सातेरी महादेव कोल्हापूर । Sateri Mahadev Kolhapur

  Рет қаралды 25,936

Abhijit Navare

Abhijit Navare

Күн бұрын

Пікірлер: 199
@ramchandrasontakke9910
@ramchandrasontakke9910 8 ай бұрын
अभिजित सर खरोखरच आपली विडिओ च्या माध्यमातून रूट टू रूट दाखवत पर्यटकांना अपेक्षित स्थळी पोहचण्याची उतकंठा निर्माण करणेची निवेदन शैली खुपच सुंदर आहे.
@AbhijitNavare
@AbhijitNavare 8 ай бұрын
खुप खुप धन्यवाद साहेब.... मी प्रयत्न केला आहे चांगल दाखवण्याचा.... अनुभवातून आणि प्रयोगातून थोड थोड जमतय....
@crazynilsworld9811
@crazynilsworld9811 Жыл бұрын
Khup sundar maj gav kasaba beed😊
@vishwasmandlik5171
@vishwasmandlik5171 Жыл бұрын
लय भारी राव
@AbhijitNavare
@AbhijitNavare Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏☺
@vinodjagtap1651
@vinodjagtap1651 3 жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली तर सातेरी डोंगर हे खूप छान आहे
@AbhijitNavare
@AbhijitNavare 3 жыл бұрын
धन्यवाद... खुपच सुंदर ठिकाण आहे
@kirankamble41
@kirankamble41 4 жыл бұрын
Thanks. हा निसर्गमय आणि सुंदर डोंगराची महिती तुम्ही KZbin वर टाकून त्याची माहिती अनेक लोकांपर्यंत पोचवली.
@AbhijitNavare
@AbhijitNavare 4 жыл бұрын
धन्यवाद साहेब... प्रयत्न केला... काही चुका झाल्या आहेत... पण पुढच्या व्हिडीओंमधे सुधारण्याचा प्रयत्न करणार आहे....
@shrutipatil3327
@shrutipatil3327 4 жыл бұрын
Aamcha bhagatil mahiti sarvana pohchavlya baddal dhanyavad🙏aamhi Aamshikar
@AbhijitNavare
@AbhijitNavare 4 жыл бұрын
खुप खुप आभार... प्रयत्न केलाआहे... काही चुकाही झालेल्या आहेत... तुमच्या कमेंट बद्दल धन्यवाद 🙏
@KolhapurkarRishi
@KolhapurkarRishi Жыл бұрын
ओम नमः शिवाय 🙏🏻🚩
@AbhijitNavare
@AbhijitNavare Жыл бұрын
ॐ नमः शिवाय 🙏
@nemkumardhabu9331
@nemkumardhabu9331 3 ай бұрын
खूप छान व मार्गदर्शक आहे video.
@AbhijitNavare
@AbhijitNavare 3 ай бұрын
@@nemkumardhabu9331 खुप खुप धन्यवाद 😊🙏
@Jaychand.Jain.
@Jaychand.Jain. 2 жыл бұрын
खूप छान.. माहिती सांगितली. व्हिडिओ क्वालिटी, बॅकग्राऊंड मुझिक, अर्थपूर्ण माहिती सर्व काही खूप सुंदर.. त्यामुळे व्हिडिओ बघताना... एक वेगळीच रंगत येते... असेच नवनवीन व्हिडिओ बनवत रहा . हिच नम्र विनंती.
@AbhijitNavare
@AbhijitNavare 2 жыл бұрын
तुमची एवढी मोठी कॉमेंट वाचूनपण खुप छान वाटल...चांगल दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न असेल....खुप खुप आभार 🙏🙏🙏
@omsai6253
@omsai6253 3 жыл бұрын
खूप छान अभि आस बघितले की मन हरपून जात
@AbhijitNavare
@AbhijitNavare 3 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏
@rahulwalawekar9065
@rahulwalawekar9065 4 жыл бұрын
माझं आवडतं ठिकाण , 🌷हर हर महादेव🌷🙏🙏
@AbhijitNavare
@AbhijitNavare 4 жыл бұрын
हर हर महादेव 🙏🙏🙏 धन्यवाद
@ranichavan5211
@ranichavan5211 4 жыл бұрын
Thanx sir tumchya mule aamchya bhagatil itihas jivant rahila
@AbhijitNavare
@AbhijitNavare 4 жыл бұрын
धन्यवाद... प्रयत्न केला आहे...तुम्हाला आवडला हे ऐकून छान वाटलं...
