर खराब आहे पण बाकी खुप चांगला रस्ता आहे.... कर्नाटक नाही लागत..आणि ऊत्तूर महाराष्ट्रातच आहे... धन्यवाद
@9604012521
@9604012521 3 жыл бұрын
@@AbhijitNavare धन्यवाद सर ..👍
@ajayaras6718
@ajayaras6718 3 жыл бұрын
Liked your video. Planning to take this road next week on my way to kolhapur from Goa. Any updates on the road condition would be of great help. Thanks🙏
@AbhijitNavare
@AbhijitNavare 3 жыл бұрын
Thank you very much... Overalll road condition is good... except 2 or 3 kilometers of bad patches....as i have said in video, it will take bit longer time than usual tavandi road.. I am also suggesting another wonderful road...full of natural beauty, jungles....descent road ... but bit narraower than road shown in thia video... but safe during day time travel.... road is as follows... Kolhapur- gargoti- pushpanagar- devkandgaon- gavase sugar factory( which is on ajara amboli road)....amboli.....goa This saves quiet lot of distance as well.... by following this road you will byapass uttur and ajara....
@AbhijitNavare
@AbhijitNavare 3 жыл бұрын
आजच पेपरला मेघोली धरण फुटल्याची बातमी आली आहे... कृपया मी सुचवलेल्या दुसर्या मार्गाने जाऊ नका... मला नेमकी परिस्थितीमाहिती नाही... समजली की कळवतो
@shivajipatil6930
@shivajipatil6930 2 жыл бұрын
Thank u sir for this video as I am first time going with car...
@AbhijitNavare
@AbhijitNavare 2 жыл бұрын
Happy Journey...Thank you
@SachinJadhav-ur8qn
@SachinJadhav-ur8qn 2 жыл бұрын
Abhijit navin video kadhi taknar?
@AbhijitNavare
@AbhijitNavare 2 жыл бұрын
मागच्या पंधरा दिवसात काही व्हिडीओ अपलोड केले आहेत.. ते नक्की बघा... अजून एक व्हिडीओ जुना इडिट करतोय तो परवा होईल... मधे आईच्या आजारपणामुळे व्हिडीओ थांबले होते... यापुढे व्यवस्थित होईल...धन्यवाद
@sandy00718
@sandy00718 3 жыл бұрын
Hi sir video madhe mast explain kela aahe, ani scenic shots aahe I will be staying in kolhapur and then moving to Goa which is the shortest road to reach via kolhapur to ajara and also suggest a good road as I am going with family
@AbhijitNavare
@AbhijitNavare 3 жыл бұрын
Thank you very much... The road shown in this video is definitely not the fastest or shortest.... I would suggest you to go by conventional Kolhapur-NH4-Nipani- Tavandi- uttur- ajara road... it is still the fastest....there are other alternative roads but they have their limitations... and one new fastest route is being constructed i.e kolhapur-gargoti-shivdav-sonavade-goa.... but it will take few more years to complete.....tc...
@sandy00718
@sandy00718 3 жыл бұрын
@@AbhijitNavare I don’t want to go through nipani as they are checking for rtpcr and I am staying at kolhapur so can I take the road from gargoti if you can help with the road as I see multiple roads options from kolhapur to ajara via gargoti
@AbhijitNavare
@AbhijitNavare 3 жыл бұрын
Yes you are right.. there are multiple options.... You can follow the road as shown in video.... kolhapur- kalamba-gargoti-uttur-ajara road....
@sandy00718
@sandy00718 3 жыл бұрын
@@AbhijitNavare thank you for replying and I feel this road is better option than Gagan bawda 😀
@AbhijitNavare
@AbhijitNavare 3 жыл бұрын
@@sandy00718 My pleasure... Yes Gaganbawda route is definitely not convenient
@abhay9477
@abhay9477 2 жыл бұрын
आणि लोक म्हणतात काँग्रेस ने काहीच केलं नाही ७० वर्षात.. अहो सामान्य माणसाचं जीवनमान उंचावल.. त्याची पोरं शिकली.. त्यांनी गाड्या घेतल्या.. पुढाऱ्यांनी रस्ते चांगले केले.. आपण सगळे नशीबवान आहोत ... महाराष्ट्रात आहोत
@AbhijitNavare
@AbhijitNavare 2 жыл бұрын
हो नक्कीच.... काँग्रेसन काहीच नाही केल म्हणण अतिशय चुकीच आहे... सगळ्यात महत्वाच म्हणजे कोल्हापूरात निसर्गाच देण'म, छ. शाहूंची कृपा तसेच सहकार चळवळ रूजली आणि वाढली...ह्यामधे अनेक लोकांच योगदान आहे... त्यामधे काँग्रेसच्याही लोकांचा खुप मोठा वाटा आहे....जय महाराष्ट्र
@9604012521
@9604012521 3 жыл бұрын
Uttur सर महाराष्ट्र मध्ये येत ना
@AbhijitNavare
@AbhijitNavare 3 жыл бұрын
हो...