@ravindramedsing94317
@ravindramedsing94317 2 жыл бұрын
Video खूप छान आहे
@AbhijitNavare
@AbhijitNavare 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@henduravpower7264
@henduravpower7264 3 жыл бұрын
कोल्हापुर,पासुन,जवळच,आसलेले,,खुपच,छान,ठीकान,
@AbhijitNavare
@AbhijitNavare 3 жыл бұрын
हो.. मस्त ठिकाण...
@anilbirdavade9945
@anilbirdavade9945 3 жыл бұрын
सुंदर व्हिडिओ. या आठवड्यात नक्की जाणार. आभारी आहे.
@AbhijitNavare
@AbhijitNavare 3 жыл бұрын
हो.. नक्की.. खुपच सुंदर ठिकाण आहे...
@pravinkumarpatil8981
@pravinkumarpatil8981 15 күн бұрын
खुप छान माहिती दिली, अभिजित सर
@AbhijitNavare
@AbhijitNavare 15 күн бұрын
@@pravinkumarpatil8981 धन्यवाद 😊🙏
@gramkekatwadi547
@gramkekatwadi547 4 жыл бұрын
खुपच छान आहे ठिकाण -सातेरी -महादेव डोंगर
@AbhijitNavare
@AbhijitNavare 4 жыл бұрын
हो... जबरदस्त
@srushtishevale
@srushtishevale 3 жыл бұрын
Khup chan video ahe😍🌴🌲🌳🌿🎋 apalya ajubajula yevdi chan nisargaramy thikane ahet he mahitch nahi. Ami jarur bhet deu
@AbhijitNavare
@AbhijitNavare 3 жыл бұрын
धन्यवाद 🙏... हो नक्की जाऊन या....
@tanajipatil2290
@tanajipatil2290 2 жыл бұрын
Har har mahadev
@AbhijitNavare
@AbhijitNavare 2 жыл бұрын
हर हर महादेव 🙏
@shridharbhosale5291
@shridharbhosale5291 2 жыл бұрын
अगदी शांत, अल्हाददायक, आनंद लहरी निर्माण करणारे ठिकाण आहे. अशा सात्विक वातावरणात शंभू महादेव समाधी अवस्थेत आहेत. दंडवत प्रणाम 🕉🚩🙏 सदर व्हिडिओ मला खूप आवडला. आपले खूप आभार🙏💕. असेच संपूर्ण माहिती व संपूर्ण पत्ता वेगवेगळ्या पर्यटन स्थळांचा आम्हाला देत रहा हि विनंती🙏😊. ॐ नमः शिवाय ||
@AbhijitNavare
@AbhijitNavare 2 жыл бұрын
तुम्हीपण खुप छान शब्दात वर्णन केलय....खुप खुप धन्यवाद
@shivajikad9527
@shivajikad9527 2 жыл бұрын
छान व्हिडिओ आहे सर
@AbhijitNavare
@AbhijitNavare 2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद ..
@madandharmadhikari9466
@madandharmadhikari9466 3 жыл бұрын
अभिजित, आपल्यामुळे कोल्हापूर जिल्यातील वैभव पाहण्याच नशीब मिळालं , यातील अर्धीअधिक माहिती बिलकुल नव्हती ,
@AbhijitNavare
@AbhijitNavare 3 жыл бұрын
धन्यवाद 🙏🙏🙏..मलापण संपूर्ण माहिती नव्हती.. मी संकलीत केली आहे....
@ganpatsawant7087
@ganpatsawant7087 2 жыл бұрын
उत्कृष्ट छायाचित्रण गावातून जाताना केलेले गावाचे वर्णन व त्या गावाबद्दल सांगितलेली माहिती अस छान प्रवास वर्णन तुम्ही घडवले त्या बद्दल धन्यवाद व आवाजही सुंदर अशीच पर्यटन स्थळे विस्तृत करा हि विनंती 🙏🙏
@AbhijitNavare
@AbhijitNavare 2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद...नक्कीच प्रयत्न असेल....
@priyakolekar2019
@priyakolekar2019 3 жыл бұрын
कोल्हापूर पासून जवळच मलीकर्जून हे खूप छान सुंदर असे डोंगरावर असणारे ठिकाण तसेच संतोषगिरी आकाराम टकेश्र्वर सटवाई अशी प्राचीन वास्तुकला मंदिरे आहेत.
@AbhijitNavare
@AbhijitNavare 3 жыл бұрын
ताई...धन्यवाद... कस जायच ते सांगा...तुम्ही आडी बेनाडी बद्दल बोलत आहात?
@sagargiri7798
@sagargiri7798 3 жыл бұрын
अगदी छान वीडियो केला सर आपण 👌👍
@AbhijitNavare
@AbhijitNavare 3 жыл бұрын
खुप खुप आभार 🙏😊
@yuvarajpatil6548
@yuvarajpatil6548 3 жыл бұрын
खुप छान सफर! खुप छान माहिती!
@AbhijitNavare
@AbhijitNavare 3 жыл бұрын
खुप खुप आभार.... प्रयत्न केला आहे चांगल दाखवण्याचा... काही चुका झाल्या आहेत... धन्यवाद
@gtakalkar3904
@gtakalkar3904 3 жыл бұрын
हा विडीयो पहावयाचा सुटला होता, आज पाहिला! खुप सुंदर आहे, निसर्ग रम्य परिसर आहे! धन्यवाद अभिजीत जी💐💐💐💐💐 टाकळकर औरंगाबाद
@AbhijitNavare
@AbhijitNavare 3 жыл бұрын
नक्कीच सुंदर ... तुम्हीपण भेट द्या...खुप खुप आभार 🙏🙏🙏
@kishorhavaldar9009
@kishorhavaldar9009 4 жыл бұрын
खूप सुंदर माहिती दिली आहे 👍
@AbhijitNavare
@AbhijitNavare 4 жыл бұрын
खुप खुप आभार 🙏
@leenanichal3714
@leenanichal3714 3 жыл бұрын
Har har Mahadev 🙏
@AbhijitNavare
@AbhijitNavare 3 жыл бұрын
हर हर महादेव 🙏
@arccrafttransformers1495
@arccrafttransformers1495 4 жыл бұрын
मस्त आवडला व्हिडिओ ज्ञानात भर पडली
@AbhijitNavare
@AbhijitNavare 4 жыл бұрын
धन्यवाद साहेब 🙏
@sanjaypatil5180
@sanjaypatil5180 2 жыл бұрын
Khup chan sarwanna दुर्ष दाखवले त्याबद्दल आभारी आहे मी आमशी गावचा रहिवाशी आहे
@AbhijitNavare
@AbhijitNavare 2 жыл бұрын
धन्यवाद साहेब.... प्रयत्न केला आहे...काही चुका झाल्या आहेत...
@shirishhuparikar4399
@shirishhuparikar4399 4 жыл бұрын
माझं आवडतं ठिकाण... अभिजीत, व्हिडीओ चं सादरीकरण अप्रतिम. 👌
@AbhijitNavare
@AbhijitNavare 4 жыл бұрын
धन्यवाद... खरच मस्त ठिकाण आहे...
@suhasrashiwadekar9181
@suhasrashiwadekar9181 2 жыл бұрын
आपण खरे कोल्हापूरकर आहात.आपले कोल्हापूर वरील प्रेम आपल्या अप्रतिम व्हीडीओ मधून दिसून येते. आम्ही नांवापुरतेच कोल्हापूरकर.