@kadamkrushna5802
@kadamkrushna5802 3 жыл бұрын
wordless
@AbhijitNavare
@AbhijitNavare 3 жыл бұрын
Thank you very much 😊
@abhijeetnigudkar7446
@abhijeetnigudkar7446 3 жыл бұрын
निवेदन..साधं,सोपं आणि आवश्यक तेवढंच आहे...चांगला प्रयत्न, स्तुत्य उपक्रम....मी कोल्हापूरचा आहे, मुंबईत स्थायिक आहे. गावाची आठवण आली कि तुमचा vlog आवर्जून पाहतो...
@AbhijitNavare
@AbhijitNavare 3 жыл бұрын
वा.. हे वाचून खुप आनंद झाला... मी या क्षेत्रात नवीनच आहे... प्रयत्न केला आहे चांगल दाखवण्याचा....आपल्या माणसांकडून कौतुक... आणि काय पाहिजे?...धन्यवाद
@nileshmangurle2771
@nileshmangurle2771 3 жыл бұрын
NICE SIR
@AbhijitNavare
@AbhijitNavare 3 жыл бұрын
Thank you
@bhalchandrajoshi4802
@bhalchandrajoshi4802 2 ай бұрын
Nice..
@AbhijitNavare
@AbhijitNavare 2 ай бұрын
@@bhalchandrajoshi4802 Thank you...
@amityogini
@amityogini 3 жыл бұрын
Ata ky road chi condition ahe hya route var?
@AbhijitNavare
@AbhijitNavare 3 жыл бұрын
अजुनही एकंदर चांगलाच रस्ता आहे... दोन, तिन किलोमीटरच्या खराब रस्त्यांचा अपवाद सोडला तर... धन्यवाद
@amityogini
@amityogini 3 жыл бұрын
Thankyou..me plan kartoi goa bike ride via this route
@AbhijitNavare
@AbhijitNavare 3 жыл бұрын
वा.. नक्की जाऊन या...
@ashubachhav
@ashubachhav 3 жыл бұрын
Sir Very Nice and Informative Vlog, will try this route for Goa.only concern is How About Road Condition?
@AbhijitNavare
@AbhijitNavare 3 жыл бұрын
Thank you very much...except 1 or 2 kilometers, the road is very good....
@manishamande19
@manishamande19 3 жыл бұрын
आमचे गाव 👍👍
@AbhijitNavare
@AbhijitNavare 3 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@manishamande19
@manishamande19 3 жыл бұрын
@@AbhijitNavare सर आपले ही हेच गाव का
@AbhijitNavare
@AbhijitNavare 3 жыл бұрын
मी कोल्हापुरचा आहे..
@manishamande19
@manishamande19 3 жыл бұрын
@@AbhijitNavare अभिमान आहे कोल्हापूरकर असल्याचा. 🙏🏼🙏🏼🙏🏼
@udaymodak4313
@udaymodak4313 3 жыл бұрын
नमस्कार आपण आज निसर्गसौंदर्य दर्शन घडविलेत आपणास एक विनंती की मार्गदर्शक फलक आले वर वाहन थोडे थांबवावे जेणेकरुन आम्हास तपशील कळेल मी कर्नाटक राज्यातून कळवित आहे आपला संपर्क ध्वनी नंबर देउ शकाल का? आपणास धन्यवाद
@AbhijitNavare
@AbhijitNavare 3 жыл бұрын
धन्यवाद... आपण pause करून ते फलक बघू शकता..
@AbhijitNavare
@AbhijitNavare 3 жыл бұрын
तुम्ही मला Instagram आणि Facebook वर मेसेज करू शकता @abhijitnavare या address वर... तुम्ही तुमचा नंबर द्या... मी आपल्याला फोन करीन... धन्यवाद
@mangeshtayde3842
@mangeshtayde3842 2 жыл бұрын
Mi pal ghat baghitla
@अयवेपवार
@अयवेपवार 3 жыл бұрын
Sir kadi tar miraj la yaa
@AbhijitNavare
@AbhijitNavare 3 жыл бұрын
हो नक्की... धन्यवाद 🙏
@mangeshtayde3842
@mangeshtayde3842 2 жыл бұрын
Tithch sentring che kame kelet
@AbhijitNavare
@AbhijitNavare 2 жыл бұрын
अरे वा.. खुप चांगला भाग आहे...
@kolhapurkarvinay
@kolhapurkarvinay 3 жыл бұрын
Super.....I'm from gargoti ...Khup chan climate ahe ikdche .....Maze pm ek channel ahe #kolhapurkarvinay
@AbhijitNavare
@AbhijitNavare 3 жыл бұрын
हो.. खुप सुंदर वातावरण... तुम्हालापण शुभेच्छा... मी subscribe करतो....
@kolhapurkarvinay
@kolhapurkarvinay 3 жыл бұрын
@@AbhijitNavare than you Sir
@kolhapurkarvinay
@kolhapurkarvinay 3 жыл бұрын
Sry to say but ....Tumala contract karanyasathi social networking bhetel ka
@AbhijitNavare
@AbhijitNavare 3 жыл бұрын
@@kolhapurkarvinay साॅरी कशासाठी?... Instagram Id आहे... @abhijitnavare
@abhinandanshinde9917
@abhinandanshinde9917 Жыл бұрын
❤❤❤❤😊
@pandurangsarnobat9489
@pandurangsarnobat9489 3 жыл бұрын
Like
@AbhijitNavare
@AbhijitNavare 3 жыл бұрын
Thank you very much
@krishnatdesai9638
@krishnatdesai9638 3 жыл бұрын
गारगोटीतुन गेलाच आहात तर स्वातंत्र लढ्यातील भारतातील पहीला शसस्त्र हल्ल्याचे प्रतीक व 9 हुतात्मे स्वातंत्र सैनिकांचे स्मुर्ती स्थळ क्रांती ज्योतीची माहीती हवी होती.
@AbhijitNavare
@AbhijitNavare 3 жыл бұрын
हो .. नक्कीच... ती एक मोठी चुक झाली... स्वतंत्र व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करीन...
@krishnatdesai6603
@krishnatdesai6603 4 ай бұрын
​या पावसालेत तरी गारगोटी क्रांती ज्योत बाबत माहिती देण्यात यावी
@AbhijitNavare
@AbhijitNavare 4 ай бұрын
प्रयत्न करीन... धन्यवाद 😊🙏
@vinwork4
@vinwork4 Жыл бұрын
आयुष्यात पहिल्यांदाच हा रस्ता बघितला
@AbhijitNavare
@AbhijitNavare Жыл бұрын
एकदा फिरून या...
@santoshmore8374
@santoshmore8374 3 жыл бұрын
साहेब गावाची आठवणी करून हा विडिओ आहे
@AbhijitNavare
@AbhijitNavare 3 жыл бұрын
धन्यवाद
@Shelarpatil
@Shelarpatil Жыл бұрын
Kolhapur manje maharashtratla sarvat sundar zilla, mothi ani sundar gaav, sheti, kille, jevan, tithla itihass sagla ekdum khaas ahe.
@AbhijitNavare
@AbhijitNavare Жыл бұрын
अगदी योग्य शब्दात वर्णन केलय...
@dhanajikasalkar3116
@dhanajikasalkar3116 Жыл бұрын
👍👍👍👍👍👍👍🌹🌹🌹🌹
@savalakharat1169
@savalakharat1169 3 жыл бұрын
सुंद्र्याची khan
Каха и лужа  #непосредственнокаха
00:15
Wait… Maxim, did you just eat 8 BURGERS?!🍔😳| Free Fire Official
00:13
Garena Free Fire Global
Рет қаралды 9 МЛН
I tricked MrBeast into giving me his channel
00:58
Jesser
Рет қаралды 29 МЛН
Perfect Pitch Challenge? Easy! 🎤😎| Free Fire Official
00:13
Garena Free Fire Global
Рет қаралды 67 МЛН
Каха и лужа  #непосредственнокаха
00:15