@AbhijitNavare
@AbhijitNavare 2 жыл бұрын
अस काही नाही हो... मुळात कोल्हापुरात खुप काही दाखवण्यासारख आहे...अनेक अर्थानी संपन्न आहे....जे चांगल आहे तेच दाखवण्याचा प्रयत्न केला आहे...धन्यवाद
@sagarulape1373
@sagarulape1373 4 жыл бұрын
मस्त खुप छान नाद खुळा
@AbhijitNavare
@AbhijitNavare 4 жыл бұрын
धन्यवाद भैयासाहेब 🙏
@PravinPatil-3110
@PravinPatil-3110 4 жыл бұрын
🙏......एक आमशीकर
@AbhijitNavare
@AbhijitNavare 4 жыл бұрын
धन्यवाद
@bhujangchavan2615
@bhujangchavan2615 3 жыл бұрын
Nice beautiful temple nice voice saheb ☘️☘️☘️☘️ har har mahadev 🙏🙏🙏🙏
@AbhijitNavare
@AbhijitNavare 3 жыл бұрын
खुप खुप आभार 🙏🙏🙏
@patilshreyajaywant8391
@patilshreyajaywant8391 2 жыл бұрын
एकदम मस्त माझ्या मामाचा गाव शिरोली आहे आमची शाळेची सहल नेहमी जायची आणि आम्ही चालत जायचो
@AbhijitNavare
@AbhijitNavare 2 жыл бұрын
धन्यवाद ताई 🙏
@udaychitnis1904
@udaychitnis1904 4 жыл бұрын
Khupach sunder vlog ahe ha tumcha! Sateri mahadeo dongar he devasthan tumchya mule pratyaksha pahilyacha feel ala. Really thanks!👌❤🙏
@AbhijitNavare
@AbhijitNavare 4 жыл бұрын
खुप खुप आभार 🙏
@sachinkamble4642
@sachinkamble4642 3 жыл бұрын
खुप छान.., सादरीकरण मस्त करता,असेंच व्हिडीओ करत रहा , तुम्हाला खुप खुप शुभेच्छा...💐💐👍
@AbhijitNavare
@AbhijitNavare 3 жыл бұрын
धन्यवाद... नक्कीच प्रयत्न करणार आहे...
@raghavendravaidya1164
@raghavendravaidya1164 4 жыл бұрын
Very beautiful spot.tumcha commentary itka chalan vatala ki me pan tumcha barobbar Mahadev cha darshan zala. Ek Dhanyavad tumhala. I am from Bangalore.
@AbhijitNavare
@AbhijitNavare 4 жыл бұрын
धन्यवाद साहेब... तुमची कमेंट वाचून खुप आनंद झाला...माझ्या प्रयत्नांच सार्थक झाल्यासारखं वाटलं...🙏
@raghavendravaidya1164
@raghavendravaidya1164 4 жыл бұрын
@@AbhijitNavare तुमचा उत्तर बगुन फराच आंनद वाटल .खर संगायाच की आज देवाने मला आज एक चंगल मित्र दिले. धन्यवाद साहेब. लौकर आपल्या भेट हियिल अस इच्छा करतो..
@ravindradeshande3201
@ravindradeshande3201 4 жыл бұрын
हर हर महादेव मस्तच 👌👌💐💐
@AbhijitNavare
@AbhijitNavare 4 жыл бұрын
हर हर महादेव 🙏
@vijaykumarmangure4806
@vijaykumarmangure4806 4 жыл бұрын
अप्रतिम व्हिडीओ,
@AbhijitNavare
@AbhijitNavare 4 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@dattatraykeluskar9278
@dattatraykeluskar9278 4 жыл бұрын
वाह एकदम.छान फोटोग्राफी
@AbhijitNavare
@AbhijitNavare 4 жыл бұрын
धन्यवाद
@jagdishmistari8514
@jagdishmistari8514 4 жыл бұрын
।। जय महाकाल ।। 🙏🙏🙏🙏 अभिजित दादा आपल्या मुळे खुप छान निसर्ग रम्य मनमोहक दर्शन झाले,व खुप छान महिती पण मिळाली एकदा जरुर भेट देवु
@AbhijitNavare
@AbhijitNavare 4 жыл бұрын
खुप खुप आभार 🙏
@anilchougale2522
@anilchougale2522 3 жыл бұрын
मस्त वाटल.
@AbhijitNavare
@AbhijitNavare 3 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@gaurisovani
@gaurisovani 3 жыл бұрын
farach chan
@AbhijitNavare
@AbhijitNavare 3 жыл бұрын
धन्यवाद 🙏🙏🙏
@Akagamee
@Akagamee 3 жыл бұрын
Mast mahiti👍
@AbhijitNavare
@AbhijitNavare 3 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@Akagamee
@Akagamee 3 жыл бұрын
@@AbhijitNavare असच पारगड, रांगणा किल्ला करा.
@AbhijitNavare
@AbhijitNavare 3 жыл бұрын
हो... नक्कीच प्रयत्न करणार आहे...धन्यवाद
@Nitinmanaji
@Nitinmanaji 4 жыл бұрын
कोल्हापूर मध्ये फक्त पेहलवलाच नाही तर निसर्ग सौंदर्य ही आहेच
@AbhijitNavare
@AbhijitNavare 4 жыл бұрын
हो...खरतर, खुप गोष्टी जागतिक दर्जाच्या आहेत..ह्यातील माझ्याकडून जितक शक्य आहे तितक दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे... धन्यवाद साहेब 🙏
@adityagodse8887
@adityagodse8887 4 жыл бұрын
छान आणि useful माहिती.. thanks for all the efforts.. will love to see all that places..
@AbhijitNavare
@AbhijitNavare 4 жыл бұрын
नक्कीच.. धन्यवाद
@akshayzende6108
@akshayzende6108 4 жыл бұрын
Video editing १number
@AbhijitNavare
@AbhijitNavare 4 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@riteshbiradar3155
@riteshbiradar3155 4 жыл бұрын
Very nice! Waiting for your next video Dada.
@AbhijitNavare
@AbhijitNavare 4 жыл бұрын
Thank you very much Ritesh
@pankajpatil0609
@pankajpatil0609 4 жыл бұрын
खूप छान मंदिर आहे,आनखी ठिकाण..खरच भेट देऊन पाहा सर्वांना विनंती...
@AbhijitNavare
@AbhijitNavare 4 жыл бұрын
हो... नक्कीच.. धन्यवाद
@krishnatsonalkar5597
@krishnatsonalkar5597 4 жыл бұрын
Very good nature
@AbhijitNavare
@AbhijitNavare 4 жыл бұрын
Yes..
@anilbirdavade9945
@anilbirdavade9945 3 жыл бұрын
सर, कालच कसबा बीडमधील महादेव मंदिर, तुळशी धरण व सातेरी डोंगरावरील महादेवाला जाऊन आलो. अतिशय छान दिवस गेला. सुंदर. आभारी आहे. तुमच्या प्लेलीस्ट मधील इतर ठिकाणीही जाणार. मला बाईकवरुन सोलो राईडची आवड आहे.
@AbhijitNavare
@AbhijitNavare 3 жыл бұрын
वा... हे ऐकून छान वाटलं...खरतर मला पण अजून खुप ठिकाण अपरिचित आहेत.. आणि बर्याच ठिकाणी लहानपणी जाऊन आलेलो आहे... त्यामुळे ती पण ठिकाण पुन्हा नव्याने अनुभवायची आहेत... ह्या चॅनलच्या निमित्ताने मला ही सुवर्णसंधी मिळाली आहे...तुम्हाला पण भेटून, नवनवीन ठिकाणांची माहिती घ्यायला आवडेल.. धन्यवाद
@anilbirdavade9945
@anilbirdavade9945 3 жыл бұрын
@@AbhijitNavare जरूर, नक्की भेटू.
@dpsutarsir711
@dpsutarsir711 Жыл бұрын
खूप छान माहिती ! धन्यवाद
@AbhijitNavare
@AbhijitNavare Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏😊
@NirajSingh-wb1ke
@NirajSingh-wb1ke 3 жыл бұрын
Khupach chan
@AbhijitNavare
@AbhijitNavare 3 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@peace4944
@peace4944 2 жыл бұрын
Hii dada ...1st time watching your vlogs but adorable very nice presentation👍✨
@AbhijitNavare
@AbhijitNavare 2 жыл бұрын
Thank you very much... Really happy to hear this...
@d.mkamble7310
@d.mkamble7310 4 жыл бұрын
Khup Chan explore krta sir
@AbhijitNavare
@AbhijitNavare 4 жыл бұрын
धन्यवाद साहेब 🙏
@AbhijitNavare
@AbhijitNavare 4 жыл бұрын
प्रयत्न केला आहे
@shubhangijoshi6130
@shubhangijoshi6130 2 жыл бұрын
तुमचे विडिओ पहिल्यांदाच पहाते आहे छान असतात तुम्ही कोल्हापूरचे आहेत का कोल्हापूरचे असून तुमची भाषा शुद्ध आणि चांगली आहे अलीकडे मराठी भाषेची वाट लावली आहे त्यामुळे तुमचे विडिओ मला आवडतात 👌👍😃subscribe केले
@AbhijitNavare
@AbhijitNavare 2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद... खरतर प्रत्येक ठिकाणची आपाआपली वैशिष्ट्यपूर्ण भाषा असते... कोल्हापूरची भाषाही तशीच आहे..मलापण ती अवगत आहे...पण मी जाणूनबुजून प्रमाण भाषा निवडली कारण माझे व्हिडीओ सर्व मराठी माणसांना आपलेसे वाटावेत....
@AbhijitNavare
@AbhijitNavare 2 жыл бұрын
आपण कुठे राहता?
@shubhangijoshi6130
@shubhangijoshi6130 2 жыл бұрын
@@AbhijitNavare आम्ही पण खूप ठिकाणी राहिले आहे मिरज बेळगाव बेंगलोर सांगली पुणे 20 वर्षे सावंतवाडी 8 वर्षे झाली आता पणजीला पण घर सावंतवाडीला आहे माझे वय 65 आहे
@shubhangijoshi6130
@shubhangijoshi6130 2 жыл бұрын
ह्यांच्या तब्येती करिता पणजीला राहतो हार्ट चे ऑपरेशन झाले 2 वर्षांपूर्वी😊
@AbhijitNavare
@AbhijitNavare 2 жыл бұрын
@@shubhangijoshi6130 वा.. हे ऐकून खुप छान वाटल... अनेक संस्कृती तुम्ही अनुभवल्या आहेत...
@9604012521
@9604012521 3 жыл бұрын
खूप छान
@AbhijitNavare
@AbhijitNavare 3 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@prathameshsawant813
@prathameshsawant813 3 жыл бұрын
मस्त
@AbhijitNavare
@AbhijitNavare 3 жыл бұрын
धन्यवाद 🙏😊
@vasudeomaydeo4385
@vasudeomaydeo4385 4 жыл бұрын
वा!मस्त. आता एक्स्पर्ट झालास अभिजित.
@AbhijitNavare
@AbhijitNavare 4 жыл бұрын
धन्यवाद..नाही हो काका.. अजूनतरी 'जुळून येणे' इतकीच मजल आहे... एक्सपर्ट अजून बरच लांब आहे...पण होण्याचा प्रयत्न नक्की करीन...
@ajaymarathe3118
@ajaymarathe3118 3 жыл бұрын
गारगोटी रस्ता तुमच्या मुळे कळला मी वेंगुर्ला येथे गेलो होतो
@AbhijitNavare
@AbhijitNavare 3 жыл бұрын
वा.. हे ऐकून खुपच छान वाटलं...आपण कुठे असता?
@akshayganbavale1989
@akshayganbavale1989 3 жыл бұрын
Amchya bhagat pn ya sir. Kumbhoj, Bahubali, kunthugiri, babujamal parisar, narsobawadi. Bharpur plqces ahet firayla. Kumbhoj taluka hatkanangale dist kolhapur
@AbhijitNavare
@AbhijitNavare 3 жыл бұрын
हो.. नक्कीच तो परिसर पण अनेक दृष्टीने समृद्ध आहे... भविष्यात नक्कीच व्हिडिओ करणार आहे...धन्यवाद
@akshayganbavale1989
@akshayganbavale1989 3 жыл бұрын
@@AbhijitNavare धन्यवाद सर..
@vikasmagadum8885
@vikasmagadum8885 4 жыл бұрын
Nice Vedio...
@AbhijitNavare
@AbhijitNavare 4 жыл бұрын
Thank you very much
@vishwajeetsalokhe1583
@vishwajeetsalokhe1583 4 жыл бұрын
Nice👌👌
@AbhijitNavare
@AbhijitNavare 4 жыл бұрын
Thank you very much 🙏
@shahajisuryawanshi1627
@shahajisuryawanshi1627 Жыл бұрын
Asa vidio tumhli mhalxmi mandiracha kru shakta
@AbhijitNavare
@AbhijitNavare Жыл бұрын
नक्कीच प्रयत्न करीन.. धन्यवाद
@vijaysonavane6149
@vijaysonavane6149 3 жыл бұрын
very good
@AbhijitNavare
@AbhijitNavare 3 жыл бұрын
Thank you very much...
@pracheekulkarni3067
@pracheekulkarni3067 4 жыл бұрын
Very interesting
@AbhijitNavare
@AbhijitNavare 4 жыл бұрын
Thank you
@shivkumarbodhalepraharsnghtana
@shivkumarbodhalepraharsnghtana 3 жыл бұрын
Mast
@AbhijitNavare
@AbhijitNavare 3 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@PMantri6194
@PMantri6194 2 жыл бұрын
रंकाळा पासून जाऊन येऊन auto किती घेईल अंदाजे. टोटल किती km आहे
@AbhijitNavare
@AbhijitNavare 2 жыл бұрын
रंकाळ्यापासून साधारण वीस किमी अंतर आहे... रिक्षा भाड माहिती नाही पण अंतराच्या हिशोबान पाचशे ते सहाशे होतील अस वाटतय... एकदा विचारून कळवतो...कमी पण होत असतील...
@PMantri6194
@PMantri6194 2 жыл бұрын
@@AbhijitNavare जाऊन येऊन एक दिवस जात असेल. मी नक्की जाईन.
@AbhijitNavare
@AbhijitNavare 2 жыл бұрын
@@PMantri6194 हो... नक्की
@shahajisuryawanshi1627
@shahajisuryawanshi1627 Жыл бұрын
Kasba beed ethe prti mahalaxmi mandir aahe aavrjun darshn ghya sateri mhadevla yal tevha
@AbhijitNavare
@AbhijitNavare Жыл бұрын
धन्यवाद 🙏☺... नक्कीच भेट देऊन व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करीन...
@deepasvlog4393
@deepasvlog4393 3 жыл бұрын
तुम्ही वाऱ्याचा व इतर आवाज कसा hide करता ? Plz रिप्लाय
@AbhijitNavare
@AbhijitNavare 3 жыл бұрын
या व्हिडीओंमधे गाडीतल्या आवाजाच recording मी घरीच केल आहे.... खरतर मी अजूनही शिकतच आहे... माझेही अजून प्रयोग सुरू आहेत...पण साधारणपणे मला समजलेल्या गोष्टी सांगतो... external microphone निवडताना तो unidirectional अस लिहीलेला निवडला पाहिजे... साधारणपणे त्याच्यावर वार्याचा आवाज कमी करण्यासाठी foam/ dead cat असत.... ... त्यानंतर कुठलाही ऑडीओ हा edit केला पाहिजे... त्यासाठी तुम्हाला audacity नावाच free software मधल्या काही basic गोष्टी शिकाव्या लागतील.. मोबाईलवर editing करत असाल तर lexus नावाच application वापरा....
@deepasvlog4393
@deepasvlog4393 3 жыл бұрын
@@AbhijitNavare तुम्ही मला रिप्लाय दिला म्हणून खूप आनंद झाला.. माझं ही Deepa's vlog नावाचं चॅनल आहे.नवीनच आहे मी चॅनलवर.. पण तुमच्यासारखे मार्गदर्शक लाभले हे भाग्यच !
@AbhijitNavare
@AbhijitNavare 3 жыл бұрын
अहो त्यात काय एवढ...मी पण शिकतच आहे... धन्यवाद
@deepasvlog4393
@deepasvlog4393 3 жыл бұрын
@@AbhijitNavare मी ही पुण्याहून लवकरच भेट देणार आहे या ठिकाणी 👍
@AbhijitNavare
@AbhijitNavare 3 жыл бұрын
नक्कीच...
@shridharbakare3218
@shridharbakare3218 Жыл бұрын
राधनगरी कोल्हापूर रोडवर उत्तम नाष्टा व जेवण यासाठी चांगले ठिकाण कोणते आहे
@AbhijitNavare
@AbhijitNavare Жыл бұрын
सध्या बरेच दिवस मी गेलेलो नाहीये... पण यापूर्वी कुठल्याही टपरीवर चहा वगैरे घ्यायचो... तेव्हा जेवणासाठी कुरूकलीच हाॅटेल संकेत, राधानगरीच उमेश भोजनालय वगैरे ठिकाण प्रसिद्ध होती....मला जेव्हा माहिती मिळेल तेव्हा अजून ठिकाण सांगेन...
@dinesgai3856
@dinesgai3856 4 жыл бұрын
👍👍👍👍
@ajitwagare1847
@ajitwagare1847 Жыл бұрын
Thanks
@AbhijitNavare
@AbhijitNavare Жыл бұрын
My pleasure
@JK-cw1tp
@JK-cw1tp 4 жыл бұрын
बीड़ शेड वरुण सरळ ना जाता डावीकडे वळून लगेच एक छोटे हॉटेल आहे opposite to Flower shop. Hotel मध्ये मस्त vada मिळतो अजून एक, balinge मध्ये सुद्धा एक प्रसिद्ध हॉटेल आहे जिथे vada खूप फेमस आहे
@AbhijitNavare
@AbhijitNavare 4 жыл бұрын
नक्की भेट देईन...धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेसाठी....
@Jaychand.Jain.
@Jaychand.Jain. 2 жыл бұрын
व्हिडिओ बघताना (झी मराठी टीव्ही) भटकंती कार्यक्रमाची आठवण झाली....
@AbhijitNavare
@AbhijitNavare 2 жыл бұрын
ही खुप मोठी गोष्ट आहे... कारण पूर्ण व्हिडीओ फक्त मोबाईल फोनवर शुट केला आहे...धन्यवाद 🙏
@suchitamhatre7491
@suchitamhatre7491 3 жыл бұрын
Aare gav kuthe ahe
@AbhijitNavare
@AbhijitNavare 3 жыл бұрын
मी दाखवलेल्या बीडशेड गावापासून तिन किलोमीटर अंतरावर आहे...
@udaychavanvlogs4372
@udaychavanvlogs4372 3 жыл бұрын
👍👍
@poonammugade9393
@poonammugade9393 3 жыл бұрын
आमच्या भागामधील माहिती दिल्या बद्दल धन्यवाद तसे माझा गाव बीड शेड च्याच शेजारी आरे म्हणून आहे
@AbhijitNavare
@AbhijitNavare 3 жыл бұрын
खुप खुप आभार... मी आरे गावच शंकराच मंदिर पण एकदा दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे...
@poonammugade9393
@poonammugade9393 3 жыл бұрын
Ho नक्कीच आमच्या महादेव मंदिराचा व्हिडिओ करा मला आम्हाला खूप आनंद होईल
@poonammugade9393
@poonammugade9393 3 жыл бұрын
तसे आपले गाव kutala
@AbhijitNavare
@AbhijitNavare 3 жыл бұрын
जन्म, शिक्षण सगळ कोल्हापुरात...
@AbhijitNavare
@AbhijitNavare 3 жыл бұрын
मी बघितलेल नाही पण खुप ऐकल आहे...
@ashwindesai848
@ashwindesai848 4 жыл бұрын
❤🙏
@sourabhjoshi5417
@sourabhjoshi5417 4 жыл бұрын
Naad khulaa
@AbhijitNavare
@AbhijitNavare 4 жыл бұрын
🙏
@pravinpatil358
@pravinpatil358 3 жыл бұрын
घनदाट जंगलामध्ये गुहेतील प्राचीन महादेव मंदिर ( सिद्धाची गुहा ) kzbin.info/www/bejne/oH7KamtjfKioadk
@AbhijitNavare
@AbhijitNavare 3 жыл бұрын
एकदा नक्की भेट देईन...तुमचा Instagram id किंवा नंबर द्या...मला एकदा घेऊन जा...
@AbhijitNavare
@AbhijitNavare 3 жыл бұрын
KZbin मोबाईल नं. आपोआप डिलीट करत... तुम्ही कृपया Instagram किंवा Facebook ला मेसेज करा... धन्यवाद
@sanjaypatil5180
@sanjaypatil5180 2 жыл бұрын
पुन्हा आलात की माझ्याशी contact kra mi deyin माहिती
@AbhijitNavare
@AbhijitNavare 2 жыл бұрын
धन्यवाद....
@mahadevkhondre544
@mahadevkhondre544 2 жыл бұрын
Very good
@AbhijitNavare
@AbhijitNavare 2 жыл бұрын
Thank you very much
Beat Ronaldo, Win $1,000,000
22:45
MrBeast
Рет қаралды 158 МЛН
“Don’t stop the chances.”
00:44
ISSEI / いっせい
Рет қаралды 62 МЛН
कदम घराण्याचे कुळ, मूळ आणि देवक
16:51
गाळीव इतिहास Dr. satish kadam
Рет қаралды 40 М.
सातेरी महादेव..।..SATERI MAHADEV
8:58
JOURNEY with YOGESH PUROHIT
Рет қаралды 114 М.
Beat Ronaldo, Win $1,000,000
22:45
MrBeast
Рет қаралды 158 МЛН